शेतकऱ्याला कोणत्या अवस्थेत कुठले खत द्यायचे हे हा व्हिडीओ बघितल्या नंतर विचारावं लागणार नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 101

  • @arunhavaldar3107
    @arunhavaldar3107 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती.
    ऊस बेसन डोस ते ऊस जाईपर्यंत खत व्यवस्थापन.
    ऊसाला लागणाऱ्या फवारणी व्यवस्थापन याबद्दल एक व्हिडीओ बनवावा.

  • @adityanaik9863
    @adityanaik9863 10 หลายเดือนก่อน +1

    1 नंबर माहिती दादा❤❤

  • @vivekparmale2995
    @vivekparmale2995 2 ปีที่แล้ว +27

    आज जसे आपण वेगवेगळे खत ,, केव्हा कोणते खत कोणत्या अवस्थेत वापरायचे., हा व्हिडिओ बनवला,, तसेच कोणत्या अवस्थेत वेगवेगळ्या आळी साठी कोणत्या टाईम ला कोणता घटक द्यायचा यावर व्हिडिओ बनवला पाहिजे सर,,.. कारण की काही लोकांना घटक मधील मेळ लागत नाही.. जसे की,, प्रोफेनोपोस...

  • @narayandarade6572
    @narayandarade6572 ปีที่แล้ว

    खुप छान आठवण रामदेव बाबा जागरुकता शेती ऊत्तम माहीती धन्यवाद 🙏 पाटील,

  • @dilipnale5665
    @dilipnale5665 8 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहिती दिली.धन्यवाद!!

  • @MaheshShelkeMahesh
    @MaheshShelkeMahesh ปีที่แล้ว

    धन्यवाद साहेब छान पद्धतीने शेतीविषयक माहिती सांगितली

  • @khanduakhare5614
    @khanduakhare5614 ปีที่แล้ว +1

    छान माहिती सांगितली सर धन्यवाद 🙏🙏🙏

  • @santoshkale8464
    @santoshkale8464 ปีที่แล้ว

    सोप्या भाषेत सांगितले धन्यवाद

  • @sandeepjadhav384
    @sandeepjadhav384 10 หลายเดือนก่อน

    खुप चांगली माहिती दिली. धन्यवाद🙏🙏

  • @balasahebdighule1989
    @balasahebdighule1989 11 หลายเดือนก่อน

    सर खतांच्या किमंती भरपूर वाढल्या आहेत छान आहे माहिती

  • @marotibhopale3362
    @marotibhopale3362 2 ปีที่แล้ว +3

    सर खूप छान माहिती दिली

  • @govindkhansole689
    @govindkhansole689 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती बदल धन्यवाद पाटील

  • @VinayakJadhav-on1do
    @VinayakJadhav-on1do ปีที่แล้ว

    एक नंबर माहिती दिली सर धन्यवाद

  • @madhukarkolhal1221
    @madhukarkolhal1221 2 ปีที่แล้ว +2

    आती सुंदर माहिती

  • @prakashkadam4730
    @prakashkadam4730 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती 👌👍

  • @SunilPatil-hm4xn
    @SunilPatil-hm4xn 7 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिली भाऊसाहेब आपण

  • @madanbangale1637
    @madanbangale1637 3 หลายเดือนก่อน +1

    ज्ञानेश्वर भाऊ मिरची व्यवस्थापन व्हिडिओ बनवा

  • @abhijitmulik4486
    @abhijitmulik4486 ปีที่แล้ว +4

    उसाच्या फूटव्यासाठी कोणते खत वापरावे

  • @sanbhajikadam9178
    @sanbhajikadam9178 2 ปีที่แล้ว

    खुप खुप छान दादा 🙏🏾🌹

  • @Dmb738
    @Dmb738 2 ปีที่แล้ว +2

    Sir शेवटच्या फवारणीचा best बुरशीनाशक वर video बनवा
    व basf च praxor बद्दल माहिती द्यावी 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhagwatjalamkar111
    @bhagwatjalamkar111 2 ปีที่แล้ว +2

    अशाप्रकारे फवारणी नियोजन करावे गॅस पॉय जन शेवळ्या आणि विविध प्रकारचे किटकनाशक यावर विडियो बनवा

  • @manojbhosale23
    @manojbhosale23 2 ปีที่แล้ว +5

    बोरॉन दोन वेळा वापरले तर चालते का फुल व शेंगा दोन्ही वेळेस काही फायदा होईल का

  • @subhashpatil1583
    @subhashpatil1583 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती देता पाटील तुम्ही
    शेतकरी साठी पिक ज्या अवस्थेत असेल तेव्हा माहिती देय जा

  • @rajendrachavan1439
    @rajendrachavan1439 ปีที่แล้ว +1

    Sir gannaa pikasthi khat Vyavasthaapan rope14augast lavan keli ahe

  • @santoshtodkar6898
    @santoshtodkar6898 ปีที่แล้ว

    माहिती छान दिली पण खते किती दिवसांनी ध्यायचीत हे सागा आणि अशीच माहिती दिली तर बरे होईल धन्यवाद साहेब जरा चार्ट केला बरे होईल आपला मोबाईल नंबर मिळावा

  • @samadhanpatiljadhav4881
    @samadhanpatiljadhav4881 ปีที่แล้ว

    खरात साहेब कपाशिला फूल पाते खुपच कमि आहे आणि गळ होत आहे..तरि वाॅटर सोल्जर खत ठिबकच्या माध्यमातून द्यावे कृपया मार्गदर्शन करावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मोबाईल नंबर दिला तर खुप छान..

  • @Sudhakarsawrate
    @Sudhakarsawrate 2 ปีที่แล้ว

    खरच सर खुप छान,

  • @sakharamghare7417
    @sakharamghare7417 2 ปีที่แล้ว +1

    कांदा पिकांचे विडीओ बनवा

  • @a_p733
    @a_p733 2 ปีที่แล้ว +1

    सर मिरची पिकांची माहिती टाका

  • @ज्ञानेश्वरदेवकते-त9र

    Sar tapuj sobat ०५३.३४ चालेल का

  • @kadamsainath644
    @kadamsainath644 2 ปีที่แล้ว +1

    100% clear dada

  • @yogeshdutonde2649
    @yogeshdutonde2649 3 หลายเดือนก่อน

    12 61 00 flowering stay la takale t chalel ka

  • @farmarhelp876
    @farmarhelp876 6 หลายเดือนก่อน

    Keli sathi vidravy khat konte dyave star to end parayant

  • @sharadpatil725
    @sharadpatil725 2 ปีที่แล้ว +3

    शास्त्रज्ञ सांगतात की किटक नाशक सोबत 19:19:19 , 12:61 ०० हे खत फवारणी साठी वापरले तर किटक नाशका ची परिणामकता कमी होते हे किती खरे आहे.

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 ปีที่แล้ว +1

      हो खरे आहे
      पण एक लक्षात घ्या जर आपण आळी आल्यावर फवारणी केल्या प3क्षा अळी येऊ नये म्हणून आधीच फवारणी घेतली पाहिजे तर त्यावेळेस हे वापरायचं
      आणि मी नेहमी कीटक नाशक सोबत वापरतो मला चांगले रिझल्ट आहे

    • @krishnagadge2105
      @krishnagadge2105 2 ปีที่แล้ว

      Good

    • @sakharamghare7417
      @sakharamghare7417 2 ปีที่แล้ว +1

      कांदा पिकांचे विडीओ बनवा

    • @jayawantraopatil7179
      @jayawantraopatil7179 2 ปีที่แล้ว

      @@sakharamghare7417 ऊस लागवडीसाठी उपयुक्त मार्गदर्शन करावे.

  • @dipakshinde5237
    @dipakshinde5237 ปีที่แล้ว

    Nice वांग्यावर कोण ते खत कधी ते सांगा

  • @rameshwarkatkar1559
    @rameshwarkatkar1559 2 ปีที่แล้ว

    छान

  • @pravingohane8428
    @pravingohane8428 ปีที่แล้ว

    Pn sir kontya kmpniche orijnl ahe

  • @जयजवानजयकिसान-थ6म
    @जयजवानजयकिसान-थ6म 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ १३.४०.१३ चे फायदे काय आहे ते सांगा

  • @manjulapatil4619
    @manjulapatil4619 2 ปีที่แล้ว +1

    हरभरा साठी water soluble केव्हा किती दिवसांनी कोणते खत देणे मागदर्शन टाका साहेब

  • @yogeshdutonde2649
    @yogeshdutonde2649 3 หลายเดือนก่อน

    Flowering stage la kont khat takayache

  • @dattaekhare8507
    @dattaekhare8507 ปีที่แล้ว +1

    👌

  • @rohidaspatil1163
    @rohidaspatil1163 ปีที่แล้ว

    सर मिर्ची लागवड संपूर्ण व्यवस्थापन सागा

  • @ravifatangare9671
    @ravifatangare9671 9 หลายเดือนก่อน

    एकच नम्बर

  • @dilipdeshmukh697
    @dilipdeshmukh697 2 ปีที่แล้ว

    माहितीचा तक्ता chart टाका उपयोग होईल

  • @nileshthool9569
    @nileshthool9569 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti dada

  • @junedaliali1045
    @junedaliali1045 2 ปีที่แล้ว +1

    Sir phul Sheng avastha ahe kahi phul hi aahe 9305 soyabean 65 diwas jhale konta khat deu

  • @ashokbjpisindinpartipatil3391
    @ashokbjpisindinpartipatil3391 ปีที่แล้ว

    साहेब पोटॅशियम सोनाएड खाधी drip मधूनसोडावे

  • @digambarbabar5608
    @digambarbabar5608 ปีที่แล้ว

    सर माजा कापूस पाते आवसतेत आहे कोनते खत वापरु

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 2 ปีที่แล้ว

    Cana ya pikala futvasathi konta spray karava

  • @SharadChavan-lm1oh
    @SharadChavan-lm1oh ปีที่แล้ว

    13045 आणि मॅग्नेशियम एकत्र चालेल का

  • @krushnadumbre4424
    @krushnadumbre4424 2 ปีที่แล้ว +1

    हे नियोजन फळ शेतीसाठी चालेल का सर

  • @manjulapatil4619
    @manjulapatil4619 2 ปีที่แล้ว +1

    Drip वर

  • @anandraojadhav6627
    @anandraojadhav6627 2 ปีที่แล้ว

    सोयाबीन मध्ये टिभक ची लागवड काय टाकायची सोडायची माहिती सांगा ...

  • @khanduakhare5614
    @khanduakhare5614 ปีที่แล้ว

    सर एक किट नाशक एक टॉनिक टाटा बहार आणि 12.61.00 सोबत सप्रे केला तर चालते का नकि सांग सर

  • @arvindmahtre8945
    @arvindmahtre8945 ปีที่แล้ว

    सर सुरवतीला 19.19.19 चा वापर 1 वर्षसाठी किती वापर करावा

  • @VikasVyavahare-ng7gu
    @VikasVyavahare-ng7gu ปีที่แล้ว

    सर माझा ऊस पाच महिने झाले कोणते खत सोडू आणि किती दिवसाला सोडायचे ते सांग

  • @shirajpathan3658
    @shirajpathan3658 2 ปีที่แล้ว

    NICE

  • @swatiwaghmare-yk4eb
    @swatiwaghmare-yk4eb ปีที่แล้ว +1

    या विद्राव खता सोबत अजून काय टाकावे

    • @kishormohture5751
      @kishormohture5751 ปีที่แล้ว

      Sir, very nice information mathod for fertilizer

  • @shaikhirfan5135
    @shaikhirfan5135 2 ปีที่แล้ว

    sar soyabin chi segna galayelet Kay karw saga

  • @yogeshshinde380
    @yogeshshinde380 2 ปีที่แล้ว

    12610 सर हळदी ला फुटवे करण्या साठी वापरता येते का.

  • @yuvrajrathod8340
    @yuvrajrathod8340 5 หลายเดือนก่อน

    सर मला कांदा बदल संपूर्ण माहिती पाहिजे

  • @Williamson143
    @Williamson143 2 ปีที่แล้ว +1

    🌧️🌧️🌧️🙏

  • @sandeepjadhav384
    @sandeepjadhav384 10 หลายเดือนก่อน

    नत्र स्पुरध पालाश काय काम करते जरा माहिती द्यावी

  • @vitthalnirgude5480
    @vitthalnirgude5480 2 ปีที่แล้ว +1

    हळद पिकाच संपुर्ण खत नियोजन

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 2 ปีที่แล้ว

    कांदा पिकासाठी दोण टप्यात खते कोणती दिली पाहिजेत,,

  • @शिंदेमावळा
    @शिंदेमावळा 2 ปีที่แล้ว

    191919 सोबत नॅनो युरिया अल्प प्रमाणात वापरता येईल का..तुरी ची वाढ होण्या साठी

  • @yogeshgavate814
    @yogeshgavate814 ปีที่แล้ว

    💯💯💯

  • @govinddombe372
    @govinddombe372 6 หลายเดือนก่อน

    2 एकर शेतात 1 गूंटा ऐवढी जागा कापूस वाढ नाही काय कराव

  • @BhagwanKakade-iv9qu
    @BhagwanKakade-iv9qu 6 หลายเดือนก่อน

    ❤❤🎉🎉

  • @Rohit55001
    @Rohit55001 6 หลายเดือนก่อน

    Khup chaan

  • @madanbangale1637
    @madanbangale1637 3 หลายเดือนก่อน

    मिरचीचा तोडा झाला आहे आता कोणता खत सोडावे

  • @yogeshshinde380
    @yogeshshinde380 2 ปีที่แล้ว

    सर फुले किमया हे वाण उन्हाळी लागवड करता येते का

  • @ParskashTate
    @ParskashTate ปีที่แล้ว

    6:37 फुल शेती करता काम करते काय

  • @marvtikothare1443
    @marvtikothare1443 2 ปีที่แล้ว

    भाऊ हि जिरेनेमचि लावनकेली ते वाढ होत नाही जिल्हा नांदेड

  • @balkrushnasonawane998
    @balkrushnasonawane998 11 หลายเดือนก่อน

    विद्रव khata सोबत boran देता येते काय

  • @nikhildeshpande4778
    @nikhildeshpande4778 2 ปีที่แล้ว

    🙏🏻🙏🏻🤓

  • @SharadChavan-lm1oh
    @SharadChavan-lm1oh ปีที่แล้ว

    13 40

  • @dineshbagulcreation4156
    @dineshbagulcreation4156 ปีที่แล้ว

    12 61 कीती दिवसांनी मारावे

  • @sumitkorke781
    @sumitkorke781 2 ปีที่แล้ว +1

    प्रोफेस सुपर सोबत झिरो झिरो 5234 सोबत + tata bahar दिले तर जमते काय?
    माझे सोयाबीन 64 दिवसाचे आहे kds 726

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 2 ปีที่แล้ว

    हा व्हिडिओ डाउनलोड केला

  • @rajendrachavan1439
    @rajendrachavan1439 ปีที่แล้ว

    Sar &

  • @dilipingle3857
    @dilipingle3857 2 ปีที่แล้ว

    Nice sir mo.no.dhya

  • @Manoj-m1o4m
    @Manoj-m1o4m 9 หลายเดือนก่อน

    Halad

  • @Sairam44778
    @Sairam44778 2 ปีที่แล้ว

    Pls end Mobile no

  • @anandraopatil1467
    @anandraopatil1467 ปีที่แล้ว

    very nice sir Apla phone number pahije 🙏

  • @SanjayChavan-rh9cb
    @SanjayChavan-rh9cb 6 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान माहिती आहे

  • @mrdhirajgammer08
    @mrdhirajgammer08 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती दिली सर

  • @shrinathmane7950
    @shrinathmane7950 2 หลายเดือนก่อน

    एकच नंबर

  • @tejasgawade4348
    @tejasgawade4348 ปีที่แล้ว

    Nice

  • @prashantranaware9165
    @prashantranaware9165 ปีที่แล้ว

    Good

  • @bhausahebyeole5836
    @bhausahebyeole5836 6 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती दिलीस सर