एकदम चांगली माहिती देता आपण आणि शेतकर्यांना कळेल अश्या सोप्या आणि साध्या पद्धतीने समजावून सांगत असता, निश्चितच शेतकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार विचारपुर्वक फवारनी करावी ,आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Quantis मद्ये आपण म्हणता NPK आहे. हे पिकाचे मुख्य अन्नद्रव्य. मायक्रोनुट्रीन्ट नाही. Zn. Fe mn Bo. Cu mo हे मायक्रोनुट्रीन्ट आहे व ca mg s हे दुय्यम अन्नद्रव्य आहे.
सोयाबीनला बारा दिवस झाले होते तेंव्हा मी क्लोरोपायरीफाँस 50% फवारलेले आहे. आणि आता सोयाबीनला एक महिना पूर्ण झालेला आहे तरी मि 19:19:19 व मायक्रो न्युट्रीयंट फवारण्या चा विचार आहे. चालेल का?
ज्ञानेश्वर पाटील अतिशय सुंदर माहिती देता त्याबद्दल धन्यवाद सर...🙏💐👍
एकदम चांगली माहिती देता आपण आणि शेतकर्यांना कळेल अश्या सोप्या आणि साध्या पद्धतीने समजावून सांगत असता, निश्चितच शेतकर्यांनी दिलेल्या माहितीनुसार विचारपुर्वक फवारनी करावी ,आपण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
व्हिडिओ आम्हाला फार चांगला वाटला आनंदी आनंद झाला
खूप चांगल विश्लेषण करून माहिती सांगितली धन्यवाद भाऊ
एक दंम भारी माहिती दिली आहे सर धन्यवाद 💐💐🌹
छान माहिती मिळाली आहे
सर, माहिती सोप्या भाषेत सांगितलात, धन्यवाद.
मस्त पाटील साहेब खूप छान माहिती दिली
खुप छान माहिती सर
खुप छान माहीती दिली सर
१ नंबर माहिती साहेब 🙏🙏🙏
Superb sir धन्यवाद
खूप छान सर , मला सोयाबीन वर पहिली फवारणी करायची आहे तर सध्या परिस्थितीत कोणती करावी २० दिवसाचे सोयाबीन आहे
तुमच्या मुळे आम्हाला खूप छान माहिती मिळते sir
Quantis मद्ये आपण म्हणता NPK आहे. हे पिकाचे मुख्य अन्नद्रव्य. मायक्रोनुट्रीन्ट नाही.
Zn. Fe mn Bo. Cu mo हे मायक्रोनुट्रीन्ट आहे व ca mg s हे दुय्यम अन्नद्रव्य आहे.
Isabion🎉best
Tan nashak favarni kelyamule soyabean la zatka lagla ahe whad khuntli ahe ky gheu
धन्यवाद 🙏🙏🙏
छान
खूप छान माहीत.
Patil paus jast zala tr pikache kalgi kas gaithle pyige ani konte spraying gaithle pyige
Isabion best tonic👌
@@Xyz_26-5 bhau kapasichya zadachi wadh kami zali aahe ter isabian marle ter chalel ka wadh punha thambnar ter nhi na
खुप छान माहिती दिली आहे ,
Chan mahiti dili bhau
Taboli विषयी माहिती सांगा plz
Nice Information.
Sygenta cultar माहिती द्या मी फवारले आहे एक नंबर आहे pgr
Sir Kds 726 la fule kiti diwsani
Surwat hote. 🌹🙏🌹
अप्रतिम
सर रोपांची पाने गर्द कालीभोर करण्यासाठी काय करावे
Sir til ya pikamadhe konte ugvanpurv tannashak vaprtat
Very nice information
सोयाबीनला बारा दिवस झाले होते तेंव्हा मी क्लोरोपायरीफाँस 50% फवारलेले आहे. आणि आता सोयाबीनला एक महिना पूर्ण झालेला आहे तरी मि 19:19:19 व मायक्रो न्युट्रीयंट फवारण्या चा विचार आहे. चालेल का?
खूप छान माहिती
Sir Mungda, Bofli ah shetat tr favarni Konti Marav Shetat Soyabin ani Tur ah
No. 1 sir information
Khup chaan... Mahiti dili... 👌👌Dhyaneshwar Dada....👍❤️
Isabiyan+quantis combination chalte ka
सोयाबीन ६१२बद्दल् माहिती सांगा
माझं कलिंगड पीक हे फ्लोरिंग व सेटिंग मध्ये आहे तर प्रति एकर हे ड्रीपद्वारे किती सोडावे उ फायदा होईल का सर
अगदि.बरोबर. सर
Thanks
इसबीयन बुरशिनाशका सोबत् चलते का
Isabion growth inhibitor aahe ka?
झाडाची वाढ जर कमी असेल तर वाढवते आणि जास्त असेल तर फुटवे आणि कल्या लागायला मदत करते
Jast sahana zala kay re babu
@@akashayshrivastav6839 tula kay problem jhala te sang adhi mag sangto tula shahana jhala ka kay jhala te
कोणतं योग्य राहील तांबोली का isabiean
नमस्कार सर मी संभाजीनगर वून बोलतो इसबिओन् हे आले पिका साठी चालते का
धन्यवाद सर
Pahile fhavarnit quantice ghetl tr zamel ka harbhara?
बायरच्या अंबिशन ची माहिती द्या
. सर माहिती खूप छान आहे आणि रिझल्ट पण खूप छान आहे पण त्याच्यासोबत तन नाशक टरगा सुपर वापरावे का
Bhau kapahi 60 divsachi jhali ahe isbion fhvarle tar chalel ka
🙏🙏
टॉनिक आहे की pgr किंवा pgp किंवा हार्मोन कशे महिते पडते?
1 no
Satin.pavsamule.soyabinchi.wadh.zalelinahi.tar.kote.tonik.vaprave
चांगली माहिती...🙏🙏
40दिवसाच्य सोयाबीन वर क्वांटिस फवारणी चालेल का
काउंटिंग मध्ये 12. 61.00. कस्टु 1:16 डीया मिसाईल चालेल. का
इफको कंपनीचे सागरीका केव्हा फवारावे
वरद कंपनी च चॅलेंजर बद्दल माहिती सांगा रिझल्ट कसे आहेत.
Mala kapashila 3 ra fhavara sanga sir please
खुप चांगली माहिती दिली आहे भाऊ
मि लय दिवसा पासुन वाट पाहत होतो
👌👌👌👌👌👌👌
सर राजमा पिका विषयावर व्हिडीओ बनवा
Sir kiti divsala sodayla pahije
नमस्कार सर,
मका या पिकाला किती दिवसानंतर फवारणी करावी... याची आळवणी किंवा ड्रीप ने दिल्यास फायदा होतो का....??
Isabion व जिब्रालिक आले (अद्रक) साठी कधी वापरावे
great
सोयाबीनवर दुसरी फवारणी सांगा सर 🙏🙏🙏🙏
Asifate 75 percent Solomon
सर टॉनिक नाही सांगितले
🙏🙏
Kitaknashak mix krta yete ka
Phili faoarni
Konti gyavi soyabinla
Isabion us la waparu ka sir
सर केळी संदर्भात काही माहिती देण्यात यावी
Sar pani jast zall ahe soyabin pivle ani vad kami ahe mahiti sanga
PGR/PGP कसे ओळखावे?
हरभरा ला quantis स्प्रे करू शकता काय
रोपांचा जास्तीत जास्त फुटवा करण्यासाठी इसाबियन वापरावे की कॅन्टीस वापरावे सल्ला द्या
साहेब इसाबीन सोलोमन व झ78 सोबत चालेलका.
धन्यवाद
कांदा पिकासाठी पहिल्या वेळेस फवारणी केली तर चालेल का सर ईसाबिएन
Tata bahar soyaben me chalta kya
हो
@@DnyaneshwarKharatPatil kitne din tak
Baozyem chngle ki isabion
Good information keep it up
Esabion कधी वापरावे.वान js335,
दादा सोयाबीन च झाड खूप लहान लहान आहेत वाढ कमी आहे,पहिली फवारणी मध्ये कोण कोणतं औषध घेऊ?🎂
सुरू अवस्थेत केळीला 1919 सोबत ऐसा बियांचे ड्रिचिंग जमते का?
सोयाबिन पहिली फवारनी 20 दिवसाचे आहे क्वांटिन फवारले तर चालेल का सर
Isabion 800/रू ltr मिळते जालना येथे...
Khupch chhan
ईसाबियान सोबत 12.61.0 चालते का
तणनाशकासोबत सोयाबीन मध्ये कीटकनाशक फवारले ते चालेल का
नाही
Chalte sir
पाटील साहेब माझे सोयाबीन 9305आहे 50दिवसाचे झाले आहे फुलावर आहे 2फवारे झाले आहे आमच्याकडे खूप पाऊस आहे आता कोणता फवारा घ्यावा ते सांगा
9305 kiti zali magchya varshi
दोन्ही मिक्स करून फवारलं तर चालेल का दोडका पिकासाठी
सर सोयाबीन ला 50 दिवस झाले फुले पण आहे तर इसबीओन वापरले तर चालेल का सोयाबीन हे फुले किमया आहे
हरभऱ्यासाठी चालेल का डॉलर हरभऱ्यासाठी
सर कपाशी लाहान आहे कोनत टाणीक मारू
इसाबिन हे औषध कांदा पिकावर फवारणी केली तर चालेल का
आले la कोणते टॉनिक घेऊ सर
This product mainly us