अमोनियम सल्फेट संपूर्ण माहिती | वापर | फायदे | Dnyaneshwar Kharat Patil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- #अमोनियमसल्फेट #ammoniumsulphateinformation #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
दादा तुम्ही ओषध व खताचे फोटो स्किनवर दाखवत जा दादा
माहिती सर्वच चांगली.
एकदम बरोबर माहिती दिली दादा धन्यवाद
सर एकदम छान माहीती मिळाली🙏🏼🙏🏼
छान माहिती दिली भाऊ 👏👏🚩🚩
भाऊ माहिती खुप छान देता धन्यवाद भाऊ
खूप महत्त्वाची व शास्त्रोक्त माहिती दिलीत....धन्यवाद सर
अमोनियम सल्फेट 1 किलोच्या पॅक मध्ये मिळते का. व ते फवारणी द्वारे पिकांवर फवारता येईल का
मॅग्नेशियम सल्फेट आहे
खुपच चांगली माहीती दिली.
12.61 सोबत मिक्स मायक्रोन्युट्रन कापसाला फवारू शकतो का
1 no. माहिती
खुप छान
Kup sunder
आमोनियम सल्फेट +10:26:26 +हियूमिक पावडर +यूरीया मिसळून हे मिश्रण कापसाला टाकले तर चालेल का
तसेच आमोनियम सल्फेट चे 50kg चे रेट काय आहे
सल्फेट + फॉस्फेट एकत्र मिक्स केल्याने त्याचे रिअँक्शन होते त्यामुळे अमोनियम सल्फेट फॉस्फेटयुक्त खतांमध्ये मिक्स करू नये. जसे की - १०:२६:२६, १२:३२:१६, १८:१८:१०, Ssp etc.
अमोनियम फॉस्फेट ५० kg बॅग १००० रुपयांना मिळते
युरिया ऐवजी अ्मोनियम सल्फेट वापरले तर चालेल का? फक्त अ्मोनियम सल्फेट हेच खत द्यायचे असेल तर त्याचे एकरी प्रमाण काय घ्यायचे.
फवारणी मध्ये जमते का जमत असेल तर कीटकनाशक सोबत चालेल काय कृपया करून सांगा सर
खुप शान मागदर्शन करता भाऊ तुम्ही .
कोथींबीर ला एकरी किती प्रमाण घावे
सुरुवातीस कोथिंबीर ला बेसल डोस काय टाकावा सर माहिती द्या 🙏
Informative video
तूर मर रोग नियंत्रणासाठी व्हिडिओ बनवा पहिल्यापासून शेवटपर्यंत तुरीचे नियोजन कसं करायचं म्हणून त्याचा व्हिडिओ तूर रोग थांबणे त्याच्यासाठी व्हिडिओ बनवा विषय मर रोग
Sir fawarnila chapel ka ani chalet Basel tar ekna pump la kiti
सर कांदा पिकासाठी अमोनियम सल्फेट चालतका माहिती द्या
सोयाबीन वर फुलाच्या अवस्थेत फवारणी तुनदील तर चालेलका सर
सिंगल सुपर फॉस्फेट सोबत अमोनियम सल्फेट देऊ शकतो का मिक्स करून
Good informative video, as always.
Very nice information sir 👍👍
Saheb yachi fawarni karu shakto ky,
Ani mazhi soyabin 25 diwsachi ahe tr tyat dawarni karta yete ka
छान माहीती🎉
Usasathi ammonium sulphate vaparu shakto ka us yellow colour zalyavar sanga
Sprey la chalel kaa
पोटॅशियम शोनाईट सोबत मिक्स मायक्रोन्युट्रन कापसाला फवारू शकतो का
शेत लेवलिंग केली आहे सोयाबीन वाढ होता नाही फवारणी खतं घेतला पाहीजे
Ammonium sulfate phul awastet taku shakto ka
संकरित भात पिकाला अमोनियम सल्फेट या खताची कधी व किती मात्रा द्यावी ?
Urea 4 form mdhe asto sir ji ,,apan 3 mantey
आमची मका पिकाची वाढ झाली नाही तेव्हा आम्ही अमोनिया सल्फेट वापरावे का त्याचे एकरी किती प्रमाणात वापरावे ते सांगा.
सोयाबिन पेरुन 20 दिवस झालेत क्वांटिस फवारले तर चालेल का
Soyabeen kase dyayche.....
Cloropiriphos & cyparmithirin आणि वीड block combination केल तर चालेल का?
तणनाशका सोबत फवारले चालते का
सोयाबीन ला कोणत्या अवस्थेत म्हणजे किती दिवसांनी हे खत
अमोनिअम खत फवारणी केली तर चालेल का
भाऊ आमोनियन sulphate व Dap di अमोनीयम phospate मध्ये काय फरक आहे
भाऊ माझि मका पिवळि पडलि आहे काय टाकावे
झान. मला. खुप. आवडली. बावं
ठिबक मधून दिले A s. चालेल का?
सोयाबीन ला किती दिवसात ओळखणे करावी व नाही केल्यास काय फायदा होतो
फवारणी मध्ये वापरायचे झाले tr कसे वापरायचे.
किती दिवस results melata.....
मी अमोनिया वापरात आहे चालेल का सर?
Fuleri satej made chalte ka
तणनाशक फावरतो त्यामधे एक खत असते ते पण अमोनियम सल्फेट आहे
20-20-0-13 chalte ka soyabean
A sulphat+ 19 19 19 mix fawarni karta yeil ka ?
सर मी सचीन ,सोलापूर येथून बोलतो आणि माझे 2.5 एकर केळी लागवड केली आहे आणि ती 90 दिवस झाले असून त्याला अत्ता मी अमोनिया सल्फेट. प्रती 1000 झाडा स्साठी 200 लिटर पाण्यातून -250 kg ,MOP,25 KG , Calcium naitret 1 kg,he drip masun सोडत आहे . काय हे योग्य आहे का
Sorry 250 ऐवजी 25 kg ahe
अमोनियम सल्फेट कोनत्याखता मधे चालते
Rs kiti hai tumchi kad
👍👍
नाईड सल्फेट म्हन्जे काय
1नबर
❤😊
तूर जळायली हो काहीतरी उपाय सांगा
सोयाबीन पिकामध्ये इचका भरपूर प्रमाणामध्ये आहे तणनाशक सुचवा
कीमत किती आहे ५०kilo bag चिं
1000rs
👍
खरात पाटील हे एक किलो पॅक मध्ये आहे का?
दादा ते रिप्लाय देत नाहीत
मिळेल
सोयाबीन पहिली फवारणी करणे
येलो मोजाक ला जमतेका सर
हे तणनाशक सोबत असते
mhagd khat. vaprl tr khrch pn nighnar nhi
सर कापर सल्फेट ने पन झाड हीरे होते
400/kg
Photo send
Price 50kg
1000
मोसंबी चे झाडे पिवळे पडत आहे
यैलो मोजक आला आहे सोयाबीन 45 दिवसाची आहे टोकन केली आहे तूमचा नंबर द्या फोटो टाकतो नांदेड नायगाव तालुका खैरगाव विनंती करतो
कोणती veriety आहे दादा
@@sonurathod4217 726,753 kds
@@sonurathod4217 tumcha namber daya foto takto
भाऊ तुमचा मो नंबर द्या