खैर लागवड कशी करावी माहिती । Senegalia catechu Khair Tree Nursery Information

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • The Khair is the jungly tree which is one of safest and guaranteed investment for good returns in the farming industry. In this video, I've shared the information of how to cultivate Khair plants given by Shri Madhukar Palaye from Kondye, Lanja, Ratnagiri. For any more details, you can directly contact Shri Palaye +91 92707 44279
    Shri Palaye is the well known person in Lanja Taluka for his passion, work and experiments in farming. Don't forget to write a comment after watching a full video. Also share the video with respective people who can get the useful information which will change their investment plan and it will be nature friendly.
    #youtube #marathi #money #business #2024 #june2024 #lanja #ratnagiri #sindhudurg

ความคิดเห็น • 114

  • @ashishnavare3226
    @ashishnavare3226 4 หลายเดือนก่อน +5

    छान माहिती दिली आहे ,हा video बघून मी सुद्धा खैराची लागवड करायची ठरवली आहे. धन्यवाद !!

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      अरे वाह! सर्वात समाधानकारक प्रतिक्रिया...खूप साऱ्या शुभेच्छा... चॅनल सबस्क्राईब करून जास्तीतजास्तलोकांपर्यंत हा व्हिडिओ शेयर करावा 😊🙏🏻

  • @varshahardikar3969
    @varshahardikar3969 4 หลายเดือนก่อน +6

    खैर वृक्ष लागवड , खैराचा उपयोग व नामशेष होणारे रायवळ आंबे त्याचं जतन, लागवड ह्याविषयी पलीये काकांनी महत्वपुर्ण माहिती सांगितली त्यामागील त्यांचे कष्ट व प्रयत्न कौतुकास्पद 👌👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      अगदी! धन्यवाद याठिकाणी आपली मनःपूर्वक प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल 😊 अशाच माहितीपूर्ण विडिओसाठी चॅनलशी जोडले राहा ✅

  • @ganpatshirke2638
    @ganpatshirke2638 4 หลายเดือนก่อน +6

    खुपच छान माहिती👌👍👍जंगली झाड सुध्दा चांगले उत्पन्न देते ही माहिती सर्वांपर्यंत पोहचली पाहिजे.ओसाड माळावर सुध्दा खैर लागवड होऊ शकते.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सर! आपण अगदी योग्य मांडले...हा व्हिडिओ जास्तीतजास्त लोकांपर्यंत ग्रुप्स द्वारे शेयर करावा ही विनंती 😊🙏🏻

    • @smitakatke1536
      @smitakatke1536 3 หลายเดือนก่อน +1

      Khup chan mahiti❤

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      @@smitakatke1536 मनःपूर्वक धन्यवाद 😊✅ चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेयर करावा जेणेकरून अशाप्रकारची भविष्यात अपलोड होणारी नवनवीन माहिती सर्वांपर्यंत पोहचवावी 🙏🏻

  • @amolredijactorratnagiri5291
    @amolredijactorratnagiri5291 4 หลายเดือนก่อน +4

    मधुकर पालये यांनी पारंपारिक शेती सोडून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो निश्चितपणे कोकणासाठी फायद्याचा आहे । हा व्हिडिओ तयार करणारे हर्डीकर यांनी ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल धन्यवाद आणि पालये यांच्या पुढील उपक्रमात शुभेच्छा

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      याठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏻 अशाच व्हिडीओजसाठी चॅनलशी जोडले राहा व हा व्हिडिओ शेयर करायला विसरू नका ✅

  • @user-vk7sx4kj2y
    @user-vk7sx4kj2y 4 หลายเดือนก่อน +6

    मी सुद्धा गेली ४ वर्षे हा उद्योग करतो आहे
    मी स्वतः ३००० खैर लागवड केली आहे

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      अरे वाह! उत्तम 👌 आपली प्रतिक्रिया या माध्यमातून व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद 😊 विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻

  • @thoutsofvivekanand8288
    @thoutsofvivekanand8288 4 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान. चांगली माहीती मिळाली. काहीतरी नवीन ऐकायला मिळाल. दोघानाही खूप खूप शुभेच्छा.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद! हा व्हिडिओ जास्तीतजास्त शेयर करायला विसरू नका 😊🙏🏻

  • @prabhakarpujare6629
    @prabhakarpujare6629 3 หลายเดือนก่อน +2

    आपल काम पुढील पिडी साठी दिशा देणार ठरावं. तरुणांचा शेती
    व्यवसायात उत्साह वाढावा. हीच
    अपेक्षा. धन्यवाद.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      कोणी एकाने जरी प्रेरणा घेतली आपल्या विडिओ मधून तर नक्कीच आपला हा उपक्रम यशस्वी आहे असे मी मानतो. आपण अगदी मनातील लिहिले. खूप खूप धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 😊🙏🏻

  • @vijaydandekar6879
    @vijaydandekar6879 4 หลายเดือนก่อน +3

    हो,पाहिला.छान छान.श्री पाल्ये माझ्या चांगल्या परिचित आहेत त्यांनी आमच्या ऑफिस साठी काजूची कलमे 2022 23 च्या दरम्यान दिलेली मला आठवतात प्रगतशील शेतकरी आहेत

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏻 पालये काकांची ओळख प्रगतशील तसेच प्रयोगशील शेतकरी म्हणूनच आहे लांजा तालुक्यात! आता त्यांना या विडिओ द्वारे सर्वदूर पसरवू 🔥 अशाच माहितीपूर्ण विडिओ साठी चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेयर करायला अजिबात विसरू नका 🙏🏻

  • @jayrajmandavkar8157
    @jayrajmandavkar8157 4 หลายเดือนก่อน +3

    अत्यंत अभ्यासपूर्ण व उपयुक्त विवेचन 🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद सर 😊 विडिओ जास्तीतजास्त शेयर करून पालये काकांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवूया!

  • @varshadhekne5524
    @varshadhekne5524 4 หลายเดือนก่อน +3

    छान उपयुक्त माहिती, पडीक जमिनीचा खूप चांगला उपयोग 👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏻 विडिओ उपयुक्त वाटल्यास आपल्या कॉन्टॅक्टसना पाठवायला विसरू नये 😊🙏🏻

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद! चॅनलवर येणाऱ्या अशाच माहितीपूर्ण विडिओ मिस न होण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा 🙏🏼 विडिओ शेयर करावा ही नम्र विनंती 🤩

  • @prakashbandekar1231
    @prakashbandekar1231 3 หลายเดือนก่อน +1

    खुप चांगला उपक्रम आहे. धन्यवाद.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद! विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती 😊😊🙏🏻🙏🏻

  • @manasilovlekar6702
    @manasilovlekar6702 4 หลายเดือนก่อน +2

    Khup chan mahitipurna video. Vegalach vishay ahe.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद या माध्यमातून व्यक्त झाल्याबद्दल 😊🙏🏻 अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी चॅनलशी जोडले राहा ✅

  • @ghanshyamkajarekar3990
    @ghanshyamkajarekar3990 2 หลายเดือนก่อน +1

    खूप छान. नक्कीच in future great business

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      खरोखरच हा एक उत्तम व्यावसायिक पर्याय आहे. मनापासून धन्यवाद याठिकाणी व्यक्त झाल्याबद्दल. चॅनल सबस्क्राईब करून विडिओ जास्तीतजास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचवायला विसरू नका 😍🙏🏼

  • @dipsfoodlife2445
    @dipsfoodlife2445 4 หลายเดือนก่อน +1

    Very informative video👌 काकांनी खुप छान माहिती सांगितली आहे तसेच हा विडिओ आम्हा सारख्या शहरात राहणार्‍या लोकांच्या जमिनी गावी नुसत्याच पडून आहेत त्यांना एक प्रोत्साहन देणारा आहे. धन्यवाद काका आणि अथर्व. असेच माहिती देणारे video बनवत रहा.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      Thank you so much 😊😊🙏🏻🙏🏻 आपण अगदी मनापासून विडिओ पाहून मनापासून त्याला दाद दिली...नक्कीच असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडीओज मी पोस्ट करत राहीन...चॅनलशी जोडले राहा व विडिओ शेयर करायला बिलकुल विसरू नका 🙏🏻

  • @vaishalihardikar4139
    @vaishalihardikar4139 4 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान माहिती.सध्या खैराला प्रचंड मागणी आहे.आणि कमी मेहनतीत होणारे हे झाड आहे.काटे असल्यामुळे गुरेही खात नाहीत. 18:25

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर...अशाच उपयुक्त व मनोरंजक विडिओसाठी चॅनल सबस्क्राईब 🔴 करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेयर करून सहकार्य करावे 🙏🏻

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 😊🙏🏻

  • @santoshd1378
    @santoshd1378 4 หลายเดือนก่อน +1

    पालये काका खूप छान काम करीत आहेत. महत्वपूर्ण माहिती दिली.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 😊 विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @priyabhagawat8737
    @priyabhagawat8737 4 หลายเดือนก่อน +1

    Vlog छान...आणि या काकांनी माहिती पण छान दिली...बोलणं पण प्रभावी

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 😊🙏🏻 विडिओ शेयर करायला विसरू नका ✅

  • @user-omkarpadhye2804
    @user-omkarpadhye2804 4 หลายเดือนก่อน +1

    खुप उपयुक्त माहिती आहे.असेच माहिती पुर्ण आणि छान छान व्हिडिओ तयार कर अथर्व दादा 🙏🙏🙏

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      नक्कीच मित्रा. व्हिडिओ पाहून आवर्जून प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ सर्व ग्रुप्समध्ये शेयर करून चॅनलशी जोडले राहा जेणेकरून भविष्यातील प्रत्येक विडिओचा अपडेट आपल्यापर्यंत येईल.

  • @nitinchavan8116
    @nitinchavan8116 4 หลายเดือนก่อน +1

    पालिये मामा भारीच ...भविष्यात चांगले दिवस नक्कीच येतील...छान ब्लाॕग हर्डीकर

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद! अशाच माहितीपूर्ण व्लॉग साठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका...तसेच हा व्हिडिओ आपल्या कॉन्टॅक्टसना शेयर करा 🙏🏻

  • @anilmohite4912
    @anilmohite4912 4 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आणि उपयुक्त माहिती काकांनी सांगितली .

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच! मनापासून धन्यवाद कॉमेंट लिहिल्याबद्दल...चॅनल सबस्क्राईब करून चॅनलशी जोडले राहा त्याचप्रमाणे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेयर करा 😊

  • @amolkashelkar1833
    @amolkashelkar1833 4 หลายเดือนก่อน +1

    मस्तच माहिती कळली या अनोख्या नर्सरी बद्दल.....👏🏻👏🏻👌🏻👌🏻
    अथर्व, तुझ्यामुळे आज लोकांपर्यंत खूप वेगळी आणि उपयुक्त माहिती पोहोचत आहे, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार....असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज तुझ्या चॅनल वर आम्हाला बघ्याला मिळू देत. खूप खूप शुभेच्छा ❤🎉

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद...अगदी मनापासून व सविस्तर प्रतिक्रिया याठिकाणी व्यक्त केल्याबद्दल 😊🙏🏻 नक्कीच यापुढे देखील अशाच प्रकारची नवनवीन, विविध विषयांतील, मनोरंजक व माहितीपूर्ण कंटेंट द्यायचा माझा प्रयत्न राहील. विडिओ नक्की शेयर करून सहकार्य करावे 😊🙏🏻

  • @sukahadavaishampayan6705
    @sukahadavaishampayan6705 3 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती धन्यवाद काका आणि Atharve

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 😊✅ विडिओ शेयर करायला विसरू नका 🙏🏻

  • @deepaklad3486
    @deepaklad3486 3 หลายเดือนก่อน +1

    सुंदर माहिती देण्यात आली

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद सर; विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😊

  • @SRJ-Abcdef
    @SRJ-Abcdef 3 หลายเดือนก่อน +1

    खुप छान माहीती काका👍

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद आपली प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल...चॅनल सबस्क्राईब करून पालये काकांचा विडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेयर करा 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @adwaitabhyankar4718
    @adwaitabhyankar4718 4 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर 👌🏻👍🏻 विचार करण्याजोगी लागवड आहे 😊

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🧡 आपण हा व्हिडिओ पाहून आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल...नक्कीच खैराची लागवड वरदान आहे. अशाच माहितीपूर्ण विडिओ साठी चॅनलशी जोडले राहा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेयर करा.

  • @vaibhavivishwanathsurve8786
    @vaibhavivishwanathsurve8786 3 หลายเดือนก่อน +1

    अतिशय उपयुक्त माहिती अथर्व..

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 😊✅ चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @navalshewale6765
    @navalshewale6765 4 หลายเดือนก่อน +1

    कोकणात भात शेती सोबत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लागवडीमुळे नक्कीच फायदा होईल आणि तेंव्हाच मुंबईत जाणारा तरुण वर्ग कोकणात राहील.
    अथर्व नेहमीच प्रमाणे छान माहीती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      याठिकाणी आपली प्रतिक्रिया आवर्जून व्यक्त केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! नेहमीप्रमाणे याही व्हिडिओला जास्तीत जास्त शेयर करून सर्वदूर पोहचविण्यास सहकार्य करावे ही विनंती 😊😊🙏🏻🙏🏻

    • @anaghahardikar9739
      @anaghahardikar9739 4 หลายเดือนก่อน +1

      छान माहितीपूर्ण व्लॉग आणि योग्य प्रश्नोत्तरे .
      पालये काकांनी पण सविस्तर माहिती दिलीय.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      @@anaghahardikar9739 हो ! मनापासून धन्यवाद 😊🙏🏻

  • @DineshGhadashi-oy8ge
    @DineshGhadashi-oy8ge 4 หลายเดือนก่อน +1

    खरच छान माहिती सांगितली काका नि

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद दिनेशजी 😊🙏🏻 विडिओ शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ✅

  • @vilasgore2974
    @vilasgore2974 4 หลายเดือนก่อน +1

    उत्तम माहिती अथर्व शेठ

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद याठिकाणी आपली कमेंट लिहिल्याबद्दल... सर्व माहितीचे श्रेय जाते श्री. पालये काकांना. मी फक्त त्यांना जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला 😊 चॅनल सबस्क्राईब करून हा व्हिडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करावा ही नम्र विनंती 🙏🏻

  • @user-tn7vf2ln3i
    @user-tn7vf2ln3i 4 หลายเดือนก่อน +1

    मस्तच आहे मला आवडल

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद ✅🧡 विडिओ आपल्या ग्रुप्समध्ये शेयर करायला विसरू नका 😊

  • @urbaanmonks-jv4mx
    @urbaanmonks-jv4mx 4 หลายเดือนก่อน +1

    पाल्ये काका जबरदस्त वक्तृत्व

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      विडिओ पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! अशाच माहितीपूर्ण विडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करावा ही विनंती तसेच हा व्हिडिओ जास्तीतजास्त शेयर करून ही माहिती सर्वदूर पोहचविण्यास सहकार्य करावे 🙏🏻

  • @SuyogPatil-dr9uh
    @SuyogPatil-dr9uh 4 หลายเดือนก่อน +2

    👍🏻

  • @effortamol3835
    @effortamol3835 4 หลายเดือนก่อน +1

    अथर्व छान विडिओ

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      Thanks 😊😊😊 Keep supporting, don't forget to share 🙏🏻

  • @AmitTambe777
    @AmitTambe777 4 หลายเดือนก่อน +1

    Wahh..nice..info...

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद 😊✅

  • @Mauli-sn1zj
    @Mauli-sn1zj 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद खूपच छान माहिती दिलेली आहे मनासाठी वापरलेले लाकूड हे वाळलेले असते की ओले असते धन्यवाद

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      तोड केल्या केल्या खडसून जितक्या लवकर पोहचविले जाते तेवढे वजन जास्त ओलाव्यामुळे. मग सुद्धा खैर स्वीकारला जाईल पण वजनात घट होऊन शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होईल.

  • @balajikendre7742
    @balajikendre7742 3 หลายเดือนก่อน +1

    Very nice information

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद 🙏🏻 चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका ⚡

  • @hrishikeshkinare2295
    @hrishikeshkinare2295 4 หลายเดือนก่อน +1

    छान माहिती

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      मनःपूर्वक धन्यवाद 😊 ✅ चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 🙏🏻

  • @KaveriSatpute-qp8te
    @KaveriSatpute-qp8te 4 หลายเดือนก่อน +1

    Nice

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      Thanks 😍 Keep supporting 😀

  • @nandanshelar
    @nandanshelar 3 หลายเดือนก่อน +1

    Kondaye chya pudhe 20 ek km var harche gav ahe tikde mi rahto .. kakana mi nakkich bheten

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      नमस्कार! याठिकाणी आपण आपली प्रतिक्रिया आवर्जून व्यक्त केली त्याबद्दल मनापासून धन्यवाद! चॅनल सबस्क्राईब करून अशाच माहितीपूर्ण विडिओ शेयर करून नवनवीन विडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहित करावे ही विनंती 😊🙏🏻

  • @nehajadhav9517
    @nehajadhav9517 2 หลายเดือนก่อน +1

    यांना मी भेटलोय खूप मेहनती माणूस आहे

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      मनापासून धन्यवाद! आपण हा विडिओ देखील शेयर करून आजोबांना जास्तीतजास्त सहकार्य करावे...

  • @acropolisdesign5057
    @acropolisdesign5057 3 หลายเดือนก่อน +1

    nice
    mala hi khair lagvad karaychi ahe

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      All the best and don't forget to subscribe to the channel for upcoming best content 😊😊🙏🏻🙏🏻

  • @mamidwarvs
    @mamidwarvs 3 หลายเดือนก่อน +1

    Khair che zad todnyas v vahatukis parwangi ahe ka

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      हो आहे 👍👍👍 चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 😊🙏🏻

  • @manaseechandwadkar5092
    @manaseechandwadkar5092 2 หลายเดือนก่อน +1

    खैराच्या झाडाला पाणी किती दिवस द्यावे लागते,? त्यांचे उत्पन्न किती वर्षानी मिळते?

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      विडिओमध्ये सगळी माहिती आहे. पावसाचे पाणी पूर्ण चार महिने मिळाल्यावर पाणी नसले तरी चालते त्यातून दिले तर अधिक उत्तम. साधारण १० ते १२ वर्षांनी खैराचे उत्पन्न मिळते.
      मनापासून धन्यवाद कमेंट लिहिल्याबद्दल, चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 🙏

    • @manaseechandwadkar5092
      @manaseechandwadkar5092 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@atharvahardikarलगेच रीप्लाय दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद,माझे गांवही लांजापासून जवळ आहे,जमलं तर दादांची नर्सरी बघून खैराची लागवड करेन, कामाला माणसं मिळत नाहीत हा मोठा problem होतो,
      आमच्याकडे चार मोठी रातांब्याची झाडं आहेत पण काढायला माणुस मिळाला तर मिळाला नाहि तर सगळं नुकसान

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  2 หลายเดือนก่อน

      @@manaseechandwadkar5092 🙏🙏🙏

  • @satishsohoni1461
    @satishsohoni1461 3 หลายเดือนก่อน +2

    कातळ सड्यावर खैर लागवड होऊ शकेल का?

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      होऊ शकेल पण इकॉनॉमिकली परवडले पाहिजे. कारण कातळात खड्डे मारणं, माती नेणं आणि पाण्याची व्यवस्था करणं हे सर्व खर्चिक होईल असं मला वाटतं. तरीही या विडिओमधील माहिती देणाऱ्या पालये काकांशी आपण थेट संपर्क साधून अधिक माहिती घेऊ शकता.
      विडिओ जास्तीत जास्त शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😊🙏🏻

  • @shripatidukare848
    @shripatidukare848 4 หลายเดือนก่อน +1

    खैराच्या झाडाचा कोनता भाग उपयोगी आहे.कृपया याबदल माहिती द्यावी.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      खैर मुळासकट उपळून खडसला जातो. वरची साल किंवा खोडाचा थोडा भाग काढून आतमधील लालसर गराला खरी किंमत. मुळव्यात हा भाग जास्त वाढलेला असतो. लवकरच यासंदर्भातील डिटेल विडिओ आपण नक्कीच शेयर करू 😊✅ तोपर्यंत हा व्हिडिओ अधिकाधिक शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून भविष्यातील विडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित येईल. मनःपूर्वक धन्यवाद 😊🙏🏻

  • @sameerbhuvad3
    @sameerbhuvad3 18 วันที่ผ่านมา +1

    sir तुमचा नंबर मिळेल का मला 1000 खैर झाडे पाहिजेत

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  18 วันที่ผ่านมา

      विडिओमध्ये नंबर दिला आहे, कृपया विडिओ पूर्ण पहावा 💯
      कमेंट केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😊 विडिओ नक्की शेयर करा ✅

  • @dilipmaske4240
    @dilipmaske4240 3 หลายเดือนก่อน +1

    मि माझ्या शेतामध्ये
    रोपे नाहीतर केवळ बिया टाकून पावसाळ्यात यशस्वी लागवड केली आणि झाडै सुध्दा चांगली मोठी झाली याचा प्रयत्न करायला हरकत नाही

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      कमेंट केल्याबद्दल धन्यवाद! विडिओ आवडला असल्या लाईक, शेयर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडीओजसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.

  • @user-qg9tb6rf4m
    @user-qg9tb6rf4m 4 หลายเดือนก่อน +1

    नवीन घराचा उंबरठा खैर किंवा उंबराच्या झाडापासूनच बनवला जाती....

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  4 หลายเดือนก่อน

      ही माहिती याठिकाणी शेयर केल्याबद्दल धन्यवाद 👌 विडिओ आवडला असल्यास लाईक व शेयर करून अशाच माहितीपूर्ण विडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावा ही नम्र विनंती 🙏🏻

  • @balasahebkirdepatil7275
    @balasahebkirdepatil7275 3 หลายเดือนก่อน +1

    खैराच्या झाडांची विक्री अशी करायची व कुठ करयची फोन नंबर द्या

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      विडिओ पूर्ण पहावा 🙏🏻 सर्व माहिती विडिओ मध्ये दिली आहे. तरी विडिओ जास्तीत जास्त शेयर करून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका!

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 หลายเดือนก่อน +1

    खैराचे रोपे/बियाणे कोठे मिळेल? मला हवे आहे,कोणाकडे असेल तर मोबाईल फोन‌नंबर देणे

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน +1

      पूर्ण विडिओ पहावा, सर्व माहिती सदरील विडिओमध्ये दिली आहे.
      कमेंट केल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻 अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका 😊

    • @jaikisan6367
      @jaikisan6367 3 หลายเดือนก่อน

      @@atharvahardikar ओके

  • @sushilnaath
    @sushilnaath 3 หลายเดือนก่อน +2

    खैर चोरणारे पण खुप आहेत.

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  3 หลายเดือนก่อน

      होय! कोणत्याही व्यवसायात चोरी आढळतेच...मोठ्या प्रमाणात केलेल्या खैराच्या शेतीत २-४ खैरांच्या चोरीने काही फरक पडणार नाही तरी देखील योग्य वेळी आपल्या शेतातील फेऱ्या, सुरक्षा असल्यास आणि योग्य वेळी सर्व खैर उपळून खडसून विक्री केल्यास हा धोका कमी करता येईल.
      तरीही आपण मांडलेला मुद्दा महत्वाचा आहे ज्यावरून खैराची लागवड करणाऱ्यांसाठी या समस्येवरील उपाययोजनांचा प्रबंध करता येईल. मनापासून धन्यवाद आपण याठिकाणी एक महत्वाची प्रतिक्रिया व्यक्त केल्याबद्दल...
      चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 🙏🏻

    • @milindmore1394
      @milindmore1394 28 วันที่ผ่านมา +1

      Ho bhai aamche pn khair chorun netat

    • @atharvahardikar
      @atharvahardikar  28 วันที่ผ่านมา

      मनापासून धन्यवाद प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल! चॅनल सबस्क्राईब करून विडिओ शेयर करायला विसरू नका 💯