25 ते 30 लाख 2 महिन्यात कमवा सर्व खर्च हि कंपनी देईल।chiya seed farming in Maharashtra।ऑगस्ट पिके

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 826

  • @pamaraut9968
    @pamaraut9968 ปีที่แล้ว +12

    तुम्ही शेतकरी बांधवांना चुकीचे सांगुन त्यांचा खूप वाईट आशीर्वाद घेता
    तुम्हाला त्यातला प्रॅक्टिकल ज्ञानअसेल तर व्हिडिओ टाका शेतकऱ्याचा तळतळाटखूप वाईट असतो

  • @haribhaupansare8890
    @haribhaupansare8890 2 ปีที่แล้ว +510

    बियाने कोठे व कधी आणि कसे उपलब्ध होईल याचे मार्गदर्शन करावे अन्यथा या पुढे असे प्रकार चे Video पब्लिक ची दिशाभूल होईल असे कृपया टाखू नयेत ही विनंती

  • @ramalhat5582
    @ramalhat5582 2 ปีที่แล้ว +357

    सर तुम्ही असंच करा ना माझी शेती भाड्याने घ्या .आणि या पिकाची लागवड करून लाखोचे उत्पन्न घ्या .

    • @rajeshchaudhari2839
      @rajeshchaudhari2839 2 ปีที่แล้ว +15

      सर मी फ्री देतो माझी शेती त्यांना हे पीक लावायला 1 वर्ष 1 एकर

    • @dnyandeochaudhari1840
      @dnyandeochaudhari1840 2 ปีที่แล้ว +23

      25 ते३० लाख तुम्ही घ्या सर मला फक्त पाच लाख दया .

    • @ajaybiradar2703
      @ajaybiradar2703 2 ปีที่แล้ว +1

      Bi.kote.mile

    • @sudhirkad575
      @sudhirkad575 2 ปีที่แล้ว +13

      एक नंबर बोलला तुम्ही.....मी भाड पन नाहि घेनार करुन दाखव

    • @sudhirkad575
      @sudhirkad575 2 ปีที่แล้ว +5

      काहि पन टाकतात

  • @nilesh93492
    @nilesh93492 2 ปีที่แล้ว +210

    सावधान शेतकरी बंधुनो संपूर्ण माहिती असल्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नये

  • @rajendrakhairmode4297
    @rajendrakhairmode4297 2 ปีที่แล้ว +81

    शतावरी लावायला सांगून बऱ्याच शेतकऱ्यांची अक्षरशः वाट लागलीया बऱ्याच कंपन्या फक्त बियाणे किंवा रोपे घ्यायला लावतात आणि शेवटी गायब होतात ,शेतकऱ्यांनी इमोशनल न होता सावध रहावे ,

    • @sriramkadam1563
      @sriramkadam1563 2 ปีที่แล้ว

      You have not sent your name & phone no and ditail address please send all information

    • @vrushalijoshi3917
      @vrushalijoshi3917 ปีที่แล้ว

      शेतकरी सावधान.

    • @anitabhatu7656
      @anitabhatu7656 ปีที่แล้ว +1

      कंपनीचा नंबर द्या सर तुमचा नंबर द्या आणि माझी शेती तुम्ही एक पीक काढून घ्या फुकट

    • @mahavirbalwan6012
      @mahavirbalwan6012 6 หลายเดือนก่อน

      ​@@anitabhatu7656भावा बरोब्बर बोललास

  • @ganeshmakare9505
    @ganeshmakare9505 2 ปีที่แล้ว +24

    शेतकऱ्यांना बावळट समजून, youtub मधून पैसे कमावण्यासाठी बनवलेला व्हिडिओ

  • @sunildeore7419
    @sunildeore7419 2 ปีที่แล้ว +48

    बियाणे फुकट द्या...ज्या वेळेस पूर्ण माल कंपनी घेऊन जाणार त्यावेळेस बियाणाचे पैसे कमी करून घ्या

  • @babashebgavhane2957
    @babashebgavhane2957 2 ปีที่แล้ว +28

    सरकारी कृषी अधिकार्यांची यात योग्य अयोग्य याबद्दल माहिती घ्यावी व मार्गदर्शन करावे.

  • @happycolourslife1494
    @happycolourslife1494 ปีที่แล้ว +4

    सर्व माहिती चांगली दिली सर,पण हे जर खरंच असेल तर शेतकरी बंधू साठी आम्ही सदैव काम करणेस तयार आहे,पण 100% खरं सांगा,नाहीतर जो तो उठतो शेतकरी बांधवांना दिशा हीन करतो,माझा शेतकरी सुखी होईल तर, खुपच आनंद आहे आंम्हाला

    • @nandkishortambile6630
      @nandkishortambile6630 8 หลายเดือนก่อน

      खरे आहे भाऊ आमच्याकडे करत आहेत लोक पण मोजकेच आहेत बर आणि मी पण पेरणार आहे पुढच्या वर्षी

  • @ashokshewale9852
    @ashokshewale9852 2 ปีที่แล้ว +79

    एवढी माहिती सांगण्यापेक्षा सर तुम्ही कृतीत आणून केले तर बर होईल तुमच्यापासून आम्हाला काहीतरी बोध मिळेल

  • @GreengoldAgri
    @GreengoldAgri 2 ปีที่แล้ว +39

    Mi स्वतः चीया सीड्स वर काम करतो, एक TH-camr म्हणून तरी लाज बाळगा, पूर्ण चुकीची माहिती देताय. Chia che 50000 एकरी होतात.

    • @madhuchaudhari1219
      @madhuchaudhari1219 2 ปีที่แล้ว +2

      Murkh banvaych aste
      Lalach aaha lup lup

    • @farmersproducercompany5770
      @farmersproducercompany5770 2 ปีที่แล้ว

      @@madhuchaudhari1219 🤣🤣🤣लालच अहा लूप लूप

    • @santoshpatil6851
      @santoshpatil6851 2 ปีที่แล้ว +1

      काय प्रकार आहे हा

    • @santoshpatil6851
      @santoshpatil6851 2 ปีที่แล้ว +1

      तुमचा नंबर पाठवा

    • @GreengoldAgri
      @GreengoldAgri 2 ปีที่แล้ว +1

      @@santoshpatil6851 सब्जा सारखे आहे, विदेशी पीक, महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी पिकते अस नाही, वातावरण खूप थंड पण चालत नाही आणि खूप उष्ण पण नाही

  • @rangnathgawadeky3593
    @rangnathgawadeky3593 2 ปีที่แล้ว +34

    तालुका कृषी अधिकारी यांना माहिती द्यावी त्यांच्यामार्फत लागवड करूया.

  • @subhashthorave7020
    @subhashthorave7020 2 ปีที่แล้ว +26

    मी तुम्हाला डेमो साठी शेत फुकट देतो हे फक्त शेतकरी च करु शकतो.
    धन्यवाद

    • @durgeshmesat4707
      @durgeshmesat4707 2 ปีที่แล้ว +2

      जेवढी सहन शिलता व सामर्थ्य दानशुर्ता शेतकऱ्या कडे आहे त्याला सलाम

    • @gyansinghpujari
      @gyansinghpujari 3 วันที่ผ่านมา

      😢😢😢😢😢😢

  • @sandipraut3281
    @sandipraut3281 2 ปีที่แล้ว +13

    सर याच मार्केट कुठे आहे आणि याची महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे लागवड झाली हे एकदा सांगितले तर फार चांगलं होईल

  • @satishdhavan3859
    @satishdhavan3859 7 หลายเดือนก่อน +2

    या पिकासाठी मार्केट उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्याची फसवणूक होत आहे

  • @shankarpol1359
    @shankarpol1359 2 ปีที่แล้ว +61

    संपूर्ण माहिती तुम्ही देत नाही.शेतकर्यांच्या जिवाशी खेळ करु नका... चुकिच्या माहिती दिली तर शासनाने कारवाई केली पाहिजे.

    • @rahukote7668
      @rahukote7668 ปีที่แล้ว

      Yacha var kay deshir karvai karavi

    • @rahukote7668
      @rahukote7668 ปีที่แล้ว

      Aar tuzi complain karto ug shetkaryala chutiya nko banvo udya complain kraylo kas jiv todun bolayla hai you tube val

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 ปีที่แล้ว +1

    आपण नेहमी अर्धवट माहिती का देता प्रॅक्टिकल माहिती स्वतःचा अनुभव. पाहणी करण्याची जागा ह्या गोष्टी विस्तृतपणे मांडणे गरजेचे आहे. असे अर्धवट व्हिडिओ टाकून शेतकऱ्याला अजून संकटात टाकत आहात.

  • @sunilchauhan1123
    @sunilchauhan1123 5 หลายเดือนก่อน +1

    अतिशय भंपक माहिती.

  • @ashokhodshil5091
    @ashokhodshil5091 2 ปีที่แล้ว +25

    बियाणे कधी आणि कोठे मिळेल आणि मार्केट कोठे आहे ते पण सांगा सर्व माहिती समजली फक्त व्हिडिओ दाखवून शेतकऱ्याची दिशाभूल करू नका हात जोडून विनंती

    • @chandrakantlohar8254
      @chandrakantlohar8254 5 หลายเดือนก่อน

      आपण पुष्कळ vdo दाखवता पण तुमच्या शी संवाद कसा साधावा हे ब्लाइंड च असते

  • @shubhamthakare9423
    @shubhamthakare9423 ปีที่แล้ว +8

    खोटी माहिती दिली साहेब

  • @user-ji3fn6zu8j
    @user-ji3fn6zu8j 3 หลายเดือนก่อน +2

    कुपया बियाणे कुठे मिळतात व कंपनी चा पुरणपणे माहीती द्याया नाहीतर उगच शेतकरयाच थटठा करूनये

  • @nagareprasad
    @nagareprasad ปีที่แล้ว +1

    270000 subscribers आहेत... त्याला viseo बनवून पैसे मिळतात.. शेतकऱ्यांच्या फायद्याचे त्याला काही पडले नाही...

  • @pradipdarode5442
    @pradipdarode5442 ปีที่แล้ว +1

    वाचा आहे म्हणून वायफळ बडबड करण्यापेक्षा मुद्द्याचे बोला आणि धराधरीच शेतकर्यांना सांगण्याची गरज नाही, काय धरायला पाहिजे आणि काय सोडले पाहिजे हे शेतकर्यांना चांगले समजते

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 ปีที่แล้ว +1

    कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर येथे कोणी हे पीक घेतले असल्यास तेथील शेतकऱ्यांच्या मुलाखती दाखवाव्यात म्हणजे लोकांची खात्री पटेल

  • @sandipbargaje5558
    @sandipbargaje5558 2 ปีที่แล้ว +15

    सर तुम्ही सांगीतले की ही कंपनी पुण्यात आहे तर ती कंपनी पुण्यात कोणत्या ईरीयात आहे ते सांगा.
    जेव्हा कंपनीची पूर्ण माहिती देतील तेंव्हाच ह्या पिकाची लागवड करावी ही सर्व शेतकऱ्यांना नम्र विनंती 🙏🙏🙏

    • @dnyaneshwarmunde5439
      @dnyaneshwarmunde5439 2 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क करा -9028959372/9145710202

    • @mohansatbhai8165
      @mohansatbhai8165 ปีที่แล้ว

      हे लबाड आहे

    • @tanajimohite-yp6qr
      @tanajimohite-yp6qr ปีที่แล้ว

      ,Brobar

  • @iastejal111
    @iastejal111 ปีที่แล้ว +1

    भाऊ इतकं तोंड दुखवण्या पेक्षा compny ला डायरेक्ट contact karun company आपलं माल कसा घेईल ते सांगा

  • @sumanpatil2388
    @sumanpatil2388 2 ปีที่แล้ว +6

    हे कोरडवाहू जमिनीत होते का आणि याची दिशा भूल न करता बियाणे घेण्यापासून तुम्ही खरेदी करणार तोपर्यंतची पूर्ण माहिती द्यावी

  • @ghanshyamghorpade6952
    @ghanshyamghorpade6952 2 ปีที่แล้ว +7

    खुपच सुंदर माहिती दिली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनि हे पीक घेतले होते आहे, त्यांचा मोबाईल नंबर दिला नाही.

    • @dnyaneshwarmunde5439
      @dnyaneshwarmunde5439 2 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क करा -9028959372/9145710202

  • @kiranhiwrale8875
    @kiranhiwrale8875 ปีที่แล้ว +1

    Khup Chan mahiti dili sir abhari ahe

  • @mohammadalisheikh9837
    @mohammadalisheikh9837 2 ปีที่แล้ว +3

    मी मझी शेती फुकट देतो तुम्ही लागवड करा।

  • @damodhargamne1459
    @damodhargamne1459 10 หลายเดือนก่อน +1

    शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग करून उत्पादन वाढीचे प्रयत्न करीत असतात.परंतु सरकारी धोरणे, अनास्था त्यामुळे शेतीमध्ये पिक लागवड खर्च देखील मिळत नाही.आपण दिलेली माहिती अपूर्ण आहे.म्हणून कंपनी कोणती शेतमाल घेण्याची हमी अशा प्रकारे पुर्ण माहिती द्यावी फक्त बियाणे विक्री करीता माहिती नको.धन्यवाद

  • @radhekrishna9677
    @radhekrishna9677 ปีที่แล้ว +2

    ही माहिती खरच खरी आहे का? कृपया शेतकर्‍याची दिशाभूल करू नये

  • @shivajilaxmansalunkhe6349
    @shivajilaxmansalunkhe6349 2 ปีที่แล้ว +7

    पाऊस प्रमान किती असावे, कोयनानगर भागात आपन प्रयोग करा डेमो
    जमिन दिली जाईल

  • @madhukarchacharkar2401
    @madhukarchacharkar2401 2 ปีที่แล้ว +16

    सर नमस्कार,
    बियाणे कोठे मिळतात व तयार माल कोठे विकल्या जाते?

  • @ramshowregore
    @ramshowregore ปีที่แล้ว +3

    संपूर्ण माहिती द्या आणि आधी आडवांस किती देतात ते सांगा

  • @balajichabukswar9816
    @balajichabukswar9816 ปีที่แล้ว +4

    गांजा लावायला सांगता का काय तुम्ही, कमाल आहे तुमची

  • @vishalbhoite2757
    @vishalbhoite2757 2 ปีที่แล้ว +7

    हा जर खरच एवढे पैसे कमावत असतात तर असा बोंबलत फिरत असता का

  • @pranavkharote9106
    @pranavkharote9106 2 ปีที่แล้ว +1

    Bhau full information dat chala.... tumchya sarkhi ardha vat loka khup etha

  • @govardhansherkhanesvlog1530
    @govardhansherkhanesvlog1530 ปีที่แล้ว +2

    एवढं खोटं बोलू नका साहेब ही शेतकऱ्याची नावावर तुम्ही पैसे कमवा...

  • @rajukubde6689
    @rajukubde6689 2 ปีที่แล้ว +14

    माहिती चांगली दिली पण फोन नंबर नाही दि ला धन्यवाद

  • @narendrasinghbais9158
    @narendrasinghbais9158 2 ปีที่แล้ว +3

    25 ते ‌ 30 लाख 2 महिन्यात !! टायटल फार भारी . कंपनी सर्व खर्च देईल पण कोणती कंपनी ? विडियोत सांगतो 3 लाख उत्पन्न होईल . काय झोल आहे ?
    थंब नेल मुळे आकर्षित होउन एक लाख छत्तीस हजार आठ ने त्रेसष्ठ लोकांनी हां विडियो पाहिला . दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए .

    • @r.s.p.adhikari.spcialpolic1820
      @r.s.p.adhikari.spcialpolic1820 11 หลายเดือนก่อน

      एक नंबर बोगस फ्रॉड, दिशाभूल करणारा अपूर्ण माहितीज असलेला कर्जात ढकलणारा व्हिडीओ aahe

  • @rupeshjaiswal6798
    @rupeshjaiswal6798 2 ปีที่แล้ว +3

    शेत नसेल तर मी ५एकर देतो
    मला फक्त कामावर ठेवा
    बाकिचा नफा तुमचा

  • @popatdhavale6311
    @popatdhavale6311 2 ปีที่แล้ว +4

    तुझं मजी कसं आहे बघ इतरा सांगे ब्रम्ह ज्ञान आपण राहे कोरङा पाषाण......🙏

  • @sanjaydavang6720
    @sanjaydavang6720 ปีที่แล้ว +6

    आमच्या गावात एका शेतकऱ्याने केलेले आहे आता

    • @mahavirbalwan6012
      @mahavirbalwan6012 6 หลายเดือนก่อน

      गाव कोणतं तुमचं भाऊ

  • @shubhamthakare9423
    @shubhamthakare9423 ปีที่แล้ว +3

    साहेब 1 एकर मध्ये 43 हजार रुपये मिळाले आणि 22300 रुपये खर्च आला

  • @user-zb4ec3ps4v
    @user-zb4ec3ps4v 8 หลายเดือนก่อน

    खुप चांगले पीक आहे मी 5 एकर पेरलेले आहे

  • @kumarbhagat1218
    @kumarbhagat1218 ปีที่แล้ว

    Khup chhan dhanywad.

  • @dnyaneshwarvidyalayadusarb9741
    @dnyaneshwarvidyalayadusarb9741 2 ปีที่แล้ว +2

    हे किती खरं आहे. का फक्त शेतकर्‍यांची दिशा भूल सुरू आहे.

  • @dwarkadasmantricidcobr191
    @dwarkadasmantricidcobr191 ปีที่แล้ว +1

    june madhe 20000 hazar te 23000 bhav prati quintal bhetu shakte mumbai vashi market

  • @santoshgorle9394
    @santoshgorle9394 2 ปีที่แล้ว +4

    वरील माहिती खूप चांगली आहे या अगोदरही मी सर्व ऐकलं आहे पण मी कुठून मिळेल कंपनी वाल्यांचा नंबर किंवा तुमचा नंबर तरी सांगा लावायचं तर आहेच हे खर आहे.

    • @user-wr1hg1vk3u
      @user-wr1hg1vk3u 2 ปีที่แล้ว

      तालुका मुखेड जिल्हा नांदेड

  • @shaileshgurav1208
    @shaileshgurav1208 2 ปีที่แล้ว +3

    लोकांची दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओ ला रिपोर्ट करून कम्प्लेंट करा..... Misinformation....

  • @ramshiradhonkar6733
    @ramshiradhonkar6733 ปีที่แล้ว +1

    जियासीड बियाणे कूठे मिळते ह्या बद्दल पूर्ण माहिती कुठे मिळेल. मला पीक घेण्याची इच्छा आहे.

  • @kisanrathod7120
    @kisanrathod7120 ปีที่แล้ว +2

    GOOD SIR.

  • @m.navasarenavasare5831
    @m.navasarenavasare5831 ปีที่แล้ว +2

    अरे दादा एकरी दहा क्विंटल कोणत्या पिकाचे उत्पन्न मिळते? शेतकरीच भेटला का वेड्यात काढायला,, ?

  • @sandipnyaharkar389
    @sandipnyaharkar389 ปีที่แล้ว +1

    छान आहे

  • @pravinrathod2855
    @pravinrathod2855 2 ปีที่แล้ว +8

    फेक आहे 50000ते70000हजार व्किटल सांगतात पण घेतानी 150ते250रुपय किल्ले घेते उत्पादन 1.5ते2व्किटल होते फेक सागुन उत्पादन करायला लावतात तुम्ही कुठे विकनार

  • @akshatapatil-g6v
    @akshatapatil-g6v หลายเดือนก่อน

    Khupch chan

  • @minecraftgamer5669
    @minecraftgamer5669 10 วันที่ผ่านมา

    खरं आहे पण 1500 भाव 100 इतकेच पैशे भेटतात बाकी काही नाही मि घेतली होती एक वर्ष झाले आहे भाऊ

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 9 หลายเดือนก่อน

    ❤बियाणे घरी पडून आहे,लागेल तर घ्या,,❤ फक्त एवढच खर आहे की,शेतकऱ्याने काही पिकवल तर, भाव मिळत नाही,,पण जास्त खर्च नाही,,,मजूर भेटत नाही,

  • @sureshshinde8007
    @sureshshinde8007 2 ปีที่แล้ว +4

    माझी शेती तुम्ही एक लाख रुपये प्रति एकर भाड्याने घ्या

  • @anandraopatil398
    @anandraopatil398 ปีที่แล้ว +1

    Very useful information.Please inform about contract,guarantee,loss,branded honest companies,etc.

  • @ratnamaladale6550
    @ratnamaladale6550 ปีที่แล้ว +1

    छान उपयुक्त महिती सांगितली

  • @balwantkale8908
    @balwantkale8908 2 ปีที่แล้ว +1

    शेतकऱ्यांना वेडात काढायचा प्रयत्न.....

  • @prakashpatil1667
    @prakashpatil1667 ปีที่แล้ว +2

    बियाणे कोठे उपलब्ध होईल तसेच विक्रीसाठी मार्केट हमी पाहिजेत बियाणे कंपनीकडून उपलब्ध व्हावं

  • @ajaybhakte1682
    @ajaybhakte1682 2 ปีที่แล้ว +1

    बियाने कोठे मिले ल मला घ्याय चे आहे यांचे उत्पन 🙏🏼🙏🏼

  • @sanjaypanchmukh547
    @sanjaypanchmukh547 2 ปีที่แล้ว +3

    सर आपण कोणत्या विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवलेले आहे याची कृपया मार्गदर्शन व्हावी माझ्याकडे 500 एकर शेती आहे

  • @gajimomin9761
    @gajimomin9761 ปีที่แล้ว

    शतावरी लावल्या सारखा प्रकार आहे हा!
    बघा ना शतावरी लावायला सांगुन विजय माल्या सारखे फुर्र झाले शेतकरी बसले खाजवत असा हा शेतकरी भोला!

  • @shreepatpatil7644
    @shreepatpatil7644 ปีที่แล้ว +1

    हे पीक कोल्हापूर सांगली या ठिकाणी कोणि लागवड केली आसेल तर सांगावे धन्यवाद

  • @bhaidasrathod6052
    @bhaidasrathod6052 10 หลายเดือนก่อน

    तालुका कृषी अधिकऱ्यांनी कृपया नोंद घेऊन शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा.

  • @maharashtrakarnatakshownsh5627
    @maharashtrakarnatakshownsh5627 ปีที่แล้ว +1

    Sir mine tumche khup video bagitloy pan tu yek point sangitlas nahit Ani pratek video madhe mi coment pan kelay tumala pan mala maja ? Uttar betay nahi hy tumcha kadun maja prashana ha haye ki he sagala amhi karu pan company shi contact kas karaych techa vr pan yek video banava sir please

  • @dhananjayghuge6701
    @dhananjayghuge6701 ปีที่แล้ว +1

    Like n subscribe sathi khipn dande.. takayche tr all details tak na, mal konti company gheil amcha

  • @balajimane5616
    @balajimane5616 2 ปีที่แล้ว +5

    हॅलो सर नमस्कार तुम्ही जी व्हिडिओ केलेला आहे ते आम्ही पाहिला आहे तरी तुम्ही पुढील संपर्क साठी मोबाईल नंबर टाकण्यात यावा व पुढील माहिती शेतकऱ्यांसाठी संपूर्ण देण्यात यावी खरेदी विक्रीसाठी मार्केट साठी ही माहिती पुरवण्यात यावी ही नम्र विनंती

    • @bhagwannikam8943
      @bhagwannikam8943 2 ปีที่แล้ว +3

      कंपनी कोणती आहे संपर्क कसा करायचा सर्व माहिती मोबाईल नंबर द्यायला पाहिजे होता पुढच्या व्हिडिओत द्या

    • @homeshwardangore7918
      @homeshwardangore7918 2 ปีที่แล้ว

      शेतकरी हा मुर्ख असतो असा आपला समज आहे.कंपनी ने आपल्या मार्फत utubवर असे व्हिडीओ टाकायचै आणि आपला माल विकायचा शेतकऱ्यांनी पिकलेल्या माल घ्यायचा नाही . अशा अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.तर सावधान

    • @dnyaneshwarmunde5439
      @dnyaneshwarmunde5439 2 ปีที่แล้ว

      @@bhagwannikam8943 अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क करा -9028959372/9145710202

  • @sunildeshmukh5542
    @sunildeshmukh5542 2 ปีที่แล้ว +10

    सर तुम्ही आम्हाला कुठल्यातरी कंपनीशी करार करुन द्याद का?

  • @nitinkhaserao6407
    @nitinkhaserao6407 2 ปีที่แล้ว

    तुमच्या सारख्या मुळेच शेतकरी आत्महत्या करतो

  • @bhimravchivate5992
    @bhimravchivate5992 2 ปีที่แล้ว +1

    उत्तम माहिती.

    • @arunvalunj5996
      @arunvalunj5996 2 ปีที่แล้ว +2

      वेडा आहे हा शेतकऱ्यांना वेड्यात काढतो अगोदर २महीने सांगतो नंतर ९०दिवस आणि तयार व्हायला ११० दिवस म्हणतो.

    • @ansirambhoyte4325
      @ansirambhoyte4325 ปีที่แล้ว

      ​@@arunvalunj5996 बरोबर आहे सर

  • @arvindbhowate5946
    @arvindbhowate5946 ปีที่แล้ว +3

    300 रुपये क्विंटल तर 10 क्विंटल चे 30 हजार होते भाऊ....

    • @shahusumbar2598
      @shahusumbar2598 ปีที่แล้ว

      चागला हीसाब मार तु पन भाऊ

  • @mahadevtonchar4650
    @mahadevtonchar4650 2 ปีที่แล้ว +3

    बियाने उपलब्ध करुन द्या मला एक एकर साठी बियाने द्या

  • @madhukarshirole4924
    @madhukarshirole4924 2 ปีที่แล้ว +1

    Very Very nice.

    • @sangramjaybhaya835
      @sangramjaybhaya835 2 ปีที่แล้ว

      असं पाठवण्यापेक्षा डायरेक्ट कंपनी नंबर द्या ना

    • @sangramjaybhaya835
      @sangramjaybhaya835 2 ปีที่แล้ว

      एवढा बडबडण्यापेक्षा कंपनी नंबर द्या ना काय शेतात सांगतात काही सांगत नाही

  • @SureshPatil-hj8jv
    @SureshPatil-hj8jv ปีที่แล้ว

    मोदींच्या राज्यात फसवेगिरी ला खूप मोठी संधी मिळत आहे अशा व्यक्तींवर सरकारी निर्बंध आणले तर योग्य होईल

  • @dhumanedilip4055
    @dhumanedilip4055 2 ปีที่แล้ว

    मला असं वाटतं तुम्ही जर हे पीक घेतले तर तुम्हाला युट्युब पेक्षा जास्त कमाई होईल. अगाध ज्ञान आहे तुमचं. ते तुम्हीच वापरा. लोकांना सांगू नका अगोदर करून दाखवा.

  • @arunkulkarni5655
    @arunkulkarni5655 ปีที่แล้ว

    You tube video chya picture madhye Sagla kharch company denar ase mhatle ahe (Kuthali company ??) 2 to 3montha) video madhye vegali mahiti aahe

  • @Alchimist_
    @Alchimist_ 2 ปีที่แล้ว +5

    Sir you can do freely in our farm one years all profits will be your just show how much profits it can really given

  • @sunilpowar8247
    @sunilpowar8247 ปีที่แล้ว +1

    तुम्ही मार्गदर्शन केले पाहिजे. आमचा शेतकरी शेती करण्यात कमी नाही. मार्केट मध्ये ते कस विकायचं हे माहित नाही. मग आम्ही किती पिकवलं तर काय उपयोग जर ते विकायचं नाही आलं तर

  • @amshortvideos9105
    @amshortvideos9105 ปีที่แล้ว +1

    याचे बियाणे कुठे आणि कसे उपब्ध होईल त्याचा सांगा नाहीतर असे व्हिडिओ टाकू नका

  • @balasahebmane8737
    @balasahebmane8737 2 ปีที่แล้ว

    सुबाभळ.निलगीरी. सागवान. मिलीया डुबीया. शतावरी. सफेद मुसळी. जिरेनियम.कोरफड. आता चियासीड

  • @ashokdhumal1183
    @ashokdhumal1183 2 ปีที่แล้ว +1

    बांधली डांग दुस-यांचे फोटो दाखवण्या ऐवजी खोटे बोलताना तुझा थोडा कसा दिसतो ते दाखव...
    शेतकरी मित्रानो काळजी घ्या असल्या थापाड्यांपासुन...त्याने त्याचे पीक तरी दाखवावे...

    • @dnyaneshwarmunde5439
      @dnyaneshwarmunde5439 2 ปีที่แล้ว

      अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क करा -9028959372/9145710202

  • @rameshwargore9071
    @rameshwargore9071 2 ปีที่แล้ว +3

    सर.माहिती. चांगली.आहे।पण.यात.जी.माहिती. तुम्ही. दिली. त्यात.तुम्हाला. काही. प्रश्न. विचारले.त्या चे.ऊत्तर. व.मो.नं.का.देत.नाही. तुम्ही. म्हणता.की.कंपनी. तुमचा.माल.घेऊन.जाते. मग.बीयाणे.कचठे.मिळते. हे.का.सांगत. नाही. याचे.कारण.काय.हे.सांगा.

    • @parashurambobade532
      @parashurambobade532 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर भाऊ कदाचित फसवा वीडियो असेल

  • @shamraovidhate6212
    @shamraovidhate6212 2 ปีที่แล้ว +4

    फुलंब्री जवळपास शेतकरी यांच्या मो नंबर नाव कळवा चियासिड जाऊन माहिती घेता येईल

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 2 ปีที่แล้ว +4

    माहीती खुप चांगली सांगितली पण ते विक्री करण्यासाठी काय कराव ते सांगा ऑनलाइन विकण्यासाठी शेतकरी एवढ ऑनलाइन अमेझॉन वरती तर विकु शकत नाही.
    याला बाजार पेठ कोठे मिळेल किंवा कंपनी जाग्यावर येवुन घेईल का
    याची सर्व माहीती द्या.

  • @shreyaskale-mb9wo
    @shreyaskale-mb9wo 2 หลายเดือนก่อน +1

    #ziya seeds ❤🎉

  • @navnathmarathe3656
    @navnathmarathe3656 ปีที่แล้ว +1

    खर्च कंपनी देते म्हणता तर आमच्याकडे पाठवा त्यांना जालना जिल्हा

  • @vandanashinde2122
    @vandanashinde2122 4 หลายเดือนก่อน

    सर अमाच्य गावात खूप शेतकरी या सेतावरीनी कर्जबाजारी झालेत अशी काहीपण खोटी माहिती सांगून शेतकऱ्याला भुरळ पडूनका

  • @ramshiradhonkar6733
    @ramshiradhonkar6733 ปีที่แล้ว

    जियासीड ह्या पिकाला जनावरे उदा . गाय ,म्हैस इत्यादी खातात का ?

  • @prasadkulkarni627
    @prasadkulkarni627 8 หลายเดือนก่อน

    कडकनाथ कोंबडी 🐓सारखे व्हायचं ❤❤❤

  • @rajendrasonawane2389
    @rajendrasonawane2389 2 ปีที่แล้ว +3

    ही कंपनी वेड्यात काढते ह्या कंपनी नंबर द्यावी नाहीतर वेगवेगळे संपर्क त्यांनी टाकावी शेतकऱ्याची का बर भेट घेत नाहीत या कंपनीचा नंबर भेटणार नाही आणि भेटायचं नाह

  • @laxmankulal3092
    @laxmankulal3092 ปีที่แล้ว +1

    Kadni ksi kraychi aaplyala mahiti satthi NBR pahijen

  • @bhalchandrawarghade2422
    @bhalchandrawarghade2422 ปีที่แล้ว

    Mazyakade 32 acre Jamin ahe. Konala jar hi sheti karaychi asel tar bhadyanr ghevu shakts

  • @VijayRahane-pv5sw
    @VijayRahane-pv5sw หลายเดือนก่อน

    सर माझी 8 एकर जमीन आहे.मी 2 वर्षं
    मी फुकट वापरायला देतो.तम्ही खूप पैसे कमवा 😊

  • @ravindrapatil6790
    @ravindrapatil6790 10 หลายเดือนก่อน

    तुम्ही केलाय का चिया च पीक किती उत्पादन भेटले. व भाव काय भेटला कृपया माहिती द्यावी

  • @jaganghorsad
    @jaganghorsad ปีที่แล้ว

    Sir fasvu naka garib shetkaryana
    Mi aanubhaval aahe
    Aekari १ quintal uttar aahe
    Bhav dila company १५ k
    Biyane २ kg che १२ k ghetale company