pista_sheti,15 गुंठ्यात 3 महिन्यात 2.5 लाख,दुष्काळी मोहोळमध्ये सुका मेव्याची शेती,visionvarta

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 419

  • @bhartiya777
    @bhartiya777 ปีที่แล้ว +177

    भारी काम केले आपल्या महाराष्ट्रात ही पिस्ता पिकवून दाखवला कमालीची गोष्ट आहे

    • @malleshappabeli1036
      @malleshappabeli1036 ปีที่แล้ว +8

      Thumara adders oru call no danna

    • @shrinathjadhav4446
      @shrinathjadhav4446 ปีที่แล้ว +2

      ​@@malleshappabeli1036😊

    • @zhingaru518
      @zhingaru518 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/CY0Mgi1QPdE/w-d-xo.htmlsi=_Hlbrg-t3LBTikUj

    • @sureshwarke8699
      @sureshwarke8699 10 หลายเดือนก่อน +1

    • @G_Nursery
      @G_Nursery 10 หลายเดือนก่อน +1

      Ye raa bhi plant

  • @vijaybilaskar6415
    @vijaybilaskar6415 ปีที่แล้ว +78

    बळीराम भोसले खरचं बळीराजे आहेत शेतकर्यांनी असे नवनवीन प्रयोग शेतीवर केले पाहिजे तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा बळीराजा मायबाप 🙏🚩 जय जवान जय किसान 🚩🙏

  • @umakantkawale1749
    @umakantkawale1749 ปีที่แล้ว +163

    खरे बोलणारे खरी माहिती देणारे काका यांचा आभारी आहे तुमची व तुमचे सोबत इतर शेतकरी यांची भरभराटी होवो अभिनंदन काका

    • @dilipkulkarni7868
      @dilipkulkarni7868 ปีที่แล้ว +5

      खूप खूप अभिनंदन भोसले काका

    • @nanaghuge5756
      @nanaghuge5756 ปีที่แล้ว +3

      औलत्रयं त्र प्रेमाचं थोडा 19 रुपये

    • @nandkishortikle
      @nandkishortikle ปีที่แล้ว

      @@dilipkulkarni7868 khup khup Abhindn

    • @rajendrafasate4646
      @rajendrafasate4646 ปีที่แล้ว +1

      खूप छान पण आपण रोपे कुढून आणले

    • @nshouse4237
      @nshouse4237 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/kpNKUYH6v3A/w-d-xo.html

  • @valerianalmeida2230
    @valerianalmeida2230 ปีที่แล้ว +43

    भाेसलेकाकांच अभिनंदन. आपण घेतलेल्या धाडसी निर्णयाचे खूप काैतूक

  • @rahulmaindarge2097
    @rahulmaindarge2097 ปีที่แล้ว +47

    लई मोठा माणूस आहे
    सरळ म्हणले. दहा एक्कर आंबा आहे
    किती साधारण जीवन आहे बघा

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 ปีที่แล้ว +5

      मोठा शेतकरी/बागायतदार/जमीन मालकच असे धाडस करू शकतो😂 नाहीतर 2-3 एकर वाला विचारानेच कुडकुडून जातो

  • @manoharkakare25
    @manoharkakare25 ปีที่แล้ว +44

    असेच नव नवीन तुमचे शेती प्रयोग यशस्वी होवो ही देवाकडे प्रार्थना करतो.
    काका तुमचे अभिनंदन!!!

  • @parvejpathan_248
    @parvejpathan_248 ปีที่แล้ว +31

    सलाम तुमच्या कार्याला... तुमच्या जिद्दीला... तुमच्या हिमतीला... प्रयोशीलतेला... शुभेच्छा

  • @sunilbutala5000
    @sunilbutala5000 ปีที่แล้ว +19

    भारत हा जगातिल एकमेव देश आहे जिथं काय पिकत नाही हे विचारा
    जर ठरवलं तर महाराष्ट्र समृध्द होईल
    तर मग चला फोन करा आणी मागवुया रोपे मी मागवणार

  • @parasramdeshatwad1181
    @parasramdeshatwad1181 ปีที่แล้ว +21

    भोसले काका तुमचं आदर्श शेतकरी म्हणून खुप खुप अभिनंदन,

  • @vinodpund4329
    @vinodpund4329 6 หลายเดือนก่อน +3

    भोसले दादा शेती ची माहिती मनापासून देतात . यातच त्यांच्या मन मिळाऊ व मोठ्या मनाचा माणूस हे दिसून येते . दादांना भरगोस व आरोग्यदायी आयुष्य मिळो हीच शुभेच्छा .

  • @ujwalasamant6847
    @ujwalasamant6847 9 หลายเดือนก่อน +4

    फार उत्तम प्रयोग केला आहे अभिनंदन 💐

  • @sureshkenjale1595
    @sureshkenjale1595 ปีที่แล้ว +13

    बळिराम भोसले यांना प्रणाम आणि अभिनंदन
    आणि प्रविण नागणे सरानी हि माहिती जनते पर्यंत पोहचवले बध्दल त्यांना धन्यवाद ।
    🌷🙏🌹⚘🚩

  • @bhaskarpatil4976
    @bhaskarpatil4976 ปีที่แล้ว +15

    महाराष्ट्रातील शेतकरी धाडसीच आहेत ! सलाम भोसलेकाका

  • @appasahebbodkhe7088
    @appasahebbodkhe7088 ปีที่แล้ว +8

    नाविन्यपूर्ण उपक्रम, भोसले काका एकच नंबर

  • @udaychandradhuri8087
    @udaychandradhuri8087 ปีที่แล้ว +23

    छानच,शुभेच्छा. योग्य माणसाला वेड लागले तर काय परिणाम होतो याच हे ज्वलंत उदाहरण आहे. कोकणात चारोळी ची जंगले सपाट करून शहरीकरण जोरात चालु आहे.

  • @ppkasar2005
    @ppkasar2005 ปีที่แล้ว +12

    भोसले काका खरोखर राजा आहेत सलाम तुमच्या कार्याला

  • @vaishalimane9509
    @vaishalimane9509 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम काकाच मनापासून अभिनंदन, 🙏🏽🙏🏽

  • @pramilajagtap2092
    @pramilajagtap2092 ปีที่แล้ว +3

    खूप छान प्रयोगमोठं धाडस केलंत खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा तुमच्या या कार्याला 💐💐🙏🙏🙏

  • @prabhakardeshpande4521
    @prabhakardeshpande4521 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम
    मनाचा नी मानाचा मुजरा❤
    शेतकरी बळी राजा उत्तम उद हारान
    ऊस चे मागे का लागत असतात उत्तर हेच पीक नियोजन एक आदर्श

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 ปีที่แล้ว +7

    जय जय राम कृष्ण हरी, जय जावान जय किसान शेतकरी येणारा माणूस मोफत फळ खाण्यासाठी देणारा जगात एकच ते फुकटात देणारे हे माझे शेतकरी राजा आहे धन्यवाद

  • @engineerIndia121
    @engineerIndia121 ปีที่แล้ว +27

    काका तुम्हाला ईश्वर खूप यश दे हीच प्रार्थना।

    • @vinodpardeshi576
      @vinodpardeshi576 หลายเดือนก่อน +1

      जय श्री स्वामी समर्थ

  • @rugvedsaste6894
    @rugvedsaste6894 ปีที่แล้ว +2

    Namaste kaka aamhi pan tumchych gawache ashot khup proude feel zal tumchi pista sheti pahun

  • @shantanupendharkar1932
    @shantanupendharkar1932 ปีที่แล้ว +4

    अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे
    असेच प्रयोग करून पुढं गेलं पाहिजे
    बळीराम दादा हे नावाप्रमाणेच बळीराजा आहेत

  • @satishkhopade2222
    @satishkhopade2222 ปีที่แล้ว +4

    आपल्या नवीन प्रयोगाना सलाम, काका 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @mahajanac6066
    @mahajanac6066 10 หลายเดือนก่อน +1

    काका खुप छान उपयुक्त माहीती दिली, धन्यवाद

  • @sureshmayekar4299
    @sureshmayekar4299 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली त्याबद्दल काका आपले मनापासून अभिनंदन करतो. 🏝🏝

  • @shivajipatil3847
    @shivajipatil3847 ปีที่แล้ว +8

    उत्तम उपक्रम.. अभिनंदन 🌹

  • @tejashribhosale6239
    @tejashribhosale6239 หลายเดือนก่อน +1

    बळी दादा तुम्ही आपल्या पापरी गावाचे नाव तुम्ही सोलापूर जिल्ह्यात फेमस केलं, सफरचंद, आणि पिस्ता लागवडीणे खूप, खूप,छान 🎉🎉

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 10 หลายเดือนก่อน

    भोसले काका खरच खूप छान . तुमचे विचार खुप छान आहे. नवीन प्रयोगाला आमच्याकडून हार्दीक अभिनंदन अणि शुभेच्छा.

  • @rameshambre4509
    @rameshambre4509 2 หลายเดือนก่อน +1

    अभिनंदन भोसले साहेब इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे

  • @rajeshrabhadia4417
    @rajeshrabhadia4417 ปีที่แล้ว +6

    जय महाराष्ट्र , लय मोठा प्रयोग आणि सफलता मिळाली आहे. खूप शान. आपल्याला शुभेच्छा.जय महाराष्ट्र.🎉🎉🎉

    • @dasharathjadhav4884
      @dasharathjadhav4884 ปีที่แล้ว +3

      शेतकरी पण संशोधन करून दाखवू शकतो हे श्री बळीराम भोसले ह्या शेतकऱ्याने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.त्यांना खूप खुप शुभेच्छा.🎉🎉❤❤

    • @रोशनब्राह्मण
      @रोशनब्राह्मण ปีที่แล้ว

      ​@@dasharathjadhav4884शेतकरीच संशोधन करतो आणि सरकारी कृषिशास्त्रज्ञ खुर्ची तापवुन पगार घेताहेत.

  • @shivajikhillare386
    @shivajikhillare386 ปีที่แล้ว +4

    खूप छान प्रयोग केला आहे

  • @SanjayBane-tf1fb
    @SanjayBane-tf1fb ปีที่แล้ว +2

    खूप छान 👌👌... "मेहनत का फल मिठा होता हैं " ह्या हिंदी म्हणीला तुम्ही न्याय दिलात काका... ह्या काकांची मेहनत, जिद्द, चिकाटी ला सलाम... आता तरी शेतकरी (बळीराजा ने )संकटात सापडल्यावर त्यावर काही तरी मार्ग काढावा....उपाय शोधवा..आत्महत्येचा मनात विचार ही आणू नये...हेच ह्या काकांच्या विचारातून शिकावं.. आत्महत्या करून आपल्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून जाण हे योग्य नाही.. तर ओढावंलेल्या संकटाशी ताठ मानेने समोर जावं.. हेच प्रत्येक बळीराजाने लक्षात ठेवावं.....केल्याने होत आहे रे....!!!!
    जय जवान, जय किसान... 🙏🙏
    जय महाराष्ट्र.. 👍

  • @prasannadeshpande8497
    @prasannadeshpande8497 ปีที่แล้ว +6

    अन्नदाता सुखी भव 🙏🙏

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 ปีที่แล้ว +4

    काका, सलाम तुमच्या कार्याला.

  • @sandipkumarpatel9374
    @sandipkumarpatel9374 ปีที่แล้ว +9

    Agriculture universities kay करते ? tyani yacha var संशोधन karun सुधारित biyaran banaval pahije..kaka ni 50% success kel asel tar 90% universities karu सकते..

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 10 หลายเดือนก่อน

    संपादक बंधूंचे खुप खुप धन्यवाद. नवीन pikabaddal माहीती मिळाली.

  • @rameshdarp9745
    @rameshdarp9745 4 หลายเดือนก่อน +1

    One dhould realy appreciate Baliram Bhosale 's efforts. I would visit once !

  • @vilasracharla8441
    @vilasracharla8441 6 หลายเดือนก่อน

    फार मस्त. धन्यवाद भोसले साहेब. शुभेच्छा

  • @shyamsolanki270
    @shyamsolanki270 ปีที่แล้ว

    भोसले काका खुप खुप अभिनंदन
    तुमची शेती बघायला नक्कीच येईल

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 ปีที่แล้ว +6

    खुप छान माहिती आहे सर l

  • @lallatimarathi
    @lallatimarathi 8 หลายเดือนก่อน +1

    धाडसी कल्पक उद्योजक काकांना सलाम ❤

  • @HEMANTRAMDASI
    @HEMANTRAMDASI หลายเดือนก่อน +1

    Great work! 👏

  • @RaghunathBawskar
    @RaghunathBawskar 7 หลายเดือนก่อน +1

    यालाच म्हणतात खरा शेतकरी दादा

  • @thestrongestbreed9967
    @thestrongestbreed9967 ปีที่แล้ว +11

    अल्प भूधारकांनी, vertical farming, चा विचार करावा,
    खाली fish, मध्ये पिक आणि वरती सोलर पॅनल,
    अश्या 3 स्लॉट मध्ये प्रयोग करावे,
    महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वेग वेगळे प्रयोग करणे भागच आहे।

    • @shekharyelve8565
      @shekharyelve8565 ปีที่แล้ว

      Right

    • @Realatmx
      @Realatmx 5 หลายเดือนก่อน

      Sadly farmers are not open-minded

  • @arunab2402
    @arunab2402 ปีที่แล้ว +9

    It's TRUE love also taking steps ahead fearlessly not backing off by comments great courage ..experimental..will be great guidance to all who wants to try

  • @maheshnawale1935
    @maheshnawale1935 ปีที่แล้ว +8

    लय भारी, काका.

  • @gajananp049
    @gajananp049 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती दिली आहे ।। धन्यवाद

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 ปีที่แล้ว +3

    खूपच छान माहिती दिली धन्यवाद 🙏

  • @RajendraSurag
    @RajendraSurag 3 หลายเดือนก่อน

    खरोखर काकांना. कृषी पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल अशी प्रयोग यशस्वी केले हिम्मत दाद दिली पाहिजेत कारण माझा गैरसमज दुर झाल कारण ठराविक प्रांतात ती पिके येतात आशे वाटत होत परंतु सफरचंद पिस्ता अशी पिक घे ऊन महाराष्ट्रात शेतकरीवर्गास प्रेरणादायक काम केले .मी राजेंद्र सुरग संगमनेर तालुक्यातील शेतकरीवर्गास हा प्रयोग करून पाहावा.धन्यवाद

  • @sampadasawant4819
    @sampadasawant4819 9 หลายเดือนก่อน

    अभिनंदन काका तुमच्या कामगिरीला मनाचा मुजरा

  • @prafulpatil2599
    @prafulpatil2599 8 หลายเดือนก่อน +1

    आशा मानसांना पुरस्कार दिला पाहीजे खरा कस्ठाळु मानुस

  • @Krushisanjivaniayurvedprivatel
    @Krushisanjivaniayurvedprivatel ปีที่แล้ว +1

    भोसले काका अनमोल माहिती दिली

  • @shaikhibrahim4679
    @shaikhibrahim4679 10 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद भोसले भाऊ, छान माहीती दीली,पाणी नियोजन ,कधी, कीती, हे सांगावे कोरड वाहू जमीनीत पीक धेता येईल का ,

  • @dilipdhaygude929
    @dilipdhaygude929 ปีที่แล้ว +2

    भोसले साहेब आपला अभिनंदन चांगले माहिती दिल्याबद्दल जय जवान जय किसान जय महाराष्ट्र

  • @jagdishsharma1719
    @jagdishsharma1719 ปีที่แล้ว +38

    Truly representing Indian farmer ! Jai Kisan!!

    • @Natverahir
      @Natverahir ปีที่แล้ว +1

      Hari kam ke liye aap 10 Bhav aana hai ki sthiti aur hujur bahut shubhkamnaen

  • @AKB114
    @AKB114 ปีที่แล้ว +7

    पारंपरिक शेती बदलत्या हवामानामुळे खूप कठीण होत चाललंय. शेतकऱ्यांनी आता वेगळे करायची वेळ आली आहे.

    • @zhingaru518
      @zhingaru518 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/CY0Mgi1QPdE/w-d-xo.htmlsi=_Hlbrg-t3LBTikUj

  • @dattashete6127
    @dattashete6127 4 หลายเดือนก่อน

    काकासाहेब तुमचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे

  • @rameshjavir2435
    @rameshjavir2435 10 หลายเดือนก่อน

    खूप चांगली मुलाखत पाहायला मिळाली

  • @ramsingsingal3862
    @ramsingsingal3862 ปีที่แล้ว +1

    Kaka Abhinandaकोणताही प्रयोग करण्याचे धाडस फक्त सोलापूरकर च करू शकतात.हिम्मत वाले लोक आहेत. मनःपूर्वक अभनंदन.खूप छान मार्गदर्शन केले मला. छान वेळ देऊन बोलला. परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य देवो हीच परमेश्वराला प्रार्थना🙏🏻🙏🏻

  • @santj2
    @santj2 ปีที่แล้ว +12

    बळीराजा मोठ्या मनाचा 👍👍👍👍👍

  • @dollytrainer1667
    @dollytrainer1667 ปีที่แล้ว

    खुप धाडस केले, आपला विडीओ आणि तुम्ही केलेल्या कामाची बघुन खूपच शिकायला मिळाले. धन्यवाद मुलाकात घेतल्या बद्दल आणि माहिती दिल्याबद्दल. मी शेतकरी नाही पण तुमच्या कडून खूप शिकायला मिळाले. खूपच धन्यवाद

  • @abdulwahidqureshi1413
    @abdulwahidqureshi1413 10 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त 🔥🔥🔥👌👌👌

  • @sheshraosawale8208
    @sheshraosawale8208 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद काका असेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती

    • @zhingaru518
      @zhingaru518 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/CY0Mgi1QPdE/w-d-xo.htmlsi=_Hlbrg-t3LBTikUj

  • @anuwagh8118
    @anuwagh8118 ปีที่แล้ว +2

    खूप छान भोसले काका Thankyou so much माहिती साठी दादा तुमचे

  • @anandhaladkar5351
    @anandhaladkar5351 ปีที่แล้ว +1

    खुपच भारी भोसले साहेब
    अभिनंदन अभिनंदन सर

  • @ankushkulkarni3678
    @ankushkulkarni3678 10 หลายเดือนก่อน +2

    Marketing che niyojan kase kele ? Kuthe maal wikla? Rate kiti milala? etc.mahiti dilit tarr bakichyanna ajun guide line milel

  • @meerabhide4888
    @meerabhide4888 ปีที่แล้ว +2

    काका उत्तम..आम्हाला पण मार्गदर्शन करावे,ही नम्र विनंती.

  • @santoshpatil2156
    @santoshpatil2156 ปีที่แล้ว +1

    सर्वात छान शेती आहे.

  • @jalindarbajiraogaikwad5617
    @jalindarbajiraogaikwad5617 ปีที่แล้ว +1

    खूपच छान प्रयत्न

  • @surekhadeshpande4806
    @surekhadeshpande4806 ปีที่แล้ว +2

    Great best'of luck amhi tumachys kadun protsahan gheu v tumhi adarsha ahat

  • @sugandhsorte7211
    @sugandhsorte7211 ปีที่แล้ว +2

    भोसले काका.. आपले खुप खुप अभिनंदन.

  • @prajaktadeshpande5256
    @prajaktadeshpande5256 ปีที่แล้ว +1

    खूप छान भोसले काका. तुमचा प्रयोग खूप आवडला

  • @theyellowspot
    @theyellowspot หลายเดือนก่อน

    जबरदस्त काका❤

  • @ashwinideshpande3812
    @ashwinideshpande3812 ปีที่แล้ว +6

    काका पापरीचा महादेव आम्ही येऊन गेलो आम्ही नाशिकहून आलो होतो

  • @maheshparab4297
    @maheshparab4297 ปีที่แล้ว +1

    Nice to see your experience. Today's time, farmer must opt for commercial farming depending on their solil & surrounding environment.

  • @madhukarkolhal1221
    @madhukarkolhal1221 ปีที่แล้ว +1

    काका.अभिनंदन. चांगलि.शेती

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 4 หลายเดือนก่อน

    भोसले काकांच अभिनंदन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @hinalad4159
    @hinalad4159 ปีที่แล้ว +1

    खुप चांगला प्रयोग आहे.

  • @ajayjagirdar808
    @ajayjagirdar808 ปีที่แล้ว +1

    Abhinandan Shri Bhosale kaka keep it up

  • @vishvanathpatil2617
    @vishvanathpatil2617 ปีที่แล้ว

    बळीराम दादांना मनापासून अभिनंदन, व नमस्कार

  • @sanjivchuri1757
    @sanjivchuri1757 ปีที่แล้ว +1

    Kaka tumchya mahenati la Salam tumche Abhinandan 🎉🎉

  • @puredesi6278
    @puredesi6278 8 หลายเดือนก่อน

    सलाम सलाम सलाम
    शेतकरी बंधुला मन आतून सलाम

  • @sheetalhegde8588
    @sheetalhegde8588 ปีที่แล้ว +1

    KAKA I AM NOT FARMER. BUT CAN WE SEE UR FARM GREAT START KHUP SUNDER WE ALL CAN EAT THIS COSTLY FRUIT KHUP KHUP SHUBHECHHA.

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure8903 ปีที่แล้ว +36

    रोपे मिळण्याचा पत्ता व फोन नंबर मिळेल काय...?
    जर दिलात तर आणखीन शेतकरी पिस्ता लागवड करतील व शेतकरी आत्महत्या थांबण्यास मदत होईल.

    • @gouravdane111
      @gouravdane111 ปีที่แล้ว +4

      उत्पादन वाढले तर भाव कमी होतील जे करताय त्यांना करु द्या

    • @amitbhau
      @amitbhau ปีที่แล้ว +9

      @@gouravdane111 साहेब, पिस्ता सगळ्यात महाग ड्रायफ्रूट आहे प्रति झाड उत्त्पन्न अत्यन्त कमी येत असेल म्हणून महाग आहे🤔

  • @ajitsinhsonofsadashivbabak6455
    @ajitsinhsonofsadashivbabak6455 ปีที่แล้ว

    Maza shetkari Raja asech utaroutar safal hot jao parmatma krupene...

  • @prakashkanhere4738
    @prakashkanhere4738 ปีที่แล้ว +1

    बळीरामजी प्रगतीशील शेतकरी 🎉

  • @subravsarvde6946
    @subravsarvde6946 ปีที่แล้ว +2

    योग्य काळजी ,नियोजन करून उत्पादन अधीक घेता एईल🎉🎉

  • @jeevansangharsha6271
    @jeevansangharsha6271 ปีที่แล้ว +2

    खुप खुप शुभेच्छा,मराठी पाऊल पडते पुढे 💐👑💐👏🇮🇳

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन भोसले काका 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @baburaokorade6977
    @baburaokorade6977 ปีที่แล้ว +6

    बाजारात जे मिळतात ते भाजलेले. उकलेले/तडकलेले आसते.
    बिया पासून रोपे तयार होऊ शकतात का?
    आपण कलमे आणली कि रोपै

  • @bhalchandrapatil5477
    @bhalchandrapatil5477 ปีที่แล้ว +5

    🙏🏻जय किसान 👍
    कृषीतज्ज्ञ. ( सरकारी ) 🤐

  • @SuhasParulekar-q9b
    @SuhasParulekar-q9b 7 หลายเดือนก่อน

    अभिनंदन साहेब 🙏🌹

  • @rajashreerajguru3803
    @rajashreerajguru3803 9 หลายเดือนก่อน

    Kaka Kharach bhari ahet. Me bhetale ahe tyana ani Amhi pan Madha Solapur la 40 Pista rope lavali ahet.

  • @AnantVatharkar
    @AnantVatharkar 7 หลายเดือนก่อน

    Thank you you are great man and your mind

  • @sweetys2737
    @sweetys2737 ปีที่แล้ว

    खरच शेतकरी बांधवांनी असे नवीन प्रयोग अपल्याशेतात करावेत..

  • @mahajanbhosale8298
    @mahajanbhosale8298 ปีที่แล้ว +6

    👌 भोसले

  • @UttareshwarChavan-iq2np
    @UttareshwarChavan-iq2np ปีที่แล้ว +2

    अभिनंदन काका पण वर्षातून कीतीवेळा फळ लागते

  • @narayanbhandare9438
    @narayanbhandare9438 ปีที่แล้ว

    खुप छान उपक्रम. शुभेच्छा 💐💐🙏🏻🙏🏻

  • @ajitbhave9445
    @ajitbhave9445 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर अभिनंदन