सागवान झाडे माहिती मराठी|सागवान झाडांची काळजी कशी घ्यावी|सागवान लागवड संपुर्ण माहिती मराठी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- सागवान झाडे माहिती मराठी|सागवान झाडांची काळजी कशी घ्यावी|सागवान लागवड संपुर्ण माहिती मराठी
🙏नमस्कार मंडळी 🙏
ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सागवान झाडांची काळजी कशी घ्यायची आणि खरे टिश्यू कल्चर साग कसा ओळखायचा याविषयी माहिती दिली आहे त्याबद्दल माहिती दिली आहे ,
आणि मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ का 1 लाईक नक्कीच करा .आणि सबसक्राईब व त्याशेजरील घंटी चे बटन नक्की दाबा म्हणजेच तुम्हाला या चॅनल वर येणारे प्रतेक नवनवीन व्हिडिओ नक्की बघायला मिळेल.
This video is realeted by Agriculture Propose
🔴 एक वर्षापूर्वीचा मालोदे काका यांचा सागवान प्लांट चा व्हिडिओ
• सागवान झाड लागवड महिती...
🔴 शिमला मिरची लागवड संपूर्ण माहिती
• शिमला मिरची लागवड|शिमल...
🔴 जेरिनियम तेल शेती संपूर्ण माहिती
• जिरेनियम शेती संपूर्ण ...
🔴 फळबागा व इतर वृक्ष लागवडी साठी अनुदान संपूर्ण माहिती
• सागवान अनुदान संपूर्ण ...
🔴शेवग्याची शेती संपूर्ण माहिती
• shevga sheti sampurn m...
🔴 सेंद्रीय शेती संपूर्ण माहिती, गांडूळ खत व इतर खाते घरी कसे तयार करावे.
• gandul khat mahiti Mar...
🔴 सागवान लागवड कशी करावी
• Navkisan bio plantic l...
🔴सागवान संपूर्ण माहिती
• सागवान झाड लागवड महिती...
🔴 आधुनिक शेतीतून कोटी रुपयांचे उत्पन्न
• Navkisan bio plantec l...
🔴कमी खर्चात शेळीपालन करून ३ ते ४ लाखाचे उत्पन्न .
• शेळी पालन| कमी खर्चात ...
🔴Channel head- Avinash kautik Pandhare
🔴Edit by -Pavan Pandhare
#aggriculture #Adhunik branded shetkari #shetkari #brandedshetkari #adhunik #shetkari #shetkari #agricultre
साधेपणा ही मनाची महानता आहे.
खुप खुप धन्यवाद असेच प्रेम रहुद्या
Very intersting bro very help. Full vido
Very nice kaka khup Chan mahiti dili 🙏🙏💐🌹
Very nice sir ❤️❤️
अंतर मशागतीमध्ये खोल नांगरट करता येइल का, झाडांच्या मुळांना धोका होईल का त्याचा झाडाचे वाढीवर परिणाम होईल का
योग्य ते नियोजन योग्य ते नियोजन...... योग्य निगा सांगितली तर बर होईल
This information is required for farmers ☠️❣️
A1
Khup chhan vatale
Dharashiv madhe plant ahe ka
सिताफळ उत्पन्नावर काही परिणाम? सिताफळाला माल चांगला लागत आहे का?
विक्री साठी कुट डिमांड आहे.
आणि साग मोठा झाला कि कुट विक्री करू शकतो?....
हे सागा आधी हेचा वर व्हिडिओ पटवा...
Nice
मी पण या कंपनीतून झाडे घेतलेली आहे सहा महिने झाले आहेत तरीपण कोणी बघायला येत नाही येऊन जाईल बघून जाईल असंच बोलतात रिप्लेसमेंट प्लांट पण आलेली नाहीत
गाव कोणता तुमचा. बिल no. पाटवा
Chukich ahe sir tynchya plotla bhet dyvi
Ky muze apka no mil sakega
नामदेव काका 12/12 लावायला पाहिजे होता 15 वर्षात बी येणार नाही पेड काटायला
Mi lavlet zhale 700..zhadachya panala kali ali lagli ahe ani mulala unni lagli ahe krupaya ya sathi pesticides konte vaprave sanga
Dipak dandage - 83296 06940 ya number var call kara
Sir no dy ..amala pan lavyche aahe 600 rope
Dipak dandge +91 83296 06940
Amchya kade 50-60 sangwan trees ahet te vikyche ahe.kute ani kase vikyche. Please madat kara 🙏
Sir, तुमची location काय आहे.... आणि trees ची गोलाई कीती आहे.
Chandnache zade ahe ka
साग कुठे विकायचे ते सागा
साग कुठे विकणार आहात
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्लाॅट आहे का पहाण्यासाठी
नगर ल आहे
Osm avinash fouji
And jiju ❤️❤️
Keep growing up❤️❤️
हॅलोक फक्त झाडें देतात यांनी बिल पण दिला पाहिजे आणि रोप दिल्या नंतर विचारून बघत नाही मी घेतलीय 300 रोप यांच्याच कडून काही माहिती देत नाहीत फोन सुद्धा कितीक विलेस केले तरी उत्तर देत नाही
कोणत्या कंपनी कडून तुम्ही रोप खरेदी केली आणि कधी खरेदी केली, आणि तुमचा पत्ता आम्हाला कळवा .. धन्यवाद 👍
खरे आहे. यांना फक्त रोपे विकायची असतात.
कोण्या मार्केट मध्ये १५० त२००भाव आहे ते सांगा
लवकरच या विषयावर पण व्हिडिओ घेऊन येतो 😊
Sir मला पण नंबर द्या तुमचा. मला पण घेयची झाड... विकत..
बर्याचदा खोटी माहिती दिली जाते.. कृपया खात्री करून घ्यावी.
Ye ped mp. Me mil jayega kyaa
All India
कोकणात साग लाऊ शकतो का
+91 83296 06940
रोप किती रुपय ला आहे
150
सांगली मध्ये कुठे प्लॉट आहे का बघायला
Dipak dandage - 83296 06940 ya number var call kara
Ok
Konich visit det nhit call kela ki ho yeto bolatat ani yet nhi
Marketing paryant ch Chan bolat nantr khi nhi
Zada changle ahe ka yanchi
रोपांची किम्मत का सांगत नाहीत ?
150 प्रती नग
ekara kiti zade bastat
400
विकत कोण घेणार सांग तुमच्याकडून
Ya number la contact kara +91 83296 06940
या सागवानाची रुट सिस्टीम कशी आहे? ती आडवी वाढतात कि सरळ ? शेततळे च्या बाजुने लावता येईल का ❓ मुळे शेततळे च्या भिन्तीतुन आतल्या बाजूला घुसतील का ❓
सरळ वाढतात
शेत तलावाजवळ लावू नये झाडाचा पाला भरपूर पडतोय
@aurangabad only
काका झाडाला सातबारा वर कसे घेणार ते पण कळवा
पंचायत समिती मध्ये जाऊन नोंदणी करा.
गावं जर पोक्रा असाल तरच घेता जाते
मोबाईल ऍप ई पीक पाहणी द्वारे सगळी सुविधा उपलब्ध आहे
मी याच कंपनीकडून ९०० झाडं लावली आहेत . खुप फांद्या येतात, झाडांची वाढ होत नाही . कोणीही भेट द्यायला येत नाही. कंपनी फक्त पकवते!
Contact kara sir +91 83296 06940
Konti company ahe sir
नवकिसान
Mi pn 500 plant lavle aahet kon bgayla yet nahi Nvkisan company