हे खरेदी करायला कंपनी घरी शोधत येते ।No investment High Demand New Business idea 2021 in Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
- बड़ी बड़ी कंपनिया तरसती है इसे खरीदने के लिए| बिज़नेस का बाप है ये प्रोडक्ट| No Investment Business|
New business , small business ideas , business ideas in hindi , Low Investment Business Ideas , NEW BUSINESS IDEAS , business ideas 2022, BUSINESS IDEAS , low investment high-profit business ideas , business ideas in india with small investment , business ideas in india , new business oppurtunity , new business ideas 2021 , best business ideas , small scale business ides in India , No competition business ideas , business ideas for women , spring potato machine , business ideas for beginners ,
business ideas , Best business ideas , latest business ideas , smart business ideas , creative business ideas , low investment business ideas , without investment business ideas , BuyBack business ideas , BuyBack business , franchise business ideas , women Business , gharelu business ideas , kutir Udyog , Laghu Udyog , manufacturing business ideas , zero investment business ideas , Bina paise Ka business , startup business ideas ,
घरातून रोजच कमवा 3000! small business ideas in marathi! New business idea's in marathi 2021
small business ideas in marathi , new business ideas in marathi , business ideas in marathi , marathi business ideas , marathi business ideas 2021 , low investment business ideas in marathi , small investment business ideas in marathi , business ideas marathi video , business ideas marathi language , home business ideas in marathi , best home business ideas for women in marathi , gharguti business , घरातून व्यवसाय , कमी पैशात व्यवसाय , व्यवसाय मार्गदर्शन , नवीन व्यवसाय कल्पना ,
Shivaji The Management Guru , Marathi Author , funny marathi speech , motivational marathi speech , inspirational speeches in marathi , Book Summary , marathi motivational video , marathi motivational videos for success , marathi inspirational video , marathi motivational story , marathi inspirational story , Namdevrao Jadhav , marathi startup , marathi udyog , marathi motivational trainer , मराठी भाषण ,
Tech San Marathi , Marathi , Maharashtra , टेक सन मराठी , How to Start your own home Wholesale Business , Wholesale vyavsay konata karava , Wholesale Business Ideas in Marathi , garbaslya Wholesale vyavsay konata karava , how to do a home Wholesale Business with less money , Wholesale vyavsay Margdarshan , Do wholesale business for only fifteen hundred rupees , फक्त 1500 रूपयांमध्ये चालु करा घरगुती होलसेल व्यवसाय , घरगुती होलसेल व्यवसाय कोणता करावा , होलसेल व्यवसाय मार्गदर्शन मराठी , मराठी , होलसेल ,
motivational marathi speech , double investment method , sanjay bhati bikebot , namdevrao jadhav speech on business , namdevrao jadhav speech , Namdevrao Jadhav business ideas 2020 , business ideas in marathi , Zero investment business ideas , Zero investment business ideas in Marathi. , business ideas in marathi with low investment , business ideas with low investment in marathi language , Zero investment business ideas by Namdevrao jadhav , business ideas in india in marathi ,
1 साल में करोड़पति बना दूंगी| जिंदगी में पहली बार मिलेगा ऐसा बिज़नेस| Best Business idea 2021|💯❤️🔥✌️
business , business ideas , best business ideas , latest business ideas , unique business ideas , profitable business ideas , manufacturing business ideas , laghu udyog , work from home , online business ideas , business ideas 2021 , new business ideas 2021 , small business ideas , low investment business ideas , startup ideas , bizness , bigness , top business ideas , good business ideas , earn money online , business ideas in hindi , franchise business ideas ,
11 रूपए से रोज 3000 कमाओ 🔥😍 | New Business Ideas 2021 | Small Business Ideas | Best Startup Ideas
New Business Ideas 2021 , Small Business Ideas , Best Startup Ideas , Best Business Ideas , New Business , Business Ideas in Hindi , Low Investment Business Ideas , New Business Ideas 2020 , New Business Ideas , Business Ideas , Low Investment High Profit Business Ideas , Village Business Ideas , Business Ideas in India , New Business Opportunity , Small Scale Business , No Competition Business Ideas , Innovative Business Ideas , Creative Business Ideas , Sikhle India , Best Business ,
गावाकडेही आरामात करता येऊ शकतो असा Business स्वस्तात कच्चा माल, व्हाल मालामाल | Namdevrao Jadhav
Shivaji The Management Guru , Marathi Author , funny marathi speech , motivational marathi speech , inspirational speeches in marathi , Plastic Recycle , Plastic Recycle Business , plastic recycling machine , plastic recycling plant , plastic recycling process , plastic recycling business plan , ecofriendly business , Plastic Recycling Business , Plastic Waste Recycling Business , Recycling (Industry) , business ideas in india , business ideas in marathi , business ideas 2019 ,
Saheb he product amchyakadun kon gheil
Tumhi jar anhala madat Keli tr bare hoil tyasathi anhala madat Kara ky charges lagtil Ani ky karave lagel te sanga v amhala mahiti dya
साहेब, कोणताही खाद्य पदार्थ किंवा औषदांमध्ये वापरला जाणारा पदार्थ विकण्यासाठी आधी त्याची गुणवत्ता चाचणी करावी लागते, अन्न व औषध प्रशासनाने मान्यता दिल्यानंतरच आपण आपले उत्पादन वैध मार्गाने विकू शकतो. आणि त्यासाठी लागणारा खर्च विचारात घेतला असेल आपण अशी आशा करतो.
,
पावडर तयार केल्यानंतर कोण विकत त्यांचा ऍड्रेस मिळेल का
स्वतःच्या शेतात शेतकरी आणि शेतकरी चे कुटूंबिय जेंव्हा जातात तेंव्हा , त्यांच्या शेतात जेथे पावसाचे पाणी साचते त्या जागेवर ( म्हणजे शेतातील उतार जागेत ) प्रत्येकांनी दहा टोपली माती खणावी . जेणै करुन कालांतराने , प्रत्येकांच्या मेहनती ने त्या जागेवर विहिर तैयार होईल .
हा व्यवसाय करायची माझी इच्छा आहे कृपया मार्गदर्शन व्हावे.
पावडर विक्री बाबत माहीती 😊
साहेब कोणती कंपनी आमच्या कडून घेवू शकते.
Sir mahiti Chan sangitle pan tumchs no day ty lokanchi n0 day me karty fakta sangu nak madat kara
ही पावडर कशी करायची आणि यासाठी काही मशीन लागते का?
Best
सर आम्ही बनुशकतो पण विकत कोण घेणार
साहेब सगळी गोष्ट खरी आहे पण कोणती कंपनी घेणार त्यांचा नंबर द्या .
Faltu dingya marate
Saala tuch पेर बेण्या भोकाच्या
Ike's ani share sathi
Bhau,kutali company vagaire nahi aahe yanna fakt video banaun paise kamwayache astat.....jar kharach paise astil ya business madhe tar swata nahi ka kela asat
Nim powder kuthe aani kasi vikayachi kalawa
Are bhai vikayca ksa ani paking kuthe krayca
निमचूर्ण कोणती कम्पनी विकत घेते व त्याचा मूल्य दर किती आहे त्या कम्पनी चा पत्ता व सम्पर्क क्रमांक द्यावा
प्रत्येक video मध्ये फक्त बडबड असते.
एवढा पैसा आहे तर स्वत: का नाही करत हा business...😈😈😈
Namaskar Sir
kontya company he ghetil te sanga ani contact pan dy
Dila ka numbar
Company la vikayach kas ani konatya company la vikayach
Sur tumhi kara ha vevasay
सर मी पण करु शकतो मला कोण घेतो त्याची माहिती द्या
कोणती कंपनी घेणार आहे ते सागा
किती वेळा जमीन करायचे आम्ही पावडर बनवून देतो किती
mazyakade 15gunthe land ahe kadulimbache zade laun mala kiti paise miltil tyachi valleli pane konti compani ghenar?
Tumchya city che nav taka aani Google war search kra neem buyers near me
हमाल कुठली कंपनी घेते
मी बरेच व्हिडिओ बघीतले आहे मला गरज आहे विकल्या कंपनीचा नंबर पाठवा प्लीज
सर कुठे विकले जाते हे पावडर
साहेब नमस्कार मी बरेच दिवसा पासून हा वेवसाय करण्याचा विचार करतोय पण पावडर विकण्या विषयइ ची माहिती नसल्याने केला नाही तरी आपण सांगितले प्रमाने काही कम्पनी ची नांवे व नंबर मिळतिल तर फार बरे होईल नमस्कार
सर रानात वाढणारी गुळवेल खरेदी करणारे कोणी मिळेल का?
विक्री कोठे करायची
2.46 minutes पर्यंत जुन्या काळातील टाइमपास झाला. विडिओला खरी सुरुवात 2.47 मिनिट्स पासून झाली. तोपर्यंत हा business, हा व्हिडिओ हेच ऐकायला मिळत होतं.
सर कंपनी सोबत कसे संपर्क साधावा , माहिती दिली तर बरे होईल
कंपनी नंबर पाठवावे
Sir
Mal tayar kelyavar konti company ghete
Kon घेणार आमच्याकडून
घेणारी कंपनी चा numbar किवा कोणत्या कंपन्या आहेत
Mal tayar kelyavar konti company ghete
ही पाने सावलीत वळवावायची का उन्हात
निम पावडर अव्हेलेबल आहे पण कुणाला विकायचं,कंपनी कोणती आहे
सर मला बनवायची आहे पावडर ती पावडर घेणाऱ्यां कपणीचे नं पाठवा
निमपावडरकंपन्याकशीविकायचीमाहिती
Nim power sale kuthe karaycha
फसवणूक ची नवीन खडी. रोपे माझ्या कडून मोफत घ्या. सर्व खर्च आगाऊ कंपनी कडून घ्या.
रोख किंवा बंक ट्रान्स्फर. नंतर च विचार करा. एकरी 2 लाख अडवांस घ्या. पुन.हा या रोपे विकारांना कोठे शोधणार.
🙏 sir aamhi banavto Powder cell kuthe karaychi te sanga.
Saheb tumcha sarv thik aahe ji pn tumhi vikat ghet asal tr mi tayar aahe banvayla
Send company name and details.
खरेदी करणाऱ्या कंपनिचा पत्ता द्या स कृपया ? ?
कोणती कंपनी हा माल घेईल त्याची माहिती व नंबर द्या
साहेब मी हा बिझनेस करण्यास खूप इंटेस्टिंग आहे तरी तुम्ही मला या बाबत माहिती द्यावी plz
Mala mobile no pahije hi powder ghetat tyancha
नमस्कार सर मला सहकार्य कर याला तयार केला आहे तो कसा विकाययचा
अरे बाबा, व्हिडीयो करण्यापेक्षा तुच का नाही करत हा सोपाआणि भरपुर पैसे मिळवुन देणारा
व्यवसाय ?
साहेब आम्हाला सागां कि हे पावडर कुठे विकायचे ते सांगा
Pala kothun aanaycha....
कंपनी कोणत्या आहेत
Kon he vikat ghete tyancha phone no dya description box madhe kiva tumcha no dila tari chalel
Kuthe vikaicha te sanga,Ani kon dheil te danga
Hello I am interested to do this business ..can u pls help mi
हा फेक आहे याच्यात पैसे गुतऊ नका फसाल
कंपनी चे नावं सांगा
तुम्ही घेणार का?
खुप चांगला व्यवसाय आहे सर
सर ही पावडर कुठे विकणे आहे
कोणती कंपनी घेते ही पावडर
कंपनी कोणती ते मोबाईल. नं सेंट करा
हा व्यवसाय आपण स्वता सस्केस करावा व पूराव्यासह व्हिडियो टाकावा
माळ घेणाऱ्या कंपन्यांचे पत्ते ,फोन ,सेंड करा. त्या साठी लागणारे परवाने सांगा.तुमचा न पत्ता सेंड करा.
आम्हालाही हा बिझनेस चालू करायचा आहे बनवलेलं विकत घेनाराची मायती सांगा
माहिती सांगितली नाही सांगा ना
हा माल कंपनी नेहनार आहे का
आम्ही व्यवसाय चालू करू शकतो का
पावडर पॅक करायला छोट्या बाटल्या कुठे मिळतील
Sir,
Konti company powder gheti te tar sanga ani contact no pan dya please
कोणती एजन्सी नीम पावडर घेते ते सांगा
हा कन्हू कन्हून सांगतो ते केवळ व्हिडीओ शेतकऱ्यानी बघावेत शेतकऱ्याने फक्त मशीन विकत घ्यावी इथपर्यंतच याचे कन्हायचे काम आहे. सावध व्हा हा सांगतो इतक सोप काहीच नाही.
Saheb ha dhanda karaycha aahe
नीम पावडर घेणारी कंपनी चा अधिकारी च 📱पत्ता पाठवा.
सर कोण खरेदी करत
खूप छान सर
MLa kapnicha no.dya
wholesale vikreta ka kuchh number dijiye
khar ki kay mg dejn theva 4 no mala market asel tr karu nakkich apn investment
माझ्याकडे भरपूर निम पावडर आहे किती पाहिजे
सर हे सगळे कुठे संपर्क कसा करायचा
gst no kadhava lagto sir...baki doc pn lagtat
ह्या निम पावडर ची मार्केटिंग बद्दल सविस्तर सांगा आणि ह्याला विकण्यासाठी शासकीय परवाना ह्याबद्दल सर्वांना अवगत करावे.
अरे बाबा सगळं खरं आहे पण त्या कंपनीचं नाव तर सांग कोणत्या कंपनीचे कोणत्या दुकानावर विकायचे शेतकरी का कंपन्यांचे नाव लिहून ठेवते काय तुझं काम आहे शेतकऱ्याला कंपनीचे नाव सांगायचे दुसरीच भलती बडबड बडबड करून काय मतलब आहे त्या गोष्टीला
Sir lokanche no day
Bavalay,mb,N,sang,nisti,badnad,karto
Nice Idea
याची दखल घेतली जाते का
Saheb tumhi mal ghenar ahet thyaca no.pathva
साहेब माल विकत घेणाराचा फोन नंबर मिळेल का
Kay sangata rao vivdido
विक्री साठी कंपनी चा नंबर पाठवा
साहेब तुम्ही सांगात आहे ते बरोबर आहे पण कंपनी सी संपरगहोऊशकत नाही नंबरसांगा शेतकरी आहे ???
Kadaknath murga farm ne shetkariyana lutle ,eggs murga kon ghyayla tayar nahi mashin vikri kara mal ghyala koni tayar nahi
मी पन तयार करून कमे करील
Company name kay aahe
मी केले आहे 2रू किलो ने मागतात कोण घेत नाही
Best
सर माझ्याकडे लिंबाची पावडर आहे मला कंपनीचा नंबर द्या
Powder wikat ghenarya company ch number dya
डायरेक डीलर असेल तर सागा सर
Neem पावडर तयार आहे घेऊन जा
अरे हे बकवास आहे ज्याने हे video टाकला आहे त्याने आतापर्यंत company चे नाव numbr पूर्ण माहिती कमेंट केली असती हा video फालतुक आणि बकवास आहे
बकवास