महिन्याला कमवा 5 लाख! New Profitable Business Ideas In Marathi | New Business Ideas In Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
- महिन्याला कमवा 5 लाख! New Profitable Business Ideas In Marathi | New Business Ideas In Marathi
नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे
आपण आज खुपच जास्त नफा असलेला व्यवसाय बघणार आहोत या व्यवसायात खोर्याने पैसे कमवता येणार आहेत या व्यवसायात लागणारा कच्चा माल आहे तो फक्त 15 रूपये किलो प्रमणे भेटत आहे आणि या मालावर थोङी प्रक्रिया करायची आहे त्यानंतर तो माल 400 रूपये किलोने सेल होत प्रचंड कमाई असलेल्या या व्यवसायात लाखो रूपये कमवता येणार आहेत ते ही घरातुनच व्यवसाय चालु करता येणार आहे खुपच जबरदस्त आणि नवीनच असलेला हा व्यवसाय कमी गुंतवणूकीत चालु करता येत आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा
धन्यवाद!
होलसेल माल इंङियामार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईङ वर मिळेल
तया माल विकण्यासाठी ऑमॅझोन किंवा ईतर ऑनलाईन साईटवर विकता येईल तसेच जवळच्या शहरामध्ये ही विकता येईल
व्यवसाय चालु करण्याअगोदर मार्केट सर्वे करणे गरजेचे आहे
जस्ट ङायल संपर्क क्रमांक
8888888888
महिन्याला कमवा 5 लाख!
New Business Ideas In Marathi
Money-Making Business ideas Marathi
Most Profitable Business Ideas Marathi
Vavasay Konata karava
Marathi Business Ideas
Marathi Vavasay Margadarshan
लाखो रूपये कमवून देणारा व्यवसाय
दिवसाला कमवा दहा हजार!
#NewBusinessIdeasInMarathi
#ProfitableBusinessideasMarathi
#businessideasinmarathi #Money-MakingBusinessideasMarathi
Thanks for watching
Tech San Marathi
Maharashtra india
फार कमी वेळात कमी शब्दात सांगणे ची सवय लावून घ्यावी लोकांकडे एवढ वेळ नाही सुधारणा केली तर गिऱ्हाईक वाढेल नाहीतर काहीच नाही
मर्यादेपेक्षा जास्त बोलतो भावा
कामाचं बोल लवकर कोठे मिळते सांग फालतू बडबड जास्त आहे . बाकीच काही सांगू नको काय फायदा आहे जास्त बोललाचा
जास्तीची बडबड केली. मुख्यमुद्दा लहान आहे.
अगदी बरोबर..मी तुमच्याशी सहमत आहे.
Ek goshata kitida bolata techa te kitida
Very good bizness sir.( AKOLA MAHARASHTRA) Thanks.
साहेब तुम्ही कोणता स्वताचा व्यवसाय सुरू केलाय का ते तुम्ही सक्सेस केल्यात दाखवा म्हणजे आम्हाला त्याचा फायदा होईल व्हिडिओ बघून फायदा काही होऊ शकत नाही
फापटपसारा कमी कर पहिला.. आणि कमव तु profit
तूच हा व्यवसाय का करत नाही...
खूप महत्वाची माहिती🎉
बरोबर आहे तुमचं सर पण कुठे मिळेल संपर्क सांगा तुम्हाला तरुणांनांची बेरोजगारी कमी करायची असेल तर कचा मालकसा मिळेल ते सांगा विकायचं कसं ते आम्ही बघतो
मुलतानी माती मध्ये आजुन काय मिक्स करावे लागते याबाबतीत माहिती दिली तर बरे होईल
Chan majority milali .
सुगंध साठी त्यात काय मिस्क करावे लागणार ही माहीती ध्या
छान
कुठे मिळणार पावडर फोन ध्या
Ok
Good
7:43
Kitti te raw material, raw
material, sanga ki patapata
Discription मध्ये cont no 8 हा अंकी 10 वेळा आहे तो just dial च आहे
कच्च्या मालाचे नांव काय आहे ते सांगितलेच नाही.
तूझी माय लवकर घाल, नेमके कोणता धंदा आहे ते सांग ना......!
मालाचे नाव काय सांगा
मो,नं,सांगा,कचामाल,कुठ,मिळते,ते,सांगा
Gappa kami kara v direct vishayavr ya.
अबये.. जल्दी कर.. कल सुभे हमे पनवेल के लिये निकलना है 🙏🏻
GST No. Seller A/C कसे काढायचे.
csc सेंटर
वास्तव बोलावे परत परत तेच सांगून वेळ घेत आहात त्यामुळे खूप बोअर कंटाळवाणे होत आहे
5 रुपयात पावडर कुठे मिरते. मुलतानी माती स्टोन्स कुठे मिरतील पत्ता आणि नंबर द्या.
मित्रा 245रुपये किलो अमेझॉन वर
4 min fakt powder cha aiktey...rahude tumchya javalch tumhi powder. byeee...
कुठुन मिळणार व विकली जाणार कुठे mob no. display la द्यावे
आपन घेऊ शकता का
Amhala Ha Kacha Mala Kuthe Milnar Aahe
खूप वेळ लागतो मेन गोष्ट सांगायला
लिंक कुठे आहे खाली माल भागवायला आणि. विकायला फोन नंबरही नाही अपुरी माहिती.
ङिसक्रिपशन चेक करा
100 rs kilo ne kitee tonne pahije sanga
कहा मिलेगा कच्चा माल
कच्चा माल कुठे मीळेल
पावडर बनवीन्याचे प्रोसेस दाखवा
एव्हढ्या नफा तुम्ही करता का नाही तर का नाही मोबाइल no ka नाही दिला उत्तर पाठवा बाकी सल्ला ठीक आहे पण खरेच असेल तर उत्तर पाठवा
ङिसक्रिपशन चेक करा
कुठे मिळेल ते सांगितले नाही.
Phoneno. Pathwa 15r.kutthe milte.
Kunala her online Kam krach asel tr mla massage lra garted Kam aahe pesse aaplya kamaver . Roj pement Milt
Ky ahe kam
ही मुलतानी माती हाय.... Hi काय 400 rs किलो आहे....काही पण बोलायचा.....
15 Rs kilo kuthe milate no. Dilach nahi
कच्चा माल नेमके काय आहे
Chalel ka business?
N dila nahi.
o. No. पाठव, न
15r.kilo kutthe milte phone no.sanga.
ऑनाईन सेलसाठी GST NO लागतो 😂😂😂
1500 lagtat gst kadhayla
दोन मिनिटाची माहिती ना आठ मिनिटाची बडबड
आरेमितरालयबडबडकरुनकोशाटकटमधिसागरेबाबा
तुम्ही स्वतःला करत नाही मग.
नमनाला घड़ाभर तेल
Kiti badbad kartos ?
Hhi
मोबाईल. नंबर नाही
Yeda jyavya ahe to video banavala
नंबर नाही तुमचा
थोडक्यात सांग बाबा
तीच तीच बडबड जास्त आहे..
Tumhi swata karta ka
नबर दे म बोला😂
Give purchase mob no and selling mob no clearly
खुप बड बड करतो कमी वेळेत बोल.
कुठे मिळेल कच्चा maal
कृपया व्हिडिओ पूर्ण पहा सर्व माहिती दिलेली आहे
कीती बोलतो मुद्दा सोडून
Mo.no.taka ho...
रॉ मटेरियल कुठे मिळेल त्यांचा फोन नंबर द्या
तू का करत नाहीस हा बिझनेस तू कशाला सांगत बसलाय स्वतःच कर जा की
ही सगळी फसवी गिरी आहे
फालतु बड बड कमि करा महत्वाचं बोला
Faltu Kay pan sangto
असले फालतू व्हिडीओ बनवून लोकांची दिशाभूल करू नका
फेक आहे
😂😂
Moble,nabrdana
Check the description
numberपाठवा
Check the description
🙏🙏👌👌👌👌👌👌
सर मोबाईल नंबर टाका
ङिसक्रिपशन चेक करा
मोबाईल नंबर पाठवा
मोबाईल नंबर सांग
फोन नंबर पाठवा
, मोबाईल नंबर पाठवा
फोन नंबर सांगा
ङिसक्रिपशन चेक करा
कहा मिलेगा कच्चा माल
कॉन्टेक नंबर डाल दो
Ok
15 Rs kilo kuthe milate no. Dilach nahi
Check the description
@@TechSanMarathi9:21
नंबर पाठवा
फोन नंबर पाठवा
ङिसक्रिपशन चेक करा