♦️पपई पिकातील अडचणी व भविष्यातील उत्पन्नाची संधी- महाराष्ट्र माझा विशेष भाग..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.พ. 2024
  • #maharashtramazanews #pandharpur #papaya #पपई #papita

ความคิดเห็น • 23

  • @maharashtramazanewsmarathi
    @maharashtramazanewsmarathi  4 หลายเดือนก่อน

    अधिक माहितीसाठी संपर्क - 7774947749 / 9637953249

  • @annasonikam5143
    @annasonikam5143 4 หลายเดือนก่อน +3

    सर पहिले तुमचे अभिनंदन कारण तुमचे व्हिडिओ एकदम एक नंबर मस्त असतात शेतकरीवर्ग एकदम खुष होत असणार शेतकरयाना तुमच्याकडून शेती विषय एकदम बेस्ट माहितीपूर्ण व्हिडिओ असतात धन्यवाद सर 👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏👌

  • @balukarale9896
    @balukarale9896 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद अविनाश आणि बालाजी महत्वाचा विषय घेऊन जात आहेत

  • @balasahebraut4955
    @balasahebraut4955 4 หลายเดือนก่อน +2

    अविनाश भाऊ बालाजी भाऊ व आपले नर्सरी वाले जाधव भाऊ आभार धन्यवाद कारण अविनाश भाऊ तूम्ही आशा वैयक्तिची मूलाखात घेता त्यांच्या मूळे आमच्या सारख्या शेतकऱ्यांना खूप काही शिकायला मिळत बालाजी भाऊ तूम्ही जि शेती स्वतः करता आणूभव घेता आणी तूमाला जे रिजट ऐतात ते तूम्ही शेतकर्यांणा सांगण्याचा प्रयत्न करतात ते शेतकऱ्यांच्या फायद्याचे ठरते

  • @Golya_cration...
    @Golya_cration... 4 หลายเดือนก่อน +4

    सर मि एकच औषध च्या हात मारला आहेत तरी पपई 40टन माल विकला आहेत

  • @bharatjadhav2625
    @bharatjadhav2625 15 วันที่ผ่านมา +1

    आताकायभाव आहे

  • @aniketshinde7182
    @aniketshinde7182 4 หลายเดือนก่อน

    दादा खूप दिवांपासून पपई वरचा व्हिडिओ ची वाट पहात होतो मस्त माहिती दिली धन्यवाद,🙏

  • @user-eo6on1de4v
    @user-eo6on1de4v 4 หลายเดือนก่อน

    Aavinash dada khup Chan kam kartoy.aamhala tumchya mule khup Madat hotey. ❤❤

  • @thedeeptalkshow
    @thedeeptalkshow 3 หลายเดือนก่อน

    अविनाश भाऊ,शेवगा शेतकरी अबा इंगवले यांनी मुलाखत घ्यावी ही विनंती.

  • @amarchaudhari519
    @amarchaudhari519 หลายเดือนก่อน

    जुन महिना मधे रियल कंडीशन वरती एक व्हिडिओ पाहण्याची आम्हाला आवश्यकता आहे

  • @user-eo6on1de4v
    @user-eo6on1de4v 4 หลายเดือนก่อน

    Balaji dada Chan study keliy. Papai la Nikki market rahil. 🎉🎉

  • @amarchaudhari519
    @amarchaudhari519 4 หลายเดือนก่อน

    बालाजी भाऊ पपई चे पूर्ण डायस कंटीनीव काय करावे त्या बद्दल पूर्ण माहिती द्यावी ही विनंती

  • @swapnilbalapure1407
    @swapnilbalapure1407 4 หลายเดือนก่อน +1

    व्हायरस मुळे 50000 लॉस मधे गेलो

  • @vijaysinhvarade4364
    @vijaysinhvarade4364 4 หลายเดือนก่อน

    साधारण कुठल्या महिन्यापासून दर वाढतील

  • @AbhimanDeore-gl4tf
    @AbhimanDeore-gl4tf 4 หลายเดือนก่อน

    बालाजी सर 5ऐकर पंप ई लागवड कमीत कमी किती पाणी लागले,

  • @sonalsahare8768
    @sonalsahare8768 2 หลายเดือนก่อน

    Mulakhat ghetana plot che video pan dakhva

  • @mahadevkolawale7514
    @mahadevkolawale7514 4 หลายเดือนก่อน

    लाल कोळी साठी प्रिव्हेन्टीव्ह काय स्प्रे घावा !??

  • @pratappawara2126
    @pratappawara2126 4 หลายเดือนก่อน

    Bhav tr nay ahe sir papai la

  • @mahendrabhadane81
    @mahendrabhadane81 4 หลายเดือนก่อน

    लाल कोळी साठी काय वापरावे सर

    • @maharashtramazanewsmarathi
      @maharashtramazanewsmarathi  4 หลายเดือนก่อน

      7774947749/9637953249 या नंबर वर संपर्क करा.. 👍

  • @mahadevkolawale7514
    @mahadevkolawale7514 4 หลายเดือนก่อน

    बालाजी सर तुमचा नंबर सांगा ..प्लीज