♦️यशोगाथा | टँकरने पाणी घालून डाळिंब शेतीतून वर्षाला 12 लाखांचं उत्पन्न..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @ashishnagane2039
    @ashishnagane2039 5 หลายเดือนก่อน +4

    दुसरा अविनाश सुर्वेच. सुरवात, प्रश्न विचारण्याची पद्धत. समोरच्याकडून काढून घेणे. आणि उत्तम शेवट करणे. वा खूप छान भावा 👌👌👌👌👌

  • @dattatrayajadhav8358
    @dattatrayajadhav8358 4 หลายเดือนก่อน +1

    चव्हाण बंधू व भोसले साहेब यांचे खूप खूप अभिनंदन

  • @ganeshshinde7307
    @ganeshshinde7307 5 หลายเดือนก่อน +3

    दोन भावाचे प्रचंड कष्ट आणि मेहनत आहे व्यापारी वर्गा कडून चांगला दर मिळावा ❤️
    भोसले सर खूप खूप धन्यवाद आपण असेच शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करत रहा 🙏🏻

    • @balrajebhosale4926
      @balrajebhosale4926 5 หลายเดือนก่อน

      🙏💐

    • @umeshpatil8948
      @umeshpatil8948 5 หลายเดือนก่อน

      ​@@balrajebhosale4926साहेब आपला नंबर दया

    • @AGROMASTER-j4x
      @AGROMASTER-j4x 4 วันที่ผ่านมา

      Thank You So Much​@@balrajebhosale4926

  • @sharadghutugade7608
    @sharadghutugade7608 5 หลายเดือนก่อน +2

    आमचे मित्र बंधू बलभीम भोसले याचे खरोखर मनापासून आभार मानतो एक गरीब शेतकरी कुटुंबातून परिस्थितीवर मात करून शिक्षण घेणारा माझा मित्र आज शेतकऱ्यांचा आधार बनत आहे याचा खरोखर अभिमान वाटत आहे भावा एका डब्यात दोन चपात्या वाटून खाताना जी मजा यायची आणि ती चपाती आपल्याला मिळण्यासाठी जो शेतकरी राखतो त्याची सेवा करतोयस खरोखर तुझं अभिमान वाटतो

    • @balrajebhosale4926
      @balrajebhosale4926 5 หลายเดือนก่อน

      Thank you Sharad bhau

    • @balrajebhosale4926
      @balrajebhosale4926 5 หลายเดือนก่อน

      🙏💐

    • @mohanghadge2011
      @mohanghadge2011 5 หลายเดือนก่อน

      Bhosale बंधू तुमचा नंबर मिळेल का???​@@balrajebhosale4926

  • @shivrajkhandagale4809
    @shivrajkhandagale4809 5 หลายเดือนก่อน +3

    अविनाश सरांची सेम कापी आहे .मुलाखत घेणारे.

  • @rameshvagholi5763
    @rameshvagholi5763 5 หลายเดือนก่อน

    👌👌👍👍

  • @shivapawar5269
    @shivapawar5269 5 หลายเดือนก่อน +1

    आमच्या गाववाले आहेत ❤ शिराळ टेम्भूर्णीकर ❤

  • @birappanyamgonde6005
    @birappanyamgonde6005 5 หลายเดือนก่อน

    Zakkas

  • @shankarzol
    @shankarzol 2 หลายเดือนก่อน

    कसला मास्तर कसली औषध काय औषधांची नाव
    का फसवणूक करता इतर शेतकर्यांनी

  • @shreyashjatte3309
    @shreyashjatte3309 4 หลายเดือนก่อน +1

    मार्गदर्शकांचं पण नंबर देत जा दादा

  • @dipakchormal6752
    @dipakchormal6752 5 หลายเดือนก่อน

    Kiti zade aahet

  • @sandippatil8265
    @sandippatil8265 5 หลายเดือนก่อน +1

    अविनाश सरांची कॉपी करतोय पत्रकार मित्रा.पण छान पत्रकारिता करतोय..👌

  • @vitthalsavant7181
    @vitthalsavant7181 5 หลายเดือนก่อน

    Brother asel 😊😊

  • @pandurangpatil2139
    @pandurangpatil2139 5 หลายเดือนก่อน +1

    सर तुमची पहिले माहिती दया

  • @navnathdevade2943
    @navnathdevade2943 5 หลายเดือนก่อน

    सरांचं सागा

  • @RajabhauJadhav-vx3sf
    @RajabhauJadhav-vx3sf 5 หลายเดือนก่อน

    सर आपला नंबर देता का आम्हाला मार्गदर्शन मिळेल का

  • @umeshpatil8948
    @umeshpatil8948 5 หลายเดือนก่อน

    भोसले साहेब यांचा फोन नंबर मिळेल का असेल तर दया

  • @User_9999-e7u
    @User_9999-e7u 5 หลายเดือนก่อน

    दादा जरा हळू बोलत जा आपण पत्रकार आहोत..