♦️पपई लागवडीत मोठी संधी ! बालाजी लोहकरे यांच्याशी संवाद, लागवड व नियोजनाची दिली परफेक्ट माहिती👌
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2023
- #maharashtramazanews #pandharpur #papai #पपई #farmersuccessstory #पपई_लागवड #पपई_शेती #पपई_नियोजन #papailagavad #papaimarket #papaya #papayatree #Papaya15 #papai15 #balajilohkare
पत्रकार यांना मानाचा मुजरा ,तळागाळात जाऊन सखोल शेतकऱ्याचा अभ्यास करणार नेतृत्व ,शेतकऱ्याच घर,शेती,राहणीमान,या पलिकड शेतकऱ्याचा अभ्यास करणारे एकमेव पत्रकार देशात असतील हे 🙏
धन्यवाद प्रे रदाई7
Ok
छान माहिती दिली बालाजी दादा आपण, अविनाश दादाचे खूप खूप आभार, आज मोठं समाधान झालं आपला व्हिडिओ बघून 😊😊
सुर्वे सर खूप छान चर्चासत्र व मुलाखत.धन्यवाद.
अविनाश भाऊ आपले मनापासून आभार 🎉
झेंडू मूळ पपई ची काईक वाढ होते,
पपई हे सुरुवातीला 4 महिने जास्त वाढून उपयोग नाही, सेटिंग कमी होते
Goooooood माहीती आविभाऊ ,बालाजी दादा.
अविनाश दादा बालाजी लोकरी दोघांना पण खूप खूप अभिनंदन खूप शेतकऱ्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात
छान माहिती. अभ्यासू प्रश्न आणि अनुभवी उत्तरे. Keep it up
Veri good
अविदादाआपणासरामराममानाचामुजरा आपणमलयशाचीवाटदाखविलीखुपछान
Nice video balaji dada avinash dada.
अतिशय सुंदर माहिती व प्रश्न विचारलात चांगली उत्तर मिळाले दोघा भाऊ ना धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली उत्तम नियोजन पद्धतीने प्रोग्रॅम चालू हार्दिक हार्दिक अभिनंदन
पपई चुकून लावू नका आज 13 /12/2023 ला 2 रुपये किलो ने पन् व्यापारी पपई घेऊन जात नाही. आणी या वर्षी देखील लागवड खूप मोठया प्रमाणात होत आहे म्हणजे पुढच्या वर्षी देखील हिच वेळ येणार शेतकरी मातीत जाईल
अविनाश सर छान मुलाखत घेता तुम्ही
खूप छान वाटलेली माहिती सर धन्यवाद
धन्यवाद .दोघांचे ही.
छान
Khup Chan
अविनाश सर आपल्या पत्रकारितेला सलाम
अविनाश दादा खरंच खूप माहिती देत आहात
Saheb tumhi daghe hi kam chalu theva
Tya sivay pudchi pidi shetit utarnar nahi salam tumcha Kamala saheb🙏🙏 shevati nisrgavarti Rog Rahi aahe te vichar karunaka tumhi tumcha Kam tumhi chalu theva
Tumcha Kamala Lakh lakh salam saheb dogannahi
Great sir 🙏👌🌹
अविनाश भाऊ जून 24 चा पपई वरती नविन व्हिडिओ बनवाल ही विनंती
दादा लेंडी पावडर कसे तयार करतात विषयी एक व्हिडिओ बनवा लवकरच
🙏
खुप खुप धन्यवाद महाराष्ट्र माझा चे
मुलाखत अप्रतिम घेता
Very good information Dada from vijapura karnataka🎉
दादा मार्केटिंग चे पण नियोजन सांगा
तुमचा खुप आहेका
खुप छान माहीती सर दिली
पपई मधें आंतरपीक नसायला पाहिजे
खूप छान स्पष्ट माहिती 👍
लागवड बेड वर केल्याने फायदा होतो..लागवड चुकीची पद्दतीने झालीय
सर मि 15 नंबर चि पपई 23 तारीख ला लागवड केली आहे
साहेब व्हायरस वरती काय करावे लागेल.
पपई पिकात आंतरपीक म्हणून मिरची लागवड करावी का
रोपाची price काय आहे
जाधव नर्सरीतून विश्वासाने आणलेली रोपे 60 ते 70 टक्के नर निघाले आहेत
23 जानेवारी माहिती सांगा
Mi laptop 15 janevari 2700
जाधव नर्सरी चा पत्ता द्या
Rate मिळत नाहीत चोता झालाय
15 नंबर पपईचे रोप काय रेट भेटले
10/- jadhav Nursery Begampur
@@sachinjadhav5224mobile number
15 / prati 1 zad anali
Rop kitila milate
Sa
बेगमपुर कोठे आहे पूर्ण पत्ता द्या
Tal.Mohol. Dist Solapur. .. Manglweda ,sangola rod
तैवान 786 जात कशी आहे.
Sadhya papai che Dar khoop padlele ahet
Antar. Kame. Hoel. Keman. 50. Sqr. Fut. Payaje.
एकरी किती उत्पन्न येते
Bhau 4 RS kg rate chalu aahe shetkaryan kdun..
सर माझी मोसंबी आहे पण त्यात खूप झाडे खराब झाली आहेत तुट जास्त आहे त्यात पपई लागवड केली तर चालेल का
Hii
Sar Raaj khan Jalgoan no. Hav aahe tumch balaji sar❤❤🙏🙏🤝🤝
डिसेंबर मध्ये पपई लागवड केली तर चालेल का
Fertilizer spray video banava sir
बालाजीराव आपला नंबर मिळेल का
मी दोन दिवसात पपई लागवड करणार आहे
Rope kutun anale no dya
कोठे मिळेल रोप भाऊ
बालाजी दा तगडं पीक आहे पण भाव राहील का
रोपे मिक्स येतात जास्त यावर काय उपाय भेटेल का शेतकर्यांना
Tcbt sheti karavi kahi kharcha nahi 🙏🙏🙏
लोहकरे सरांचा नंबर मेन्शन करा सर
काळी माती आहे चालेल का
Balaji sir cha no dya please
जाधव यांच्या नंबर आहे का.
पपई किती दिवसांनी विक्री होते
8. Te. 9. Mahine
Avinash dada tumcha number dya dada