#पपई
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
- #पपई पिकाचे लागवडीचे तंत्रज्ञान - तैवान ७८६ की १५ नंबर @PatilBiotech
अधिक माहितीसाठी आमच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीस संपर्क साधावा.
📞 7857266444 / 8080677492
आमच्या सोबत जुळण्यासाठी आम्हाला Follow / Connect कराल.
Website : patilbiotech.c...
TH-cam Channel : / patilbiotech
Facebook Page : / patilbiotech
Instagram : / contact
(@patilbiotech)
Telegram Channel : t.me/patilbio
Whattsapp Group : chat.whatsapp....
#patilbiotech, #patilbiotechtissuculture, #patilbiotech, #papaya #पपई, #पपईलागवड, #पपईव्यवस्थापन, #पपईवेळापत्रक,#पपईखोडकिड, #पपईफवारणी, #फळसड, #पपईकाळेठिपके, #पपईफळगळ, #पपईशेड्यूल - วิทยาศาสตร์และเทคโนโลยี
आपण खूपच छान माहीती दिली मी अनेक vdo पाहिले पण आपण जी माहीती दिली फारच उपयुक्त आहे धन्यवाद सर
thx
खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद शेतकऱ्यांबद्दल शेतीबद्दल आपली तळमळ बघून थोडं बरं वाटतं शेती करण्याची उमेद वाढते
आभारी आहोत साहेब.
औ
आतिशय छान माहिती
thx
saheb khupach chaan mahiti aamhala milali.
aaple khup khup aabhar.
thx
खूप छान आणि अतीशय उपयुक्त माहिती आपण सांगीतली आहे
Thx
Good instructions given by u Sir.
thank you
नमस्कार सर, खूप छान माहिती आहे पण विक्री व्यवस्थापन करताना मदत होईल का....?
नक्कीच म्हसके साहेब.
छान माहिती मिळाली
thx
खूप छान माहिती
धन्यवाद साहेब.
Khoop chan mahiti dili sir ......🙏🙏🙏🙏thnks a lot sir.....🙏🙏🙏
आपले स्वागत आहे बाबर साहेब
खुप छान माहिती दिली
Thanks sir
खुप छान माहिती दिली सर
धन्यवाद
खुपच छान मार्गदर्शन.
thx
सर सहजा सहजी अशी माहिती कोण्हीच देत नहीं सगळे लुटायला बसलेत.. म्हणून धन्यवाद सर.🙏 माहिती समजून सांगितल्या बद्दल.🙏
Thanks
खुप छान माहतीपूर्ण व्हिडिओ
धन्यवाद खैरणार साहेब.
कोकणात पपई लागवड यशस्वी होऊ शकते का. तशी काही उदाहरणे आहेत का
ho
khup chhan mahiti dili sir
thx
Mahiti khup chan dili sir...
Thanks sir
Very Very nice 👌
thx
Khup khu sunder
Thanks
खूप चंगली माहिती आभारी
welcome
Khup Chan mahiti sangitali sir thanks
आभारी आहोत साहेब.
Tumch margdrshn khup changle
thx
Very good information sir....
thanks
खूप छान सर
धन्यवाद साहेब.
very nice information
Thanks
छान माहीती सांगितली.
Thanks sir
नमस्कार सर विक्रम देशमुख अहमदनगर खुप अभ्यास पूर्ण विडीओ आहे मी मागील वर्षी वि एन आर अमिना या पपई ची थोडीशी लागवड केली आहे रिझल्ट चांगला आहे फळांची गोडी, फळांची संख्या, साईज व वजन खुप छान आहे बाजारात दुसर्या पपई पेक्षा 5 रू रेट वाढवून भेटतोय या वर्षी 3एकरची लागवड करतो आहे आपले मार्गदर्शन विडीओ च्या माध्यमातून मिळावे विनंती
नक्की देशमुख साहेब.
शेतातील पिकाचे फोटो वेळोवेळी पाठविल्यास मार्गदर्शन करता येईल.
whatsapp 9923974222
मलासुद्धा अमिना पपई लावायची आहे, त्यांची रोपे कुठे मिळतात तसेच पुनम देशमुख तुमचा नंबर मला पाहिजे.
@@ghugesunil33 ह्या वेळी मागिल वर्षी लागवड केलेल्या पपई पासून बी निवडले आहे व रोपे तयार केली आहे
कितीला रोप मिळालं आणि कुटून बेतेल
जज्ज्+जज्जज्ज्जज्ज्ज+जज्जज्ज्जज्जज्ज्जज्जज्ज्जज्जज्ज्ज😅😅ज्ग्ज्ज्ज्ज्ज्
शेतकऱ्यांची प्रगती व्हावी म्हणून तळमळीने सांगण्याची पद्धत 👌👏👏🙏
dhanyavad
खूप छान
Thanks
छान माहीती सागीतलीसाहेब
धन्यवाद साहेब.
Taiwan 786 October madhe lavle tr chalel ka sir
ho chalel
Nice
Thanks
Npk कॉनसो + maycozon + गूळ हे उन्हाळी कांद्या साठी चालेल का सर
चालेल .. अतिशय ऊतम आहे अहिरे साहेब.
Fertilizer dose papaya plot la fruits setting madhe ky dhyache
9923974222 ya number la SMS kara mla
@@PatilBiotech¹¹¹¹11qqqqqqqqqqqqqq
नांदेड मध्ये कोणाकडे औषध मिळतील
10 महिन्याचा ऊस आहे त्याला
एनपीके सोडले तर चालेल का व हळदीसाठी सोडले तर चालेल का
1. नांदेड - +91 91304 50129
2. चालेल
3. हळदीसाठी सुद्धा चालेल
Ati moulyavan mahiti
thx
सर मी नाशिक जिल्हा व ईगतपुरी तालुक्यातुन बोलतोय.आमच्याकडे वेलवर्गीय पिकाची लागवड सर्वात जास्त आसते.वेलवर्गीय पिकाची माहिती द्या
pikache naav lihun pathvave - 7507775355 lagech schedule pathvinyat yeil.
खूप छान 🌹🌹👌👌
धन्यवाद
15 no verity 3 years chi jhade ahet khardi tal pandharpur dist solapur
ते सांगतात कीपिंग कॉलिटी चांगली आहे
ok
सर फवारणी करतांना कोणतेही किटकनाशक बुरशीनाशक व टाॅनिक यांच्यासोबत विद्राव्य खत १९:१९--१२:६१ एकत्र मिक्स केल्यास किटकनाशक बुरशीनाशक व टाॅनिक यांचा पावर कमी होऊन रिजल्ट कमी येतात का???
शेतीविषयक अधिक माहितीसाठी फक्त खालील क्रमांकावर प्रश्न whatsapp करून त्वरित मार्गदर्शन व उत्तर मिळवा.
9923974222
छान माहीती सांगीतली साहेब माझी2.5 एकर पपई आहे.दि.10-12-2022 रोजी लागवड केली आहे.आपल्या schedule प्रमाणे ट्रिटमेंट चालू आहे.
पपई लागवडी साठी शेतकऱ्यांना महत्वाची माहिती, सर्व समजूनच लागवड करावी....
ओके
Farch Chhan Mahiti Sir
धन्यवाद पवार साहेब.
धन्यवाद सर जी पपई आहे (1एकर्)
ok
पाटील साहेब सीताफळ बाबत सांगा
7507775355
छान माहिती दिली आहे सर
पपई Ws46 टिकाऊपणा व व्हायरसबाबतीत कसे आहे.
Hi kontya company chi variety aahe sir
Welome Seeds
welcome seeds
Pl. Replay
well come seed
खूप छान माहिती सर पाटील बायोटेक ची नर्सरी कुठे बघायला भेटेल.किंवा नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात कुठून रोप मिळू शकतात
ho milel jalgaon ahe aapchi nursary
Sir mycorrhiza sobat traykodarma ghetala tar chalel ka
नाही साहेब.
पाट पाणी कसे द्यावे ड्रिप नसेल तर पाणी किती दिवसांनी द्यावे माहिती देण्यात यावी
Mahinyatun 2-3 vela pat pani dyave
वेलवर्गीय भाजीपाला पिकांचा व्हिडिओ काढा सर..
नक्की साहेब.
अभ्यासपूर्ण तंत्रशुद्ध व्यक्तिमत्त्व आपला फॅन आहे सर 🙏
पेरू व पपई आंतरपीक चालेल का ?
shakyto nako
Very good
Thanks
Sir ashich mahiti ekda Adrak chi dyavi. Sarv Antar vagaire sarv.
AHE ALREADY
Sir Red banab Plant hai kay aap ke paas
Nahi
Sir papaichye jhadala nimetod hoto ka
ho
Nimetod vr upai aahe ka
Super
धन्यवाद
अशी शान माहीती आज पर्यत कोनीच दीली नाही
धन्यवाद साहेब.
सर मलापन पपई लावची आहे मला माहित दया कोनती लावची आहे अमरावती तालुका तिवसा गाव तिवसा
papaya 786 घ्या
8080677492 या नंबर ला संपर्क करा अधिक माहिती साठी
Sir🙏 june month madhe lau shakto ka
हो लावता येईल.
Rop miltil ka, kiti la miltil
जामनेर साठी माहीती
7507775355 whatpp ne Sandesh pathava
पपई आणी कलिंगड एकञ चालेल का
mirchi v kalingad karal.
जुन जुलाई मध्येचालेल का।केळीचेशेत,रिकामेहोतआहे
हो करता येईल सर
रोपांची किंमत काय आहे सर२एकर, लागवड आहे २एकराचाखर्च, किती ऐईल सर्व
sir atta papai lagva karta yeil ka
ho karata yeil
सर जळगाव जिल्ह्यातील मार्गदर्शन साठी कॉन्टॅक्ट नंबर द्या, धन्यवाद 🙏🏻
+91 99233 66761 - विजय पाटील
Rice beri papai विषयी माहिती द्या
पपई लिहून खालील क्रमांकावर फक्त whatsapp कराल. 7507775355
Harbra madhe chalel ka
ho chalel
Sir g9 keliche rop aahe ka
7507775355 ya number la contact kara
8080677492 ya no la call kara
Sir, but mothi size che fal koni ghyayla pahat nahi ho
Getat
पपई चे रोप कमीत कमी किती रोपे भेटतील
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा.
8080677492
रोप लागणी पूर्वी किती दिवस तयार करावे
प्रश्न समजला नाही साहेब.
Sir 15 nomber che Seeds Bhetel ka aapalyakade
रोपे मिळतील - 7507775355
Prise sir
मला लावायची आहे फेब्रुवारी 2024 मध्ये रोपे आणि माहिती मिळेल का
9923974222 ya no la whtsapp kara
कृपया सीताफळ माहिती द्या
नक्की साहेब.
ऑगस्ट महिन्यात पपई लावलेली चालेल का
चालेल
Patil biotec product online kase miltil
7875266444 whatsapp ला संदेश पाठवाल
पपई,पिकाची योग्य लागवड कधी करायची
नोव्हेंबर
Which. Crop. In your hand. It's not. Popai
We are unable to understand question.
@@PatilBiotech Rop. Kashache aahe. Popai ka naral
Papai chya lagvdicha sarv kiti khrach yeto he sangitle nhi
अधिक माहितीसाठी खालील whatsapp नंबरवर आपण संदेश पाठवू शकतात.
9923974222
@@PatilBiotechsir papaila nimetod jhala tr upay aahe ka
सर पपई मध्ये आंतर पिक घेतले तर जमेल
Ho pn konate pik ghenar ahe tyavar depend krte
Kohala pikache che sanga
फक्त पिकाचे फोटो 9923974222 या नंबरवर पाठवून त्वरित डोसेस घ्याल.
Mala papayi lavni ahe aplya kadun. mp madhe Dis. Burhanpur
8080677492 ya no la udya call kara
नमस्कार सर. pitmos plug कृषि केंद्रात भेटू शकतो का?
आपल्या कडे मिळेल - +91 72658 81545
Sir rop kiti rupaylà aahe
15
Pitmos madhe?
उडीद वर वीडियो बनवा सर
नक्की साहेब
Biyane Khuthe betatil mala papai che
papayaa che rope miltil sir aaplyakade jativant - taiwan 786
8080677492
Tarbuj +Papae Jamel ka
टरबूज व मिरची आंतरपीक घेऊ शकतात.
@@PatilBiotech patil biotech che consultant tarbuj +papai chale boltat.karu ka
पपई रोप किमत रेट काय
7507775355 ya number sms kara
Kimt Kiti
15 rs per plant
Sir 15 number sale at Delhi market
Kay mahiti pahije sir aapnas
papi Rop miltilK sir
हो मिळतील साहेब.. आपला मोबाईल नंबर सांगितल्यास आमचे प्रतिनिधि आपणास संपर्क साधतील.
औषधि कुडे मिलते
आपला जिल्हा साहेब - अथवा अधिक माहितीसाठी संपर्क कराल : 7507775355 (whatsapp)
Sir our 15number sale at kolkate market
ok
send me your
पेरू विषयी माहिती द्या सर
7507775355 - whatsapp फक्त पेरू लिहून पाठवा
🎉
thanks
,सर संपर्क कसा करावा नंबर पाहिजै
9923974222 YA NO LA WHATSAPP KARA
टिकवपणा चांगली आहे 15 नंबर ची
आपण बूकिंग पण करू शकतात : 8080677492
१५ नंबर ची रोपे पाटील बायोटेक ची मिळतील का ...१५ कोणत्या कंपनीची मिळेल
सीताफळ माहिती द्या विनंती
नक्की साहेब. ..
सर.मि.पपई.लावली.आहे.786
ok देशमुख साहेब.
वेळोवेळी आपल्या पिकाचे फोटो अथवा विडियो शेयर कराल जेणेकरून मार्गदर्शन करणे सोपे होईल.
whatsapp : 9923974222
Npk conso kuthe milel
7875266444
November 2023 ?
समजले नाही साहेब. Whatsapp 9923974222
@@PatilBiotech नमस्कार सर पपई या पिकाची संपूर्ण माहिती खूप छान दिली सर आपण नऊ बाय सहा या अंतरावर रूपे लावल्यास आंतरपीक आपल्याला काही घेता येईल