मी शिंदे नर्सरी यांच्याकडून पपईची रोपे घेतले होते 15 नंबरची रोपे दिले फळ पिकल्यावर केसरी रंगाचे जैविक प्रॉडक्ट वापर करून एक नग ₹50 ला विकत होतो स्वतः मार्केट करत
किपिंग क्वालिटी कृपया दाखवावी, फक्त एक झाड दाखवले. पिकल्यावर पपई कशी दिसते? तोडणी केल्यावर किती दिवस टिकते? जास्त पिकल्यावर कशी दिसते? लिबलिबीत होते का? खड्डे पडतात की आकार रिटेन होतो? काळे तांबडे चट्टे पडतात का? उत्पन्न किती मिळते? प्रतिकार क्षमता किती आहे? दुसऱ्या भागाची वाट बघतोय.
अविनाश सर नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी गुरु आहात तुमच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना अडचणीवर मात करण्यास प्रेरणा मिळते असेच अनेक पिकाबद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत 🙏
आपल्याला वाटते की बगीचा खूप तनविरहित दिसते व चांगला दिसते पण पाढऱ्या मूल्यावर परिणाम होऊन अन्न पाहीजे त्या प्रमाणात घेत नसल्यामुळे पपई झाडें रोगग्रस्त होऊन उत्पन्न व भाव कमी होतो .
SHINDE hitech nursery he bogus ahe mi 5000 plant ghetle plant khup gharb dile ugch video karun shetkaryana fasunka .....band Kara at least shinde hi tari marketing krunka ....shetkaryano ya nursary kharch bogus ahet
अधिक माहितीसाठी संपर्क - 9552531455/7798871533
रोपे तयार आहेत् कां mob no sanga patta pahije
सर्व एकच क्षेत्रातील स्पर्धक असुंसुद्धा सारे एकत्र आलात हेच असमच्यासारख्या नव्या शेतकार्यानसाठी प्रेरणादायी आहे
अविनाश सर खरोखर अनमोल मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद, आभार ❤❤
मी शिंदे नर्सरी यांच्याकडून पपईची रोपे घेतले होते 15 नंबरची रोपे दिले फळ पिकल्यावर केसरी रंगाचे जैविक प्रॉडक्ट वापर करून एक नग ₹50 ला विकत होतो स्वतः मार्केट करत
किपिंग क्वालिटी कृपया दाखवावी, फक्त एक झाड दाखवले. पिकल्यावर पपई कशी दिसते? तोडणी केल्यावर किती दिवस टिकते? जास्त पिकल्यावर कशी दिसते? लिबलिबीत होते का? खड्डे पडतात की आकार रिटेन होतो? काळे तांबडे चट्टे पडतात का? उत्पन्न किती मिळते? प्रतिकार क्षमता किती आहे?
दुसऱ्या भागाची वाट बघतोय.
पुढच्या व्हिडीओ मध्ये नक्की या सर्व गोष्टी दाखवल्या जातील, बाकी सदरचा व्हिडीओ हा R&D मधील असल्याने काही गोष्टी दाखवण्यावर मर्यादा होत्या👍
अविनाश सर नमस्कार सर्व शेतकरी बांधवांसाठी गुरु आहात तुमच्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना अडचणीवर मात करण्यास प्रेरणा मिळते
असेच अनेक पिकाबद्दल माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत 🙏
अविनाश सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
मी जी जळगाव चोपडा येथुन बोडके नरसरीने फसवले15 no
कसं फसवलं तुमचा मोबाईल नंबर द्या मी विचार करत आहे लावगड करायचा
Sir khup mast knowledge
यांच्या स्वतःचे किती प्लॉट आहेत ते विचारा
Ashi swapn dhakhun murk banawta shetkaryana
मस्त व्हिडिओ दादा
Brother... Make.. Video on avocado Faming
Lagvad kadhi karavi & Saheb pudhe market kase rahil .please reply
Khup Sundar mahiti dilat
Sir tumch kam 1 number
Shetakari paryant pochwach mahiti tumch chyanl bagun Kaligad ch rop aalalo jadhav nursary varn khup changla aalo
1 number
बियाणा केव्हा
1 nuber.
Cap man's great
या 15 नंबर वर वाहनाची रोप कुठे मिळतील
15no rope pahije 4000no contact kara
शेतकरी माल कमाऊ शकतो पण भाव कमाऊ शकत नाही ही आजचची परिस्थिती?
Ropache rate pathwa
Narsariche no dya
कोणाचे काम चांगले नाही
शेतकऱ्याचा मोबाईल नंबर टाकत जा हो दादा नाहीतर तुमचे व्हिडिओ पाहणं बंद करतो आम्ही
पपई पकात तनाशक कोणते देवू
आपल्याला वाटते की बगीचा खूप तनविरहित दिसते व चांगला दिसते पण पाढऱ्या मूल्यावर परिणाम होऊन अन्न पाहीजे त्या प्रमाणात घेत नसल्यामुळे पपई झाडें रोगग्रस्त होऊन उत्पन्न व भाव कमी होतो .
बोडके नर्सरी उर्फ आबा यांची नर्सरी चा पुर्ण पत्ता व मोबाईल नंबर द्यावा.
🚚,
?
या वर्षी भाव लय कमी
रोपे तयार आहे त क.mob no sanga
Reply me