Sambhaji Bhide Controversy Special Report : संभाजी भिडेंना गुरुजी म्हटल्यानं सभागृहात गदारोळ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ส.ค. 2023
  • #abpमाझा #abpmajha #nitindesai #nitindesaideath #ndstudio #vidhansabha #vidhanparishad #marathinews #maharashtrapolitics #vidhansabha
    Sambhaji Bhide Controversy : संभाजी भिडेंना फडणवीस गुरुजी म्हणाले, सभागृहात गदारोळ
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | Vidhan Sabha Monsoon Session Live | विधानसभा पावसाळी अधिवेशन | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Nitin Desai Suicide | नितीन देसाई आत्महत्या

ความคิดเห็น • 346

  • @sumitwaghmare4574
    @sumitwaghmare4574 11 หลายเดือนก่อน +25

    विकास कामावरून लक्ष दूसरी कडे जावं यासाठी हे सगळं चालू आहे.. त्या म्हाताऱ्याला कारवाई करा आणि आपला विकास कामाकडे लक्ष द्या

  • @mahawagh3929
    @mahawagh3929 11 หลายเดือนก่อน +88

    महाराष्ट्रात फक्त आणी फक्त सानेगुरुजी आहेत

    • @v.s.7908
      @v.s.7908 11 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर bro..

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z 11 หลายเดือนก่อน +4

      आता भिडे गुरुजी झालेत

    • @firstlove1045
      @firstlove1045 11 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @gabbar.1122
      @gabbar.1122 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@user-vz2kq7ys1zतो चूत्या तुझा गुरु असतील

    • @amollondhe509
      @amollondhe509 11 หลายเดือนก่อน

      😂😂😂

  • @tejasingole9234
    @tejasingole9234 11 หลายเดือนก่อน +36

    मनोहर कुलकर्णी हा कोणत्या बहुजनांना जोडतो ,बहुजन समाजातील लोक कधीही अशा मनोरुग्ण भिडे च्या फद्यांत पडत नाही, जय भीम जय शिवराय जय संविधान ❤

  • @user-no4gk4gd7k
    @user-no4gk4gd7k 11 หลายเดือนก่อน +13

    काही दिवस थांबा हे दिवस ही निघून जातील पण याचा चांगलाच परिणाम होणार आणि जे हुकूमशाही राबवत आहे त्यांचे भविष्य कठीण आहे

  • @samadhandhanve3606
    @samadhandhanve3606 11 หลายเดือนก่อน +26

    ज्या माणसावर आज महाराष्ट्रात पूर्ण वादग्रस्त आहे त्या माणसाला तुम्ही गुरुजी का म्हणत आहे

  • @anilwandhare1476
    @anilwandhare1476 11 หลายเดือนก่อน +22

    भिडेंना महत्त्व देण्यापेक्षा अधिवेशन चालू ठेवा आणि जनतेचे जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावा.खराब वक्तव्य करणाऱ्या गुरूजी ला शिक्षा द्यावी.

  • @mbingle7781
    @mbingle7781 11 หลายเดือนก่อน +30

    आरएसएस आणि सनातन प्रभात, भाजप यांचा पूर्ण आशीर्वाद आहे भिडेला

    • @marioop4541
      @marioop4541 11 หลายเดือนก่อน +2

      Wa re jhtu🤣🤣🤣

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 11 หลายเดือนก่อน +7

    अरे हा वेडा माणूस आहे हा कोणत्या शाळेत शिकवत होता त्याला गुरुजी म्हणता गुरूजी या शब्दाला कलंक आहे

  • @pawarswapnil2438
    @pawarswapnil2438 11 หลายเดือนก่อน +49

    शिवाजी महाराजांवर टीका करतात तेव्हा हे आता विरोध करतात ते कुठे जातात

    • @user-vz2kq7ys1z
      @user-vz2kq7ys1z 11 หลายเดือนก่อน +3

      त्यांना शिवाजी महाराज आवडत नाहीत फक्त नावाचा वापर करता

    • @prembhoi3244
      @prembhoi3244 11 หลายเดือนก่อน +1

      तेव्हा ते झोपलेले असतात

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 11 หลายเดือนก่อน +43

    गरीब मराठा तरुणाना आरक्षण मिळवून देतो म्हणणारे आमचे एक मेव गुरुजी ❤❤❤ भिडे गुरुजी ❤❤❤
    जय महाराष्ट्र

    • @marioop4541
      @marioop4541 11 หลายเดือนก่อน +5

      Bidy nhi ahe ha kida ahe🤣🤣🤣

    • @ibudoggy4701
      @ibudoggy4701 11 หลายเดือนก่อน

      ​@@marioop4541lavdya tuzhi jalali ka lagech 😡🤬

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 11 หลายเดือนก่อน +3

      अजून एक ' गुरुजी ' आसाराम आहेत. विसरू नये.... 😂😂

    • @ibudoggy4701
      @ibudoggy4701 11 หลายเดือนก่อน

      @@ShahidShaikh-tp9bc Muslim jalaka tumcha lokana fakt kaaran pahijet koncha pan madhi madhi karayla mc bc kuth le lagech Tonad gheun yetat bolayla 😂😂😆😆

    • @ibudoggy4701
      @ibudoggy4701 11 หลายเดือนก่อน

      @@ShahidShaikh-tp9bc aare Sudhara re sudhara lagech madhi madhi karatat

  • @dipeshdawal3914
    @dipeshdawal3914 11 หลายเดือนก่อน +15

    या लोकांनी जेवढा अभ्यास पक्षाचा केला नव्हता तेवढा गुरुजींचा केला😂😂😂😂

    • @ibudoggy4701
      @ibudoggy4701 11 หลายเดือนก่อน +1

      Barobr bhau he Aajun Aandyat aahet Bhide Guruji ni kay kay kelay kay mahiti ya lokana 🔥🔥🚩🚩🧡🙇

    • @omkaryadav8445
      @omkaryadav8445 11 หลายเดือนก่อน

      Ho na

    • @RavindraYadav-nv6xq
      @RavindraYadav-nv6xq 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

  • @manoharausarmal6350
    @manoharausarmal6350 11 หลายเดือนก่อน +2

    सर्वाँना एक विनंती
    हा गुरुजी
    संभाजी भिडे आहे की
    मनोहर कुलकर्णी हे एकदाचे ठरवा

  • @vayankateshmanwar6092
    @vayankateshmanwar6092 11 หลายเดือนก่อน +4

    अहो गुरु म्हणजे शिक्षण झालं पाहिजे आहे हे अकरावी पास नाही आहे याला गुरु कसे म्हणतात

  • @kamblekishor2431
    @kamblekishor2431 11 หลายเดือนก่อน +8

    म्हणून त्यावर कारवाई होत नाही

  • @krushnaphdtare
    @krushnaphdtare 11 หลายเดือนก่อน +15

    जो माणूस महापुरूषांचा अपमान करतो तो गुरूजी कसा असू शकतो सरकारच पाठीशी घालत आहे

    • @prembhoi3244
      @prembhoi3244 11 หลายเดือนก่อน +2

      महात्मा गांधी महापुरुष नही आहे

    • @cricket11newss
      @cricket11newss 11 หลายเดือนก่อน +2

      पण महात्मा फुले क्रांतीसुर्य आहेत त्यांच्यावर टीका करायचा अधिकार याला कोणी दिला

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 8 หลายเดือนก่อน +1

      भारतात शिवाजी महाराज महापुरुष इतर कुणाची लायकी नाही

  • @krashnassuryawanshi0560
    @krashnassuryawanshi0560 11 หลายเดือนก่อน +18

    विरोधी पक्षाला सभाच होऊ द्यायची नसेल म्हणून हे सर्व चालू असेल ... कारण हा वाद त्यांनीच सभेत घातला ....
    ( मी कुठल्याही पक्षाच नाही )

    • @sureshlahade8088
      @sureshlahade8088 11 หลายเดือนก่อน

      मा. फुले मान्य नाहीत का?

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 11 หลายเดือนก่อน +4

      ​@@sureshlahade8088Brahman lokana kadhi mahapurush baddal adar ahe ka

    • @rupeshkulkarni3339
      @rupeshkulkarni3339 11 หลายเดือนก่อน

      ​@@swapnilsabale697नाही

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 11 หลายเดือนก่อน +3

    भिडे चे पाय धुनारया बाया कोण आहेत त्यांनी सावित्रीबाई फुले वाचली पाहिजे.

    • @namdevralebhat9803
      @namdevralebhat9803 11 หลายเดือนก่อน

      एक जुनी म्हण आहे. हुरळली मेंढी आन लागली लांडग्याच्या मागं. तथा गुलामाला गुलामीची जाणीवच नाही. धन्यवाद 🙏
      हर हर महादेव 🚩 जय शिवराय
      जय क्रांती जोती 🤝 जय भिम
      जय जवान 💪 जय किसान
      जय भारत 🇮🇳 जय संविधान
      जय मुलनिवाशी 👊 भगाव विदेशी
      ईव्हिम हटाव 🇮🇳 देश बचाव

  • @lakhankamble8625
    @lakhankamble8625 11 หลายเดือนก่อน +33

    गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे हे सरकार काही कामाचे नाही

  • @rushiupare5564
    @rushiupare5564 11 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्रात अजून काय काय बघायचं राहिलं

  • @sudhakarmahamulkar2272
    @sudhakarmahamulkar2272 11 หลายเดือนก่อน +4

    अटक होऊ शकत नाही

  • @amits1404
    @amits1404 11 หลายเดือนก่อน +11

    Guruji jindhabad

    • @mangalameshram1612
      @mangalameshram1612 11 หลายเดือนก่อน +1

      अडाणी गुरुजी.

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 11 หลายเดือนก่อน +5

    'वादग्रस्त वक्तव्य' असं गोड गोड बोलू नका.
    ----- भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ. असं आता समजू नका.
    तुमच्या गुरुजीला "महापुरुष" म्हणजे काय ते तरी कळते का? अर्थात तुमचा बटू वामन महापुरुष/अवतार असेल पण इतरांचा बळीराजा हा महापुरुष आहे हे ही समजून घ्यावे.भिडे हा जात्यांधच आहे.
    "कोणाही महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही" असे फडणवीस म्हणतात याचा सुप्त अर्थ समजून घ्यावा लागेल. अपमान, सत्य, असत्य यात फरक करावा लागेल.

  • @user-xp4sx2cf6h
    @user-xp4sx2cf6h 11 หลายเดือนก่อน +3

    छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांवर टीका करताना तुम्ही कुठे जातात ते चालते तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत राहून
    जय शिवराय,जय शंभु राजे

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 11 หลายเดือนก่อน +7

    बहुजन समाज सक्षम आहे तुम्ही लोकांनी बहुजन समाजाची जास्ती काळजी करू नका.

  • @user-mm1nm3ru4g
    @user-mm1nm3ru4g 11 หลายเดือนก่อน +3

    मूळ कामा वरून लक्ष दुसरी कडे वळविणे फक्त जनतेला मूर्ख बनविणे

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 11 หลายเดือนก่อน +7

    औरंग्याच्या कबरी वर जे जातात ते औरंग्याचे अवलादी असतात 😂😂

    • @prateshbetkar6256
      @prateshbetkar6256 11 หลายเดือนก่อน +2

      Pan bhide eka bapacha nahi

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 11 หลายเดือนก่อน +6

      ज्याला मरून ४०० पेक्क्षा जास्त वर्षे झाली तो अजूनही ' ह्यांच्या ' मानगुटीवर बसला आहे.
      जर ' तो ' आज जिवंत असता तर...?
      कल्पना करा , जो गणोजी शिर्के फितूर झाला त्याला हे काही बोलत नाही... 😂😂😂

  • @amolkamble8714
    @amolkamble8714 11 หลายเดือนก่อน +1

    सिद्ध व्हायला काय पाहिजे, उभ्या महाराष्ट्र ने पहिला आहे त्याचे व्हिडिओ विधानाची कार्यवाही पाहिजे

  • @namdevralebhat9803
    @namdevralebhat9803 11 หลายเดือนก่อน +3

    या नालाकांच्या माध्यमातून मोहनदास करमचंद गांधी व साईबाबा तो सिर्फ और सिर्फ एक बहाना है. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले ही निषाणा हैं.
    हर हर महादेव 🚩 जय शिवराय
    जय क्रांती जोती 🤝 जय भिम
    जय जवान 💪 जय किसान
    जय भारत 🇮🇳 जय संविधान
    जय मुलनिवाशी 👊 भगाव विदेशी
    ईव्हिम हटाव 🇮🇳 देश बचाव

  • @JaydeepTalpate-rn7of
    @JaydeepTalpate-rn7of 11 หลายเดือนก่อน +18

    जीतोदीन तूला नाही खळनार गुरुजी चा अर्थ

  • @InternationalBusinesscrore
    @InternationalBusinesscrore 11 หลายเดือนก่อน +6

    सावरकर.... गांधी...हे दोन वेगळे विचार आहेत.... हिंदुत्व....भिडे गुरुजी...आहेत....🎉
    हा विषय..... कॉग्रेस घेऊ नये....हा विचारे नी ..क्लोज करावा....जास्त टेन्शन घेऊन काही उप योग नाही.😢

    • @kashirupnagar3389
      @kashirupnagar3389 11 หลายเดือนก่อน

      अरे मी पण हिंदूंचं आहे पण माझं हिंदुत्व भाजपचे नाही

    • @mayurdeshmukh2151
      @mayurdeshmukh2151 11 หลายเดือนก่อน

      @@kashirupnagar3389 भाजपचं कोणतंच हिंदुत्व नाहीये भाऊ, त्यांचा प्राणतत्व म्हणजे मुस्लिम आहेत, मुस्लिम नसतील तर BJP नसेल

    • @NavnathRajivade-ii9ns
      @NavnathRajivade-ii9ns 11 หลายเดือนก่อน

      Hinduch nav kutun zal ha itihas pha

    • @vikasgawade5586
      @vikasgawade5586 11 หลายเดือนก่อน

      ​@@NavnathRajivade-ii9nsbhimtya hindu hai nav sanatan cha acronym ahe mandha buddhi shalet ja

  • @swapnilshinde6275
    @swapnilshinde6275 11 หลายเดือนก่อน +1

    राजकारणी लोकांनी तोंड सांभाळून बोलावे गुरुजी वर बोलायची लायकी पण नाही तुमची

  • @satishsalunkhe3355
    @satishsalunkhe3355 5 หลายเดือนก่อน

    एवढंच वाईट वाटतंय तर ज्या पुस्तकांमधून ते वाचला आहे ते पुस्तक कोणी लिहिलं आहे ते पहा

  • @chougalenaeem
    @chougalenaeem 11 หลายเดือนก่อน +8

    पहिला ह्या देवेंद्र फडणवीसाची नार्को टेस्ट करायला पाहिजे

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 11 หลายเดือนก่อน +35

    औंरग्याच्या कबरीला फुले वाहणारे लोक कुठल्या विचारात बसतात ?

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 11 หลายเดือนก่อน +5

      तेव्हा तू झोपला होता का...? प्रकाश आंबेडकर गेले होते तेव्हा का शेपूट घातले ?

    • @mayurdeshmukh2151
      @mayurdeshmukh2151 11 หลายเดือนก่อน +3

      भाऊ कबरीला भेट देणं वेगळं आणि कोणाला नावं ठेवणं वेगळं

    • @Kanishk_mactvish
      @Kanishk_mactvish 11 หลายเดือนก่อน

      Aree bhosdichyy nerenrdra modi avrangya chya porala phula vahayla gele hote tava kuth mela hota re tu

    • @jeevannikam3871
      @jeevannikam3871 11 หลายเดือนก่อน +1

      ​@@mayurdeshmukh2151ky vegl nast bhawa apl te sonyach dusryach kart 😅

  • @niranjanishetty8069
    @niranjanishetty8069 11 หลายเดือนก่อน +5

    Manohar kulkarni, sambhaji naahi. Toh RSS cha bhopu aahe. Ugich fadnavis ne sangeve amchi satta jenevudhari nchya saathi aahe, mag amhi amch baghun ghevu. Hey kasle fadnavis cha drama. Manohar kulkarni la arrest kara.

  • @rushikeshchavan3174
    @rushikeshchavan3174 11 หลายเดือนก่อน +26

    गुरूवर्य श्री संभाजी भिडे गुरुजी....💥💥

    • @marioop4541
      @marioop4541 11 หลายเดือนก่อน +1

      Bhdkau bidyy🤣🤣

  • @kamblekishor2431
    @kamblekishor2431 11 หลายเดือนก่อน +9

    फडणवीसा चा वयक्तिक बाप आहे

  • @AsmitaSapkal-zt8id
    @AsmitaSapkal-zt8id 11 หลายเดือนก่อน +2

    जो सावतंत्र्य मनात नाही त्यानं पाकिस्तान मध्ये जावं

  • @kalpanakhade4806
    @kalpanakhade4806 11 หลายเดือนก่อน +11

    आदरणीय भिडे गुरुजी यांना साष्टांग दंडवत

  • @sunilbagade3854
    @sunilbagade3854 11 หลายเดือนก่อน

    भिडे मानावा एवढा मोठा नही नेहमी चर्चेत असावं म्हणुन तो कुठल्या वक्तव्यावर आपली चर्चा होणार हे शोधून
    वक्तव्ये करत असतो
    खरतर या माणसाची कुठेच चर्चा होयाला नाही पाहिजे

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 11 หลายเดือนก่อน +5

    भिडे हा किडा आहे जय शिवराय जय भिम

  • @mayurdeshmukh2151
    @mayurdeshmukh2151 11 หลายเดือนก่อน +1

    हा Sacred Games मधला गुरुजी आहे

  • @amolmore3393
    @amolmore3393 11 หลายเดือนก่อน

    ज्याने वक्तव्य केलं त्यालाच आधी सांभाळा बाकीचे मग बघा

  • @shreyagavali6943
    @shreyagavali6943 10 หลายเดือนก่อน

    आप सलाह देने की जरूरत नहीं है जनता को जनता बहुत अच्छे से जानती है आपको भी और उनको भी

  • @DadaRP
    @DadaRP 11 หลายเดือนก่อน +2

    Aavad saheb aapli layaki naahi bhide guruji var bolayachi

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 11 หลายเดือนก่อน +1

    जो माणूस स्वताचै नाव बदलून वावरतो तो फडणवीस ह्यांचा आजैंडा बहूजनांचा महापुरुषांचा आवमान करायचा मणूचा प्रचार करतो संघाचा प्रचारक असल्याने फडणवीस हैंचै गुरूजीच आसणार राज्याचै ग्रहमंत्री मणोहर भिडै ऊर्फ मणोहर कुलकर्णीचै विद्यार्थी असणार तै कशी कारवाई करणार राज्यातील जणताच हैंचा हिशोब करेल 2024 ला कुठे नैहून ठैवला महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @ganeshkondhawle1567
    @ganeshkondhawle1567 11 หลายเดือนก่อน +2

    पावसाळी अधीवेशन वाया गेले विकासाच काहीच नाय

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 11 หลายเดือนก่อน +10

    Adarniya Bhide Guruji ki jay ho

    • @prasad_3121
      @prasad_3121 11 หลายเดือนก่อน +2

      Amba khato watta Bhide cha 😂😂

    • @user-lu2yz3mw6y
      @user-lu2yz3mw6y 11 หลายเดือนก่อน +2

      😂

  • @omgarud3839
    @omgarud3839 11 หลายเดือนก่อน +2

    अंड भक्तांनो डोकं आहे का तुम्हाला भिडे सारख्याच समर्थन करता, अडानी कुठले , कीव वाटते,

  • @bhimravsabale170
    @bhimravsabale170 10 หลายเดือนก่อน

    ही लोकशाही वाटत नाही ही तर हुकूमशाही आरोपी तेच न्यायाधीश ही तेच कुठे चाललाय महाराष्ट्र माझा 😢😢😢😢😢......

  • @parasramzodage4950
    @parasramzodage4950 4 หลายเดือนก่อน

    महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या महापुरुषांचा अपमान करणे योग्य नाही .गटा- गटात वाद लावणे असे निदर्शनास येते.

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land 11 หลายเดือนก่อน +1

    मनोहर कुलकर्णी ज्यांचा गुरू नसेल त्यांनीं like करा

  • @rajusingchavan9910
    @rajusingchavan9910 11 หลายเดือนก่อน +4

    बोलना रे खरच हिंदू आहे का गुरुजी हे गुरुजीआहेत हमाला त्या चा अभिमान

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 11 หลายเดือนก่อน +1

    भिडे गुरुजींच काही वाकड होत नसत.
    अटक च करायचं असेल तर त्या प्रकाश आंबेडकर ला करा.

    • @SagarKamble-hw6hc
      @SagarKamble-hw6hc 11 หลายเดือนก่อน

      का भिडे काय तुझा पप्पा आहे का 2 नंबरचा 😂😂😂😂

  • @shindesarkarandbjp6749
    @shindesarkarandbjp6749 11 หลายเดือนก่อน +17

    Bhide guruji is saport 🚩 👍

    • @pruthvirajchavan-patil380
      @pruthvirajchavan-patil380 11 หลายเดือนก่อน +5

      Aai ne ambe khalle ka 😂

    • @TeamOfLucifer
      @TeamOfLucifer 11 หลายเดือนก่อน

      ​@@pruthvirajchavan-patil380😂😂😂😂😂

    • @sandeshbhawar5721
      @sandeshbhawar5721 11 หลายเดือนก่อน +2

      @@pruthvirajchavan-patil380 😂😂😂😂 भाई तुम्ही भाडे गु,, 💩 जी पेकशा खतरनाक रिप्लाई दिला समर्थक ने तुम्हाला रिप्लाई नाही दिलाय 😁😂😁

    • @samsanglikar6704
      @samsanglikar6704 11 หลายเดือนก่อน +1

      भाऊ उच्चार नीट नाहीतर मराठी लिहा support करण्याच्या नादात आंबा पदरात पडू नये म्हणजे झाल..😅

  • @sanghapalpattebahadur118
    @sanghapalpattebahadur118 10 หลายเดือนก่อน

    आहो राव तुम्हाला शिवाजी महाराज यांच तुम्हाला काही देन घेन नाही हो आर एस एस वलेहो फक्त सत्तेत राहण्या साठी जयजयकार आहे बाकी काही नाही

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 11 หลายเดือนก่อน +6

    फडणवीस यांचा जन्म संभाजी भिडे यांच्या शेतातील आंबे खाऊ झाला की काय?

  • @SarikaKhemanr
    @SarikaKhemanr 11 หลายเดือนก่อน +3

    गुरूजी हे गुरुजींचं आहे कट्टर हिंदू मावळा भिडे गुरुजी ❤❤❤❤❤

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp 11 หลายเดือนก่อน

    मला अस सांगा ज्याला गुरुजी बोलायचअसेल त्यानें त्याला गुरु करावा कारण गुरूजी आनी बाबा, तात्या, भाऊ दादायातलअंतर सम्जत्त नसेल तर,,,,, अरे याने शिवजी महाराज। संभाजी महराज यांच्या खंडयावर बंदूक थेवुन सर्व काम चालू आहे हे तुम्हाला,,,,,,,

  • @sudhakarmahamulkar2272
    @sudhakarmahamulkar2272 11 หลายเดือนก่อน

    पृथ्वीराज चव्हाणांनी दिशा भुल करू नये

  • @sudhakarshinde6961
    @sudhakarshinde6961 11 หลายเดือนก่อน +1

    याला मंबाजी बिडबिडे म्हणनं योग्य होईल.

  • @sudhakarmahamulkar2272
    @sudhakarmahamulkar2272 11 หลายเดือนก่อน

    आव्हाड साहेब म्हणलं पाहिजे का

  • @shivshankarshende
    @shivshankarshende 11 หลายเดือนก่อน +1

    Tarbuj chela ..... Kide Guruji

  • @user-jz1do4rp8c
    @user-jz1do4rp8c 11 หลายเดือนก่อน +3

    गुरुजी...❤

  • @amollondhe509
    @amollondhe509 11 หลายเดือนก่อน

    अण्णा हजारे कुठ आहेत

  • @shivajijadhav2069
    @shivajijadhav2069 11 หลายเดือนก่อน

    देवेंद्र फडणवीस यांना गुरू वाटतात..ते गुरुजी आहेत का. तुम्हीच त्यांना गुरू बनवलं आहे.आणि तुम्हीच.त्यांचे कारभुत आहेत .. फडणवीस साहेब

  • @SantoshNarwade-qe4pq
    @SantoshNarwade-qe4pq 11 หลายเดือนก่อน

    सेट

  • @user-jz1do4rp8c
    @user-jz1do4rp8c 11 หลายเดือนก่อน

    वडेट्टीवार आव्हाड तुम्ही निट बोला एकेरी भाषा वापरु नका

  • @madhukarbansod5707
    @madhukarbansod5707 11 หลายเดือนก่อน

    हिंदू चा अर्थ समजून सांगितला तर बरं होईल

  • @sureshlahade8088
    @sureshlahade8088 11 หลายเดือนก่อน

    दंगल घावायचे आहे... आणि ते bjp तील विध्यार्थीयां ना माहिती आहे..

  • @user-rn7ig1fz4m
    @user-rn7ig1fz4m 11 หลายเดือนก่อน +4

    भिडे नाही मन्या कुलकर्णी नावाचे सड़लेले दुर्गंधी येत असलेले मडे 😂

  • @bhagwanthakur9271
    @bhagwanthakur9271 11 หลายเดือนก่อน +6

    व्ययस्कर माणूस आहे टोपण नाव आहे कोणाचा तरी गुरूजी आहे गांधी माझा कोणच नाही पण आदराने बापू म्हणतो टोपण नाव आहे तसेच संभाजी भिडे गुरुजी काॅग्रेसवायाना काम धंदे उरले नाही 😊उगाच म्हाताराच्या मागे लागलेत अटक झाल्यास चित्र भयानक असेल भिडेना कोणतच पद नाही पण आस्था आहे आग्या उठेल

    • @mayurdeshmukh2151
      @mayurdeshmukh2151 11 หลายเดือนก่อน

      आदर व्यक्तीला असतो, वयाला नाही🙏🙏

    • @bhagwanthakur9271
      @bhagwanthakur9271 11 หลายเดือนก่อน

      @@ShahidShaikh-tp9bc असा उपदेश बापूंना दीला असता नेहरूंनी तर आज बापू जिंवत असते ते पण पिकलं पान होत मुसलमान च्या हातून मरायचे नव्हते मोठा दंगा झाला असता आणि गांधी कधीच हे राम म्हणाले नव्हते त्यांच्या तोंडातून शब्द उच्चाऱझाला नव्हता गांधी पक्षपाती नव्हते

    • @rupeshkulkarni3339
      @rupeshkulkarni3339 11 หลายเดือนก่อน

      ​@@ShahidShaikh-tp9bcतुमच्या घराचा पत्ता सांगा येतील ते पाणी घालायला

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc 11 หลายเดือนก่อน

      @@rupeshkulkarni3339 .. कोणाच्या घरी कशाला ? एखाद्या गार्डन चे काम घ्यावे. काही पैसे मिळतील आणि तेवढेच आत्मीय समाधान.... 😂😂

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 11 หลายเดือนก่อน

    कोन कोनाला गुरु मानतो ,त्यावरुनच त्याचीही लायकी ठरवाना ,

  • @user-fx7vh8vt7h
    @user-fx7vh8vt7h 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    या कॉंग्रेस च्या 1 नेत्याने साने गुरुजींना नावे ठेवली तेव्हा कुठे गेलती होती ही कुर्ती सगळे

  • @sudhakarmahamulkar2272
    @sudhakarmahamulkar2272 11 หลายเดือนก่อน +4

    आमच्या बापाचं कार्य चांगलं करतात भिडे गुरुजी

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 11 หลายเดือนก่อน

    भिडे कधी ईंग्रजी वाक्य बोलतो का ,आणि म्हणे atomic physics मधे PhD ?

  • @kishorgawai8613
    @kishorgawai8613 11 หลายเดือนก่อน

    कारे देवेंद्र तुझ्या मायन डिग्री दिली का रे गुरुजी ची

  • @AlishbamirzaMirza
    @AlishbamirzaMirza 11 หลายเดือนก่อน

    फक्त विरोधी पक्ष विरोध करीत आहे .
    म्हणजे काही लोक भीडू सोबत आहे.
    काहीतरी गडबड आहे. ...
    भीडू सर हे काम चालू ठेवा , तुमच्या मुलेच सत्य समोर येत आहे.😅😅😅😅

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 11 หลายเดือนก่อน +1

    सर्वात जास्त जातीवाद-धर्मवाद निर्माण करणारे SC Cast che लोक

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 18 วันที่ผ่านมา

    अरे अरे काय हे

  • @shreyagavali6943
    @shreyagavali6943 10 หลายเดือนก่อน

    तू अंग्रेजी स्कूल में पढ़ाना इसीलिए हमने उन्हें मराठी स्कूल में गुरु जी बनाया😂😂😂😂

  • @AniketGawade-xb3dn
    @AniketGawade-xb3dn 11 หลายเดือนก่อน

    हिंदू विरोद्याना (भरत) राज्यात सेवा ,सुविधा देणं सरकारने बंद करावे ही विनंती इथे पहिले पूजनीय त्रिदेव मग भगवान रामाचे (भरत) राज्य आहे बाकी सर्व त्या नंतरचे आहेत

  • @ajinkyarajmahamuni8102
    @ajinkyarajmahamuni8102 11 หลายเดือนก่อน +5

    ❤❤❤संभाजी भिडे गुरुजी ❤❤❤❤

  • @nw7909
    @nw7909 11 หลายเดือนก่อน +1

    Jail la patva

  • @shreyagavali6943
    @shreyagavali6943 10 หลายเดือนก่อน

    देश भक्ति करने के लिए मैथ मैथ वाले का अंग्रेजों का एजुकेशन सिस्टम की कोई जरूरत नहीं है वह क्या है ठीक से आप समझ नहीं पाए यही आपका प्रॉब्लम है

  • @user-ew8ir3zw3s
    @user-ew8ir3zw3s 11 หลายเดือนก่อน

    एक दिवस abp wale गुरुजी म्हणतील थांबा जरा

  • @rushikeshashokjadhav1227
    @rushikeshashokjadhav1227 11 หลายเดือนก่อน

    Media nech samajach khup nuksan kely
    Media la shikvyla hota ka ha guruji
    Harmri media

  • @siddharthwaghmare7945
    @siddharthwaghmare7945 11 หลายเดือนก่อน

    Bhadkhau Guruji

  • @prakashghodake5599
    @prakashghodake5599 11 หลายเดือนก่อน +16

    भिडेला bjp वाले जाणून बुजून पाठीशी घालत आहेत..

  • @BG-fq4rq
    @BG-fq4rq 11 หลายเดือนก่อน

    🔥🔥🚩🚩💪🏻💪🏻👌🏻👌🏻

  • @v.s.7908
    @v.s.7908 11 หลายเดือนก่อน +5

    *साला चल क्या रहा है देश में मामू?*

    • @neerajmodak.
      @neerajmodak. 11 หลายเดือนก่อน +2

      Pure bharat me sbse gandi politics maharashtra ka hain😂..!!Jb muslim ka baat aaye to Hindu-muslim.jb bahujan samaj ka baat hai to marathe-bahujan politics.jb dusre rajy ki hindu ki bat aaye to Marathi-parprantiya gandi politics😂😂😂😂

    • @sandeshbhawar5721
      @sandeshbhawar5721 11 หลายเดือนก่อน +1

      क्या बात है मामू ने रिप्लाई दिला 😂

    • @v.s.7908
      @v.s.7908 11 หลายเดือนก่อน +1

      @@sandeshbhawar5721
      *bro मामू को पता नहीं साला..की महाराष्ट्र में गुजरात vs मराठी चालू है*

  • @gabbar.1122
    @gabbar.1122 11 หลายเดือนก่อน +1

    भाजपा मुक्त भारत येवढं एकच काम केलं की सगळे प्रॉब्लेम खतम

  • @vijaybhosale2507
    @vijaybhosale2507 11 หลายเดือนก่อน +1

    Ya lokani tr kahich bolu naye 4 paishansathi ikde tikde udya marnare he lok

  • @user-bn9rd5rp8y
    @user-bn9rd5rp8y 11 หลายเดือนก่อน

    साने गुरुजी जिंदाबाद जिंदाबाद

  • @shreyagavali6943
    @shreyagavali6943 10 หลายเดือนก่อน

    तुमने साईं बाबा साईं बाबा क्या लगा के रखा है एक बात बता दो जो साईं बाबा ने कौन सा ग्रंथ लिखा है साईं बाबा ने कौनसी चौपाई लिखी है या साईं बाबा का कुछ तो

  • @nw7909
    @nw7909 11 หลายเดือนก่อน

    Guruji ani tyanche students napas

  • @dhananjaygaikwad7846
    @dhananjaygaikwad7846 11 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रात असंख्य प्रश्न आहे .नेते पूर्णतः दिशाहीन असुन जनतेने विचार करावा.

  • @rupeshkulkarni3339
    @rupeshkulkarni3339 11 หลายเดือนก่อน +1

    Batmidarane बातमी देताना कोणाची बाजू घेऊ नये.

  • @rakeshghatal7032
    @rakeshghatal7032 11 หลายเดือนก่อน +6

    tu konta Dr ahe re Aahwad

  • @shahajitakale6469
    @shahajitakale6469 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    फडणवीस तु आमदारकीला पडणार 100% कारण माजुर पणा खूप वाढला आहे