हा सारखा गुरूजी गुरूजी करतोय, आणि आपलं पाप झाकण्यासाठी दुसर्या च्या चुका दाखवतो, या माणसाने संपूर्ण राजकारण खराब केले आहे! अजून वेळ गेलेली नाही, यांना यांची जागा दाखवा!
महाराज आणि त्यांच्या गडकिल्ल्यांसोबत बहुजन समाज आधीपासूनच आहे... आम्हाला महाराज समजून घ्यायला भिडे आणि त्याला गुरुजी म्हणनाऱ्यांची गरज नाही. जय जिजाऊ, जय शिवराय 🚩
🍉 अध्यक्ष महोदय ..अध्यक्ष महोदय.. महाराष्ट्रात एकवेळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला.. फुले दांपत्याचा अपमान झाला.. महात्मा गांधींचा अपमान झाला...बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला.. विटंबना झाली तर भाजप सहन करेल परंतु स्वातंत्र्य वीर सावरकर आणि संभाजी भिडें बद्दल काहीही बोललेल आम्ही खपवून घेणार नाही ... अध्यक्ष महोदय.. हे मी आधीच सांगतो संभाजी भिडे हे गुरुजी आहेत आमचे आदर्श आहेत ...
अध्यक्ष हा मराठीत वाचताना अडकतो,, फडणवीस सांगतोय कीडे यानी महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे बोललेले आहेत त्यांना अटक ही झाली पाहिजे त्यांवर गुन्हा नोंद आहे मग दया निर्णय...
2024 ला bjp संपणार . आणी ह्याच अधिवेशनात नार्वे कर ला जो कोणी अध्यक्ष होईल तेव्हा ह्याला काही बोलू देऊ नका फक्त बसा बसा बोला आणी हे चालणार नाही हा वाक्य बोलत जा
ज्या म्हातार्याने देशाची फाळणी करून एका धर्माला पाकिस्तान बांग्लादेश देवून परत त्या धर्माच्या लोकांना भारताच्या बुकाडी ठेवून गेला मग फाळणी कशाला केली त्याचा कसला अपमान 😂😂
गुरूवर्य 🚩🙏... सुर्यात अंधार नाही आमच्यात पाप नाही. शिवतपस्वी गुरुजींचं व्यक्तीमत्व हे निखळ सत्य आहे. सूर्या सारखं तेजस्वी आहे. ते बुद्धीजिवी लोकांना नाही समजणार, तुम्ही गुरुजींवर कितीही चिखल फेक करा त्याचा काही उपयोग होणार नाही....
मनोहर कुलकर्णी मनोहर कुलकर्णी म्हणून ही बाई काय सिद्ध करू पाहते... काँग्रेसची मानसिकता महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर संभाजी भिडे जे बोलतोय त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आक्षेपात वक्तव्य करणाऱ्या लोकांवर पण कारवाई केली आणि त्या काँग्रेसच्या राहुल गांधी वर पण कारवाई झाली पाहिजे कुणालाही महापुरुषाचा अवमान करण्याचा अधिकार दिलेला
फडवणीस साहेबाला भिडे हा गुरुजी वाटतो आता खरंच असं वाटतंय भिडे च बोलविता धनी फडणवीस आहे
अध्यक्ष निःपक्षपाती असावा.
हा सारखा गुरूजी गुरूजी करतोय, आणि आपलं पाप झाकण्यासाठी दुसर्या च्या चुका दाखवतो, या माणसाने संपूर्ण राजकारण खराब केले आहे! अजून वेळ गेलेली नाही, यांना यांची जागा दाखवा!
राष्ट्रगीत राष्ट्रध्वज अवमान विषयी गुन्हा दाखल झाले पाहिजे
आरे ह्या अध्यक्षाला वाचता तरी येतंय का? 🤣🤣🤣
तुम्ही भिडेंवर,काय कारवाई करणार हे सांगा,व पाेलीसावर दबा टाकु नका.
अरे भिडेंवर कारवाई करण्याआधी लेखक कोण होता त्या चा कोंग्रेस शी संबंध होता
त्या वर कारवाई का नाही
महाराज आणि त्यांच्या गडकिल्ल्यांसोबत बहुजन समाज आधीपासूनच आहे... आम्हाला महाराज समजून घ्यायला भिडे आणि त्याला गुरुजी म्हणनाऱ्यांची गरज नाही.
जय जिजाऊ, जय शिवराय 🚩
अगदी बरोबर
Sobat asun kahi hot nste Durganch Rakshan karav lagte
सोबत आहे म्हणजे काय
काय केलं किल्ले संवर्धनासाठी साठी
मनोहर कुलकर्णी हे नाव लावायची लाज वाटणे यातच त्यांच अपयश आहे.. 😂
गुरुजी गुरुजी असतात आज समजला माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची किंमत किती आहे आपल्या साठी धन्यवाद ❤🥰🎂🎉👏💥😘😍
अरे तो भीडेला गुरूजी म्हणतोय 🙄
हे सर्व नाटक बंद करा ! भिडेला अटक करा !
यांना गुरुजी वाटतात या वरुन भिडे BJ P चा पाठींबा आहे
Ho full pathimba aahe ..ghe upadun
मनोहर भिडे म्हणजेच "शासन आपल्या दारी" असा कार्यक्रम वाटतो.
हेच मनोहर कुलकर्णी चे पाठीराखे आहे यांना महापुरुषांचा काही देणेघेणे नाही
भिडेगुरूजी जिंदाबाद
नवनाथ घुटुकडे भिडे तुझा आईचा नवरा आहे वाटतंय
🍉 अध्यक्ष महोदय ..अध्यक्ष महोदय.. महाराष्ट्रात एकवेळ छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला.. फुले दांपत्याचा अपमान झाला.. महात्मा गांधींचा अपमान झाला...बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला.. विटंबना झाली तर भाजप सहन करेल परंतु स्वातंत्र्य वीर सावरकर आणि संभाजी भिडें बद्दल काहीही बोललेल आम्ही खपवून घेणार नाही ... अध्यक्ष महोदय.. हे मी आधीच सांगतो संभाजी भिडे हे गुरुजी आहेत आमचे आदर्श आहेत ...
Bulllyavr basvto mi tyala roj..... kulkarni la tya😂😂😂😂
Tu bahutek vidarbh mde rahtos
भिडे हा भा ज पा चा गुरूजी आहेच हे बराेबर आहे 😈
Barobar ahe
Aizvd.... Fdnvis
हा असला विधानसभेचा अध्यक्ष...ही असली विधानसभा.? याच्या पेक्षा नाटक बघितले ते बरे.
हा नालायक अध्यक्ष आणि हा नालायक गृह मंत्री .यामुळे महाराष्ट्र वाट लागायला वेळ लागणार नाही.
भिडे ला अटक करा नाहीतर खुर्ची खाली करा
निघ
🚩
@@आत्मनिर्भर22tu nigh bhikaari it cell
Kutrya
😂
अत्यंत अकार्यक्षम गृहमंत्री
मनुवादी उपमुख्यमंत्री.😠😠😠😠
Mg ja kashyala rahatos maharastrat
पप्पू भक्त आधी पप्पू ला विचारना तुझा धर्म कोणता 😂😂😂😂
@@kiranwadne1137पप्पू नाय भाऊ पक्या पक्या😂😂
म्हणजे
@@nileshkadam3452 तुझ्या आईला झवले होते का 😂😂 तुझ्या आईचा नवरा आहे का आंब्या वला डगर
म्हणजे तुम्ही च सावरकर वरचं उनधुन काढण्यासाठी हा किडा सोडलाय का कलाकार रात कि रानी आनाजीपंत
Only BJP 🔥💯🪷🚩🚩
@@venkateshdeshpande9185 Bjp rahili ka ata arey sagale corrupted lok tak bjp washing powder ne bjp bhrasht zali
@@venkateshdeshpande9185 bjp नाही रे भाऊ ब्राम्हण जनता पार्टी भतुड्या गप मर
मनोहर कुलकर्णी याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही ही काळ्या दगडावरची लाल ( पांढरी नव्हे लाल ही डेंजर रेषा) रेषा आहे.
अध्यक्ष हा मराठीत वाचताना अडकतो,, फडणवीस सांगतोय कीडे यानी महापुरुषांच्या बाबतीत चुकीचे बोललेले आहेत त्यांना अटक ही झाली पाहिजे त्यांवर गुन्हा नोंद आहे मग दया निर्णय...
2024 ला bjp संपणार . आणी ह्याच अधिवेशनात नार्वे कर ला जो कोणी अध्यक्ष होईल तेव्हा ह्याला काही बोलू देऊ नका फक्त बसा बसा बोला आणी हे चालणार नाही हा वाक्य बोलत जा
2024 काँग्रेस च बी राहणार नाही 😅😅
@@pramodnelge09 मि काँग्रेस च म्हणत नाही ..तो येवो अगर नाहि ...पण शिवसेना येणार आणी लोकांच्या मनात तेच आहे ..🚩
बाळासाहेबांची शिवसेना बीजेपी राष्ट्रवादी येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच होणार
सर्वात मुर्ख अध्यक्ष बसा बसा असं चालणार नाही....
गांधीच्या विषयी बोलले ते पुस्तकाचे संदर्भ दिले,पण इतर देशद्रोही विधाने केली त्याच काय करणार?सर्व समाज सुधारकांना वाईट शब्द काढले त्याच काय?
GREAT देवेंद्र फडणवीसजी🔥💯🪷🚩🚩
काहीही करून बीजेपी त्याला वाचवणार म्हणजे वाचवणार
Vachavanar ❤
🎉
फडणबीस गृहमंत्री ना जर तो गुरुजी वाटतो तर त्याचेवर कार्यवाही होणार नाही
त्यासाठी भा ज प ची सत्ता या पुढे नसली पाहिजे
फड भिस फक्त कार्यवाही करण्यात येईल हे करण्यात येईल ते करण्यात येईल ह्या फक्त घोषणा आहेत पण काहीच करणार नाही पहा
@@rambhau6308🤣🤣🤣🤣🤣स्वप्न बघ
भिडे म्हणजेच फडणवीस आणी फडणवीस म्हणजेच भिडे......एका नाण्याच्या दोन बाजू आहेत
गूरजी 🚩🚩🚩💥👑🦁
आम्हाला गुरुजी वाटतात🤣🤣🤣🤣🤣🐆🍉🍉🍉🍉🍉
बरोबर आहे ह्या ला अभ्यास करण्याची खरंच गरज आहे तरी म्हटलं की भिडे ला अटक का केली नाही हे आता नक्की कळतंय भिडे हा भाजप चा माणूस आहे नक्की झाले आहे
धन्यवाद फडणवीस साहेब
गावातील ग्रामसभा सुधा यांच्यापेक्षा छान शांततेत असते 😅
अगदी बरोबर,पण चुक आपली आहे
1no Devendra Fadnavis ji 🚩
भिडेनी आज पर्यंत जे, जे वादग्रस्त वक्तव्य, भाषे केले आहे. त्या सर्व विषयावर सखोल पणे सविस्तर कोणीही बोलत नाही.
भिडे ला अटक झाली पाहिजे
सरकार पाठीशी घालत आहे
अहो हे ना-लायक सरकार आहे. काहीही झाले तरी ते या भिडेला १००% वाचवणार. कारण तोही ना-लायक आहे. त्यामुळे एकाच माळेचे मणी शेवटी काय?
A bhosdichya tu tujh jiwan jag na bhadwya kashala pahije tula nahi tar jiv jail tujha
फडणवीस साहेब 👌👌
ज्या वेळेस मझ्या बांधवांना कळेल की मनोहर हा नीच माणूस आहे त्या वेळेस वेळ निघून गेलेली असतील.
एल्गार परिषदेच्या विरोधात फक्त आणि फक्त एकबोटे आणि भिडे ला पाठविणारे हेच ते फडणवीस आहेत
भिडे ला अटक झालीच पाहिजे.
घरी जाऊन जोप
नाही होणार
महाराष्ट्रात काय चालले आहे?
गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी सर्व धारकरी आपल्या सोबत आहेत...🚩🚩🚩🚩🚩🧡🧡🧡🙏🏻🙏🏻🙏🏻
जो पर्यंत तुमच्यासारखे अद्दभक्त आहे तो पर्यंत असले कीडे वळवळतच राहणार 👍 Proud to be अंध्दभक्त 😍🔥🔥
तो भिडे महापुरुष पेक्षा मोठा आहे का रे देवेंद्र
Right bro
मनोहर कुलकर्णी हेच खर नाव आहे भिडे ब्राम्हण च
विधानसभेच्या निवडणुकी पर्यंत यांना जस वागायच तस वागू द्या. निवडणुकीत जनता यांचा करेक्ट कार्यक्रम करतील.
संभाजी भिडे हे नाव नसून
मनोहर कुलकर्णी आहे हे लक्ष्यात घ्या
आणाजी पंत
फालतू गोष्टींवर वेळ वाया घालवू नका. राज्याकडे लक्ष द्या.
कुलकर्णींवर कारवाई झाली पाहिजे
गोलमाल उत्तर देऊन, चालढकल करणे, आश्वासन देणे ... यातच जाईल काही वर्ष.. आणि त्यानंतर सगळेजण विसरून जातील..
लेका एकदम खरं आहे
फडणवीस मुद्दाम गुरुजी बोलतो आहे , त्यानेच मनोहर कुलकर्णी ला जन्माला घातले आहे.. अरे का वाटोळे लावतोय महाराष्ट्रा चं 😢
*हे सर्व ठरऊन चाललं आहे*
फडणवीस साहेब तुम्ही सुद्धा असे बोलायला नाही पाहिजे महात्मा गांधी विषयी असं वक्तव्य जे केलेले तिच्यावर लवकर कारवाई करावी
Bhide guruji is saport 🚩 👍🚩
ओबीसी विरोधी पक्ष महात्मा फुले बद्दल अपशब्द वापरण्यात येत आहे तरीपण कही कारवाई नाही बीजेपी मी ओबीसी आहे पन मतदान करणार नाही
नको करा...
हिंदुस्थान जिंदाबाद 😊😊😊😊😊😊
भिडे ला अटक झाली पाहिजे
दाभोळकर यांच्या हत्येचं काय झालं
मनोहर कुलकर्णी आहे. 7:45 7:46 याच्यावर एस आय टी लावा.
दाबोळकराना मरले हे तर शिद झाल आहे म्हनजे मारेकरी समोरून सागत आहेत आणि सरकार झोपा कडत आहे
यांचे गुरुजी म्हणजे पुन्हा क्लीन चिट नक्की
आंबे ख्याल्यान्न्तर मूल होते हे खर आहे का...अस पण भिडे गुरुजी म्हणले ,होते हे खर आहे का, उपमुख्यमंत्री साहेब हे खर आहे का
2024 ला राहुल गांधी पंतप्रधान होनार मोदी हटाव देश बचाव
पप्पू 😂😂😂
मंदबुद्धी ला पंतप्रधान बनवण्याच स्वप्न बघू नये..
आता तर पकी खत्री झाली की मनोहर भिडे ला भाजपा ची साथ आहे
Bhides real name is manohar not Sambhaji. The name Sambhaji adopted by bhide to misguide Maratha youth.
अहो मनोहर कुलकर्णी च ढुंगण वाजवा..तो मानहानी टाकू शकणार नाही😂😂😂😂
गप चोम्या
ज्या म्हातार्याने देशाची फाळणी करून एका धर्माला पाकिस्तान बांग्लादेश देवून परत त्या धर्माच्या लोकांना भारताच्या बुकाडी ठेवून गेला मग फाळणी कशाला केली त्याचा कसला अपमान 😂😂
महात्मा नाही आम्हाला दुरात्मा वाटतो
महात्मा चा जाहीर निषेध आहे
भारतीय जनता पक्ष❤📿✨🚩
सरकार संभाजी भिडे यांना पाठबळ घालते
अध्यक्ष महोदय मराठीतून स्पष्ट वाचायला शिका 🤧
फडणवीस साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे
गुरूवर्य 🚩🙏...
सुर्यात अंधार नाही आमच्यात पाप नाही. शिवतपस्वी गुरुजींचं व्यक्तीमत्व हे निखळ सत्य आहे. सूर्या सारखं तेजस्वी आहे. ते बुद्धीजिवी लोकांना नाही समजणार, तुम्ही गुरुजींवर कितीही चिखल फेक करा त्याचा काही उपयोग होणार नाही....
Nayalak Sarkar
ONLY B.J.P 📿🚩
Deva bhau ❤❤❤❤❤❤❤🎉🎉
केस करणे म्हणजे कार्यवाही नाही जेव्हा अटक होते तेव्हा कार्यवाही पूर्ण होते
सरकार भिडेंची बाजू का घेतय.?
Only fadnavis saheb
Nice adarniya Fadnvis sir
हिंदू राष्ट्रासाठी गुरुजी काम करत आहेत
Manipur la guruji la pathav
पाटलांचा पुर्वी गावोगावी खूप मान होता. मान गेला आणि माज उरला...
@@babasahebgund413तो पाटील नाही बामान आहे फुकाट आम्हाला बाकी आणि अक्कल असणाऱ्या मराठ्यांना काही बोलू नका
जय महाराष्ट्र फडणवीस साहेब
मनोहर कुलकर्णी याला फाशीची शिक्षा द्यावी..
आपलेच गडार
आम्ही गुरुजी सोबत
मनोहर कुलकर्णी हा संघाचा असून फडणवीस त्या मनोहर कुलकर्णीवर कारवाई करणार नाही
बरोबर आहे
फडणवीस साहेबाच भाषन. जनतेन लक्षात ठेवाव. अस आहे.
हे सगळ मूळ मुद्द्यावरून मन विचलित करण्यासाठी चालू आहे
Jay shivray 🚩🚩 Jay shree ram 🚩🔱 jalo Lando 😂
हेच बेलवते धनी आहेत
मग लेखकांवरही कायऀवाही व्हावी .
Bhide guruji ❤❤
आदरणीय संभाजी भिडे गुरुजी 📿🚩
मनोहर कुलकर्णी मनोहर कुलकर्णी म्हणून ही बाई काय सिद्ध करू पाहते... काँग्रेसची मानसिकता
महात्मा गांधी महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर संभाजी भिडे जे बोलतोय त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे
त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आक्षेपात वक्तव्य करणाऱ्या लोकांवर पण कारवाई केली
आणि त्या काँग्रेसच्या राहुल गांधी वर पण कारवाई झाली पाहिजे
कुणालाही महापुरुषाचा अवमान करण्याचा अधिकार दिलेला
आम्हाला गुरूजी वाटतात❤
Live tv वर भीडे यांचे महापुरुषा बाबत वादग्रस्त बोलने पाहले आहे तरी पण
अरे फडणवीस यांच्या मुळे मनोहर कुलकर्णी ला बळ मिळते आणि तो नको ते. बरळतो
भिडे भाजपचा प्यादा आहे हे आज सिद्ध झाले
Adhyaksh fakta bjp chya lokana bolayla deto
Hukum sahi sarkar
Kon madhe madhe बोलतोय
कुणी केला याला मंत्री
देवा भाऊ ❤
आधी वाचायला शिका नंतर निर्णय द्या...