Amol MItkari Full Speech : संभाजी भिडे मनुवादी, तात्काळ अटक करा...अमोल मिटकरी आक्रमक ABP Majha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ส.ค. 2023
  • #abpमाझा #abpmajha #SambhajiBhide #AmolMitkari
    Amol MItkari Full Speech : संभाजी भिडे मनुवादी, तात्काळ अटक करा...अमोल मिटकरी आक्रमक ABP Majha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | Vidhan Sabha Monsoon Session Live | विधानसभा पावसाळी अधिवेशन | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Nitin Desai Suicide | नितीन देसाई आत्महत्या

ความคิดเห็น • 719

  • @dilippawar2452
    @dilippawar2452 11 หลายเดือนก่อน +264

    अमोलजी......
    बी जे पी च्या कचाट्यात असतानाही आपण शिव शाहू फुले विचार सोडला नाही.....
    फार मोठे धाडस केले बुवा.
    त्रिवार अभिनंदन

    • @csb7007
      @csb7007 11 หลายเดือนก่อน +4

      सोडला नाही 😂😂😂😂

    • @nitishbaswante2598
      @nitishbaswante2598 11 หลายเดือนก่อน +12

      बीजेपी सरकारमधून पहिले बाहेर पडा मग मानल अमोल भाऊ तुम्हाला...

    • @tmhc03abhishek_waghmare31
      @tmhc03abhishek_waghmare31 11 หลายเดือนก่อน +6

      Zopetun uthla Kay Tu, ambedkarana Sodvlas

    • @user-k31dxcpuov
      @user-k31dxcpuov 11 หลายเดือนก่อน +1

      सहमत

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 11 หลายเดือนก่อน

      आमोलजीयोगबोलतातवाटत

  • @swapnilkadam712
    @swapnilkadam712 11 หลายเดือนก่อน +75

    मानलं दादा तुम्हाला पक्ष जरी बदलला तरी विचार तेच ❤❤❤

  • @sanket3782
    @sanket3782 11 หลายเดือนก่อน +116

    विचारांचा माणूस कुठेही गेला तरी तो विचारांना गद्दार होत नसतो.🥳

    • @nareshmore5595
      @nareshmore5595 11 หลายเดือนก่อน +2

      उक्त आणि कृती सारखी पाहीजे

    • @dilippawar2452
      @dilippawar2452 11 หลายเดือนก่อน

      वाह
      वाह
      वाह

  • @pappurajpagare1153
    @pappurajpagare1153 11 หลายเดือนก่อน +7

    काय फरडा वक्ता आहे राव👌 एक नंबर.
    एवढं चांगलं बोलत असताना मागे कोणीतरी जळाऊ वृत्तीचा उगीचच आवाज करत आहे कारण नसतांना

  • @gajanansirsat3915
    @gajanansirsat3915 11 หลายเดือนก่อน +49

    अमोल मिटकरी खूप छान...
    जे विषय कुणीच घेत नाही ते विषय आपण मांडलेत त्या बद्दल धन्यवाद व आभार ..
    पण काहीही कारवाई होणार नाही
    खास करून ज्या भिडे ना फडणवीस गुरुजी मानतो तो त्याच्यावर काय कारवाई करणार ??.

    • @chandrashekharjadhav-mq5sj
      @chandrashekharjadhav-mq5sj 11 หลายเดือนก่อน +1

      PRAKASH AMBEDKAR AAURANGJEB CHYA KABRIVAR NATMASTKA JHALA TEVHA MITKARICHE AANI TUMCHE DOLE AANI TOND BAND HOTE TE YOGY AAHE BAROBAR NA ?

    • @adityamagare5484
      @adityamagare5484 11 หลายเดือนก่อน

      ​@@chandrashekharjadhav-mq5sj😂

    • @pramodsalvi5050
      @pramodsalvi5050 11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद साहेब

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 11 หลายเดือนก่อน +71

    मिटकारी जी खुप धन्यवाद दलितांचे परिस्थिति विधान सभेत बोल्लाल्या बद्दल। तुमच्या सरखे लोग नेहमी विधान सभेत्त असावेत , अशी सुभेच्छा दे तो।

    • @mansijiwane4860
      @mansijiwane4860 11 หลายเดือนก่อน

      ते दलित नाही... शोषित आहेत...या शेन डोक्यात असेलेल्या मनुवाद्यांनी.....

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 11 หลายเดือนก่อน +131

    अमोल मिटकरी जय शिवराय जय भीम

    • @motiramshivankar
      @motiramshivankar 11 หลายเดือนก่อน +2

      मिटकरी साहेब आपण खूप छान प्रश्नांची मांडणी केली आहे पण भाजप सोबत गेले नसते तर पावर काही वेगळे च असतं आमदार साहेब

  • @bhimraobhagat8897
    @bhimraobhagat8897 11 หลายเดือนก่อน +49

    अमोल मिटकीरे साहेब जय शिवराय जय भिम 🙏

  • @gramin_maharashtra
    @gramin_maharashtra 11 หลายเดือนก่อน +20

    मिटकरी तुम्हीच सत्तेत आहात आणि तुम्हीच सरकारवर टिका करतात अभिनंदन सरकारचा कारभार तुम्ही पुढं आणताय

  • @vijayawankhede5038
    @vijayawankhede5038 11 หลายเดือนก่อน +9

    जय भीम 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💙💙💙💙💙💙💙💙

  • @rameshsawate2412
    @rameshsawate2412 11 หลายเดือนก่อน +10

    माननिय मिटकरी साहेब खुप खुप धन्यवाद .
    आपण सत्य तेच मांडल . आपल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात छ्त्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले , महात्मा गांधी ; डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच सुराज्य निर्माण व्हाव अशी अपेक्षा करतो .

  • @rayomantkadam266
    @rayomantkadam266 11 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद मिटकरी साहेब..आपण जे मुद्दे मांडलेत हे सरकार त्याची नोंद घेवो न घेवो पण तुम्ही सरकार मध्ये असून सुद्धा यांना असाच घरचा आहेर देत रहा.

  • @Devidaspaithe
    @Devidaspaithe 11 หลายเดือนก่อน +126

    धन्नेवाद मिटकरी साहेब दलीतसमाजाचे प्रश्नाला वाचा फोडली पण आपण ह्या सरकरात राह्याला नको होते

    • @dilippawar2452
      @dilippawar2452 11 หลายเดือนก่อน +7

      असू द्या सत्तेत.....
      पण तिथे राहूनही वघान विचार सोडला नाही.
      हे महत्वाचं

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 11 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @fiber2156
      @fiber2156 11 หลายเดือนก่อน +1

      असे कोणते प्रश्न असतात,इतर समाजात काही अडचणी नसतात का

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 11 หลายเดือนก่อน

      किती फुकट खाल😂😂😂 मोदीने योजना आणली की पहिल्या लाईन मध्ये असतात

    • @pavansharma1571
      @pavansharma1571 11 หลายเดือนก่อน

      Beduk😂

  • @rahulahire9755
    @rahulahire9755 11 หลายเดือนก่อน +11

    वाह अमोल दादा!!! खूप खूप छान, आम्हाला तुमचा अभिमान आहे आणि असणारच 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻

  • @vayankateshmanwar6092
    @vayankateshmanwar6092 11 หลายเดือนก่อน +24

    जय भीम साहेब तुम्ही चांगले भाषण करत आहेत असे सरकारला सांगा सरकारचे डोळे उघडतील

  • @prashantpawar356
    @prashantpawar356 11 หลายเดือนก่อน +10

    मिटकरी साहेब प्रथम तुम्हाला धन्यवाद की तुम्ही भाजपच्या आणि मनुवाद्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसलात पण तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचे विचार सोडले नाहीत आणि वंचितांचे आणि बहुजन चे प्रश्न मांडलेत त्याबद्दल पुन्हा तुम्हाला धन्यवाद जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @baburaosangde4484
    @baburaosangde4484 11 หลายเดือนก่อน +2

    १००% सत्य बोलल्या मुळे मिटकरी साहेबांच मनापासून अभिनंदन करतो.आसेच सदस्य विधीमंडळात जाओ हिच आमची अपेक्षा.

  • @comedyandangry6632
    @comedyandangry6632 11 หลายเดือนก่อน +30

    Jai bhim 💙

  • @extremeadvertisement4747
    @extremeadvertisement4747 11 หลายเดือนก่อน +36

    यावरून कळते की कोळशे मधून जावून पण हिरा चेंज होत नाही

  • @UbaleVM
    @UbaleVM 11 หลายเดือนก่อน +92

    एवढे गंभीर प्रश्न मिटकरी साहेब मांडत आहेत , परंतु सभागृहात आपआपसात कुजबुज ऐकू येत आहे. सभागृहाला हे प्रश्न महत्वाचे नाही का?

    • @user-qj1nu1ic4z
      @user-qj1nu1ic4z 11 หลายเดือนก่อน +10

      कारण बाकीचे अंब्यातून पैदा झालेत ना😂😂

    • @king-mv3li
      @king-mv3li 6 หลายเดือนก่อน

      ​@@user-qj1nu1ic4zaani tumhi swapnat hatti yeun paida zalele aahet 😂😂😂

  • @nitinjadhav8634
    @nitinjadhav8634 11 หลายเดือนก่อน +9

    मिटकरी साहेब तुम्ही अक्षय भालेराव यांचा प्रश्न मांडलात क्रांतिकारी जय भिम ،जय शिवराय۔जय संविधान۔

  • @vikrantrona945
    @vikrantrona945 10 หลายเดือนก่อน +2

    Very good sir ji... you are not political leaders, तुम्ही जनतेचे चांगले सेवक आहात...
    Thank you ...sir

  • @arvindjadhav1738
    @arvindjadhav1738 11 หลายเดือนก่อน +7

    वा मटकरी साहेब धन्यवाद तुमचं.👏
    पण महाराष्ट्रात आता. आपल्या देशातील नेत्यांचा आदर राखणं हे गरजेचे आहे. मनोर भिडेंना कुठेतरी रोका. धन्यवाद👏👍

  • @morerakshita1165
    @morerakshita1165 11 หลายเดือนก่อน +2

    मिटकरीसाहेब 💯 सत्य मांडलेत धन्यवाद🙏🙏🙏🙏🙏

  • @AmolPatil-qq7ct
    @AmolPatil-qq7ct 11 หลายเดือนก่อน +19

    पुस्तकांचा संदर्भ.... देणे....म्हणजे... लेखक.... दोषी की, वाचक... प्रकाशन.... भाषणं..... संभाषण......?????????

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 11 หลายเดือนก่อน +2

    अत्यंत गंभीर आणि महत्वाचा विषय आहे आणि महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घेऊन त्या म्हाताऱ्या वर कठोरात कठोर कार्यवाही झाली च पाहिजे.

  • @user-di4rx2rw6q
    @user-di4rx2rw6q 11 หลายเดือนก่อน +7

    ज्या भीडेला काही राजकारणी पाठीशी घालत आहेत.त्यांना अटक व्हावी.

  • @KashinathbDhale
    @KashinathbDhale 11 หลายเดือนก่อน +5

    माननीय अमोल mitkari साहेब पाथरवट समाजाचे प्रश्न मांडल्याबद्दल तुमचे खूप आभार आणि आमच्या गरीब लेकीचा प्रश्न विधान परिषद मांडल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार..... पाथरवट समाज जास्त लोकांना माहीत नव्हता आता तो सर्व लोकांना माहीत झाला.......प्रत्येक लेकीला न्याय अशाच पद्धतीने मिळावा ही सरकारला कडकडीची विनंती......जय महारष्ट्र एकदा पुन्हा माननीय श्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि श्री अमोल दादा mitakari साहेब यांचे खूप खूप धन्यवाद...... थेट शिर्ला येथुन .....

  • @mia19622
    @mia19622 11 หลายเดือนก่อน +6

    भाजप सोबत गेलात तरी सध्यापर्यंत आपण विचार बदलले नाहीत याबद्दल धन्यवाद.

  • @rahulgote1564
    @rahulgote1564 11 หลายเดือนก่อน +41

    मिटकरी साहेबांनी फक्त बोलू नये खरच खंत असेल तर सतेतून बाहेर पडावं

    • @devamhaske1214
      @devamhaske1214 11 หลายเดือนก่อน +6

      सत्तेत असल्याशिवाय बोलता येत नाही भाऊ

    • @nitingawande9011
      @nitingawande9011 11 หลายเดือนก่อน +1

      Bolta yete kruti karata yet nahi

  • @jayantsbramhanebramhane1912
    @jayantsbramhanebramhane1912 11 หลายเดือนก่อน +7

    सत्य परिस्थिती कथन केली साहेब तुमचा आज अभिमान वाटतो

  • @pratappaikrao2472
    @pratappaikrao2472 11 หลายเดือนก่อน +11

    जयभिम 🙏 अभिनंदन साहेब तुम्ही फार चांगले विचार मांडले धन्यवाद

  • @rajendrawankhede790
    @rajendrawankhede790 11 หลายเดือนก่อน +20

    मिटकरी साहेबांनी सर्वाची बोलती बंद केली😊😊😊वावावा खुप छान साहेब

    • @rameshjadhav9073
      @rameshjadhav9073 11 หลายเดือนก่อน

      Great job, Jay bhim Jay shivray.

  • @dhaniramnagdeve1331
    @dhaniramnagdeve1331 11 หลายเดือนก่อน +9

    आपण खरे आंबेडकर ,शिवाजी चे वारसदार आहात जयभीम ,जय शिवाजी

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 11 หลายเดือนก่อน +17

    पक्षाचे गठबंधन सत्तेसाठी होवु शकेल पण तत्त्वाचे गठबंधन होवु शकत नाही. तत्व स्वतंत्र असतात.

  • @devamhaske1214
    @devamhaske1214 11 หลายเดือนก่อน +28

    धन्यवाद मिटकरी साहेब ❤

  • @shantarambhalerao3974
    @shantarambhalerao3974 11 หลายเดือนก่อน +29

    शाब्बास मिटकरी साहेब चांगले प्रश्न
    विचारायलेत त्या बद्दल अभिनंदन ❤

  • @shivaji4379
    @shivaji4379 11 หลายเดือนก่อน +291

    सर्व भारतीयांनी INDIA ला मदत करायला पाहिजेत ❤india 🇮🇳 ♥️ 🇮🇳

    • @discostation4539
      @discostation4539 11 หลายเดือนก่อน +19

      Shett😂😂

    • @pavankotgire3073
      @pavankotgire3073 11 หลายเดือนก่อน +10

      Shett ghe

    • @apatil47
      @apatil47 11 หลายเดือนก่อน +3

      🍌

    • @AjayPatil-gf7jz
      @AjayPatil-gf7jz 11 หลายเดือนก่อน +3

      Chok😂😂

    • @one12121
      @one12121 11 หลายเดือนก่อน +7

      Iss bar 400 par

  • @rahulingole4082
    @rahulingole4082 11 หลายเดือนก่อน +19

    जय शिवराय जय भीम अमोल मिटकरी साहेब

  • @sanjaymasal6591
    @sanjaymasal6591 11 หลายเดือนก่อน +46

    जय अहिल्यादेवी❤

    • @AabajiCreation
      @AabajiCreation 11 หลายเดือนก่อน +1

      जय शिवराय जय अहिल्यादेवी जय भीम जय लहूजी

  • @kavitakhandare7221
    @kavitakhandare7221 11 หลายเดือนก่อน +2

    अभिनन्दन मिटकारी सर आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही कुठेही
    गेलात तरी ऐकनिष्ठेने वागल.

  • @tanhajinarwade7889
    @tanhajinarwade7889 11 หลายเดือนก่อน +4

    दलित अत्याचाराच्या घटना, महापुरुषांचा अवमान व महिला अत्याचार यावर आपन बोललात. अमोल मिटकरी साहेब आपले धन्यवाद,,

  • @SubashJadhaw
    @SubashJadhaw 11 หลายเดือนก่อน +3

    मिटकरी साहेब तूम्ही कितीही ओरडून सांगितले तरी भिडेना अटक होणार नाही कारण सरकारच भिडेना पाठिंबा आहे

  • @amoljadhav-vq6xh
    @amoljadhav-vq6xh 11 หลายเดือนก่อน +2

    Mitkari sahebanna Krantikari Jay bhim 🇮🇳 Jay Shivray 🚩 🔥🙏🇮🇳

  • @dipakshirsath5633
    @dipakshirsath5633 11 หลายเดือนก่อน +12

    अमोल दादा मिटकरी आपले विचार पहिलेही चांगलेच होते आणि आताही तसेच आहेत जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏

  • @sachinkarale6686
    @sachinkarale6686 11 หลายเดือนก่อน +22

    नुसती अटक नाही थर्ड डिग्री ट्रिटमेंट दिली पाहिजे

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 11 หลายเดือนก่อน +1

      Karun दाखव

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 11 หลายเดือนก่อน

      ​@@HindaviSwarajya2.0Nahi! Te Shivrayanvhe Vaicharik Paik Ahet! Krusna Bhaskar Bhatache Nahit!!!!!

  • @bhagwankirawle6167
    @bhagwankirawle6167 11 หลายเดือนก่อน +7

    ग्रेट अमोल दादा पक्ष बदलला परंतु विचार नाही छान..............................

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat 11 หลายเดือนก่อน +2

    पेडणेकर मॅडम खूपच छान शिस्त ठेवतात सभागृहात बालवाडी वाटते 😂😂

  • @dr.rakeshbagade7296
    @dr.rakeshbagade7296 11 หลายเดือนก่อน +2

    किडेला येवढं महत्त्व देऊ नये!

  • @mahendraharibhauavhad814
    @mahendraharibhauavhad814 11 หลายเดือนก่อน +24

    जय शिवराय,जय संभाजीराजे, जय फुले, जय शाहू महाराज, जय भीम
    मटकरी तुम्ही लोकांचे प्रबोधनात्मक विचार सांगून बहुजनांच्या जीवावर मोठे झालात आणि आमदार झालात, पण फक्त बोलाची कढी आणि बोलाचाच भात काम चालू आहे. आणि आता तर टोकाच्या विरोधी पक्षाकडे गेलात, मग सत्तेत असून हे करावं, ते करावं हे करण्यापेक्षा न्यायचा निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला नसून फक्त बोलण्याचा अधिकार आहे हे लक्षात आलेलं आहे.

  • @devdannil6884
    @devdannil6884 11 หลายเดือนก่อน +2

    धन्यवाद मिटकरी साहेब जय सविता

  • @pravindolasepravin2247
    @pravindolasepravin2247 11 หลายเดือนก่อน +1

    अमोल मिटकरी साहेब मस्त तुम्ही जबरदस्त एकदम निवेदन केला आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद तुम्हाला मानाचा आणि निळा भडक जय भीम

  • @user-me7ld4py5s
    @user-me7ld4py5s 11 หลายเดือนก่อน +11

    आदर्श राज्य कसं करायचं हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जगाला दाखवून दिले...🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 หลายเดือนก่อน +3

      म्हणजे नेमकं काय केलं?

    • @kavirajgaikwad2212
      @kavirajgaikwad2212 11 หลายเดือนก่อน +2

      ​@@Renaissance861इतिहास वाच म्हणजे समजेल. इतिहासाच्या पुस्तकातला - नाहितर what's up university त जाशील वाचायला - तिथ फक्त हिंदू मुस्लिम द्वेष शिकणार.

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 หลายเดือนก่อน +2

      @@kavirajgaikwad2212 तू सांग ना तुला काही तरी माहीत असेल तर. हे काय इतिहास वाच बीच? असं नेमकं काय महान कार्य केलं एका संस्थानिक महिलेने की जगाने दखल घ्यावी?

    • @user-me7ld4py5s
      @user-me7ld4py5s 11 หลายเดือนก่อน

      @@Renaissance861
      रस्त्याच्या दुतर्फा वाटसरूंना,व्यापार्यांना, उन्हात त्रास होऊ नये म्हणून झाडं लावली,पाणी पिण्यासाठी विहिरी ,बारवा ,तळे बांधली.जो सातबारा आहे ती संकल्पना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आहे.चोर , लुटारू यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणुन त्यांना रोजगार दिला.अन हे सगळं स्वताच्या संस्थानात केलंच पण आपल्या राज्याचा बाहेर सुद्धा त्यांनी कामे केली.समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी त्यांचं योगदान आहे.... पहिली सतीची प्रथा अहिल्यादेवी होळकर यांनी बंद केली.महिला सुद्धा राज्यकारभार करु शकतात याचं उत्तम उदाहरण अहिल्यादेवी होळकर.. न्याय करत असताना सर्वांना समान न्याय देणे...अशी अनेक उदाहरणं देता येतील जे जगाने आदर्श घ्यावीत

    • @atharvkolekar6505
      @atharvkolekar6505 11 หลายเดือนก่อน

      @@Renaissance861 बोलताना जरा सांभाळून बोल त्यांच्या बद्दल काही बोलला तर विषय धनगर सोबत होईल काय जय अहिल्यादेवी जय मल्हार

  • @mrdrj90
    @mrdrj90 11 หลายเดือนก่อน +2

    भीतीपुढें झुकु नका पथ ताठ चाला। जय जय भवानी शिवबा रणमंत्र बोला।। विजयी रणांत करण्या भगव्या ध्वजास । हृदयांत साठवूं सदा शिवभूपतींस।।
    - गुरुवर्य.

  • @satvendragaikwad7484
    @satvendragaikwad7484 11 หลายเดือนก่อน +1

    Thanks 🙏 saheb

  • @krishnatparit778
    @krishnatparit778 11 หลายเดือนก่อน +2

    गळ्यात लोटके व कमरेला खराटा पुन्हा विशिष्ट समाजाला देण्याचा मानस सध्याच्या सरकारमध्ये दिसून येतो आहे का?

  • @pratappagar3344
    @pratappagar3344 11 หลายเดือนก่อน +3

    Well done 👍.... फेकू पार्टी ला support करून पण मिटकरी स्वतःच्या आधीच्याच विचारावर ठाम आहेत... म्हणजे त्यांना ब्लॅकमेल करून तिकडे बोलवले गेले आहे हे सिद्ध होते.

  • @nileshchavan8801
    @nileshchavan8801 11 หลายเดือนก่อน +2

    आता हा मम म्हणार....आम्ही याची रेकॉर्डिंग ऐकली आहे😂😂

  • @bharatyadav5749
    @bharatyadav5749 11 หลายเดือนก่อน +2

    आमोल दादा सूंदर तूम्ही सत्तेत आसून तत्वाशी एकनिष्ठ आहात बहूजन सामाजाला तूमची गरज आहे

  • @thepeoplestalk
    @thepeoplestalk 11 หลายเดือนก่อน +6

    महामानव फक्त बाबासाहेबाना वापरतात आणि महात्मा गांधी आणि फुले यांना बोलले जाते

    • @prathameshcreation9167
      @prathameshcreation9167 11 หลายเดือนก่อน

      Only ambedkar takala nako😂😂😂

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty 11 หลายเดือนก่อน

      महात्मा मनुवादी चाल आहे महामानव म्हणने योग्य आहे

    • @bt-yx9tv
      @bt-yx9tv 11 หลายเดือนก่อน

      भईतओडबओललएवआटत आमोलजी

  • @Vrindavanita
    @Vrindavanita 11 หลายเดือนก่อน +2

    नीलम ताई एक नंबर ❤😂एकदम स्पष्ट बोलतात👍शी इस वेरी टैलेंटेड

  • @rahuladhav4555
    @rahuladhav4555 11 หลายเดือนก่อน +2

    सभापति समोरचया व्यक्तिला आधीच दम देतात असं या व्हिडीओचया माध्यमातुन दिसुन येते

  • @rajeshkamble6151
    @rajeshkamble6151 11 หลายเดือนก่อน +2

    Father of Nation Only Mahatma Jyotiba Fule ji

  • @maheshpatil8404
    @maheshpatil8404 11 หลายเดือนก่อน +10

    कोणितरी त्या मुरमुरे बाई ला जागा करा.. taxpayer चा पैसा आहे..जरा लक्षात असू द्या म्हनाव

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 11 หลายเดือนก่อน +6

    मिटकरी स्वतः चे आभार मानतो. अरे या अजितदादा मुळे कसली माणसं सहन करायला लागत आहेत.

    • @sumitbansode4171
      @sumitbansode4171 11 หลายเดือนก่อน

      Jaybhi machi takat ahi

    • @Renaissance861
      @Renaissance861 11 หลายเดือนก่อน

      मोडीमुळे जे काही सहन कराव लागत आहे ते जास्त भयंकर आहे

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 11 หลายเดือนก่อน

      ​@@Renaissance861Vidarbhacha Wagh ahe Amoldada!

  • @Rajendra-nj9bs
    @Rajendra-nj9bs 11 หลายเดือนก่อน +3

    मिटकरी.साहेब.तुम्ही. खरे विधानसभेमध्ये.माडले. त्याबद्दल. तुमचे आभार.जय.भीम. जय शिवराय जय जिजाऊ

  • @stand_with_truth609
    @stand_with_truth609 11 หลายเดือนก่อน +12

    नीलम गोरे जी , कोण चुकीचे आणि भलते बोलते त्याला अटक करायची ताकत दाखवा
    मिटकरी बरोबर बोलत आहेत

  • @ashokhanawate8549
    @ashokhanawate8549 11 หลายเดือนก่อน +4

    खूप खूप सुंदर अभिनंदन सर

  • @narendrathoratthorat4627
    @narendrathoratthorat4627 4 หลายเดือนก่อน

    खुप अभ्यासपूर्ण निर्भीड भाषण 👌👌👌

  • @sunildushing701
    @sunildushing701 11 หลายเดือนก่อน +5

    या भिडया ला लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे 💙🙏🇮🇳 जय भिम जय संविधान 💙🙏🇮🇳

  • @ruchitasable8149
    @ruchitasable8149 11 หลายเดือนก่อน +1

    Salute ahe mitkari saheb

  • @d.s.thorat9423
    @d.s.thorat9423 11 หลายเดือนก่อน +1

    मिटकरी साहेब ग्रेट आहात पण ह्या सर्व गुन्हेगारांना अटक झालीच पाहिजे कठोर शिक्षा करावी

  • @user-rn7ig1fz4m
    @user-rn7ig1fz4m 11 หลายเดือนก่อน +1

    सत्तेत असले तरी मिटकरी सत्य बोलतात

  • @ankushbhore7966
    @ankushbhore7966 11 หลายเดือนก่อน +12

    साहेब आपल्या विचारांना सलाम.., जय भीम जय शिवराय 🙏

  • @narayanmeshram9909
    @narayanmeshram9909 11 หลายเดือนก่อน +1

    अनेक दिवसांपासून हा माणसीकरूगण भिडे वाटेल तो बोलुण आमच्या महा माणवांची अवहेलना करते तरी शासन स्तरावर काहीच शिक्षा का होत नाही
    ही सरकार बहरे, आंधळेपणाने का वागत आहे खालच्या स्तरावर सतत बोलनार्याला भर चौकात आणुण शिक्षा करावी वकठीण जेल द्यावी असे माझे मत आहे जयभिम जयभारत

  • @Gangadharbhamgare-tg1ow
    @Gangadharbhamgare-tg1ow 11 หลายเดือนก่อน +4

    Mitkari saheb 🙏🙏🙏👍👍👍

  • @DigambarPatil-vm4ev
    @DigambarPatil-vm4ev 11 หลายเดือนก่อน +3

    अरे मी एक 1988चा बी ए सी डी ग्री चा 50वर्षाचा आहे ह्या द ल ब द लू.अमोल मिट करी..धनंजय मुन्डे या नेत्या चे वाक्य स र ड्या सारखे आहे हे लोका ना 100ट क्के प स न्त नाही रे मित्रां ❤

    • @madhukarmadhavi8300
      @madhukarmadhavi8300 11 หลายเดือนก่อน

      अरे , मुर्ख, तुला डीग्री मिळून आज ३५ वर्षे झाली
      , तु काय वयाच्या अवघ्या १५ व्या. वर्षी कोणत्या
      यूनिवर्सिटी ने डीग्री दिली ते पण सांग

  • @amarbhore8995
    @amarbhore8995 11 หลายเดือนก่อน

    आमल्या काय अवस्था रे, अगोदरच दम भरला तुला सभापतींनी😂

  • @extremeadvertisement4747
    @extremeadvertisement4747 11 หลายเดือนก่อน +11

    तुम्ही सत्तेत आहात आता तुमचे पंख छाटलेत गोऱ्हे ताई काय बोलताय 😢 मितकरी सर मन स्वाभिमान मारून भ्रष्ट पक्षात राहू नका 😢

    • @omkarjadhav4429
      @omkarjadhav4429 11 หลายเดือนก่อน

      😂 mitkari bhratachar ahe

  • @maheshkamble238
    @maheshkamble238 11 หลายเดือนก่อน +3

    अध्यक्ष महोदय तुम्ही कुनावर बंधने अनु शकत नाहीत काय बोलायचे काय नाही, तुम्ही एका संविधानीक पदावर आहेत याचे भान ठेवा, तुम्हाला माहिती होते अमोल मिटकरी मनोहर भिडे वर बोलतील म्हणून....... सत्तेत आसले तरी पण सत्ते बोलने हा एखाद्याचा स्वभाव असतो........

  • @kirandeshmukh216
    @kirandeshmukh216 11 หลายเดือนก่อน

    नीलम गोऱ्हे तुम्ही मिटकरीचं ऐकत नव्हता वाटत तुम्ही कोणा बरोबर बोलत होता त्याचा आवाज बाहेर येत होता मिटकरी साहेब आपण दुसरीकडे गेला तरी तुमचे विचार जुनेच आहे तुम्हाला धन्यवाद

  • @gautamkamble6962
    @gautamkamble6962 11 หลายเดือนก่อน +1

    अमोल दादा आग्दी बरोबर बोलात किडे भिडे कार्यवाही करावी अटक करण्यात यावी टरबूज रेटुन नेनार आहे मनोहर डुक्कराचा निषेध🏴 निषेध🏴 निषेध🏴

  • @amitmohite5355
    @amitmohite5355 11 หลายเดือนก่อน +3

    मिटकरी साहेब 👍👍👍👍👍

  • @MalhariKasabe-ne2qi
    @MalhariKasabe-ne2qi 11 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त धाडसा बद्धल गर्व वाटतो शत्रुचा घरात घुसुन वार केले सारखे आहे जय भीम जय शीवराय

  • @rahulsalvi369
    @rahulsalvi369 11 หลายเดือนก่อน +1

    लाज वाटली पाहिजे आपल्या मराठी लोकांना... अजूनही आपण आपल्या बौधिस्त बांधवांना समानतेची वागणूक देऊ शकत नाही... आज ही हया पुरोगामी महाराष्ट्रात त्यांच्यावर अत्याचार होत आहे.... छत्रपती शिवाजी महारजांच्या आत्म्याला काय वाटतं असेन....😢

  • @user-wq7nw1qx5z
    @user-wq7nw1qx5z 11 หลายเดือนก่อน

    मिटकरी साहेब तुमच ॳस आहे वरुन किर्तन आण आतुन तमाशा भत्ता मिळतोय बर ॴहे

  • @surajtambe8764
    @surajtambe8764 11 หลายเดือนก่อน

    नीलिमा गोरे तुम्ही समपलात आता लक्षात ठेवा तुम्ही तुमच राजकरण समपल काय आहे ते आजुन एक वर्ष इंजॉय करुण घ्या

  • @sachinwaghmare9767
    @sachinwaghmare9767 11 หลายเดือนก่อน +2

    सभापती महोदय सर्व डिपार्टमेंट मधील तरूणाचा रोजगाराचा प्रश्न निरमन झाला आहे. गरिबांना रशन चे धान्य पुर वटी येत नाही. m.i.d.c. एरियात सर्व पर प्रांतीय भरले आहेत. त्यामूळे स्थानिकांना रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. बेरोजगार तरुण काम नसल्याने त्या तरूण चा वापर राजकारणी लोक आपल्या हितासाठी करत आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन निराधार लोकांचा सर्वे करा.जे पोटाचा भाकरी साठी तडपडतात. शिवभोजन त्या ठिकाणी चालू करा.शिव भोजन पाहिजे त्याठिकाणी चालू केले जात नाही प्रत्येक सरकार आश्वासने देतात. आणि आपली पोळी भाजून घेतात. यावर लगाम पहिजे.ज्या ठिकाणी पावसाचे पाणी रस्त्यावरून पुलावरन खाली पडत आसेल त्या ठिकाणी तात्पुरता जुलता करावा जेणे करून लोक पाण्यात वाहून जाणार नाही. राज्यात हेल्मेट ला पूर्ण सक्ती केली पाहिजे. ग्रामीण भागामध्ये दलीत वसती मध्ये सांड पाण्याची वेवस्था नाही.सुलभ शौचालय नाहीं दुरगंधी वातावरनिर्मिती झाली आहे. त्याचा सर्वे केला पाहिजे. त्याची अंमबजावणीही केली पाहिजे ग्रामीण भागाकडे छोटे मोठे रोजगार निरमती साठी तरूणांना रोजगरनिर्मिती साठी २ते५ lac पर्यंत सुलभ हप्ता मध्ये लोन दिले . ज्येष्ठ नागरिकांना avashadhacha किमती मध्ये सुट दिला पाहिजे.

  • @siddharthbaisane1869
    @siddharthbaisane1869 11 หลายเดือนก่อน +4

    अमोल मिटकरी साहेब यांना मानाचा क्रान्तिकारी जय भिम जय शिवराय जय जिजाऊ

  • @jayshinde1028
    @jayshinde1028 11 หลายเดือนก่อน +2

    Great 💯👍

  • @pandurangbagde9864
    @pandurangbagde9864 11 หลายเดือนก่อน

    Thanks you

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 11 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @tabrezustad786
    @tabrezustad786 11 หลายเดือนก่อน +2

    Great Speech ...Mast

  • @sachinjadhav7574
    @sachinjadhav7574 11 หลายเดือนก่อน +1

    👍

  • @user-uk7iz3vt9f
    @user-uk7iz3vt9f 11 หลายเดือนก่อน +7

    👺🔥 अंत: अस्ती प्रारंभ 🔥👺

  • @tib786
    @tib786 11 หลายเดือนก่อน +1

    Zabardst amol saheb

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 11 หลายเดือนก่อน +1

    मिटकरीजी आपले अभिनंदन

  • @user-py2ez9qj9e
    @user-py2ez9qj9e 11 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @user-eu7pd1rh8f
    @user-eu7pd1rh8f 11 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन मिटकरी साहेब 🎉

  • @rahuldhande2800
    @rahuldhande2800 11 หลายเดือนก่อน +2

    Jay Bhim namo buddhay