Laxman Hake Majha Katta : मनोज जरांगे-एकनाथ शिंदे रडारवर, OBC आंदोलक लक्ष्मण हाके 'माझा कट्टा'वर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 2.5K

  • @pramodpogere9298
    @pramodpogere9298 6 หลายเดือนก่อน +109

    हाके साहेब आपणास सलाम, कारण आपण करीत असलेले विश्लेषण अभ्यास पुर्ण आहे, आपली परिपुर्ण विद्वत्ता बुद्धिमत्ता आणि सखोल ज्ञान दिसुन येते, आपल्या सोबत आम्ही कायम आहोत, डॉ प्रमोद पोगेरे.

  • @KavitaDigole108
    @KavitaDigole108 6 หลายเดือนก่อน +102

    प्रत्येक प्रश्नाला योग्य सांविधानिक आणि जबाबदारीने उत्तरे दिलीत हाके साहेब आपण…
    आम्हाला आपला अभिमान वाटतो🙏
    जय संविधान..जय ओबीसी…👍💐

    • @surajphunde1111
      @surajphunde1111 4 หลายเดือนก่อน +3

      Correct 💯. knowledge is real weapon in today's world.

    • @Username-e3s4s
      @Username-e3s4s หลายเดือนก่อน

      भाऊ संविधान चालते संविधान देणारा नाही चालत का ह्या वरून जातीवाद किती भरलेला आहे मनात भाऊ समजते .
      जय जय जय जय भीम....

  • @navnathh3357
    @navnathh3357 6 หลายเดือนก่อน +89

    सगळ्या पत्रकारांना एकटाच पुरून उरला. अभ्यासपूर्ण व्यक्तिमहत्व.
    तुम्ही कोणतेही कसेही उलट सुलट प्रश्न विचारा सगळ्या प्रश्नांची उत्तरे कायद्याला धरून मिळतील.
    हाके साहेब सलाम तुमच्या कर्तुत्वाला.

    • @fghrtrsc
      @fghrtrsc 6 หลายเดือนก่อน +1

      सुपारीघेऊन आला😂😂

    • @Desigamer-io
      @Desigamer-io 6 หลายเดือนก่อน

      ​@@fghrtrscगप्प बस

    • @amarsutar4487
      @amarsutar4487 6 หลายเดือนก่อน +2

      ​@@fghrtrsc
      जरांगे सारखा

    • @vijaymore7026
      @vijaymore7026 6 หลายเดือนก่อน

      वडापाव वडापाव खाऊन पोषण

    • @amarsutar4487
      @amarsutar4487 6 หลายเดือนก่อน +1

      @@vijaymore7026
      Matan matan khaun uposhan

  • @somnathbhagat5901
    @somnathbhagat5901 6 หลายเดือนก่อน +33

    अगदी योग्य आणि बरोबर भूमिका मांडली सर 💯✅🔝

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 6 หลายเดือนก่อน +74

    कुठे तो चपटी कींग,गावठी मीथून आणि कुठे लक्ष्मण हाके साहेब???
    खरंच हाके साहेब तुमचा कायद्याचा अभ्यास दांडगा आहे
    जय शिवराय जय शंभुराजे जय भिमराय जय संविधान

    • @shubham_ssc9
      @shubham_ssc9 5 หลายเดือนก่อน +1

      Naka gheu re maharajanch nav changal watat nahi tumcha tondun

    • @shubham_ssc9
      @shubham_ssc9 5 หลายเดือนก่อน +1

      Paise bharun lagalela ha mhani dandga abhyas

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน +1

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

    • @prabhakardandagavhal8769
      @prabhakardandagavhal8769 5 หลายเดือนก่อน +4

      लक्ष्मण हाकेची बरोबरी भुजबळ साहेब देखील करू शकत नाही लक्ष्मण हाके साहेबः सारखे हुशार नेते पाहीजेत ओबीसी नी न घाबरता एक होऊन निवडणुका लढवण्या शिवाय पर्याय नाही.

    • @manmohantajne3731
      @manmohantajne3731 5 หลายเดือนก่อน

      46:33 ​@@skhanse44

  • @RagravHake
    @RagravHake 6 หลายเดือนก่อน +47

    हाके साहेब संसदेत जाणार चांगले विचार मांडले आहेत धनगर समाजाचे नेते हळूहळू लोकांना माहिती होतिल संघर्ष चालू ठेवा समाज तुमच्या सोबत आहे.... हाके साहेब तुम्ही अगदी बरोबर बोलत आहेत जयमल्हार

  • @Music7777-i5m
    @Music7777-i5m 6 หลายเดือนก่อน +78

    पत्रकार गपगार केले हाके साहेब खरंच मानलं आपल्याला 😊

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 6 หลายเดือนก่อน +522

    पत्रकारांनी कितीही उलट सुलट प्रश्न विचारले तरी त्याला संविधानिक,कायदेशीर अभ्यासपुर्ण उत्तरे देणारे अभ्यासु व्यक्ती महत्व असलेले ओबीसींचे कणखर नेतृत्व म्हणजे मा.प्राध्यापक हाके साहेब आहेत.जय ओबीसी🚩🚩

    • @kunalaher6059
      @kunalaher6059 6 หลายเดือนก่อน

      Yeda land hake havet uttar detoy

    • @ramkisankaranjkar9071
      @ramkisankaranjkar9071 6 หลายเดือนก่อน

      Khota bolto

    • @ramkisankaranjkar9071
      @ramkisankaranjkar9071 6 หลายเดือนก่อน

      Marthanche mule meli tari chaltil pan tumhi virodh karach

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน +3

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 5 หลายเดือนก่อน

      हुशार असून काय फायदा आमचे जरांगे पाटील अडाणी आहेत तरी आम्हाला आमची कुणबी नोंदणी आणि प्रमाणपत्र सुद्धा भेटले, काय फायदा नाही तुमचा प्रशिक्षित तुमच्याकडेच राहू द्या एसटी आरक्षणाबद्दल कधी बोलते का ते बघा.. 😂😂 वडापाव खाऊन त्या भुजबळ चिटकली वाजवणे बंद कर म्हणा त्याला

  • @kishorbhalmode3584
    @kishorbhalmode3584 6 หลายเดือนก่อน +53

    जबरदस्त प्रतिसाद मिळाला सर अभ्यासू लोकनेता हाके तुमची मुलखात पाहून आपल्या प्रयत्नाला यश मिळो जय भीम जय छत्रपती❤❤❤ जबरदस्त मुलखात सलाम आपल्या कार्याला जय संविधान सर आपल्या सोबत बरा बलुतेदार आम्ही सर आपल्या सोबत तुम्ही लढा यश मिळेल जय भीम

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 6 หลายเดือนก่อน +54

    पाटील यांनी कसे सुसंस्कृत पणे , अभ्यास पूर्ण बोलावे हा हाके सर यांच्या कडून बोध घ्यावा.

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน +3

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

    • @vipulghatol2242
      @vipulghatol2242 5 หลายเดือนก่อน +2

      Gr रद्द का करायचा आता पर्यंत पाटीलकी गाजवली ना तेव्हा नाही आठवलं का

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน +1

      @@vipulghatol2242 आता कसं .... हाच तर पटलाच खुठा आहे.
      आणि नुसता gr च काय घेऊन बसलात.
      मंडळ आयोगाचे शिफारशी सुद्धा ना parliament ने मान्य केले ना कोर्ट ने.......
      हैदराबाद gazzete वाचा मग कळेल.
      अजून पुरावे देऊ.
      अभ्यासू नेत्यांना.

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      @@vipulghatol2242 आणि काहीच नसेल पठत ना तर जनगणना करा .
      जातीय निहाय.

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      @@vipulghatol2242 शिवरायांचे मावळा म्हटल की 18 पगड जाती मिळून अस म्हणायचं..... आणि
      आरक्षण आल की पाटील म्हण्यच.
      वाह रे पट्ट्या .....
      मग पाटीलच होते मराठा 18 पगड जाती नावठ्या मावळा म्हणून....

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 6 หลายเดือนก่อน +52

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या सविधांची किंमत आज कळली मला❤❤जय संविधान जय ओबीसी जय भीम ❤❤

  • @sachinkawle-no3xy
    @sachinkawle-no3xy 6 หลายเดือนก่อน +175

    हाकेसाहेब तुमच्यासारखे नेतृत्व आम्हाला लाभलंय आम्ही खूप भाग्यवान आहोत. धन्यवाद 🎉🎉🎉

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 6 หลายเดือนก่อน +81

    सर्व ओ बि सी समाजांचा पाठिंबा आहे आता ओ बि सी समाजांचा मुख्यमंत्री झाला पाहिजे जय मल्हार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  • @Mauli.....08
    @Mauli.....08 5 หลายเดือนก่อน +11

    वा वा हाके सर काय तो अभ्यास 📚🖊️काय ते विश्लेषण 👏👏 खरच यार एक अभ्यासपूर्ण नेता काय असतो ते तुमच्या अनेक मुलाखती ऐकल्यानंतर समजले sir🎉🎉 आपण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी व्यवस्थित नी नीटनेटके पणांने दिलीत sir🎉 आपली ही बहुजन समजबद्दलची जी तळमळ आहे. ती एक दिवस नक्कीच फुले शाहू आंबेडकर 🎉 यांच्या विचारांप्रमाने चालणारी असेल..असा विश्वास तुमच्या बोलण्यातून वाटत आहे sir🎉 आपण जे हे मानवतावादी समतावादी बंधुता वादी व्रत हाती घेतले आहे🎉 ते कधी सोडू नका sir. Ek ना एक दिवस तुमच्या संघर्षाचे फळ गोडी तुम्हाला नक्की चाखायला मिळेल sir🎉asha सदिच्छा 🎉🎉 ही लोकचळवळ विचारांची क्रांतीची बंधुतेची अशीच नेटाने तीच सारथ्य apn करत आहात नी करत रहा🎉🎉एक दिवस विजय नक्की असेल🎉🎉🎉great interview by प्रा हाके sir🎉👏🖊️📚power of knowledge 💪💪💪 📚🖊️📚🖊️👏🎉💐💐🎉🎉👏🖊️📚👍✍️🤝🤝🤝

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @rangnathchate4267
    @rangnathchate4267 6 หลายเดือนก่อน +14

    मा.हके साहेब आरक्षणाचा आपला अभ्यास अतिशय चांगला आहे.यामुळे अज्ञानी जरांगेला आरक्षणाची माहिती करून घेण्यासाठी उपयोग करता येईल.🎉🎉🎉🎉

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @hivarkarnavnath5426
    @hivarkarnavnath5426 6 หลายเดือนก่อน +48

    सत्य प्रखड पने मांडले त्या साठी खूप खूप धन्यवादधन्यवाद हाके sir... सत्य कधी पराजित होत नसते.....पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉 आणि साथ पणं

  • @Sangramrao123
    @Sangramrao123 6 หลายเดือนก่อน +66

    एकदम अभ्यासू
    एकाही प्रश्नाचं उत्तर अडखळल नाही कोणतीही स्टंटबाजी नाही
    👌👌💐

  • @ashokkale6681
    @ashokkale6681 6 หลายเดือนก่อน +37

    अगदी हुशार व्यक्तिमत्व आहे
    मुलाखतीमध्ये दिसून येत .

  • @satishkokare4714
    @satishkokare4714 6 หลายเดือนก่อน +11

    Reality हाके sir Great lot of नॉलेज

  • @rk1oooswami893
    @rk1oooswami893 6 หลายเดือนก่อน +8

    माननीय हाके साहेब आपली ओबीसी माहिती उमंग दिसुन येत आहे आपण ओबीसी समाजावर होनारा अत्याचार निश्चितपणे रोकु शकाल धन्यवाद

  • @vitthalraosanap6776
    @vitthalraosanap6776 6 หลายเดือนก่อน +144

    मा. हाके सर एक शांत, संयमी, अभ्यासू प्रगल्भ व्यक्तीमत्व सरांना लाख लाख वंदन 🙏🙏🙏🙏

  • @ramnagishe253
    @ramnagishe253 6 หลายเดือนก่อน +45

    अभ्यासु ,समाजाची तळमळ,वंचितांचा बुलंद आवाज सर्व बहुजन, वंचित घटक जागे व्हा, शिक्षण,संघटन, अन्यायाच्या विरोधात संघर्ष अटळ आहे.

  • @rakeshjalgaonkar9282
    @rakeshjalgaonkar9282 6 หลายเดือนก่อน +138

    ओबीसी समाजाचा वाघ हाके साहेब ❤ तुम्ही जित असणार तीत ओबीसी समाज वोटिंग करणार तो कोणताही पक्ष असो आणि कोणता ही समाजाचा व्यक्ती असो पण हाके साहेब असणार तीथे ओबीसी समाज एकजुटीने असणार❤

  • @vikrantpote1636
    @vikrantpote1636 6 หลายเดือนก่อน +29

    हाच फरक आहे शिक्षित आणि चौथी पास माणसा मध्ये मानलं तुम्हाला लक्ष्मण हाके साहेब 🔥🔥🔥🔥

    • @VIDEOS_COLLECTION
      @VIDEOS_COLLECTION 5 หลายเดือนก่อน +1

      म्हणूनच शिक्षित असून पण एसटी आरक्षण भेटले नाही ना 🤣🤣🤣 हाके स्वतःला तीस मार खान समजत आहे वडापाव योद्धा 🤣🤣🤣🔥🔥🔥

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 6 หลายเดือนก่อน +23

    हाके साहेब बिलकुल तंतोतंत सही बोलत आहेत, त्यांनी सर्व उलघडा करून सांगितले आहे, जरंगे असो किंवा सरकार ची भूमिका सर्व स्पष्ट सांगितले आहे आणि हाके साहेब यांना सर्व जाणकारी आहे, बेधडक उत्तर आणि बिलकुल सही बोलतात ग्राउंड लेवल, सर्व ज्ञानाची जानकार आहेत, पॉइंट टू पॉइंट बोलतात,

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @DinkarKale-z7d
    @DinkarKale-z7d 6 หลายเดือนก่อน +354

    हाके सर खूप हुशार आहेत नादी लागू नये हा माणूस कायद्यांनी बोलणारा आहे यांचा पाठीशी उभे राहायला पाहिजे

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 6 หลายเดือนก่อน

      बाळासाहेब सराटे साहेबांच्या समोर सार्वजनिक ठिकाणी चर्चा करायला ये म्हणाव आरक्षणावर त्या हाकेला किती लायकी आहे त्याची समजेल खूप मोठा घटना तज्ञ असल्यासारखा वागतो आपल्या बरोबरीच्या लोकांना चॅलेंज कराव त्या हाकेने

    • @arunwaghral2755
      @arunwaghral2755 6 หลายเดือนก่อน +2

      समजल विधानसभेला

  • @ajinkya4904
    @ajinkya4904 6 หลายเดือนก่อน +113

    ओबीसींचा म्होरक्या हाके सर अभ्यासू नेतृत्व 🎉🎉🙏सर्व ओबीसी बांधव हाके सर, वाघमारे सर, ससाणे सर यांच्या पाठीशी ठाम उभे रहा.

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @amarhajare7302
    @amarhajare7302 6 หลายเดือนก่อน +75

    महाराष्ट्रातील विस्थापित लोकांचा आवाज बनलेले नेतृत्व

  • @balasahebkhetre901
    @balasahebkhetre901 6 หลายเดือนก่อน +28

    अभ्यासू नेतृत्वं लक्ष्मन हाके साहेब

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @RameshNaiknavare-v4p
    @RameshNaiknavare-v4p 6 หลายเดือนก่อน +107

    कस बोलल पाहिजे हाके सर तुमच्या कडून सिकले पाहिजे सलाम तुम्हाला ❤

    • @PkMohandule
      @PkMohandule 6 หลายเดือนก่อน +4

      हे जरांग्यला शिकवा

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      @@PkMohandule 23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @kisannikharat4124
    @kisannikharat4124 6 หลายเดือนก่อน +49

    हाकेसर तुम्हीच आमचे दैवत लढत राहा आम्ही तुम्च्या सोबत आहोत जय ओबीसी

  • @santoshteli5745
    @santoshteli5745 6 หลายเดือนก่อน +47

    लक्ष्मण हाके जय हो
    कोणताही प्रसन विचारा तूम्हाला विचारपूर्वक उत्तरमिळेल
    जय महाराष्ट्र जम ओबीसी

  • @Useptsr3264
    @Useptsr3264 6 หลายเดือนก่อน +182

    जय भीम!..लक्ष्मण हाके सर👏✊
    लढाऊ विद्वान अभ्यासू माणूस .. 👍बहुजन चळवळी ला वाघ भेटला..
    जय भीम... जय OBC..✊

    • @Desigamer-io
      @Desigamer-io 6 หลายเดือนก่อน +2

      सर तुमचे काही लोक जरांग्याला पण support kartat
      Pn तुमचे कौतुक

    • @amarsutar4487
      @amarsutar4487 6 หลายเดือนก่อน +5

      ओबीसी चा वाघ ❤❤ हाके sir

    • @laxmansawale989
      @laxmansawale989 6 หลายเดือนก่อน

      😅

    • @RajNarwade-dz2zc
      @RajNarwade-dz2zc 5 หลายเดือนก่อน

      Brobrkharbolta,hakesaheb

    • @santoshgade7133
      @santoshgade7133 5 หลายเดือนก่อน

      भिकाचोट जरांगे पाटील यांच कुठल व्यक्तव कुठे केले Obc नेता पाडा हा शब्दच नाही

  • @BramhadevPujari-z5x
    @BramhadevPujari-z5x 6 หลายเดือนก่อน +32

    Hakke साहेब तुमची तळमळ आणि अभ्यास फार दूरगामी आहे ग्रेट sir

    • @sk-jy6wz
      @sk-jy6wz 6 หลายเดือนก่อน

      तळमळ आहे तर st मधून आरक्षण घेऊन दाखव मना उगाच दुसऱ्याला मिळू नये म्हणून मळमळ करू नको मनाव...

  • @anilpawar-eg1ew
    @anilpawar-eg1ew 6 หลายเดือนก่อน +5

    लक्ष्मण हाकेजी आपल्या पोटतिडकीने व अभ्यास आणि संयमाला सलाम

  • @harshad4311
    @harshad4311 6 หลายเดือนก่อน +30

    एकच नंबर हाके साहेब, अभ्यासपूर्ण

  • @laxmanghanwat8505
    @laxmanghanwat8505 6 หลายเดือนก่อน +183

    ओबीसी वंचित समाजचा बुलंद आवाज प्रा.लक्ष्मण हाके सर ❤

    • @rashi4510
      @rashi4510 6 หลายเดือนก่อน

      Tu pan ja tya hake sobat

    • @BR-yi5ef
      @BR-yi5ef 6 หลายเดือนก่อน +5

      ​@@rashi4510तु जा जरांग्य कडे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 6 หลายเดือนก่อน

      ​@@rashi4510तु का उगाच डांग जाळून घेतो😂😂

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @adv.pravinwagh5342
    @adv.pravinwagh5342 6 หลายเดือนก่อน +32

    जबरदस्त ,कडक ,
    अभ्यासू व्यक्तिमत्त्व ,कोणीही objection घेतलं नाही आणि तशी संधी ही विरोधकांना दिली नाही

  • @BhagvatDevkate
    @BhagvatDevkate 6 หลายเดือนก่อน +11

    हाके सर तुम्ही धनगर समाजाचा बुलंद आवाज आहात तुम्ही नक्कीच संसदेत जाणार ही बिरोबा चरणी प्रार्थना

  • @JaishreeDahiphale
    @JaishreeDahiphale 6 หลายเดือนก่อน +9

    एक एक शब्द विचारानेच बोलणारे हाके साहेब ग्रेट आहेत्

  • @ganeshdongawe4505
    @ganeshdongawe4505 6 หลายเดือนก่อน +63

    काय नॉलेज आहे खुप अभ्यास आहे खरच साहेब आमच्या धनगर समाजाच भाग्य आहे कि तुम्ही आम्हाला देवासारखे भेटलात.

  • @Indialover120
    @Indialover120 6 หลายเดือนก่อน +152

    हाके सर सलूट तुम्हाला ! . काय जबरदस्त मांडणी केली संविधानाच्या विचाराची. जरांगे ल याच्या 1 टक्के तरी अक्कल असेल काय?

    • @arunwaghral2755
      @arunwaghral2755 6 หลายเดือนก่อน +2

      दिसेल विधानसभेला

    • @akshaysuroshe64
      @akshaysuroshe64 6 หลายเดือนก่อน

      काय जबरदस्त मांडणी
      एक ही मुद्दा योग्य मांडू शकले नाही

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน +2

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @kartikgophane7615
    @kartikgophane7615 6 หลายเดือนก่อน +13

    पत्रकार बंधुंनो हाके साहेब चे पुर्ण वाक्य होऊ द्या 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @babangiri3937
    @babangiri3937 6 หลายเดือนก่อน +10

    👌एकदम हुशार महामानव आहेत असे माणसाची राज्याला गरज आहे आणि योग्य वेळी सर समोर आले आहेत 💐💐👏👏👌

  • @RanajitPatil-ts6jw
    @RanajitPatil-ts6jw 6 หลายเดือนก่อน +34

    पत्रकारांच्या किचकट प्रश्नाला योग्य संविधनिक मांडणी ने उत्तर हाके सर

  • @malharithorat9682
    @malharithorat9682 6 หลายเดือนก่อน +108

    अख्ख्या ABP च्या टीम लां पुरून उरला बॉस. Salute to you हाके सर. 👌👍

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 6 หลายเดือนก่อน +134

    संविधानाच्या पदावरील व्यक्ती ने सर्व समाजाला समान न्याय दिला पाहिजे...

  • @changdeopingale364
    @changdeopingale364 6 หลายเดือนก่อน +9

    प्रा . लक्ष्मण हाके यांचे वैचारिक विवेचन .

  • @harishshrirangam8752
    @harishshrirangam8752 6 หลายเดือนก่อน +8

    अभिमान आहे OBC नेता लक्ष्मण हाके सर ❤❤

  • @motivationalvideos746
    @motivationalvideos746 6 หลายเดือนก่อน +656

    कायदेशीर घोड़े लावणारं बहुजनांच बंडखोर व्यक्तिमत्त्व ❤❤❤❤❤

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 6 หลายเดือนก่อน +27

      😂😂😂 javana court mdhe kashala natak karata 😂😂😂

    • @nileshpatil3313
      @nileshpatil3313 6 หลายเดือนก่อน +6

      😂😂😂😂

    • @akshaydolare4742
      @akshaydolare4742 6 หลายเดือนก่อน +2

      🙏👍

    • @hem.kpatil08
      @hem.kpatil08 6 หลายเดือนก่อน

      Bhadkhav लक्षा हाग्या, किती कपाट पणाने बोलतो तू , थांब तुला दाखवतो आता आम्ही, तुला तर कुत्र विचारत नाही कुणी इथ हे आता माहीत झाल हे बघून, नेत्यांचा मीडिया बरं दबाव याला लक्ष्या ल दाखवा म्हणुन हा भाडवा असे बोलतो

    • @vijayambhore8651
      @vijayambhore8651 6 หลายเดือนก่อน

      इकडे विरोध करण म्हणजे काय कायद्याने विरोध करते mhne😂😂😂 कायद्याने विरोध करायचं तर जा न कोर्ट मध्ये तुम्हाला माहीत हे n कोर्ट मध्ये गेले तर आपल पण जातील म्हणून तुमच्या gandit दम नाही हे म्हणून तुमच अस म्हणे आहे की देऊच द्याच नाही हे म्हणजे कोर्ट मध्ये जायचे कामच नाही हे पण तुम्ही किती लटकले ना तर काही करत नाही 😂😂😂

  • @maheshgawade3586
    @maheshgawade3586 6 หลายเดือนก่อน +55

    अभ्यासू नेतृत्व हाके सर ❤

  • @MMTN-df2iy
    @MMTN-df2iy 6 หลายเดือนก่อน +58

    किती अभ्यास आहे ह्या माणसाचा❤❤❤❤ उभरत नेतृत्व.❤❤

  • @adeshgawande826
    @adeshgawande826 6 หลายเดือนก่อน +16

    रिपोर्टर खांडेकर तु तिथं मीडिया वाला म्हणून बसला आहे की जरांगेचा सारथी म्हणून.... निःपक्षपणे मुलाखत घेत जा

  • @nitinnangare442
    @nitinnangare442 3 หลายเดือนก่อน

    अभ्यासू व्यक्तिमत्व great Saheb

  • @ip198
    @ip198 6 หลายเดือนก่อน +122

    अभ्यासू व्यक्तिमत्व लक्ष्मण हाके साहेब 🔥🔥🔥

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls 6 หลายเดือนก่อน +63

    अगदी बरोबर आहे 💯 मराठा या जातीचे सर्व क्षेत्रात वर्चस्व आहे 💯 त्यांचे कारण मराठा समाज सर्वात मोठा जमीनदार आहे 💯 महाराष्ट्रात

  • @nik77880
    @nik77880 6 หลายเดือนก่อน +102

    माणूस हुशार आहे..
    जाहीर पाठिंबा साहेब 💯

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @narayandhankure1638
    @narayandhankure1638 6 หลายเดือนก่อน +5

    प्राध्यापक लक्ष्मण हाके सर खूप अभ्यासू आणि संविधानाची माहिती असलेले असलेले व्यक्तिमत्व पत्रकाराच्या प्रत्येक प्रश्नाला अभ्यासू आणि संविधानिक उत्तर दिले कधी ही त्यांच्या वाणीतून वाईट आणि अपशब्द निघालेला नाही

  • @sandeepkhedekar3476
    @sandeepkhedekar3476 6 หลายเดือนก่อน +4

    खुप च अभ्यास पूर्ण विश्लेषण.

  • @ip198
    @ip198 6 หลายเดือนก่อน +95

    कडक मुलाखत अभ्यास पूर्ण..... 🔥🔥🔥🔥🔥
    आरक्षण म्हणजे प्रतिनिधित्व ची लढाई आहे..... आरक्षण हा गरिबी हटाव प्रोग्राम नाही ही सामाजिक न्यायची लढाई आहे

    • @ranjitpawar888
      @ranjitpawar888 6 หลายเดือนก่อน

      मग फिस मध्ये सवलती कशाला पाहिजेत...

    • @BhaskarShejul-gt7ro
      @BhaskarShejul-gt7ro 6 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर बोललात हाके साहेब

    • @abasahebchavan5639
      @abasahebchavan5639 6 หลายเดือนก่อน

      OBC madil lokana school nokari any fess savlati ka .......50% marks padli ki teacher doctor........manun Maharashtra made sadhya Extra colifide doctor teacher chi halat aye....... teacher kay yet nahi mag mulana kay shivnar

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @sharadgawade9408
    @sharadgawade9408 6 หลายเดือนก่อน +207

    पत्रकाराला काय विचारावे ते समजेना😂 १ no हाके साहेब👍

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @satishtakale7466
    @satishtakale7466 6 หลายเดือนก่อน +29

    जय मल्हार जियो बीसी जय भीम हाके सर जिंदाबाद❤❤

  • @balajibudhanar
    @balajibudhanar 6 หลายเดือนก่อน +4

    हाके साहेब खूप हुशार आहात, तुमचा आवाका खूप मोठा आहे......‌

  • @ganeshmanegm
    @ganeshmanegm 6 หลายเดือนก่อน +9

    कायद्याचा व संविधानाचा परिपूर्ण अभ्यास असलेला माणूस "लक्ष्मण हाके" ✍️📚💪

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @AniketChaudhary-q5j
    @AniketChaudhary-q5j 6 หลายเดือนก่อน +484

    बाबासाहेबांचा कायदा एवढा कमजोर नाही कि हा जरंगे झुंडशाही न कायदाला पायदळी तुडवेल
    जय भीम

    • @harshnakhate519
      @harshnakhate519 6 หลายเดือนก่อน +26

      कायदात कुणबी समाज ला आरक्षण आहे ते पण लक्षात ठेवा

    • @indiwcvv
      @indiwcvv 6 หลายเดือนก่อน

      @@harshnakhate519 मराठा समाजाला नाही,तुम्ही घुसखोर बनून घुसत आहेत

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 6 หลายเดือนก่อน +10

      Maratha samajala resarvation milalech pahije maratha samajala resarvation milat nasel tar Maharashtra madhe jatichya adharavar SC st obc nt vjnt resarvation band kara konachehi lad nakot

    • @amolnaik1989
      @amolnaik1989 6 หลายเดือนก่อน +15

      ​@@anilgaikwad2202Sarkar kade saglyani jamini jama Kara saglyanla saman jamini vata

    • @bachelorboys5297
      @bachelorboys5297 6 หลายเดือนก่อน +2

      Are baba Kayda vaigare nako shikau aamhala.Aamhi Babasaheb Ambedakar yana mannare ahet.amchya purvajani tyana shikavle tyana naukri dili aamche purvaj saglyancha vi4 karayche amhala tyacha Abhiman ahe.Babasaheb yani deshasathi khup kahi kele.pan tumhi Maratha samajala virodh karat ahet jo Sanman Babsahebana bhetla to tumhala kadhich bhetnar nahi.Maratha samajanane jar fakt tyanchya samaja cha vi4 kela na tumhi baki kuthech disnar nahi.aale ikdun tikdun zopadpatti banavlya ithe.

  • @DinkarKale-z7d
    @DinkarKale-z7d 6 หลายเดือนก่อน +334

    हाके सर आणि जरागे ची मुलाखत सोबत पाहिजे हाके सर 1000 पटीने भारी पडतीलअभ्यास असलेला माणूस आहे

    • @rahulk23917
      @rahulk23917 6 หลายเดือนก่อน +5

      Saitan sir

    • @fullsongs1020
      @fullsongs1020 6 หลายเดือนก่อน

      Mag jaragechi layki kup ahe kaa​@@vikassatale1064

    • @dhaytadakharidas4580
      @dhaytadakharidas4580 6 หลายเดือนก่อน

      नक्कीच आहे.तिसरी नापास पेक्षा कितीतरी पटीने हुशार आहेत .​@@vikassatale1064

    • @vikaswankhede5720
      @vikaswankhede5720 6 หลายเดือนก่อน +8

      सराटे सोबत बोला सगळे प्रश्नाची उत्तरे मिळतील...

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp 6 หลายเดือนก่อน +3

      Hake sir ek kaidesir vytimatv.❤❤❤❤❤

  • @venkatghogare2
    @venkatghogare2 6 หลายเดือนก่อน +21

    एक नंबर सर संविधानिक भाषा अभ्यासू संभाषण गावठी मुलाखत जरूर ऐकावे

  • @Itsbk99
    @Itsbk99 6 หลายเดือนก่อน +15

    हाके साहेब म्हणजे.....सुशिक्षित,योग्य दिशेने योग्य निर्णय घेणारे नेतृत्व 😊😊

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @namdevsuse2280
    @namdevsuse2280 6 หลายเดือนก่อน +2

    अभिनंदन हाके साहेब आपले विचार फार पॉझिटिव्ह आहेत ओबीसी बद्दल

  • @vikrantmagar1795
    @vikrantmagar1795 6 หลายเดือนก่อน +71

    अभ्यासु आणी संविधानीक भान ठेवून वक्तव्य करणारा खरा OBC योद्धा

  • @chandrakantrandhavan43
    @chandrakantrandhavan43 6 หลายเดือนก่อน +120

    शिक्षण ह वाघिणीचे दुध आहे जो ते प्राशन करील नक्की च गुरगुरल्याशिवाय राहणार नाही
    डॉ बाबासाहेब आंबेडकर

    • @harishchandrapadole1673
      @harishchandrapadole1673 6 หลายเดือนก่อน +4

      गुरगुर करण्यासाठी शिक्षणाची काय गरज आहे?
      शिक्षणाने माणूस प्रगल्भ बनतो. आर्ध ज्ञानाने गुरगुरत असेल कदाचित

    • @NarayanKausadikar
      @NarayanKausadikar 6 หลายเดือนก่อน

      😂😂 32:10 ​@@harishchandrapadole1673¹

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน +1

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

    • @damageDandge-sg7nv
      @damageDandge-sg7nv 5 หลายเดือนก่อน

      मराठी 😮😊😅😮😢🎉😮❤😂❤ङ❤😊​@@harishchandrapadole1673

  • @someshdhas6569
    @someshdhas6569 6 หลายเดือนก่อน +59

    बाबासाहेब यांनी दिलेल्या संविधान मुळे हाके सर आपल्याला आपली बाजू मांडून दिली जातेय नाहीतर प्रस्थापितानी आपल्या ला या हक्क पासून पण दूर ठेवले असते

  • @pravinjadhav-fx3cq
    @pravinjadhav-fx3cq 6 หลายเดือนก่อน +28

    काही बडेजाव नाही, 💯 उत्तर ते पण अभ्यासपूर्वक, जबरदस्त माणुस

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @Ganeshpatil-s
    @Ganeshpatil-s 6 หลายเดือนก่อน +5

    एक नंबर हाक्के साहेब एक नंबर अभ्यास आहे

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 6 หลายเดือนก่อน +203

    ओबीसी चळवळ खुप शुभेच्छा 🎉🎊🎊🎊

  • @p......l3857
    @p......l3857 6 หลายเดือนก่อน +16

    आम्हाला सार्थ अभिमान आहे हाके साहेबांचा OBC भटक्या विमुक्त चा मोरक्या 💪🏻✊🏻💛

  • @namdevpakhare7934
    @namdevpakhare7934 6 หลายเดือนก่อน +208

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि आज सिद्ध झाले नाहीतर काही अडाणी लोक म्हणतात बजेट मध्ये आ भेटत का जय श्री राम जय महाराष्ट्र

    • @amoldeshmukh5779
      @amoldeshmukh5779 6 หลายเดือนก่อน +5

      अडाणी लोकांना हेच तर कळत नाही बजेटमध्ये आरक्षण म्हणजे अण्णा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ सारथी यासारख्या मराठा संस्थांना वाढीव निधी उपलब्ध करून देणे

    • @jeevanrautrao5273
      @jeevanrautrao5273 6 หลายเดือนก่อน +3

      अरे त्या हाकेला बाळासाहेब सराटे साहेबांच्या समोर सार्वजनिक ठिकाणी चर्चा करायला ये म्हणाव आरक्षणावर नाही त्याची बोलती बंद केली ना तर बघ घाबरतो कशाला हाके स्वीकार म्हणाव त्यांचे चॅलेंज स्वतःला खूप मोठा घटना तज्ञ असल्यासारखा वागतो 😂

    • @namdevpakhare7934
      @namdevpakhare7934 6 หลายเดือนก่อน

      अरे सराटे पण तुतारी वाजवतो​@@jeevanrautrao5273

    • @VasantKolekar-di4cp
      @VasantKolekar-di4cp 6 หลายเดือนก่อน +3

      Hake saheb ahech मोठी घटना तज्ञ

    • @Useptsr3264
      @Useptsr3264 6 หลายเดือนก่อน

      ​​@@amoldeshmukh5779येडा खराटा....तुला आरक्षण आणि अनुदान यातला फरक कळतो का??😐
      लक्ष्मण हाके बरोबर म्हणतात...मराठे हे जातीवादी मनसिक्ततेने ग्रस्त आहेत..

  • @sureshkuteparabhani2675
    @sureshkuteparabhani2675 6 หลายเดือนก่อน +6

    Great हाके सर

  • @kashinathkadekar3203
    @kashinathkadekar3203 6 หลายเดือนก่อน +2

    अभ्यासपूर्ण मार्गदर्शक माननीय हाके सर

  • @milindshriram1443
    @milindshriram1443 6 หลายเดือนก่อน +65

    Kharach अभ्यासू नेतृत्व

  • @DiscoveriesofIndia
    @DiscoveriesofIndia 6 หลายเดือนก่อน +38

    सुशिक्षित व सुसंस्कृत व्यक्तीमत्व आहे लक्ष्मण ‌हाके सर... खूप अभ्यास पूर्ण विश्लेषण केले आहे.धन्यवाद .
    एकच पर्व ओ बी सी सर्व..
    जय भगवान जय मल्हार ‌जय ज्योती जय क्रांती जय सेवालाल जय शिवराय जय भीम जय संविधान

  • @Bhim-shkti9539
    @Bhim-shkti9539 6 หลายเดือนก่อน +129

    विद्या हे वाघिणीचे दूध असून ते पिल्यावर कसलाही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही❤❤ डॉ बाबासाहेब आंबेडकर❤❤
    गरीब अभ्यासू घटना तज्ञ हाके विरुद्ध अनपड पैसेवाले😂😂

  • @BhauShinde-lb1ll
    @BhauShinde-lb1ll 5 หลายเดือนก่อน +6

    हाके सर तुम्ही लढा आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत

  • @PrakashAlate
    @PrakashAlate 6 หลายเดือนก่อน +14

    हाके सर कायदेशीर बाजू मांडली
    कडक जय भीम 🙏🙏🙏

  • @omkarkale8637
    @omkarkale8637 6 หลายเดือนก่อน +41

    रोक ठोक हाके सर ❤❤❤

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 6 หลายเดือนก่อน +359

    जय भीम.. हाके सर......✊✊
    बहुजन चळवळ मजबूत करा... राज्यात क्रांती होईल... जय भीम.. जय OBC

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 6 หลายเดือนก่อน

      😂😂😂 भीमटे,.... बाबासाहेब आंबेडकर शिक्षण करणारे मराठे, आडनाव देणारे ब्राह्मण...तरी भीमटे कधी, मराठा ब्राह्मण उपकार दाखवत नाहीत

    • @mrok007
      @mrok007 6 หลายเดือนก่อน +4

      Ata vel aliy bahujanach sarkar nirman karaychi

    • @CopyrightFree00
      @CopyrightFree00 6 หลายเดือนก่อน

      @@mrok007 आधी आरक्षणतुन बाहेर पडा, निघाले चावडीवर बसून बोलायला... जैन समाज १०० % शिक्षित २% गरिब, सिंधी समाज १०० % शिक्षित ९९ % श्रीमंत... एकटा सिंधी समाज शेअर बाजारात ६० % मालकी हक्क.... ... खा फुकटचे राशन दे फुकटचे भाषण

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      23 March 1994 cha GR रद्द करा
      आणि जनगणना करा.
      विषय क्लिअर होऊन जाईल

  • @kumar98332
    @kumar98332 6 หลายเดือนก่อน +34

    बरोबर आहे हक्के साहेब 👍

  • @GNMMathapati2523
    @GNMMathapati2523 6 หลายเดือนก่อน +28

    100%बरोबर हाके साहेब

  • @prashantghule9447
    @prashantghule9447 6 หลายเดือนก่อน +52

    अशी मुलाखत जरांगेची घ्यावी,ते पळून जाईल नाहीतर शिव्या देत बसलं

    • @Trading_Shine92
      @Trading_Shine92 6 หลายเดือนก่อน

      Layki nusarach bolto manus ..😂😂

    • @nageshshinde4515
      @nageshshinde4515 6 หลายเดือนก่อน

      अश्या किती तरी मुलाखती घेतल्या पाटलांच्या, तेव्हा तू कुठ गेलता, जाऊन बघ अजून पण आहेत व्हिडिओ शेमड्या

    • @18kalidasdharme90
      @18kalidasdharme90 6 หลายเดือนก่อน

      Jara News baghat ja

    • @nageshshinde4515
      @nageshshinde4515 6 หลายเดือนก่อน

      @@18kalidasdharme90 तू बघत जा नीट

  • @ganeshmanegm
    @ganeshmanegm 6 หลายเดือนก่อน +4

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व 🔥👌👍

  • @rahulbidave9233
    @rahulbidave9233 6 หลายเดือนก่อน +97

    प्रा.Laxman Hake चीं
    आज राञी ९वा.ABP माझा च्या कट्यावर मेगा मुलाखत..
    पण एका मुलाखतीनेच बऱ्याच जणांना **ढेकरा यायला लागल्यात.

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 6 หลายเดือนก่อน +4

      नुसता ढेकरा नाही.करपट ढेकरा😂😂

  • @भिमरावरामचंद्रमासाळपाटील

    मीत्रांनो असे लाखो हाके समाज्यातुन ओबीशी तुन तयार व्हावे लागतील...तेव्हा कुठे ओबीशींचे दिवस येतील ...!!

    • @VilasWagh-h7v
      @VilasWagh-h7v 6 หลายเดือนก่อน +4

      बरोबर आहे सर

    • @Vidarbh_HP
      @Vidarbh_HP 6 หลายเดือนก่อน +7

      नक्की च होणार आणि गावठी मिथुन ला त्याची जागा दाखवणार।

    • @amar10c
      @amar10c 6 หลายเดือนก่อน +4

      , नक्की होईल ही तर सुरुवात आहे

    • @Itsbk99
      @Itsbk99 6 หลายเดือนก่อน +4

      नक्कीचं❤❤

    • @skhanse44
      @skhanse44 5 หลายเดือนก่อน

      Mi obc ....kunbi pan kayam jarange patil sobat. ​@@VilasWagh-h7v

  • @pdrt-productdemoreviwesand2216
    @pdrt-productdemoreviwesand2216 6 หลายเดือนก่อน +82

    3री पास होण्याची लायकी नाही असा व्यक्ती आरक्षणासारख्या गुंतागुंतीच्या विषयावर नेतृत्व करतोय! कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा!😲🙏

  • @sunilkekan3409
    @sunilkekan3409 6 หลายเดือนก่อน +10

    आता एकच नारा ,पक्षाचे असोत किंवा अपक्ष फक्त ओबीसीचेच आमदार करा.

    • @chaitanyajadhav9589
      @chaitanyajadhav9589 5 หลายเดือนก่อน

      जय भिम येवढं जरी ओबीसी समाजाला कळलं तरी चिक्कार झालं

  • @anantagavhane8865
    @anantagavhane8865 6 หลายเดือนก่อน +6

    जाहीर पाठिंबा साहेब ....🙋🏻

  • @jalindarbobade8220
    @jalindarbobade8220 6 หลายเดือนก่อน +40

    आम्हाला अभिमान आहे हाके साहेब अभ्यासू व्यक्तिमत्व जय ओबीसी ❤

    • @arjunraut3280
      @arjunraut3280 6 หลายเดือนก่อน

      मग कोणाला मदत करणार विधानसभा ला???

  • @dattatryapunde6503
    @dattatryapunde6503 6 หลายเดือนก่อน +35

    अभ्यास करून छान मांडणी

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 6 หลายเดือนก่อน +28

    प्रा. लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी उपोषण चालू केले. परिणाम असा झाला की OBC समाज जागा होत चालला. परिणामी मनोज जरांगे पाटील आणि कंपनीने उपोषणाचा कार्यक्रम थांबवला.

  • @laxmanjamadade6931
    @laxmanjamadade6931 6 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर आपली बाईट आहे सर जय हो ओबीसी

  • @bhausahebkale2732
    @bhausahebkale2732 3 หลายเดือนก่อน +1

    एकदम सुंदर विचार मांडल्या की साहेब