Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal |'आडवा ये पालथा करून आरक्षण घेणार', भुजबळांना जरांगेचं आव्हान
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ก.ย. 2024
- #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #UddhavThackeray #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
Manoj Jarange Patil On Chhagan Bhujbal |'आडवा ये पालथा करून आरक्षण घेणार', भुजबळांना जरांगेचं आव्हान
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
धन्यवाद साहेब धनगर समाजाच्या भावना समजून घेतल्याबद्दल समाज धनगर समाज तुमच्या पाठीशी आहे एसटी आरक्षणासाठी प्रयत्न करावे🎉🎉
Ghya vajvun
बस्स कर भाऊ तुझं तुणतुणं ..जरांगे सारखं फेकाफेकी नको करू तू ...
आम्ही लोकसभेला परभणीत बघितलय ..रात्रीच्या सभा झाल्यात त्यात काय काय घडलय आम्ही बघितलय
अरे भावा अझून त्यालाच काही भेटल नाही
60% मराठा ओबीसी झाला
धनगर बांधवांचा आरक्षण फक्त मनोज पाटीलच मिळवून देऊ शकतात.
व्वा! जरांगे दादा मानलं तुम्हांला.बरोबर मुद्देसूद बोलतात.एक मराठा कोटी मराठा!
No obc no Patil no leva no gheva only Kharataaaa sandas saf karooo😅😅😅
धनगरांना अजिबात नुकसान होणार नाही.
3.5% वेगळं आरक्षण दिलेलं आहे NT madhe
Balano Rajkiy arakshan ahe tyat fakt shaikshanik ch kay ghene nhi jarange la
जरांगे कपटी मारतो चपटी आणि रात्री बारामतीला जाऊन गवत उपटी
maza kela tumhi mahnuna ajj he divas ahe
मुद्देसूद बोलणं आणि प्रामाणिकपणा यामुळे सर्व मराठा समाज तुमच्या पाठीमागे आहे जरांगे पाटील.
।। 💐 जयोस्तु मराठा 💐।।
खूप छान बोलत आहेत दादा ' एक मराठा लाख मराठा
एकदम बरोबर बोलले जरांगे पाटील तुम्ही.... धनगर बांधवांनी या राजकारण्याच्या नादी लागू नये
एकच नेते मनोज जरांगे पाटील
Rajkarn Kay tuzya baccha hy vy 😤
येडा आहे हा जरांगे अनपड
@@Sushant.shelkeComment neet vachun Tr bol ….kahi pn bolaych 😂😂
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत च्या सर्व नेत्यांचे गावागावात भांडण लावल्याबद्दल मनापासून आभार🎉🎉🎉
तसेच गावागावातील सर्व समाजातील बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली😢😢
तुलापण
सर्व सामान्य लोकांचा विचार करणारा एकच नेता
मा. मनोज जरांगे पाटील
Sir laj watli pahije 32 khajdar aahe 48 payki sir marata aani tumi magas aahat
असामान्य नेत्यांच्या हाती सत्ता आली की सामान्य लोकांचा विचार करणं सोडून देणारा संयमी नेता....!!!
😬
🙏
@@siddharth5342bhujbal magas ahe ka😂😂😅
Joke marto kay matlbi pana karto ahe konta vichar karto ha sarva cha 😂😂😂
@@pranavbrahmankar8595 Joke tr tumhi kela bhujbal sarkya jail madhun alelya bhrashtachari la OBC Neta banvun🤣
लडेंगें जितेंगे हम सब जरांगे मराठ्यांच ❤️ मराठ्यांचा ढाण्या वाघ 🐅 मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩🚩🙏🙏
वाघ कसा झाला जरांग्या पैदा होण्याच्या अगोदर वाघ घरी आलता काय
@@AxayHolkarतूझ्या आईला विचार
@@AxayHolkar तु कुत्र्या सारखा कमेंट करून भुंकतोय तु पैदा होण्या अगोदर कुत्रा घरी आला होता काय ?
जी मजा पाडण्यात आहे ती कशात नही
विधानसभा 2024 येत आहे Obc नेत्यांनी ही खबरदारी घ्यावी
खरंच बाप माणुस भेटला ह्यांना 🔥🚩
मनोज दादा आज तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिले की तुम्हाला हलकं समजून चुक करु नये,, 🚩🚩💪💪👌👌✌️✌️🙏🙏 मानाचा मुजरा सेनापती 🙏🙏
शरद पवारच. काय. त्याजा. बद्द्ल. बोला. की
तुमची. ताकत नाही. ही. शरद. बोली आहे
Tu gu ka badya😂@@DipakSalve-xx8ig
😅
Qq@@DipakSalve-xx8ig
कोर्टात दाखव आत्ता नको दाखवू...😂😂😂
तुला काय केलं माहिती का रे गप्प बस तू आम्ही कुठे आणि कधी दाखवायचं तू कोनरे ratlya
पाटील धनगर बांधव आपल्यासोबत आहोत...✊
पहिले आपण कोण सांगा...उगाच ओबीसी मध्ये फूट पाडू नका पाटील
धनगर परभणी चं बघ
महादेव जानकर यांना पाडण्यासाठी परभणीत फिरत होता सभा घेत😢😢😢 तेव्हा नाही आठवले का धनगर बांधव
Thank you
Bhava tuzya dhangar bandavna samzun sang tumcha reservation la kahi dhoka nahi ulta aamla obc madhun bhetla tr tumhala pn bhetal nete tyncha rajkiya fyda mule tumhala petvat ahet😔😔😔
जरांगे पाटील विषय काळजाचा...❤❤❤
बरोबर 🚩🚩🚩❤️❤️
देशी दया
@@AxayHolkarतूझ्या आईला पाठव देऊन
मोक्कार फेकाफेकी करतोय नाकाला कूंकू लावा आणि खजूर खायला द्या त्याला😂😂😂
@@AxayHolkar😂😂😂😂😂😂
पाटलाच्या चेहऱ्यावर तेज आला वाटत नाही उपोषणाला बसला होता म्हणून
अरे तुझी आई दररोज डबा देत होती म्हणून तेज आला
एकदम बरोबर बोले जरागे पाटील एकदम कडक धडक उत्तर दिलं
आपन सगळे एकत्रित येऊन मनोज दादा जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊ...
जय महाराष्ट्र 👑🚩
केळ 😂
Ek maratha lakh maratha ❤❤❤❤❤
छत्रपति चपटी किंग जारंगे महाराज की जय ❤️
*संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की, आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो. आणि रुबाब हा विकत घेता येत नाही अन दाखवता पण येत नाही, तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो...!*
आपलेच संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩
Corret 🚩
जय शिवराय मनोज पाटील आंही शेवटच्या श्वास पर्यंत आपल्या पाठीशी उभे आहे❤❣️💯🚩
धन्यवाद साहेब, आपण धनगर समाजाच्या भावना समजून घेतल्याबद्दल, आमचे नेते आम्हालाच फसवत आहेत,धनगर समाज मराठा बांधवांच्या पाठीशी उभा आहे.
नाद करा पण पाटलाचा कुठ ... ❤❤❤
चपटी द्या त्याला😂😂😂
😂😂😂😂😂😂
कुठं...
गौतमी बद्दल बोलतोय😅
स्टेज वर 😆😆😆
तुमचे पाच पन्नास नाहीत पाटील. 180 आमदार आहेत आणि धनगर एक पण नाही
कारण तुमचं आरक्षण माळी आणि वंजारी खात आहेत....
तुम्ही योग्य विचार करून साथ द्या तुम्हाला पण न्याय मिळेल
@@moryatech4माळी व वंजारी समाजाचे काय १०० आमदार आहेत. अस बोलताय. ओबीसीत लावुन देताय का??
@@sudarshanpalve4466 काळजावर हाथ ठेऊन सांगा फक्त मुंडे साहेब उप मुख्यमंत्री होते तेव्हा बीड. मधल्या किती धनगर लोकांना सरकारी नोकरीला लावलं.. आणि किती वंजारी लोकांना सरकारी नोकरी लावल.... इतका भेदभाव का केला मुंडे साहेबांनी
वंजारी 5% लोकसंख्या आमदार किती पाहिजे 12 आहेत 17%
वाह दादा तुम्ही किती शिकले आम्हाला माहीत नाही पण तुम्ही आमच्या पण खूप मोठा आहेत मी सुशिक्षित नागरिक आहे खर तुम्ही म्हणतात हेच बरोबर आहे
धनगराचा एवढा पुळका कुठून आला पाटील.
परभणीत जाऊन धनगराला पाडताना धनगर नाही आठवले.
हो भाऊ only OBC
तु वंजारी आहेस
मुंड्या
Election adi vanjari nantr obc WA munde ji WA
ते येड पाय पडत होत ना त्या बेसन्या चे😂
किती धनगर संसदेत गेले मराठा मता मुळे मुस्लिम किती निवडून दिले मराठा समाजाने माळी कीती दिले वंजारी बंजारी 12 बलुतं दार यांना मराठा समाजाने निवडून दिले
पहिले तुम्ही बारा बलुतेदार यांना उभा करा
वंजारी बारा आमदार चार खासदार आहेत पुर्व तेव्हा जातीवाद नव्हता त्यावेळेस मराठ्यांनी निवडुंग दिले
किती धनगर गेले संसदेत??
@@Mandeshikattaरहा की उभे लोकांच्यात जाऊन काम करा लोकांनी स्वीकारलं तर येणार निवडून घरी येवून कसं निवडून देणार लोकं
@@DTamerikaइथं गावात एकजुट करून पाडतात. गावातील ग्रामपंचायत, कार्यकारी सोसायटी येथेही संख्येच्या जोरावर कब्जा करतात.
गावखेड्यात मातब्बर, मग्रूर, मस्तवाल, बलशाली, सत्ताधीश असलेला मराठा समाजाचीच प्रचंड दहशत असते.
भुजबळ साहेब मुंबई पासून नाशिक पासून पुणे पूर्ण देशामध्ये जरांगे फॅक्टर एक नंबर चालले आणि चालणार 100% एक मराठा कोटी मराठा❤
फक्त जरांगे यांना धनगर समाजाने पाठिंबा दिला पाहिजे
जाणकारांना पाडा आणि वरून बेश्रमासरखे पाठिंबा मागा..😂
जरांगे पाटलांमुळे गरजवंत मराठयांना फायदा होतो आहे.. मराठ्यांचे खरा तारणहार पाटील आहेत... मला देखील जरांगे दादा मुळे मला ओबीसी सर्टिफिकेट मिळाले आहे
😂😂😂
जात वैधता प्रमाणपत्र लागते भाऊ
Bar 😂😂
ha khup gora padla biskit khau khay
Validity kad aadhi murkha.. Mag tyacha use hoil... Aslyan mulech reservation lagtay😂😂
धन्यवाद मराठा विजयी हो जरागेणा अभ्यास आहे
सामान्य धनगर समाजाचा पाठिंबा आहे तुम्हाला जय शिवराय 🚩
तू कधी जात बदलली
फेक अकाउंट
साहेब धनगर. मुस्लिम, मराठा, या सर्व बांधवांच्या बद्दल तुमचे चांगले विचारआहेत 👍👍🙏
चांगल विचार नाहीयेत त्याला .. कोणालाच नको आहे मला नाही तर..एवढंच आहे ज्यांना आरक्षण नाही त्यांना एकत्र घेऊन.. तोडफोडीचे राजकारण चालू आहे.... हाके साहेबांचं मुद्देसूद बोलण उत्तर देत येत नाहीत म्हणून .. त्यांना तोडून obc तुकड्यांमध्ये आहे त्याचा फायदा घेतो हा
एकच नंबर दादा ...एक मराठा कोटी मराठा...
धनगरांचा एक खासदार उभा राहिला होता त्याला पण पाडले वंजाऱ्याचा एक खासदार उभा होता त्यांना पण पाडले आणि आता सांगतात की धनगरांनी सोबत यावे काही भूमिका
विरोध केला मंहून फक्त
अरे मित्रा हे राजकरण च विषय नाही हे समजून घे हा आरक्षण च विषय आहे आम्ही फक्त आरक्षण मिळावा म्हणून राजकारणी लोकांनी ओबीसी नेत ना उभा केला आम्ही आमची हक्कासाठी पडलं परत निवडून देऊ काळजी नको करू पण आरक्षण साठी गरजेचं होतं पहेल आरक्षण आणि राजकारण समजून घे आम्ही लढतो आरक्षण साठी आणि तुमचे नेते लढता राजकारण साठी तू आहे समन्या माणूस आपल्या ल राजकारण च की करायचा तू तुझं हक्क मग तुझे मागे उभा राहू समजला का आम्ही का ऐकद्या नेत्या चे मागे उभा नाहीत आम्ही जो इमानदार माणूस आहे त्याचे मागे उभा आहे समजून घे जरा शांत डोक्याने
फक्त obc यांना aarakshan nhi milvu deycha aata ब्रास झाला aata
अरे दादा त्यांची भाषा बघायची होती मराठा समाजाबद्दल… आपल्याला निवडून यायचा असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन जावं लागेल… नाहीतर बसूत आपण OBC करत …
अरे वेड्या विरोध करणाऱ्या मराठयाना सुद्धा पाडले
Ek Maratha Lakh Maratha
दिलंय ना आरक्षण दहा टक्का 😂😂
खरंच मोठ मोठ्या digree घेऊन मोठा अभ्यास करून सुद्धा कमी शिक्षण असून सुद्धा मोठा अभ्यास mudhesudh bolnare पाटील खरंच ग्रेट आहेत...पाटील तुम्ही म्हणेल तसे..तुम्ही फ़क्त लिस्ट kada sagle aamdar padu
एक मराठा लाख मराठा
17:05
😂😂😂😂
Ek No. 👌patil🚩🚩🚩
❤❤❤🚩🚩💪💪🚩🚩🚩👌
काय विचार आहेत पाटील तुमचे , आम्हाला गर्व आहे , की असा नेता आम्हा मराठ्याला मिळाला ❤❤
आम्हा सामान्य गरीब मराठ्यांचा एकच नेता मनोज जरांगे पाटील
महाराष्ट्रात एक धनगर एक वंजारी खासदार उभे होते त्यांना जातीयवाद करून पाडलं आता त्यांच्या कडून सहकार्य अपेक्षा ठेवतो. यांना सर्व आपल्याला च पाहिजे संविधान वर बोलतो याची भाषा कोणत्या संविधान मध्ये येते. हा 100% राजकारणी आहे
जातीय वाद लावतो हा
हा तुतारी चा गडी आहे
@@RamhariAvhadतुमची औकात नाही निवडूण यायची
ए तुमचं सहकार्य नको आम्ही समर्थ आहोत.व धनंजय मुंडे लाच पाडणार
जानकर मुंडे यांनी मराठा आरक्षण ला विरोधात होते म्हणून त्यांना पडले.
पाटील मी एक धनगर समाजातील आहे, कायम तुमच्या सोबत असेन..
मराठ्यांचं खणखणीत नाणं ❤🔥
न चालणार..😂😂
@@sachinmahadar8916 ते काळच ठरवेल. 🔥
जय मंनोजदादा जय मराठा 🚩🚩🚩🚩🚩
4 दिवस फिरायच आणि 8 दिवस दवाखान्यात दाखल होतय आणि 4 दिवस उपोषण करायचं पंधरा दिवस अजून ऍडमिट होऊन आडवा करतो आणि पालथा करतो गप्पा हनायच्या😂😂
😂😂 बरोबर
असं ग***बोलत जाऊ नये
तू भाऊ जरा तोड सांभाळून बोलला तर बरे झाले असते
तू नको टेन्शन घेऊ..पारावर बसून गप्पा नको hanu
बरोबर 😂
पाटील साहेबांचा हा अभ्यास पाहून त्यांचे शिक्षण काढणारे फक्त पुस्तकांची ओझे वाहून नेणारे गाढव ठरतात !! सादर नमन पाटील साहेब !!
धनगर समाज केंद सरकारच्या यादीत ओबीसी मध्ये आहे ...राज्यात शरद पवारांनी NT करून घोळ करून ठेवलाय .केंद्राच्या नोकर भरतीत मुलांना काय काय त्रास सहन करावा लागतोय ते आता समजतय
या जरंगेला काय माहित vjnt आणि OBC एकच आहेत ते राज्या पुरत nt आहे केंद्रात vjnt हे ओबीसीचा आहेत.
@@Userrev566केंद्रात ओबीसी 3500 जाती आहेत
अरे येड्या nt चा special कोटा आहे, माझ्या मित्राचं मी स्वतः admission केलंय
तुम्हाला एनटी आरक्षणाचा त्रास होत असेल तर तुम्ही पुन्हा मला ओबीसी आरक्षणात घ्या म्हणून मोर्चे काढा उपोषण करा आणि एनटी चा आरक्षण सोडून द्या आम्ही तुम्हाला पुन्हा ओबीसी प्रवर्गात जाण्यासाठी विरोध करणार नाही...
तुम्ही कधी ओबीसी आरक्षणात जाण्यासाठी आणि एनटीच आरक्षण रद्द करण्यासाठी मागणी केली आहे का विनाकारण कुणीकडे काही शरद पवारांच्या नावाने खडे फोडता
शरद पवारला मातीत गडा आम्हाला काही देणे घेणे नाही याच्या व्यक्तीला शिव्या द्या पण पूर्ण समाजाला मात्र काही म्हणून नका
कारण आम्ही धनगर समाजाला कधीही काही म्हणत नाही फक्त ज्या नेत्यांनी आमच्या आरक्षणला विरोध केला त्यांना मात्र आम्ही सोडणार नाही
नको धनगर धनगर करू. तो जनकरच्या विरोधात सभा घेतल्या
महादेव जानकर म्हणाले मी कुठूनही ऊभा राहीलो तरी निवडून येणार. ?
धनगरांनी पाडले जानकरांना.
Upta shett mg maratha che
To 6gn chya paya padla tithech sampla. Aamchya virodhatle amhi shillak thevat nahi
गप रे झट्या
Mg tyane virodh karaychi garaj kay maratha arkshanala….
असा शिवरायचा मावळा होता,मोहीम फत्ते करणारा.. आणि सर्व पत्ते उघड केले 😂🙏🚩
😂😂 maharaj as fakt apli jat apli jat navte kart
जातीवादी किडा😂
कोण भुजबळ भाजीवाला, 500कोटी धनगर समाजाचे जीवावर खाले त्यने 💯💯💯🙏 छगन
नाद नाही करायेचा पाटलाच
पटलिन बाईचा
@@ganeshanarseBeed chi bakula
वेड्यांच्या कुठे नादी लागू आम्ही
केला की नाद..काय झालं.मोदी PM झालेच ना...😂
पत्रकार लई मायघाला दिसतोय. मान्य च्या उपोषणास सगळ्या मंत्री मंडळाने भेट दिली.
धनूभाऊ ने सुद्धा नुसती भेट दिली नव्हती तर उपोषण सोडण्यासाठी मदत पण केली होती.
अगदी तुझ्या सारखा
मनोज दादा सोबत सगळा मराठा समाज आहे
बीड मध्ये मराठा उमेदवार ला मतदान करू नका बदला घ्या ✌️✌️
घंटा 😂😂😂
बदला घेणार आहोत ❤
मुंडे च राजकारण संपवा...
😂😂
ओबीसी ची गरज नाही आता मराठा -मुस्लिम -दलित पॅटर्न झाला आहे.
चिडून शिव्या देत बोलू नका पाटील. आपला आडाणी पणा दाखवू नका. अभ्यासपूर्ण बोला. समजून सांगा जनतेला
तुम्हाला कितीही समजुन कुत्र्याची शेपूट तुमची वाकडी ती वाकडीच राहणार काही झाटा नौलेज नाही तुम्हाला
तू लय हुशार आहे
@@prakashtodkar3374मग गावंडळ राहयच का😅😅😅
तुझा नंबर दे तुला समजून सांगतो
@@vinayakjadhav3601 तू लय हुशार आहे का DBटला A तू किती हुशार आहे ते पाहू
जय शिवराय जय महाराष्ट्र एक मराठा लाख मराठा 💯🚩🚩 द ग्रेट मनोज जरांगे पाटिल 💯🚩🚩
इकडे म्हणायचे धनगर आमच्या बरोबर या म्हणायचे आणि तिकडे धनगरांचे उमेदवार पाहायचे वा कुठलाही प्रकार धनगरानो जागे व्हा .
जारे तुमची गरज नाही आम्हाला,तुमच्या नेत्यांना सांगा ST च आरक्षणाच काय झालं ते.
खरी कळ मुंढे,सानप,गर्जे,ढाकणे,यांना च लागलेली दिसतेय
आहो.....जाणकार साहेब पडणारच होते...तो परभणी जिल्हा हा शिवसेना बॉस चा बालेकिल्ला आहे ..जाणकार साहेबांचा गेम झाला....लक्षात घ्या ..त्यांना म्हाडा मध्ये का नाही उभं केलं..आणि जाणकार साहेब लोकसभेला तीन वेळा पडले त्या वेळेस मराठ्यांनी पाडलं का..
@@Rdhealth234100% खर आहे
ताई पडली
भाऊ रडतो 😂😂
पाटलांनी कोणत्याही जातीचे नेते पाडले नाहीत तर जे मराठा आरक्षण la विरोध करत होते ते लोक पाडले मग त्यात मराठा लोक पण आहेत विखे पाटील सारखे आढळराव सारखे या लोकांना पण पाडले ना
जातीला कोणी त्रास देत नाहीत,युगानुयुगे एक सधन वर्ग दुसऱ्या गरीब वर्गाला त्रास देऊन संपन्न होत असतो .....
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩 जंरागे साहेब तुमच्या पाठीशी मराठा समाज आहे 🚩🚩
जरांगे साहेब या व्हिडीओ मध्ये असे बोलतात की धनगर, मराठा, दलीत मुस्लिम एकत्र या आणि मग काय आपलेच आमदार आणि आपलीच सत्ता, मग काय बाकीच्या समाजाची कत्तल करणार का? अरे साहेब तुम्हाला काही लोकांनी दैवत मानले आहे. व्यक्तीमत्त्वला शोभेल अशी भाषा वापरा. या अशा बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध
कोणाकडून अपेक्षा कशाला ठेवायच्या? जरांग्याची लायकीच नाही अपेक्षा ठेवायची.
@@anupbhalerao2989तुझी दुखतेय का पण...
@@chavansagar3222 कशाला अपमान करून घेतो रे? वरच्या कमेंटला उत्तर दिलंय मी. तु मला उत्तर देतो गरज नसताना. याच्यातून कळलंय की तुझी दुखलीय ते.
Tula ky kalal re
हे सगळं राजकारणामुळे चालू आहे बाकी कशामुळे नाही
येत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी झिंदाबाद🎉
गावोगावी मराठा आरक्षण विरोधकांचा सुपडासाफ🎉कारण ती रीत असते...
इंडीया आघाडी काय झाट काडुन देईल
केळ घे
केळ घेण्याची वेळ कोणावर येईल हे वेळच ठरवेल😊@@VishalD-u1k
जरांगे पाटील खर बोलत आहेत
हा दोन तीन जाती एक झाल्या म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस मोठा होईल
बरोबर
Ha..ani to yana zulvat thevnar kayam...he bstil tyachi urja ghet.. laal chate 😂
तुझी चिक्की ताई पाडली म्हणून तुझी दुखतय तें कळतंय आम्हाला
हा जारंगे जर कुणबी आहे मग स्वतःला मराठा का मानतो त्याने स्वतःला मराठा का म्हणावं कुणबी म्हणायला लाज वाटते का एसटी आरक्षण दुसऱ्याला द्यायला तुझ्या बापाने ठेवलं आहे का
@@chavansagar3222मात्र तु खुश हो.आता बाप्पा आरक्षण आणणार..!!!
मग परभणीत रात्र दिवस प्रचार का केला एकमेव धनगर उमेदवार पाडण्यासाठी?
marathyachya virodhat kashyala yaych mg jankarani...
Tyanchya aarakshan la tr dhakka pan nhi khi nhi ...
Swata chya samajala Jo ST madhe aarakshan deu shakat nhi to Amala ka virodh kartaay...
Tyani support kela asta tr 101% khasdaar kela asta🙏....
Mulaat Amala virodh ka kela ...
Tyach kahi ghen n Dena ugich madhi padla ..
Mg Hana marit tyala hi tappu dele😂😂😂
@@marathapatil5080 विरोधाचा प्रश्न नाही भावा, तुम्ही आरक्षण पाहिजे म्हणून लढताय, मान्य आहे, पण ते देखील आपल्या आरक्षणात घुसखोरी नको म्हणून लढतायत. हे मान्य करावेच लागेल.
@@audumbar_graphicsकसली घुसखोरी ,आरक्षण कसं मिळालं माहित करून घे ओबीसी आरक्षण देताना सुद्धा परत सर्वे करून sudhrlelya जाती बाहेर काढा मग
कधी sudhrnar का कायम बापाची जहागिरी असल्यासारखे खाता आमच्या वाट्याचे
कितेक मराठा मातब्बर खासदार पाडले भाऊ , जो विरोधात मराठा त्याचाच विरोधात मंग तो मराठा नेता की असेना.
जरांगे साहेब हे तुम्हाला बरोबर समजले आम्हाला सुद्धा समजलं आहे परंतु हाके साहेबा समजत नाही त्याने तुमच्याबरोबर बसून या विषयावर चर्चा केली पाहिजे एक मराठा लाख मराठा
पाटील नादच खुळा ❤😂😂
खुप गर्व झाला जरांगे तुला, तुझाच समाज सत्ता भोगत आहे सत्तर वर्षांपासून. तुझे शब्द हे असे आहे की समाजाचे आमदार, खासदार मंत्रीपद असे कोणतेही पद मिळाले नाही असे बोलत आहे.
इतर समाजाला राजकीय पदा पासून मराठा समाजाने वंचित ठेवले हे का बोलत नाही.
खरं आहे. मराठ्यांचा खूप त्रास आहे महाराष्ट्राला. अति करत आहेत मराठे.
लय भारी दादा तुमचं आमचं सरकार आंना ❤❤
आणि तुम्ही परभणीत धनगर उमेदवार पाडाच सागता
अरे भावा आम्ही पण मराठा उमेदवार पाडले
पुतना मावशीचे प्रेम दाखवतो हा धनगरा बद्दल😂😂
आमच्या गावात एक म्हण आहे धनगराचे वेड सवा पार जात नाही
जाणकर पडला फक्त छग्यामुळ छग्याचे पाय धरायला नव्हते पाहिजे
Tyala dhangar mhnun nhi padla pn maratha virodhak mhun padla
धनगर म्हणून त्या जानकर ला परभणी तून पाडल आणि मिडिया समोर नाटक करतो.
डुप्लिकेट धनगर नेता आहे तो...काय केले धनगरणसाठी जानकर ने
जरांगे पेक्षा original आहे.
Marathyana jo virodh Karel tyala padhar ma toh dhangar asu ki maratha
लोकानी मतदान केले नाही त्याला पाटिल काय करतील
@@KiranGorde धनगर समाज कमी असल्यामुळे मतदान कमी पडल, आता विधानसभेला कर मना 288 मग दाखवते ओबीसी काय आहे ते.
मराठ्यांचे नेते एकच फक्त मनोज जरांगे पाटिल साहेब
तुम्ही बारा बलुतेदार व इतर जातींना न्याय देण्या बाबत बोलतात आता ओबीसी मद्ये अ, ब, क गट करण्याची मागणी करा उपकार होतील आपले गरीब जातींना जगू द्या
Karatat bhau support kara
12:36 नक्कीच बारा बोलतेदार सुद्धा लहान लहान घटक सुद्धा दबलेला आहे संवाद झाला पाहिजे त्याच्यात अबकड झालं पाहिजे परंतु तुम्ही मराठा आरक्षणाला विरोध करू नका कारण मराठा हा कुणबीच आहे सगळ्यांनी एकत्र या चर्चा करा मार्ग काढा राजकीय आरक्षण काय घेऊन बसला आहात खरंच लहान लहान जातींना या मोठाल्या जातील राजकारणात येऊ देतात का
वंजारी धनगर आणि माळी यांच्या गावामध्ये लहान लहान जातींचा सरपंच केली जाते का?
लहान लहान जातींना या राजकीय आरक्षणाबाबत विचार केला पाहिजे कारण लहान लहान जातींना राजकीय आरक्षणाचा कसलाही फायदा होत नाही
ही वस्तुस्थिती आहे..
विनाकारण मोठे जातीचे ओबीसी लोक लहान लहान जातींना भडकवत आहेत 14:11
महादेव जानकर यांना पाडण्यासाठी परभणीत फिरत होता सभा घेत😢😢😢 तेव्हा नाही आठवले का धनगर बांधव
@@In_Metamorphosis_297 madav janakar obc manun hota to dhangar manun navata
Maratha vs obc vad hota
अगोदर आमचं obc आम्हाला मिळू द्या मग अबकड करू
हे पुरावे पाटील न्यायालत दाखवा आणि आरक्षण घ्या उग कशाला मीडिया वाल्याना दाखवत बसलात.... आपल्या हक्काच असेल तर नक्की भेटल... जय महाराष्ट्र 🙏
आरे ते कोर्टात दाखवण्यासाठी आहे वेळेची वाट बघ
शंमडया गप
@@hanmantchavan4146 हा दाखवा ना आम्ही पण तीच वाट बघत आहोत 4 थ्या वेळेची 😂😂
आणि तू चव्हाण आहे ना तुला मध्ये पडायची गरज नाही बरोबर ना तुझं या मध्ये काहीच नाही... नाही तू obc चा ना ओपन चा
@@JiwaRameshwarchathe शेमड्या गप.... असं असत ते काय तर 99 % घेऊन नोकरी नाहीं म्हणे 😂😂
एक मराठा करोड़ मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटिल जिंदाबाद ❤❤
मनोज जरांगे नी अगोदर भाषा नीट वापरायला शिकले पाहिजे. आपण मराठा आणि ओबीसी समाजात सरळ सरळ वाद लावून दिला आहे. हिंदू समाज आपल्यामुळे दुफळी झाला आहे आणि ही परिस्थिती आपला समाज आरोग्य तिकडे जाण्यास कारणीभूत ठरत आहे आपण खासदारकीच्या इलेक्शनच्या काळात फक्त ओबीसी समाजाचे उमेदवार टारगेट केले होते.
छगण भुजबल चि भाषा तुला चांगली वाटती का
तुम्ही मराठ्यांना टारगेट का करताय
वनंली जंरागे पाटील
मराठ्यांनी आरक्षण मागितल्यावर हिंदू मधे दुफळी झाली का...
@@mmass358koni kele target..? Maratha netyana nivdun dilay obc lokani..tya netyani itki varsh satta gheun sudha maratha samajala arakshan milave mhnun kahi ch kele nahi mg yat OBC lokancha kay dosh ??
मराठा समाजाची गाव आहेत आणि obc वाडया आहेत छोटा समाज दाबला जाईल वेगळं आरक्षण द्या
अरे दादा वेगळेच आहे 19%त्यामुळे vjnt /nt /st/ला धक्का लागण्याच कारणच नाही
सगळे आपल्या सोबत आहेत...❤ 🚩
जरागे पाटील काय भाषा वापरतात हे जनतेला कळेल तोवर उशीर झालेला असेल जागे व्हा
Tech Beed parbhani mdye tech kele tyani.
Atta tar khare marathe jage zalet bhau pudhe bag ami Kay kartot
Are baba jarange patil he ek vicharik velti mahatv aahe
नंबर एक आहे जंरांगे तुमचं मनापासून अभिनंदन आहे जरांगे पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे सात है
जरांगे तुला भावपूर्ण श्रद्धांजली
गावठी मिथुन 5th fail.... शरद जरागे बघ 😜
कसा लागला मिथून बीड मध्ये मागून 😂
तू शिकून पण gu खात आहेस वाटत 😄😄😄😄👌
@@Bayla1001hemla कोण
😂 तुमच्या बापाला पण ऐकत नाही ना पण,, काय ते झाटभर शिक्षण कामाचे
@@mahadevkakde398 ganeshbargaje हा झ्हाटू शिकून काय gu खातो वाटत 5ठीक फाईल बोलतो
मी धनगर आहे, पाटलांच्या विचारांशी सहमत आहे
🧡💛💫🤝
😅😅 tu marathyacha hay 😂😂
धनगर समाजाचा नेता जानकर साहेब यांना मत मागण्यासाठी गेल्यानंतर हाकलून दिलं रे तुम्ही ,आणि आमचा नेता पाडला केवळ जातीमुळे पाडला,आता नका शहाणपणा शिकवू...
तो विरोध करत होता म्हणून पडला
धनगर समाज एस टी प्रवर्गात गेलाच पाहिजे...
@@gajananmane9628 आता आम्ही विरोध करणार तुमचा आरक्षणाला
काय फरक पडणार नाही 💯
मराठासमाजाच्या विरोधात कुणी सभा घेतल्या मराठा आरक्षण देऊ नका .मग पुजा करायाची का जानकर ची
धनगर only laxman hake saheb सोबत❤
हाकेच्या डोक्यावर टोप आहे धुत बस शट्ट ऊपट्या
😂😂😂 लोकसभा
@@umeshmagar7296विधानसभा बाकी है.
OBC पर्व सुरू ❤
marathyachya virodhat kashyala yaych mg jankarani...
Tyanchya aarakshan la tr dhakka pan nhi khi nhi ...
Swata chya samajala Jo ST madhe aarakshan deu shakat nhi to Amala ka virodh kartaay...
Tyani support kela asta tr 101% khasdaar kela asta🙏....
एकच वादा मनोज दादा
धनगर बांधवाला विनंती आहे उद्या तुम्हाला पण S.T मधुन आरक्षण घेयायच मग मराठा समाज पुढे आला तर म्हणु नका हि विनंती 🙏🚩
❤🎉🎉🎉❤
परभणी मधे किती जातीयवाद केला भाऊ तुम्ही. सामान्य शेतकऱ्याचा मुलगा जानकर साहेब उभे होते. त्यांना विरोध जरांगे यांनी केला होता.
@@user-fx9kv1mw2rare baba jankar pdnarch hota .....Sanjay jadhav chi khup prasidhi ahe tithe
भाऊ तुम्ही मराठा आरक्षणाला त्या यडपटाच आयकुन किती विरोध केला
जानकर दोन दगडी वर पाय ठेवून आहे
जातीच्या नावाखाली फक्त नेता आहे जानकर
कर उपोषण धनगर बांधवांसाठी जानकरला
लोकसभेला धनगर समाजाचे नेते पाडण्यासाठी तुतारी कशी वाजवलीये हे सगळ्यांना माहितीये...ओबीसी समाज नाही बळी पडणार भुल थापाना...
तू खरच धनगर आहेस का का धनगराच्या नावाखाली दुसराच कमेंट करतो
विरोध केला तर विधानसभेला तर तुमच्या डांगित तुतारी घालतील
कोण धनगर जानकर का बैल बुद्धी आई घालायला विरोध केला का त्याने मराठ्यांना
❤❤❤❤❤ एकदम बरोबर बोलले दादा
जरांगे पाटील आपल काळीज....❤❤
आमच्या छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात 1920 च्या कुणबी नोंदी आहेत सरकारी
कायद्याने आरक्षण कसे मिळविता येईल हे समाजाला सांगा फक्त कागदपत्रे दाखवून आरक्षण कसे मिळेल?
उपोषण करून काय साध्य होणार कायदेशीर लढाई लढा महाराष्ट्रातील वातावरण दुषित करने बंद करा!
अगदी 💯 टक्के खरंय 👍👍
गावठी मिथुन भाषा का कोणती बोलते भुजबळ साहेब यांना जोरागे पाटील म्हणून बोलतो
भुजबळ आता बळ नसलेला भुरटा झाला आहे.
साहेब 😅😅😅😅
Tu chagya la saheb mhanato gap re khulya
Tuzya aila gavthi Mithun lagala hota ka
छगन
तू व्ही जे एनचे पण उमेदवार पाडलेस मग काय समजायच तुझा हेतू काय आहे . तू सांगायला च वेगळ करायलाच वेगळ तुझा हेतू स्पष्ट आहे ओबीसी राजकारण संपवणे .
ते मराठ्यांच्या विरोधात कशाला आई घालायला बोलले का?
@@Anonymous-ig8wxहा जरांग्या कशाला बोलतो दुसर्यांच्या जातीबद्दल. त्याला का नाही सांगत न बोलायला?
बरोबर आहे ,खर आहे .
केंद्राच्या ओबीसी यादीत ओबीसी व्हीजेएनटी एकत्रच आहेत शिवाय स्थानीक स्वराज संस्थात हे आरक्षण एकत्रच आहे मग धक्का कसा लागत नाही याचे स्पष्टीकरण द्यावे
Te nahi jamnar yala..ha ugch asla kahihi bolun Samajat tedh nirman krtoy...yach gazette nachvtoy purave mhnun.. yala fakt swatacha arakshan ch pdlele ahe..dhangar OBC vjnt yanch kahihi ghen den nahi yala..
@@SK95021फुकट खाऊ भाड्यानो तुमची इच्छा नाही सगळ्यांना मिळावा ते
हा अजुन झोपलायच का
😂😂😂😂
Tuzi ka jalte
झोपलाय अजून😂😂😂
😂😂
तुला काय त्राय आहे का असेल सांग
वा.. वा. पुराव्यासह बोलले.. जरांगे पाटीलजी... मराठा = कुणबी... आतापर्यंत का मराठ्यांना आरक्षण दिले नाही... सरकारने विचार करायला पाहिजे
एकदम मस्त साहेब
JARANGE साहेब जिंदाबाद धनगर समाज सुधा तुमच्या पाठीशी आहे
Kel deil tumhala to tevha kalel 😂
😅😅
@@SK95021tyanche nete tyana kay detay…jarange patil nakkich dhangar bandhvansathi ladhtil
म्हणून बीड मध्ये प्रचार केला ताईला पाडायला
पडली त पडली एवढं मोठा विषय नाही
अरे दादा ताईलाच सुधा महिती होत पडणार म्हणून तुम्ही कर्यकते मनाला लावून घेता
Tai na tr bhau ne pn padal😂
चिक्की जातीवादी आहे म्हणून
हो केला मग आता