19/12/2022 मला मुलगी झाली ती रोज रात्री मला जाणवायची तेव्हा एकदा मी व्हिडीओ बघता बघता तुमचा व्हिडीओ लागला तुमचे आईला ममी ममी आवाज देन हे मला फार आवडायला लागले तुमच्या आवाजाशी काही तरी वेगळे कनेक्शन असल्याचे वाटले तेव्हा पासून मी तुमचे व्हिडीओ बघण्यास सुरूवात केली....... आजही नुसता तुमचा आवाज ही ऐकला तरी मला माझ्या बाळा सोबतच्या त्या रात्री आठवतात आणि ह्या आयुष्य भर आठवत राहतील.......
आई व शामू दादास नमस्कार. दादर सुपर मार्केट हे लोकप्रिय व मोठे सुपरमार्केट आहे . ताजे फळे, भाज्या, धान्ये, इतर किराणा वस्तू व विविध प्रकारचे उत्पादने तेथे मिळतात. शनिवारच्या गप्पा छान रंगल्या. तुम्ही अस्सल महाराष्ट्रीयन मराठी माणूस आहात. 🙏
शामराव,बैलाच शेण 😂.ते मेदुवडा बनवण्याकरता आणि डोनट पण बनवण्याकरता वापरता येत.दुसरं जे आहे ते pan cake बनवण्याकरता use होत.सुहाना पुण्यातले प्रवीण लोणचं,मसाले आहेत ,त्यांचाच ब्रँड आहे.👍
मला तुमच्या कुटुंबाचा भाग असल्या सारखे वाटत
माझ्या आयुष्य भराच्या गोड आठवणी तुमच्या व्हिडीओ सोबत जुळल्या आहे......
Indian kitchen grocery suhana masale👌👌... Baki byculla aani station khup badalale aahe... renovation pan chalu aahe 😊
नमस्ते ❤️🌺
खूप खरेदी केली आहे आई छान गप्पा मारते आहे खूप बरं वाटलं
🙏🌹🌹
19/12/2022 मला मुलगी झाली
ती रोज रात्री मला जाणवायची तेव्हा एकदा मी व्हिडीओ बघता बघता तुमचा व्हिडीओ लागला तुमचे आईला ममी ममी आवाज देन हे मला फार आवडायला लागले तुमच्या आवाजाशी काही तरी वेगळे कनेक्शन असल्याचे वाटले तेव्हा पासून मी तुमचे व्हिडीओ बघण्यास सुरूवात केली.......
आजही नुसता तुमचा आवाज ही ऐकला तरी मला माझ्या बाळा सोबतच्या त्या रात्री आठवतात आणि ह्या आयुष्य भर आठवत राहतील.......
Shamudada,hya videocha desciption ekdam mast.😊
🙏🌹🌹
भारतीय सुहाना मसाले असतील तर ते पुण्याचे प्रविण मसाले चे उत्पादन आहे त्याचा दर्जा उत्तम असतो मी स्वतः वापरते खुप चांगले असतात
😲♥️🙏
You both are true mumbaikar...❤
🕺🤠🌹
आई व शामू दादास नमस्कार.
दादर सुपर मार्केट हे लोकप्रिय व मोठे सुपरमार्केट आहे . ताजे फळे, भाज्या, धान्ये, इतर किराणा वस्तू व विविध प्रकारचे उत्पादने तेथे मिळतात.
शनिवारच्या गप्पा छान रंगल्या. तुम्ही अस्सल महाराष्ट्रीयन मराठी माणूस आहात. 🙏
🙏🌹🌹
बेडेकरचे लोणचे चवीला अप्रतिम लागते
♥️🙏
Bharpur kharedi keli aunty tumhi.aaj kal ithe pan suhana masale jyasta miltat changle astat.me mutton bilkul khaat nahi 20 yrs zhale astil na khaun.shamu masale aunty che haath pochtil ashya thikani theva na😊sharona mhanun ek hoti ticha Indian vastuncha shop aahe kuthe lakshat nahi.kesar kashmir chi khari changli.nice vlog👌👌👌👌👌
😃🙏🌹
श्याम्या सुहाना हा पुण्यातील खूप प्रसिद्ध ब्रँड आहे प्रवीण मसालाचा
😲🙏🌹
Me jew asun halad badishep pahilyanda aaikla.mazhya natevaikankade pan nusti halad vaparayche🤔🤔🤔🤔🤔🤔
😲
गुलकंद
अकरावीच्या मराठी विषय मध्ये एक कविता होती, आठवण झाली.
2004 मध्ये 20 वर्षांपूर्वी.
🌹🌹
Tya Suharna che packet vaar sudha , Reliance Stores madhe " buy 1, get 1" offer aahet . 😀
😃
@@AplaShamu - Aase vatay ki Ambani ne tumche dukan hi vikat ghetlay. 🤭
शामराव,बैलाच शेण 😂.ते मेदुवडा बनवण्याकरता आणि डोनट पण बनवण्याकरता वापरता येत.दुसरं जे आहे ते pan cake बनवण्याकरता use होत.सुहाना पुण्यातले प्रवीण लोणचं,मसाले आहेत ,त्यांचाच ब्रँड आहे.👍
आईं नमस्कार 😊
🙏🌹🙏
🙏😎
🌹
शामराव लवकर आईला घेऊन भारतात या.मुंबई मध्ये सर्व फॅन भेटू या
जरूर 🌹
To bhelvala mala mahit aahe
♥️🌹
नमस्ते शामू, आईला नमस्कार
🙏🌹🙏
Suhana मसाले famous aahet भारतात खूप वर्षं झाली..
आम्ही पहिल्यांदाच ऐकली🤣
आई कायम तिकडेच राहतात का ?
Hello shamu dada aai❤
हॅलो 😃
@AplaShamu shamu dada mala pan israel la ghun ja
आई आणि शामूदादाला नमस्कार कसे आहात तुम्ही
मजेत 🌹🙏
Bharatiya Kashmir Keshar swasth aahe. Sadhya Reliance Stores madhe " buy 1 get 1 " offer chalu aahe.😀
😃🌹
Bharatiy keshar 1 number,spaincha keshar 2 number aani turkeycha keshar 3 number.
Tasech bharatiy naral chavila sarvottam aahe . Baki Thailand Phillipines naral chav ekadum duuyam darja aahe.
🙏🌹🌹
1 Gram केशर काश्मिरी कालच घेतले .रु. ३५०/-
भारतामध्ये ही किंमत म्हणजे फारच महाग झाली 😲
Tumhi hindu nahi
बरोबर. चॅनेल मध्ये आपले स्वागत 🌹
@@AplaShamu konti caste aahe, marathi Chan bolta
Tumchya ghari mainly konte type che food bante
फ्रेंच.
@@AplaShamu- Frenchie 🤭
शामराव कुंढे दुकान आहे तेल अवीव ला ? येथे आशदोद मध्ये पण आहे महाराजा .
प्रमुख बस स्थानक.