दूरदर्शनच्या संग्रहातील व्यक्तिमत्त्वावर आधारीत लघुपट - साने गुरुजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 14

  • @jyotsnadeo7031
    @jyotsnadeo7031 4 ปีที่แล้ว +3

    गुरुजींच्या पवित्र स्मृतीला नम्र अभिवादन
    🙏🙏🙏
    लघुपट अतिशय सुंदर आहे.

  • @meenavairale5304
    @meenavairale5304 6 หลายเดือนก่อน

    बलसागर भारत होवो विश्वात शौभूनी राहो असे गुरुजी यांनी प्रणाम

  • @madhukarpawar5120
    @madhukarpawar5120 10 วันที่ผ่านมา

    लघुपट अप्रतिम.
    साने गुरुजी या आदर्श व्यक्तिमत्वास शब्दांमध्ये गुंफणे तसं अवघड. एवढे अवघड काम लक्षणीय झालं आहे. धन्यवाद!!!

  • @sagarsaindane4462
    @sagarsaindane4462 4 ปีที่แล้ว

    गुरुजींचं खरं रूप मला या नाटकामधून समजले

  • @MaheshK.1
    @MaheshK.1 7 หลายเดือนก่อน +1

    विडियो खूप छान आहे पण 53:52 हे गाण खूप छान आहे मला इंटरनेट वर कुठेच मिळाल नाही

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 4 ปีที่แล้ว +1

    चांगला व्हिडिओ, तसेच एक विनंती की कृपया साळसूद मालिकेचे भाग यु ट्यूबवर द्यावेत

  • @siddheshb6663
    @siddheshb6663 4 ปีที่แล้ว

    कृपया ताक धिना धीन या सांगीतिक कार्यक्रमाचे सर्व भाग अपलोड करा हि विनंती.

  • @smitadixit5144
    @smitadixit5144 9 วันที่ผ่านมา

    Thanks

  • @technicalajmarathi
    @technicalajmarathi 4 ปีที่แล้ว

    Knowledgeable video

  • @ajitbhapkar09
    @ajitbhapkar09 4 ปีที่แล้ว

    keep it up

  • @deepaksonawane562
    @deepaksonawane562 4 ปีที่แล้ว

    I miss my childhood memories.

  • @MaheshK.1
    @MaheshK.1 7 หลายเดือนก่อน

  • @avinash.u.sawant1718
    @avinash.u.sawant1718 5 วันที่ผ่านมา

    साने गुरुजी पांढरी शुभ्र गांधी टोपी वापरायचे काळी टोपी नाही

  • @nirvanabliss73
    @nirvanabliss73 4 ปีที่แล้ว

    17:22 > "संस्कृत हे सर्व भारतीय भाषांचे मूळ आहे " > the script writer wrote such a ridiculous statement. Such basic mistakes. Very brahminical view