"Nitesh Rane माझा लहान भाऊ पण..." Nilesh Rane यांच्याकडून लाडक्या भावाचं तोंडभरून कौतुक

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 21

  • @gurunathjoshi1425
    @gurunathjoshi1425 3 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    एकाच घरातील तिघेजण निवडून येणे ही काही सोप्पी गोष्ट नाही.सर्वजण स्वतच्या कर्तृत्ववावर निवडून आले आहेत.आपले सर्वांचे अभिनंदन.नितेशजी आपल्याला मंत्रिपद मिळाले आहे.आपण असे काम करा की आपल्या वडिलांना आणि महाराष्ट्रातील लोकांना आपला हेवा वाटला पाहिजे.आपल्याला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा.

    • @m15-u3q
      @m15-u3q ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अभिनंदन

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आता कोकणातील ऊबाठाच्या उच्छाद मांडणाऱ्या बंदरांचा प्रथम बंदोबस्त करावा म्हणजे काम करणे सोपे होईल

  • @datta_handwriting
    @datta_handwriting 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Nitesh rane हिंदु शान अआहे ❤🙏🚩

  • @KartikDesai-z1y
    @KartikDesai-z1y 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Rane saheb❤❤❤

  • @vinaygogate7883
    @vinaygogate7883 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    नितेश राणे उज्वल भविष्य

  • @vishwanathrane5531
    @vishwanathrane5531 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    आत्ता सिंधुदुर्ग जिल्हा साठी काय तरी करा.

  • @anandkulkarni5944
    @anandkulkarni5944 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    👏👏👏👏👏💖💖🌹🌹🌹

  • @m15-u3q
    @m15-u3q ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Asali lok nivdun detat kokankar😂😂😂😂😂

  • @AmolKamble-ez3qi
    @AmolKamble-ez3qi 4 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शुभेच्छा दोघांना ✨

  • @sankalppatil3691
    @sankalppatil3691 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Amhi dogha bhau bhau sobat purna rajya khau, aata tr baba pn sobat aahe. 😅

  • @rajpatil8397
    @rajpatil8397 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    😅😅😅😅😅😅😅

  • @Abhijeetpatil-lj1nx
    @Abhijeetpatil-lj1nx 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    काँग्रेस मध्ये असताना कमी लुटल आता भाजपात अजून लुटता यावं हाच उद्देश असावा कदाचित

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 27 นาทีที่ผ่านมา

    Americet shikun 😂😂 he asle kaskay rahile 😂😂

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 19 นาทีที่ผ่านมา

    देव नाही भाजपला कोकण ताब्यात घ्यायचा आहे तू पण भाजपचाच मंत्री आहे फक्त शिवसेना तिकिटावर निवडून आला आहे भाजपला शिवसेना कोकणातून संपवायची आहे

  • @Abdullaomar-fb1ze
    @Abdullaomar-fb1ze 24 นาทีที่ผ่านมา

    Tumchat fkt 1 varsha cha farak aahe kay chota motha karu lagle 😂😂 tu shikun ala asel tevha to tujyach age cha asel javal pas

  • @sureshmane631
    @sureshmane631 37 นาทีที่ผ่านมา

    😂

  • @shreeproperties6420
    @shreeproperties6420 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    👌👌👌