TRAILER | निर्भय नेतृत्व - छत्रपती शिवाजी महाराज | Chhatrapati Shivaji Maharaj |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- TRAILER | निर्भय नेतृत्व - छत्रपती शिवाजी महाराज | @historic_yatri | FEARLESS LEADERSHIP - Chhatrapati Shivaji Maharaj
About video : महाराजांचा विविध अंगाने अभ्यास केला की खऱ्या अर्थाने महाराज समजायला लागतील . त्यात अगदी तुमच्या आवडीच क्षेत्र निवडा आणि त्या बाजूने महाराजांना अभ्यासायला घ्या . नक्कीच तुमच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण आणि प्रगतीच काम तुम्ही करू शकाल असाच विविध पैलूंचा अभ्यास आणि आणि महाराजांच कर्तुत्व आपण आशा लहान विडियो च्या माध्यमातून समजून घेऊ . तर या विडियो मध्ये उज्वला सावंत यांच्याकडून महाराजांच निर्भय नेतृत्व याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्याचा हा trailer आहे. पूर्ण विडियो 1 ऑगस्ट 2024 ल सादर करू तूर्तास तो विडियो कसा असेल याची एक झलक पहा . आणि पूर्ण वीडओ आला की नक्की पहा.
Dear Viewers ..
🚩 जय श्री शिव शंभु छत्रपती 🚩
छत्रपती श्री शिवराय हे तुमच्या आमच्या सारखे च माणूस म्हणून जन्माला आले पण त्यांच्या असामान्य कर्म कर्तृत्वाने देवत्वाला पावलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी अवघ आयुष्य मानवतेच्या कल्याणासाठी खर्ची केल . त्यांचा तो मानवता वादी दृष्टिकोण समजून घेतला पाहिजे . उगाच बाकीच्या पोकळ किंवा संदर्भ नसलेल्या इतिहासाच्या गप्पा कशाला ..?
या किंवा channel वरील इतर विडियो च्या माध्यमातून छत्रपती शिवरायांना नेमक काय अपेक्षित होते या अनुषंगाने इतिहासाची माहिती सादर करण्यात येत आहे .
यातून आम्हाला कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु मुळीच नाही फक्त आमचा एक राजा होता की ज्यांच्या मुळे आमच आणि या भारत भूमी च अस्तित्व टिकून आहे . आणि त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतलेले आहेत . ते कष्ट आणि त्यांचा संघर्ष आपल्यासमोर मांडत आहोत . बाकी
श्री शिछत्रपतींचा इतिहास जगाला कळवा आणि त्यातून प्रेरणा घेऊन माणसाने स्वतःच आयुष्य सुंदर जगाव आणि त्यातून आपल्या राष्ट्राला प्रगतीकडे नेण्यासाठी जे जे करता येईल तेवढं कर्तव्य कराव एवढीच प्रामाणिक अपेक्षा आहे .
यासाठी हा व्हिडिओ नेहमी प्रमाणे share करावा ही विनंती.🙏
धन्यवाद ...
जय शिवराय 🚩
subscribe करायला विसरू नका ..लवकरच पुडे व्हिडिओ टाकू...
@historic_yatri
Please connect us on :
Instagram : www.instagram....
Facebook : www.facebook.c...
धन्यवाद
Team Historic Yatri
people searches for :
fearless leader
leader
great leader
Chhatrapati Shivaji Maharaj Chhatrapati Shivaji Maharaj
chhatrapati shivaji maharaj
chh | shivaji maharaj
chatrapati shivaji maharaj
chhatrapati shivaji maharaj status
chatrapati sambhaji maharaj
chh | shivaji maharaj story
chhatrapati shivaji
chh | shivaji maharaj biography
chhatrapati shivaji maharaj edit
chhatrapati shivaji maharaj story
chhatrapti shivaji maharaj
maratha history
maratha history
maratha empire
maratha empire history
history of maratha
maratha
maratha empire history in marathi
history,history of maratha empire
maratha empire history map
maratha history in marathi
marathas history
maratha warriors
the marathas history
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
छत्रपति शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज जयंती स्पेशल
शिवाजी महाराज जीवन चरित्र
छत्रपती शिवाजी महाराजांच्यां घोड्यांची नावे
शिवाजी महाराज जयंती भाषण
पोवाडा शिवाजी महाराज
शिवाजी महाराज इतिहास
शिवाजी महाराज जीवन चरित्र मराठी
शिवाजी महाराज जीवन परिचय
शिवाजी महाराज इतिहास मराठी