मनोहर पंत भिडे गुरुजी हुशार विद्वान् बुध्दी मान त्यागी स्वभाव चे राष्ट्र भक्ती देश प्रेम शिकवणारे आहे असल्या लोकांची खऱ्या अर्थानं देश आणि समाज ल गरज आहे पान त्यांनी शिर्डी साई बाबा बद्दल अयोग्य चुकीचे विधान केले नाहीतर भिडे गुरुजी त्यागी नि स्वार्थी स्वभाव चे आहेत
महासंत ज्याने श्रींरामाला पाहिलंय तो आपल्याला ध्येयमंत्र देतो
शिवरायांचे आठवावे रूप 🙏🏼🙏🏼
नमन समर्थ रामदासांना
नमन छत्रपती शिवरायांना
जय शिवराय 🙏 जय हिंदू धर्म 🧡🙏🙏🙏🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏🚩🧡
गुरुजी राज्याचे आदर्श आहे
निश्चयाचा महामेरू |
बहुतजनांशी आधारू ||
अखंड स्थितीचा निर्धारू |
श्रीमंतयोगी ||
जय शिवराय 🚩🚩 हिंदू धर्म की जय..🚩🚩
जय शिवराय ❤
JAY GURUJI JAY SHIVAJI
जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
what an inspiration
जय शिवराय 🚩🙇⚔️
जय शिवराय🚩
2nd hindu wrudhay samrat bhide guruji ❤❤❤🎉🎉🎉🚩🪔🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏💪
Majha pre workout motivation
Ajun kahi nahi pahije
Hya pari 🔥🔥🔥🔥🔥
हर हर महादेव
HAR HAR MAHADEV
शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । भुमंडळी ।।१।। शिवरायांचे कैसे बोलणे। शिवरायांचे कैसे चालाणे । शिवरायांची सलगी देणे। कैसी असे ।।२।। सकल सुखांचा केला त्याग । म्हणोनी साधिजे तो योग । राज्य साधनाची लगबग कैसी केली ।।३।। याहुनी करावे विशेष । तरीच म्हणवावे पुरूष । या उपरी आता विशेष । काय लिहावे ।।४।। शिवरायांसी आठवावे। जीवित तृणवत मानावे । इहलोकी पर लोकी उरावे । किर्तिरुपे ।।५।।
निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।। ६ ।।
❤
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मनोहर गुरुजी
शिव रायांचे आठवावे रूप 🙏
🙏🙏🙏
ऐशा राजा होणे नाही...
मनोहर पंत भिडे गुरुजी हुशार विद्वान् बुध्दी मान त्यागी स्वभाव चे राष्ट्र भक्ती देश प्रेम शिकवणारे आहे असल्या लोकांची खऱ्या अर्थानं देश आणि समाज ल गरज आहे पान त्यांनी शिर्डी साई बाबा बद्दल अयोग्य चुकीचे विधान केले नाहीतर भिडे गुरुजी त्यागी नि स्वार्थी स्वभाव चे आहेत
जसा भिडे गुरुजींचा इतिहास खोदून खोदून शोधण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात तसच शिर्डीच्या साई च ही करा सत्य समोर येईल.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏