मी पण दापोलीची आहे व रत्नागीरीला गुहागरला चिपळूणला अगदी साखरपा देवरूख सगळीकडे नातेवाईक आहेत पण हे मंदीर पाहीलेल नाही वा ऐकलं पण नाही याची खंत वाटते.आता गावी गेल्यावर नक्की जाईन.व सगळ्यांना ही माहीती शेअर करीन जेणेकरून खुप जणांना जाण्याचं भाग्य लाभेल.धंन्यवाद.
🙏खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या सारख्या प्रेक्षकांन मुळे अपरिचित कोकण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी नक्कीच मदत मिलेलं आणि आमच्या ह्या प्रयत्नांना अधिक ऊर्जा मिळेल 🙏🙏
हा मंदिर आम्ही पाहिला आहे चिपळूण तालुक्यातील आहे व शिव लीग आहे आणि चार बाजूंन पाणी पणं आहे आम्हीं दर्शन घेतले आणि गावं देवीचे मंदिर आहे 🙏🙏🌹🌹🚩🚩 जय महाराष्ट्र 🇳🇪🇳🇪
हे माझे गाव आहे. मुंबई - गोवा मार्गावर चिपळूण च्या पुढे सावर्डेच्या पुढे दीड किलोमीटर वर वहाळ फाटा आहे येथुन सरळ मार्ग शिरंबे गावी मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत गाडीने पोहोचता येते.
हे मंदिर मी लहानपणी पाहिले आहे.आमची ट्रिप गेली होती.(आजोळच गाव बुंरबाड)कांसे कंळबुशी येथून पुढे शिरंबे.देऊळ मस्तच आहे आता तर फार छान केलेले दिसतंय.खुप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.🙏🌷👍👌
शिरंबे हे माझे गाव आहे. मुंबई-गोवा मार्गावर चिपळूणच्या पुढे सावर्डेच्या पुढे दीड किलोमीटर अंतरावर वहाळ फाट्यावरून सरळमार्गी शिरंबे गावी मल्लिकार्जुन मंदिरात वाहनाने जाता येते.श्रावणात प्रत्येक सोमवार आणि महाशिवरात्रीला मंदिरात खुप भाविक दर्शनास येतात. ब्लॉग करून माहिती दिल्याबद्दल नार्वेकरांना धन्यवाद
संगमेश्वर वरून मुबाईकडे जाताना नेशनल हायवेला डाव्या बाजूला एक वहाळ फाटा हे ठिकाण लागते आंबिट गावात आल्यावर तिथे कुणालाही विचारा. तिथून शिरंबे गावात जाण्यासाठी रिक्षा असतात.संगमेश्वर वरून साधारण 1 तास लागतो साधारण 48 किलोमीटर शिरंबे गाव आहे त्या गावात हे सुंदर मंदिर आहे. चिपळूण एस टी डेपो पासून साधारण 20 किलोमीटर वर हे मल्लिकार्जुन मंदिर आहे थोडे आतमधल्यापट्ट्यातील ही गाव आहेत त्यामुळे ट्रान्सपोर्ट साठी कसरत करावी लागते धन्यवाद,🙏🙏
दापोली तालुक्यात महादेवाचे खूप मंदिर आहेत ते खूप लोकांना माहिती नाही आहे काही समुद्र कीनारी असणाऱ्या गावांत तर काही डोगार भागात आहेत पांडव काळीन मंदिरे आहेत सर्व
🙏धन्यवाद भाऊ🙏 मी मुंबई नोकरी करतो आणि सुट्टीत आपलं कोकण लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत असतो.आपण सुचविलेली ठिकाण नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. शक्य झाल्यास पुढील ईमेल वर कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. uttamnarvekar01@gmail.com धन्यवाद🙏🙏
मी पण दापोलीची आहे व रत्नागीरीला गुहागरला चिपळूणला अगदी साखरपा देवरूख सगळीकडे नातेवाईक आहेत पण हे मंदीर पाहीलेल नाही वा ऐकलं पण नाही याची खंत वाटते.आता गावी गेल्यावर नक्की जाईन.व सगळ्यांना ही माहीती शेअर करीन जेणेकरून खुप जणांना जाण्याचं भाग्य लाभेल.धंन्यवाद.
🙏खूप खूप धन्यवाद🙏
तुमच्या सारख्या प्रेक्षकांन मुळे अपरिचित कोकण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी नक्कीच मदत मिलेलं आणि आमच्या ह्या प्रयत्नांना अधिक ऊर्जा मिळेल 🙏🙏
हा मंदिर आम्ही पाहिला आहे चिपळूण तालुक्यातील आहे व शिव लीग आहे आणि चार बाजूंन पाणी पणं आहे आम्हीं दर्शन घेतले आणि गावं देवीचे मंदिर आहे 🙏🙏🌹🌹🚩🚩 जय महाराष्ट्र 🇳🇪🇳🇪
🙏धन्यवाद🙏
अत्यंत प्रसन्न वाटले. जय महाराष्ट्र जय शंभु.
🙏धन्यवाद🙏
हर हर महादेव ओम नमः शिवाय हे देवा आम्हाला पण तुझं दर्शन होऊदे 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
मी चिपळूण संगमेश्वर गेलोय पण कधी ऐकले नाही पण आपण छानच माहिती सांगितली मी जाऊन पहाणार आहे 🙏
🙏धन्यवाद🙏
ओम् नमः शिवाय
🙏🙏
हरहरमहादेव ओंम नमः शिवाय हे देवा आम्हाला पण तुझं दर्शन होऊदेहरहरपार्वतीपतेशिवशंभू की जय ❤❤❤
🙏🙏
Om nmh shiya her her; mahadev far anand zala
🙏🙏
ॐ नमः शिवाय 🙏🙏🌺🌺
🙏🙏
अप्रतिम सुंदर👍
🙏🙏
Om namah shivay man prfullit zale khoop aabhari darshan dilyabaddal.🙏🙏
🙏🙏
खूप छान पत्ता पाठवलं तर बरं होईल दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय ओम् नमो भगवते वासुदेवाय नमो नमः शिवाय हर हर महादेव गर्जना केली आहे 🌹
धन्यवाद
गाव शिरंबे
तालुका संगमेश्वर
जिल्हा रत्नागिरी
@@KokanchiSafari धन्यवाद दादा नमस्कार
हे माझे गाव आहे. मुंबई - गोवा मार्गावर चिपळूण च्या पुढे सावर्डेच्या पुढे दीड किलोमीटर वर वहाळ फाटा आहे येथुन सरळ मार्ग शिरंबे गावी मल्लिकार्जुन मंदिरापर्यंत गाडीने पोहोचता येते.
Ek number mandir ahe
🙏🙏
हर हर महादेव 🌺 ओम् नमः शिवाय 🌺 हर हर महादेव 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏
🙏🙏
हर हर महादेव
🙏🙏
हर हर महादेव !
🙏🙏
खुपच सुंदर मंदिर आहे ऑम नम शिवाय
,🙏धन्यवाद🙏
ओम नमो नमः शिवाय
🙏🙏
ॐ नमः शिवाय 🙏🙏
🙏🙏
मस्त माहिती
🙏धन्यवाद🙏
मन प्रसन्न झाल ❤
🙏धन्यवाद🙏
🌹🙏🏻ॐ नमः शिवाय, हर हर महादेव 🌹🙏🏻
🙏🙏
हर हर महादेव 🙏
🙏🙏
Khoopch chhan mandir.
🙏धन्यवाद🙏
माझ्या गावचं आहे हे मंदिर, धन्यवाद हा व्हिडिओ बनवण्यासाठी
🙏धन्यवाद🙏
🕉️नमः शिवाय
हर हर महादेव
🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏
धन्यवाद ॐ नमो शिवाय खुप छान माहिती
🙏धन्यवाद🙏
अप्रतीम माहिती दिली आहे.
धन्यवाद
🙏धन्यवाद🙏
खूप छान माहिती आहे
🙏धन्यवाद🙏
जय शंभु नारायण.....
🙏🙏
🙏🙏 हर हर महादेव 🙏🙏
🙏🙏
आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात राहून आम्हाला माहित नाही. खरोखर छान माहिती दिली आपण, धन्यवाद 🙏👍🏼👍🏼👌👌
🙏धन्यवाद🙏
खूप छान 👌
🙏🙏
खूप खूप छान मस्तच
🙏धन्यवाद🙏
Har Har Mahadev 🙏
🙏🙏
मी सुद्धा पहिल्यांदा ऐकत आहे.मी सुद्धा हर्णै चा आहे.हर्णै रत्नागिरी खूप फेऱ्या होतात पण कधी ऐकलं नाही पण आता नक्की जाणार.
🙏🙏
Har har mahadev
🙏🙏
Khup chan
🙏धन्यवाद🙏
Apratim. Khoop. Sundar 💓
🙏धन्यवाद🙏
Har Mahadev
🙏🙏
Har Har Mahadev..🙏🌹♥️🌹🙏
🙏🙏
ओमःनमशिवाय खूप सुंदर नमस्कार 🙏
🙏🙏
धन्यवाद
हे मंदिर मी लहानपणी पाहिले आहे.आमची ट्रिप गेली होती.(आजोळच गाव बुंरबाड)कांसे कंळबुशी येथून पुढे शिरंबे.देऊळ मस्तच आहे आता तर फार छान केलेले दिसतंय.खुप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.🙏🌷👍👌
🙏🙏
🙏धन्यवाद🙏
कसे जावे लागते ह्या ठिकाणी धन्यवाद
@@damayantipawar7002 मला वाटतं आरवली येथुन रिक्षा करून जाता येईल.
आरवली ता.संगमेशवर.जि.रत्नागिरी..👍
Om namah Shivay
🙏🙏
हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव
🙏🙏
🙏🌹🌿 Har Har Mahadev 🌿🌹🙏
🙏🙏
Khup mast her her mahadav
🙏धन्यवाद🙏
खुपच चान महिती दिलित
🙏धन्यवाद🙏
Khoopch Sundar mandir
🙏धन्यवाद🙏
खुप सुंदर
🙏धन्यवाद🙏
ओम naamsshiva yy
🙏🙏
Har had mahadeva.
🙏🙏
आम्ही नेहमी जातो ,खूप छान मंदिर आहे ,,आपण ही या,,,,,,हर हर महादेव
🙏🙏
आम्ही गुहागरचे
खूप छान माहिती
🙏धन्यवाद🙏
नमस्कार, ओम् नमः शिवाय.धन्यवाद
🙏🙏
Har Har Mahadev.
🙏🙏
🙏🙏👌👌
🙏🙏
🌹🙏🙏🙏🙏🙏🍫🚩
🙏🙏
Om namah shivay
🙏🙏
छान मंदिर ❤ माहिती खूप छान सांगितली ❤ मी एप्रिल 2024 मध्ये कोकणात जाणार आहे तेव्हा नक्की मल्लिकार्जुन चे दर्शन घेईन ❤
🙏धन्यवाद🙏
Om namah shivay
🙏🙏
Har har mahadev🙏
🙏🙏
Jai bhole
🙏🙏
🙏🙏
🙏🌸🙏🌿🌿
🙏धन्यवाद🙏
Farach sunder mandir n dekhava
🙏धन्यवाद🙏
👌
🙏🙏
शिरंबे हे माझे गाव आहे. मुंबई-गोवा मार्गावर चिपळूणच्या पुढे सावर्डेच्या पुढे दीड किलोमीटर अंतरावर वहाळ फाट्यावरून सरळमार्गी शिरंबे गावी मल्लिकार्जुन मंदिरात वाहनाने जाता येते.श्रावणात प्रत्येक सोमवार आणि महाशिवरात्रीला मंदिरात खुप भाविक दर्शनास येतात. ब्लॉग करून माहिती दिल्याबद्दल नार्वेकरांना धन्यवाद
🙏धन्यवाद🙏
तुमच्या गावातील आणि मुंबईतील ग्रुप वर नक्की शेअर करा.
धन्यवाद
Om namah shivaya
🙏🙏
🙏🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🌷🌷
🙏🙏
JAI MHALSA JAI NAVDURGA SHRI SWAMI SAMARTH JAI SHANKER SAMARTH
🎉🎉🎉🎉🎉❤❤🎉
🙏🙏
श्रावणी सोमवारी आम्हि येथे दर्शनासाठी जातो.
🙏🙏
he maz maher ahe ...shirambe
🙏🙏
खूपच निसर्ग सम्पन्न आहे तुमचं गाव
मारळ गावाजवळ मार्लेश्वर मंदिर आहे मागे मोठा धबधबा आहे त्याची माहीत मिळु शकेल का?.
पावसाळ्यात तिथे जाण्याचा मानस आहे तुम्हाला तो ही व्हिडियो बघायला मिळेल चॅनेल वरती धन्यवाद.🙏🙏
@@KokanchiSafari पावसाळ्यात जरा संभाळून जावं लागेल.पण पावसाळ्यात खुप छान वाटेल.🙏👍
Om namah shivaya
🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🙏
दादा व्हिडिओ नंबर १२३ तो पण हर हर महादेव 🙏🙏🙏
🙏धन्यवाद🙏
Swargiy. Sundar. Konkan 💞
🙏🙏
मला या mandirababat माहिती नाही मी पण संगमेश्वर la होते कोण बोले पण नाही पूर्ण पत्ता सांगा कसे जायचे मी नक्की जाईल
संगमेश्वर वरून मुबाईकडे जाताना नेशनल हायवेला डाव्या बाजूला एक वहाळ फाटा हे ठिकाण लागते आंबिट गावात आल्यावर तिथे कुणालाही विचारा. तिथून शिरंबे गावात जाण्यासाठी रिक्षा असतात.संगमेश्वर वरून साधारण 1 तास लागतो साधारण 48 किलोमीटर
शिरंबे गाव आहे त्या गावात हे सुंदर मंदिर आहे. चिपळूण एस टी डेपो पासून साधारण 20 किलोमीटर वर हे मल्लिकार्जुन मंदिर आहे थोडे आतमधल्यापट्ट्यातील ही गाव आहेत त्यामुळे ट्रान्सपोर्ट साठी कसरत करावी लागते
धन्यवाद,🙏🙏
शिरंबे
🙏🙏
माझ्या मामा च गाव शिरंबे❤
🙏🙏
मी त्याच्या पुढे असलेल गाव पिलवली मधील आहे त्यामुळे आम्ही तेथे आंघोळीलाजातो
🙏धन्यवाद🙏
तुमच्या मित्रपरिवारात पाठवा
🙏🏻माझं गाव
🙏🙏
माझ्या आजोळी आहे ❤
🙏🙏
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏
अशीच अपरिचित ठिकाणे दाखवा भाई.
🙏नक्कीच धन्यवाद🙏
दापोली तालुक्यात महादेवाचे खूप मंदिर आहेत ते खूप लोकांना माहिती नाही आहे काही समुद्र कीनारी असणाऱ्या गावांत तर काही डोगार भागात आहेत
पांडव काळीन मंदिरे आहेत सर्व
🙏धन्यवाद भाऊ🙏
मी मुंबई नोकरी करतो आणि सुट्टीत आपलं कोकण लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत असतो.आपण सुचविलेली ठिकाण नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. शक्य झाल्यास पुढील ईमेल वर कॉन्टॅक्ट नंबर पाठवा. uttamnarvekar01@gmail.com
धन्यवाद🙏🙏
Mi he pahilyanda pahila 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
🙏🙏
संगमेश्वर नृसिंह मंदिरापासून किती लांब आहे?
साधारण 50 ते 60 किमी
या मंदिराचा पूर्ण ॲड्रेस जरा सांगा
🙏🙏
गाव शिरंबे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी
माझ्या बहिणीच घर मंदिरापासून पाच मिनिटांवर आहे.
🙏धन्यवाद🙏
खूपच सुंदर आणि मनाला शांती देणारा परिसर आहे तिथून जावसं वाटत नव्हतं🙏🙏
माझ्या ताई चे गाव आणि गावचे घर इथेच आहे...आम्ही बऱ्याच वेळेस इथे गेलो आहोत... 2016 साली महाशिवरात्री दिवशी इथे जाण्याचे भाग्य लाभले. ओम् नमः शिवाय 🙏
Narsimha mandir pun dakhva sagneshwarr che
,💐🙏धन्यवाद🙏💐
पुढच्या कोकण दौऱ्यात नक्कीच प्रयत्न करेन🙏🙏
दादा हे माझं गाव आहे.मालिकर्जुन् मंदिर
🙏🙏
खुप निसर्गरम्य गाव आहे तुमचं खुप भाग्यवान आहात तुम्ही
शिरंबे हे गाव माझा साखरवाडी आहे मि दिपक पवार
🙏खूप सुंदर आणि निसर्गसंपन्न आहे तुमचा गाव🙏
माझं गाव
🙏🙏
खूप सुंदर आहे तुमचं गाव आणि मंदिर
हे मंदिर कुठे आहे
शिरंबे गाव संगमेश्वर तालुका जिल्हा रत्नागिरी
Proper Adress patava Dada
गाव शिरंबे, तालुका संगमेश्वर जिल्हा सिंधुदुर्ग
चिपळूण वरून साधारण 25 किमी जाताना वहाळ फाट्यावरू जावं लागतं आम्ही मुंबई वरून गेलो होतो माझं गाव मालवण
Amche gaav
🙏🙏
तुमच्या ग्रुपवर नक्की शेअर करा
हे कोकनाध कूट आहे
शिरंबे गाव संगमेश्वर रत्नागिरी
सुरुवातीला पूर्ण पत्ता देऊन;जाण्या-येण्याची काय सोय आहे/कसं जाता येईल?जवळच मुख्य गाव इ.माहिती द्यावी.
ॐ नमः शिवाय
🙏🙏