काका... तुमचा वाडा खूप खूप छान आहे... या वयात पण तुम्ही तो खूप स्वच्छ आणि नीट नेटका ठेवलं आहे.. त्यासाठी तुम्हाला सलाम... इतकी वर्ष त्याचं जतन करण हे खूप अवघड काम आहे.. खूप कमी लोकांनाच हे जमतं 👌👌👌👏👏🙏🙏
सार्थ अभिमान आहे, जतन करणे ह छंद आहे चांगली गोष्टी माहिती, वस्तू व चांगली करंदीकर काकांच्या ध्येयवादी प्रयत्नास मानाचा मुजरा व अशी माणसं तत्व यांचे जतन व्हावे हीच इच्छा
फार सुंदर वाडा.त्याची फार निगुतीने जतन केला आहे.त्यातील प्रत्येक वस्तू किती प्रेमाने जपली आहे.किती तरी वस्तू आता बघायला मिळणे दुरापास्त आहे.तुमच्या या कार्याला व तुम्हाला मन:पूर्वक दंडवत.आपणास निरामय ,दीर्घायुष्य लाभो हा वाईच्या गणपतीला विनंती.
काका हा वाडा बघुन खुप आनंद वाटला कारण प्रत्येक खोलीतल्या मुख्यतः स्वैपाकघरातील रोजच्या लागणाऱ्या वस्तु आपण किती नीट नेटक्या तसेच इतर सगळ्याच गोष्टी मन लावुन सांभाळुन ठेवल्या आहेत.कौतुक करू तेवढे थोडे आहे.खुप खुप अभिनंदन.
नमस्कार ...मी शकील मुजावर रा. सातारा... एवढा जुना अनमोल ठेवा करंदीकर काकांनी जपून ठेवला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.... त्यांच्याकडील जुने पेपर व हस्तलिखित जे काही आहे हे सर्व दस्तावेज स्कॅन करून जपून ठेवले पाहिजे ..करंदीकर काकांना सलाम...👍
शब्दच नाहीत, अतिशय सुंदर रीतीने वाडा आणि संग्रहालंय जपलंय त्यांना मानाचा मुजरा.प्रेम, निष्ठा आणि संस्कृतीचा संगम असल्याशिवाय हे शक्य नाही.ह्या वयात ही ते वाड्यावर लहान मुलासारखं प्रेम करतात हे निश्चितच कौ तुकास्पद आहे.
🙏 प्रथम ती. करंदीकरांचा साष्टांग नमस्कार. हे सर्व जपणे किती अवघड आहे. आपण निगुतीने, काळजीपूर्वक हे जपलय याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आपला मला खूप अभिमान वाटतो. शब्द अपुरे आहेत. वाईत माझी मुलगी आहे. आता आलो की आपल्या वाड्यात नक्की येईन. खूप खूप धन्यवाद 👌✌👍🚩
अप्रतिम! करंदीकर काकांना प्रणाम! काका एका वेगळ्या जगात घेऊन गेले, एवढ्या पुरातन वस्तू ईतक्या चांगल्याप्रकारे सांभाळणे म्हणजे आजकाल खूपच अवघड आहे, आणि काकांनी ते करुन दाखवलंय, हॅट्स अप.
आदरणिय श्री. करंदिकरजी आपणास मानाचा मुजरा. सरकारने नव्हे तर माय माऊली जनतेने आपणास भारतरत्न द्यायला पाहिजे. ऊदंड आयुष्श व आरोग्य चिंतीतो. वाइकरांनी आपणास जीव लावावा.
अदभुत खजिना आहे हे आमचें भाग्य बोलतो मराठी माणसाचीच मान अभिमानाने उंचावली आहे श्री प्रकाश जी करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली एवढा मोठा वाडा आणि मौल्यवान वस्तू जपवणूक करीत आहे मानाचा मुजरा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
खूपच सुंदर, अप्रतिम व्हिडिओ तयार केला आहेस. स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तू आणि वस्तू हे त्या काळातील सामाजिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीचे दर्शन घडवतात. असे ऐतिहासिक वारसा जतन करणारे काका त्यांचे महान कार्य पुढील पिढीला एक प्रेरणा ,आदर्श घालून देणारेच आहे.तुझ्यामुळे खूपच दुर्मिळ गोष्टी बघायला मिळाल्या .धन्यवाद काकांना सांस्कृतिक.नमस्कार.
अप्रतिम vdo केला आहे.. हे घर खूप दर्जेदार राखलं आहे प्रकाशजींनी. जुनं ते सोनं.. खूप कष्ट घ्यावे लागतात हे सगळं सांभाळण्या साठी.तुम्ही आणि तुमच्या टीमचे आभार. कधी योग आला तर आवर्जून जाईन.. 🙏🙏
सर, वाई येथील मा. करंदीकर ह्या तपस्वी आजोबानी पिढीजात वाड्याच्या शतकं संग्रहित नांदत्या वाड्याचं दर्शन घडविणा-या तत्कालीन वापराच्या, मनोरंजनाच्या व शौकिनतेच्या फक्त वाड्यासह त्याच्या मालकीच्या वस्तूंचं उत्तम स्थितीत काळीजप्रेमाने कष्टपूर्वक केलेलं जतन पाहून अचंबित व्हायला होतं. ह्या करंदीकर वाड्याचं जतन व अलौकिक दर्शन पुढच्या पिढ्यांना असंच होत रहावं अशी त्यांची इच्छा असून हा वाडा असंच जुन्या संस्कृतीचं दर्शन घडवीत राहो. ह्याच शुभेच्छा!🙏🏼😅 अप्रतिम एका जुन्या खानदानी वाड्याचं दर्शन घडवल्याबद्दल आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा!💐
किती समृद्धी होती आपल्या कडे हे या वाड्यावरुन समजतं. असे कित्येक वाडे नादान पणे जातीयवादी लोकांनी जाळून नष्ट केले आणि समृद्धी लयाला घालवली. काका सलाम तुम्हाला.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जुन्या आठवणी जाग्या झाल्या.... खूप खूप आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा खूप छान वाटले आपला हा अमुल्य ठेवा पाहून मन भरून आले तुमच्या जिद्दीला सलाम जरूर भेटुया
खुप छान महिती काका… बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या…..हे पण कळत की त्या ही वेळेला बऱ्याच गोष्टी अत्याधुनिक वाटव्या अशा आहेत…..Salute to your vision and dedication….❤
शतशः प्रणाम! खूप निगुतीने एक एक वस्तू जपली आहे. छान मांडणी केली आहे. तांब्या पितळेची भांडी, वृत्तपत्र, लाईटचे बटन, मेणबत्ती स्टॅण्डपासून सर्वच गोष्टी अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहेत. हा वारसा जतन केल्याबद्दल मनापासून अभिनंदन !
खूप छान..किती आवडीने आणि मेहनतीने वडिलोपार्जित वाडा आणि जुन्या वस्तूंचे संग्रहालय जतन करून ठेवले आहे.. तुम्हाला शतशः नमन.. ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या वाड्याची अनमोल ठेव आहे त्यांनी हे सगळं जपण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला पाहिजे.
ती. करंदीकर आजोबांना नमस्कार! आणि चॅनेल चेही खुप आभार इतका सुंदर, जुना वाडा व्यवस्थित पणे, संपूर्ण दाखवल्याबद्दल!🙏👏🏻 ज्या पद्धतीने हा वाडा आजोबांनी जपलाय खरंच तोड नाही..अशक्य सुंदर!!
प्रचंड मेहनत तुम्ही घेतली आहे. खरच हे ऐश्वर्य आणि ऐतिहासिक संग्रह खूप मोलाचा आहे. तुमचे आभार आणि धन्यवाद मानायला शब्दाचं नाहीत 🙏🙏 पण तुमच्या ईच्छा पुर्ण होवोत हीच प्रार्थना
रुपकजी इतकी सुंदर आणि शुभ वास्तु दाखवलीत. खुप खुप धन्यवाद. अहो घरात फक्त एकच व्यक्ती पण घर गोकुळासारखं नांदतं वाटतंय. करंदीकर काकांना फक्त निरोगी दीर्घायुष्य लाभो. एकदा नक्कीच भेट देवू. सुनिता जाधव. पुणे.
आजोबा एखाद्या नातवंडासारखे प्रेम देऊन जपला आहे वाडा. या सर्व वस्तू ओळखीच्या वाटतात. कौतुक करायला शब्दच नाहीत. खूप खूप धन्यवाद. आवाज व ध्वनीचित्रमुद्रण उत्तम.
🙏वाईचे भूषण अशा याआजोबाअंना आमचा मानाचा मुजरा आज तर घरात आणलेली वस्तु काही दिवसांनी सापडत नाही स्वच्छता व निटनेटके पणा हा हा पण वारसाच असतोआपले मनःपूर्वक अभिनंदन!👌👍👏👏💐🌷
खूपच सुंदर, किती छान सांभाळून ठेवले आहे करंदीकर काकांनी, त्यांच्या चेहऱ्यावरील तेज, वाटत नाहीत 80 वर्षाचे असतील म्हणून, काकांना शतशः प्रणाम मी जेव्हा वाईला जाईन तेव्हा काकांना भेटण्यास नक्की जाणार आहे.
काका, तुमची वाडा जपण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मला माझ्या वडिलांनी केलेले प्रयत्न आठवतात. मला त्यांना पाठिंबा देता आला नाही याची सल मनाला लागून राहिली. तुमचे प्रयत्न पाहून मन भरुन आले. आपल्याला शतकोटी धन्यवाद. 🙏🙏🙏
छान आहे वाडा व आपले संग्रहालय , माहीतीही छान सांगितली, खरच इतक जतन कोण करते,? फार फार तर एक दोन वस्तू ठेवतात ,खरच कौतुकास्पद आहे, शाळांनी ट्रीप काढून दावण्या योग्य ,❤
नमस्कार काका आम्ही पण वाई मध्ये पावगी वाड्यामध्ये राहत होतो.. तुमच्या व्हिडिओमुळे सर्व सर्व लहानपणीच्या आठवणीं जाग्या झाल्या खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार.
मीही वाईची आहे. वाईतील वाडे नामशेष होत आहेत. तुम्ही हा वाडा जपलाय खूप खूप छान वाटले.मन भरुन आले.
धन्यवाद 🙏
फारच सुंदर. किती प्रेमाने सर्व सांभाळून ठेवलय. .सर्व वस्तू जपून ठेवल्या आहेत. आणि सर्वात महत्वाच म्हणजे अतिशय स्वच्छ.
कमाल आहे. काकांना शतशः प्रणाम
धन्यवाद 🙏
मी सुध्दा करंदीकर. आमचाही वाडा गंगापूरीतच होता.....पण जे आम्हाला जमलं नाही ते तुम्ही केलेत. तुमचा सार्थ अभिमान आणी तुमचे मन:पूर्वक अभिनंदन
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
सुंदर
😊😮😅
खूप मेहनत घेतली आहे काकांनी. मनःपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार!!! 🙏🙏
काका... तुमचा वाडा खूप खूप छान आहे... या वयात पण तुम्ही तो खूप स्वच्छ आणि नीट नेटका ठेवलं आहे.. त्यासाठी तुम्हाला सलाम... इतकी वर्ष त्याचं जतन करण हे खूप अवघड काम आहे.. खूप कमी लोकांनाच हे जमतं 👌👌👌👏👏🙏🙏
धन्यवाद 🙏
खूपंच chhan ❤❤
7 @@rupaksane😮tur6ģ😮
सार्थ अभिमान आहे, जतन करणे ह छंद आहे
चांगली गोष्टी माहिती, वस्तू व चांगली करंदीकर काकांच्या ध्येयवादी प्रयत्नास मानाचा मुजरा व अशी माणसं तत्व यांचे जतन व्हावे हीच इच्छा
धन्यवाद 🙏
काका.... जे सरकारला किंवा अधिकाऱ्यांना जतन करायला जमतं नाही ते तुम्ही एकट्याने करून दाखवले आहे. ग्रेट आहात ,
धन्यवाद 🙏
Unbelievable ,
आम्ही मराठे कुटुंब राहून आलो आहोत ह्या वाड्यात. खूप छान जपला आहे हा वाडा
धन्यवाद 🙏
या पौराणिक वाडाची काळजी घेणारे आजोबांनंतर कोणी नाही हे ऐकून वाईट वाटले.कदाचित कोणीतरी या मराठी संस्कृतीचे संवर्धन केले तर ते भावी पिढ्यांना वरदान ठरेल
धन्यवाद 🙏
फार सुंदर वाडा.त्याची फार निगुतीने जतन केला आहे.त्यातील प्रत्येक वस्तू किती प्रेमाने जपली आहे.किती तरी वस्तू आता बघायला मिळणे दुरापास्त आहे.तुमच्या या कार्याला व तुम्हाला मन:पूर्वक दंडवत.आपणास निरामय ,दीर्घायुष्य लाभो हा वाईच्या गणपतीला विनंती.
हि वाईच्या गणपतीला.
अतिशय निगुतीने जपलेला वारसा आहे,खूपच कौतुक आणि अभिमान वाटला करंदीकर काकांचा
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
काका हा वाडा बघुन खुप आनंद वाटला कारण प्रत्येक खोलीतल्या मुख्यतः स्वैपाकघरातील रोजच्या लागणाऱ्या वस्तु आपण किती नीट नेटक्या तसेच इतर सगळ्याच गोष्टी मन लावुन सांभाळुन ठेवल्या आहेत.कौतुक करू तेवढे थोडे आहे.खुप खुप अभिनंदन.
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर केलाय video 👌👌 काकांनी किती कष्टाने आणि मुख्य म्हणजे प्रेमाने हे सर्व जतन केलंय. साष्टांग नमस्कार 🙏🙏
@@pratimavaishnav8045 धन्यवाद 🙏
नमस्कार ...मी शकील मुजावर रा. सातारा... एवढा जुना अनमोल ठेवा करंदीकर काकांनी जपून ठेवला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.... त्यांच्याकडील जुने पेपर व हस्तलिखित जे काही आहे हे सर्व दस्तावेज स्कॅन करून जपून ठेवले पाहिजे ..करंदीकर काकांना सलाम...👍
धन्यवाद 🙏
खुपच सुंदर
शब्दच नाहीत, अतिशय सुंदर रीतीने वाडा आणि संग्रहालंय जपलंय त्यांना मानाचा मुजरा.प्रेम, निष्ठा आणि संस्कृतीचा संगम असल्याशिवाय हे शक्य नाही.ह्या वयात ही ते वाड्यावर लहान मुलासारखं प्रेम करतात हे निश्चितच कौ तुकास्पद आहे.
धन्यवाद 🙏
जुन्या काळातल्या वाड्यातील मुक्या वस्तूबरोबरच बोलके पेपर वाचायला मिळाले खूप खूप धन्यवाद काका....
खूपच सुदंर बोलायला शब्द नाहीत, करंदीकर आजोबांना मानाचा नमस्कार त्याच्या मुळे हा बहुमूल्य ठेवा पाहण्यासाठी मिळाला.
धन्यवाद 🙏
तुम्ही अत्यंत मेहनत घेऊन प्रेमाने जपलाय हा वाडा. इतिहास डोळ्यांसमोर उभा केला, खुप धन्यवाद.
अभिप्राय बद्दल धन्यवाद 🙏
🙏 प्रथम ती. करंदीकरांचा साष्टांग नमस्कार. हे सर्व जपणे किती अवघड आहे. आपण निगुतीने, काळजीपूर्वक हे जपलय याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. आपला मला खूप अभिमान वाटतो. शब्द अपुरे आहेत. वाईत माझी मुलगी आहे. आता आलो की आपल्या वाड्यात नक्की येईन. खूप खूप धन्यवाद 👌✌👍🚩
धन्यवाद 🙏
अप्रतिम! करंदीकर काकांना प्रणाम! काका एका वेगळ्या जगात घेऊन गेले, एवढ्या पुरातन वस्तू ईतक्या चांगल्याप्रकारे सांभाळणे म्हणजे आजकाल खूपच अवघड आहे, आणि काकांनी ते करुन दाखवलंय, हॅट्स अप.
धन्यवाद 🙏
आदरणिय श्री. करंदिकरजी आपणास मानाचा मुजरा. सरकारने नव्हे तर माय माऊली जनतेने आपणास भारतरत्न द्यायला पाहिजे. ऊदंड आयुष्श व आरोग्य चिंतीतो. वाइकरांनी आपणास जीव लावावा.
धन्यवाद 🙏
खूपच छान!
जुन्या वास्तू आणि जुन्या वस्तू जपल्या पाहिजेत. आपली संस्कृती आणि इतिहास त्यामुळे समजतो. भविष्यात पर्यटन वाढीसाठी हा मोलाचा ठेवा आहे.
धन्यवाद 🙏
मी राजू ..लेले वाड्यात राहत होतो.. सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या... मस्त.....
धन्यवाद 🙏
अप्रतिम, करंदीकर काकाची जपणूक व दुर्मीळच चित्रीकरण
धन्यवाद 🙏
खूपच छान संकलन आहे आदर वाटतो असे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा नतमस्तक आहे
Old is Gold. खुप खुप छान.
तुम्हाला शतशः प्रणाम ❤
धन्यवाद 🙏
हा वाडा अगदी छान आहे. वीडियो पहाताना
असं वाटतं की तो जुना काळ जगतोय आपण .. किती छान
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर वाडा.. काकांच्या मेहनतीला सलाम..
करंदीकर काका मनापासून अभिनंदन....तुम्हाला खरंच सरकार तर्फे बक्षिस मिळाले पाहिजे.... exceptional devotion ... शत शत नमन
धन्यवाद 🙏
खुपच सुरेख वाडा आहे.या वयातही निगुतीने सांभाळत आहात,हे फार कौतुकास्पदच आहे.
धन्यवाद 🙏
अदभुत खजिना आहे हे आमचें भाग्य बोलतो मराठी माणसाचीच मान अभिमानाने उंचावली आहे श्री प्रकाश जी करंदीकर यांच्या नेतृत्वाखाली एवढा मोठा वाडा आणि मौल्यवान वस्तू जपवणूक करीत आहे मानाचा मुजरा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
धन्यवाद 🙏
फारच छान वाटलं. यातील बऱ्याच गोष्टी आधी बघितल्या आहेत. आजोबांना सादर नमन.
धन्यवाद 🙏
सुंदर .. दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू पाहून मन भूतकाळात गेले.
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर, अप्रतिम व्हिडिओ तयार केला आहेस. स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तू आणि वस्तू हे त्या काळातील सामाजिक, कौटुंबिक, अध्यात्मिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीचे दर्शन घडवतात. असे ऐतिहासिक वारसा जतन करणारे काका त्यांचे महान कार्य पुढील पिढीला एक प्रेरणा ,आदर्श घालून देणारेच आहे.तुझ्यामुळे खूपच दुर्मिळ गोष्टी बघायला मिळाल्या .धन्यवाद काकांना सांस्कृतिक.नमस्कार.
सांस्कृतिक नाही साष्टांग नमस्कार.
अप्रतिम vdo केला आहे.. हे घर खूप दर्जेदार राखलं आहे प्रकाशजींनी. जुनं ते सोनं.. खूप कष्ट घ्यावे लागतात हे सगळं सांभाळण्या साठी.तुम्ही आणि तुमच्या टीमचे आभार. कधी योग आला तर आवर्जून जाईन.. 🙏🙏
धन्यवाद 🙏
सर, वाई येथील मा. करंदीकर ह्या तपस्वी आजोबानी पिढीजात वाड्याच्या शतकं संग्रहित नांदत्या वाड्याचं दर्शन घडविणा-या तत्कालीन वापराच्या, मनोरंजनाच्या व शौकिनतेच्या फक्त वाड्यासह त्याच्या मालकीच्या वस्तूंचं उत्तम स्थितीत काळीजप्रेमाने कष्टपूर्वक केलेलं जतन पाहून अचंबित व्हायला होतं. ह्या करंदीकर वाड्याचं जतन व अलौकिक दर्शन पुढच्या पिढ्यांना असंच होत रहावं अशी त्यांची इच्छा असून हा वाडा असंच जुन्या संस्कृतीचं दर्शन घडवीत राहो. ह्याच शुभेच्छा!🙏🏼😅 अप्रतिम एका जुन्या खानदानी वाड्याचं दर्शन घडवल्याबद्दल आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा!💐
Kaka tumache abhinaandan
खुप छान काका छान ठेवलाय वाडा लहानपणी आम्ही येत असू या वाड्यात मी गंगापूरीतलीच थोपटे वाडा
धन्यवाद 🙏
खुपच सुंदर आणि काका प्रत्येकाला सगळी माहिती तेवढ्याच प्रेमाने देतात न कंटाळता माझ माहेर गंगापुरी हा वाडा खुप जवळुन पाहिला आहे
धन्यवाद 🙏
किती समृद्धी होती आपल्या कडे हे या वाड्यावरुन समजतं. असे कित्येक वाडे नादान पणे जातीयवादी लोकांनी जाळून नष्ट केले आणि समृद्धी लयाला घालवली.
काका सलाम तुम्हाला.. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
Excellent !!!
अप्रतिम खूप छान जतन केलंय तुम्ही हे सर्व किती कष्टाचं काम आहे त्यामधून तुमचं या वाड्यावरचं प्रेम दिसून येतंय 👌🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
करंदीकर सरांचा खूपच कौतुक. माझी सुद्धा अशीच इच्छा होती. धन्यवाद.
धन्यवाद 🙏
आमचा पण वाडा होता पण आम्हांला तो राखता आला नाही.आपण खूप निगुतीने जपला आहे.छान वाटले .आपले मनःपूर्वक अभिनंदन
धन्यवाद 🙏
जुन्या आठवणी जाग्या झाल्या....
खूप खूप आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा
खूप छान वाटले
आपला हा अमुल्य ठेवा पाहून मन भरून आले तुमच्या जिद्दीला सलाम
जरूर भेटुया
धन्यवाद
Congratulation kaka,khup chan ,ekda nakki bhet deu ya vadyala🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
खूप सुंदर ❤ जुना वाडा आणि संग्रहालय बघून चकित व्हायला झाले. मनापासून धन्यवाद टीम ! - भाग्येश अवधानी
धन्यवाद 🙏
फारच सुंदर आणि आदर्श घेण्याजोगे शतशः नमस्कार
खूप छान जतन करून ठेवलं आहे ,कौतुक करण्यासारखे आहे ,आम्हा बघायला यायला आवडेल .
काय नाही या वाड्यात? खूप आवडीने सर्व जतन केले आहे, खूप कष्ट आणि वेळ देत आहेत काका, 👍👍
धन्यवाद 🙏
करंदीकर काका
वाडा खूपच सुंदर आहे.
आपण जतन करून ठेवला, खूप छान !
धन्यवाद 🙏
खुप छान वाडा धन्यवाद काका किती व्यवस्थित ठेवला
धन्यवाद 🙏
करंदीकर काका नमस्कार, खूपच सुंदर जपला आहे वाडा.या वाड्यालगतच्या गायकवाड वाड्यात माझे बालपण गेले आहे.
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
फार सुंदर पध्दतीने वाडा अणि वस्तूंचे जतन केले आहे. आजकाल वाडा पहायला मिळणे हेच विशेष आहे. 👌🙏
धन्यवाद 🙏
काका खुप सुंदर जपले आहे सर्व जुन्या मुल्यवान आठवनी मस्त .
धन्यवाद 🙏
खूप छान वाटले जुन्या वस्तू पाहून आनंद वाटला धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
आम्ही इथे राहून आलो आहे. खूप खूप सुरेख जतन करून ठेवले आहे. आमचा पाहुणचार तर खूपच छान केले
करंदीकर आजोबांना आमचा सलाम आणि दंडवत 🙏🙏🙏👍👌🌹
धन्यवाद 🙏
नमस्कार काका माझही आपल्या जुन्या वस्तू जुनी वास्तू वर खूप प्रेम आहे खूप छान वाटलं तूमचा वाडा बघून
धन्यवाद 🙏
खूप अभिमान वाटला करंदीकर काका तुम्हाला शतशः प्रणाम .आपल्या पूर्वजांनी पण फार काळजीपूर्वक वाडा आणि सर्व जून्या वस्तूंची जपणूक केली आहे.सर्वांना प्रणाम.
धन्यवाद 🙏
Khup chan proud of waikar
खुप छान महिती काका… बऱ्याच गोष्टी पहिल्यांदाच पाहायला मिळाल्या…..हे पण कळत की त्या ही वेळेला बऱ्याच गोष्टी अत्याधुनिक वाटव्या अशा आहेत…..Salute to your vision and dedication….❤
धन्यवाद
शतशः प्रणाम! खूप निगुतीने एक एक वस्तू जपली आहे. छान मांडणी केली आहे. तांब्या पितळेची भांडी, वृत्तपत्र, लाईटचे बटन, मेणबत्ती स्टॅण्डपासून सर्वच गोष्टी अतिशय स्वच्छ आणि सुंदर आहेत. हा वारसा जतन केल्याबद्दल मनापासून अभिनंदन !
धन्यवाद 🙏
काका तुमचे मनापासून अभिनंदन, तुमच्या मुळे आमच्या पिढीला सांस्कृतीक वारसा कळला. धन्यवाद.
धन्यवाद 🙏
अतिशय सुंदर. मी पण वाईकर. रविवार पेठेत मोठा झालो. करंदीकर साहेब, तुम्हाला मानाचा मुजरा.❤
धन्यवाद 🙏
जय श्रीराम, खुपच सुंदर जतन केलाय करंदीकरांनी वाडा!
धन्यवाद 🙏
Salute aajoba.kiti chan ,iatak tumhi aavadinw karata.
धन्यवाद 🙏
खूप छान..किती आवडीने आणि मेहनतीने वडिलोपार्जित वाडा आणि जुन्या वस्तूंचे संग्रहालय जतन करून ठेवले आहे.. तुम्हाला शतशः नमन.. ज्यांच्याकडे अशा प्रकारच्या वाड्याची अनमोल ठेव आहे त्यांनी हे सगळं जपण्यासाठी निश्चितच प्रयत्न केला पाहिजे.
धन्यवाद 🙏
खूब सुंदर वाडा आहे करंदीकर काका ना खूब खूब शुभकामना
धन्यवाद 🙏
मी माहेरची करंदीकर,आता वय 78,हा वारसा जपायला हवा हे खरचं आहे.प्रकाश करंदीकरांनी तो जपला हे बघून आनंद झाला. त्यांना मनापासून धन्यवाद.
धन्यवाद 🙏
रूपक,
फार सुंदर.
सर्वांपर्यंत अशा प्रकारची माहिती पोहोचली पाहिजे.
हा अमूल्य वारसा कसा जतन होईल, हा विचार केला पाहिजे.
धन्यवाद 🙏
अप्रतिम माहिती..करंदीकर काका .ग्रेटआहेतच पण रुपक तू पण खुप छान माहिती आमच्या पर्यंत कीती छान रितीने पोहचवलीस....दोघेही ग्रेट आहात ...❤
धन्यवाद 🙏
ती. करंदीकर आजोबांना नमस्कार! आणि चॅनेल चेही खुप आभार इतका सुंदर, जुना वाडा व्यवस्थित पणे, संपूर्ण दाखवल्याबद्दल!🙏👏🏻 ज्या पद्धतीने हा वाडा आजोबांनी जपलाय खरंच तोड नाही..अशक्य सुंदर!!
धन्यवाद 🙏
खुप खुप खुपच सुंदर आहे सगळे. पूर्वीच्या काळात गेल्या सारखे वाटले vlog बघताना 🙏👌👌👌❤❤❤⭐⭐⭐⭐⭐
धन्यवाद 🙏
प्रचंड मेहनत तुम्ही घेतली आहे. खरच हे ऐश्वर्य आणि ऐतिहासिक संग्रह खूप मोलाचा आहे. तुमचे आभार आणि धन्यवाद मानायला शब्दाचं नाहीत 🙏🙏 पण तुमच्या ईच्छा पुर्ण होवोत हीच प्रार्थना
धन्यवाद 🙏
रुपकजी इतकी सुंदर आणि शुभ वास्तु दाखवलीत. खुप खुप धन्यवाद. अहो घरात फक्त एकच व्यक्ती पण घर गोकुळासारखं नांदतं वाटतंय. करंदीकर काकांना फक्त निरोगी दीर्घायुष्य लाभो. एकदा नक्कीच भेट देवू. सुनिता जाधव. पुणे.
धन्यवाद 🙏
Very well maintained ! Hats off to Karandikar kaka for preserving our history and cultural treasure 🙏
धन्यवाद 🙏
खूप छान वाटले वाडा पाहून
Kaka tumache khup khup abhar...khup Sundar jamavala ,mahiti dili
धन्यवाद 🙏
खुप छान जतन केलं आहे काका हल्लीच्यामुलांनाहेमाहितहीनसेल अप्रतिम👌👌👌🙏
धन्यवाद 🙏
आजोबा एखाद्या नातवंडासारखे प्रेम देऊन जपला आहे वाडा. या सर्व वस्तू ओळखीच्या वाटतात. कौतुक करायला शब्दच नाहीत. खूप खूप धन्यवाद. आवाज व ध्वनीचित्रमुद्रण उत्तम.
धन्यवाद 🙏
अप्रतिम, अनमोल ठेवा 🙏🏻
धन्यवाद 🙏
फार सुंदर .. Hats off to your efforts in reviving this old .. glorious treasure
धन्यवाद 🙏
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. खूप छान जतन केलाय वाडा. अचानक व्हिडिओ बघण्यात आला आणि अश्चर्यचकितच झाले. काका तुम्हाला नमस्कार
धन्यवाद 🙏
आजही. मेंटेन चांगले केले. स्वछता आणि रचना अतिशय सुंदर. 🙏
धन्यवाद 🙏
वा!!उत्कृष्ट!!!
धन्यवाद 🙏
🙏वाईचे भूषण अशा याआजोबाअंना आमचा मानाचा मुजरा आज तर घरात आणलेली वस्तु काही दिवसांनी सापडत नाही स्वच्छता व निटनेटके पणा हा हा पण वारसाच असतोआपले मनःपूर्वक अभिनंदन!👌👍👏👏💐🌷
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
शतशः प्रणाम. वाईकर असल्याचा अभिमान वाटतो. 🎉🎉🎉
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर, किती छान सांभाळून ठेवले आहे करंदीकर काकांनी, त्यांच्या चेहऱ्यावरील तेज, वाटत नाहीत 80 वर्षाचे असतील म्हणून, काकांना शतशः प्रणाम मी जेव्हा वाईला जाईन तेव्हा काकांना भेटण्यास नक्की जाणार आहे.
धन्यवाद 🙏
Atishay sunderch vade shabd nahit. Aplyala nirogi dirghayusy labho.
धन्यवाद 🙏
काका, तुमची वाडा जपण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. मला माझ्या वडिलांनी केलेले प्रयत्न आठवतात. मला त्यांना पाठिंबा देता आला नाही याची सल मनाला लागून राहिली. तुमचे प्रयत्न पाहून मन भरुन आले. आपल्याला शतकोटी धन्यवाद. 🙏🙏🙏
धन्यवाद 🙏
फारंच सुंदर. अभिमानास्पद. खूप विशेष कार्य आपण केलेलं आहे. हे करणं अजिबात सोपं नाहीये. आपणांस त्रिवार वंदन.
धन्यवाद 🙏
फारच सुंदर ठेवलाय पण अप्रतिम
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर, काका तुम्हाला धन्यवाद.
धन्यवाद 🙏
काका तुम्हांला शतशः नमन 🙏🏻 किती कष्ट घेतले असतील तुम्ही अशी उत्तम जपणूक करायला
खूपच छान
धन्यवाद 🙏
छान आहे वाडा व आपले संग्रहालय , माहीतीही छान सांगितली, खरच इतक जतन कोण करते,? फार फार तर एक दोन वस्तू ठेवतात ,खरच कौतुकास्पद आहे, शाळांनी ट्रीप काढून दावण्या योग्य ,❤
धन्यवाद 🙏
खूप सूंदर
सिनेमात वाडा पाहिला होता
आणि आता प्रत्यक्ष करंदीकरकाकांनी वाडा दाखविला पूवीॅच्या जतन केलेल्या त्या वस्तू खूपच छान वाटलं
काकांना शतशः प्रणाम
धन्यवाद
फारच सुंदर पाहून फार आनंद झाला.
धन्यवाद 🙏
नमस्कार काका आम्ही पण वाई मध्ये पावगी वाड्यामध्ये राहत होतो.. तुमच्या व्हिडिओमुळे सर्व सर्व लहानपणीच्या आठवणीं जाग्या झाल्या खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार.
धन्यवाद 🙏
तुमचे हार्दिक अभिनंदन पुढच्या पिढीला प्रेरणादायी आहे you are great 🎉❤
धन्यवाद 🙏
आपण फार महत्त्वाचेच काम करीत आहात.हे संभालण्यासाठी योग्य व्यक्ति मिळावी, ही शुभेच्छा . अ.वा.कोकजे,गिरगाव, मुंबई 4
धन्यवाद 🙏
काका वाई हे माझे आवडते गाव आहे तुम्ही वाडा छान जपला आहे धन्यवाद
धन्यवाद 🙏
खूपच सुरेख व्हीडीयो! धन्यवाद
धन्यवाद 🙏
कौतुकास्पद❤❤❤