6000 रुपये महिना झालाच पाहिजे प्रहार दिव्यांग क्रांती शिर्डी बच्चू भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 6000 रुपये महिना झालाच पाहिजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तातडीची बैठक घेऊन आदेश देण्यात यावे
बच्चू भाऊ कडू साहेब दिव्यांग बांधवाचे आधार दैवत खरोखरच महाराष्ट्र राज्यात असे नेते कुठेच नाही साधं दिव्यांग बांधवाजवळ यायला कुणीही तयार होत नाही बच्चू साहेब एवढ्या पावसात भिजत आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्व लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहल, तुम्हाला मानाचा मुजरा, निश्चित सरकारने दिव्यांग बांधवाच्या पेन्शन मध्ये वाढ, 6 हजार करायलाच पाहिजे, 🙏🙏🙏🙏
दिव्यांग बांधू बंधूंना सलाम आहे माझा त्यांनीहे आंदोलन यशस्वी पद्धतीने मांडलेला आहे त्याची बाजू सरकारपर्यंत ठेवली आहे तरी मी माझ्या सर्व दिव्यांगांना कडून बच्चू भाऊ आणि समस्त दिव्यांग बांध आंदोलनात सहभागी झालेल्यासर्व दिव्यांग बांधव त्यांचं मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय श्रीराम
दिव्यांगाना खरच पेन्शन वाढीची गरज आहे, जे सक्षम आहेत त्यांना सरकार कसला न विचार करता निधी मंजूर करतात, म दिव्यंगाना तुमचाच आधार आहे अशी मागायची वेळ अनु देउ नका
भावी सीएम बच्चू कडू यांना केले पाहिजे कारण दिव्यांगासाठी लोकांसाठी झगडनारा माणूस आहे दिव्यांगासाठी 6000 पेन्सिल दिव्यांगासाठी कायदा सुरक्षा व सरकारी खात्यात नोकऱ्या व्यवसाय करण्याची संधी दिली पाहिजे खाजगी क्षेत्रामध्ये दिव्यांगासाठी स्थान दिले पाहिजे
भावी सीएम बच्चू कडू यांना केले पाहिजे कारण दिव्यांगासाठी लोकांसाठी झगडनारा माणूस आहे दिव्यांगासाठी 6000 पेन्सिल दिव्यांगासाठी कायदा सुरक्षा व सरकारी खात्यात नोकऱ्या व्यवसाय करण्याची संधी दिली पाहिजे
दिव्यांगाना 6000 सहा हजार रूपये पेंशन वायलाच पाहिजे कारण की आपल्या कडून मंत्री Tax घेतात आणी स्वताः किती पगार उचलतात 1500000 दिढ ते दोन लाख 200000 रूपये आणी निधितून पैशा खातात करोडो रूपये खातात आणी आपल्याला काय देतात 6000 सहा हजार पेंशन वायला पाहिजे
आत्ता काय करायचं ते मागण्या पूर्ण नाही करत सगळ्या दिव्यांगानी एकत्र एऊनकिती तारखेला आंदोलन करावे हे ठरंऊन बच्चु भाऊ यांना पाठींबा द्यावे जोपर्यंत अपंगांसाठी ६००० होत नाही तोपर्यंत गप बसु नये दिव्यांगांनो शांत बसू नका हिच ती वेळ आहे....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जे सुदृढ आहेत त्यांना तुम्ही मतदानासाठी 1500 रुपये दिलेत मुख्यमंत्री सो आणि जे जन्मजात दिव्यांग आहेत त्यांना 1500 रुपये ते ही आत्ता साधारण 4/5 महिन्यांपूर्वी चालू केले आहेत केले आहे म्हणजे खरे दिव्यांग कोण आहेत हेच शासनाला समजलेले नाही
आयटी हून ग्रॅज्युएट होऊन दिव्यांग करीत न्याय मिळाला पाहिजे अर्चना करू यांना एवढीच अपेक्षा करतो की त्यांना न्याय मिळाला पाहिजे संजय गांधी निराधार योजना वाढ झाली आहे आचारसंहिता च्या आधी वाढ झाली पाहिजे काय तर हे सरकार एवढे भारी आहे हो म्हणून चाट देणारे 💯💯💯💯💯💯💪💪💪
भावी सीएम बच्चू कडू यांना केले पाहिजे कारण दिव्यांगासाठी लोकांसाठी झगडनारा माणूस आहे दिव्यांगासाठी 6000 पेन्सिल दिव्यांगासाठी कायदा सुरक्षा व सरकारी खात्यात नोकऱ्या व्यवसाय करण्याची संधी दिली पाहिजे
6000 रुपये महिना झालाच पाहिजे प्रहार दिव्यांग क्रांती शिर्डी बच्चू भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 6000 रुपये महिना झालाच पाहिजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तातडीची बैठक घेऊन आदेश देण्यात यावे
6000 रुपये महिना झालाच पाहिजे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तातडीची बैठक घेऊन आदेश देण्यात यावे
बच्चु भाऊ तुम्ही शिक्षक आंदोलनाला भेट देवुन पाठिंबा द्या .. तुमच्या महाशक्ती आघाडीला सत्तेत बसवु ...
ज्या डिपार्टमेंट चा प्रश्न आहे त्य डिपार्टमेंट चाच मंत्री पाठवावे म्हणजे त्या मंत्र्यांला त्यांच्या मागण्या समजतील
Thanks bhau
कडू साहेब तुम्हाला सलाम खूप खूप उपकार होतील धन्यवाद
बच्चू भाऊ कडू साहेब दिव्यांग बांधवाचे आधार दैवत खरोखरच महाराष्ट्र राज्यात असे नेते कुठेच नाही साधं दिव्यांग बांधवाजवळ यायला कुणीही तयार होत नाही बच्चू साहेब एवढ्या पावसात भिजत आहे, महाराष्ट्र राज्यातील सर्व लोकांनी उघड्या डोळ्यांनी पाहल, तुम्हाला मानाचा मुजरा, निश्चित सरकारने दिव्यांग बांधवाच्या पेन्शन मध्ये वाढ, 6 हजार करायलाच पाहिजे, 🙏🙏🙏🙏
सत्तार साहेब गोष्टी केल्यापेक्षा मागण्या मान्य करा हो ... भाषणे आश्वासने करु करु खुप काळ सत्ता भोगली तुम्ही ... आता जनता जागरुक झाली आहे
@@umeshthote4771 तो अब्दुल खुप गोडबोल्या खोटारडा आहे
Bhau vichar chhan ahe divyang loka bdl 🎉🙏🙏🙏🙏
Bachu bhau tum aage bado ham tumare sath hay
6000 रु, पेन्शन झालीच पाहीजे.
अपना भिडू बच्चू कडू हम सब तुम्हारे साथ है
Ho🎉🎉
दिव्यांग यांचा आवाज बच्चु भाऊ जिंदाबाद
👍
दिव्यांग बांधू बंधूंना सलाम आहे माझा त्यांनीहे आंदोलन यशस्वी पद्धतीने मांडलेला आहे त्याची बाजू सरकारपर्यंत ठेवली आहे तरी मी माझ्या सर्व दिव्यांगांना कडून बच्चू भाऊ आणि समस्त दिव्यांग बांध आंदोलनात सहभागी झालेल्यासर्व दिव्यांग बांधव त्यांचं मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय श्रीराम
हम लोगो का एक ही नेता है ओ है बच्चू दादा दादा ६००० रुपेस झाले पाहिजे 🙏🙏🙏जय प्रहार 🙏😌😌 अप आगे बडो हैम आपके साथ है
आपला भिडू.... 🎉
बच्चू कडू ✌🏻😄
मंत्री महोदय साहेब दिव्यांग बांधवांना भगिनींना सरकारच्या वतीने आठ हजार रुपये देण्यात यावे
कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग नोकरी अज॔ जाॅब ऑड॔र कायमस्वरूपी पञ देणे घरी गरीब कुटुंब आ वय वाढ मिळेल काय? 😢😢🙏☹️
शिंदे सरकार साहेब सगळ्यात गरज आहे दिव्यांग बांधवाना आहे ती 1500 हजारावरून 10000 करा 🙏🙏
दिव्यांगाना खरच पेन्शन वाढीची गरज आहे, जे सक्षम आहेत त्यांना सरकार कसला न विचार करता निधी मंजूर करतात, म दिव्यंगाना तुमचाच आधार आहे अशी मागायची वेळ अनु देउ नका
❤❤❤❤
झालीच पाहिजे झालीच pahije 6000 पेंशन झालीच ....bacchu भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
भाऊ खर हे मान्य झाले पाहिजे
Right sir 6000 midal pahijet
6000 हाजार पेंशन झाली पाहीजे बच्चू साहेब आगे बड़ो हम तुम्हारे साथ है
आनखी किती वेळ घेनार आहे तोपर्यंत आचारसंहिता लागू होईल
तिकडच बसलं की इकडे उठलं
भावी सीएम बच्चू कडू यांना केले पाहिजे कारण दिव्यांगासाठी लोकांसाठी झगडनारा माणूस आहे दिव्यांगासाठी 6000 पेन्सिल दिव्यांगासाठी कायदा सुरक्षा व सरकारी खात्यात नोकऱ्या व्यवसाय करण्याची संधी दिली पाहिजे
खाजगी क्षेत्रामध्ये दिव्यांगासाठी स्थान दिले पाहिजे
अंपगाचा कैवारी गोर गरिबाचे शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न लावून धरणारे लोकनेते आदरणीय बच्चू कडू जनता तुमच्या सोबत आहे आपला व
भिडू बच्चू कडू
भाऊ 6 हजार झाले पाहिजे
भावी सीएम बच्चू कडू यांना केले पाहिजे कारण दिव्यांगासाठी लोकांसाठी झगडनारा माणूस आहे दिव्यांगासाठी 6000 पेन्सिल दिव्यांगासाठी कायदा सुरक्षा व सरकारी खात्यात नोकऱ्या व्यवसाय करण्याची संधी दिली पाहिजे
दिव्यांगाना 6000 सहा हजार रूपये पेंशन वायलाच पाहिजे कारण की आपल्या कडून मंत्री Tax घेतात आणी स्वताः किती पगार उचलतात 1500000 दिढ ते दोन लाख 200000 रूपये आणी निधितून पैशा खातात करोडो रूपये खातात आणी आपल्याला काय देतात 6000 सहा हजार पेंशन वायला पाहिजे
आत्ता काय करायचं ते मागण्या पूर्ण नाही करत सगळ्या दिव्यांगानी एकत्र एऊनकिती तारखेला आंदोलन करावे हे ठरंऊन बच्चु भाऊ यांना पाठींबा द्यावे जोपर्यंत अपंगांसाठी ६००० होत नाही तोपर्यंत गप बसु नये दिव्यांगांनो शांत बसू नका हिच ती वेळ आहे....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जे सुदृढ आहेत त्यांना तुम्ही मतदानासाठी 1500 रुपये दिलेत मुख्यमंत्री सो आणि जे जन्मजात दिव्यांग आहेत त्यांना 1500 रुपये ते ही आत्ता साधारण 4/5 महिन्यांपूर्वी चालू केले आहेत केले आहे म्हणजे खरे दिव्यांग कोण आहेत हेच शासनाला समजलेले नाही
Dar mahinyala paise dile pahije
कसली आर्थिक आडचन आहे दिव्यांग बांधवां साठी
अपंगाना सहा हजार रुपये पेन्शन मिळाला पाहिजे
Good 👍👍
Bachhu bhau,EPS 95 chi rs.1000 chi पेन्शन निवृत्त लोकांना rs 7500 wadhawoon dyayla madat kara.
यावर कोणताही नेता बोलत नाही
यावर सुद्धा बच्चु भाऊ नी बोलावं तर बाकी चे आमदार खासदार मंत्री काय करीत आहे
ईपीएफ 95 बद्दल पण बच्चु भाऊ नी नेत्र त्व करावे
Bacchu bhau
आयटी हून ग्रॅज्युएट होऊन दिव्यांग करीत न्याय मिळाला पाहिजे अर्चना करू यांना एवढीच अपेक्षा करतो की त्यांना न्याय मिळाला पाहिजे संजय गांधी निराधार योजना वाढ झाली आहे आचारसंहिता च्या आधी वाढ झाली पाहिजे काय तर हे सरकार एवढे भारी आहे हो म्हणून चाट देणारे 💯💯💯💯💯💯💪💪💪
Vtt
निवडणूक येई पर्यंत हे असे चित्र दिसत आहे नंतर काही दिवसांनी तो दिसतं नाही
पेन्शन 3000 ते 6000 वाढ व्हावी 🙏
6000hajar.zala.pahije
Rajy.bhar..Angolan.kara6000.jhalech.pahije❤
Saha.hajar.6000.keli.nay.ter.sarkar.padu.shakty❤
Dar mahina 6000 penction dena pahije sagla duvyangana gharkul dena pahije medical certificate parsentege vadwav జై Bhachu bahu kadu jaiprahaar 🎉🎉🎉
6000 hajar zale pahije
6000/Rs पंशन झालीच पाहिजे
Sarkar ne garibo ko naraj nhi karna chahiye
दिव्यांग बांधवांची पेन्शन 6000 झालीच पाहिजे
6000 झालेच पाहिजे
6000रूपये पेंशन झालीच पाहीजेत
जय प्रहार 🔥🔥
विधवा महिलाना 2000 तर दिव्यांग बंधुना 6000 पेंशन करावे विधवा महिलाना काम कर सकते हैं
कर्ज माफी झाली पाहिजे भाऊ
8500 divanh peensan dyayla pahije
वीधवाना,पन,करा,६००० रु,महीना, आम्हाला,पन,आधार, नाही,मुल,सभाळत, नाही
Andra.pradeshyat.6000.pinsion.ahi.gst.aplya.rajyat.jyastandhan.mattached.tutponje❤
Divyangana 6000 pension Kara , tumachya bapane 1500 rs 1 manus 1 month jagato ka ?
मुख्यमंत्री आणि अब्दुल सत्तार यांनी सर्वांना वेड्यात काढले
6000.jhalyas.janadhesh.satar.bjp..bachu.bhauna.bjp.la.denar.sarkar❤
Bachu Kadu tumi gohati la andonlan kara
Bachu bahau adi tumi bhayer pada o ya lokan madun
बस नाम ही काफी बच्चू कडू साप
Bachu bhau tumi adi sarkarmadun bhayer tar pada din dagdivar pai ka thevtai
60ch retirement ch pan kara please ajach
आपली सत्ता सर्वांना वेड्यात काढलं
6000kara 1500 made Kay hot
Dewen.fadan.20.ka.ali.nahi.35.pornachya.polya.khalaun..khau.rahile.vaty❤
Ak.dam.barabar..janta.janardan.❤janadhesh..bachubhauna.denar.6000.lawkar.vhad.kara..Sanjay.ghandhe.sarawan.boll.youjna..1500.kahich.hot.nahi..800.gas..❤ani..700.weliktrek.bll..rajy.bhar.andolan.suru.kara.4.mahinya.pasun.pagar.jhali.nay
सत्ताराच्याघरिवर अदोलनहोनार
6000/- Pention chalu zalich Pahij
आमदार 10 लाख.खर्च करत नाही
Ugach tumi doon dagdivar pai naka theu raje ho
सहा हजार पेन्शनवाढझालीचपा हीजे
Ladkya.bhahini.50.take.jaga.jinkun.denar..pan.ladke.niradhar..750.chya.var..75...taka.jinkun.bjp.la.deu.shaknar..nahi.vhad.kelyas.sarkar..101.taka.padnar.❤
Iadh bachu ladh
Kyabinet.ghya.6000.mandhan.eter.rajyat.aplya.rajyat.ka.nahi..❤bjp.ni.magnya.many.kelyas.bachu.kadu.satar.yana.kyabinet.mantre.banun.bjp.lach.sapot.janadhesh.vechar.karu❤
सहा हजारझालेचपाहीजेत
6000 रु झालिच पायजे
Karty he changl ah pn thod anganwadi kade pn Baga na😂 fkt god bolu nka dakvun dya shinde fadnwis sarkar la
Nahi aala pagat
भावी सीएम बच्चू कडू यांना केले पाहिजे कारण दिव्यांगासाठी लोकांसाठी झगडनारा माणूस आहे दिव्यांगासाठी 6000 पेन्सिल दिव्यांगासाठी कायदा सुरक्षा व सरकारी खात्यात नोकऱ्या व्यवसाय करण्याची संधी दिली पाहिजे