Eknath Shinde यांना Uddhav Thackeray यांच्या पक्षाचा कार्यकर्ता गद्दार म्हणाला, पुढे...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #MaharashtraAssemblyElection #MaharashtraElection #MaharashtraElection2024 #Mahayuti #Congress #BharatiyaJanataParty #Maharashtra #MahaVikasAghadi #ShivSena #NCP #UddhavThackeray #SharadPawar #EknathShinde #AjitPawar
एकनाथ शिंदे यांचा ताफा चांदीवली भागातून चाललेला असताना एका तरुणाने त्यांचा गद्दार असा उल्लेख केला. त्यानंतर शिंदे आक्रमक झाले त्यांनी गाडी थांबवून थेट ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना जाब विचारला.
• Maharashtra Assembly E...
#RPT0166
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
एकनाथ शिंदे आमच्या ठाण्याची शान, आमच्या आनंद दिघे साहेबांचे आणि बाळासाहेब चे खरे वारसदार आहेत, त्यांना आमच्यासारख्या सर्व सामान्य नागरिकांचा पाठिंबा आहे 👍🏻
त्यात काय आहे शिंदे गट गद्दार औकात दाखवली महाविकास आघाडी विजय आहे
All parties are worst dont support any party....
@@RRP859 आम्ही महा विकास आघाडी सोबत आहोत.
@@championcorner8449 okay brother hope your party wins ani te Maharashtracha Vikas kartil...
@@championcorner8449🥄
BJP❤
लोकशाही आहे दादा तुम्ही अजिबात घाबरु नका
उद्याला काँग्रेस समोर लोटांगण घालणारे हिजडे बोलते ते वाईट नाही उद्धव ठाकरे जात असताना
@@sunandabramhane7859 त्यांचा करमुसे केला तर??
@@India16586 मग मिंध्या चा पण करमुसे करू.
तर फार काळ हा टिकणार नाही @@India16586
Ketaki chitale la 55 divas ka jail madhye takal tumchya baramatichya karamati sangitalya mhanun ka ekda congress ch sarakar yeu de mg kalel lokshahi che postmartom kas kartat
एकनाथ शिंदे साहेब सारखे चांगले मुख्यमंत्री परत मिळणार नाहीत
शिंदे साहेब घरात बसून भाषण करत नाहीत
रस्त्यावर उतरून जनमानसात मिळून मिसळून काम करणारे मुख्यमंत्री आहेत
देव माणूस आहेत
गरिबांचे कैवारी आहेत
जय महाराष्ट्र
Wagh hay shinde,samor baghun kiti darle te lok bagha
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
😂😂
पक्षप्रमुख शिंदे साहेब आहे, उभाटा म्हण त्याला
बाप म्हण त्याला.आई घाल्या@@surajkkr3280
आरशात तोंड पाहयला सांग जरा.
बोकड आला म्हणायला पाहिजे होतं
उद्धव आहे तोह बापाच्या वाटेवर नाही चालला तो काय शिवसेना चालवणार, बायकान सारख रडत राहायचं
शिंदे सरकार फक्त दहा-बारा दिवस राहिले तुमचे
घंटा
महायुती ❤🎉🎉
23 la samjel😂😂😂😂@@khushalthorat4571
काय झालं ते ज्या टू
232 aalet kiti 232
शिंदे साहेब तुम्ही राजकारनात असाल किंवा नसाल पण गद्दार हा डाग तुमच्या आयुष्याला लागला आहे तो आता कधीच पुसला जाणार नाही
Fake
उद्धव ठाकरेच्या नावाला बापाशी गद्दारी केल्याचा कलंक लागला आहे आयुष्यभर
होय काय उद्भव ला काय डाग आहे उध्वस्त म्हणून की सोनिया चा चेला म्हणून 😂
उद्धव ठाकरे ने तर स्वतः बाळासाहेब ठाकरे सोबत गद्दारी केली,,, आता तर उद्धव ठाकरे वक्फ बोर्ड ला समर्थन केलं.
Mahboob Mufti 😂
आता शिवसैनिकांचा नसीम खान ची गरज लागते वा रे वा 😂😂
आणि हो अब्दुल सत्तरच पण .....लागत का
Garaj nahi... Pan mahavikas aghadichi unity diste.. Mahayutisarkhe nahi
Aghadidharm aahe tumurkh aahe
तो शिवसेनेचा आणि हा काँग्रेस चा आहे फरक आहे अर्धवट...
😂😂
बाॅडीगार्ड घेउन जाण्यात कसली हुशारी, उलट एकटा भिडणारयाचा बेधडकपणा मानला पाहीजे
खान होण्यापेक्षा पक्षातून बाहेर पडलेल चांगल. शिंदे साहेब well done
गद्दार कोण आहे हे त्यालाच विचारा स्वत:ला विचारा. साहेबाची आण घेऊन छातीवर हात ठेवा बघा काय उत्तर येईल?आपल्याला विकले पवाराला ते ही फूकट. त्याने शिवसेना फोडली तरी त्यालाच चाटतोय. आता हिरवी कीड जवळ केली. वसीम आला. आपले उद्धव साहेब कधी सावध होणार. मोठ्यासाहेबाकडे बघून याना मत देणार पण जनतेसमोर जाताना लाज व शरम वाटते. मराठी बाणा कणा सगळे पवाराने नासवले.
गद्दार कोण?
@@India16586 ala BJP cha dalla
@India16586 बिनबुलाये पाकीस्तानात जाउन बिर्याणी हाणणारया मोदीउद्दीन ने जास्त अक्कल सांगायची नाही.... बाहर बजरंगबली घर पे रीयाज अली 😂😂😂
Ho ka ok mg jevha tula bhiti asen jivachi dalindaranpasun tevha tu ektas jashin bhidlila ok 😂 nhi t mala bolv me bhidto ...... Ekta saglaynsbt
आणि ज्या काँग्रेसचा बाळासाहेब यांनी नेहमी विरोध केला त्या काँग्रेस सोबात जाऊन बसणाऱ्यांना काय म्हणायचं? इमानदार?
त्याला राजकारण म्हणतात... मिंधे पण आधी अजित दादा मुळे बंड केल म्हणत होते आज त्यांनाच मांडीवर घेऊन बसलेत 🤣
@@aniketchorge3836 अगदी बरोबर्
@@aniketchorge3836 बसले नाही त्यांना बसवलं कारण आता भारी राष्ट्र वादी ची
आणि काँग्रेस चे राष्ट्रवादीचं इडी ची नोटीस चक्की पिसिंग आत्ता आणि राजीनामा घेवून फिरणारा एकनाथ शिंदे आत्ता लोली पॉप काय आणि कोणाचं काय धरता होय एकनाथ शिंदे गद्दार आहे म्हणून त्याची ओळख ही अशीच राहणार bjp मध्ये गेला की बलात्कारी निर्दोष होतो कोट्यवधी रुपयांची लूट केलेले आमदार खासदार निर्दोष होतात कोट्यवधी रुपयांची कर्ज माफ होतात कोट्यवधी रुपयांची तरतूद करून कामे मंजूर करण्यात येतात पूर्ण महाराष्ट्र राज्याची वाट लावली या फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी
right
या शिवसैनिकाला मानले पाहिजे मस्त भिडला
तरी पन Next Cm शिंदे साहेब 🎉🎉
बाळासाहेब चा खरा शिवसेनिक याला मानाचा मुजरा जय हिंद जय महाराष्ट्र
😂😂😂 udhav kon ahe mg 😂😂
@@UNDISCLOSEDFACT kangaru
अरे एकनाथ शिंदे म्हणा.... ते आता मुख्यमंत्री नाहीयेत
Correct gadar udhav mhana mag 2019 pathit khanjir khupasa
भावाला मानाचा त्रिवार जय महाराष्ट्र
Chu ahet tumchya sarkhe loka
landyansaobat basnara uddhavuddin khara gaddar ahe
म्हणजे उबाठाला लंद्यांची छतायची 😂
काय दिवस आले त्यापेक्षय खाताना करून घ्या
@@deepakkhanolkar4212 खतना झालाय तुमचा. ईद मुबारक 🙏😄
अरे पण बोलायचंच कशाला आपल्याला अधिकार काय जर आपल्याला चांगलं कार्य करता येत नसेल तर दुसऱ्याला का टोकायचं तेच कळत नाही 😅
Brobr bhava
एवढा स्वाभिमान होता तर
धनुष्यबाण आणि शिवसेना नाव सोडून दयाचे
Ho na
रत्यावर लाठी काठी त्यांनी खाल्ली आहे, भडव्या उध्दव ने नाही
Ho barobar aahe
एवढा च उद्धवला स्वाभिमान आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जायच नाही😂😂
उद्धव ठाकरे गदार नाही काय
निष्ठावंत शिवसैनिक
Bjp shi 2019 la kuni gadari keli baba 😅
अफजल खान हुन निष्ठा,हो ना 😂😂😂
गद्दार हटाव
Sonia samor zuknara Gaddar hatlay already😂😂
माननीय श्री एकनाथ शिंदे ग्रेट आहे.
सलाम त्या शिवसैनिकाला
पण त्याला कांय झाले तर महाराष्ट्र गप बसणार नाही
Ajibat nahi gap basaych
🤣🤣
Shiv naka lau karan tumhi landyanche bhakt
😂😂 kaa re
ज्या भावांना आपल्या एवढं धाडसीन बोलला त्याला मनापासून सलाम😊 कारण गद्दाराला गद्दारच म्हणायचं😂
mag bailaya ला बाईला mahannar na amhi
gullu कडून halala karun ghetla ka aaicha tuzya 😂😂😂
वडिलांच्या विचारांशी गद्दारी करणारा खरा गद्दार 💯
२०१९ अधि सर्वे मुसलमान शिवसेना ला शिव्या घलायचेट 😂 atta uddhav ने जरा तुमच्या समाजाची चाटली tar गोड़ झाला उद्धव 😂
😂
किती जणांना जमा करणार......
Sagle 😂
म्हणजे उबाठाला लंद्यांची छतायची 😂
Laandyanchi chat
Eknath Shinde आहे तो जाळ आणि धूर संगच करतो समरोसमोर 🖖🏻 कशे बसले होते सगळेच जमा केलेले 😂
Yani ajun olakhla nhi eknath shinde sahebana
एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री भेटणं महाराष्ट्र च भाग्य आहे नाही तर काहींनी घरी बसून काम केली ते चालले ह्यांना वा
तोंडावर गद्दर बोलन्याची धमक ज्याच्या जवळ आहे , जर,चुकुन का होईना, कोनी त्यला वरचे पोस्टिंग मिलाले, साहेब, खुप चांगले काम करेल.पण , दुर्दैव , आज कल खरे सोन दूर उशिरा चमकते .
All the best त्या दोन्हीं भावाना .
जय शिवाजी जय भवानी.
Te matoshri zukate 7 akabar road vr tyach kai 😂😂😂
उद्धव ठाकरे गद्दार आहे बापाशी केली 😅
There is no respect ..for human being, if he is your opposition so what, so what, but he is chief minister of Maharashtra, for that u should respect. , . See your language . Tho ala mi baslo hoto, mi nahi utalo, aare baba hyachat tuchi shikavan disate.. Nahi ka.
एवढा राग येतो तर का गद्धारि केली, जनता म्हणणार लोकशाही आहे, ही तर सुरुवात आहे, 23 नोव्हेंबर नंतर वाढणार
हा मुखमंत्री महाराष्ट्राचा.
काय लायकी आहे राव याची.
भिक खतोय का सरकारी सुविधा चे 😂 लांड्या चा कार्यालय आहे हा आता कांग्रेस सोबत गेली हिंदू 😂
निघून जा महाराष्ट्रातून😡
तुझी लायकी नाही इथे राहायची🤣
तुज्या बा पेक्षा तरी हाय 😂😂
tuja aai la patv😂😂
घर कोंबडा चालेल पण जनतेची कामे करणारा नेहमीच टीकेला सामोरे जात असतो !
गद्दार हा शिलेदार होते नाही, शिलेदार हा गद्दार होत नाही
उद्योग गुजरात ला पळवले , गुजरात ला आश्रय घेन्याची किमत महाराष्ट्र का मोजायची
Kai palavla te pn sang
100% true
टाटा एयर बस, ACC सीमेंट चे मुख्यालय , टेस्ला प्रकल्प, महिंद्रा कार निर्मिती प्रकल्प, सब मरीन प्रकल्प , ब्लॅक ड्रग पार्क प्रकल्प, फॉक्सकाॅन प्रकल्प
अर्ध वट माहिती घेऊन भुकणारा कुत्रा , अरे ते उद्योग ठाकरे सरकार च्या च काळा मध्ये गेले होते
@@championcorner8449हे सगळे ठाकरे सरकार च्या वेळेस गेलेत
महाराष्ट्राची वाट लावायला घेतलंय हया लोकांनी अता बिहार म्हणायला हरकत नाही
hindutva che asli gaddar tar tumhi ubt wale ahat balasahebani mehnat karun kelelya shiv sene chi vaat lavli uddhav ne
@@pikachu69-k3rho kharach aahe😢😢.....khangress sobat gele
@@pikachu69-k3r Arrey kasal hindutva, aapan 80% peksha jast hindu kaay kartoy? Ugachach hindutv hindutv karun rajkaran karan soda.
Paksh pudhe nyaycha sodun palun gele 😢
Saghle politicians YZ ahet , magh vote deycha khonala 😢😢😅
काँग्रेस ची गटारीत सामील झालेल्यानी आम्हाला शिस्त शिकवू नये
Original शिवसैनिक होता तो
मानल भावा तुला
ओरीजीनल शिंदे साहेब यांच्या बरोबर आहे 🙏
याच्या कडे फक्त सोनिया सैनिक आहे
@@surajkkr3280तु सांगणार का आम्हाला खरा खरा शिवसैनिक कोण
ओरिजल असता तर गु खाऊच्या बरोबर कसा ?
Shinde sobat gelela prtyekjan gaddar aahe, aani mareparynt gaddarch rahnar....
@@surajkkr3280shinde laa chadvato kaa ?
शिवसेना म्हणजे ठाकरे
ठाकरे म्हणजेच शिवसेना...
Gaddhar. To. Gaddhar. Rajinama. De un. Nivdun. Yayeche. Hote
Khandani parampara
@@pramodupase8324तुमच्या उध्दव ला कोणी घर कोंबड्या बोलल तर तुमचे उध्दव साहेब लाजून हसतील का😂😂😂
covid madhe saglech ghar komade hote !! propaganda aahe ha ki gharat hote PM pan gharatch hote tenva zoom var
मग बाळसाहेब ठाकरे बोले होते कॅंग्रेस सोबत कधी नाही जाणार हे उधदव ठाकरे विसरले का आणि बाळासाहेब ठाकरेंनी कधी एक पद नाही घेतलं सगळं कार्यकर्त्यांना दिल उधदव ठाकरे लोंकान निवडून न येता पण मुख्यमंत्री झाले हे विचार पुढे घेऊन चाले का लालची कुठले
निष्ठावंत शिवसैनिक मानाचा मुजरा
गद्दार ला गद्दार च बोलणार ना भाऊ 💯 rokthok आणि खर बोलला निष्ठावंत शिवसैनिक 🚩🚩🚩
👌🙏त्रिवार अभिनंदन भाऊ जय महाराष्ट्र उद्धव ठाकरे जिंदाबाद
कोमट पाणी
आता मुख्यमंत्री कुठं राहिला तो
किती जणांना जाब विचारणार?
शिदे जेवडी हिम्मत असल का दूसरा नेता मधे,कार मधून उतरनार नाय तुमचा नेता, सामोर शिंदेला बघुन फातून दरवाजा झाली
गद्दार नसतील तर इतका राग कशाला
तुमच्या बद्दल मी अपशब्द वापरला तर तुम्ही गप्प बसणार का..??
@@yuvrajbhoir1211 tumache mhanane manya ahe, parantu Rajkaranat gappach rahave lagate, sayyam lagato rajkarnat
Point 😂
गद्दार हटाव, महाराष्ट्र बचाव. गद्दार लोकांना जनतेने धडा शिकवला पाहिजे. फार मोठा माज आलाय ह्याना. जय महाराष्ट्र.
Khud Mughal ban gaye and Marathao ko Gaddar bol rahe hai , Wah😂😂😂
@@divyamrathi299मराठा रात के अंधेरे भाग नहीं जाता सूरत गौहाती और गोवा में वह गद्दार ही गद्दार गद्दार
@@divyamrathi299 ओ तुमको भय्या लगा होगा तुम उधरीच आय घालो
@@divyamrathi299डाई साल में ठाकरेके साथसत्ता में मलाई खाकर पैसा खाया इडी के डर के कारण रात के अंधेरे भागा वह गद्दार
@@santoshsawant3673उसी कि गुजराती के साथ सोई थी
भाजपची जाहिरात ऐकावी वाटत नाही . गद्दाराला दुसरे काय नाव आहे ते सांगा की मु मंत्री साहेब
शिंदे साहेब महाराष्ट्राची शान जनतेने दाखवून दिले गद्दार कोण
ज्याने गद्धार बोलला त्याला सलाम भावा
तुमच्या उध्दव ला कोणी घर कोंबड्या बोलल तर तुमचे उध्दव साहेब लाजून हसतील का😂😂😂.. आणि पवार ला वाकड्या बोलल्यावर ते नाचून च दाखवतील😂😂😂
गद्दार तर उद्भव ठाकरे आहे,
त्यानि सत्ता साठी congres ला बाप मानला, बालासाहेब अस्ते तर कधि पन कांग्रेस ला गेले नस्ते, उद्भव ठाकरे गद्दार आहे
@@WhySoSerious-hd8nkअजित पवार already नाचत हाय
Are balaSaheb aste tr congress sobat kadhich gele naste. jai hind. Tumcha udhav go maans khato bolala tevhach balasaheb ni tyala chaplin marla asata. mi pan shivsainik aahe pan aadhi fakta hindu.
Mast bhava ,Ek.No @@WhySoSerious-hd8nk
शिंदेला गद्दार बोलायच नाही तर काय बोलायच
अरे बाबा,आधी शिवसेनाभाजप युतीच्या नावाने मते मागितली,निवडणूक निकालानंतर सत्तेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत गेलेत ही मतदारांच्या कौलाशी केलेली गद्दारी नाही का?
@@charudattachaudhari5976 हो बाबा भाजपा ने काय केल कॉंग्रेस मधील नेते भाजपात घेनार आणि हिंदू धर्म वाचवनार
@@charudattachaudhari5976अरे बाबा तु नकोस शिकवू कोण कोणाच्या नावाने मते मागितली.2014 ला स्वतंत्र लढले होते तुला कदाचित माहित नसेल.तेव्हा 63 आले आणि सोबत लढल्यावर 56 झाले.
@@sandeshtilekar2785 मी भाजपचे कौतुक केलेले नसून खरी गद्दारी कोणाची हाच प्रश्न उपस्थित केला आहे.
@@shrikantchavan3552मी पण श्रीकांत चव्हाण च आहे कसं काय दोघांचे एकच नाव...
भाऊ सलाम तुला
किती पण केलं तरी मुख्यमंत्री आहे आणि असं कोणी बोलणं चुकीचं आहे ज्यांनी हे चुकीचे शब्द वापरले त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे
पायाखालची वाळू सरकली आहे महायुतीची ..
महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच येणार आहे..
घंटा
@@khushalthorat4571घंटा नाई शेमण्या only MVA
@@khushalthorat4571tuji ganta. Vajvu ka
वाळूवर कशाला उभं राहायचं मग😂😂
@@som-p6uछंद असतो एखाद्याला😂😂
गद्दार सोबत मिंदे पण म्हटल पाहिजे होत 😂
गद्दार गद्दार गद्दार. 50 खोके एकदम ok
बाळासाहेबांच्या विचारांची कोणी गद्दरी केली
गद्दार ला गद्दार नाय बोलणार तर काय बोलणार
फावड्याला फावड्या म्हणतो मी
❤
Jr balasaheb thackarey aste tr udhav la goli ghatli asti
@@hexa0403mag tu bas bomblat 😂😂
हा ना हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्या उध्दवला बोला गद्दार
गद्दार रांना गद्दार नाही तर काय बोलणार
स्वतःच्याच नावावर पक्ष काढा, उदार का सीदूंर, हेच होणार
अरे बाबांनो आता तरी सुधरा हिंदू धर्म वाढवा तुमच्या मदतीला अनाथांचा नाथ येणार फक्त एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद
शब्बास रे भावा..!! गद्दार ला गद्दार बोलण्याच धाडस केल्याबद्दल तुला सलाम. कट्टर शिवसैनिक 🔥 ❤
कोण कोणाच्या तोंडाला हात लावील मुख्यमंत्री😅
Ubaatach office Kay tiksch karnar
8 6:00
दुसरयाच्या कार्यालयात जाउन दादागिरी करणारया मुख्यमंत्र्याला अटक करा
A bsolutely right
😂😂
एकदम बरोबर
Ghanta
@@kirangarud6858 जाउन वाजव ती गद्दारांची 😂😂😂
गद्दार कहना अच्छी बात नहीं है क्योंकि
जो देश हित में करते हैं उन्हें गद्दार कहना
निदंनय है चुकी है
उदधवसाहेब झिंदाबाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गद्दार आहे तर गद्दारच सांगणार ना
गद्दार ला गद्दारच बोलणार
काही चुकीचे नाही बोलला.
हिम्मत लागते अस्सा करायला .. शिंदे साहेब the one man Army 💪
सर्वांना जय महाराष्ट्र आणी मानाचा मुजरा
मानलं वाघाला, गद्दारला गद्दार नाही तर काय म्हणणार....
Bhagvan odnara manus hirav odal tela Kay mahtnar shemnya😂😂😂
@govindadevda7873 तूझ्या आईचा नवरा म्हणणार आईघाल्या
संतोष एकटा भिडला मुख्यमंत्री ला ह्यालाच म्हणतात जनतेचे राज्य आणि संविधानाची ताकद
Arnab goswami la jeva atak keli hoti fkt news dakhavlya badal kuth hot tumch savidhan kunakade ghan thevl hot?
Janatech rajya na mag tyach jantene 2019 la shivsena bjp la vote kel hot teva kuth gele mg janatech rajya udhavachya cm khurchi khali
Ekanath Shinde zindabad ❤❤❤
आता याना बोलल्यावर सुद्धा राग यायला लागला अरे ही तर सुरुवात आहे अजून 23 नंतर तर कुणी विचारणार नाही यांना
Are bhai thamba ajun nikal lala nahi,
😂😂😂😂😂😂
@rajeshnaik😂😂😂-w9m
अरे बाबा यांची दादागिरी फक्त 8 दिवस तु आरामात 8 दिवस जेल मध्ये रहा 9 व्या दिवशी उद्धव साहेब येणार आणी तु बाहेर राहणार....❤
झोपेतून उठ भावड्या 😂
Nana aale tar chaltil pan Udhhav sarkha Gaddar Nako re baba
😂😂😂
उध्दव साहेब....😂😂😂😂.
मुख्यमंत्री... पवार साहेबांनी एकदा सांगितला ना... गप म्हणून की...लग3च गप बसलं..
स्वप्न बघा मुख्यमंत्री होयचे 😂😂
@@budhaishope तुमची पण तेच बोंब आहे त्याला काय गरज आहे दुसऱ्याच्या घरात जाऊन भांडण कराय कोण्ही काह्ही मानेल लोकशाही आहे..
आज गद्दार कोण आहे ते साऱ्या दुनियेला माहिती झालंय
खरे बोलणे हे रिक्शावालेयाला किती झोंबले पहा 😂गद्दार बोलणार्या शिवसैनिकाला व त्याच्या शाखाप्रमुख भावाला कोटी कोटी सलाम❤🙏🏻
Riksha wala cm zala ani tum cha udhav bapachya navane bjp sobat congress ani rashtra vadhi virodhat ladhla ani tyanchya mandivar jaun cm padhavar basala correct na mg gadqr kon zala bol baghu😅
सत्य झोबते
खरोखर आम्हाला अभिमान आहे त्या माणसाचा
काय चुकलं त्या माणसाचे गद्दारी करणाराला गद्दारच म्हणतात,मग काय चुकलं होतं
उभाटा ने गद्दारी केली, आमची मत घेऊन कांग्रेस मध्ये गेला
@surajkkr3280 गद्दार एकनाथ शिंदे अजित पवारांच्या मांडीवर बसलेला पाहून तुला कसं वाटतंय
@@surajkkr3280मोती गद्दार
@@surajkkr3280 tuji layki aahe ka
@@surajkkr3280 अजित पवार च्या धरणातील पाणी प्राशन केल्याने देवेंद्र आणि एकनाथ आता शुद्ध झालेत. काळजी नसावी.
सोबतीला नवाब मलिक, अब्दुल सत्तार, हसन मुश्रीफ आहेतच.
हे एक नंबर बोलला भावा त्यांच्या सारखे खोटे बोलून चालणार नाही
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे विजयी भव
गद्दार को गद्दार नहीं तो क्या खुद्दार कहेंगे...😂
Uddhav ko chuddhav kahenge😂
😂
सही कहा भाई
Manse che 6nagarsevak palavlele visarlet ka?
Dusryanche palavle tar thik swatache palun gele tar gaddar😂😂
Eknath shinde saheb 🚩
गद्दारला गद्दारच म्हणणार एवढा राग येण्याच कारण काय
शिवसेनेचा वाघ आहे , जो ग़द्दार बोलला
असे किती वाघ आहेत शिंदेंना ग़द्दार
बोलणाऱ्या भावाला त्रिवार वंदना 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
गद्दाराला गद्दारच म्हणणार की दुसर काय म्हणणार
Jai Uddhav ji Thackeray
😂😂😂😂😂😂😂😂jai Hirvawadi😂😂😂😂
खरं बोलला तर त्यात राग येण्यासारखे काही नाही
😂😂
शिंदे म्हणतात मी गद्दारी केली..मग गद्दार म्हटल्यावर राग का आला..😂😂
बरोबर आहे 😂💯
Agadi barobar
U thakare Gaddar aahe
😂
खरा शिवसैनिक 👊👊🐯🐯🚩🚩
Gaddar 😂😂😂😂 kaye uptnar
Zatu sainik aahe to .. khara shivsainaik uddhav sobat nahich aahe .. aahet te ardhya halkundache pivle aahet. Jyani Balasaheb aiklech nahi aani nahi samjun ghetle ..
थोडे दिवस राहिले आहेत शिंदे अजित पवार तुमचा माज उतरवणार
तुम्ही खोटं बोलताय!शिंदेसाहेब असं कोणालाही असं बोलतं नाही.तुमचा माणूस बोलत असेल तर तुम्हालाच विचारणार.
एवढे झोंबले तर स्वतंत्र गुवाहाटी पक्ष काढला आसता तर ही वेळ आली नसती
पळून जाताना लाज नाय वाटली...
ही दादागिरी आहे, तुम्ही इमानदार असाल तर कशाला राग येतोय
मुख्यमंत्र्याना गद्दार म्हणणं किती योग्य आहे
गद्यार ला गद्यार नाही तर काय महणार
गद्दारला गद्दाराच म्हणणार की हो
uddhav is the real gaddar jisne saare hindo aur bala saheb k saat gaddari kiya
ते सर्व ठीक आहे पण शिंदे साहेब आता मुख्यमंत्री नाहीत ते आता फक्त एक उमेदवार आहेत
अरे पण तुझा भाऊ खर बोलत होता तर का पळृन गेला 😂😂😂😂😂😂😂😂
गद्दार ला गद्दार म्हणणार नाही तर काय खुद्दार म्हणणार
गद्दारांना गद्दारच बोलणार काय खुद्दार बोलणार का
गद्दार म्हटलं तर एव्हढा राग येतो.
तर जनतेला किती असेल?
उद्धव ला विचारलं का आधी.. गद्दार का झालाय का उद्धव ghri येऊन गेले
सामान्य कार्यकरत्याला जमा करा खरं बोलला म्हूणन का
गद्दारांना गद्दार समजणार ना इमानदार थोड म्हणणार
Khara gaddar matadaranchi 19 la gaddari keli to mahabhayank gaddar ahe