Rahul Gandhi Kolhapur : राहुल गांधी घरी आले, कांद्याची पात, वांग्याची भाजी खाल्ली, कुटुंब भारावलं

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 1.5K

  • @arvinddalvi4887
    @arvinddalvi4887 หลายเดือนก่อน +568

    चांगलं वाटलं..असा माणूस आला की खरंच आनंद वाटणारच.. great राहुलजी

    • @sarjeraonalawade591
      @sarjeraonalawade591 หลายเดือนก่อน

      हरामी माणूस ऐन दसऱ्यात देवीचं दर्शननाहा नाही घेतलं . हा धोका आहे . पुढील २० वर्षात .

  • @pramodarakh4807
    @pramodarakh4807 หลายเดือนก่อน +351

    सनदे कुटुंबीयांचे हार्दिक अभिनंदन,,नेहमीसाठी लक्ष्यात राहणार आहे ही घटना,

    • @pushpalatajagtap9638
      @pushpalatajagtap9638 หลายเดือนก่อน +8

      सौ. सनदे ताईंचा आनंद 👌👌👌

    • @BahubaliPatil-j8t
      @BahubaliPatil-j8t หลายเดือนก่อน +2

      😢

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 หลายเดือนก่อน +308

    कल्पनातीत अनुभव!मानवतेचे नातं दृढ करणारी कृती.समाजमनाचं ठाव घेणारं नातं!नेता‌कोणीही असो तो जमीनीवर असेल तर लोकनेता व्हायला वेळ लागत नाही.राहुलजी आपली कृती गौरवास्पदच आहे!

  • @narayankarde7004
    @narayankarde7004 หลายเดือนก่อน +366

    एवढा मोठा नेता असून थोडा पण अहंकार नाही हे फक्त राहुल गांधी च करु शकतात

    • @srb-sm2uf
      @srb-sm2uf หลายเดือนก่อน +12

      अगदी बरोबर

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 หลายเดือนก่อน

      बाबांनो हि फक्त नौटंकी आहे . . . . एक दिवस जेवणार आणि पाच वर्षे देश ताब्यात घेऊन लूटत बसणार . . . . . एकदा निवडून गेले तुम्ही भेटायला जरी गेले तरी तुम्हांला ओळख देणार नाही .

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 หลายเดือนก่อน +13

      मोठा नेता नाही आहे तो .तो एक खासदार आहे नेता व्हायला तो अजुन योग्य नाही आहे.

    • @piyag6198
      @piyag6198 หลายเดือนก่อน +12

      ​@@vishwanathrane5531 Manus mhnun khup changla khasdar ahe ...... Modi sarkh nai. Phkt swatachya manachi bat😂😂😂

    • @vasantkelkar2614
      @vasantkelkar2614 หลายเดือนก่อน +2

      ​@@vishwanathrane5531मोठा नेता होईल तो सद्या त्याच वयच काय आहे

  • @lahukale4442
    @lahukale4442 หลายเดือนก่อน +455

    ग्रेट व खूप साधा माणूस सच्चा नेता राहुल गांधी

    • @yuvrajgawade2860
      @yuvrajgawade2860 หลายเดือนก่อน +12

      😂

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 หลายเดือนก่อน

      साधा नाही प्रसिद्धी साठी हपापलेला.लोकांच्या भावनेशी खेळतो आणि खोटं बोलतो.मागे लोकांना खोटं सांगुन मते मिळविली संविधान बदली करणार म्हणून एक नंबर चा हिंदु विरोधक आहे तो.

    • @Satish12907
      @Satish12907 หลายเดือนก่อน

      @@lahukale4442 साधेपणाचा आव आणलाय पप्पू नं

    • @VJP77
      @VJP77 หลายเดือนก่อน +5

      निवडणूक आली की साधा माणूस होतात हे, निवडणूक संपल्या की तुम्ही कोण? कर्तव्य शून्य...😂
      मोदीजी कधीही great आहेत सगळ्या पेक्षा, स्वतः च घर भरल नाही कधीच जनतेच्या पैशातून, १० वर्ष झाली भारत प्रगती पथावर आहे...!!🚩🙏

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 หลายเดือนก่อน +3

      @@VJP77 बरोबर आहे.हे बाकीच्यांना कधी कळणार.श्री.मोदी आहेत म्हणून जगात हिंदुस्थान ची पत आहे.यांना हिंदुस्थान मद्देच कोण विचारत नाही म्हणून हे जगात जाऊन हिंदुस्थान ची अवहेलना करतात आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात हेच सत्य आहे.अरे तुम्ही फक्त श्री.मोदीवर जळत बसा आम्ही हिंदुस्थानी त्यांना जगातील महान नेता बनवितो.

  • @ramdasmane7630
    @ramdasmane7630 หลายเดือนก่อน +245

    खरचं राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या दोन व्यक्ती फार हुशार आणि संयमी आणि कसलाही गर्व नसलेली माणसं आहेत. ...आणि या कुटूंबाच भाग्य ❤

    • @DINESH96K-g3f
      @DINESH96K-g3f หลายเดือนก่อน +4

      Rohit pawar pn

    • @Satish12907
      @Satish12907 หลายเดือนก่อน +12

      Satta yeude mg kalal 😂 pappu gandhi

    • @subhashkothare140
      @subhashkothare140 หลายเดือนก่อน

      ​@@Satish12907अंध भक्ता बुडाला 🔥 लागली का

    • @commando.marine
      @commando.marine หลายเดือนก่อน +1

      😂

  • @anurajjadhav2567
    @anurajjadhav2567 หลายเดือนก่อน +885

    जनसामान्यांचे नेतृत्व ❤

    • @discostation4539
      @discostation4539 หลายเดือนก่อน +32

      😂😂😂

    • @Prathmesh77
      @Prathmesh77 หลายเดือนก่อน +16

      Ya comment evdhya likes pahun ek samajtay ki Maharashtrat Hindu samajacha bhavishya surakshit nahi.

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 หลายเดือนก่อน

      ​@@Prathmesh77 अगदी बरोबर म्हणून तर हे असले भ्रष्टाचारी खानदानी घराणेशाही चे नेते निवडून येतात .

    • @dnyandeobawaskar8840
      @dnyandeobawaskar8840 หลายเดือนก่อน +5

      भाऊला कावीळ झाली वाटत

    • @hindurashtra2851
      @hindurashtra2851 หลายเดือนก่อน

      कशाचा भाऊ अशाच्या सत्ता दिली तर वाट देशाची वाट लागलीच म्हणून समजा आंतकवादी समर्थक इराण पाकिस्तानच समर्थन करणारी औलाद म्हणजेच काँग्रेस.

  • @MohanPatil-cm8nr
    @MohanPatil-cm8nr หลายเดือนก่อน +221

    हा जमिनीवर चा नेता खरंच ह्या मोदी पेक्षा लाख पटीने चांगला नेता भविषा मधील भारताचा तिरंगा नक्कीच जगात मनाने फडकेल नंबर ऐक वर असेल .सलाम राहुल जी.

    • @kuntawadroshanrameshreddy225
      @kuntawadroshanrameshreddy225 หลายเดือนก่อน +2

      🤣😀😃

    • @sandi4062
      @sandi4062 หลายเดือนก่อน +5

      Good joke

    • @pradippawar862
      @pradippawar862 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर बोललात तुम्ही

    • @sanglejsan192
      @sanglejsan192 หลายเดือนก่อน

      शालूआंन वाले को टोपी पण शाल त्रिफल नको काश्मीर

    • @sakshimasurkar6444
      @sakshimasurkar6444 หลายเดือนก่อน +1

      He neta lok vote sati ky pn kartil

  • @amarbhavle5055
    @amarbhavle5055 หลายเดือนก่อน +457

    विरोधी कमेट करणारे हा आनंद समजू शकत नाही,अरे तुम्ही साध्या आमदार काय नगरसेवक सुद्धा असे करणार नाही

    • @sandeepdhapte
      @sandeepdhapte หลายเดือนก่อน +12

      💯 - Samanya Manasana Prem aani Anand pahije... ❤

    • @ulhhkh-k5k
      @ulhhkh-k5k หลายเดือนก่อน +18

      @@amarbhavle5055 हो ना असे नाटक कोणी नाही करू शकणार

    • @जयहिंदजयभारत-च4त
      @जयहिंदजयभारत-च4त หลายเดือนก่อน

      ​@@ulhhkh-k5k man ki bat

    • @parvezpathan2050
      @parvezpathan2050 หลายเดือนก่อน +8

      Aaplya ikde nagarsevak swathala baap samajtat 😅😅😅

    • @parvezpathan2050
      @parvezpathan2050 หลายเดือนก่อน +8

      ​@@ulhhkh-k5knatak modi krto ki 😅

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol หลายเดือนก่อน +396

    जो भाऊ किचनमध्ये स्वयंपाक करून कुटुंबासोबत जेवण केलं तोच खरा लाडक्या बहिणीचा भाऊ

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 หลายเดือนก่อน +24

      1500 परत द्या

    • @reshmajadhav8336
      @reshmajadhav8336 หลายเดือนก่อน

      😂 barobar​@@qualitysarees9420

    • @Satish12907
      @Satish12907 หลายเดือนก่อน +21

      @@MunnaNikam-kc9ol फुकटच रेशन खायच बंद करा

    • @healthyfoodindia3439
      @healthyfoodindia3439 หลายเดือนก่อน

      Tujha घरच्यान्नी ladaki बहिनीचा form भरलेला parat gya ,खयाचे yekache ,,गायचे yekache ,,

    • @shamuvelshendge6253
      @shamuvelshendge6253 หลายเดือนก่อน

      @@Satish12907 यांच्या बापाच्या घरातून दिले आहे का रेशन

  • @DnyaneshwarLokhande-uq8em
    @DnyaneshwarLokhande-uq8em หลายเดือนก่อน +67

    Only Rahul dada

  • @shamuvelshendge6253
    @shamuvelshendge6253 หลายเดือนก่อน +354

    ह्याला म्हणतात नेता. नाहीतर स्वत:चा फोटो येण्यासाठी फोटोजीवी नेते आपण नेहमीच पाहतो.

    • @CaptainPatil
      @CaptainPatil หลายเดือนก่อน +23

      हा publicity stunt करन्या मधे तर पप्पू रागा खुप पास आहे 😂🤣🤣

    • @Satish12907
      @Satish12907 หลายเดือนก่อน +6

      ​@@CaptainPatil Nay kalnar yaana

    • @pradippatil-qq3ek
      @pradippatil-qq3ek หลายเดือนก่อน +13

      मखमली कपडावर कचरा टाकून तो कचरा काढण्याचं नाटक करून फोटो काढण्यापेक्षा बरं आहे हे

    • @subhashkothare140
      @subhashkothare140 หลายเดือนก่อน

      ​@@CaptainPatilकारे अंध भक्ता बुडाला 🔥 लागली कि🌶️

    • @9000.0
      @9000.0 หลายเดือนก่อน +1

      ​@@kashinathswami435 tujya aai sobhat kela hai sarvani 😂

  • @madhvraokale3041
    @madhvraokale3041 หลายเดือนก่อน +226

    जात धर्माच्या पलीकडे सामान्य माणसासी एक माणूस म्हणून नात ठेवणारा राजकारणी नेता राहूल गांधी.

    • @maheshkedar5760
      @maheshkedar5760 หลายเดือนก่อน +1

      😂😂🤦🤷‍♂️

    • @tyu79687
      @tyu79687 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂😂

    • @bhaskartribhuvan7665
      @bhaskartribhuvan7665 หลายเดือนก่อน

      मवाळ हिंदुत्व वादी म्हणजे च मवाळ मनुवादी जानवे दाखऊन मते मागणारे अणि ढोंगी संविधान वादी नेत्याचे मतासाठी लाचारी चे उपदव्याप आहेत असे आपणास वाटतं नाही का साहेब?

    • @bhaskartribhuvan7665
      @bhaskartribhuvan7665 หลายเดือนก่อน

      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आणि त्यांच्या घराण्याला राजकारणातून हद्दपार करण्यासाठी च जातीय द्वेषातून च प्रकाश आंबेडकर साहेब यांना स्वबळावर निवडून येऊच नये म्हणुनच अकोल्यात एकट्या प्रकाश आंबेडकर साहेब यांना बदनाम करून हरविण्या साठीच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना BJP हे प्रस्थापित चार ही राजकिय पक्ष एक होऊन जातीय द्वेषातून च प्रकाश आंबेडकर साहेब यांना
      निवडणुकीत हरवितात का?

  • @saimandap5210
    @saimandap5210 หลายเดือนก่อน +450

    कौन राहुल....हमारा राहुल...भावा जिंकलास कोल्हापूर वाल्याची मन ...जयभीम जय संविधान
    .

    • @साहेब99
      @साहेब99 หลายเดือนก่อน +4

      जय भीम 😍💙🙏🏻

    • @gajananjawalkar3171
      @gajananjawalkar3171 หลายเดือนก่อน +10

      हेच राहुल परदेशात जाऊन सर्व आरक्षण रद्द करून असे बोलत होते

    • @gajananjawalkar3171
      @gajananjawalkar3171 หลายเดือนก่อน +10

      संविधान मध्ये कॉग्रेसने किती वेळा बदल घडविले हे विचारात घ्यावे

    • @d.m.thakre1922
      @d.m.thakre1922 หลายเดือนก่อน

      ​@@gajananjawalkar3171लावड्या आधी एक नीट इयक आरक्षण विषयी काय बोलला ते

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 หลายเดือนก่อน

      ​@@gajananjawalkar3171- आपण अंड भक्त असाल अथवा आपली इंग्रजी कच्ची असावी.अनयथा आपण असे बरळले नसता.

  • @avinashkurlekar3305
    @avinashkurlekar3305 หลายเดือนก่อน +189

    जनतेतील नेता

  • @ajayk7594
    @ajayk7594 หลายเดือนก่อน +225

    या एका व्यक्तीमुळे काँग्रेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. ग्रेट व्यक्तिमत्त्व ❤❤❤RAGA ❤❤

    • @Allinonezzz
      @Allinonezzz หลายเดือนก่อน +1

      🤣🤣

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 หลายเดือนก่อน

      पपू खान आहे तो भारत ला पाकिस्तान करू पाहतो आहे

    • @dr20124
      @dr20124 หลายเดือนก่อน +4

      😂😂😂 gu khau rahul rajiv feroz khan ch mughali Ani jihadi vyaktimahtva kalal ahe Jo aamchya maharajancha apman karato

    • @shamuvelshendge6253
      @shamuvelshendge6253 หลายเดือนก่อน +7

      @@dr20124 काय विचार आहेत. 4 थी पेक्षा जास्त शिकलेला दिसत नाही.

    • @dr20124
      @dr20124 หลายเดือนก่อน

      @@shamuvelshendge6253 😂😂khar aahe tuza jihadi samarthak mughali rahul rajiv feroz khan ha 4 thi peksha jast shiklelach nahiye. 😂😂😂 Tuzi ka jalate tya Hindu virodhi Ani aamchya Chatrapatincha apman karnarya bhadvyala kahi bolal tar.. tya mughali khanachi chatatos Kay.. adhi kharch Hindu aahes ka check kar.. laaj aahet tuzyasarakhe murkh hindu je Hindu virodhi dukaranna pujtat 🙏🚩🚩 Jai Shree Ram 🚩🚩

  • @vijaypatil3033
    @vijaypatil3033 หลายเดือนก่อน +338

    गांधी हे सर्व धर्म समभाव मानणारे आहेत एक आदर्श व्यक्तिमत्व

    • @AltafSayyad-vh5gl
      @AltafSayyad-vh5gl หลายเดือนก่อน

      Tumhi pandharkawada wale viju patil hoy ka?

    • @SharadKasbekar
      @SharadKasbekar หลายเดือนก่อน +16

      म्हणून हिंदूंना हिंसक म्हणतो, आमच्या देवीदेवतांचा अपमान करतो हे चालत का

    • @Yraypgdargfg
      @Yraypgdargfg หลายเดือนก่อน +6

      सनातन धर्म हे राहुल गांधी ला कधीहि सत्तेवर येऊन देणार

    • @SundarMuskaan-SM98
      @SundarMuskaan-SM98 หลายเดือนก่อน +5

      ​@@Yraypgdargfgdharmachya baher pan nighun bagha kadhi, jag khup chhan aahe, ek gosht lakshat theva job neta sagdya dharmanchi respect karto toj khara neta asto, fakt ekach dharmana support karnare neta samajat dange nirman kartat, dusre ky nahi,
      Pehle Narendra modi jay shriram mhanat hote, jevha te ayodhya yethe seat harle aata ekla e ka kadhi Jay shriram😅

    • @shravandharme4994
      @shravandharme4994 หลายเดือนก่อน

      सर्व धर्म समभाव मानतो म्हणूनच तर फक्त हिंदू धर्मात च दोश पाहतो,इतर धर्मावर नाही बोलत.बांगलादेश मध्ये हिंदू वर होणाऱ्या अत्याचारां वर तोंड नाही उघडत.

  • @vishalpevekar157
    @vishalpevekar157 หลายเดือนก่อน +74

    कुटलाही स्वार्थ नसलेल्या नेता, फक्तं देशाचा विचार करतायत, आज निश्चित सामान्य जनमानसाचा मन जिंकले राहूल गांधी ने, पुदचे प्रधानमंत्री.❤

    • @bhaskartribhuvan7665
      @bhaskartribhuvan7665 หลายเดือนก่อน

      प्रामाणिक आणि स्वाभिमानी प्रकाश आंबेडकर आणि vba ला बदनाम करणारा महाराष्ट्र द्रोही नेता राहुल गांधी. आहेत असे आपणास वाटतं नाही?
      कारण यांनी आज पर्यंत मराठी माणूस प्रधानमंत्री होऊ दिला नाही का?
      1967पर्यंत आरक्षण वादी चे यादीतील मराठा समाजाचे नाव काँग्रेस पक्षानेच काढून मराठा समाजासोबत द्वेष पूर्ण वर्तन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी केले आहे असे आपणास वाटतं नाही का?
      Sc st समाजाचं राखीव जागांचा 2लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग/ रिक्त पदे का भरली नहीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी?
      ओबीसी समाजाचे 1993पर्यंत अरक्षण का दिले नाही? आणि 2009पासून ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना BJP यांनी का बंद केलं आहे?
      नामांतर आंदोलनात 17वर्ष दलीत आणि बौध्द समाजांचे घरादाराची राखरांगोळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी का होऊ दिली?
      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्य विधीस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी दिल्ली येथे जागा का मिळू दिली नाही.?
      मुंबईत गिरगाव चौपाटीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्य विधीस का नकार दिला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी?
      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न का दिला नाही काँग्रेस ने?
      प्रत्येक शाळेत भारतीय संविधान का शिकविले नाही आपल्याच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी?
      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत दोन दोन वेळा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांनी का पाडले?
      डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधान सभेवर निवडून दिल्याचा राग मनात ठेऊन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी साडेतीन जिल्ह्यांचा तो मतदार संघ न मागता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पाकिस्तानला का दिला?.
      डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्म स्वीकारल्याचा राग मनात ठेऊन महाराष्ट्रातील लोकसभेचे तीन आणि विधान सभेचे 17 sc चे राखीव मतदार संघ काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी का कमी केलें आहेत आणि ते अजुन पर्त्यंत का दिले नाहीत?
      एकाद्या दलितांच्या घरी जेवल्या चे नाटक करून वरील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी केलेले कुकर्म / पाप धुतले जाणार का साहेब?
      काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना BJP यांच्या नेतृत्वाखाली 169 राजकिय घराण्यांनी महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडवणार का राहुल गांधी जी?

    • @bhaskartribhuvan7665
      @bhaskartribhuvan7665 หลายเดือนก่อน

      दलीत आणि बौध्द मतावर डोळा ठेवून दलितांच्या घरी जाऊन जेवणारे नेते आहेत राहुल गांधी जी असे आपणास वाटतं नाही का साहेब?

  • @francisnigrel5634
    @francisnigrel5634 หลายเดือนก่อน +149

    Atisunder
    God bless

  • @vision-w3d
    @vision-w3d หลายเดือนก่อน +145

    जबरदस्त माणूस आहे यार.. राहुल गांधी ❤

  • @sureshjadhav4438
    @sureshjadhav4438 หลายเดือนก่อน +137

    यूं ही नही कहलाता गांधी....

  • @shridharpatil7701
    @shridharpatil7701 หลายเดือนก่อน +220

    एक आहे देशातील सर्वात श्रीमंत माणसाच्या मुलाच्या लग्नाला जातो.........
    आणि एक सामान्य कुटूंबात जावून जेवण बनवतो ❤

    • @meerachikale2290
      @meerachikale2290 หลายเดือนก่อน

      😂😂😂

    • @iqbalretharekar8110
      @iqbalretharekar8110 หลายเดือนก่อน +3

      Right 👍

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm หลายเดือนก่อน +13

      उद्धव ठाकरे सहित इंडि आघाडीतले सगळे नेते त्या लग्नाला हजर होते. त्याकडे सोयीस्कर कानाडोळा केला का? 😆

    • @shridharpatil7701
      @shridharpatil7701 หลายเดือนก่อน +2

      @@DESIBOY-fe7nm विषय राहुल गांधी याचां आहे
      इंडिया आघाडीचा नाही

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 หลายเดือนก่อน +7

      तो पप्पु मियां एवढा श्रीमंत आहे कि त्याचे नौकर चाकर देखील रोज रोज श्रीमंतचे जेवण करून करून कंटाळून गेले असतील म्हणून तर थोडेसे वेगळे नौटंकी . . . . . . !!

  • @bhimajawale7164
    @bhimajawale7164 หลายเดือนก่อน +50

    नेता राहुल गांधी

  • @reetag.9593
    @reetag.9593 หลายเดือนก่อน +37

    I don't know weather he is a good politician or not.... But he is definitely a great person

    • @RajKumar-of7uw
      @RajKumar-of7uw หลายเดือนก่อน

      First should be a good person then he can be a good politician

  • @raaddalwai15722
    @raaddalwai15722 หลายเดือนก่อน +55

    Shri Lokneta Rahul Gandhi

  • @prnmane3817
    @prnmane3817 หลายเดือนก่อน +48

    अप्रतिम राहुलजी future in India ❤

  • @kishorpatil1401
    @kishorpatil1401 หลายเดือนก่อน +85

    ग्रेट राहुल गांधींची

  • @vks7666
    @vks7666 หลายเดือนก่อน +122

    स्वागत आहे आमच्या कोल्हापूर मध्ये ❤

  • @HarmailSingh-c6k
    @HarmailSingh-c6k หลายเดือนก่อน +39

    Rahul Gandhi next PM

  • @Mancity2273
    @Mancity2273 หลายเดือนก่อน +49

    Just imagine जर अशी बातमी national media न जर दाखिवली असती तर काय झालं असतं
    महाराष्ट्रात मीडिया जिवंत आहे😊😊💯

  • @arunkhandagale9428
    @arunkhandagale9428 หลายเดือนก่อน +147

    मोदी अस,करु,शकत,नाही,कारण,भा,ज,प,हां,पक्ष,जातीभेद,करणारा,पक्ष,आहे

    • @sunandabramhane7859
      @sunandabramhane7859 หลายเดือนก่อน +17

      एकदम बरोबर बोलले तुम्ही

    • @raul9403
      @raul9403 หลายเดือนก่อน +11

      Jaatiwadi karnara paksh khangress ane NCP....ane shivya bjp laa waare chamche

    • @ABHI87462
      @ABHI87462 หลายเดือนก่อน +3

      ❤dya jaun bagh video te pan javun ale ahet...

    • @MyJamadar
      @MyJamadar หลายเดือนก่อน +4

      💯💯💯

    • @MyJamadar
      @MyJamadar หลายเดือนก่อน +1

      @@raul9403 😂👏🏿👏🏿👏🏿

  • @akshayk.36
    @akshayk.36 หลายเดือนก่อน +157

    सामान्य जनतेचे सामान्य भावी पंतप्रधान❤

    • @Atharvdeore8724
      @Atharvdeore8724 หลายเดือนก่อน

      तो कधीच बनणार नाही.
      त्याची लायकी पण नाही
      पप्पू जलेबी वाला

    • @rahulzare7257
      @rahulzare7257 หลายเดือนก่อน

      hya janmat shakya nahi

  • @chandrakantchougule7710
    @chandrakantchougule7710 หลายเดือนก่อน +395

    राहुल गांधी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच ❤❤❤❤

  • @rajannagawade5275
    @rajannagawade5275 หลายเดือนก่อน +36

    एकाद्या माणसाचा काम करण्याचा पद्धत आणि बोलण्याचा पद्धतीवरुच काही प्रमाणात तो व्यक्ती कसा आहे हे समजून येते. राहुल गांधी खरच गरीब जनतेचा बाजूला उभा राहणारा आणि विचार करणारा व्यक्ती आहे.आजचा परिस्थितीमध्ये असा बोटावर मोजतो एवढेच भेटत असतात.देशाचा खरा जननेता आहे राहुल गांधी गॉड ब्लेस यु.

  • @harunmulla9057
    @harunmulla9057 หลายเดือนก่อน +170

    राहुल गांधी देशाचे लोकप्रिय नेते आहेत ः

    • @vijaymeshram6267
      @vijaymeshram6267 หลายเดือนก่อน

      Right

    • @tusharpatil7872
      @tusharpatil7872 หลายเดือนก่อน +1

      Pappu 😂😂😂

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 หลายเดือนก่อน

      पागल नौटंकीबाज आहे तो.

  • @balkrishnapendor7605
    @balkrishnapendor7605 หลายเดือนก่อน +12

    Rahul Gandhi is absolutely a leader of common people. Rahul ji Go ahead, God bless you 🙏

  • @gopinathchoure9421
    @gopinathchoure9421 หลายเดือนก่อน +130

    राहुल गांधी जिंदाबाद

  • @rajunage5527
    @rajunage5527 หลายเดือนก่อน +9

    माझ्या नेत्याचा नाद नाय करायचा फक्त आणि फक्त राहुलजी गांधी

  • @arvindraj2349
    @arvindraj2349 หลายเดือนก่อน +187

    राहुल जनतेच्या सोबत स्वतः सामान्य आहेत

    • @cvbn1674
      @cvbn1674 หลายเดือนก่อน +3

      @@arvindraj2349 😂😂😂🏳️‍🌈

    • @Bharatiya0028
      @Bharatiya0028 หลายเดือนก่อน +5

      😂😂 40000 cha t shirt ani samanya ahet

    • @ketanpatil9629
      @ketanpatil9629 หลายเดือนก่อน +3

      ​@@Bharatiya0028He is Better than Feku modi and Maharashtra drohi Fadnavis

    • @sagaranand6724
      @sagaranand6724 หลายเดือนก่อน +1

      ​@@Bharatiya0028sut chi pan aathwan kar ki 😂😂😂

    • @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB
      @SHIVSENAUDDHAVTHAKRESAHEB หลายเดือนก่อน

      ​@@Bharatiya0028मोदी चा सूट 100000 चा असतंय 🥵अंड भक्तां बरणर लाव 🥵

  • @greenparas
    @greenparas หลายเดือนก่อน +27

    महान जननायक आणि आदरणीय लोकनेते राहुलजी गांधी 🥸

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 หลายเดือนก่อน +170

    जय हो राहुल🎉🎉🎉🎉

  • @ParmeshwarWaghmare-l3x
    @ParmeshwarWaghmare-l3x หลายเดือนก่อน +34

    Garat 💯

  • @bhaiyyaraosamudre6931
    @bhaiyyaraosamudre6931 หลายเดือนก่อน +217

    गांधी... नावातच आपुलकी आहे. 👍

    • @mihirandgrisha8312
      @mihirandgrisha8312 หลายเดือนก่อน +1

      ओरिजनल खान आहे तो भाऊ

    • @pr9351-y4r
      @pr9351-y4r หลายเดือนก่อน +1

      Khan turns in to Gandhi

  • @nirupamaborkar6218
    @nirupamaborkar6218 หลายเดือนก่อน +5

    ऐकून मन भरून आलं. राहुल गांधी जनतेच्या मनात आहेत 🙏🙏

  • @Indian25808
    @Indian25808 หลายเดือนก่อน +62

    जननायक❤

  • @praveennikam5842
    @praveennikam5842 หลายเดือนก่อน +4

    गांधी घराण्यांचं भारतासाठी खूप मोठे बलिदान आहे. स्वर्गीय राजीव गांधी यांच्यासारखाच जननायक राहुल गांधी ❤❤❤

  • @amarbhavle5055
    @amarbhavle5055 หลายเดือนก่อน +167

    नशिबवान कुटूंब, आमच पण नशिब उघडू दे देवा

    • @PriyankaKawanpure-qu7ll
      @PriyankaKawanpure-qu7ll หลายเดือนก่อน

      Aamhala j1 banawayala cook chi garaj ahe tumacha rahulya yenar ka banwayala

    • @Shayaanansari90
      @Shayaanansari90 หลายเดือนก่อน +1

      @@PriyankaKawanpure-qu7llamhala sandas dhuwayela pahijel tumhi yeta ka ?😂

    • @PoojaBujad
      @PoojaBujad หลายเดือนก่อน +1

      Reply Aalach Nay parat😂😂😂@@Shayaanansari90

    • @ganeshgote109
      @ganeshgote109 หลายเดือนก่อน

      ​@PriyankaKawanpure-qu7ll Amhala pn chaha walya chi garaj ahe 😂😂

    • @Shayaanansari90
      @Shayaanansari90 หลายเดือนก่อน

      @@ganeshgote109 modi la gheun ja ghari magh tuzya 😜

  • @dg.patil7968
    @dg.patil7968 หลายเดือนก่อน +6

    राहुल गांधीं तूमच्या घरी आले म्हणजे तूमच्या सारखे नशिबवान कोणी नाही❤❤

  • @MyJamadar
    @MyJamadar หลายเดือนก่อน +39

    Kadak... ❤️❤️❤️ Rahul Gandhi ji✨✨✨✨✨

  • @clipmovie.4k
    @clipmovie.4k หลายเดือนก่อน +5

    Dil jeet liya pure Maharashtra ka😘
    💕Love you sir 💕
    ❤️Rahul Gandhi ❤️

  • @rameshtadvi5815
    @rameshtadvi5815 หลายเดือนก่อน +158

    श्री .जननायक राहुल गांधी साहेब तुमचा खरच अभिमान वाटतो.❤💝

    • @panditraomaske5590
      @panditraomaske5590 หลายเดือนก่อน +1

      अभिमान वाटतो गरीब घरी जाणे व त्याचा हलपेष्ट विचाने नेता असावा तर असा....❤❤

    • @sujatamahale5208
      @sujatamahale5208 หลายเดือนก่อน

      निवडणुका जवळ आल्या की प्रचारावेळी असे गरिबांच्या घरी जेवणाचे फोटोसेशन केले की झाली की पक्षाचे आमदार पक्के 😂😂

  • @savitamate-6362
    @savitamate-6362 หลายเดือนก่อน +1

    सगळ्यात हुशार दोनच नेते आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी

  • @parshantbaraf3396
    @parshantbaraf3396 หลายเดือนก่อน +294

    ❤जय संविधान लोकनेता आहे सिंध्द केले पुन्हा ❤

    • @Mahendra-y2t-q8z
      @Mahendra-y2t-q8z หลายเดือนก่อน +8

      100% नक्की

    • @discostation4539
      @discostation4539 หลายเดือนก่อน +1

      ​@@Mahendra-y2t-q8z😂😂😂

    • @vkmsd7714
      @vkmsd7714 หลายเดือนก่อน +6

      @@parshantbaraf3396 त्याला संविधानाचे पान किती आहे हेच माहित नाही जय भीम

    • @AajaPatil-j9x
      @AajaPatil-j9x หลายเดือนก่อน

      Modila tar Mait aye ka​@@vkmsd7714

    • @pradippawar862
      @pradippawar862 หลายเดือนก่อน

      ​@@vkmsd7714जे संविधानात लिहिले आहे ते आपल्या कृतीने अंमलात आणले ते एका गरिबाच्या घरी जेवले तासभर थांबले आस्थेवाईकपणे चौकशी केली त्याचा ही तुम्हाला त्रास का झाला हे अनाकलनीय आहे.

  • @sattarsanadi4637
    @sattarsanadi4637 หลายเดือนก่อน +3

    खूप अविस्मरणीय शन सनदे कुटुंबा साठी.

  • @mangeshvaidya937
    @mangeshvaidya937 หลายเดือนก่อน +103

    माता भवानी च्या आशीर्वादाने राहुलजी लवकरच पीएम बनतील.
    जय भवानी. जय शिवराय.

    • @अपरिचित-थ6ठ
      @अपरिचित-थ6ठ หลายเดือนก่อน +10

      कधी बघीतले नाही ओ छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करताना .! तुम्ही बघितलाय का कधी .? 😊

    • @Vivekdebaje
      @Vivekdebaje หลายเดือนก่อน +3

      ​@@अपरिचित-थ6ठ आजच बघितल रे . छ. शिछत्रपतींच्या statue ch अनावरण केलं

    • @अपरिचित-थ6ठ
      @अपरिचित-थ6ठ หลายเดือนก่อน +2

      @@Vivekdebajeसभेवेळी स्टेज वर सर्वांना उभं रहायला जागा होती, पण महाराजांच्या मुर्तीला जागा नव्हती . २ मि. साठी महाराजांची मुर्ती समोर असलेली सहन नाही करता आली यांना

    • @अपरिचित-थ6ठ
      @अपरिचित-थ6ठ หลายเดือนก่อน +1

      @@mangeshvaidya937 छ. शिवाजी महाराजांचे वंशज कोल्हापूर चे राजे सत्कारासाठी मंचावर शाल घेऊन फिरत राहीले , पाहीलाय तो अपमान .

    • @YugeshChavan-z2b
      @YugeshChavan-z2b หลายเดือนก่อน +1

      ​@@अपरिचित-थ6ठ Are Yaar Naka Samjau Hyanna He Lok Kolhapur Cha Karnataka Karayla Nighalet Ekdam Neech Lok Politics Khelun Gela Rahul Yeun Jitun Aala Tar Kolhapur Madhe Pan Aurangazeb Che Photo Ani Banner Laghnar

  • @sujitkulthe8943
    @sujitkulthe8943 หลายเดือนก่อน +48

    डाऊन टू अर्थ असलेला गरीबांचा नेता राहुल गांधीजी👌👌👌💐💐💐

  • @ShrikantNaik-g7f
    @ShrikantNaik-g7f หลายเดือนก่อน +100

    लोकनेते मा. राहुलजी गांधी ❤❤❤

  • @pradippawar862
    @pradippawar862 หลายเดือนก่อน +4

    असे नेतृत्व भारताच्या सर्वोच्चपदी बसावे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.सर्वसामान्य जनतेचा खरा प्रतिनिधी म्हणून राहुल गांधी योग्य व्यक्तिमत्त्व आहे.

  • @shamshuddinkadrijaihind758
    @shamshuddinkadrijaihind758 หลายเดือนก่อน +30

    Rahul Gandhi Jindabad

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 หลายเดือนก่อน +2

    राहुल गांधी एक सच्चा क्रांतिकारी नेता आहे राहुल गांधी एक महापुरुष आहे या देशाला गरज आहे या नेतृत्वाची आणि जेगाला सुधा गरज आहे आशा नेतेची

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 หลายเดือนก่อน +75

    ग्रेट राहूलजी ❤

  • @irfanjamadar5134
    @irfanjamadar5134 หลายเดือนก่อน +4

    खूप मोठी गोष्ट आहे❤❤, great

  • @isutdiusrupy
    @isutdiusrupy หลายเดือนก่อน +60

    Raga for a reason ❤

  • @ahkp3937
    @ahkp3937 หลายเดือนก่อน +8

    जनसामान्य आणि तळागाळातील सामान्य लोकांना आपलसं करणारा जननेता..!! असा नेताच देशाची प्रगती करू शकतो..!🙏🙏🙏

  • @bhanudaspatil5384
    @bhanudaspatil5384 หลายเดือนก่อน +208

    सलाम या नेत्याला सर्व सामान्यातला नेता PM कसा असावा तर असा असावं देशाला अशा सर्व सामान्यांना सांभाळून घेणारा असावा १००% PM बनेगा ❤

    • @raul9403
      @raul9403 หลายเดือนก่อน +13

      Ghanta Pm

    • @vaibhavpatil1983
      @vaibhavpatil1983 หลายเดือนก่อน +12

      😂 good joke RaGa pudhchi 50 varshatari nahi banu shakat PM

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 หลายเดือนก่อน +8

      ​@@raul9403
      गलत व्यक्ति के पास व्यक्त होने के लिए ...
      शब्द भी गलत ही होते है .. ! 😂

    • @kokanvlogs5204
      @kokanvlogs5204 หลายเดือนก่อน

      ​@@raul9403Feku Modi 😂😂😂😂😂

    • @kokanvlogs5204
      @kokanvlogs5204 หลายเดือนก่อน +1

      ​@@vaibhavpatil1983baghu msg Save karun thev tuza 😂😂😂😂

  • @surajbhaldar1417
    @surajbhaldar1417 หลายเดือนก่อน +2

    राहुल गांधी बेस्ट इंटेलिजन्ट अँड टॅलेंटेड पर्सन

  • @amit6110
    @amit6110 หลายเดือนก่อน +193

    ह्या कुटुंबाच्या आनंदाच्या अश्रू मध्ये कळतंय राहुल गांधींसारख्या व्यक्तिमत्वाची देशाला किती गरज आहे

    • @Bharatiya0028
      @Bharatiya0028 หลายเดือนก่อน +11

      Rahul Gandhi ani tyacha vichar dhare var lok mutat pn nhi

    • @ketanpatil9629
      @ketanpatil9629 หลายเดือนก่อน +9

      ​@Bharatiya0028 He is better than Feku Modi and Maharashtra drohi Fadnavis 😅

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 หลายเดือนก่อน +4

      Gandhi gharane royal family ahe tyancha prabhav bharatiy janatevar ahe modi government la Khali khechanyachi yogyata fakt Gandhi family madhech ahe baki konatyahi netya madhe kivha family madhe nahi

    • @vishalpatil-qw4jo
      @vishalpatil-qw4jo หลายเดือนก่อน +2

      ​@@Bharatiya0028म तुझ्या आईच्या पुच्चीवर भाजपची कुत्री मुतून जातात आणि मोदी तर झवून जातो त्याच काय

    • @SwatiPuranik-jp5iv
      @SwatiPuranik-jp5iv หลายเดือนก่อน

      अरे नोटंका..., किती नाटकी करशील रे राहुल... मांसाहारी नाटकी
      ...जणू स्वर्गातुन देव आला काय!!या कुटुंबातील लोकांनी विचारायला पाहिजे हौतै, परदेशी जाऊन आमच्या देशाची निंदा करणार, असं का झालं केलास?वैनी तुमचा भाऊ सख्ख्या असं आपल्या मातृ भूमिची निंदा परदेशी केली असती तर तुम्हाला इतका आनंद झाला असता का हौ््? नौटंकी पप्पू...😂😂

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt หลายเดือนก่อน +3

    राहुल गांधी यांचे अभिनंदन.

  • @ramesh.bandpatte3127
    @ramesh.bandpatte3127 หลายเดือนก่อน +53

    Vote for Rahul Gandhi jindabad jindabad jindabad ❤️❤️

  • @padmarajguru3708
    @padmarajguru3708 หลายเดือนก่อน +4

    वा छान ❤

  • @sunitajadhav3703
    @sunitajadhav3703 หลายเดือนก่อน +30

    Raga❤❤ pm in the minds of common ppl like us❤❤

  • @बाबासाहेबकदम-ड9स
    @बाबासाहेबकदम-ड9स หลายเดือนก่อน +3

    नेताजी असावा तर राहुल गांधींची सारखे.. जय संविधान जय भारत.

  • @aparnasarang2412
    @aparnasarang2412 หลายเดือนก่อน +74

    वा मस्त

  • @AminaKhan-hr5mn
    @AminaKhan-hr5mn หลายเดือนก่อน +3

    Highly educated simple hearted down to earth personality RAHUL GANDHI ❤

    • @nareshshingote8081
      @nareshshingote8081 16 วันที่ผ่านมา

      He hasn't passed any official degree

  • @bandopantkamble3209
    @bandopantkamble3209 หลายเดือนก่อน +61

    राहुल गांधीजी सर्व गरीब दीनदलिताचें आदिवासी नेते आहेत

  • @PK-qe2py
    @PK-qe2py หลายเดือนก่อน +9

    राहुल गांधी यांना एक विनंती.
    कोल्हापूर आधी कुस्ती पंढरी म्हणून ओळखली जात होती, ती ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तालमींना सुविधा द्या,SAI (Sports authority of India - Centre of excellence) स्थापन केले पाहिजे जेणे करून कोल्हापूर मधून कित्येक कुस्तीगीर ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकतील.

    • @PK-qe2py
      @PK-qe2py หลายเดือนก่อน +1

      तुम्ही का नाही सेंड करतं?

    • @mohasinattar126
      @mohasinattar126 หลายเดือนก่อน

      हे ही होणार एके दिवशी

  • @prabhakarkamble6788
    @prabhakarkamble6788 หลายเดือนก่อน +42

    With You Rahul ❤️

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 หลายเดือนก่อน +3

    खरंच सानदे कुटुंब नशीबवान ahe

  • @sunilshinde65
    @sunilshinde65 หลายเดือนก่อน +44

    ग्रेट लिडर

  • @Mulnivashi_bharat
    @Mulnivashi_bharat หลายเดือนก่อน +5

    Jay samvidaan
    Jay bahujan
    Jay Congress ❤

  • @ranjana.mhatre2408
    @ranjana.mhatre2408 หลายเดือนก่อน +20

    Rahul ji is a great.

  • @mahamadsayyad7481
    @mahamadsayyad7481 หลายเดือนก่อน +2

    Subhanallah 👌👌👌

  • @deshbakt6964
    @deshbakt6964 หลายเดือนก่อน +80

    Jan Nayak ❤❤❤ Satya vishwasu

  • @Mulnivashi_bharat
    @Mulnivashi_bharat หลายเดือนก่อน +4

    Jannayak Raga ❤❤
    Jay Maharashtra
    Jay samvidaan

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 หลายเดือนก่อน +25

    जण नायक 👍👍👍👍👍

  • @BhushanJain-xr8ck
    @BhushanJain-xr8ck หลายเดือนก่อน +16

    नशीबवान आहात आपण आपल्या घरी पुढील पंतप्रधान जेवून गेले सर्वसामान्य सुशिक्षित जननायक खरंच देशाला तुमची गरज आहे. राहुल गांधी ♥️♥️♥️

  • @RS28_Sarmat
    @RS28_Sarmat หลายเดือนก่อน +16

    Rahul is so humble in contrast to arrogant bjp leaders.

  • @6001Abhijeet
    @6001Abhijeet หลายเดือนก่อน +1

    राहुल गांधी साहेबांनी खरच सामान्य लोकांची मन जिंकल . एवढे मोठे नेते असून पण एक सामान्य कुटुंबासोबत जेवण करण , म्हणजे खरच अस आपुलकी आणी प्रेम लागत .
    साहेबांनी प्रेम, माणस कमवली

  • @yashgangawane3381
    @yashgangawane3381 หลายเดือนก่อน +51

    Jan Nayak🙏🏻

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 หลายเดือนก่อน +1

    चांगली घटना🎉चांगली भेट🎉

  • @LaxmanUtekar-qp2jb
    @LaxmanUtekar-qp2jb หลายเดือนก่อน +120

    भकवास मोदी पेक्षा राहुल गांधी सुशिक्षित चांगला माणूस बरा

    • @raul9403
      @raul9403 หลายเดือนก่อน

      Kolhapur cha mayor banav tyaala... jaatiwadi la

    • @vaibhavpatil1983
      @vaibhavpatil1983 หลายเดือนก่อน

      Sushikshit? Kuthli degree ahe tyachyakade. Harward madhe entry milali karan bapane Indians cha dhaplela Paisa as a donation dila ... Tithunpan shikshan ardhavat sodun ala 😂

    • @Bharatiya0028
      @Bharatiya0028 หลายเดือนก่อน +7

      Rahul Gandhi mala bhetla hota Tyala Constitution ch spelling lihita nahi ala 😂😂😂😂

    • @ketanpatil9629
      @ketanpatil9629 หลายเดือนก่อน +7

      ​@@Bharatiya0028Rahul Gandhi is Better than Feku modi and Maharashtra drohi Fadnavis

    • @raul9403
      @raul9403 หลายเดือนก่อน +4

      @@ketanpatil9629 in which parameters is he better....jo admi ... company organisation structure mein jaatiwaad dundh sakta hai...woh acha hogaya ?
      Kiti chamche giri

  • @JeetAgroDadaPatil
    @JeetAgroDadaPatil หลายเดือนก่อน +1

    Rahul Gandhi ❤️

  • @ganeshgaikwad7387
    @ganeshgaikwad7387 หลายเดือนก่อน +27

    भारी ❤

  • @heyy_ashuu
    @heyy_ashuu หลายเดือนก่อน +2

    मराठी लोकांच्या Comment's बघूनच वाटतंय पश्चिम बंगाल नंतर महाराष्ट्राचा नंबर लागणार

  • @bharatichavan4556
    @bharatichavan4556 หลายเดือนก่อน +12

    Rahul Gandhi 🫡

  • @latamane7652
    @latamane7652 หลายเดือนก่อน +2

    Khup chan

  • @pastoranoshpundikar
    @pastoranoshpundikar หลายเดือนก่อน +25

    🎉🎉❤❤❤🎉🎉🎉

  • @vasimattar4104
    @vasimattar4104 หลายเดือนก่อน +1

    सर्वसामान्य जनतेचा विचार करुन , ग्राऊंड लेवलला काम करणारा नेता म्हणजेच आदरणीय राहुल गांधी जी 👑♥️ खरंच देशाला आणि सर्वसामान्य जनतेला खुप गरज आहे आपली राहुल जी 🙏👑💖

  • @Aj-xb5wk
    @Aj-xb5wk หลายเดือนก่อน +10

    RAGA🔥🔥

  • @rsg1619
    @rsg1619 หลายเดือนก่อน +9

    हे आहेत श्रीमंत शेहजादे आणि नरेंद्र मोदी चाहवाल्याचा गरीब मुलगा. 🤣 कमाल आहे..

    • @baludojad9289
      @baludojad9289 หลายเดือนก่อน

      खोटारडा आहे तो ... एक well settle कॅन्टीन ठेकेदाराचा मुलगा आहे फेकू...