Lokshahi News LIVE Today | Marathi News Updates | Maharashtra Politics | Vidhan Sabha Election 2024 Mega Coverage | लोकशाही मराठी बातम्या लाईव्ह th-cam.com/users/liveKW7ivV20DRE
कोणी काहीही बोलु द्या,पण आम्ही सामान्य जनता म्हणुन बोलतो की,आम्ही दोघांचा ही कार्यकाळ पाहीला,असे वाटते की,यांच्या पेक्षा भुजबळच चांगले होते,या मुळे या वेळेस आम्ही समीर भुजबळ यांनाच मतदान करुन आमदार बनवणार.
Dr रोहन बोरसे हेच डार्क हार्स साबित होतील MMD फॅक्टर , दीनदलीत ,आदिवासी,बहुजन, अल्पसंख्याक, मराठा समाज यांच्या पाठिंब्यावर dr बोरसे सुप्त पणे पुढे सरकत आहे 100% आमदार
मी 2016 साला पासुन मनमाड मध्ये घर घेतले.मनमाड शहरात पाणी 20- 20 दिवसातून एकदा मिळते.पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही.अजुन पर्यंत आमदार यांना पाण्याचा प्रश्न सोडवावा असं वाटलं नाही याची खंत वाटते.पण आता आमदार कोणीही होऊ दया. पण मनमाड शहराला पाणी प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. तस नांदगाव मतदार संघ एक ग्रामीण भाग आहे. त्यामुळे हे राजकारणी फक्त आपला विकास करतांना दिसतात. पण सर्व मतदार राजा यांनी एक होऊन जन आंदोलन करुन आमदार यांना पाणी प्रश्न सोडवण्यास भाग पाडायला पाहिजे.
नस्तनपुरला कोटी रू निधी. प्रशासकीय इमारती रस्ते अजून असा कितीक प्रकार चा विकास फक्त भुजबळ यांनी केला आहे. नादगावची जनता हुशार आहे फक्त भयमुक्त नादगाव होणार आहे
दोन कामे लोकवर्गणी तून केले असते जनतेने फक्त दोन कामांसाठी आमदाराची काय गरज.... 10वर्ष काय केलं पंकजनी तेव्हा काय 2दिवसाला पाणी होत का ? पाणीदार आमदार सुहास कांदे...❤❤
पक्षाचे पैसे खाणारे हे पक्षाचंच गुणगान गातील, यांना काय विचारताय, आम जनतेला विचारा आम जनता सांगेल खरा विकास पुरुष कोण आहे ते, only one सुहास आण्णा कांदे, जनतेतला माणूस पाणीदार आमदार सुहास आण्णा कांदे✌️💪🚩🚩
नस्तनपुर चे पैसे मागे तुम्ही खाल्लं आत्तापर्यंत ढेकर देत आहे शनी महाराजांच्या वक्र द्रुष्टिमुळे जेलमध्ये पण राहिले नांदगाव काय अक्खा महाराष्ट्र जाणुन आहे
मनमाडचा पाणी प्रश्न कधीच नव्हता. कोणीही सांगावा मनमाडचे पाणी प्रश्नावर किती मोर्चे आंदोलन झाले आहे एकही मोर्चा आंदोलन झालेले नाही. याचा अर्थ मनमाडचा पाणी प्रश्न हा राजकीय उद्देशून निर्माण केला आहे.
Lokshahi News LIVE Today | Marathi News Updates | Maharashtra Politics | Vidhan Sabha Election 2024 Mega Coverage | लोकशाही मराठी बातम्या लाईव्ह
th-cam.com/users/liveKW7ivV20DRE
समीर भाऊ सर्वांचा लाडका भाऊ 🎉🎉🎉🎉🎉🎉
वारं फिरलय नंबर नऊ आता फक्त समीर भाऊ 💯💪
लड घे
समीर भाऊ ❤
Sameer bhau only Nadgavno Aamdar
कोणी काहीही बोलु द्या,पण आम्ही सामान्य जनता म्हणुन बोलतो की,आम्ही दोघांचा ही कार्यकाळ पाहीला,असे वाटते की,यांच्या पेक्षा भुजबळच चांगले होते,या मुळे या वेळेस आम्ही समीर भुजबळ यांनाच मतदान करुन आमदार बनवणार.
Samir bhau ❤
समीर भाऊ
समीर भाऊ फक्त
Dr रोहन बोरसे
हेच डार्क हार्स साबित होतील MMD फॅक्टर , दीनदलीत ,आदिवासी,बहुजन, अल्पसंख्याक, मराठा समाज यांच्या पाठिंब्यावर dr बोरसे सुप्त पणे पुढे सरकत आहे 100% आमदार
फक्त समिर भुजबळ १०१
Sameer Bhau
Only Sameer Bhau Bhujbal
समीरभाऊ भुजबळ येनार कारन नांदगावला भयमुक्त भाऊच करु शकतात
Only Samir bhau
फक्त समीर भाऊजी वर्किंग❤❤🎉🎉
भयमुक्त नांदगाव म्हणे 5 वर्षे कधी मतदारसंघात दिसले नाही आता भयमुक्त नांदगाव 😂😂
I Think Samir Bhujbal Will Win
😂
@@DPatil96k think थिंका च राहील येणार तर अन्नाचा 🏹
समीर भाऊ भुजबळ विजयी उमेदवार
Samir bhau ✌️
मी 2016 साला पासुन मनमाड मध्ये घर घेतले.मनमाड शहरात पाणी 20- 20 दिवसातून एकदा मिळते.पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही.अजुन पर्यंत आमदार यांना पाण्याचा प्रश्न सोडवावा असं वाटलं नाही याची खंत वाटते.पण आता आमदार कोणीही होऊ दया. पण मनमाड शहराला पाणी प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.
तस नांदगाव मतदार संघ एक ग्रामीण भाग आहे. त्यामुळे हे राजकारणी फक्त आपला विकास करतांना दिसतात. पण सर्व मतदार राजा यांनी एक होऊन जन आंदोलन करुन आमदार यांना पाणी प्रश्न सोडवण्यास भाग पाडायला पाहिजे.
Only bhujabal saheb 🎉
डॉ रोहन बोरसे 100% विजयी भव
Only समीर भुजबळ साहेब
ओन्ली समीर भाऊ
नस्तनपुरला कोटी रू निधी. प्रशासकीय इमारती रस्ते अजून असा कितीक प्रकार चा विकास फक्त भुजबळ यांनी केला आहे. नादगावची जनता हुशार आहे फक्त भयमुक्त नादगाव होणार आहे
पडले का बर
मग पडले का बरं
दोन कामे लोकवर्गणी तून केले असते जनतेने फक्त
दोन कामांसाठी आमदाराची काय गरज....
10वर्ष काय केलं पंकजनी तेव्हा काय 2दिवसाला पाणी होत का ?
पाणीदार आमदार सुहास कांदे...❤❤
@@somnathaher3253 अरे मग पडले का भुजबळ सॉरी भुजकळ
@deeps_arote आता एकच नारा भयमुक्त नांदगाव.
फकत समीर भैय्या भुजबळ आमदार होणार आहे.
पक्षाचे पैसे खाणारे हे पक्षाचंच गुणगान गातील, यांना काय विचारताय, आम जनतेला विचारा आम जनता सांगेल खरा विकास पुरुष कोण आहे ते, only one सुहास आण्णा कांदे, जनतेतला माणूस पाणीदार आमदार सुहास आण्णा कांदे✌️💪🚩🚩
समीर भाऊ फ़िक्स आमदार ❤
😂
समीर भुजबळ 💪
समीर भुजबळ सहज निवडून येतील...
भयमुक्त नांदगाव ५ वर्षे कधी मतदारसंघात दिसले नाही आता भयमुक्त नांदगाव 😅😅
नांदगाव च्या आसपास खेडी बघा किती हाल आहे पाण्याचे
Only samir bhau❤
समीर भाऊ भुजबळ
Samir bhau
Only Sameer bhau🎉🎉🎉🎉🎉
निलेश चव्हाण छान भुमिका मांडली, शेतकरी यांचे प्रश्न मांडले.
#Dr.Rohan Borse
भुजबळ साहेब
डॉ रोहन जी बोरसे
Only boss . Lava takat❤
Dr. Rohan ji borse
नांदगाव दर्शन मुक्तीसाठी समीर आमदार झाले पाहिजे
समीर भुजबळ विजय होणार आहे
समीर भुजबळ
समिर भुजबळ १०१टंके आमदार
समीर भाऊच आता
समीर पडणार हे सत्य आहे
भयामुळे कोणीही बोलायला तयार नाही
पुन्हा एकदा सुहास अण्णा
त्यामुळे मी st वर्गातील निम्मं मत उसतोडिला पळाऊन लावले 😅😂😂
रोहन बोरसे किंवा समीर भुजबळ ह्या दोन उमेदवारांपैकी एक उमेदवार निवडून येणार
Only Bhujbal king 🎉
ग्रामीण भागात पाणी येत नाही
योजना तेज गतीने होत आहेत। पाणी लवकरच येणार।
Dr. Rohan Borse
रोहन बोरसे सरांच पण नुकसान भुजबळ च करत आहे
आण्णा साहेब आगे हम तुम्हारे साथ है
अता.कस.जरांगे.पाटील म्हणतील तस 😅😅
samir sir
आता पुन्हा सुहास अण्णा🚩🚩🎊🎊🎊🥳🥳
श्री सुहास आण्णाच येतील
भास्कर पेरे पाटील सारखा एकाही ग्रामपंचायत मध्ये जिथे सरपंच झाला नाही तिथे आमदार होणे म्हणजे भाग्य म्हणावे लागेल तालुक्यातील जनतेचे
कांदे आणि भुजबळ दोघे पण पडणार....
Dr.Rohan borse
दमदार आमदार सुहास आण्णा कांदे✌️💪🚩
भाऊ फक्त
फक्त सुहास अण्णा कांदे निवडून येतील तुम्ही बाकीचे बडबड करू नका.
हा का बरं बर 😂😂😂
कोणते कांदे पण दोन आहेत म्हणुन वीचारल
@@khairnararun7090Orignal कांदे
विकासपुरुष सुहास आण्णा ❤❤✌️✌️
डॉ रोहन बोरसे
नस्तनपुर चे पैसे मागे तुम्ही खाल्लं आत्तापर्यंत ढेकर देत आहे शनी महाराजांच्या वक्र द्रुष्टिमुळे जेलमध्ये पण राहिले नांदगाव काय अक्खा महाराष्ट्र जाणुन आहे
रोहन बोरसे फक्त
भयमुक्त नांदगाव साठी गणेश धात्रक 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
आता घरी तुम्ही निवडून आले तरी तुम्ही विरोधी बाकावर बसणार तेव्हा तुम्ही काय विकास करणार
Bhujbal saheb
Only Ganesh bhau dhatrak
Dr Rohan Borse
दोघचं deposite जप्त
कहो दिलसे सुहास अन्ना फिरसे 👑👑
मनमाडचा पाणी प्रश्न कधीच नव्हता. कोणीही सांगावा मनमाडचे पाणी प्रश्नावर किती मोर्चे आंदोलन झाले आहे एकही मोर्चा आंदोलन झालेले नाही. याचा अर्थ मनमाडचा पाणी प्रश्न हा राजकीय उद्देशून निर्माण केला आहे.
Devmanus
खोटं बोल पण रेटून बोल असे अण्णांच्या कार्यकर्ते आहेत
भुजबळ साहेब यांचे काळात फक्त त्यांचं आणि त्यांच्या माणसाचा विकास झाला 😅
आता फक्त सुहास आण्णा कांदे फिक्स आहे बरका❤❤❤
फक्त आण्णा साहेब 😊
कमेंट्स बघितल्यानंतर अपक्ष शेवटच्या महिन्यात नांदगावतालुक्यातील जनतेची आठवण झालेल्या उमेदवाराने पेड कमेंट्स करायला टीम ठेवल्याचे दिसून येते.
Fix mla sumeer bhujbale 2024 nandagon
भुजबळ नांदगावच्या नादात येवला सुद्धा हरतील.
#जांग्याफाटेल😂😂😂😂😂
मोरे म्हणता आम्ही सर्व नगरसेवक हे केव्हा नगरसेवक होते.
दिवसेंदिवस नविन योजना येतात तसतसा विकास होत असतो पाणी प्रश्न अजूनही सुटत नाही
Nandgaon samir
पाच वर्ष सत्तेवर असतांना समिर भुजवळ यांनी काय केले.
सुहास अण्णा फिक्स आमदार
, 25 वर्ष नगरसेवक असतांना मनमाडला 20/20 दिवस पाणी प्यायला नव्हते.
विकासपुरुष सुहास आण्णा जी पुन्हा ❤
only सुहास आण्णा🚩🚩🚩🚩
आण्णासाहेब विजयी भव
Dr Rohan Borse will be dark horse for sure....
मला तर हा प्रश्न पडतोय की नांदगाव तालुका हा दहा वर्षांपासून अस्तित्वात आला की काय😂
45 दिवसाने पाणी येते कशाला खोटे बोलता ताई
फक्त आण्णा श्री शिवाय नमस्तुभ्यम
विकास पुरुष अण्णासाहेब फक्त येणार फिक्स.