अस्सल पुणेरी | करोनानंतर बदलून गेलेल्या Budhwar Peth ची सफर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #AssalPuneri #BudhwarPeth
    १६९९ साली औरंगजेब पुण्यात आला आणि लष्करातील सैन्याला लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी या भागात त्याने बाजार सुरू केला.या भागाला मुहीयाबाद असे म्हटले जायचे. त्यानंतर उत्तर पेशवाई च्या काळात गाडीखाना येथे 52खनी इमारतीत कलावंतीनींचे नृत्य होत असे.पेशवाई बुडाली आणि 1820 नंतर पुण्यात ब्रिटिश राजवट स्थिर झाली आणि जागोजागी कॅम्प उभारण्यात आले. या मध्ये राहणाऱ्या सैनिकांच्या शारीरिक गरजेसाठी बुधवार पेठ परिसरात वेश्या व्यवसायाचा विस्तार झाला. या पेठेतील अगदी छोटा भाग आहे जेथे वेश्या व्यवसाय चालतो.आजही दाणे आळी,मरगी गल्ली,वेलकम गल्ली,भुई गल्ली,ढमडरी गल्ली,बाटा गल्ली,दत्तमंदिर च्या पाठीमागे,मंडई चा परिसर या भागात साधारण 2200 च्या आसपास महिला येथे आहेत.येथील महिलांच्या आजही अनेक समस्या आहेत.
    अस्सल पुणेरी या मालिकेतील आणखी एपिसोड पाहण्यासाठी भेट द्या - • अस्सल पुणेरी भाग - १ |...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.co...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 220

  • @maharashtratimes
    @maharashtratimes  2 ปีที่แล้ว +57

    सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत बुधवार पेठेतील महिलांना काय वाटतं? th-cam.com/video/4SkvT_9qsJs/w-d-xo.html

    • @poojamedhe1575
      @poojamedhe1575 2 ปีที่แล้ว +7

      Hii lllo

    • @bpwaghmare595
      @bpwaghmare595 ปีที่แล้ว +3

      @@poojamedhe1575 hii

    • @bpwaghmare595
      @bpwaghmare595 ปีที่แล้ว +1

      Hello

    • @sablebk96
      @sablebk96 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/EyEy1d0S9IU/w-d-xo.html @maharashtatimes

    • @dipaksathe6729
      @dipaksathe6729 9 หลายเดือนก่อน

      ​@@poojamedhe1575hi

  • @rameshs9454
    @rameshs9454 2 ปีที่แล้ว +421

    समाजाला हा घटक पण गरजेचा आहे नाहीतर बलात्काराचे प्रमाण आणखी वाढले असते

    • @ganeshkhadke5059
      @ganeshkhadke5059 2 ปีที่แล้ว +5

      You mean to say that it is not increasing on nowadays in our India

    • @charcharodontosaurusfan6743
      @charcharodontosaurusfan6743 2 ปีที่แล้ว

      @@ganeshkhadke5059 these idiots focus on these disgusting aspects in society 😠...
      We should eliminate such filth from society

    • @smitasose3527
      @smitasose3527 2 ปีที่แล้ว +2

      Yesss

    • @mulgirkl6421
      @mulgirkl6421 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे

    • @gautamkamble1240
      @gautamkamble1240 2 ปีที่แล้ว +2

      हो बरोबर आहे

  • @ishwardube2275
    @ishwardube2275 2 ปีที่แล้ว +273

    अरे हे उद्योग करण्या पेक्षा विचार करुन महाराष्ट्र राज्यातील मुलांना बरोबर लग्न केले बरेच होईल मला वाटते❓

    • @rajbhandwale2399
      @rajbhandwale2399 2 ปีที่แล้ว +22

      तू वेश्या लग्न करशील का

    • @user-to7xy8mt9h
      @user-to7xy8mt9h 2 ปีที่แล้ว +44

      @@rajbhandwale2399 अरे तो वेश्या व्यवसाया मध्ये जाण्या आधी म्हणतो

    • @lavanyakokare2099
      @lavanyakokare2099 ปีที่แล้ว +1

      Are tuza lagn hona nay mhanan kay re

    • @iamshubham6958
      @iamshubham6958 ปีที่แล้ว +4

      बोलायचं काय आहे तुम्हाला...... नक्की समजेल का

    • @omkharage8786
      @omkharage8786 ปีที่แล้ว +1

      😂

  • @akshaygaikwad4769
    @akshaygaikwad4769 2 ปีที่แล้ว +32

    Saheb he ahet manun balatkar kami ahee 🙏👍👍👍

  • @nileshinglethakur7546
    @nileshinglethakur7546 ปีที่แล้ว +60

    माझ्या डोक्यात अजुनहि हेच आहे ..महात्मा फुले यांनी मुलीं साठी पहिली शाळा याच ठीकानी सुरू केली

    • @mahendrajadhao6313
      @mahendrajadhao6313 ปีที่แล้ว +1

      Mang kuthe karnar rahtya thikanich kartil n bhide wadyatach keli n

    • @indian754
      @indian754 ปีที่แล้ว +3

      Budhwaar peth madhe hach nahi aahe chan area pan aahet like shoping centre,dagdusheth ganpati ,mall,hujurpaga school, library etc he pan bagha

    • @ganeshkailas2325
      @ganeshkailas2325 ปีที่แล้ว

      तुझ्या डोक्यातील विचार घाण आहेत, त्यामुळ तु असा घाण विचार करतो..महात्मा फुले महान व्यक्ती आहेत,
      वेश्या व्यवसाय कुणासाठी चालू केला होता पेशव्यांनी याचा अभ्यास कर..आणी महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा सुरु केली याचा पण चांगला अभ्यास कर..

  • @MangeshGite-y8m
    @MangeshGite-y8m 28 วันที่ผ่านมา +1

    मी या चॅनलच्या मार्फत बुधवार कुणीही वेश्या असो मी तिच्याशी कोर्टामार्फत लग्न करण्यासाठी तयार भले तिला मुलेही जरी असले तरी मला काही फरक पडणार नाही पण तिला समाजामध्ये तिचं स्थान आणि इज्जत देण्यास इच्छुक आहे मला काही माझ्या समाजाची फरक पडणार नाही पण माझी एक आट आहे की मला असं काही दाखवून द्यायचं आहे की वेश्यांना पण इज्जत असते आणि अब्रू असते असेल कुणी वेश्या तयार 40 वर्षाची किंवा 35 वर्षाची तर मी तयार आहे लग्न करण्यासाठी आणि लग्न करताना तेही कोर्टामार्फत करेल तिला कुठल्याही प्रकारचा भविष्यात त्रास होणार नाही

  • @kishoranapat3806
    @kishoranapat3806 2 ปีที่แล้ว +41

    Government should focus on the infrastructure in Budhwar peth. They are also part of society and they deserve the development.

  • @SanjayPatil-vy8qq
    @SanjayPatil-vy8qq ปีที่แล้ว +3

    अगदि बरोबर आहे... असे धंदे करण्यापेक्षा. सुखाचा संसार शेतकरी मुलाचा होईल... राणी बनून

  • @baliramkshirsagar6143
    @baliramkshirsagar6143 2 ปีที่แล้ว +20

    धन्यवाद विलास बढे खुप छान माहिती मिळाली आहे

    • @krushnamunde46
      @krushnamunde46 ปีที่แล้ว

      विलास बडे आहेत का हे yz

    • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
      @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 5 หลายเดือนก่อน +1

      काका बर आहे का हे या वयात

  • @Videostore6423
    @Videostore6423 ปีที่แล้ว +13

    या व्हिडिओ मुळे खूप लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले असतील😅😂

  • @vijaysharma-yu6he
    @vijaysharma-yu6he 2 ปีที่แล้ว +18

    We should always try to give these ladies better facilities and help them to merge in the main stream of society

  • @ambhore4567
    @ambhore4567 ปีที่แล้ว +2

    मला पन यांची खूप मदत करावी वाटते म्हणून मी पन इथे जाणार आता........

  • @priytambharti4637
    @priytambharti4637 2 หลายเดือนก่อน +1

    Very nice

  • @shivajipawar4863
    @shivajipawar4863 ปีที่แล้ว +3

    Work of budhvar peth is very good keep this for male also then i come there

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 2 ปีที่แล้ว +17

    म्हणूनच पुण्यात सारख्या *वा*वीच्या बाता मुंबईपेक्षाही जास्त मारल्या जातात 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 2 หลายเดือนก่อน +1

    निरोध वर बंदी घातली तर सगळेच वाईट धंदे बंद होतील, घरचं जेवण ते घरचं च जेवण.

  • @shwetakambale2002
    @shwetakambale2002 2 ปีที่แล้ว +9

    😊👍 nice

  • @SubhashBhamare-oh3uj
    @SubhashBhamare-oh3uj 6 หลายเดือนก่อน

    नमस्कार जि राम राम जि ❤❤❤❤

  • @aryankundal..2997
    @aryankundal..2997 ปีที่แล้ว +8

    Population control Ani balatkar che praman Kami karnyasathi he challa pahije.nahi tr Kahi khar nahi 👍

  • @gajananyeske1057
    @gajananyeske1057 2 ปีที่แล้ว +5

    Model bare ahet Ka rav.

  • @nirajparekh9301
    @nirajparekh9301 2 ปีที่แล้ว +6

    Nice

  • @Modiji505
    @Modiji505 3 หลายเดือนก่อน +1

    Aaj gelo mitra sobat pan majhi himmat nahi jhali

  • @riteshpattebahadur9639
    @riteshpattebahadur9639 ปีที่แล้ว +8

    लोक काय म्हणतात इंग्लिश इंग्रज लोकांनी आम्हास काय दिलय.. येवढ दिल 😆😆

  • @akashharale
    @akashharale ปีที่แล้ว

    Va kye great mahiti dili😮😮😯

  • @abushahmaansari7322
    @abushahmaansari7322 ปีที่แล้ว +2

    Kis theaters me blue film chlta hai bro plz rip me in budhwar peth

  • @chets..
    @chets.. ปีที่แล้ว +6

    यांची रूम अशी असते.... है पहिल्यांदाच पाहिलं मी

    • @usmannadafsohel
      @usmannadafsohel ปีที่แล้ว +1

      मोठ काम केलास

  • @BALKRISHNAPAWAR-p8g
    @BALKRISHNAPAWAR-p8g 5 วันที่ผ่านมา

    निराधार यांनी संपर्क करावी

  • @vaibhavgurnule1941
    @vaibhavgurnule1941 ปีที่แล้ว +3

    नागपूर च बंद केलं न त्याकडे पणं लक्ष द्या थोड😂

  • @nitinsuryawanshi5257
    @nitinsuryawanshi5257 ปีที่แล้ว +2

    ह्या महिला समाजाचा मुख्य भाग आहे

  • @factland07
    @factland07 ปีที่แล้ว +11

    यातला एक जिना माझ्या ओळखीचा आहे...🤭😂

    • @rohitsutar5557
      @rohitsutar5557 ปีที่แล้ว +8

      तुम्हाला 21 तोफांची सलामी 😂😂😂😂

    • @dhanajaykolhapur
      @dhanajaykolhapur ปีที่แล้ว +3

      पुन्हा जावे

    • @uniquepublicity6318
      @uniquepublicity6318 ปีที่แล้ว +1

      माझ्यापण

    • @P.B.PetsZone
      @P.B.PetsZone ปีที่แล้ว

      Harami manus spotted 🤣

  • @yogeshnigade5220
    @yogeshnigade5220 2 ปีที่แล้ว +2

    पहली पेठ कुठे आहे

  • @sampatnagre5878
    @sampatnagre5878 10 หลายเดือนก่อน +3

    अशा समाजसेविका आहे म्हणून काही अंशी बायका मुली सुरक्षीत आहेत

  • @Statusking-mz9ik
    @Statusking-mz9ik 2 ปีที่แล้ว +6

    त्याचं व्यवसाय च तो आहे, तर मग त्याना काही दूसर पर्याय च नही।।।..

    • @otakupal7601
      @otakupal7601 ปีที่แล้ว +1

      Khara bollas bhawa....paryay asta tar tyanni asa kelach nasta...

  • @vikasdede1578
    @vikasdede1578 2 ปีที่แล้ว +11

    As kahi batmya dya.. mind vadat.. o. 😂

  • @rahulkhandagle8146
    @rahulkhandagle8146 26 วันที่ผ่านมา

    येथे योग्य कंडोम वापरतात का..???

  • @jabirmujavar1936
    @jabirmujavar1936 8 หลายเดือนก่อน +1

    मुलीचं वय 16 आणि मुलांचं वय 18 या वयात जर लग्न झालं तर वैष्याचे धंदे बंद होतील आणि बलात्कार सारखं घटना पण होणार नाही 👍☝️

    • @babytae5152
      @babytae5152 4 หลายเดือนก่อน

      100% true

  • @ajinkyabhosale6208
    @ajinkyabhosale6208 ปีที่แล้ว +6

    Marketing बुधवार पेठ.. 😁😁😁

  • @yatinrathod4413
    @yatinrathod4413 ปีที่แล้ว +3

    मि पन जाउन आलो लई वेलेस

  • @skzameer2724
    @skzameer2724 5 หลายเดือนก่อน

    Good 😊

  • @user-jh6td2tz4e
    @user-jh6td2tz4e 8 หลายเดือนก่อน

    आमच्या कडे शेतकरी मुलाना मुलगी नाही देत कुणी शेतकरी आहे म्हणून
    खुप चांगले मुल एकटे पडून आहे
    लग्न केल तर खुप चांगल होईल

  • @sandipkamble4087
    @sandipkamble4087 ปีที่แล้ว +1

    तुम्ही ही माहिती देवून काय समजवायचा प्रयत्न करत आहात काही समजल नाही...अशी माहिती देवून मुलांना बिघडवत आहात

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 2 ปีที่แล้ว +1

    Kadkk

  • @sudhakarmore3967
    @sudhakarmore3967 ปีที่แล้ว

    Changle kam karta tumhilok

  • @MangeshGite-y8m
    @MangeshGite-y8m 24 วันที่ผ่านมา

    मी आपल्या चॅनलच्या मार्फत बुधवार पेठेतील जी कोणी श्री जिचे वय 35 ते 40 आहे अशा स्त्री बरोबर मी लग्न करण्यास इच्छुक आहे तेही कोर्टामध्ये घेऊन जाणार तिला आणि तिचा हक्क देणारौ आणि मला माझ्या समाजाशी काही घेणे देणे नाही ती जर तयार असेल तर तिने आजही मला या कमेंट च्या मार्फत संपर्क साधावा मी तिला आजही समाजात आणि माझ्या बाजूला स्थान देण्याची जबाबदारी ही सर्वस्व माझी आहे पण काय करणार या यूट्यूब चैनल नेमका फेक चैनल आहे की काय मला पण काही समजत नाही आतापर्यंत मी कमीत कमी 10 ते 20 कमेंट केले असेल पण त्याचा काही कुठलाही रिप्लाय आला नाही

  • @nitingore772
    @nitingore772 2 หลายเดือนก่อน

    लग्न जर केलं तर ह्या बाया सगळं गाव उरावर घेतील राव

  • @Hinduism98
    @Hinduism98 3 หลายเดือนก่อน

    या दिवसाला 2000 तर कमवत असतील आणि म्हणे पोटाची खळगी 😮

  • @umeshkamath9307
    @umeshkamath9307 2 ปีที่แล้ว +7

    Nice information but governments need to be solw this matter for humanbin purposes and help to this girs

  • @mahadevmagar9620
    @mahadevmagar9620 2 ปีที่แล้ว +2

    आवश्यकता आहे

  • @MAHAKAL9284
    @MAHAKAL9284 4 หลายเดือนก่อน +1

    1:37 😅😅😅

  • @user-cj5gq7tx4u
    @user-cj5gq7tx4u 2 ปีที่แล้ว +9

    Sarkarkarne yanna penstion yojana chalu karavi

    • @sandykashte7523
      @sandykashte7523 2 ปีที่แล้ว +1

      As ka o

    • @rajeshbirje8968
      @rajeshbirje8968 2 ปีที่แล้ว +1

      म्हणजे सरकारने सर्वसाधारण व्यक्तीच्या खिशाला अजून कात्री लावावी असे वाटतं का तुम्हाला?

    • @kuldeepSingh-mi6lt
      @kuldeepSingh-mi6lt 2 ปีที่แล้ว +2

      Sagale Bangladeshi ahaine , lakh lakh rupay mahina kamata and Bangladesh la bungalow badata, pune madhe gang war cha karan tach baya ahaint.
      Media samor khup garib wagtata.
      But most of this ladies in budhwar peth are in traffickes and child kidnapper.

    • @sangrampatil936
      @sangrampatil936 2 ปีที่แล้ว

      @@sandykashte7523 Ho mla pan tech vatt

  • @mickeyagrawal2001
    @mickeyagrawal2001 2 ปีที่แล้ว +19

    We are lucky we have better lives than these women. Its our responsibility to make their lives better as we would have wished someone did that for us if we were in their place. Lets make small contributions.

    • @avnisahu9248
      @avnisahu9248 ปีที่แล้ว +1

      If you would help only with little amount, i also wud be grateful as i do such work by self

  • @rajhansbrahamne9844
    @rajhansbrahamne9844 2 ปีที่แล้ว +2

    या व्यवसायात मुली बाया स्वतःच्या मर्जीने आल्या काय की त्यांना जबरदसतीने करावा लागतो

    • @babytae5152
      @babytae5152 4 หลายเดือนก่อน

      दोन्ही प्रकार असतात.

  • @being_79455
    @being_79455 10 หลายเดือนก่อน

    #nature 🌞
    #environment ⛅⛈🌫
    #eating 🍛🍝🥗
    #sleeping 🛌
    #travelling 🛵🚗
    #sea_ocean_view 🏖
    #northern_Goa🚦🚥
    #southern_Maharashtra 🚧🚦
    #daily_life_routine_process 📲 #imagination_and_imaginary_creations 🎼 E=mc2 🎓 #lyrics 📝
    #mind_feeding🎵 #TH-cam🎶 #Science🔭ﷺचंद्र🌚

  • @jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153
    @jufsrdaghyijfrazdsfujngfgo2153 ปีที่แล้ว +3

    यौन संचारित रोग= गोनोरिया एक सामान्य एसटीडी है जिसका इलाज सही दवा से किया जा सकता है। यदि अनुपचारित छोड़ दिया जाता है, तो गोनोरिया बहुत गंभीर स्वास्थ्य समस्याएं पैदा कर सकता है।

  • @bhimashankarkhanapure8014
    @bhimashankarkhanapure8014 2 ปีที่แล้ว +11

    Jay Shree ram

  • @ShortsMastitv
    @ShortsMastitv 2 ปีที่แล้ว +30

    जो भी है मेरा कमेंट पढ़ रहा है भगवान उसे भला करें
    और इंसान उसे मोटिवेट करें 😂

  • @sureshdakhane1654
    @sureshdakhane1654 ปีที่แล้ว +5

    Bohut lutpat aur dadagiri

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp 2 ปีที่แล้ว +22

    संतांच्या भूमी मध्ये ....... very sad

  • @vjnice3752
    @vjnice3752 2 ปีที่แล้ว +16

    पुणे मे आयगे तो ऑटो वालो से बच के रेहेना नही तो लूट लेते हे ये लोग..आज ही UP से आये हुवे 3 लडको से 50 की जगह पर 400 ओर 400 की जगह पर 1800 रुपये लूटे हे.

    • @pratikbathe8024
      @pratikbathe8024 2 ปีที่แล้ว +2

      🤣🤣🤣🤣 तुला लुटलेला दिसतंय

    • @aadilshaikh8411
      @aadilshaikh8411 ปีที่แล้ว

      @@pratikbathe8024 mala pan tasach vatay 😂

    • @santoshgangurde8933
      @santoshgangurde8933 ปีที่แล้ว

      R̤i̤g̤h̤t̤

  • @manoharpatil1820
    @manoharpatil1820 2 ปีที่แล้ว

    Tyabchi jaga redevelopment la dya, tyatun yenarya paishyavar tyanchi permanently khanyachi soy kara, ekadhya rajkarnila pakdun he kam hou shakte, because tyala v tyachya pakxhala yat carodo rupaye undertable miltil. Sarvanchi soy hoil

  • @makarandpawar5074
    @makarandpawar5074 2 หลายเดือนก่อน

    मि आजचं जावुन आलो

  • @morayaenterprises6038
    @morayaenterprises6038 2 ปีที่แล้ว +6

    Ya lokana dusare kam dya...

  • @sampatnagre5878
    @sampatnagre5878 10 หลายเดือนก่อน

    अशा समाजसेविका आहे म्हणून काही अंशी तरी बायका मुली सुरक्षीत आहेत

  • @AnilPawar-rl4yx
    @AnilPawar-rl4yx 2 ปีที่แล้ว +1

    Ho ka State ani central gov as kela tar

  • @sachinpawar5810
    @sachinpawar5810 2 ปีที่แล้ว +13

    मला माहिती नव्हतं मी पण जाईल तिथे

  • @jatashankarchoudhary8669
    @jatashankarchoudhary8669 2 ปีที่แล้ว +2

    जय महाकाली आत मधी रोबरी देवी

    • @sidhyapatil02
      @sidhyapatil02 ปีที่แล้ว

      Mhnun Kami paise gheun jaych

  • @maheshsomavate59
    @maheshsomavate59 2 ปีที่แล้ว +1

    फेमस काय आहे

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 ปีที่แล้ว +1

      Bangali miti😂

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 11 หลายเดือนก่อน

    Mumbaichi sar tar kutalyach cityla nahi hmanun rojach Mumbaila manase yetat Tye aamhi pahatoy

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 ปีที่แล้ว

    Yeh sab Bharat Maata

  • @morayaenterprises6038
    @morayaenterprises6038 2 ปีที่แล้ว +37

    British ale & vatol karun gele.... Tyamadhe he 1...

    • @rameshahir4649
      @rameshahir4649 2 ปีที่แล้ว

      सुरुवात पेशव्यांनी केली हे विसरलास म्हणजेच तू भाडखाऊ दलाल पेड़ ट्रोल आहेस फक्त!

    • @Vaibhavkhandare1
      @Vaibhavkhandare1 2 ปีที่แล้ว +6

      Dada peshvyanchya time la establish zaliye hi peth..

    • @maheshpatil8969
      @maheshpatil8969 2 ปีที่แล้ว +3

      Sir prostitution is oldest profession in human History if u say so..

    • @shubhamborkar7782
      @shubhamborkar7782 2 ปีที่แล้ว +2

      Purna news bagh... Bhava tu, kalel subject kah ahe news cha

  • @vijayrathod1106
    @vijayrathod1106 2 ปีที่แล้ว +2

    Verry.good

  • @rohan2462
    @rohan2462 2 ปีที่แล้ว +5

    Bab re

  • @Halkatghrushneshwar2485
    @Halkatghrushneshwar2485 ปีที่แล้ว +1

    Nagpur ka Ganga jamuna nahi jante sayad

  • @morayaenterprises6038
    @morayaenterprises6038 2 ปีที่แล้ว +7

    He lvkr band hoil apopach... Karan apali sanskriti hi khup chaan ahe... I hope so.. Lok atta shikshit zhale ahe... Tithech lok swatahun jan band krtil...

    • @harithite1587
      @harithite1587 2 ปีที่แล้ว

      Band hone avghad rajkiy varadhast aahe

    • @Akira-sh7ts
      @Akira-sh7ts 2 ปีที่แล้ว +1

      Kahi band honar nahi

    • @sunilsuryavanshi2576
      @sunilsuryavanshi2576 2 ปีที่แล้ว

      He lok aahet mhnun rape kami hotat

    • @Arun-qy7io
      @Arun-qy7io 2 ปีที่แล้ว

      सुशिक्षित आणि अशिक्षित चा प्रश्नच नाही कारण या भावना सगळ्यांना आहेत त्यामुळे हे बंद होणे अशक्य आहे

    • @FFLoversRushi
      @FFLoversRushi 2 ปีที่แล้ว

      Tyasathi lagna pn lavkar jhal pahije, dusare mhanje he ahet mhanun rape rate pn kmi ahe

  • @ganeshshinde8314
    @ganeshshinde8314 2 ปีที่แล้ว +1

    mahila mahntla asta tar tyanch mahtav kami jhala naste. tai hya shabdacha apmaan jhalaa nakki.

  • @avinashnerurkar3838
    @avinashnerurkar3838 ปีที่แล้ว +1

    चुकीची माहिती देऊ नका. आशिया खंडातील सर्वात मोठा वेश्या व्यवसाय मुंबईतील कामाठीपुरा येथे आहे.

    • @mineshpatil9689
      @mineshpatil9689 ปีที่แล้ว

      भावा आशिया खंडात सगळ्यात मोठा वैश्या व्यवसाय सोना गाच्ची वेस्ट बंगाल मध्ये आहे..

  • @bapupawar6296
    @bapupawar6296 ปีที่แล้ว

    आता भरपुर मुल कुवारो आहे त्याचे। बरोबर लग्न करावे व। संसार थाटावा

  • @shaileshnaik2290
    @shaileshnaik2290 ปีที่แล้ว +1

    Shinde te bhand karun dhakhvaayche

  • @swamisamarth9474
    @swamisamarth9474 ปีที่แล้ว

    केवढ्या मोठ्याने बोलते बावळट

  • @ajayshingare8672
    @ajayshingare8672 2 ปีที่แล้ว

    हाय

  • @user-hk4sd2vt8w
    @user-hk4sd2vt8w ปีที่แล้ว

    आधी kamavlela पैसा kuthe thevla

  • @abbugodse3265
    @abbugodse3265 ปีที่แล้ว

    Lavkarach tumche divas badaltil

  • @Artist77osi
    @Artist77osi ปีที่แล้ว

    Wrong Reporting, she need to read history

  • @mirzanaeem200
    @mirzanaeem200 2 ปีที่แล้ว +7

    Aurangzeb aala suru kela.
    Chala aapan band karu. 😷😷😷😷
    * Samor yenar nahi na.?

  • @swaralipatil4604
    @swaralipatil4604 2 ปีที่แล้ว +9

    Hi

  • @aqueel6162
    @aqueel6162 2 ปีที่แล้ว

    Kahi jn mnhtat Samajala ha ghatak Garjecha ahe pn Human Trafficking, Extortion, Drugs pudhcha pidya yetech khrab hotat ani rahela balatkaracha vishay kra na Conventional lethal injection protocol for rapist.

  • @prashantbhoir2437
    @prashantbhoir2437 ปีที่แล้ว

    Tumchya ghari gheun ja tyanha
    Ration card dyayla nighlet
    Prantpradhan banava tyanha
    Samasya jaanun ghyayla nighyalyat
    Dhandyavar basa tumhi pn.

  • @yashwantkonde4856
    @yashwantkonde4856 3 หลายเดือนก่อน

    😂

  • @SKKhajazhain
    @SKKhajazhain 4 หลายเดือนก่อน

    🌏🤔🧐🧔🤔🧐🧑🌏

  • @Giteshgamer007
    @Giteshgamer007 9 หลายเดือนก่อน

    चुकीच काम म्हणजे कंन्डोम लावायचा नाही

  • @kumarjamnik542
    @kumarjamnik542 2 ปีที่แล้ว +1

    Tumala dusri batmi dakhwanar yet nahi..

  • @romanempire7370
    @romanempire7370 ปีที่แล้ว +2

    जे जे लोग ह्या वैश्यांचे समर्थन करत आहेत कृपया त्यांनी आपल्या घरातल्या एका तरी महिलेला या व्यवसायातील उतरावे 😂😂😂

  • @suryakanth3165
    @suryakanth3165 2 ปีที่แล้ว +2

    Nice