मग बाप दोष होता का ...... आई घाल्या शिकला असता ..... नाहीतर नोकरी केली असती . ..... मग दोष कोणाचा जर नोकरी नवथी होत ... आता आईची भैनी ची भाड खाणार का भाड्या .....
शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर संस्कार वर्ग सुरु झाले पाहिजेत .. खास करून 13 ते 14 वर्ष वय हे फार महत्वाचे आहे .. राष्ट्र प्रेम, मोठ्यानं बद्दल आदर, व्यक्तिमत्व विकास यावर भर दिला पाहिजे .. चांगल्या मोठ्या संस्थानी पुढे येऊन हे सुरू केले पाहिजे .. .
खरचं आई....आईच असते... केवढी कळकळ...केवढी तळमळ... पोटच्या गोळ्यासाठी...शब्द न शब्द सत्य...सत्यापेक्षाही पारदर्शक...निस्वार्थ मार्गदर्शक...❤️ म्हणजे " आई "...🙏🏻🙏🏻🙏🏻 या उलट आशा गवळीचे स्टेटमेंट आवरजून ऐका...आणि ठरवा आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर मित्रांनो आईच ऐका...कारण आई आईच असते...❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
खरं आहे मुलं इतर फुकटखाऊ दादागिरी करणारे लोकांचे ऐषोआरामी जीवन पाहुन त्याचां आदर्श ठेवुन गुन्हेगारी कडे वळतात एक गुन्हा पचला की काही होत नाही असे समजून गुन्हे सुरू ठेवतात कष्ट न करता फुकट खाण्याची प्रवृत्ती अल्पवयीन मुलांमध्ये रूजत आहे
Raag naka yeu deu apli Marathi तरुण मुले कार्यकर्ते नेत्यांच्या मागे सतरंज्या उचलणे भाई गिरी करणे यातच सराईत झालेत. पुणे मुळशी पॅटर्न चित्रपट खरेच खूप सांगतो🙏 देव करो अशी वेळ कुठल्याच पालकांवर नको येऊ दे.
तरूणांनी आई वडिलांना दुंखात टाकून जगण्यात अर्थ नाही.कितीही ऐश्वर्य,प्रसिद्धी मिळवलेत तरी त्याची किंमत शून्य आहे.तरूणांनो घराला सावरा,कुटूंबाला सांभाळा.
आई वडीलांना नेहमीच वाटत असतं आपली मुलं सुसंस्कृत नागरिक व्हावेत. आणि त्यानुसार पालक चांगलेच संस्कार करतातही पण ते चांगले संस्कार मुलांनी आकलन करण्यावर आहे. खरं त्या माऊली ला मुलाखत देताना किती वेदना होत असतील ती जन्मदाती आईच जाणे. तेव्हा अशा मुलाखती घेणे खरच उचित नाही.
वाईट माणसाला बाहेर किंमत अहेय , चांगल्या माणसाला नाही म्हणून आजकाल या गोष्टी होतात अहेय, शिकल्याने नोकऱ्या नाही आणि काही अडाणी , मोठा गाड्या मध्ये फिरतात, त्यात हे तिकडे आकर्षित होऊन मग अशी वेळ येते
Vishnu sir to keep eye means to run after the kids to see what they are doing.... I don't agree with you....parents should take care but its child duty to listen behave in good manner... I think peer group shud be good....🙏👍
Pls tell us how. Only moms or parents r not responsible. Now a days our country is insecure n GDP is dn n dn. Economy has collapsed. Govt not providing the jobs. These external factors more affect the kids.
संगतीत राहुन माणुस बिघडतो हे मला तरी नाय पटत ..कारण जो अट्टल बेवडा बनतो त्याला कोण पहिल्यांदा जबरदस्तीने नाही दारु भरवर .बरं भरवलीच तर रोज कोण नाय भरवत तरी तो बेवडा बनतो ..शेवटी ज्याच्यात्याच्या मणावर असत काय चांगलं आत्मसात करायच आणि काय सोडायच.. माझेपण मित्र असे आहेत कि जे ड्रिंक करतात पण मी जरी सोबत गेलो तर मी कोल्ड्रिंकचं पिणार ..
ह्यात आईबाप यांची काय चुकी .... 😭..बियाणे उद्या कसं उगवतं.... तुम्ही कितीही प्रयत्न करा पण नियती पुढे काहीच नाही.....आई बाबांचे स्वप्न हे ...सहज ....सोडून देतात ....आणि यांच्या दुनियेत जेल भोगतात.... 😭😭😭वाईट वाटते .,.. 🚩🚩
आपला मुलगा ऐषोआरामात कुठून राहतो त्याच्याकडे पैसा कुठून येतो हा विचार या आईने केला का अगोदर. त्याच्याकडे पैसा कुठून येतो हा विचार केला असता तर आज ही वेळ आली नसती या बाईवर
सगळा कर्माचा खेळ आहे. दुःख फक्त ह्याच वाटत , एका चाँगल्या गायक चा मृत्यू एक मराठी मानसाने कराव. अस करण्यासाठी, फक्त वायट सांगती नाही तर किती तरी कारण अस्तील. खरच संस्कारच शीबीरा मध्ये मुलाना जायला मिलायला पाहिजे
खरच आपल्याला माणसाचा जन्म का मिळाला हेच माणसाला समजले नाही आपल्या जीवनाचे सार्थक कसे करावे हेच त्याला कळत नाही आपल्या पेक्षा ते किडे मुंग्या बरे त्यांना माहीत नाही त्यांचे आयुष्य किती तरी सुद्धा जगतात आणि आपण मात्र माणुस आयुष्याला नुसताच दोष देत राहतो . 🙏
दुसर्यांच्या संगतीत जरी बिघडला असे असले तरी तो स्वतः पण जबाबदार आहे dusaryana दोष देणे चुकीचे आहे evadya बिघडला tar tyala लग्नाला मुलगी कोणी दिली म्हणजे तिच्या पण आयुष्याची माती झाली अणि एक त्याला मुलगी आहे तीच पुढे काय
एकदम बरोबर बोललात ताई मुलाना पालकांनी कीती पण सागा घरची सोडून बाकीचे सर्व खुप मोठी वाटतात आणि मग ती संगत घात करतात आणि आमी राहतो आठवण काढत मागेपुढे न वाट लावतात आपल्या जीवाची काळजी नको करु मुलगी संभाळून घेईल
ताई तुम्ही खरे बोलताय पण संगती मुळे मुले बिघडतात आणि वडीलांचा एक धाक असतो तो गेला की मुले दुसरे कोणाचे ऐकत नाही आई चे मुलावर खुप प्रेम असतें पण बाहेर मुलगा काय करतोय ते घरी काय कळणार.
वर्गातल्या मुलाच रबर पेन्सील आनल तर परत कर माफी माग कींवा राज्याचा मुलगा म्हतारीआजीचे चने ऊचलतो ही गोष्ट मुलांना समजवने फार महत्वाचे आहे जन्म कशासाठी आहे कुछ न जाये साथमे कर्म देगा फल हर युगमे ऐसा होते आया है आज भी कल भी रास्ते भटक गये घर नही है ऊस गलीमे चले गये
संगत चांगली नाही,आम्ही मध्यमवर्गीय लोक पोलीस, कोर्ट आणि डॉक्टरांना घाबरतो, फक्त पोटासाठी आणि नवीन पिढी बदलेल हे माहित आहे सोशल मीडिया, व्हिडिओ गेम, pubg.आई मुलाला नऊ महिने पोटात ठेवून मोठा करते,आज कालच्या मुलांना हे समजत नाही,किती कष्ट करून मोठे केल असेल या मुलाला,
Tai tumi swatala sambala. Aani muli kade laksha dya. Vadil gela var mulane ghar sambalale pahije. Pan tyala vayet nad lagala. Tyache lagn ka karun dele.tiche pan life kharab zale.
आईचे विचार खूपच छान आहेत,त्या मनाने किती दुःखी आहेत खरे तर त्यांना आधाराची गरज असताना त्या किती मनस्ताप सहन करतात मी भगवंता स एकच विनंती करेल त्यांना यातून मार्ग काढण्यास मदत करावी.
संगत मोठ्यांची किंवा लहानांची हे महत्वाच नाही, तर संगत चांगल्या विचारांच्या लोकांशी असणे आवश्यक आणि महत्वाची आहे. चांगले विचार माणसाला माणूस घडवण्याचे काम करतात.
आई तुम्ही शब्द ना शब्द बरोबर आहे. आईची ममता फार मोठी असते. श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुम्हाला सदैव मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
आत्ताची मुलं काही स्वार्थी राजकीय नेत्यांच्या मुळे ही गुन्हेगारीचा बळी होतात..
💯💯
Barobar
बरोबर
सच कहाँ आपने
सही बोलात वापर करून घेतात
खरच तुमचे धन्यवाद.., तुम्ही तुमच्या मुलाची बाजू घेतली नाही, हेच तुमचे मोठे पण आहे
आई तुम्ही खरं बोललात, पण तुम्ही खचू नका, तुमच्या मुलाचा तो दोष आहे तुमचा यात काहीही दोष नाही.
Right
Ekadm barobar ahe,to vait margala lagla ha tyacha dosh ahe.tumhi to chagla vagave mhnun khup praytn kele .tumhi,tumhi swatal dosh deu,Naka.
मग बाप दोष होता का ...... आई घाल्या शिकला असता ..... नाहीतर नोकरी केली असती . ..... मग दोष कोणाचा जर नोकरी नवथी होत ... आता आईची भैनी ची भाड खाणार का भाड्या .....
Kasa dosh nahi jar time vr 2 lavle aste tr aaj golya nasta jhadlya konavr
याला घरचे पण जबाबदार आहेच
मारणारा पण कोणत्या आईचा मुलगा आहे, मरण पावलेला पण कोणत्या आईचा मुलगा होता, दुख वाटेला आले ते फक्त दोन्ही कडे आयांना
आई ही आईच असते....
एका स्त्रीमधल्या मातृत्वाच्या भावनेला कोटी कोटी त्रिवार वंदन.,🙏
खरं आहे ताई तुमचं जग असंच आहे मी पण हा अनुभव घेतला आहे
टोओ
Barobar ahe bhau
Appreciate ur daring....coming out openly even in this situation and honestly telling ur views
खरंच या मातेचे चांगले विचार आहेत
शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर संस्कार वर्ग सुरु झाले पाहिजेत .. खास करून 13 ते 14 वर्ष वय हे फार महत्वाचे आहे .. राष्ट्र प्रेम, मोठ्यानं बद्दल आदर, व्यक्तिमत्व विकास यावर भर दिला पाहिजे .. चांगल्या मोठ्या संस्थानी पुढे येऊन हे सुरू केले पाहिजे .. .
Tya Sanskar varga madhe pan paise ghenar eka gareeb parents la te parwadat nahi
Great
याच वयात वाया घालवतात काही हेतुस्पर माणसे. हा भारत आहे.
Khuup chan kharach varga suru kara
Haa. Bhawa masty vichar ..
एकदम बरोबर बोलतात काकू माझ्या मोठ्या भावाच पण आसाच आहे ऐकत नाही. मित्रांनी बिघडवून ठेवले
Aaj alyavar bambu che fatake de tyala
@@PS-nm2rs मुलगी आहे ती. कसं करणार ?
@@बाबाआठवले मुलगी पण करू शकती
@@Mangeshdhage-yk9oo काव्यरचने सारखं बोलण सोपं आहे सर ...! करणं अवगड
@@बाबाआठवले police cya tabyat de sudhrel🤣
पुढील आयुष्य आनंदी रहा, मुलीला चांगल शिक्षण देऊन मोठ्ठं बनवा, हाच पर्याय
Tich lagn zalay😂
@@omkaryande5506 😊
खरचं आई....आईच असते... केवढी कळकळ...केवढी तळमळ... पोटच्या गोळ्यासाठी...शब्द न शब्द सत्य...सत्यापेक्षाही पारदर्शक...निस्वार्थ मार्गदर्शक...❤️ म्हणजे " आई "...🙏🏻🙏🏻🙏🏻 या उलट आशा गवळीचे स्टेटमेंट आवरजून ऐका...आणि ठरवा आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर मित्रांनो आईच ऐका...कारण आई आईच असते...❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻
श्रमप्रतिष्ठा कमी होऊन ईझी मनी शान शौकीन जीन्दगी व व्यसन यामुळे तरूणाई भरकटते आहे.
Shan shaukin jagayla tevdhi capacity pan lagte mansachi.. Saglyana nahi jamu shakat te.. Mag tya goshticha hatt ka??
भरकटले जातात सरळ मर्ग हा खडतड असते त्याला परिश्रम लागतात.
लोक सगळे मिळून बिखडवतात.
Right
Barobar
खरं आहे
मुलं इतर फुकटखाऊ दादागिरी करणारे लोकांचे
ऐषोआरामी जीवन पाहुन
त्याचां आदर्श ठेवुन गुन्हेगारी कडे वळतात
एक गुन्हा पचला की काही होत नाही असे समजून गुन्हे सुरू ठेवतात
कष्ट न करता फुकट खाण्याची प्रवृत्ती अल्पवयीन
मुलांमध्ये रूजत आहे
आई म्हणून तिची तळतळ बरोबर आहे🥺🥺त्याने आई व बहिणीचा तरी विचार करायचा होता...
एक विचार.. सगळे संगतीला दोष देतात पण त्यातले जो चांगला मुलगा बिघडला त्यासारखे चांगले का होत नाहीत..
एकच उदाहरण दुध विकण्यासाठी दारोदारी फिरावे लागते आणि दारूच्या दुकाना समोर पहाटे रांग लागलेली असते,
संस्कार उचलणार्या वर अवलंबून आहे.
@@rameshpathare8780 👌
कोणीही एका रात्रीत गुन्हेगार होत नाही.तेव्हा आपला मुलगा कोणाच्या संगतीत आहे हे पालकांनी वेळीच ओळखले पाहिजे.नाही तर हे दुःख वाट्याला येणारच.
आई वडीलांची व गुरुंची शिकवन घेऊन जो वागतो तो सदासूखी राहतो
Raag naka yeu deu apli Marathi तरुण मुले कार्यकर्ते नेत्यांच्या मागे सतरंज्या उचलणे भाई गिरी करणे यातच सराईत झालेत. पुणे मुळशी पॅटर्न चित्रपट खरेच खूप सांगतो🙏 देव करो अशी वेळ कुठल्याच पालकांवर नको येऊ दे.
So true 🙌🏼
💯💯
I AGREE ITS DAMN TO SIS 😶💜
असा मुलगा मेला अस समजा आणी पुढिल आयुष्य जगा
ज्याला आई नाही त्याला या जगात काही नाही या आईचं भावना जाणावे
Sad to know that a son instead of being a strength to fatherless family turned to be a burden for lifetime 😞 😔
yes I no you are mother ....
Actually
I given you 100 vi comment
ताई तुमची तळमळ कळती आहे ...
तपास पूर्ण होईल आणि जे आहे ते कळल सर्वांना. चिंता नका करू.
Mhnje to gunhegar nahi ka?
ताई तुमची काही चुक नाही....तुम्ही तुमचे प्रयत्न केलेत.....
आई वडील चांगलेच संस्कार करतात, मूलांनी कसे वागावे हि मूलाची जबाबदारी असते, आई वडिल दोषी नाहीत
बरोबर....
Right 👍
बरोबर .
मी पण 💯 agree आहे आई बाबा केधीच मुलांना vayeet संस्कार नाही keret
ताई तुम्ही स्वतःला सावरुन घ्या आणि काळजी घ्या 😭😭
किती नाकारले.
काही प्रमाणात आई वडिलांच्या संस्काराचा परिणाम आहेच.
तरूणांनी आई वडिलांना दुंखात टाकून जगण्यात अर्थ नाही.कितीही ऐश्वर्य,प्रसिद्धी मिळवलेत तरी त्याची किंमत शून्य आहे.तरूणांनो घराला सावरा,कुटूंबाला सांभाळा.
आई वडीलांना नेहमीच वाटत असतं
आपली मुलं सुसंस्कृत नागरिक व्हावेत.
आणि त्यानुसार पालक चांगलेच संस्कार
करतातही पण ते चांगले संस्कार मुलांनी
आकलन करण्यावर आहे. खरं त्या माऊली ला
मुलाखत देताना किती वेदना होत असतील ती
जन्मदाती आईच जाणे. तेव्हा अशा मुलाखती
घेणे खरच उचित नाही.
No parents teach their children to behave like this. It's children's responsibility to keep themselves in control.
श्री गुरुदेव दत्त 🙏🔱🕉️
श्री गुरू देव दत्त
🙏🏻🌸Jay Shree Gurudev Datta 🌸🙏🏻
गुरुदत्त ?? काय संबंध मूर्ख
@@GaneshJadhav-ld5cq 👍👍
श्री गुरुदेव दत्त
एकूण एक शब्द खरा आहे 🙏🙏🙏🙏
आई वडीलांच्या छत्रा शिवाय मुलांना
संस्कार नाही जिवन नाही.
खर आहे ताई चांगलं संस्कार चांगल्या लोकांच्या संपर्कात आल्यावरच घडतात.
चागले लोक आहेत का पण ....
@@pankajjadhav2443 by experience
लाडोबा भोवतात आई...लाडोबा.
जाऊद्या अता.एक आई आपल्या मुलाला केव्हाच वाईट वाटाला जा अस सांगत नाही..
वाईट माणसाला बाहेर किंमत अहेय , चांगल्या माणसाला नाही म्हणून आजकाल या गोष्टी होतात अहेय, शिकल्याने नोकऱ्या नाही आणि काही अडाणी , मोठा गाड्या मध्ये फिरतात, त्यात हे तिकडे आकर्षित होऊन मग अशी वेळ येते
खुप वाईट आहे
हा विचार अगोदर करायला पाहिजे होता
❤बरोबर ❤❤
Instead of childrens' education ,to keep eye on them is the most important thing
Vishnu sir to keep eye means to run after the kids to see what they are doing....
I don't agree with you....parents should take care but its child duty to listen behave in good manner...
I think peer group shud be good....🙏👍
Cotrect
How long or for how many years you will keep an eye ? Father will not go to work ? Mother will not do household things ?
@@MrSunil2212 correct 👍
True aahe🙏
Pls tell us how. Only moms or parents r not responsible. Now a days our country is insecure n GDP is dn n dn. Economy has collapsed. Govt not providing the jobs. These external factors more affect the kids.
आई काय असते ना ते बोलण्या वरूनच कळत की किती ..जीव असतो खुप मोठ मन अस्त आई आणि बाबा च ... आई आणि वडील हे स्वतःचे दुःख कुणालाच सांगत नाहीत..
बरोबर आहेत ताई वडील नसल्यामुळे त्याचे दिवस आलेत.
आई म्हणून तुमच्या भावना, तळमळ, दु:ख समजू शकतो पण तुमच्या मुलाच्या स्थितीला सर्वस्वी बाहेरचे लोकं जबाबदार आहेत असं नाही होऊ शकत...असो...मन घट्टं करा .
Right ✅
आईच्या शब्दात किती अगतिकता आणि हतबलता दिसत आहे
Pain is clearly in her eyes...she is so HONEST n Fair..
आई आहे ना😭😭😭 म्हणून 😭😭😭 डोळ्यात पाणी........???
@@छत्रपतींछावा 👍👍👌
🙏🏼🌹🌹🌹🚩@@chaitalijoshi7653
बरोबर शंबर टक्के खरं आहे 🙏
Moms are mom. She is courageous. Needs daring to come on social media
.
🌹🌹🌹👍🏼😭😭😭😭आई 😭😭😭😭
आई खूप साधी,,,व ग्रेट असताना अस पोरानं जाणीव ठेवायला हवी होती
एकुलत्या एक मुलाचा जिव घेतला त्या 8 मुलानी गरिबांना मदद करनारा सिद्धु मुसेवाला त्या च्या सारखा नाही कोनी 💔💔😭😭😭😭
Sidhhula pan khalistan pahije hote..
@@pradip43216👌😊 अगदीं बरोबर तो खलिस्तानी समर्थक होता आणि गुन्हेगार लोकांना सपोर्ट करत होता
संगतीत राहुन माणुस बिघडतो हे मला तरी नाय पटत ..कारण जो अट्टल बेवडा बनतो त्याला कोण पहिल्यांदा जबरदस्तीने नाही दारु भरवर .बरं भरवलीच तर रोज कोण नाय भरवत तरी तो बेवडा बनतो ..शेवटी ज्याच्यात्याच्या मणावर असत काय चांगलं आत्मसात करायच आणि काय सोडायच..
माझेपण मित्र असे आहेत कि जे ड्रिंक करतात पण मी जरी सोबत गेलो तर मी कोल्ड्रिंकचं पिणार ..
Agree 💯
Right
त्याचा संगतीमुळ बाकीची बिघडली....
प्रत्येक आई ने जरूर ऐकावे
ह्यात आईबाप यांची काय चुकी .... 😭..बियाणे उद्या कसं उगवतं.... तुम्ही कितीही प्रयत्न करा पण नियती पुढे काहीच नाही.....आई बाबांचे स्वप्न हे ...सहज ....सोडून देतात ....आणि यांच्या दुनियेत जेल भोगतात.... 😭😭😭वाईट वाटते .,.. 🚩🚩
आपला मुलगा ऐषोआरामात कुठून राहतो त्याच्याकडे पैसा कुठून येतो हा विचार या आईने केला का अगोदर. त्याच्याकडे पैसा कुठून येतो हा विचार केला असता तर आज ही वेळ आली नसती या बाईवर
अतिशय चांगले विचार.... दादा तुमचा
आई तुमच्या बद्दल सहानुभूती आहे पण गुन्हा केला असेल तर शिक्षा व्हायलाच हवी कारण उद्या कोणी निर्दोष नको मरावा त्यांच्या हातुन
या आईला शतदा प्रणाम
Wah
माउली तुमच दुख लई मोठे आहे 😢😢सर्व खर आहे .
खरचं संगत खूप महत्वाची आहे
मी bbc चे आभार मानतो या आईला मनमोकळे करायाला एक व्यासपीठ दिले आणि सत्य काय आहे हे समोर आले
Are dada बीबीसी नाही लोकमत
Can feel the pain in her eyes
सगळा कर्माचा खेळ आहे.
दुःख फक्त ह्याच वाटत , एका चाँगल्या गायक चा मृत्यू एक मराठी मानसाने कराव. अस करण्यासाठी, फक्त वायट सांगती नाही तर किती तरी कारण अस्तील.
खरच संस्कारच शीबीरा मध्ये मुलाना जायला मिलायला पाहिजे
डायरेक्ट एन्काऊंटर करा
डॉक्टर बनू नका
इंजिनिर नको
फक्त कष्टाने प्रेमाने आई बापाला सांभाळा
😭😭😭👍🏼👍🏼👍🏼😭😭😭आई 😭😭😭😭🌹🌹🌹🌹
ताई प्रामाणिक पणे कळकळीने बोलते ह्यात तिने आज काय भोगले हे तीच जाणते, करता मुलगा हाता बाहेर जाणं ह्याच्या शिवाय दुसर दुःख नाही
खरच आपल्याला माणसाचा जन्म का मिळाला
हेच माणसाला समजले नाही
आपल्या जीवनाचे सार्थक कसे करावे हेच त्याला कळत नाही
आपल्या पेक्षा ते किडे मुंग्या बरे
त्यांना माहीत नाही त्यांचे आयुष्य किती
तरी सुद्धा जगतात
आणि आपण मात्र माणुस आयुष्याला
नुसताच दोष देत राहतो . 🙏
दुसर्यांच्या संगतीत जरी बिघडला असे असले तरी तो स्वतः पण जबाबदार आहे dusaryana दोष देणे चुकीचे आहे evadya बिघडला tar tyala लग्नाला मुलगी कोणी दिली म्हणजे तिच्या पण आयुष्याची माती झाली अणि एक त्याला मुलगी आहे तीच पुढे काय
या आई च्या डोळ्यात पाणी बघून वाटतं?
तो पोटात असताणाच मेला असता तर बर झाल असत ❤😢
मिञाना कादोष का देता मिञांचे आई वडील सुध्दा तुमच्या मुलाबाबत हेच कदाचित म्हणत असतील
एकदम बरोबर बोललात ताई मुलाना पालकांनी कीती पण सागा घरची सोडून बाकीचे सर्व खुप मोठी वाटतात आणि मग ती संगत घात करतात आणि आमी राहतो आठवण काढत मागेपुढे न वाट लावतात आपल्या जीवाची काळजी नको करु मुलगी संभाळून घेईल
बरोबर आहे
तुम्ही जे बोलता हे 100% खरे आहे
आयुष्यात बाप असेल तरच आयुष्य आहे ज्या दिवशी बाप या जगातून जातो ना त्यादिवशीच आपलं आयुष्य अर्ध संपत
Chaan vichaar aai che 👍🙏
Barobar ahe Tai tumch
THIS LADY IS GENTLEWOMAN SHE GIVES IMPORTANCE TO CHARACTER AND NOT MONEY IT IS HER BAD LUCK GOOD FRIENDS ARE VERY IMPORTANT.
Thanks for all CAPITAL LETTERS very very important!!
आई शेवटी आई च असते....
सगळं शून्य तिच्या समोर ...तिच्याशिवाय सगळं शून्य....
ताई तुम्ही खरे बोलताय पण संगती मुळे मुले बिघडतात आणि वडीलांचा एक धाक असतो तो गेला की मुले दुसरे कोणाचे ऐकत नाही आई चे मुलावर खुप प्रेम असतें पण बाहेर मुलगा काय करतोय ते घरी काय कळणार.
प्रत्येक मुलाने चांगले वागले पाहिजे
जेणेकरून आई बापाला खाली मान
घालावी लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे काळा डाग पुसला जात नाय
चांगले म्हणजे कस वागले पाहिजे .......
खरं बोललात तुम्ही....
Absulutely Correct Madam
हो आगदी बरोबर आहे ताई तुमच.... एखाद्या स्त्री चा आधार नाही बनू शकत समाज...
पण तुम्ही हि आता त्याचा विचार करू नका हिच विनंती....
वर्गातल्या मुलाच रबर पेन्सील आनल तर परत कर माफी माग कींवा राज्याचा मुलगा म्हतारीआजीचे चने ऊचलतो ही गोष्ट मुलांना समजवने फार महत्वाचे आहे जन्म कशासाठी आहे कुछ न जाये साथमे कर्म देगा फल हर युगमे ऐसा होते आया है आज भी कल भी रास्ते भटक गये घर नही है ऊस गलीमे चले गये
Feel very sad for this women 😭
म्हणुन बाप बाप होता है...बाप is वेरी important for every फॅमिली..
Barobar bolat taai
ताई याचं काम आता लवकरच होणार आहे
Knowledge is Power
संशयित गुन्हेगाराच्या आईची मुलाखत घेऊन ती प्रसृत करुन मीडियाला काय साध्य करायचे आहे?
Anil Nachankar......Media jyach naav ghete to gunhegaar aselch asa naahie.......kititari Vyaktinna balicha Bakra banvla jat.........sarv baaju jantela samajli Paahije........
आई तुमच्या मताशी मी सहमत आहे 🙏👍 काळजी घ्यावी 🙏👍
*Sister, May Allah bless you 🙏 with patience and happiness*
माते तुम्ही योग्य आहात . शेवटी मुलीच आई-वडिलांना शेवटपर्यंत साथ देतात .
संगत चांगली नाही,आम्ही मध्यमवर्गीय लोक पोलीस, कोर्ट आणि डॉक्टरांना घाबरतो, फक्त पोटासाठी आणि नवीन पिढी बदलेल हे माहित आहे सोशल मीडिया, व्हिडिओ गेम, pubg.आई मुलाला नऊ महिने पोटात ठेवून मोठा करते,आज कालच्या मुलांना हे समजत नाही,किती कष्ट करून मोठे केल असेल या मुलाला,
पालक एका वयापर्यंत मुलांना समजून सांगू शकतात. पालकांची तरी काय चूक
विश्ववास नांगरे पाटील
🥺🥺
Tai tumi swatala sambala. Aani muli kade laksha dya. Vadil gela var mulane ghar sambalale pahije. Pan tyala vayet nad lagala. Tyache lagn ka karun dele.tiche pan life kharab zale.
आईचे विचार खूपच छान आहेत,त्या मनाने किती दुःखी आहेत खरे तर त्यांना आधाराची गरज असताना त्या किती मनस्ताप सहन करतात मी भगवंता स एकच विनंती करेल त्यांना यातून मार्ग काढण्यास मदत करावी.
हा लहान असताना च याची पत्रिका दाखवायला हवी होती गुरुजीना.थोडा तरी याचा अंदाज संतोष जाधव च्या आईला आला असता.
😞😞
Right speech
संगत मोठ्यांची किंवा लहानांची हे महत्वाच नाही, तर संगत चांगल्या विचारांच्या लोकांशी असणे आवश्यक आणि महत्वाची आहे. चांगले विचार माणसाला माणूस घडवण्याचे काम करतात.