इथे कंमेंट मध्ये बरेच जण सांगत आहेत कि हा आजार आम्हाला झाला होता. कृपया थोड खोलात जाऊन माहिती द्यावी. हा आजार कशा मुळे झाला? कुठे उपचार घेतले ? बरं होण्या साठी किती कालावधी लागला? तुम्हाला कसं आणि कधी समजला कि GBS झाला आहे ? कंमेंट वाचणारे बरेच जण आहेत त्यांना हि माहिती उपयोगी येईल.
बरा होत नही....... कमरे खालील जीव जातो.... पाय हलवता सुद्धा येत नही चालायचं तर फार दूरची गोष्ट....... बेड वर संडास लघवी करायची....,... श्वास घेण्यास अडचण होते.... गुदमरून पेशंट प्राण सोडतो 1-2 महिन्यात......
Mala september 2023 mdhe GBS zhala hota.. Gilnyas, chalnyas ani shwas ghenyas tras hou lagla mumbai chya Nair hospital mdhe ventilator var hote 3 month ne ghari yeun 1 year lagle recover vhyayla...ghabarnyache karan nahi yavr IVIG injection dile jatat ani recover hoto.
KEM मध्ये उपचार घेतला होता एक IVIG चे इंजेक्शन 2017मध्ये सतरा हजार च होत ते पंचविस लागलेत आम्हाला पण तीथे निधी मिळाला तर थोडा पैसा कमी लागतो बेड चा पैसा वाचतो हा आजार लवकर बरा होत नाही पेशन्ट सोबत असणारे पण हैराण होतात आणि यांचा उपचार लोकल डाक्टर कडुन होणे शक्य नाही कारण पेशन्ट ची तब्येत खुप खराब होते
माझ्या मित्राला 2000 मध्ये GBS infection झाले होते तेव्हा त्याचे वय २० वर्ष होते तो २० दिवस ICU मध्ये होता १८ ig injection घेतली होती २ महिने physiotherapy झाल्या नंतर तो ठीक झाला.
GBS हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही.. त्यामुळे तो संसर्गजन्य नाही. जेव्हा एखादा रोग एका व्यक्तिपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो तेव्हाच त्याला संसर्गजन्य रोग असे म्हणता येते. GBS हा आजार काही ठराविक व्यक्तीच्या शरीरात आधीपासूनच असतो. तो एक प्रतिकार शक्तीचा फॉल्ट असतो. परंतु त्याचे परिणाम तेव्हा दिसतात जेव्हा कोणतेही एखादे इन्फेक्शन त्याला कारणीभूत ठरते.
नुकतेच माझे वडील GBS मधून रिकव्हर झाले आहेत. हॉस्पिटल मधून बाहेरून आल्यावर फिजिओ थेरपी कडे लक्ष द्या,पेशंट व्यवस्थित रित्या मूळ हालचाली करू लागतो (From जळगाव)
मला पण GBS ८ वर्ष्या पूर्वी झालता 👍🏻 मरणाला टच करून आलो आणि रिकवर होण्यासाठी खूप टाइम लागतो आणि होताच नाही १०० % रिकवर . ५ वर्ष्याने सुद्धा असा वाटला नीट चालता आणि पळता येत नाही
2008 la mala ha ajar zala hota,teva 17 yrs old age hot maz, 22 days icu madhe hote,5 injections dile hote,physiotherapy,khup costly upchar ahe,law immunity power mule yacha virus nervous system var attack karto,tya mule healthy lifestyle theva,mala fully recovered la 2 yrs lagle, plz take care, kona var hi vel yeu naye
मला 2017 ला pregnancy मधे gbs आजार झाला होता. मी पाच दिवस icu होते. Plasma चे पाच दिवस injection घेतले प्रत्येक दिवशी 50000 चे मी सहा महिन्यांनी पुर्णपणे बरी झाली.यात माझ्या सासूबाई नी माझी आणि माझ्या बाळाची खूप काळजी घेतली
होय बरोबर आहे. यात injection ची किंमत खुप सरकारने काही उपाय योजना कराव्यात असे वाटते.September 2024 मध्ये मला झाला होता आता almostly recovered आहे. injection ची किंमत 40000 rs around आहे.
मला पण GBS ८ वर्ष्या पूर्वी झालता 👍🏻 मरणाला टच करून आलो आणि रिकवर होण्यासाठी खूप टाइम लागतो आणि होताच नाही १०० % रिकवर . ५ वर्ष्याने सुद्धा असा वाटला नीट चालता आणि पळता येत नाही लक्षण १ पायरी चढण्यास न येणे २ कफ होणे ३ वीकनेस राहणे ४ चालता चालता पायातली शक्ती जाणे आणि खाली पडणे ५ वीकनेस पायाच्या खालच्या बाजून चालू होऊन हळू हळू वरच्या साइड ला जातो वीक नेस खाली असताना आजार कळला तर लगेच उपचार करून व्यक्ती लगेच बरं होतो आणि काही प्रॉब्लम पण नाही राहत त्याच्या शरीरा मधे पण जर लेट झाला आजार समजायला आणि उपचार लेट झाला तर मात्र प्रॉब्लम होतो आणि तो व्यक्ती बेड वर जातो मग वाचला तर रिकवर होण्या साठी खूप टाइम लागतो
Amchya eka frnd la ha aajar jhala hota.. tyach age 50 years ahe… 3 month hospital mde admit hota to.. pn tyanchi willing power khup strong hoti… swata khup positive hota to.. ani mahatwach mhnje to tewa USA mde hota… 3 months nantr to 5 months wheelchair vr hota.. chalta nhvt yet.. pn ata after one year to ekdam thanthanit ahe😊
गाढव बुद्धी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणतात.....न्यूज चॅनल वर रोज सकाळी संज्याचे "गु" ज्ञान आत्मसात केले की असेल फालतू डोकं चालतं. लोक आजारी पडतायेत, व्हेंटिलेटर वर जातायेत ते राहिले बाजूला, ह्यांचे काहीतरी भलतेच.
@@ravirajtambade1149 आता सगळी बाहेरची घाण आमच्या पुण्यात येते म्हटल्यावर अजून काय होणार...... वातावरण त्यामुळेच बिघडलंय पुण्याचं. पुण्याच्या कंपनी ने corona मध्ये सगळ्या भारताचा जीव वाचवलाय ते विसरू नका.
माझ्या friend च्या sister ला हा आजार झाला होता ..जर अशी वेळ कोणावर आली तर पुण्यातील व आसपास चे लोक ... डेक्कन च्या सह्याद्री hospital मध्ये जाऊन ...Dr Suyog Shah यांच्याशी संपर्क साधा ......फक्त 1 week मध्ये माझ्या फ्रेंड च्या sis ला बरे केले होते ......
माझ्या आईला हा आजार झाला होता पण 2..महिन्यातच रिकवरी झाली....घाबरण्याची गरज नाही.... आयुर्वेदिक नी होमिओपॅथीक तसेच... Physiotherapy.... द्वारे ही इलाज होऊ शकतो....
भारतामध्ये होणाऱ्या अशा घटनांमागे चिनचा हात असू शकतो. सध्या बायकेमिकल वॉरचा जमाना आहे. असे विविध वायरस निर्माण करून त्याचा वापर एखाद्या देशा विरूद्ध करणे यात काही नवल नाही.
म्हणे याचा इंजेक्शन चार लाखाचा आहे गरीब लोक काय करतील इथे घोटाळा होण्याचे पण शक्यता आहे जस रेमेडी शिवीर च्या बाबतीत झाला होता आयुर्वेदामध्ये सुद्धा काही चांगले उपचार आहेत
माझ्या नवऱ्याला २ वर्षापूर्वी झाला होता GBS न्यूरोलॉजिस्ट ने लगेच उपचार सुरू केले १५ दिवस हॉस्पिटल मध्ये होते IVIG चे ५ इंजेक्शन दिले आणि नंतर घरी आल्यावर २ महिने फिजियोथेरिपी ४ महिन्यात ते १००% बरे झाले ५ लाख पूर्ण खर्च झाला
इथे कंमेंट मध्ये बरेच जण सांगत आहेत कि हा आजार आम्हाला झाला होता.
कृपया थोड खोलात जाऊन माहिती द्यावी.
हा आजार कशा मुळे झाला? कुठे उपचार घेतले ? बरं होण्या साठी किती कालावधी लागला? तुम्हाला कसं आणि कधी समजला कि GBS झाला आहे ?
कंमेंट वाचणारे बरेच जण आहेत त्यांना हि माहिती उपयोगी येईल.
Mala 2003 zala hota
Teva age 17 hota mahun lavkar bara zala hota
बरा होत नही....... कमरे खालील जीव जातो.... पाय हलवता सुद्धा येत नही चालायचं तर फार दूरची गोष्ट....... बेड वर संडास लघवी करायची....,... श्वास घेण्यास अडचण होते.... गुदमरून पेशंट प्राण सोडतो 1-2 महिन्यात......
Mala september 2023 mdhe GBS zhala hota.. Gilnyas, chalnyas ani shwas ghenyas tras hou lagla mumbai chya Nair hospital mdhe ventilator var hote 3 month ne ghari yeun 1 year lagle recover vhyayla...ghabarnyache karan nahi yavr IVIG injection dile jatat ani recover hoto.
KEM मध्ये उपचार घेतला होता एक IVIG चे इंजेक्शन 2017मध्ये सतरा हजार च होत ते पंचविस लागलेत आम्हाला पण तीथे निधी मिळाला तर थोडा पैसा कमी लागतो बेड चा पैसा वाचतो हा आजार लवकर बरा होत नाही पेशन्ट सोबत असणारे पण हैराण होतात आणि यांचा उपचार लोकल डाक्टर कडुन होणे शक्य नाही कारण पेशन्ट ची तब्येत खुप खराब होते
मुळा मुठा नद्या मेल्या आहेत हे मानायला पुणं तयार नाही.
या नद्यामुळे सोलापुर त्रास भोगत आहे
Sagle project punyala nele..baking maharashtra korada thevalay ..
Azun pan international airport , amul cha project Sagal punyat..infrastructure overloaded zal ahe
मुळा मुठा 12 महिने वाहत असतात.....पण जे पाणी पावसाळ्यानंतर 8 महिने वाहत असते ते गटाराचे असते, कारण पावसाळ्यानंतर नदीला पाणी सोडलेच जात नाही.
राजकीय रीतीने आजार वाढवला जात आहे लवकरच संचारबंदी लागेल राजकीय अपयश भ्रष्टाचार लपवण्यात उपयुक्त आजार
माहिती साठी धन्यवाद
माझ्या मित्राला 2000 मध्ये GBS infection झाले होते तेव्हा त्याचे वय २० वर्ष होते तो २० दिवस ICU मध्ये होता १८ ig injection घेतली होती २ महिने physiotherapy झाल्या नंतर तो ठीक झाला.
हा रोग संसर्गजन्य नाही असं ऐकल होत.. पण यात नवीन माहिती मिळत आहे
GBS हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होत नाही.. त्यामुळे तो संसर्गजन्य नाही. जेव्हा एखादा रोग एका व्यक्तिपासून दुसऱ्या व्यक्तीला होतो तेव्हाच त्याला संसर्गजन्य रोग असे म्हणता येते. GBS हा आजार काही ठराविक व्यक्तीच्या शरीरात आधीपासूनच असतो. तो एक प्रतिकार शक्तीचा फॉल्ट असतो. परंतु त्याचे परिणाम तेव्हा दिसतात जेव्हा कोणतेही एखादे इन्फेक्शन त्याला कारणीभूत ठरते.
नुकतेच माझे वडील GBS मधून रिकव्हर झाले आहेत.
हॉस्पिटल मधून बाहेरून आल्यावर फिजिओ थेरपी कडे लक्ष द्या,पेशंट व्यवस्थित रित्या मूळ हालचाली करू लागतो
(From जळगाव)
Increase immunity. Eat dry fruit ,fruits.water drink heat . Eat healthy food
हा खरोखरच भयानक आजार आहे मी अनुभवले आहे
Tumhi ha aajar punha ase mhantle aahe tr ekda zala tr punha hoto ka
तुम्हाला पहिली लक्षण कोणती दिसली?
@Yogeshmulay12081 पुन्हा दहा वर्षीत झाला
@@yogeshbhamare6282 नेमकी कारण काय आहे डॉक्टरांना विचारले. मलाही झाला आहे पण पुढे टाळता यावे यासाठी
@@Yogeshmulay12081 कारण समजलंच नाही मला तर अजून पण खरं वाटत नाही जिवाणू मुळे झाल तर दोन वेळा कसकाय होऊ शकत
पुणे तिथे काय उणे....
शिक्षणाचा माहेर घर म्हंटलं जात होते.
पण आता आजाराचे ( viral, bacterial, etc.) उद्गम स्थल मानले तर काय हरकत आहे.
गटार झ्हाली आहेत पुण्यात घेता का इथे १ कोटींचा फ्लॅट 😒🤬
मला GBS हा आजार झाला ५ वर्षे झाले मी फक्त ५५% बरा झालो आहे मेलो असतो तर बरं झालं आसतं असे मला वाटत आहे आजून मला व्यवस्थीत चालता येत नाही.
Mala zal hot 5 varsha purvi mi purn bari zali dada
@sunitakoli9684 उपचार कोणते घेतले
@@sagargore9357 Ashwini Hospital solapur madhye dr. Pritish Agarwal hyanchakad treatment ghetle iv ig che 10 injection ghetle ghetle 1 injection 18000 hajar la hot 20 divs icu madhye admit hote
होईल बर भाऊ हिम्मत हारू नको
देवाचं नामस्मरण करा
जय श्रीराम
@@sagargore9357Ashwini Hospital solapur madhye dr Pritish Agarwal hyanchakad treatment ghetle ghetle iv ig che 10 injection ghetle 18000 hajar la 1 injection hot 20 divs icu madhye admit hote
मला पण GBS ८ वर्ष्या पूर्वी झालता 👍🏻 मरणाला टच करून आलो आणि रिकवर होण्यासाठी खूप टाइम लागतो आणि होताच नाही १०० % रिकवर . ५ वर्ष्याने सुद्धा असा वाटला नीट चालता आणि पळता येत नाही
दादा तुम्हाला पहिली कोणती लक्षण दिसलेली?
God bless you
2008 la mala ha ajar zala hota,teva 17 yrs old age hot maz, 22 days icu madhe hote,5 injections dile hote,physiotherapy,khup costly upchar ahe,law immunity power mule yacha virus nervous system var attack karto,tya mule healthy lifestyle theva,mala fully recovered la 2 yrs lagle, plz take care, kona var hi vel yeu naye
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद👏
वाहरे पुणे महानरपालिक!!
मला 2017 ला pregnancy मधे gbs आजार झाला होता. मी पाच दिवस icu होते. Plasma चे पाच दिवस injection घेतले प्रत्येक दिवशी 50000 चे मी सहा महिन्यांनी पुर्णपणे बरी झाली.यात माझ्या सासूबाई नी माझी आणि माझ्या बाळाची खूप काळजी घेतली
होय बरोबर आहे. यात injection ची किंमत खुप सरकारने काही उपाय योजना कराव्यात असे वाटते.September 2024 मध्ये मला झाला होता आता almostly recovered आहे. injection ची किंमत 40000 rs around आहे.
यानंतर तुम्हाला काही त्रास जाणवलाय का?
नाही मी पुर्ण पणे बरी झाली आहे
@@varshaudavant6136 ok mam!!, thank you for response.
आज इतके आजार आहेत, आणि त्या प्रत्येक आजारांचे लाखो पेशंट आहेत. काळजी घ्या, पण कशा कशाला घाबरायचे.
मला पण GBS ८ वर्ष्या पूर्वी झालता 👍🏻 मरणाला टच करून आलो आणि रिकवर होण्यासाठी खूप टाइम लागतो आणि होताच नाही १०० % रिकवर . ५ वर्ष्याने सुद्धा असा वाटला नीट चालता आणि पळता येत नाही
लक्षण
१ पायरी चढण्यास न येणे
२ कफ होणे
३ वीकनेस राहणे
४ चालता चालता पायातली शक्ती जाणे आणि खाली पडणे
५ वीकनेस पायाच्या खालच्या बाजून चालू होऊन हळू हळू वरच्या साइड ला जातो वीक नेस खाली असताना आजार कळला तर लगेच उपचार करून व्यक्ती लगेच बरं होतो आणि काही प्रॉब्लम पण नाही राहत त्याच्या शरीरा मधे पण जर लेट झाला आजार समजायला आणि उपचार लेट झाला तर मात्र प्रॉब्लम होतो
आणि तो व्यक्ती बेड वर जातो मग वाचला तर रिकवर होण्या साठी खूप टाइम लागतो
Corona vaccine impact on immunity mano ya na mano
Amchya eka frnd la ha aajar jhala hota.. tyach age 50 years ahe… 3 month hospital mde admit hota to.. pn tyanchi willing power khup strong hoti… swata khup positive hota to.. ani mahatwach mhnje to tewa USA mde hota… 3 months nantr to 5 months wheelchair vr hota.. chalta nhvt yet.. pn ata after one year to ekdam thanthanit ahe😊
आता फिजिओ थेरेपी सुरू आहे, हात 80 टक्के बरे झाले पण पाय अजून बरे नाही झाले, अजून 3 महिने लागेल
ससून ने एवढे काड केले आहे हा ही एक काड आसू शकतो सतर्क राहा😂
सरकार अडचणीत असल्यावर आशा रोगांची भीती पसरवली जाते
हा आजार बीड प्रकरण दबण्या करता तर नाही ना.. आला... याची दखल घेतली पाहिजे.. वाल्मीक बाबा लां पण होईल बघा
पुण्यात च कसं....
Chup bas bhadvya aajarachi seriousness samaj nahi tr jatil tuze lok ya aajarane
गाढव बुद्धी प्रत्येक गोष्टीत राजकारण आणतात.....न्यूज चॅनल वर रोज सकाळी संज्याचे "गु" ज्ञान आत्मसात केले की असेल फालतू डोकं चालतं.
लोक आजारी पडतायेत, व्हेंटिलेटर वर जातायेत ते राहिले बाजूला, ह्यांचे काहीतरी भलतेच.
@@ravirajtambade1149
आता सगळी बाहेरची घाण आमच्या पुण्यात येते म्हटल्यावर अजून काय होणार...... वातावरण त्यामुळेच बिघडलंय पुण्याचं.
पुण्याच्या कंपनी ने corona मध्ये सगळ्या भारताचा जीव वाचवलाय ते विसरू नका.
माझ्या friend च्या sister ला हा आजार झाला होता ..जर अशी वेळ कोणावर आली तर पुण्यातील व आसपास चे लोक ... डेक्कन च्या सह्याद्री hospital मध्ये जाऊन ...Dr Suyog Shah यांच्याशी संपर्क साधा ......फक्त 1 week मध्ये माझ्या फ्रेंड च्या sis ला बरे केले होते ......
Kharch kiti aala
माझ्या आईला हा आजार झाला होता पण 2..महिन्यातच रिकवरी झाली....घाबरण्याची गरज नाही.... आयुर्वेदिक नी होमिओपॅथीक तसेच... Physiotherapy.... द्वारे ही इलाज होऊ शकतो....
Aaruvedic kay ani kuthe upchar hoto
@@rahuldurpade262 th-cam.com/video/crDH21R0EAY/w-d-xo.htmlsi=XPvnxUnIbLfBdL9f
@@rahuldurpade262 आशा केंद्र बदनापूर जि. जालना th-cam.com/video/crDH21R0EAY/w-d-xo.htmlsi=XPvnxUnIbLfBdL9f
बोल बिडू खुप छान माहिती दिली🎉🎉
याचा अर्थ पुण्यात दूषित पाणी ani आहार लोक खातात
गटार झ्हाली आहेत पुण्यात घेता का इथे १ कोटींचा फ्लॅट 😒🤬
@Smiling-Monk tax घेतात पण ट्रॅफिक स्वच्छ पानी स्थानिक रोजगार नहीं
भाषा शुद्ध बोलतात पण पाणी अन्न दूषित खातात 😂
IVIG चे महागडे इंजेक्शन द्यावे लागते ते 18000 ला एक आहे, माझी मुलगी ICU, मध्ये व्हेंटिलेटर वर होती 10 दिवस , खर्च खूप येतात
लोक आनंदाने आपला उदरनिर्वाह करीत आहेत,कशाला अश्या बातम्या रंगवून लोकांना घब्रवताय.
Tula zala ki kalel
मला 1857 ला हा आजार झाला होता आता मी बरा आहे.
तुम्ही भूत आहे का …१८५७ पासून आहेत म्हणून म्हणल
@@sbalsubrama 1857 ला या रोगाची माहिती होती 😂😂😂
Aga babo
हा आजार मला झाला होता यावर उपचार भारती हॉस्पिटल पुणे येथे होतो
गटार झ्हाली आहेत पुण्यात घेता का इथे १ कोटींचा फ्लॅट 😒🤬
पुणे शहरातून बाहेर पडणे आणि आत जाण्यावर १००% बंद करा.
पुन्हा लॉकडाऊन लावा
माहीती छान दिली सिंधुदुर्ग मध्ये या आजराची अजून माहीती नाही from Rajaram kadam तिरवडे मालवण सिंधुदुर्ग
भारतामध्ये होणाऱ्या अशा घटनांमागे चिनचा हात असू शकतो. सध्या बायकेमिकल वॉरचा जमाना आहे. असे विविध वायरस निर्माण करून त्याचा वापर एखाद्या देशा विरूद्ध करणे यात काही नवल नाही.
😂😂😂😂😂 vare vaaa jack 😂😂
💯💯👍
Anbhakt asal ha 100 takke😂
@@shivam7492 nahi re baba😂😂
Khup chan sir
उपचार आहे, हे महत्त्वाचं आहे
नाही व्हिडिओ मधे असे सांगितले आहे की आजारासाठी काहीही उपचार नाही पण होणार्या त्रासा साठी उपचार केले जातात
Covid 19 Vaccine mule 2021-22 madhe intranational level la GBS cases vadhelele
हा आजार माझ्या मित्राला झालं होतं
Ahe ka ata bara
Ghabaru naka ❤
म्हणे याचा इंजेक्शन चार लाखाचा आहे गरीब लोक काय करतील इथे घोटाळा होण्याचे पण शक्यता आहे जस रेमेडी शिवीर च्या बाबतीत झाला होता आयुर्वेदामध्ये सुद्धा काही चांगले उपचार आहेत
काळ बदलतो तसं,, रोगामध्ये पण race लागली का आता,,,
या आजारावर होमिओपॅथीमध्ये खात्रीशीर उपाय आहे, तसेच प्रतिबंधक उपाय सुध्दा आहे या कडे दुर्लक्ष करु नये.
धन्यवाद सर
Sarv punya madhun ch survat kashi hote 🤔
Health insurance bikarchot ahet gbs la insurance det nahit
Ha mala pn ya ajarache सर्व लक्षण आहेत pn report मधे motor axonal neuropathy ahe असे म्हणले काय आहे मलाच कळतं nhi 😢
डी एस के विश्व धायरी इथे काल एका तरुण मुलाचा मृत्यू झाला आहे या रोगाने
होय आमच्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये
घरातून बाहेर पडू नका कृपया.. वर्क फ्रॉम होम ची मागणी करा
🕉
Mala pn janavt ahet lakshan pn me parli Vaijnath la rhato
अहो ह्या आजाराचे नाव गीयन बारे सिंड्रोम आहे. स्पेलिंग प्रमाणे त्याचा उच्चार होत नाही. ती फ्रेंच नावे आहेत.
@@nehadhar9141 Gillian
Saglyat mahag ani saglyat dushit food and water milte punyat
Mazya mulala 2mahinya purvi zalela
Paise khup jatat
good
महापालिका इलेक्शन जिंकायचे आहे ..असे छोटे छोटे आजार दाखवून दहशत पसरविण्याचा प्लॅन दिसतो
Tumi news wale sangta ek mule hot Nahi tar magh rugn Sanka vadthe Ka ahe ye sanga .
लोकांना घाबरू नका
भावा खरच आहे हा आजार ,माझ्या बहिणीचा मुलगा सुद्धा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे या आजाराने
घाबरवत नाहीये सतर्क आणि सावधान करत आहेत
Local body election.
गंदा है पर धंदा है
2025 era of disaster.
Aamala kahi hot nahi pan tumche views wadhtil😅
आता काही भुरटे म्हणतील मोदी यांनी राजीनामा द्यावा. आमच्या हातात कारभार द्या.
Tuza baap a modi mag tyala sang na healthcare neet karayala😂
सध्या चिकन खाणं टाळावं
Election
Mala 2018 madhe zala hota
Àata purn bare aahat ka tumhi, kahi tras hotoy ka
SRIMANT MAHANAGARPALIKA 😂
Ivig injection detat
Punyala pakistan la deun taka…
Sagli rog raai punyatach pasarte
Haa ajar mala jhala hota
Covidshid vaccine
Tax bhara ratbhar service milte zatbhar😂😂
khup bekar aahe ha ajar kalji ghya
Gbs khup 😮😮 kharab ahe kay
Mala 21 July 2023 la zala hota mi sambhajinagar kar aahe
माझ्या मित्राला 1946 साली GBS झाला होता तेव्हा तो इंग्रजांना शिव्या दयायला लागला आणि मग बरा झाला.
😂
Kay pn😂
Bimariche Maher Ghar PUNE 😔😔😔
Hmpv cha kay zala😂😂