Mamta Kulkarni Kumbhamela: महामंडलेश्वर बनलेल्या ममता कुलकर्णीनं बॉलिवूडपासून अंडरवर्ल्डही गाजवलंय

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025

ความคิดเห็น • 208

  • @dipakpawar550
    @dipakpawar550 10 วันที่ผ่านมา +74

    तू कुठ गायब झाला होता भाऊ... तुला खूप मिस केलं होत

  • @varpesitaram2190
    @varpesitaram2190 10 วันที่ผ่านมา +83

    दादा कुंभ मध्ये तुम्हाला इतकच दिसत का कोण मुलगी किती सुंदर आहे, कोण साध्वी किती सुंदर आहे, IIT बाबा, याच्या पलीकडे कुंभ मध्ये काहीच नाही का सांगण्या सारखे.

    • @Adddy53
      @Adddy53 10 วันที่ผ่านมา

      Hindu relegion fraud hai bhai tum Aisa religion follow kyu karte ho

    • @Devil63777
      @Devil63777 10 วันที่ผ่านมา +6

      बरोबर हिन्दू लोकांना गंगा नदी महाकुंभ, संत महंत पाहण्यात आनंद आहे हे असले छपरी video नाही

    • @Adddy53
      @Adddy53 10 วันที่ผ่านมา +2

      @@Devil63777 bhai hindu dharam sirf bramhin maratha ka hai usme obc sc st ki koi jaga nai
      Islam ko dekho yaha har koi same hai , kabhi kisi pe zulm nahi karte ,aurat ki izaat hai khud socho ekbaar

    • @varpesitaram2190
      @varpesitaram2190 10 วันที่ผ่านมา

      @@Adddy53 अच्छा भाई कुंभ मेळा मे जो लोग सामील हो रहे है वह क्या सभी ब्राह्मण है क्या और रही मुस्लिम की बात क्या मुस्लिम मे शिया और सुनी नही होते पासमदा मुस्लिम को नीचले दर्ज का मुसलमान नही मानते और मुस्लिम महिला की बात तीन तलाक, हालाला, बुरखा ऐसी इज्जत दि जाती है मुस्लिम महिलाको इस्लाम मे.

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 10 วันที่ผ่านมา

      @Adddy53
      Miya thodi to sharam karo. Kitna jhoot bologe.
      Shia, Sunni, ahmedi, bohra, Barelvi , khota kaun hai.
      Kuch samay pehle Sunni musalman ne 300 se jyadi Shia musalman mare the Pakistan me.
      Gender equality ki to baat hi mat karo.
      m.th-cam.com/video/zytGlLVC5VI/w-d-xo.html&pp=ygUdUGFraXN0YW4gb24gZXF1YWxpdHkgeW8gd29tYW4%3D

  • @satyajitdesai5972
    @satyajitdesai5972 10 วันที่ผ่านมา +197

    बाईंनी संन्यास घेतला, पण हेयरडाय आणि लिपस्टिक मात्र सोडली नाही !

    • @shatrughandugane7025
      @shatrughandugane7025 10 วันที่ผ่านมา +5

      😂😂

    • @SumedhaSonam
      @SumedhaSonam 10 วันที่ผ่านมา +4

      😂😂😂😂😂

    • @patilsanika7699
      @patilsanika7699 10 วันที่ผ่านมา +9

      वो स्त्री है कुछ भी कर सकती है

    • @rupaliybx-xy6rt
      @rupaliybx-xy6rt 10 วันที่ผ่านมา +3

      Haha....

    • @deepaksule3635
      @deepaksule3635 10 วันที่ผ่านมา +1

      😃👌

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 10 วันที่ผ่านมา +24

    0:19 चिन्मय खूपच आंबट शौकीन माणूस दिसतोय 😂😂...खतरनाक expression

  • @krishnaauti5068
    @krishnaauti5068 10 วันที่ผ่านมา +86

    संपूर्ण कुंभमेळाचा बाजार करून टाकला😢😢

    • @PavanRaut-ky8tn
      @PavanRaut-ky8tn 10 วันที่ผ่านมา +2

      बरोबर, अजून एक मोनालिसा सुध्दा आहे माळा विकणारी 😂

    • @dilipshinde1058
      @dilipshinde1058 10 วันที่ผ่านมา +3

      कुंभमेळा बाजार कधी नव्हता.
      नशेडे, नागड्यांचा बाजार

    • @lnorq-st1dw
      @lnorq-st1dw 8 วันที่ผ่านมา

      जय बागेश्र्वर धाम सरकार,only कट्टर हिंदु , जय जय श्री राम

    • @lnorq-st1dw
      @lnorq-st1dw 8 วันที่ผ่านมา

      गर्वच नाही तर माज आहे हिंदू असल्याचा

    • @DCBat_Mobile
      @DCBat_Mobile 8 วันที่ผ่านมา

      kumbh mela bazaar adhi pasun aahe 😂😂 sagle YZ loka nanga punga houn 😂😂

  • @KartikBhai-x8o
    @KartikBhai-x8o 10 วันที่ผ่านมา +36

    ते काही असो दिसायला मस्त होती 🔥🔥

  • @Busy_99_From_CSTA
    @Busy_99_From_CSTA 10 วันที่ผ่านมา +48

    चिन्मय लग्न झाला तसा चावट झाला आहे 😂❤

  • @SonuGode-e1u
    @SonuGode-e1u 10 วันที่ผ่านมา +22

    खास चिन्मय भाऊ साठी आलेले Like करा 🎉🎉

  • @Gurumaulifancydresndsevents16
    @Gurumaulifancydresndsevents16 10 วันที่ผ่านมา +55

    मेकअप करून संन्यास घेणे आजकाल फॅशन आणि पब्लिसिटी स्टंट झालं आहे 😂😂😂😂😂

    • @kaivallyaac5006
      @kaivallyaac5006 10 วันที่ผ่านมา

      कुंभमेळ्यातील या भगव्या वस्त्रातील रुद्राक्ष माळा धारण करणाऱ्या साधूंची मुलाखत घेतली जाते एखाद्या वृत्त वाहिनी कडून तेव्हा हा प्रश्न आवर्जून विचारला जातो.. आणि त्वरित उत्तर मिळते की साधू महिलांनी संन्यासी झाल्यावर सोळा शृंगार करणे ही त्यांची प्रथा आहे..😐😇

    • @AK-dk7dq
      @AK-dk7dq 10 วันที่ผ่านมา

      हाच तर आहे मग हिंदू धर्म आपला😂😂😂😂
      गांजा पिणारे साधू नशेत असतात , अन् हिंदू पोरींवर अन्याय अत्याचार करतात..
      हेच आहे सर्व😅

  • @PU-777
    @PU-777 10 วันที่ผ่านมา +30

    ममता आणि राखी सावंत काय काय करतील सांगता येत नाही 😂

  • @arjunkadam6077
    @arjunkadam6077 7 วันที่ผ่านมา +7

    कोणीही आणि कितीही साधू झाले तरी सगळे आमच्या वारकरी संप्रदाय मधील संतांच्या खालीच त्यांची सत येणार नाही

  • @amirmaneri7628
    @amirmaneri7628 5 วันที่ผ่านมา +1

    पाणी फिल्म मधे चिन्मय ची ॲक्टिंग कोण कोणाला आवडली

  • @travellersagar437
    @travellersagar437 10 วันที่ผ่านมา +28

    कुंभ मेळयाबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण ह्या वेळच्या कुंभ मेळा ह्याला खूप glamouras बनवले आहे ह्या काही लोकांनी. हे कितपत चांगले आहे? लोक रील बनवायला आणि फेमस व्हायला कुंभमेळा चा वापर करत आहेत. फॅशन बनवून ठेवलिय सगळी.

  • @tanmaydchavan1210
    @tanmaydchavan1210 9 วันที่ผ่านมา +2

    14,15,16 second.... भारी रे भावा... त्यांचं magzine आलं की खापखूप मध्ये विकल्या जायचं.. 😂😂😂... चिन्मय भाऊची story सांगण्याची हीच कला आहे ज्याचावार सर्व fans फिदा होतात... 👍👍

  • @samadhankunde12
    @samadhankunde12 10 วันที่ผ่านมา +21

    कुंमेळ्यातील म्हैस कोणाला सापडली तर तिला कपडे कडून हणा रे कोणी तरी काट्यावर झोपलेल्या साधूला बोलणारी😅

  • @user-px1dd9hh2v
    @user-px1dd9hh2v 10 วันที่ผ่านมา +31

    बाईने अंडरवर्ल्ड पासून लोकांच्या अंडरवेअर पण गाजवल्या होत्या 😂😂😂😂

  • @rudranshdixit6063
    @rudranshdixit6063 10 วันที่ผ่านมา +18

    कुंभमेळा सुखरूप पार पडो एवढीच ईच्छा... नाहीतर नंतर तूच सांगायला मोकळा भावा...मेनका विश्र्वामित्राला घेवून पळाली...😂😂😂

    • @piyushrocks9278
      @piyushrocks9278 9 วันที่ผ่านมา +1

      पटल bro 😂😂😂

  • @minamdar7747
    @minamdar7747 9 วันที่ผ่านมา +7

    हि बाई आत्ता पण नाटक च करत आहे.

  • @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA
    @JAYHINDJAYBHARATJAYSHRIKRISHNA 10 วันที่ผ่านมา +9

    लोकांना सन्यास घेणे हे पण आता नवीन स्टाइल वाटते की काय? कारण भौतिक सुख न त्याग करता कसे होईल

  • @प्रदिपमोरे-20320
    @प्रदिपमोरे-20320 4 วันที่ผ่านมา

    सर्व संत एका बाजुला आणि आमचे वारकरी संत एका बाजुला
    मस्तक हे पायावरी | तुम्हा वारकरी संतांच्या 🎉

  • @ashokwaghmare8346
    @ashokwaghmare8346 10 วันที่ผ่านมา +9

    ड्रग्ज मध्ये नाव त्यातून बाहेर निघण्यासाठी हे चागले आहे🙏

  • @prnmane3817
    @prnmane3817 10 วันที่ผ่านมา +19

    ड्रग्स , गांजा सौ चूहे खाकर बिल्ली हज को चली
    कारवाई पासुन वाचण्यासाठी लवकरच भाजप प्रवेश होईल...

    • @ashrafmulani214
      @ashrafmulani214 9 วันที่ผ่านมา +1

      "बिल्ली हज को नही"
      " बिल्ली कुंभमेलेको चली" ऐसा कहो🙏

    • @prnmane3817
      @prnmane3817 9 วันที่ผ่านมา

      @ashrafmulani214 🤣

    • @chandrashekharjathar7026
      @chandrashekharjathar7026 9 วันที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂

    • @DCBat_Mobile
      @DCBat_Mobile 8 วันที่ผ่านมา

      tyanantar MP MLA cha ticket

    • @sunilk4913
      @sunilk4913 7 วันที่ผ่านมา

      काँग्रेस असल्याना संधी देत भाजप नाही..

  • @kishortantarpale242
    @kishortantarpale242 10 วันที่ผ่านมา +11

    ममता बाई ने aaushya मधे सर्व मोज मस्ती करून घेतली आता सती सावित्री बनू पाहते.😂

  • @sarikagaware7784
    @sarikagaware7784 6 วันที่ผ่านมา

    बाळा आपण तेव्हा लहान होतो, अर्थात् वयात येत होतो😊

  • @aditipisal7359
    @aditipisal7359 7 วันที่ผ่านมา

    Sagal javu det..tu kuthe hotas sang....khup miss kel aamhi tula

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn 10 วันที่ผ่านมา +5

    परिवार और समाज से डरे हुए लोग संन्यासी होते हैं ।🙏🚩

  • @RandomB0210
    @RandomB0210 10 วันที่ผ่านมา +7

    मी नाही त्यातली कडी लाव आतली 😂😂
    बाबा लोग खुश झाले 😂
    Bigg Boss got new contestant 😂

    • @Mann12321
      @Mann12321 10 วันที่ผ่านมา

      Jhatya tu gelta ka tikad

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 7 วันที่ผ่านมา +2

    ममता चे नाव मुमताज असते तर आज ही तुरुंगात दिसली असती😂

  • @chandrashekharjathar7026
    @chandrashekharjathar7026 9 วันที่ผ่านมา +1

    फार फार अनुभवी हो 😂😂😂😂

  • @SandipBajad-l9x
    @SandipBajad-l9x 10 วันที่ผ่านมา +4

    दाऊद इब्राहिम आता नागा साधू होणार का

  • @Hvfyf3
    @Hvfyf3 10 วันที่ผ่านมา +6

    म्हंजे बाई ऐहिक आणि सांसारिक जीवन जगेल असे वाटते...!!

  • @rupaliybx-xy6rt
    @rupaliybx-xy6rt 10 วันที่ผ่านมา +4

    Ata Bollywood directors na navin ideas milali story milali realistic film plot sati... Mayb herione 2...glamour... Contraverties.. Drug controversy.. Affairs... Every perfect masala is ready for film story😄😄

  • @neekk9462
    @neekk9462 10 วันที่ผ่านมา +4

    अत्ता फक्त bpj मधे जायच आणि क्लीन वहायाच बास।। मग राज करायच।।😂

  • @sachinpunwatkar6145
    @sachinpunwatkar6145 10 วันที่ผ่านมา +9

    सगळे गुन्हेगार भगवे धारण करून आपले प्रोटेक्शन होईल अशी स्थिती आहे.

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 10 วันที่ผ่านมา +1

    Yes mamta was superb hit

  • @ramparab2710
    @ramparab2710 6 วันที่ผ่านมา

    आता राखी सावंत ने पण सन्यास घेतला पाहिजे म्हणजे नवीन थेरं बघायला मिळतील 😂😂

  • @Varsha21-w7e
    @Varsha21-w7e วันที่ผ่านมา

    Dadaa nagar chy pudhe ek gav ahe tith ek lahan porachi hatya zali ahe tyvr banva na video

  • @Ankit_M
    @Ankit_M 8 วันที่ผ่านมา +4

    पाप धुणयासाठी छान अक्कल लढवली बाईने 😅

  • @RajendraJadhav-r4x
    @RajendraJadhav-r4x 10 วันที่ผ่านมา +8

    महाराष्ट्र फरार डृगज कुठे 😢😢😢😢

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 10 วันที่ผ่านมา +7

    महाकुंभ मेळा म्हणजे महामुर्खांचा मेळा।
    😅😅😅😅😅😅

  • @ravsahebchandgude8181
    @ravsahebchandgude8181 10 วันที่ผ่านมา +8

    त्रीपाठीला हाॅट शिष्या भेटली!

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 10 วันที่ผ่านมา +2

    चिन्मय खूप आंबट आहे ...साखर पण हवस भरी नजरिसे बघून आंबट करतो

  • @mi-1644
    @mi-1644 10 วันที่ผ่านมา +4

    हिने एका ड्रग माफिया बरोबर लग्न केले आहे आणि ही ड्रुग्स विकता ना पकडले होते. कुंभ मेळ्यात काय ड्रुग्स विकायला आली का नागा साधवी बनून? तिच्यावर लक्ष ठेवावे लागेल.

  • @अद्भुतज्ञान
    @अद्भुतज्ञान 10 วันที่ผ่านมา +3

    ये महामंडलेश्वर नहीं महा bandleshwar बनी है, अब सनातन धर्म को भी लोग बदनाम करने में लग गए है जो कि खुद हिन्दू है लक्ष्मी नारायण जैस लोग

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 10 วันที่ผ่านมา +1

    V want chinmaya bhau 😮

  • @Swamini-g3t
    @Swamini-g3t 10 วันที่ผ่านมา +1

    दिसायला सुंदर होती. काम पण छान करायची. असो.. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @jyotigawai2244
    @jyotigawai2244 10 วันที่ผ่านมา +2

    शी!🤧🤧🤧शी शी🤧🤧🤧

  • @samkendre
    @samkendre 10 วันที่ผ่านมา

    🎉😊

  • @house-property-
    @house-property- 8 วันที่ผ่านมา +2

    बि जपि चा स्टंट....

  • @bsfarming1355
    @bsfarming1355 10 วันที่ผ่านมา +10

    करुन करुन भागली, अन ,
    देवधर्माला लागली

  • @tusharnikam991
    @tusharnikam991 10 วันที่ผ่านมา +1

    Mamata didi hats of you parnam

  • @aakashpatil4555
    @aakashpatil4555 10 วันที่ผ่านมา +7

    बोलभिडू चा मी daily कन्सुमर आहे.
    कृपया तुम्ही वाल्मीक कराड धनंजय मुंडे गीते धस यांच्या टॉपिक सोडून दुसरे vdo बनवा जनता boar झाली आहे
    दुसरे ही खूप टॉपिक आहेत देशात त्यावर लक्ष द्या

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 10 วันที่ผ่านมา

      @@aakashpatil4555 उद्या तुला पण आसा कोण तर मारून जाईल भावा. जरा गोष्टी सिरीयस घे. सरकार त्याला वाचवण्या साठी खूप काही करत आहे पण बातम्या लावून धरल्या तरच ते आडाकु शकतात

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 10 วันที่ผ่านมา +1

      @@aakashpatil4555 baghych band kr mg tu. Tuzya bor honya sathi nahi gunhegaranchi mahiti baher kadhnya sathi dakhvatay. Tuzya sarkhe sujan nagrik aahet mahnun desh aasa aahe

  • @chandrakantkulkarni1004
    @chandrakantkulkarni1004 10 วันที่ผ่านมา

    Ardhwat mahiti

  • @niranjangiri6197
    @niranjangiri6197 9 วันที่ผ่านมา +2

    सगळं करुर करुर दमले.देव पुजेला लागले.हे फक्त वाल्याचा वाल्मिकी ॠषी झाले .पण हे सगळे......अंबाजोगाई महाराष्ट्र भारत इंडिया मो न

  • @sandeepsalve5016
    @sandeepsalve5016 10 วันที่ผ่านมา +10

    कुंभमेळ्यात अनेक गुन्हेगारांना सहज प्रवेश मिळतो?????

  • @sandeepsalve5016
    @sandeepsalve5016 10 วันที่ผ่านมา +10

    आचार्य प्रशांत यांनी हाती घेतलेले कार्य, यांवर व्हिडिओ बनवा.या विषयापेक्षा तो विषय जास्त मार्गदर्शन करेल

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f 10 วันที่ผ่านมา

    कुंभ महाकुंभ याबद्दल सांगा

  • @SandipKamble-i5v
    @SandipKamble-i5v 8 วันที่ผ่านมา +1

    Koi aaye to le jaye
    Koi bhi aaye le jaye 😂

  • @shashithings650
    @shashithings650 10 วันที่ผ่านมา +4

    चिन्मय ला किती काम लावता राव

  • @sachinsonale9373
    @sachinsonale9373 10 วันที่ผ่านมา +1

    Muzko ranaji maaf karna he gan chan aahe mamta ch

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 10 วันที่ผ่านมา +1

    स्वतःचा पिंडदान करायला किती अभिनेत्री आणि राजकीय नेते तयार आहेत याचा पण विचार झाला पाहिजे ना आता कुंभमेळा मध्ये तुम्हाला स्वतःचा पिंडदान करता येतं ते महत्त्वाचं आहे ममता कुलकर्णीने संधी साधली पण तिच्या नावावर टीका करणारे कधी कोणी संधी साधू शकत नाहीत तिने जे करायचं ते केलं मूळ मुद्दा एवढाच आहे की महाराष्ट्रातून मराठी माणसं तिकडे गेल्यानंतर त्यांना काय सुविधा मिळू शकतात कुंभमेळ्याचा नकाशा दाखवायचा कुंभमेळ्याच्या सुविधा दाखवायच्या महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत ते दाखवायचं कोणत्या वेळी आंघोळीला जायचं हे दाखवायचं ते राहिलं बाजूला खमंग विषयाकडे जास्त लक्ष आहे तुमचं

  • @Devil63777
    @Devil63777 10 วันที่ผ่านมา

    कुंभ मेळा खूप धार्मिक ahe भाऊ, संत, naga साधु, भक्त गंगा नदी ahe,नदी संगम आहे, हिंदू लोकांना ते पाहण्यात आनंद आहे, तुमच्या असल्या फालतू content मध्ये नाही, कृपया चांगले धार्मिक video बनवा 🚩🚩🚩🚩🚩

    • @DCBat_Mobile
      @DCBat_Mobile 8 วันที่ผ่านมา

      evdhach dharmik aahe tar Mamta kay shetta uptayla geli kay tikda sagli nataka aahet

  • @gangadharmadnurkar379
    @gangadharmadnurkar379 9 วันที่ผ่านมา +1

    सौ चूहे खाकर 4:19 बिल्ली हजको गई. जीवनभर ऐश करून आता संन्यासी झाली.

  • @vitthalsharale5833
    @vitthalsharale5833 10 วันที่ผ่านมา +9

    १०० चूहे खाकर बिल्ली कुंभ मेला चली

  • @uddhavpathe5464
    @uddhavpathe5464 10 วันที่ผ่านมา

    Ok

  • @liveforfood729
    @liveforfood729 9 วันที่ผ่านมา

    Are yaar chinmyaaa , i love you yaar. Fakt eka shabda war.. RAADA ZHALA. How can we talk.

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 10 วันที่ผ่านมา +8

    Mamta be like: koi jaye to le aaye meri lakh duaye paye. 😉😄

  • @Hollowman190
    @Hollowman190 10 วันที่ผ่านมา +5

    100 चुहे खाकर बिल्ली हज को चली😂😂

    • @ashrafmulani214
      @ashrafmulani214 9 วันที่ผ่านมา

      @@Hollowman190 "बिल्ली कुंभमेलेको चली", ऐसा कहो.🙏

    • @DCBat_Mobile
      @DCBat_Mobile 8 วันที่ผ่านมา

      billi geli asel haj la pan Maakdeen geli Kumbh mela madhye 😂😂

    • @sonalishringarpure4358
      @sonalishringarpure4358 6 วันที่ผ่านมา

      mamta haggubai

  • @dadak3141
    @dadak3141 10 วันที่ผ่านมา +5

    चिण्या... तुला ऐकायला नाय आलो, लोकांच्या कमेंट्स वाचायला आलोय...
    तु नविन वर्षाची good news द्यायचं बघ... बातम्या जिंदगीभर चालूच राहणार आहेत... आणि खात पित जा जीवाला थोड...🤕
    बोलताना सुद्धा धाप लागल्यागत वाटतंय...🤕

  • @harshailshinde9387
    @harshailshinde9387 10 วันที่ผ่านมา

    Chinmay भाऊ म्हणजे विषय खल्लास

  • @sanjayraipurkar424
    @sanjayraipurkar424 10 วันที่ผ่านมา +1

    पाटलांचे काय ते सांगा

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 10 วันที่ผ่านมา

    Brand ch Bahu kuth bi java ❤❤❤❤❤❤❤❤

  • @kamlakarlungare6691
    @kamlakarlungare6691 10 วันที่ผ่านมา +5

    करुन करुन भागली देवपूजेला लागली.

  • @nilt9810
    @nilt9810 10 วันที่ผ่านมา +1

    Black dress kay Bhari aahe rao
    Mamta cha 😅

  • @dhanajiphalke5654
    @dhanajiphalke5654 10 วันที่ผ่านมา +1

    कलियुग है भाई

  • @rameshshinde8806
    @rameshshinde8806 10 วันที่ผ่านมา +2

    ड्रग विकायला मोकळी झाली😅😂

  • @pankajavaghade8094
    @pankajavaghade8094 10 วันที่ผ่านมา +8

    हम्को राणा जी माफ कारणा अब मे संन्यासी होगयी ,,,,,

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 10 วันที่ผ่านมา +1

    छान 😂😂

  • @AtishSonawane-lx7hu
    @AtishSonawane-lx7hu 10 วันที่ผ่านมา +5

    आखाडे पैसे घेऊन दिक्षा देतात.

    • @travellersagar437
      @travellersagar437 10 วันที่ผ่านมา +2

      पैसा हा लागतोच मित्रा. संन्यास घेण म्हणजे सर्व सोडणे हा एक गैरसमज आहे. संन्यास घेण म्हणजे व्यक्तिगत मोहमाय सोडणे आणि समाजासाठी काम करणे हे होय. आता समाजासाठी काम करायला तुम्ही राजकारणात जा किंवा दुसरे काही करा पण जिथे जाल तिथे व्यक्तिगत मोहमया सोडून द्यावी लागते. योगी आदित्यनाथ ने व्यक्तिगत मोहमया पूर्ण सोडली आहे. पण तो समाजासाठी काम करतो आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ यांना आपण एक यशस्वी संन्यासी बोलू शकतो. पण तसे सर्वांनाच जमते असे नाही. ज्यांना जमत नाही ती लोक मग संन्यासी बणूनच वाईट गोष्टी करत बसतात.

  • @rohitade6617
    @rohitade6617 10 วันที่ผ่านมา +2

    देव- धर्मा च्या मागे लागली हे महत्वाच आहे

  • @ManoharWhaghmare-vh2vh
    @ManoharWhaghmare-vh2vh 9 วันที่ผ่านมา

    mamtas father was big police officer in 1974 in maharashtra police ips

  • @ETERNAL4U-i8m
    @ETERNAL4U-i8m 10 วันที่ผ่านมา

    कुंभमेळा महत्त्वाचा आहे ममता कुलकर्णी नाही😅 साधुसंत यांच्याकडे लक्ष द्या त्यांच्याकडचे महत्व लक्ष द्या त्यांच्या तंत्र-मंत्र अभ्यास ज्योतिष शास्त्र अध्यात्म यांच्याकडे लक्ष द्या त्रिवेणी संगमाची परिस्थिती काय आहे त्याच्याकडे लक्ष द्या खमंग विषयाकडे लक्ष देण्यापेक्षा सात्विक तिकडे लक्ष द्या आपल्याला तिकडे गेल्या राहायची सोय काय मराठी माणसं जातात तिथे कुठे राहतात मराठी माणसाचे काही तब्बू टेन्स वगैरे काही आहेत का मराठी माणसाचा व्हिडिओ बघून तिकडे गेल्यावर त्याला काय मार्गदर्शन होणार आहे ममता कुलकर्णी हेच मार्गदर्शन आहे का आता मराठी माणसे तिकडे गेल्यावर राहणार कुठे स्वस्तात राहायची सोय काय चांगलं जेवायची सोय काय तिकडे अजून काय सुविधा आहेत हेलिकॉप्टर मध्ये 1500 मध्ये आपल्याला कुंभमेळ्याचे दर्शन घेत आहेत याच्यावर तुमचा कधी व्हिडिओ येत नाही तिकडे वैद्यकीय सुविधा काय आहेत हे तुम्ही सांगत नाही तिकडे जास्तीत जास्त शौचालय आहेत स्वच्छता आहे ती स्कूल बांधले आहेत त्याच्यावरती तुम्ही काही बोलत नाही आता काय बोलणार तुमच्या कडून काय अपेक्षा ठेवता येत नाही

  • @siddhantpatil3578
    @siddhantpatil3578 10 วันที่ผ่านมา +3

    खोबरं फुटलं तिथं बामण दिसेल.

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 10 วันที่ผ่านมา

      Baman नाही bramhan.

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 10 วันที่ผ่านมา

      @@rahulkulkarni965 amcha ekde baman mahntay. Brahman ch spelling avghad aahe

    • @rahulkulkarni965
      @rahulkulkarni965 10 วันที่ผ่านมา

      @siddhantpatil3578 ok

  • @TradeNeel
    @TradeNeel 10 วันที่ผ่านมา +2

    करून करून दमले देव पूजेला लागले 😂😂

  • @DCBat_Mobile
    @DCBat_Mobile 8 วันที่ผ่านมา

    Aambat baicha Vishay mhantlyavar vatlach hota Chinmay Sheth asnaar 😂😂

  • @ArjunHangirgekar-sh2mj
    @ArjunHangirgekar-sh2mj 6 วันที่ผ่านมา

    Karun
    Savarun
    Bhagali
    Ata
    Sanyasi

  • @ashok9402
    @ashok9402 8 วันที่ผ่านมา +2

    कोई जाये तों le आये

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 10 วันที่ผ่านมา

    चिन्मय लहानपणी कार्टून बघत नव्हता , 3 वर्ष पासून प्रौढ मूवी बघत होता , 10 वर्षी पासून खोट्या मिशी लावून थिएटर मधे जात होता

  • @tanaji9169
    @tanaji9169 10 วันที่ผ่านมา +4

    100 जुवे खाकर बिल्ली चली हज को

  • @vivekanandkadam6679
    @vivekanandkadam6679 9 วันที่ผ่านมา +1

    साधू बिघडतील मग

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 10 วันที่ผ่านมา +1

    Modern sanyas.matlab kha pi ke upvas

  • @vikasshinde9652
    @vikasshinde9652 7 วันที่ผ่านมา

    कल्याणी देशपांडे आणि ममता कुलकर्णी यांना महाराष्ट्रभुषण पुरस्कार मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. 😂

    • @Pune122
      @Pune122 3 วันที่ผ่านมา +1

      वेश्या वृत्तीच्या आणि देशद्रोही बारगर्ल स्त्रिया महाराणी बनू शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले

  • @shanwajaga5161
    @shanwajaga5161 10 วันที่ผ่านมา +2

    करुन करुन भागली आणि देवपुजेला लागली

  • @laxmankale9905
    @laxmankale9905 10 วันที่ผ่านมา +3

    करून भागून थकली आणि देवपुजेला लागली

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 10 วันที่ผ่านมา +1

    Rss च्या गेमा।
    बामणीकावा।
    😅😅😅😅😅
    फुले,शाहू, आंबेडकर वाचले तरचं कळतात।
    😅😅😅😅

  • @SandipKamble-i5v
    @SandipKamble-i5v 8 วันที่ผ่านมา

    Yallama, mari aai
    Aikal hot
    Yamai pahilyanda cha aiktoy😂

  • @sushilgawade3547
    @sushilgawade3547 10 วันที่ผ่านมา +4

    बोलभिडू हल्ली नको त्या विषयावर जास्त videos बनवते.

  • @preranapandey1565
    @preranapandey1565 10 วันที่ผ่านมา

    She was not an item girls tag.. te ek famous ane hit heroine hoti

  • @krishnpriyaa14
    @krishnpriyaa14 9 วันที่ผ่านมา +1

    Karun karun damli ani ata devpoojela lagli😂

  • @amarsawant9361
    @amarsawant9361 10 วันที่ผ่านมา

    कोणती पदवी घेतली..... तिने