बोल ला माझे विनंती आहे ती सिरीज अशी चालू ठेवावी. महाराणी ताराराणी, महादजी शिंदे, रघुजी भोसले, मायनाक भंडारी, होळकर, गायकवाड, अशा मराठी सर्व दुर्लक्षित योगदान वर आणि महापुरुषांवर व्हिडिओ येऊ द्यात 🙏🙏🙏
इतिहासातील रंजकगोष्टींमध्ये आनंदित होण्यासाठी नाही जाणून घ्यायचा असतो, तो त्यातून शिकवण, प्रेरणा व आदर्श घेण्यासाठी जाणून घ्यायचा असतो, एवढं तरी कळत असेल ना !!@@Package_wala_chu
सरखेल कान्होजी आंग्रे हा विषय खूप मोठा आहे. खर या भागात केतन सरांनी खूप उत्तम पध्दतीने अभ्यासपूर्ण इतिहास सांगितला..! मराठाशाहीवर या सिरीज मध्ये पुढे अनेक भाग यावेत अशी अपेक्षा आहे. Please Continue the video series..!
अविस्मरणीय इतिहासाचा जो वर्णन आपण सादर केलात ते ऐकून खरंच खूप छान वाटल👌🏻, शिवछत्रपतींचा आणि त्यांचा मावळ्यांचा इतिहासाचा भाग असाच आपण चालु ठेवावा ही बोल भिडू ला नम्रविनंती.🙏🏻
खूप छान माहिती.🙌 बोल भिडू ला एक सल्ला आहे की..जेव्हा एखादी ऐतिहासिक घटनेची तारीख सांगितली जाते तेव्हा ती तारीख स्क्रीन वर दाखवावी.. जेणे करून प्रेक्षक अजून जास्त Engage होतील.. धन्यवाद
माझी विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मा पासून म्हणजे 1630 पासून ते 1818 प्रयत्न सर्व मराठेशाही चा इतीहास सांगितला तर बरं होईल आणि हो मध्येचं आपण फोटो दाखवतो तेव्हा इसवीसन हि दाखवावे कारण इसवीसना शिवाय इतीहासाला महत्व प्राप्त होतो
कान्होजी आंग्रे चे आरमार कोणी बुडवले यावर पण व्हिडिओ बनवा😊 पानिपत युद्धाच्या वेळी सदाशिवराव भाऊ होळकरांचा कसा अपमान करायचा त्यामुळे होळकर युद्धाच्या मधातूनाच कसे बाहेर पडले, पानिपत युद्धाच्या पराभवाला कोण जबाबदार होता यावर एक खरा व्हिडिओ बनवा😊😊
बोल ला माझे विनंती आहे ती सिरीज अशी चालू ठेवावी. महाराणी ताराराणी, महादजी शिंदे, रघुजी भोसले, मायनाक भंडारी, होळकर, गायकवाड, अशा मराठी सर्व दुर्लक्षित योगदान वर आणि महापुरुषांवर व्हिडिओ येऊ द्यात 🙏🙏🙏
बरोबर आहे 🚩🚩
इतिहासातील रंजकगोष्टींमध्ये आनंदित होण्यासाठी नाही जाणून घ्यायचा असतो, तो त्यातून शिकवण, प्रेरणा व आदर्श घेण्यासाठी जाणून घ्यायचा असतो, एवढं तरी कळत असेल ना !!@@Package_wala_chu
@@Package_wala_chu tumhala aavadat nasel pan aamhala aamchya purvajan baddal aaikayla avdate tumhi dusre channel shoda aani bhokat jaa
आणखी अष्टप्रधान मंडळ इतिहास
😊😊
सरखेल कान्होजी आंग्रे हा विषय खूप मोठा आहे. खर या भागात केतन सरांनी खूप उत्तम पध्दतीने अभ्यासपूर्ण इतिहास सांगितला..! मराठाशाहीवर या सिरीज मध्ये पुढे अनेक भाग यावेत अशी अपेक्षा आहे. Please Continue the video series..!
केतन पूरी तुमचे सकाळचे सर्व वर्षाचे लेख वाचले आहेत
फार छान.....🎉🎉
आता एक नवीन लेखमाला छत्रपतींच्या मावळ्यांवर ती बनवा वाचायला आवडेल....❤❤
गेला छत्रपती आणि मावळे, आता जरा विज्ञान तंत्रज्ञान ईकडे लक्ष द्या. अजुनही प्रयागराजला लाखो लोक मुर्खपणा करत आहेत
@@Package_wala_chuare you bhimta ?? Or landa ???
Father of indian navy Chhatrapati shivaji maharaj 🚩
@@Package_wala_chu gap re bhimtya ! tuzya bhimya cha bulla chokh jaun
@@Package_wala_chu tuzya aaichi pucchi lal
😊😊❤❤
खूपच छान
संताजी घोरपडे
यांच्या पूर्ण आयुष्यावर एक video बनवा
@@Package_wala_chu tuzyaa aaicha navra hota to !
सरखेल कान्होजी आंग्रे आणि अभेद्य अजिंक्य किल्ले विजयदुर्ग यांचा महापराक्रमी इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤
अविस्मरणीय इतिहासाचा जो वर्णन आपण सादर केलात ते ऐकून खरंच खूप छान वाटल👌🏻, शिवछत्रपतींचा आणि त्यांचा मावळ्यांचा इतिहासाचा भाग असाच आपण चालु ठेवावा ही बोल भिडू ला नम्रविनंती.🙏🏻
"ज्याचे आरमार त्याचा समुद्र " स्वराज्याचे स्वतंत्र वैभवशाली आरमार असणाऱ्या शिवछत्रपतींच्या विचारला आणि कान्होजी आंग्रे याना त्रिवार मनाचा मुजरा ❤
सलाम🙏🏻
आसामचे शिवराय अशी ओळख असलेल्या लजित बोर्फुकन ची माहिती द्या...🙏🚩 जय शिवराय...
बर सांगतो त्यांना
खूप छान माहिती.🙌
बोल भिडू ला एक सल्ला आहे की..जेव्हा एखादी ऐतिहासिक घटनेची तारीख सांगितली जाते तेव्हा ती तारीख स्क्रीन वर दाखवावी.. जेणे करून प्रेक्षक अजून जास्त Engage होतील..
धन्यवाद
खर तर यांच्या वर बिग बजेट movei येयला हवा मी २०१६ पासुन सांगतोय की हिंदी किंवा मराठी मध्ये यांच्या वर पिक्चर हिट होणार
दर्यासागर कान्होजी आंग्रे
दर्यासारंग 🚩
International level cha cinema nakkich hou shakto
Bhava best ani interesting vishay ghetlay tu.❤ keep continuing same.
आपण सगळे महाराष्ट्रीय एक आहोत ❤
अजून कोण आहे बर असा ज्यानी एकही युद्ध हरले नाही??🤔🤔🤔🤔🤔
अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवा 🕉🚩🚩🕉
kanhoji angre ani pilajirao jadhavrao underrated warriors in maratha history
Khup bhari imformation ahe
Keep it up
केतन पुरी सरांचं स्वागत 🎉🎉
स्वराज्यातील महान योध्यांवर असेच व्हिडिओ बनवत रहा
Khup dhanyawad ajun ashey chan videos banva
खरंच सांगतो इतिहास फक्त तुच सांगत जा 👌🤗
तुळाजी आंग्रे ह्याचा पूर्ण इतिहास जाणून घ्यायला आवडेल.
आपला जन्म लवकर व्हायला पायजे हुता लका.....❤❤❤
😂
कान्होजी आंग्रे... यांना मानाचा मुजरा
छत्रपती महाराणी ताराबाई, सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या बद्दल माहिती द्या....🧡🚩🙇♂️
मराठे नेहमीच ग्रेट होते आहे आणि राहतील 💪🏻💪🏻
एक भव्य चित्रपट ह्या विषयावर होऊ शकतो 🎉
खूप छान
इतिहासाची माहिती देणारी पुर्ण सिरीज करा
Khup chan mahiti dilit
बोल भिडू ला एक विनंती आहे की , राजकारणा चे व्हिडिओ करण्यापेक्षा असे ऐतिहासिक व्हिडिओ करावे लोक जास्त आवडीने पाहितील 🙏
बरोबर आहे 🚩🚩
Aamhala ashya prakarchya series akikayla avdtat aapn purna mahitine te amchya paryant pohochvave ... Khoop chaan vatel
खूप छान माहिती
आवाज थोडा अजून मोठा पाहिजे
माझी विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मा पासून म्हणजे 1630 पासून ते 1818 प्रयत्न सर्व मराठेशाही चा इतीहास सांगितला तर बरं होईल आणि हो मध्येचं आपण फोटो दाखवतो तेव्हा इसवीसन हि दाखवावे कारण इसवीसना शिवाय इतीहासाला महत्व प्राप्त होतो
*⚔️🛡️ **#स्वराज्य** ⛰️🏇*
*_" जय मराठी "_*
*_" जय मराठा "_*
*_" जय महाराष्ट्र "_*
*_"" जय छत्रपती शिवराय ""_*
🙇♂️🙇♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏
Kanhoji Angre And Tulaji Angre🔥🧡🚩
This guy gets it, we want proper narration with good pace, not too much bombardment with info or graphics.
आवडला video ❤❤❤❤
सरखेल ❤
दादा कुलाबा किल्ला अलिबाग (श्रीबाग)आणि अवचितगड रोहा या किल्ल्यावर इतीहासिक व्हिडिओ बनवा ❤
Chatrapati Shivaji Maharaj Ki.jai Sambhaji Maharaj Ki.jai. Jay.maharashtra 🚩🚩🚩🚩🙏👍🚩🚩
कान्होजी आंग्रे चे आरमार कोणी बुडवले यावर पण व्हिडिओ बनवा😊 पानिपत युद्धाच्या वेळी सदाशिवराव भाऊ होळकरांचा कसा अपमान करायचा त्यामुळे होळकर युद्धाच्या मधातूनाच कसे बाहेर पडले, पानिपत युद्धाच्या पराभवाला कोण जबाबदार होता यावर एक खरा व्हिडिओ बनवा😊😊
❤❤❤ ketan sir chi series chalu theva
Kanhoji Angre var khup jabardasta movie hou shakto. 500 Cr cha budget hava aani Pirates of the Caribbean chi technical team.
Ketan bhai ❤
केतन दादा ❤
👍
Amchi gav Vijaydurg ❤💪💪🚩🚩
सरसेनापती संताजी घोरपडे यांचा इतिहास सांगा.... 🙏
He series ashich chalu theva😊😊😊
Unsung heroes Series Chalu tevha 👌👌
खुप छान
Please continue
सुंदर
सर सेनापती प्रतापराव गुजर या विषावर एक व्हिडिओ द्या
केतन भाऊ, कोणत्या सालची घटना आहे?
जय शिवराय
यांच्यावर एक सिनेमा बनवायला हवा❤
सर तुम्ही कोणतीही गोष्ट सांगा खूप छान सांगता❤पण दस्तावेज तपासून सांगा
👍👍👍👍👍
यशवंतराव होळकर यांच्या वरती पण एक व्हिडिओ बनवा
🙏❤️
Good 👍🏽👍🏽
मा.मनोज दादा जरांगे यांच्या वर व्हिडिओ अपलोड करावे ही नम्र विनंती 😢😢😢
🚩🚩🚩💪🏻
Bahirji,netoji palkar,dhanaji,santaji,shahu maharaj,tararani,etc
👌🙏🔥🔥🔥🚩🚩🚩
Sambhaji Maharaj history series chalu kara
मराठी सत्तेचा अंत कसा झाला
Ganoji shirke patil kon hote vacha mg kalel
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पण इतिहास सांगा plz
शिवरायांची बसरूर मोहीम वर व्हिडिओ बनवा केतनराव
संभाजी अंग्रिया pirates of Caribbean मधला character दाखवलं आहे
यावर एक web series तर बनते
Hindavi swaeajayche pahile sarsenapati mankoji dahatonde yancha var pan ek video banva Saheb
History of maharaja Yashwantrao holkar
अन्नोजी दत्तोचा मुलगा खंडोजी याचा इतिहास पण मांडावा
महाराजान वर series बनवा
South Mumbai मध्ये कान्होजी आंग्रे चा एक पुतळा बसवा जरा लाज असलं सरकार ला तर कारण इतिहास आपला नाही तर इंग्रजाचा दिसतो प्रत्येकाला एकदा खर बघा जाऊन
सरसेनापती संताजी घोरपडे यांच्यावर video बनवा
Burhanpur luticha ek video banava
Ketan bhau, Sarsenapati Yesaji Kank hyanchya baddal lokana , Phonda chya killa ani Qutubshah hatti evdch mahiti ahe , mjhya mahiti nusar tyana thorle chhatrapatinch khup jawalun sahvas labhlay, hya sobat tyani Shambhumaharaj, ani Rajaram Maharaj hynchy sobat hi kaam kelay, tynchyvr ekhada video banva. Jai Shivrai.
प्रत्येक व्हिडिओ thumbnail मध्ये केतन सरांचा फोटो असेल तर जास्त ट्रॅफिक येईल
Ha vishay chinmay bhau ne sabgawa
मराठी सत्ते नंतर पेशवाई कशी आणि कधी संपुष्टात आली यावर व्हिडियो बनवा
सरसेनापती पिलाजीराव जाधवराव यांच्याविषयी जास्तीत जास्त माहिती उपलब्ध करून देण्यात यावी, ही विनंती..!!
अरे बाबा त्यांची जात सांग मगच लोक त्याच समर्थन किंवा विरोध करतील 😅😅😅 .
कर्तृत्व पेक्षा जात जास्ती महत्त्वाची आहे .
Vyankoji Raje vs Shivaji Maharaj kara na
सरदार गायकवाड यांची माहिती
हेच मराठी आरमार कोणी बुडवले त्यावर विडिओ करा
महारानी तारारानी वर व्हिडिओ
आपण संभाजी महाराज ना का वाचवू शकलो नाही या वर व्हिडिओ
तुळाजी आंग्रे बद्दल माहिती द्या
कांचनबारीची लढाई
चिन्मय भाऊ कुठ गेला रे.....
Prataprao gujar yancha purn itihas sanga
Kanhojivar hollywood sarkha movie banu shakto
सम्राट पृथ्वी वॉल्लब याच्या बद्दल थोडा इतिहास सांगा.
Nagraj manjule sarkhe director ne kanhoji angryan war eak cinema banvaila hava.
22 हजार पौंड अशी खंडणी होती रुपये नाही
जंजिरा का जिंकला नाही आंग्रे नि मग . पद्मदुर्ग का गेला . कसा गेला सांगा