GBS मनचे गुलियन बेरी सिंड्रोम पेरेलियस सारखा आजार असतो,माझा मुलगा 3 वर्षाचा होता,11 फेब्रुवारी 2024 ला माझा मुलाला GBS Zala 88 दिवस आयसु मध्ये ,आनि जनरला 18 दिवस होता,ivig इंजेक्शन खुप महाग असतो ,18000,ते 20000 ला असते,माझा मुलाला पाच इंजेक्शन दिले 90.000 हजारचे, रिकवरी साठी 5ते6 लाख खर्च होतो,आज माझा मुलगा तुमचा आशिर्वादाने बंर आहे
अहो इथं लोकांना रोज संध्याकाळी पाणीपुरी भेळ पावभाजी पिझ्झा बर्गर खायला पाहिजे. त्यात आज रविवार मग काय संध्याकाळचं जेवण हॉटेल मध्येच. मोमोज शोर्मावर ताव मारल्यावर विचारायला नको. Immunity तुफान वाढणार.😂
नशीब माझे चांगले की मी या आजारातून वाचलो 2014 ला मला हा आजार झाला होता परंतु वेळीच उपचार चांगल्या हॉस्पिटलला घेतलं पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल ला तेथील डॉक्टरांनी सेकंड चेक मध्ये त्यांना सापडले की GBS झालाय आणि देवाचे खूप आशीर्वाद मानतो की मी आज जिवंत आहे
नुकतेच माझे वडील GBS मधून रिकव्हर झाले आहेत. हॉस्पिटल मधून बाहेर आल्यावर फिजिओ थेरपी कडे लक्ष द्या,पेशंट व्यवस्थित रित्या मूळ हालचाली करू लागतो (From जळगाव)
GBS मूळ माझा एक मित्र 100 लिटर व्हेंटिलेटरवर होता, 1 महिना पूर्णतः तो कोमा मध्ये होता पण श्री सद्गुरु शंकर बाबा महाराजांच्या आशीर्वादाने आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने आज तो पूर्ववत आयुष्य जगतो आहे.... घाबरू नका सर्व काही ठीक होते
@krishnabhakt7776 doctor bolle hote ki nakki tar nahi samgu shakat. Pan normal viruses mutate hotat and GBS Cha virus banto. Karna vividha asu shaktat. Pan paani and jevan sarvaat soppe madhyam ahet Jyatun virus angat shiru shakto. Most probable, but not the only media.
@@dipyagaming5413 chalu kayam legs madhun honar. You will start feeling weak in the legs. So much so that you won't be able to walk. And it quickly progresses up the body. Go get checked because sometimes it just takes hours to progress from legs. Don't let it reach your lungs. That's when it starts getting dangerous.
DSK la varshanu varsha prakriya n kelelech pani milat aahe, tax matra yogya toch ghetla jato. Pausalyat tar anghol hi karta yet nahi evdhe gadhul pani aste. Vishesh mhanje pausatlya gadhul panyanne kahi zale nahi konala pan aata matra khupch jasta digestion related issues aani he GBS vagaire hot aahet
@krishnabhakt7776 2011 साली आमच्या पाहुण्याला झाला होता, तेव्हा 25 लाख लागले होते. दोन महीणे व्हेंटिलेटरवर कोमात होते, आणी 25 हजाराचे रोज 2-3 इंजेक्शन. त्या औषधांचा पुन्हा शरीरावर वाईट परिणाम होतो.
3+2 G testing increased in this area of Pune. As per Dr. Vilas Jagdale such complications will increase in respect of persons who have taken COVID vaxx
आजार पेक्षा त्याच्या उपचारासाठी येणारा लाखोंचा खर्च पाहून माणूस घाबरणारच...त्यामुळे मित्रांनो जोपर्यंत सरकार पुर्ण राज्यात ह्या आजारावरचे उपचाराचा खर्च मोफत करत नाहीत तोपर्यंत तरी उघड्यावरचे अन्न खाऊ नये आणि पाणी उकळून प्या...कारण आत्ताच काळजी नाही घेतली तर खुप अवघड होऊन बसेल
People should ask the government to identify the source of the infection and take proper action to stop it's spread rather than just watching video on it
पालक मंत्री. अपघात झाल्यावर राज्य सरकार पैसे जाहिर करते, आजार दूषित पाण्यामुळे होत आहे, मोफत उपचार. पण हे होऊच नये म्हणून काय केले गेले आहे गेली वर्षे १९९७ पासून?
Me 3rd standard mdhe astana mnjch 2008-9 sali ha virus mala zalela hya virus mule maz kamrepasun khalch aang nikami zalela ani halu halu kamrechyavarti pasrat challela mhanun mala kolhapur mdhe komal hospital mdhe admit kela mazya saglya test kelya ani dr ne gbs ahe mhanun sangitla ani nashibane barobar tyach veles tyach varshi ya gbs virus vr vaccine ali hoti pn ha virus mazya body mdhe pasarkyamulr dr ne mazya vachnyachi guarantee kami dileli karan ha virus mazya purnya payatun pasarlela ani kamrevmchya vr pasrat challela jar ka admit karayla anki kahi divas gele aste tr ha virus mazya heart parent pochla asta ani maz vachn ashyakkya zala ast as dr mhnle mg tabadtod mazyavrti upchar zale ani me vachlo mazi vachnyachi guarantee fkt 20 percent dileli pn pathishi dev aslyamule ani devasarkhya dr mule me bara zalo mala discharge milalyanantr 2 mahinnyani ek Nri doctor khass americatun bhetayla ale hote ani mazi mulaqat ghetli ani tv vr publish suddha keli karan ha virus khupe rare hota teva fully recover vhayla 2 vrsh lagli Ha virus kahyatunpn tumchya body mdhe enter karu shakto ghaan panyatun pradhushit havetun jung food mdhun…mala ha panyamule zalela me teva swimming la jaycho babansobat nadila nadich pani pradushit astay so dr me sangitl panyamule virus enter zalay body mdhe pay dukhne chalayla traas hona he survatiche symptoms ahet ani ha contagious nahi
@Yogeshmulay12081 corona vaccine cha dosh dushit पाण्याला लावला जतोयय corona vaccine mule Asti मधील प्रोटीन निर्मितीवर असर होतोय त्यामुळे प्रतिकार शक्ती स्वतःचा शरीरावरच हला करतेय साधा ताप चिकांगुनिया किंवा देऊंगु आला तरी शरीर प्रतिकारक्षमता corona mhanunch त्या वर पतीहाला करतेय .आणि ह्या लक्ष्णाचे अनेक rugh सातारा jilhat सुध्दा आहेत तेवढाच त्याची न्यूज नाही.ते पाणी तर सातारा jilhat आले नाही ना .त्या पेशात मध्ये चिकन गुनिया ची लक्सने आढलून आली आहेत आणि काही रुग्णांना अजून चालता येत नाही सहा सात महिने झाले आणि अनेक गावात अन्यात तापाचे rugh आढले त्यांना चलनात समस्या निर्माण होत आहेत
@Yogeshmulay12081 corona virece ha protin ne banla hota to शरीरातील सेरुंवर अटॅक करत होता म्हणजे रक्तातील १% सेरुमवर त्यामुळे शरीरावरच त्याचे side-effect didu lagley.aani जसजसा उन्हाळा येईल तास तसे रुग्ण वाढतील ?
Dr .....v committee ch kay bolaych.....sarv lakshan.....GBS chi......tya mule complications...nirman houn tyach mule mrutu tari .. mrutu ..GBS mul nahi...ha cimmittee cha report....kay mhnav yala....hach pahila Bali hota......to zakla nasta.....ya committee ne tar...lok jagruk zali asti v ya mulacha Bali gela nasta.... Ya CA mulacya mrutus......committee hi titkich jababdar aahe
2-3 k ला चांगले water purifier नाही मिळत जे कि शहरातील इतके प्रदूषित पाणी पूर्ण स्वच्छ करेल. आणि बरेच जण pg असतात. तुमचं म्हणणं बरोबर आहे पण pg चे मालक भाडे घेतात खुप आणि सुविधा खुप खराब देतात.
सध्या काही शान्या लोकांच्या मते प्यूरीफ़ायर चे पाणी पिलात तर विटामिन मिळत नाही असे मत आहे व ते नळाच्या पाणी प्यायला सांगतात .😂चुतीया कुठले . मरा माद_चो_नो.
GBS मनचे गुलियन बेरी सिंड्रोम पेरेलियस सारखा आजार असतो,माझा मुलगा 3 वर्षाचा होता,11 फेब्रुवारी 2024 ला माझा मुलाला GBS Zala 88 दिवस आयसु मध्ये ,आनि जनरला 18 दिवस होता,ivig इंजेक्शन खुप महाग असतो ,18000,ते 20000 ला असते,माझा मुलाला पाच इंजेक्शन दिले 90.000 हजारचे, रिकवरी साठी 5ते6 लाख खर्च होतो,आज माझा मुलगा तुमचा आशिर्वादाने बंर आहे
devachi krupa
Kont hospital
GBS टाळण्यासाठी चिकन अंडे खाणे टाळा। भाजीपाला चांगला शिजवून खा।
शक्यतो बाहेर खाणे टाळा । पाणी उकळून प्या।
सरकार काहीच करणार नाही। आपली काळजी आपणच घ्या।
अंडे खाऊ शकता, मटण चे सूप प्या हप्त्यात एकदा, मैद्याचे पदार्थ नका खाऊ, बिस्किटे, लेझ, कुरकुरे, नका खाऊ, कारण माझ्या मुलीला झाला होता ओक्टोबर मध्ये
IVIG चे महागडे इंजेक्शन द्यावे लागते ते 18000 ला एक आहे, माझी मुलगी ICU, मध्ये व्हेंटिलेटर वर होती 10 दिवस , खर्च खूप येतात
Symptoms ky hote@@BloggingCrushMarathi
अहो इथं लोकांना रोज संध्याकाळी पाणीपुरी भेळ पावभाजी पिझ्झा बर्गर खायला पाहिजे. त्यात आज रविवार मग काय संध्याकाळचं जेवण हॉटेल मध्येच. मोमोज शोर्मावर ताव मारल्यावर विचारायला नको. Immunity तुफान वाढणार.😂
@@BloggingCrushMarathiPune मध्ये 40000 च्या आसपास आहे किंवा जास्त
नशीब माझे चांगले की मी या आजारातून वाचलो 2014 ला मला हा आजार झाला होता परंतु वेळीच उपचार चांगल्या हॉस्पिटलला घेतलं पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल ला तेथील डॉक्टरांनी सेकंड चेक मध्ये त्यांना सापडले की GBS झालाय आणि देवाचे खूप आशीर्वाद मानतो की मी आज जिवंत आहे
कृपया चिन्मयच्या कमेंट वाल्यांना मला सांगायचं आहे की बोल भिडू मध्ये बाकी लोक पण काम करतात नुसता चिन्मय नाही. ❤️🙏
Gadhavanna kalnar nahi
@@Pushkar682😂😂
Chenmay sarkh yanna nahi sagta yat
हो ना सतत चिन्मय दादा चिन्मय भाऊ
घरी घेऊन जा म्हणावं त्याला आणि शाल नारळ देऊन जेवून पाठवा
आम्ही फक्त चिन्मय ची copy करणाऱ्यांवर बोलतो
माझे वडील या आजारातून आत्त्ताच रिकवर झाले आहे या आजाराला रोखण्यासाठी लवकरात लवकर उपचार घेणे खूप गरजेचे आहे धन्यवाद
नुकतेच माझे वडील GBS मधून रिकव्हर झाले आहेत.
हॉस्पिटल मधून बाहेर आल्यावर फिजिओ थेरपी कडे लक्ष द्या,पेशंट व्यवस्थित रित्या मूळ हालचाली करू लागतो
(From जळगाव)
Lakshan kay ahet
Bhau Jalgaon la GBS virus ala😮😮
कोणत्या डॉ कडे दाखवलं
@@sagarparerao148virus नाही syndrome आहे
यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥❤
जे बात सही कहे सरकार
मला झाला होता काय होत नाही इच्छा शक्ती असेल तर सगळ नीट होत उपचार होतात पण आपली इच्छा शक्ती खूप महत्वाची मी आता खूप छान जीवन जगात हाय
Yaa Mule Kahi Long Term disease nahi naa
मध्यम वर्गीय, गरीब च्या आवक्या बहेर चा खर्च. शेवटी खुप परिवार उध्वस्त होणार
ज्यांची imyuniti कमी असते त्यांना हा आजार होतो, पण घाबरण्याचे कारण नसते, योग्य इलाज करा, neurologist कडे दाखवा
Hadd ..kahi mahit Nasel tar bolu nakos
@ajitdalvi596 jase tulach mahiti aahe
सरकारने सर्व अत्यावश्यक सेवांचे दर निश्चित कराराला हवेत
GBS मूळ माझा एक मित्र 100 लिटर व्हेंटिलेटरवर होता, 1 महिना पूर्णतः तो कोमा मध्ये होता पण श्री सद्गुरु शंकर बाबा महाराजांच्या आशीर्वादाने आणि डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने आज तो पूर्ववत आयुष्य जगतो आहे.... घाबरू नका सर्व काही ठीक होते
@@SagarPatil-8787खर्च किती केला
I'm a GBS survivor. 2007 madhe zalela mala. I was on a ventilator and survived miraculously.
Kashamule hoto?
@krishnabhakt7776 doctor bolle hote ki nakki tar nahi samgu shakat. Pan normal viruses mutate hotat and GBS Cha virus banto. Karna vividha asu shaktat. Pan paani and jevan sarvaat soppe madhyam ahet Jyatun virus angat shiru shakto.
Most probable, but not the only media.
Bhau pahili lkshn konti disleli Karn mi atach diarrhea mdhun bara zalo ahe pn 2 divsapasun hat pay dukht ahet?
@@dipyagaming5413 chalu kayam legs madhun honar. You will start feeling weak in the legs. So much so that you won't be able to walk. And it quickly progresses up the body.
Go get checked because sometimes it just takes hours to progress from legs. Don't let it reach your lungs. That's when it starts getting dangerous.
@onkarsawantbhosle3146 bhau sadhya mi sudaivane khelu shkto pn jr lakshn disli tr nkkich test kren!!!!
Thanks for informing me!!!
IVIG चे महागडे इंजेक्शन द्यावे लागते ते 18000 ला एक आहे, माझी मुलगी ICU, मध्ये व्हेंटिलेटर वर होती 10 दिवस , खर्च खूप येतात
होय माझी वाहिनी गेली 10 दिवस हॉस्पिटल मध्ये आहे अजून किती दिवस लागतील सांगता येत नाही. मुंबई बोरिवली येथे 🙏
@@sandeepp7686 आजार हाच आहे का?
@@sandeepp7686 borivali madhe kuthe ?
@@sandeepp7686काळजी घ्या होईल ठीक.
@@sandeepp7686kiti kharch yeto ani kashamule hoto nemka?
मार्केट मध्ये स्वस्त आजार आणावे असे आजार परवडत नाही सामान्य माणसाला
😂😂
Bhava ashe aajar aplya hatat nastat
, चिन्मय भाऊ कट्टर समर्थक ❤❤❤
😂😂😂मग बगु नको
सत्यनारानाच्या पूजेला कथा वाचतात तसा सांगतो आहे !!
पिंपरी चिंचवड चे government हॉस्पिटल चांगले नाहीत
पुण्यात चांगले आहेत
पीसीएमसी मधे रात्री स्टाफ दारू पित बसतात
Aapan changale govt hospital.school,college sathi sarkar la kadhi demand karatach nahi na..manun he divas aale aahet
रस्त्यावर च्या खाऊ गल्ली बंद करा सगळ्या हॉटेल बार यांचे परीक्षण करा.
DSK la varshanu varsha prakriya n kelelech pani milat aahe, tax matra yogya toch ghetla jato. Pausalyat tar anghol hi karta yet nahi evdhe gadhul pani aste.
Vishesh mhanje pausatlya gadhul panyanne kahi zale nahi konala pan aata matra khupch jasta digestion related issues aani he GBS vagaire hot aahet
दोन वेगवेगळे केमिकल जाऊन शरीरात त्याची रीयाक्शन होऊन हा आजार होतो. खुप विचीत्र व खर्चीक आजार आहे.
Konte chemical?
Nemaka kharch kiti yeti?
@krishnabhakt7776 2011 साली आमच्या पाहुण्याला झाला होता, तेव्हा 25 लाख लागले होते. दोन महीणे व्हेंटिलेटरवर कोमात होते, आणी 25 हजाराचे रोज 2-3 इंजेक्शन. त्या औषधांचा पुन्हा शरीरावर वाईट परिणाम होतो.
शार्दुल भारी आहे पण जे विषय चिन्मय भारी सांगतो ते चिन्मय नेच घ्यावेत.
Shardul bhau pan mast boltoy🎉
कुलभूषण जाधव यांच्यावर सुद्धा एक विडिओ बनवा
जाधव प्रोनउन्सेशन नीट करायला शिका मराठी माणसांसाठी झक मारायला नको
3+2 G testing increased in this area of Pune. As per Dr. Vilas Jagdale such complications will increase in respect of persons who have taken COVID vaxx
आजार पेक्षा त्याच्या उपचारासाठी येणारा लाखोंचा खर्च पाहून माणूस घाबरणारच...त्यामुळे मित्रांनो जोपर्यंत सरकार पुर्ण राज्यात ह्या आजारावरचे उपचाराचा खर्च मोफत करत नाहीत तोपर्यंत तरी उघड्यावरचे अन्न खाऊ नये आणि पाणी उकळून प्या...कारण आत्ताच काळजी नाही घेतली तर खुप अवघड होऊन बसेल
पाऊस पडला की ड्रेनेज फुटून सगळा रस्त्यावर येत, प्यायला स्वच्छ पाणी नाही, रस्ते अपुरे
घेता का इथे 1 कोटींचा फ्लॅट 😒🤬🤬
नोकरी/शिक्षणासाठी राहावे लागते. मलाही फ्लॅट घेणे योग्य नाही वाटत किंमत खुप जास्त आणि शहराचे वातावरण खुप प्रदूषित होत आहे.
पुणे मध्ये बायकांनी २ टाईम जेवण बनवल तर असेल रोग घरात येणारच नाहीत. आळशी बायकामुळे आठवड्यातून ४ दिवस पार्सल खाणार असेल तर हेच होणार
अंडे खाऊ शकता, मटण चे सूप प्या हप्त्यात एकदा, मैद्याचे पदार्थ नका खाऊ, बिस्किटे, लेझ, कुरकुरे, नका खाऊ, कारण माझ्या मुलीला झाला होता ओक्टोबर मध्ये
Ande chicken khayala nko bolalet
@Karmaveer00700 माझ्या मुलीला तर खायला सांगितले, रोज 2 अंडे, 7 वर्षाची आहे माझी मुलगी
@Karmaveer00700 डॉक्टर ने चार्ट दिला त्या नुसार जेवण देत आहे, पण खूप त्रास सहन करावा लागतो, सर्व खर्च 10 लाख च्या वर गेला
@@BloggingCrushMarathi amhi काय करायला पाहिजे narhe मध्ये राहतोय फिल्टर पाणी पितोय आजार न होण्यासाठी
@@BloggingCrushMarathi कोणत्या area madhe tumhi aahet Ani Karan kay aasu शकते
सगळ्या महाराष्ट्र त करा न, सरकार का काय वाटते फक्त पुणयात राहणार का, महाराष्ट्र मध्ये इतर जिल्ह्यात कोणालाही होणार नाही का ❓❓❓❓ फ्रि करा न
याचं मुख्य कारण फास्ट फूड आणि दूषित पाणी आहेत
Fast food नाही बहुतेक पण दूषित पाणी आणि बाहेरील अन्नपदार्थ हे कारण असू शकते
Name kay
10.35pm
Mi punyat baherch khaun khup ajari pdle hote pn mi swtala motivate kel ata okk ahe
समजल नाही मॅडम. असेच motivate करत रहा जमलच तर थोडक्यात आम्हाला पण सांगा कसे करावे motivate अश्या विषयावर.
@Yogeshmulay12081 mi swta sathi manifest krt hote , Mi khup healthy ahe Happ ahe as sarkh swtala mhanat rahile
@@tejashreepandhare2644ok समजले. खुप धन्यवाद!! असे केल्याने नक्कीच positive energy निर्माण होते. 🙏
जाधव शिंदे जर प्रोनउन्सेशन नीट करता येत नसेल तर बिहारी बिहार मध्ये जाऊन राहावे
People should ask the government to identify the source of the infection and take proper action to stop it's spread rather than just watching video on it
पीझा खाऊ नका खूप दिवसाचे शीले चिकन असते टोमेटो पनिर बाकि सरवच खूप दीवसाचे असतात
Chinmay 🎉🎉
Gheto ka
Chinmy शेट तुम्ही या ❤
Health Insurance is the need of hour
30000 koti property chapnare Bhujbal sir yana mantri kara 😮
Nicee
पुन्हा कोमट पाणी चालू केले पाहिजे 😂
पालक मंत्री. अपघात झाल्यावर राज्य सरकार पैसे जाहिर करते, आजार दूषित पाण्यामुळे होत आहे, मोफत उपचार. पण हे होऊच नये म्हणून काय केले गेले आहे गेली वर्षे १९९७ पासून?
Me 3rd standard mdhe astana mnjch 2008-9 sali ha virus mala zalela hya virus mule maz kamrepasun khalch aang nikami zalela ani halu halu kamrechyavarti pasrat challela mhanun mala kolhapur mdhe komal hospital mdhe admit kela mazya saglya test kelya ani dr ne gbs ahe mhanun sangitla ani nashibane barobar tyach veles tyach varshi ya gbs virus vr vaccine ali hoti pn ha virus mazya body mdhe pasarkyamulr dr ne mazya vachnyachi guarantee kami dileli karan ha virus mazya purnya payatun pasarlela ani kamrevmchya vr pasrat challela jar ka admit karayla anki kahi divas gele aste tr ha virus mazya heart parent pochla asta ani maz vachn ashyakkya zala ast as dr mhnle mg tabadtod mazyavrti upchar zale ani me vachlo mazi vachnyachi guarantee fkt 20 percent dileli pn pathishi dev aslyamule ani devasarkhya dr mule me bara zalo mala discharge milalyanantr 2 mahinnyani ek Nri doctor khass americatun bhetayla ale hote ani mazi mulaqat ghetli ani tv vr publish suddha keli karan ha virus khupe rare hota teva fully recover vhayla 2 vrsh lagli Ha virus kahyatunpn tumchya body mdhe enter karu shakto ghaan panyatun pradhushit havetun jung food mdhun…mala ha panyamule zalela me teva swimming la jaycho babansobat nadila nadich pani pradushit astay so dr me sangitl panyamule virus enter zalay body mdhe pay dukhne chalayla traas hona he survatiche symptoms ahet ani ha contagious nahi
एकनाथ कुठय??❌
चिन्मय कुठय??✅
Yavatmal dist madhey pn jast pramanat rugn bhetu shaktat
हात एकाच position मध्ये हलवायची training दिलेली दिसते.
Teleprompter ahe samor ani remote hata madhe
घराबाहेरील उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्ल्यामुळे विशेषता पाणीपुरी आणि भेळ मिसळ
सरकार का आलू छीलत आहे का 😠
Yevda tax deun changal pani provide krt nahi mg ajari padlyavr jo Pn kharch ahe to Government ni dila pahije.
Hi sagli banva banvi खेड्यात सुधा मागील वर्षा पासून चालता n येण्याचे प्रॉब्लेम आहेत
बनवाबनवी?
@Yogeshmulay12081 corona vaccine cha dosh dushit पाण्याला लावला जतोयय corona vaccine mule Asti मधील प्रोटीन निर्मितीवर असर होतोय त्यामुळे प्रतिकार शक्ती स्वतःचा शरीरावरच हला करतेय साधा ताप चिकांगुनिया किंवा देऊंगु आला तरी शरीर प्रतिकारक्षमता corona mhanunch त्या वर पतीहाला करतेय .आणि ह्या लक्ष्णाचे अनेक rugh सातारा jilhat सुध्दा आहेत तेवढाच त्याची न्यूज नाही.ते पाणी तर सातारा jilhat आले नाही ना .त्या पेशात मध्ये चिकन गुनिया ची लक्सने आढलून आली आहेत आणि काही रुग्णांना अजून चालता येत नाही सहा सात महिने झाले आणि अनेक गावात अन्यात तापाचे rugh आढले त्यांना चलनात समस्या निर्माण होत आहेत
@Yogeshmulay12081 corona virece ha protin ne banla hota to शरीरातील सेरुंवर अटॅक करत होता म्हणजे रक्तातील १% सेरुमवर त्यामुळे शरीरावरच त्याचे side-effect didu lagley.aani जसजसा उन्हाळा येईल तास तसे रुग्ण वाढतील ?
Dr .....v committee ch kay bolaych.....sarv lakshan.....GBS chi......tya mule complications...nirman houn tyach mule mrutu tari .. mrutu ..GBS mul nahi...ha cimmittee cha report....kay mhnav yala....hach pahila Bali hota......to zakla nasta.....ya committee ne tar...lok jagruk zali asti v ya mulacha Bali gela nasta....
Ya CA mulacya mrutus......committee hi titkich jababdar aahe
Panyacha report denarya committee la te pani 8 divas paja...mag tyancha ha report khra mana
Sarv samanyachya aayushala.....kavdi Mol kel aahe....
@@dr.bharatipatil3074tumhi sangu shakta ka doctar ki haa aajar ka hoto Ani surwatila Kay symptoms astat te?
Sorry Sir mi Mansana treat karnari Doctor nahi...maz Shikshan Ph.D zal aahe.....mi ek sarv samany nagrik aahe ....@@krishnabhakt7776
Pan bryach jnani....ya rogachi lakshane sangitli aahet....
Anulom vilom pranayam ne totally bara hoto except for last case..
1 tas sakal sandhyakaal
GBS ha ajar mala pan zala hota , ha aajar mala 2013 la zala hota , ya aajaratun recovery hoyala 6 year lagle
Very proud of you sir god bless you 🎉
लक्षण काय आहे
Chinmay 😅
🙄🙄🙄
Lockdown??
Not contagious 😂
30 percent tax wasted
Aata he kai navin aata kuthun aanayche paise
Majhya frz la 78 lack aalay sir...
आपण सोय म्हणून किंवा showoff म्हणून बाहेरचे अन्नपदार्थ सर्रास खातो
अत्यंत अस्वच्छ पद्धतीने हे अन्न बनवतात आणि स्टोअर करतात
बस कोई खतरे में नहीं होना ,बाकी प्राइवेट हॉस्पिटल में इलाज करो
जारांगे पुत्र चिन्मय याला भावपुर्ण श्रध्दांजली
Tu dhananjay putra ka😂
Nahi tyala mahit kiti लाखाचा आहे तो
Yedya zavanaya
@@Karmaveer00700मुघलांची जी हुजुरी जमली अन् वंजाऱ्यांची जी हुजुरी करायला लाज वाटते का तुम्हाला.😂
तुझे किती बाप आहेत
माझ्या मुलाला झालता खर्च खूप जास्त आहे.
अम्रत हॉस्पिटल संभाजी नगर येथे दाखल केलत
आता तब्येत छान आहे
GBS हा आजार संसर्गजन्य आहे का
Nahi
WHO nusaar Corona chya Deshat 4.7 Million deaths zalya pan Sarkari akade khup lapawale gele
Asech Corona che pan mrutyu lapawale gele
Rakta kadhun dialaysis karave lagte temp...plasma transplant karave lagte.... yedzavya...kay pan pakavu nakos
चिन्मय मुख्य आहे
Taki check kara body wagare asel tyat 😂
Samajat pap khup vadhalet ase rog yenarach
तुमची मराठी भाषा बरोबर नाही. कंटाळवाणे वाटते. सगळी वाक्ये प्रश्नार्थक. ????? नुसती वैतागवाडी -
Pani puri
याला काय मर्यादा आहेत की नाहीत
Ata sudhra re. Ugach jiv gheu naka mansancha. Corona zala ata navin kaytari fyad kadhu naka naytr tumala report karayla survat karavi lagel. Ugach afava pasaravu naka
He sagale corona vaccine chi kamal dya modila हाकलून
Corona chya adhipasun ajar ahe ha bhau😂ugach nav thevaych
@sarthakbhosale9556 ho re bhava pan ha aajar sharirat kontyahi prakarche vaccine ghetli tari hote punyat 14 rugh piperi chicvad madhe kahi rugh aani Pune gramin madhali jast pramanat rugha manle punyat dushit Pani aahe pan satara jilhat sudha zani gav sodal nahi tyana sudha chikan guniya natar ha aajar zalay khup rugh aahet virel tapa natr chalta n yenare saha mahine Jale recover nahit fkt sharatil manse jagruk aslyamule tyacha ulghada zala aamchaa aaju bajula parisirat sudha khup rugh aahet survatil pay vivenes natar thakva kadachit hajarat astil
@@sarthakbhosale9556 aani mi bhava kontahi rajkiya pakshacha nahi pan he sangto hi mothi chuk hoti modichi sarvana vaccine dyaychi
Aata tu pan bhiti pasravu lagla ky
Jasa ekhadyala vishishth actor,kheladu awadto tasa ekhada reporter,anchor awadto
Kunala vaait vatnyache Karan asy naye
मोबाईल 25000 चा दोन -तीन हजाराचा Water पुरयफायर का नाही घेत लोक
2-3 k ला चांगले water purifier नाही मिळत जे कि शहरातील इतके प्रदूषित पाणी पूर्ण स्वच्छ करेल. आणि बरेच जण pg असतात. तुमचं म्हणणं बरोबर आहे पण pg चे मालक भाडे घेतात खुप आणि सुविधा खुप खराब देतात.
Changla pani puravne Sarkar ani PMC chi jababdari ahe
Bolne sope ahe purifier ghya aaj
Demand vadhli ki udya purifier khrab quality banvtil
सध्या काही शान्या लोकांच्या मते प्यूरीफ़ायर चे पाणी पिलात तर विटामिन मिळत नाही असे मत आहे व ते नळाच्या पाणी प्यायला सांगतात .😂चुतीया कुठले . मरा माद_चो_नो.
Ande mutton chicken ✅✅
Palapachola❌❌❌