Sharon Raj Case: Kerala च्या Greeshma ने Boyfriend चा काढ्यातून विष पाजून काटा काढला, प्रकरण काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 279

  • @Dharmik459
    @Dharmik459 19 ชั่วโมงที่ผ่านมา +378

    भारतात पहिल्यांदा एका पुरुषाला न्याय मिळाला आहे. ही शिक्षा खोट्या प्रकरणात पुरुषांना अडकवणाऱ्या प्रत्येक महिलेला झाली पाहिजे. भलेही तिची शिक्षा कमी होण्याची शक्यता आहे पण ती कायम जेल मध्ये राहील याचा आनंद आहे. ❤️🙏

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      mazya सोबत जालय..! शेजारी सागर chalshi म्हणुन शिक्षक राहत होता , मुलांना बोलावून दारु पिने , अनी मुली पाहून मुद्दाम लघवी ला उभा राहने ..! वस्ती वरचे सगळे आमच्या वडीलंकडे आले सर तुम्ही सीनियर आहत त्याला एकदा samjaun सांगा म्हणुन..! त्याने वडिलांची कॉलर पकड़ली म्हणुन मी अनी मामाचा मुलगा dhavun गेलो त्याला मारल , मा#दर#चोद ने त्याची आई लेकिकडे राहत असताना मुद्दाम mazya वर आईचा विनयभंग केला अस सांगितल..! यावरून समजत की महिला कसा खोटी केस वापरतात..!😊

    • @indian62353
      @indian62353 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      💯

    • @SumitKumar-i6b
      @SumitKumar-i6b 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Yes ...pn suprim court madhe decition Chang hoil.

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      एखाद्याचा जीव घेण्याची पाळी जिच्या वर आली ... तिची मानसिक अवस्था काय असेल ...
      प्रेम नव्हे ... अधिकार गाजवत असेल तो तिच्यावर .... मारून टाकणे हा उपाय नक्कीच नाही ....पण .. टोकाचं पाऊल उचलावं लागणं ...
      म्हणजे किती त्रासलेली असेल ती .... या कडे पण लक्ष द्यायला हवे .. .!!

    • @vasantnayak3712
      @vasantnayak3712 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      स्त्रियांना फाशी होणे कठीण.बहुतेक दोन वर्षात निर्दोष सुटेल .

  • @MenAreBrave-g
    @MenAreBrave-g 19 ชั่วโมงที่ผ่านมา +256

    कृपया व्हिडिओ मध्ये कुठल्याही poisen चे नाव सांगू नका ... भरपूर लोक याला गुन्हेगार प्रवृती ची लोक advantage म्हणून घेतील...

    • @IH15LPASN
      @IH15LPASN 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Paraquat

    • @Dr.Ajayshinde09
      @Dr.Ajayshinde09 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂​@@IH15LPASN

    • @ni3sonone
      @ni3sonone 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      बोलू भिडू तुम्ही त्वरित हा व्हिडीओ एडिट करून सांगितलेले केमिकलं नाव डिलीट करावे
      अन्यथा तुम्ही मर्डर करणाऱ्यास इंनडायरेक सपोर्ट करता असं लक्षात येत

    • @neharabba9692
      @neharabba9692 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @4:37

    • @Spartanash
      @Spartanash 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      बरोबर, अक्कल नाही मुर्खांना

  • @Rp_create
    @Rp_create 8 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    अतिशय योग्य निर्णय कोर्टाचा

  • @Atul67674
    @Atul67674 19 ชั่วโมงที่ผ่านมา +216

    सगळी कोडं सूटतील पण बिडचे काय कोडी सुटत नाही.सगळं उघड उघड असून पण ग्रहमंत्री आणि पोलीस झा.. ट काय वाकड करू शकत नाही.

    • @patil4017
      @patil4017 18 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      परिवारवादी “दादा आणी भाऊ” घोटाळे क-करून पण सत्तेत, चेलेचपाटे व कार्यकर्ते मस्तीत 😂😂😂😂 मग कोडं कोण सोडवणार..

    • @Govindchavan19-u9o
      @Govindchavan19-u9o 18 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      गृहमंत्री जपान ला गेलेत "blur" प्रकरणाची तक्रार घेऊन

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कारण त्यांना करायचेच
      नाहीये ...!

    • @madhurisagar1358
      @madhurisagar1358 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      कारण हा महाराष्ट्र आहे भाऊ

    • @chemoholic4213
      @chemoholic4213 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फडणतीस का home मिनिस्टर म्हणून zero आहे... कारण to बामन आहे... तो सत्ता वाचवण्यासाठी यांना कोणीच सजा होणार नाही

  • @Kajalsambare
    @Kajalsambare 9 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    नशीब आरोपी सापडली नाही तर आर्मी जवान आणि त्याची फँमिली सुद्धा धोक्यात असती 😮

  • @Wgmrbal1313---
    @Wgmrbal1313--- 6 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    त्या मुली ने कृत्य जे आहे त्याला न्यायालयाने जे विचारपूर्वक शिक्षेचा निर्णय दिला तो अतिशय योग्य असा आहे... अपेक्षा एवढीच निर्णय पुढे कायम राहावा 🙏

  • @Dharmik459
    @Dharmik459 19 ชั่วโมงที่ผ่านมา +103

    जे पोरं सुशिक्षित आणि चांगले आहेत त्यांना मुलींपासून पदोपदी सावध राहायची गरज आहे. कारण आजकालच्या मुली फक्त याच मुलांना कोर्टाच्या वाऱ्या करवत आहे. आता मुलींचं कुठलही चरित्र राहिलेलं नाही आहे. ❤️🙏

    • @vishal---1308
      @vishal---1308 19 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      Agadi barobar ahe

    • @Rmkyt-v1t
      @Rmkyt-v1t 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      प्रेमात पडलेले जास्तीत जास्त पोरं आंधळे होतात हीच त्यांची चुक आहे.

    • @chandrakantpawar6776
      @chandrakantpawar6776 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Mukhyatve shikshanasathi aani mag job karita ghara shahara baher rahtat tya mukhyetve karun 80 % tari muli saglya nahi mhanu shakat.kahi jani tar swatachya gharat rahun dekhil kand karat astat.swairachar bokala aahe Konacha dhak naso manala yeil tase vagne. Mi mazya flat madhe muli thevlya hotya rental 4 muli weekend la talli tarr .chalta yet nhavte rasta mojat khali gar. So- sec ne video shoot karun pratap dakhavle. Tevha pasun family la ch rental thevto.

    • @prashantchikhalekar966
      @prashantchikhalekar966 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right 👍

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Saral goshta sangto, Muli la special treatment deu naka, Mulga-Mulgi doghehi manus ahet , mulgi koni super human nahi , na ti devi ahe na ti vastu ahe , tyamule samanta pahije pan total samanta pahije , mag no mercy , mulgi asnyachi special treatment deu naye.

  • @Joy-hd2sp
    @Joy-hd2sp 19 ชั่วโมงที่ผ่านมา +134

    बोल भिडू उर्फ crime patrol.....😂😂

    • @manojkhobragade9956
      @manojkhobragade9956 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      Patrol

    • @Joy-hd2sp
      @Joy-hd2sp 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      @manojkhobragade9956 yesyes auto correct zal te😜

  • @KiranKate-h6q
    @KiranKate-h6q 19 ชั่วโมงที่ผ่านมา +81

    विषाच नाव सांगून आणि त्याच वैशिष्ट्य सांगून तुम्ही नवीन माणसाला आयडिया देत आहात... काही गोष्टी नाव लपवून सांगत जा 👍

    • @thefact969
      @thefact969 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      खरं य 👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @IH15LPASN
      @IH15LPASN 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Paraquat

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      तू पण तर तेच करतोय ठळक सांगून😮

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      तुम्ही काय वेगळं केलं ...! 😂

    • @Harmony989
      @Harmony989 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे राजांनो, गूगल वरून किंवा फार्मा , मेडिकल मित्र यांच्याकडून सुद्धा कळतच की..

  • @satish1608-l7l
    @satish1608-l7l 18 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    लग्न एकाबरोबर आणि लग्नाच्या आधी बाकीचे चाळे एकाबरोबर करणाऱ्या मुलामुलींनी ह्या घटनेवरून नक्कीच काहीतरी बोध घ्यावा, म्हणजे पछाताप होणार नाही

  • @aaraohippppppp8139
    @aaraohippppppp8139 16 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मुलगी असो की मुलगा आपल्या स्वार्थासाठी प्रेमाचा अंत करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजेत.

  • @deshispicytreatschannel8828
    @deshispicytreatschannel8828 17 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    ही तर फक्त एक जनाला न्याय आहे बाकी अजून असे किती प्रकरण आहेत जे बाहेर आले नाहीत😢

  • @mukundbansode3698
    @mukundbansode3698 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जे विष तिने त्याला पाजले तेच विष तिला पाजायला हवे होते. ज्याप्रमाणे तो तडफडऊन मेला त्याचप्रमाणे ही पण मेली असती. Hatsof to Judje. We need this kind of judge in our country.

  • @Pikachu21d
    @Pikachu21d 18 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    आणी कायदा स्त्री आणी पुरुष या दोघांसाठी समान पाहिजे

    • @indian62353
      @indian62353 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अगदी बरोबर. कायदा समानच पाहिजे

    • @SudeshNerlikar
      @SudeshNerlikar 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Right ✅️

  • @ni3sonone
    @ni3sonone 17 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    जेव्हा गर्लफ्रेंड / बायको नखरे दाखविते
    तेव्हा वेळीच सावध व्हा
    आधी सुधारणा करायचा प्रयत्न करा
    आणि नाहीच झालं तर 4 वर्ष्याच्या वर तेच ती
    परिस्थिती राहिली तर वेगळं व्हा
    दोन्ही लोक पृथ्वीवर जिवंत राहतील
    नाहीतर ऐक ढगात आणि ऐक जेलात

  • @Driversoutofsight
    @Driversoutofsight 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    टाइमिंग चुकला तुमचा व्हिडिओ बनवायचा... जरा थांबायला पाहिजे होत तुम्ही... १३ फेब्रुवारी रात्री किंवा १४ फेब्रुवारी सकाळी सकाळी व्हिडिओ अपलोड केला पाहिजे होता.. लय मज्जा आली असती राव.. 😂😂😂

  • @sujitshelar9159
    @sujitshelar9159 18 ชั่วโมงที่ผ่านมา +61

    म्हणून मी रिलेशन मध्ये येत नाही 😂

    • @YouTube.collectiion
      @YouTube.collectiion 18 ชั่วโมงที่ผ่านมา +15

      मिळत नसल्यावर असच बरळत रहावं लागत 😂

    • @Dr.Ajayshinde09
      @Dr.Ajayshinde09 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@TH-cam.collectiion 😂😂😂

    • @HKFitness07
      @HKFitness07 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      😅😅😂😂👍👌🏻

    • @Package_wala_chu
      @Package_wala_chu 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      उठतो का

    • @shailakulkarni598
      @shailakulkarni598 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      He sangyala ki dearing have ,manle tula

  • @laxmankhandare4672
    @laxmankhandare4672 18 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    पहिल्यांदा न्यायव्यवस्था कडून काही तरी उम्मिद मिळाली... की खरच अजूनही खर्याला न्याय मिळतोय..

    • @AfrozInamdar-v4d
      @AfrozInamdar-v4d 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Nyayadhish ha alpsankhyak aahe,thithe khuna la mafi nahi.nahitaer aapan bhaghtoy kashi wyawstha vikli geliy.
      Roz ashya ghtna ghadtahet.kaydyadacha dhak asayla pahije.ase nirnay yayla hawet.mag ek sabalh purses asawa fakt.

  • @tanvib.2462
    @tanvib.2462 17 ชั่วโมงที่ผ่านมา +41

    हे दुर्मिळ प्रकरण आहे, याचा अर्थ पुरुषांकडून महिलांची हत्या दुर्मिळ नाही. किती न्याय व्यवस्था आहे. बंगालमध्ये त्यांनी सुनियोजित बलात्कार आणि डॉक्टर मुलीच्या हत्येला फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा दिली. न्याय व्यवस्था!

    • @Mastereditions6648
      @Mastereditions6648 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      RJ कॉलेज प्रकरण केस मध्ये आरोपी ला गुन्हा मान्य नाही. पुराव्यानुसार तोच गुन्हेगार आहे हे सिद्ध होतय पण.. गुन्हेगाराचा या मागे हत्येचा कोणताही हेतू नव्हता आणि हे सर्व गुन्हेगाराने आपली बुद्धिमत्ता शुद्धीवर नसतांना केले आहे. आणि बाकी कॉलेज व्यवस्थेत खूप काही गोष्टी आहेत त्या गोष्टी या मधुन वगळण्यात आल्या आहेत जसे कि त्या गोष्टींचा या प्रकरणात काही संबंध नाही.
      आणि या प्रकरणात आरोपीचा स्पष्ट हेतू सिद्ध होतो तसेच आरोपींना गुन्हा मान्य आहे आणि कट रचुन हत्या केली या प्रकरणात केस खूप जास्त मजबूत बनते....
      बाकी कायद्यात काही त्रुटी आहेत हे ही आपण विसरून चालणार नाही😅

    • @prakash5940
      @prakash5940 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यामागचं कारण अजून स्पष्ट नाहीये त्यांच्यामते म्हणून त्याला फाशी दिली नाही त्यात न्याय व्यवस्था चां काय दोष नाही

  • @anushreekumta9283
    @anushreekumta9283 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    शिक्षा हि वय नाही तर गुन्हा बघुन दिलीय, विश्वासघाता सारखा गुन्हा नाही, मीळालेल्या शिक्षेची ताबडतोब अंमलबजावणी व्हावी

  • @indrajeetkamble362
    @indrajeetkamble362 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    गर्लफ्रेंडला भेटाल तेव्हा उपवास आहे म्हणून सांगा त्यामुळे हॉटेलच बील तर वाचेल नाहितर जीव 😢😢😢😢

    • @BrandonDogget
      @BrandonDogget 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂

  • @RTOLIF
    @RTOLIF 18 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    बराबरशिक्षा दिली तिला.प्रेम निभावता येत नाही तर करायचं कशाला.आणि नाही राहायचं होत तर जीव कशाला घेतला तिने मुलाचा सरळ नाही म्हणून ब्रेकअप करायचं ना मग बिचारा प्रेम आणि विश्वास करून मेला तो आज काल बाजार करून ठेवलंय सर्व भावनांचा सोशल मीडिया आणि रीलस बघून संवेदना संपल्यात सर्व काही ही करतात विचार न करता.मेंदू बस झालंय नुसता रीला बघून बधीर केलंय २४ तास मोबाईल आणि रीला बघून काम नको विचार नको काही नको मर्यादित वापर नाही.विचार नाही मेंदू ची संवेदनाच फार खुटलिय आता करणं चांगल वाईट काय है ही स्मजण्यापत आता बुध्दी शिल्लात नाही राहिलीय.

    • @virendrapatil8518
      @virendrapatil8518 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      तिची बाजू कोण ऐकेल ...
      तिने त्याला वेगळं होण्यासाठी सांगून पाहिल्याचे व्हिडिओत सांगण्यात आलंय ....
      तो अधिकार गाजवत असेल ...
      ती कोंडीत सापडली होती ...
      मारणे हा उपाय नाही पण तिला दुसरा पर्याय नव्हता ...

  • @richagaikwad4661
    @richagaikwad4661 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    लवकरात लवकर या मूलीला फ़ाशी द्यायची प्रक्रिया पूर्ण करावी, नाही तर youtube बघूँन वकीलांची सल्ला घेउन परत हुशार होईल ही मुलगी आणि वाचेल

  • @AJIT40
    @AJIT40 18 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    नशिब माझं की मला गर्लफ्रेंड नाही बायकोही नाही या जगात कोणी कोणाच नसतं कटू सत्य

  • @YouTube.collectiion
    @YouTube.collectiion 18 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    Le* Google Cloud : "मुझे क्यों तोडा? करुन गेलं गाव अन आलं माझ्यावर नाव"😂

  • @Political1211
    @Political1211 19 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    उद्याच ब्रेक अप करत असतो मी तर ...😢😢😢

    • @piyushrocks9278
      @piyushrocks9278 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂😂😂 काय भावा 😅

    • @nikscskpremi
      @nikscskpremi 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      Breakup ka kel mhanun maral tr😂😂

    • @indian62353
      @indian62353 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@nikscskpremi😂😂😂

    • @Qwerty0007
      @Qwerty0007 17 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@nikscskpremi😂

    • @imboss13
      @imboss13 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@nikscskpremi😂😂

  • @pratik_nikam_
    @pratik_nikam_ 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    या प्रकरणाला प्रसिद्धी यामुळे मिळाली की एका गुन्हेगार मुलीला फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे. अशीच काही उदाहरण म्हणून कठोर शिक्षा गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून दिली गेली पाहिजेत. निर्णय स्वागतार्ह.

  • @Pikachu21d
    @Pikachu21d 18 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    शेवटी तू जे हागलास... फक्त 24वर्षांची हे काय मला पटलं नाही...

    • @shubhamhon6339
      @shubhamhon6339 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      फक्त 24म्हणे ..

    • @mukundbansode3698
      @mukundbansode3698 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      आपटेला दोन झापटे दिले पाहिजेत

  • @ShreyashKadam-lk1bo
    @ShreyashKadam-lk1bo 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    या साठीच chhaava हा चित्रपट खूप महत्वाचा ठरतो..... आजच्या तरुण पिढीला छत्रपती संभाजी महाराजांचा इथिहास त्यांचे स्वतःच्या मातीसाठी बलिदान हे कळेल मग हे सर्व लवजिहाद कसे आपोआप बंद होतात पहाच ........जय शंभू राजे....! ❤🙏

  • @knk1999
    @knk1999 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    फक्त एका शब्दात राजकीय दबाव 😢😢😢
    न्याय हा फत शब्द आहे 😢

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Bol bhidu, शेतकऱ्याचे अपडेट का घेत नाही.😢😢

  • @sudamkadam501
    @sudamkadam501 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एक नंबर निर्णय घेतला आहे

  • @anoopsupekar8538
    @anoopsupekar8538 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरंच खूपच भयानक परिस्थिती आहे आज-काल पाल्यांना कसे सांभाळावे कळत नाही... मला तर खूप टेन्शन आले आहे.😢

  • @mayvedant
    @mayvedant 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    म्हणुन कढी कढी ब्रेकअप चांगला असतो ❤😂

  • @govindgonarkar3952
    @govindgonarkar3952 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    याच्या वरून असे लक्षात आले की कोलकत्ता न्यायाल्य याचे न्यायमूर्ती 😂 केरळ उच्च न्यायाल्याचे न्यायमूर्ती 🙏

  • @Maurya_Empire-y9b
    @Maurya_Empire-y9b 19 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    कोलकत्ता case मध्ये पण असच व्हायला पाहिजे होत 🤷

  • @richagaikwad4661
    @richagaikwad4661 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सापाचं वय कमी असलं तरी तो तेवढ़ाच विशारी आस्तो जेवढ़ा एक वृद्ध साप आस्तो. या मूली च वय कमी आहे तरी हत्या प्रवृत्ती ची मानसिकता आहे. फ़ाशीच योग्य शिक्षा आहे हिच्या साठी

  • @sharadnaik3886
    @sharadnaik3886 17 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    बरे झाले गिरीष्मा ला फाशी दिली, शेरोनच्या आत्म्याला तरी शांती मिळेल, कोर्टाने फार चांगला निकाल दिला त्या बद्दल न्यायाधीश यांचे फार फार आभार. 👍👍

  • @pratikkhadtare3033
    @pratikkhadtare3033 19 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    Happy Republic Day 🧡🤍💚

  • @piyushvajpeyi317
    @piyushvajpeyi317 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bol bhidu❌ perfect news ✅

  • @neekk9462
    @neekk9462 7 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    हा मर्डर फक्त त्या मुलगीने नाही तर् जात् या व्यवस्थेने केला आहे../
    खरा आरोपी जात् आहे।।

  • @santysantosh5466
    @santysantosh5466 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगदीं योग्य आहे, ग्रीष्मा ला फाशी ची शिक्षा दिल्याबद्दल एकदम बरोबर आहे,..

  • @shivananddhole
    @shivananddhole 19 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बोल भिडू काहीतरी महत्वाच्या किंवा माहिती मिळणाऱ्या पण पोस्ट करा दिवसेंदिवस फक्त खुनाच्या बातम्या देत आहात जरा सुधारणा करायची गरज आहे.

  • @dipakkhandare2862
    @dipakkhandare2862 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तरुण पिढीला प्रेरणा देणारे अभ्यास पुर्ण
    एपीसोड सादर करावेत
    गुन्हेगारी क्षेत्रांशी संबंधित नको
    आपण सादर केलेले इतर एपीसोड फार
    सुंदर असतात. !

  • @Kaushalspeak
    @Kaushalspeak 17 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Satisfaction level

  • @sandeepjadhav9299
    @sandeepjadhav9299 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अश्या story साठी फक्त चिन्मय पाहिजे.

  • @ssd0902
    @ssd0902 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Greeshma चा होणारा नवरा वाचला....

  • @makarand9
    @makarand9 16 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    योग्य निर्णय. 24 वय म्हणजे लहान नाही.
    शिक्षा कठोरच हवी तरच कोणाच्या मनात अस करण्याची हिंमत होणार नाही.

  • @morya-vw2eg
    @morya-vw2eg 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ब्रह्माचार्य ही जीवन है.....❤

  • @Vishi-oo1yk
    @Vishi-oo1yk 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अत्यंत योग्य शिक्षा....पण तो मुलगा पण जबाबदार होताच की !

  • @manishashinde3941
    @manishashinde3941 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Yogya aahe tichi shiksha💯💯💯

  • @HKFitness07
    @HKFitness07 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Murder is a murder jiv gela ahe Tyacha... right justice for him

  • @Melghatcorner
    @Melghatcorner 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बोल भिडू ❌ क्राईम पेट्रोल ✅

  • @venkateshvishwanath789
    @venkateshvishwanath789 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good Judgement by honarable court.

  • @prashantjadhavadityaevents7711
    @prashantjadhavadityaevents7711 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Well Done TN / Kerala Police .😊

  • @SHardy12
    @SHardy12 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Hatsoff to his brother

  • @mhlover664
    @mhlover664 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    माझी वाली तर लिंबू डाव करता म्हाणून मी तिला नाही बोललो 😮

  • @poojakamble9333
    @poojakamble9333 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुप चांगली शिक्षा दिली

  • @omkarsalvi7399
    @omkarsalvi7399 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आशीच शिक्षा...महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना देण्यात यावी. तसेच बीड मधे संदीप देशमुख हत्या प्रकरणी ताब्यात असलेल्या प्रत्येक गुन्हेगाराला अशीच शिक्षा देण्यात यावी तेही लवकरात लवकर....

  • @Vaijayantidhiware
    @Vaijayantidhiware 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बापरे! , मुली सध्या कसल्या भयानक झाल्या आहेत🤔

  • @Arunkarad-qq1er
    @Arunkarad-qq1er 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    योग्य आहे

  • @chavan.R_09
    @chavan.R_09 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup chaan decision

  • @SudeshNerlikar
    @SudeshNerlikar 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर केल आहे.

  • @wantas659
    @wantas659 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Le single ladake abse... Bilkul risk lena ka.. No love no pain

  • @rushikeshgade5711
    @rushikeshgade5711 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Shiksha ekdam yogya ahe. Pn tya r.g. Kar hospital case madhlya naradhamala pn fashi zali pahije.

  • @SHAIKHSIR5555
    @SHAIKHSIR5555 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शादुल 😂😂😂
    भाई 😂😂😂😂
    सलाम😂😂😂😂

  • @sanketsalokhe4124
    @sanketsalokhe4124 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता आम्ही जातो हिमालयात ❤❤

  • @SantoshChavan-mn5xr
    @SantoshChavan-mn5xr 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खुपच चागली शिक्षादिली

  • @dppatil1743
    @dppatil1743 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    ही हिंदू लव्ह जिहाद केस आणि बळी ठरला एक ख्रिस्ती 😔

  • @CalmQuill-jd8py
    @CalmQuill-jd8py ชั่วโมงที่ผ่านมา

    गुन्हेगाराला वय, जात, धर्म काहीच नसतात... गुन्हेगार तो गुन्हेगार असतो...

  • @mukeshchougule4000
    @mukeshchougule4000 19 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    हा bolbhidu नावानाव crime petrol बनायला लागलंय

  • @vikramgonge7457
    @vikramgonge7457 18 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    मी व्हिडीओ पाहून ब्रेक up करून टाकलं ..

  • @YogeshPendkar-h5b
    @YogeshPendkar-h5b 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup khup anand zhla karmache fal bhetle shevti mulila

  • @jasper5016
    @jasper5016 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Poison che nav nahi sangayala pahije

  • @aniruddhakamble4035
    @aniruddhakamble4035 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    4:48 almost revealed poison recipe

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    वाल्या च एन्काऊंटर झालाच पाहिजे 😅

  • @ruturaj2965
    @ruturaj2965 ชั่วโมงที่ผ่านมา

    मागच्या boyfriend प्रायव्हेट पार्ट तोडलेल्या मुलीच काय झालं

  • @shreepatil498
    @shreepatil498 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Item var bharosa ठेवणार नाही😅😅

  • @vishalchandole9465
    @vishalchandole9465 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ग्रेट

  • @rahul_pawar1979
    @rahul_pawar1979 57 นาทีที่ผ่านมา

    एवढी उघड पणे काढे व त्यातील औषधी व औषधीय (विषारी) गुण सांगायला नको उद्या कोणी ही सहज पणे वापरतील.

  • @ravindrasathe2422
    @ravindrasathe2422 21 นาทีที่ผ่านมา

    गर्भित समजलं पाहिजे न्यायालयीन दोन्ही गुन्हे पाहता चुकीच घडले आहे त्या मुली बरोबर..खूप चुकीची

  • @RajDikeofficial
    @RajDikeofficial 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Nallasopara chya 41 illigal building cha Video Banva ....

  • @saurabhbomble4710
    @saurabhbomble4710 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोर्टा ने दिलेला निकाल अगदी योग्य आहे
    थंड डोक्याने प्लॅन करून आलेला खून आहे हा , ना की रागाच्या भरात एकाएकी झालेला
    ह्या कोर्ट च्या निर्णयाने एक strong मेसेज जाईल समाजामध्ये

  • @ChetanTechnical
    @ChetanTechnical 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    क्राईम भिडू

  • @arvindkhadse7493
    @arvindkhadse7493 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    kadi aahe phasi

  • @nihaldesai8904
    @nihaldesai8904 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता कुठे तरी वाटलं की कायदा सर्वांच्या बाजूने आहे

  • @parasharamgawade5734
    @parasharamgawade5734 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bolbhidu Fan moral
    baipasun lamb rahane

  • @sa-vq5ox
    @sa-vq5ox 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    न्यायाधीश व आरोपी अब्राहमीक व आरोपी हिंदू व्हिक्टीम कोण हे पण महत्वाच त्यात केरळ सगळा आनंदच

  • @priyaSharma-k3d
    @priyaSharma-k3d 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    योग्य आहे बर झाले सिक्षा झाली

  • @vitthalgutte4448
    @vitthalgutte4448 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Capital punishment is mostly given by High courts, while Supreme court of India tends to incline towards life imprisonment. so u should include this analysis.

  • @mandarp9472
    @mandarp9472 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    हिला High court kadun नक्की जामीन मिळेल.
    मुली आणि महिलांना खुन पण माफ केला जातो

  • @padmachoure3006
    @padmachoure3006 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ho agdi barobar aahe,

  • @parthshilimkar4610
    @parthshilimkar4610 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    सेल्फी मधे दोघपण क्रिमिनल दिसतात. नीट बघा सुषमा आणि बॉयफ्रेंड

  • @Prashant8684
    @Prashant8684 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Negative video sathi only shardul😂😂😂

  • @normalguy7572
    @normalguy7572 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Chinmay pahije 😢

  • @arvin1110
    @arvin1110 18 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Finally boy get justice by Indian Law 🫡

    • @indian62353
      @indian62353 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      😢😢😢

  • @LalitaBamaniya-b3i
    @LalitaBamaniya-b3i 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    पण तिला आता माफ केलं तर ते पुन्हा गुन्हा करू शकते

  • @FilmyBoy-te5qn
    @FilmyBoy-te5qn 18 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    केरल हाईकोर्ट सलाम ❤

    • @indian62353
      @indian62353 18 ชั่วโมงที่ผ่านมา

      ❤❤

  • @cookwithrishita
    @cookwithrishita 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    नविन प्लॅन सांगताय लोकांना...

  • @prashantsuryawanshi2727
    @prashantsuryawanshi2727 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mazi story pan same ahe 😢fakt gf ne ajun murder attempt nahi kela ata paryant khoti police case keli ahe🤤