आजच्या नवीन पिढीला संपूर्ण इतिहासाची माहिती देण्याचं काम करताय तुम्हाला भगवंताचा उदंड आयुष्य लाभो आशीर्वाद लाभो उदंड आयुष्य लाभो अशी प्रत्येक इतिहासकारांची माहिती द्या आभारी आहे
🙏 धन्यवाद सागर भाऊ. आपण खूप छान माहिती दिली. आजच्या नवीन पिढीला अशा कर्मवीरांचा विसर पडत चालला आहे. त्यांना अशा व्हिडिओ मार्फत आपल्या कर्मवीरांचे कार्य ची आठवण करून देते. धन्यवाद.
या देवीची पूजा सर्व स्त्रियांनी मनोभावे केली पाहिजे.ज्यांच्यामुळेआज प्रत्येक स्त्री उच्च पदावर, अभिमानाने जीवन जगत आहेत या दोघांना कोटी कोटी प्रणाम धन्य ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले
मी काही दिवसांपूर्वी माझ्या कूंटूबा सोबत भेट दिली. अतिशय सुंदर वाडा नव्हे प्रेरणा देणारे मंदीर आहे. सावित्रीबाई फुले, ज्योतबा फुले साक्षात विद्येचे दैवत आहेत. तूम्ही जितक्या तळमळीने, भावना व्यक्त करतात खूप खूप अभिनंदन❤🎉🙏
धन्यवाद साहेब आणि चंपा सारख्यांना पहिला दाखवा समजेल त्या थोर पुरूषानी किती मेहनत घेतली समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी नाही लोककल्याणासाठी घेतलेली अपार कष्ट त्यासाठी ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना मनापासून धन्यवाद
सागर दादां तुम्ही हा विदियोतून फार मौलिक माहिती दिलीत.तुमच्या मुळे या वास्तूचे दर्शन घडले.अतिशय आदराने महात्मा फुले व सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती दिली ज्याची आजच्या पिढीला गरज आहे.उत्कृष्ट निवेदन व सुयोग्य चित्रणा मुळे विदियो छान झाला..यासाठी आपणास मनापासुन धन्यवाद..👌👌👍
आपण विडिओ तयार केली त्यामुळे त्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन मी पुण्यामध्ये 1987 ते 1992 राहिलो बरेच स्थळ बघितली पण महात्मा ज्योतिबा फुले यांचे घर कधी बघितलंच नाही खूप खंत वाटते चांगल्या लोकांचे कार्य लपून ठेवतात आमचे हे पॉलिटिशन त्यांच्या नावावर यांची दुकान चालू आहे वा माझा महाराष्ट्र असेच व्हिडिओ बनवा चांगल्या लोकांचे शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील धन्यवाद
क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना मानाचा त्रिवार मुजरा💐💐🙏🏻🙏🏻 यांचे उपकार भारतीय स्त्रिया कधीच फेडू शकत नाही 💐💐🙏🏻🙏🏻 जय ज्योती जय क्रांती🙏🏻🙏🏻
Khara ter apan sarvani milun jar jatibhed na karta mage aplyasathi khup mota tyag kelay mahapurushani savitrimai khup mota vata ahe yanna maja koti koti koti pranam 🙏💐👌👏👌🙏
उपेक्षितांचे अश्रू पुसण्यासाठी ज्या वास्तूत ज्योती राव सावित्रीबाई राहीले ती वास्तू बघून खूप मन भरून आले. आपण या पवित्र वस्तूचे दर्शन घडवले त्या बद्दल आपले ही आभार धन्यवाद
आजच्या पिढी ला माहिती व्हावी आणि महात्मा फुले यांचा जीवनपट यांची माहिती झालीच पाहिजे . स्मारक पाहुन खुप आनंद आणि आभिमान वाटला . या महान व्यक्तीमत्वास विनम्र अभिवादन . जय ज्योती जय क्रांती .
Very nice vlogs regarding residential places ( WADA )of Mahatma Jyotirao Phule and Savitribai Phule situated at Gunj path, Pune, who have carried out great work of education to women and removing untouchablities in the society .This is very primitive work and hence enjoying privileges of high excellence, nobody would remove their names from the hearts of millions of peoples of India. Mahatma Jotirao Phule also brought into the light the Samadhi sthal of chatrapati shivaji maharaj on kille Raigadh. Great salute to the both the historical legend of present era. Thanks Sagarji for uploading the video for the information of Millions of viewers of India. God bless you . Satyamev Jayate.
you are doing such a excellent job dada we all are so lucky for watching this vedio of such big personality wish you all the best for next vedio.and keep it up.🤗🤝
आजच्या नवीन पिढीला संपूर्ण इतिहासाची माहिती देण्याचं काम करताय तुम्हाला भगवंताचा उदंड आयुष्य लाभो आशीर्वाद लाभो उदंड आयुष्य लाभो अशी प्रत्येक इतिहासकारांची माहिती द्या आभारी आहे
आज ह्याच सावित्रीबाईन मुळे आम्ही उच्च शिक्षण घेऊ शकत आहे 🙌
Well said tai
एकदम १०००℅
जय शिवराय. महात्मा ज्योतिबा फुले.जय महाराष्ट्र.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची पाहिली शाळा जिथे होती त्या ठीकणी खुप भयंकर परस्तिथ आहे त्या शाळेचं सवर्धन होणे खुप गरजेचं आहे
🙏 धन्यवाद सागर भाऊ. आपण खूप छान माहिती दिली. आजच्या नवीन पिढीला अशा कर्मवीरांचा विसर पडत चालला आहे. त्यांना अशा व्हिडिओ मार्फत आपल्या कर्मवीरांचे कार्य ची आठवण करून देते. धन्यवाद.
हेच खरे धाम आहे धन्य झालो पाहुन
खुपच सुंदर इतिहास सांगितला या वाड्याचा दादा आणि व्हिडिओ पण खुपच छान आहे आणि हा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा वाडा पण छान आहे 👌🏰🏰🗻🗻👑
Super super super super super sr❤❤❤
या देवीची पूजा सर्व स्त्रियांनी मनोभावे केली पाहिजे.ज्यांच्यामुळेआज प्रत्येक स्त्री उच्च पदावर, अभिमानाने जीवन जगत आहेत या दोघांना कोटी कोटी प्रणाम धन्य ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले
मी काही दिवसांपूर्वी माझ्या कूंटूबा सोबत भेट दिली. अतिशय सुंदर वाडा नव्हे प्रेरणा देणारे मंदीर आहे. सावित्रीबाई फुले, ज्योतबा फुले साक्षात विद्येचे दैवत आहेत. तूम्ही जितक्या तळमळीने, भावना व्यक्त करतात खूप खूप अभिनंदन❤🎉🙏
धन्यवाद साहेब आणि चंपा सारख्यांना पहिला दाखवा समजेल त्या थोर पुरूषानी किती मेहनत घेतली समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे स्वतःच्या स्वार्थ साधण्यासाठी नाही लोककल्याणासाठी घेतलेली अपार कष्ट त्यासाठी ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांना मनापासून धन्यवाद
I am proud be सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले... 🙏🏻🥀❤
दादा तूमचे मनापासून धन्यवाद करतो आम्ही सर्व, आभारी आहोत आम्ही सर्व ,
धन्य वाटलं ही पवित्र जागा पाहून...जय ज्योती जय क्रांती
Historical heritage so informative ❤️👍👍
सागर दादां तुम्ही हा विदियोतून फार मौलिक माहिती दिलीत.तुमच्या मुळे या वास्तूचे दर्शन घडले.अतिशय आदराने महात्मा फुले व सावित्रीबाईंच्या कार्याची माहिती दिली ज्याची आजच्या पिढीला गरज आहे.उत्कृष्ट निवेदन व सुयोग्य चित्रणा मुळे विदियो छान झाला..यासाठी आपणास मनापासुन धन्यवाद..👌👌👍
Very nice historical information ,🙏🙏
ग्रेट आहे दादा तुम्ही खूप छान काम केलं खऱ्या अर्थाने सामाजिक काम करीत आहेत आपण सलाम तुमच्या कार्याला
आपण विडिओ तयार केली त्यामुळे त्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन मी पुण्यामध्ये 1987 ते 1992 राहिलो बरेच स्थळ बघितली पण महात्मा ज्योतिबा फुले यांचे घर कधी बघितलंच नाही खूप खंत वाटते चांगल्या लोकांचे कार्य लपून ठेवतात आमचे हे पॉलिटिशन त्यांच्या नावावर यांची दुकान चालू आहे वा माझा महाराष्ट्र असेच व्हिडिओ बनवा चांगल्या लोकांचे शाहू महाराज कर्मवीर भाऊराव पाटील धन्यवाद
ओबीसी जेव्हा महाराष्ट्राचे नेतृत्व करतील तेव्हाच फुले दांपत्याना खरी आदरांजली असेल आणि आपण सर्व मिळून हे काम निश्चित करु.
जबरदस्त भाऊ...खूप चांगला व्हिडिओ व माहिती
खूप प्रेरणादायी ठिकाण आहे सर.व्हिडीओ अप्रतिम आहे.
धन्यवाद 🙏🙏
Wada khup chhan aahe Mahatma file v savitribai la koti koti vandan
I..see...and..very..happy...than...you...
🙏🏻धन्यवाद सागर भाऊ 🙏🏻🙏🏻जय ज्योती जय क्रांती🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद भाऊ आपण खुप चांगले काम करत आहात या शक्ती स्थानाला बहुजनांच्या हृदयात विराजमान करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात
मनापासून धन्यवाद
Great work 🙏
खूपच छान वाटल तुझे सादरीकरण.
धन्यवाद
खूप बघायची इच्छा होती
पहिली शाळा बघायची होती
Dada tu pan kharach chan kam kartos tulapan khup yash aovo hich mhahatma jhotiba fhule ani savitrimaipashi magni dhanyava
Salute for this two great personality 🙏🙏🙏
Khupch chan mahiti aahe mullana sahlisathishalani gheu n jave
अतिशय महत्त्वपूर्ण व माहितीपूर्ण असा व्हिडिओ आहे.धन्यवाद.
I am very glad to see mahatma jotirao phulay's home best wishes to this video thanku
सावित्रीबाई फुले या खरच खूप चांगल्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
खूप मोठ कार्य केले आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आणि खूप कष्ट आणि सहन केले आहे 👍🙏🙏🙏
Just Saulte them
क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना मानाचा त्रिवार मुजरा💐💐🙏🏻🙏🏻
यांचे उपकार भारतीय स्त्रिया कधीच फेडू शकत नाही 💐💐🙏🏻🙏🏻
जय ज्योती जय क्रांती🙏🏻🙏🏻
तुमचे व्हिडिओ खूप छान, माहितीपूर्ण असतात.
अप्रतिम खूपच छान माहिती दिली👌👌
Khup khup Thanks Sagar Dada.
Phule wada & Bhide wada he 2 videos khup important aahet. Tumhi bolale te aagadi barobr aahe Bhide wada ha jirnoddhar hone garjeche aahe. Thanks a lot.
☺️🙏☺️
Dhanya dhanya te Mahatma fhule dhanya te savitreemaie fhul 🙏🙏💐👌👏👏👏👏
सागर दादा तुम्ही इतिहासमाहिती देत आहेत त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर्व ठिकाणी जाऊन आम्हाला माहिती देत आहेत खूप छान 👍🏼👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻❤️
Khara ter apan sarvani milun jar jatibhed na karta mage aplyasathi khup mota tyag kelay mahapurushani savitrimai khup mota vata ahe yanna maja koti koti koti pranam 🙏💐👌👏👌🙏
Khup chan mahiti dili ashich mahiti DR.Babasaheb Ambedkar yanchybaddle dili tr amhala khup br vatel.
Khup sunder 🔥🔥 Sir...
Mitra khup chan mahiti dili dhanyavad
👌👌 अतिशय सुंदर माहिती🥰
धन्यवाद सर तुम्ही दिलेली माहिती खुप आवडली ✨❤️💯✌🏻
जय जिजाऊ जय शिवराय सावित्रीबाई फुले चा अभिमान आहे
खुप छान माहिती दिली आहे. जय महाराष्ट्र
छायाचित्रण खुप छान, जय ज्योती,जय क्रांती सलाम महानायकाना
खुप छान माहिती देतोस मित्रा ही काळाची गरज आहे..जय ज्योती जय क्रांती..जय शिवराय..
जय जोती जय क्रांती,🙏 छान माहिती दिली आपण, तुम्हाला खुप खुप धन्यवाद.🌹🙏
सागर राव तुम्ही नेहमीच ऐतिहासिक वास्तूची किल्ल्यांची स्थळांची माहिती ही महाराष्ट्र भर फिरून देत असता. आणि आमच्या माहिती मध्ये खूप मोठी भर पडत असते.
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🚩
चांगली माहिती मिळाली
खूप छान माहिती मिळाली 🙏🙏
Khup Chan video dada
🙏👍
खुप छान माहिती.
अतिशय महत्त्वाची आणि उत्कृष्ट माहिती
Thank you sir ghari basalya yewadh kahi baghayala milal aani mahiti milali.
उपेक्षितांचे अश्रू पुसण्यासाठी ज्या वास्तूत ज्योती राव सावित्रीबाई राहीले ती वास्तू बघून खूप मन भरून आले. आपण या पवित्र वस्तूचे दर्शन घडवले त्या बद्दल आपले ही आभार धन्यवाद
छान माहिती 👍
आजच्या पिढी ला माहिती व्हावी आणि महात्मा फुले यांचा जीवनपट यांची माहिती झालीच पाहिजे . स्मारक पाहुन खुप आनंद आणि आभिमान वाटला .
या महान व्यक्तीमत्वास विनम्र अभिवादन .
जय ज्योती जय क्रांती .
अभ्यासपूर्ण माहिती सागर सर 👍
Ek number bhava ❤️❤️ mast 🔥
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ
जय ज्योति जय क्रांति
Very nice vlogs regarding residential places ( WADA )of Mahatma Jyotirao Phule and Savitribai Phule situated at Gunj path, Pune, who have carried out great work of education to women and removing untouchablities in the society .This is very primitive work and hence enjoying privileges of high excellence, nobody would remove their names from the hearts of millions of peoples of India. Mahatma Jotirao Phule also brought into the light the Samadhi sthal of chatrapati shivaji maharaj on kille Raigadh. Great salute to the both the historical legend of present era. Thanks Sagarji for uploading the video for the information of Millions of viewers of India. God bless you . Satyamev Jayate.
Khupch chaan mahiti Dil nice video 🔥🔥🙏🚩🚩
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद....
Khup chan information dili ho sir....tyanchyamudech aaj aamhi muli mothmothya pdawr ja ahe...👌👌👌
सुंदर माहिती दिली
श्री कृष्ण महाराज तुम्हाला उदंड आयुष्य लाभो।। दंडवत प्रणाम।।
khup sundar chan 👌👌
🙏Jay joti Jay Kranti ❤️
जय माहात्म्मा फुले
Sagar , You are doing a great job. Keep it up. Wish you all the best.
Khupch chaan mahiti Dili Thanks sagar dada 🙏🏻🙏🏻
आपण खूप छान माहिती सांगता.... आभारी आहोत
😎Jay Shivray🙏
😎Jay Jyothi Jay Kranti
🙏
😎Jay Bhim🙏
Ya donhi krantiveeranmule aaplya puneyala nyanache maherghar mhantat yanna manacha mujra 🙏🙏🙏
खरंच खूप छान माहिती दिली....
Very nice sagar bhau 🙏🙏🙏
खुप छान माहिती दिली
जय ज्योती!जय क्रांती!! जय सत्यशोधक समाज कि जय हो!!!
तुमच्या कामाचं कौतूक
भरपूर प्रतिसाद मिळूदे तुम्हांला उदंड आयुष्य लाभुदे
मनापासून धन्यवाद 🙏
Khup chhan mahiti sangitli sagar
Thanks.
Thanks dada, nice information 👍👌
छान माहिती दिली भाऊ👌👍
खूप छान सागरदादा
खूप छान.. 👍
जय ज्योती जय क्रांती
क्रांती सूर्य ☀️ महात्मा ज्योतीबा फुले
ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले
जय महाराष्ट्र
Nice Video😎👌👌👍🙏
you are doing such a excellent job dada we all are so lucky for watching this vedio of such big personality wish you all the best for next vedio.and keep it up.🤗🤝
🙏🙏जय महात्मा फुले जय सावित्रीबाई फुले
Thank you for giving Valuable information
Sarvat adhi Mahatma Joytirao Fule ani Savitribai Fule yana Trivar Vandan 👏👏👏🚩🚩 Kharach ya doghanche karya yenarya pidhya visaru shaknar nahit evdh mahan karya ahe 💯💯👌👌🙏🙏 Apratim vlog 💯👌👌 sundar mahiti 💯👌👌 Dhanyavad 🙏🙏
Khup chan 👍👍🙏🙏
Khup molachi mahiti dili aani aapli Niwad
Suddha vicharpurvK aahe Dhanyawad.
सागर खुप छान माहिती दिलीत धन्यवाद पुण्यात आल्यानंतर जरुर ह्या वाड्यास भेट देणार.