India’s First School for Girls | भारतातील मुलींची पहिली शाळा | भिडे वाडा Bhide Wada

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 508

  • @swatidagade7410
    @swatidagade7410 2 ปีที่แล้ว +76

    धन्यवाद ,अक्षय -खूप चांगल काम केल आहेस हा व्हीडीओ दाखवून ,आता यापुढे आपल्याला काय करता येईल ?! यासाठी प्रयत्न करूया ,सर्वानी संकल्पना मांडा ,मी पण बघते आपल्याला काही करता येईल का ते .

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว +6

      सामाजिक कार्य करणाऱ्या संघटना राजकीय पक्षांनी सत्ताधाऱ्यांकडे याविषयी पाठपुरावा करणे गरजेचे आहे म्हणजे सदर ठिकाणी राष्ट्रीय स्मारक होऊ शकते... मी या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा लिहिलेले आहे

    • @abhangachahande6361
      @abhangachahande6361 2 ปีที่แล้ว +1

      करा कलेक्शन शाळेच्या कामासाठी

    • @dattaharikadam7575
      @dattaharikadam7575 11 หลายเดือนก่อน

      भिडेवाडा प्रत्यक्ष दाखविल्या बदल खूप खूप धन्यवाद सर

  • @suboc4288
    @suboc4288 ปีที่แล้ว +2

    😮

  • @rajendranavale8613
    @rajendranavale8613 ปีที่แล้ว +2

    Me nkki yete bhet denar Dada... Thank you Dada for this information.

  • @SharadGawai-jl4hn
    @SharadGawai-jl4hn ปีที่แล้ว +1

    Verry good bhau

  • @dnyaneshwarpagare1210
    @dnyaneshwarpagare1210 3 หลายเดือนก่อน +1

    😢😢😢😮

  • @JyotiChopade-f8i
    @JyotiChopade-f8i 3 หลายเดือนก่อน +1

    😢😢

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad Saheb changale kaam kele waada dakhaun.

  • @snehadhumal7506
    @snehadhumal7506 6 หลายเดือนก่อน +6

    खूप वाईट वाटते....ज्यांनी आपल्याला वाट दाखवली....त्यांच्या आठवणी पुसल्या जात आहेत.....😢😢

  • @s3agri522
    @s3agri522 หลายเดือนก่อน +1

    Please save it.its very important for us

  • @s3agri522
    @s3agri522 หลายเดือนก่อน +1

    Save it😢

  • @jaijawanjaikisan6007
    @jaijawanjaikisan6007 2 ปีที่แล้ว +1

    सर्व नेते ज्या मनाचा वरून ज्यांचे नाव घेऊन भाषण करतात त्यांच्या या वस्तूला अश्या अवसतेत पाहून आश्चर्य वाटलं , लाज वाटते

  • @amanbanodha1931
    @amanbanodha1931 ปีที่แล้ว +1

    Thank you dada best information ❤

  • @jayashreepawar8203
    @jayashreepawar8203 ปีที่แล้ว +1

    Dhanyavad dada mi nakkich dagdushetla ganpatila ale ki Savitribaichi mulinchi pahili sala bagaila avdel🙏💐👌👌

  • @rajkumarisarkate3522
    @rajkumarisarkate3522 ปีที่แล้ว +1

    Khup chan beta tujay mule hi shala baghitali thankyou

  • @tejasshevkar3282
    @tejasshevkar3282 2 ปีที่แล้ว +2

    Chan amhala Abhiman ahe tumcha

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @rajendranavale8613
    @rajendranavale8613 ปีที่แล้ว +2

    Very good information....Jay Jyoti Jay Kranti....Thank you for such information...

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

  • @vinodbhujbal9831
    @vinodbhujbal9831 2 ปีที่แล้ว +1

    Janteni jage vhayle pahije.🤔😭😭😚 Vichyar ha jpa kahitri

  • @ujjwalakamble2132
    @ujjwalakamble2132 ปีที่แล้ว +1

    आज आमचं जे अस्तित्व आहे ते फक्त महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्री बाई फुले यांच्या आणि यांच्या मुळेच...

  • @buddhasheelbahade2177
    @buddhasheelbahade2177 ปีที่แล้ว +1

    Salute you my friend that's the best👍💯

  • @Sangharshsonavane
    @Sangharshsonavane 2 ปีที่แล้ว +2

    Good bheya, changli mahiti dili, taim bhetlyvr nki yeu aani tumi kup chhn bolle, krantijoti savitribai,fule yachymule aaj amhi shikshan getle mothya paadala gelo

  • @vidhyashinde8134
    @vidhyashinde8134 2 ปีที่แล้ว +1

    😭😭😭

  • @AnilYadav-dj6vr
    @AnilYadav-dj6vr ปีที่แล้ว +1

    Jay Jyoti Jay kranti

  • @atulchavan8525
    @atulchavan8525 2 ปีที่แล้ว +1

    Khup Khup vait vatate he chitra pahun,

  • @arjunshankardeokar
    @arjunshankardeokar ปีที่แล้ว +1

    मला देखील खूप वाईट वाटले

  • @arunaband8305
    @arunaband8305 ปีที่แล้ว +1

    फारच दयनीय अवस्था आहे

  • @ramkrishnatajane3154
    @ramkrishnatajane3154 ปีที่แล้ว +1

    खरे तर ही जागा म्हणजे भिडे वाडा एक महान आणि पवित्र अशी वास्तू आहे की ज्या जागेवर एक क्रांतिकारी विचार रूजले
    अखंड भारत वर्षात स्रि शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली
    ज्या त्यागातुन संकल्पना सार्थकी लावण्यासाठी किती सहनशीलता बाळगून उद्देश सफल झाला
    आज शिक्षण घेऊन मिरवणाऱ्या स्त्रियांनी दिव्य वास्तू कडे कधितरी वळुन बघितले असेल का
    आणि ही ऐतिहासिक वारसा लाभलेली वास्तू आजतागायत दुर्लक्षित का राहीली असेल हा प्रश्न पडतो
    असे वाटते की तीला फक्त जातिभेद हा टच आहे
    शेजारी दगडुशेठ चार गणपती बाप्पा ऐश्वर्यात नांदतो सुशिक्षित झालेली महिला तेथे नवस करते नतमस्तक होते हे नवलच
    काय म्हणावे याश्रद्धेला
    तीच्या सर्वस्वी त्यागामुळे स्रि शिक्षणाची पहाट उगवली तीलाच तु विसरली ही प्रतारणा व निव्वळ क्रूतघ्नता आहे
    धिक्कार असो सकल शिक्षित स्रि जातीचा

  • @vimalmali9098
    @vimalmali9098 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर

  • @pandurangdavedar8067
    @pandurangdavedar8067 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद दादा तुमच्यामुळे हे बघायला मिळालं.🙏

  • @pareshmeher1841
    @pareshmeher1841 2 ปีที่แล้ว +2

    खर सांगा शेण कोण खातय......🤔🤔😲

  • @ushadeshmukh6781
    @ushadeshmukh6781 ปีที่แล้ว +1

    वाडा पाडला 😢😢😢

  • @minalpate7782
    @minalpate7782 2 ปีที่แล้ว +1

    खूप वाईट वाटले हे सगळे बघून

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      सरकार याकडे लक्ष देत नाही म्हणून ही अवस्था आहे

  • @GopinathWaywal-n5f
    @GopinathWaywal-n5f 3 หลายเดือนก่อน +1

    म ' जोतीराव फुले

  • @shivawankhade7729
    @shivawankhade7729 2 ปีที่แล้ว +1

    3july 1848🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 thanks dada

  • @valmiklengure9773
    @valmiklengure9773 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्र शासनाला माहित नाही की काय येवढी जिर्ण अवस्थेत पडली तरी हि पहिली मुलींची शाळा, त्या शाळेला बनवायला पाहिजे. तरचं महात्मा फुले, व सावित्री बाई फुले यांचे स्वप्न साकार होतील. जय ज्योती जय क्रांती.

  • @pramilatikone4371
    @pramilatikone4371 2 ปีที่แล้ว +1

    Nice dada

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @shafisawant7223
    @shafisawant7223 ปีที่แล้ว +1

    Dhanywad 🙏 bhau

  • @ईश्वरीविगांजरे
    @ईश्वरीविगांजरे 2 ปีที่แล้ว +1

    खूब मोठी शोकांतिका आहे महिला वर्गाला ज्या भिडेवाड्याने क्रांतीची दिशा दिली त्याच भिडेवाड्याकडे आज महिला शिक्षित होऊनही पाठ फिरवतात मग शिक्षित होऊन काय साध्य केल

  • @KavyaPratibha
    @KavyaPratibha 11 หลายเดือนก่อน +1

    मी या ठिकाणाला जरूर भेट देणार.

  • @suhassane4903
    @suhassane4903 ปีที่แล้ว +1

    done

  • @MRJEED-uu7oo
    @MRJEED-uu7oo 10 หลายเดือนก่อน +1

    आश्या जागा जपल्या पाहिजत 😔😔😔

  • @archanaupadhye1257
    @archanaupadhye1257 2 ปีที่แล้ว +1

    Sarwa mulinchi dengee deli tari hoil sarwa bharat ladies

  • @subhashjadhav2375
    @subhashjadhav2375 ปีที่แล้ว +1

    प्रतिभाताईंना या जागेला मस्त टेकवण्याची , इच्छा का झाली नाही, भारताच्या जनतेच्या सगळ्या सुविधा त्या उपभोगत आहेत, सारेच मतलबि

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  ปีที่แล้ว

      कोणाला काही घेण देण नाही राजकारणी लोकांना स्वतःचे घर भरून घेत आहेत महापुरुषांचे नाव वापरून

  • @kajalmohite8106
    @kajalmohite8106 2 ปีที่แล้ว +1

    He tr smark banvl pahije🙏🏻🙏🏻

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      पण सरकारचे लक्षच नाही इथे

  • @shruti...341
    @shruti...341 ปีที่แล้ว +1

    Lokana shikshana peksha dev dev imp vatat 😊

  • @liladharuparikar2198
    @liladharuparikar2198 ปีที่แล้ว +2

    त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला मंदिराला सोन्याने सजवली आहे .. आपण शिकलो पण सावरलो नाही ..

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 ปีที่แล้ว +37

    सावित्रीमाई फुले, ज्योतिबा फुले, आणि फातिमा जी शेख यांचे उपकार आम्ही कधीच फेडू शकत नाही🙏🌹

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 ปีที่แล้ว

      Fatima shaikh che nav konhi nete ghet nahit ka ho bhau ?? Muslim ahey mhanun Kai??

    • @pankajvaishampayan7681
      @pankajvaishampayan7681 ปีที่แล้ว

      Bhide gurujinche upkar pan visru naka tyanich ha wada dila hota jyotiba phulena.

  • @ranjanjoshi3454
    @ranjanjoshi3454 2 ปีที่แล้ว +1

    स्त्रीयांच्या उदासीनतेने वाईट वाटते
    तुम्हास धन्य वाद हा व्हिडिओ केलात

  • @shardabagate3770
    @shardabagate3770 ปีที่แล้ว +3

    True dagdushet ne kahich. Nahi kele je ahot te Savitri mai krantiba jyotiba mulech 🙏🙏🙏

  • @Prakashshinde.
    @Prakashshinde. ปีที่แล้ว +2

    relay heart touching ...

  • @kamakshichudhari7112
    @kamakshichudhari7112 ปีที่แล้ว +1

    😭

  • @pradnyajewrikar9573
    @pradnyajewrikar9573 2 ปีที่แล้ว +1

    सर फार मोठी शोकांतिका आहे या भारताची.. महिला शिकली पण तीने पूजा पाठ करणे थांबलं नाही. त्यांची मुल पण तेच करणार. पण हे कुठंतरी थांबल पाहिजे.

  • @archanahajge7553
    @archanahajge7553 2 ปีที่แล้ว +1

    Tya jagewar punha Shala suru Kara hee vinti aahe aathawan manun Savitri Bai fule yachi

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे....

  • @shilpajadhav701
    @shilpajadhav701 ปีที่แล้ว +7

    तुमच्या मुळे आम्हाला बघायला मिळाले

  • @ranjitgawai1542
    @ranjitgawai1542 ปีที่แล้ว +5

    📝📚 शिक्षणाची हाक याच शाळेतून महात्मा फुले सावित्रीबाई फुले या महापुरुषांनी सर्व महिलांना देऊन त्यांना शिक्षित केले. मात्र त्यांना काही स्त्रिया विसरता ना दिसतात तेव्हा मात्र खूप वाईट वाटते. जागे व्हा आपल्या उद्धार करता ओळखा🙏🙏🙏भाऊ तुमचे अभिनंदन🌹🌹🌹🎊🎊🎊

  • @ramakarhale7809
    @ramakarhale7809 ปีที่แล้ว +7

    इतकी महत्वपुर्ण आणि ऐतिहासिक वास्तूची अशी अवस्था बघुन खुप वाईट वाटले भाऊ. हा वारसा भावी पीढीला दाखवण्यासाठी जपला पाहीजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. माता सावित्री आणि बा क्रांतीबा फुले यांचे कार्य खुप महान आहे.

  • @vinkarvishal8996
    @vinkarvishal8996 ปีที่แล้ว +2

    Nice sir 🙏🙏

  • @sandhyadhote7662
    @sandhyadhote7662 ปีที่แล้ว +1

    Bhinde vad school

  • @anujakamble3599
    @anujakamble3599 ปีที่แล้ว +1

    Dagdusheth muddam hi situation thevat aahet but we will change this school in good ideal state

  • @netajipatil2099
    @netajipatil2099 2 ปีที่แล้ว +1

    चांगले काम,भाऊ

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @supriyaatkare3115
    @supriyaatkare3115 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद दादा तुम्ही हे दाखवलं खुप वाईट वाटत हे अस बघून ही अशी परिस्थिती

  • @diwakardhaware6350
    @diwakardhaware6350 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद.अतिशय चांगला व्हिडिओ बनवला आहे.या जागेवरती राष्ट्रीय स्मारक होणे आवश्यक आहे.बहुजन समाजातील जागृत बांधवांनी यासाठी प्रयत्न करावेतअशी अपेक्षा व्यक्त करतो.

  • @SangitaHiware-l4d
    @SangitaHiware-l4d 10 หลายเดือนก่อน +2

    पावन धरती पुणे माई माती यावर घेतली सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी ही शाळा पहिली काढली शाळेचे पहिले गुरू ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचा हा सर्वात मोठा दर्जा आहे गुरूचा एक पहिली पायरी शिक्षणाची ही एक नवीन एक नवीन जीवनाची सुरुवात आहे अशी ही एक खूप महानता ही एक आहे महान त्याची एक मुहूर्त आहे सावित्रीबाई फुले जो महिलेला आरोग्य शिक्षण आणि शिक्षणाचा अंत आणि अर्थ दाखवलेली ही सावित्रीबाई फुले एक कन्या महिलेचा एक नवीन जीवन कन्या पढाओ देश बढाओ देश सुशिक्षित बनाओ भारत देश का इतिहास घडाव एसी ही हमारी सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले यांनी

  • @nivruttiwaringe0503
    @nivruttiwaringe0503 2 ปีที่แล้ว +31

    जिथे लक्ष दयायला हवं तिथे लक्ष दिलं जात नाही हेच वैशिष्ट्य आहे आपल्या भारत देशाचं आणि इथल्या संस्कृतीचं. मित्रा खूप चांगलं काम करतोस.......

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद 🙏🙏

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 2 ปีที่แล้ว +2

    ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले फतिमा याचे उपकार आम्ही अजीवन फेडू शकत नाही जय महाराष्ट्र

  • @shilpajadhav701
    @shilpajadhav701 ปีที่แล้ว +1

    खरं हे आसेच का ठेवले काही का सुदारणा केली नाही इथे नगर सेवक कोण आहे तेणी का लक्ष दिले नाही हे संगळे का गप्प आहे बरोबर नाही खुप वाईट वाटते

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  ปีที่แล้ว

      कोर्टात आहे प्रकरण

  • @jyotikuchekar6404
    @jyotikuchekar6404 ปีที่แล้ว +2

    अक्षय दादा खूप छान माहिती दिली धन्यवाद

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @anujajadhav-po3jn
    @anujajadhav-po3jn 2 ปีที่แล้ว +1

    Ganpati mandir tithe aanle karan lokanche laksha ya vastu varun halvayche hote

  • @rahulputale2445
    @rahulputale2445 ปีที่แล้ว +1

    येथे एक लायब्ररी बनायला पाहिजे त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक कार्यकर्ते फतीमा शेख याचा ठिकाणी स्मारक पण बनायला पाहिजे

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  ปีที่แล้ว

      स्मारकाचे काम चालू आहे

  • @rutujagopalghare7966
    @rutujagopalghare7966 2 ปีที่แล้ว +1

    Krantijyoti savitri bai fulena shat shat naman

  • @davidbansode49
    @davidbansode49 2 ปีที่แล้ว +89

    हीच शोकांतिका आहे ज्यांनी शिक्षणाची संधी दिली ती शाळा पडक्या अवस्थेत आहे आणि समोर मंदिर सोन्यानी भरलंय

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      🙏

    • @sunilghadge2833
      @sunilghadge2833 2 ปีที่แล้ว +1

      खूप वाईट वाटलं

    • @yashkolhe7031
      @yashkolhe7031 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @M.patil92
      @M.patil92 2 ปีที่แล้ว +4

      Correct shahu maharajani Sangitle hote ki shalemule kam karnaryanchi sankhya vadhte tr mandiramule bhikaryanchi... Pn tri ya rajyat mandire imp ahe shala nhi

    • @maneshkalpande7761
      @maneshkalpande7761 2 ปีที่แล้ว

      Right

  • @surekhaschannel90
    @surekhaschannel90 2 ปีที่แล้ว +1

    खूप वाईट वाटले शाळेची अवस्था पाहून

  • @pranalikasare5206
    @pranalikasare5206 2 ปีที่แล้ว +1

    Khup bhari kam kel bhava

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @Cloudgamerzz006
    @Cloudgamerzz006 2 ปีที่แล้ว

    भारतात या शाळे अगोदर पन शाळा होत्या.

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      फक्त मुलींसाठी उघडलेली हीच पहिली शाळा आहे माहिती घ्या

    • @BossBoss-vs4pi
      @BossBoss-vs4pi ปีที่แล้ว

      @@SoloMarathi first girls school in Chennai असे गुगल वर सर्च करा एकदा...

  • @sushmawaghmare8321
    @sushmawaghmare8321 2 ปีที่แล้ว +1

    Bhide vadyache rastriya smarak vayla pahije

  • @GopinathWaywal-n5f
    @GopinathWaywal-n5f 3 หลายเดือนก่อน +1

    मुलींचे महारमांग याची पहिली शाळा दाखवा हेफार महत्वाचे

  • @vitthaljanrao5927
    @vitthaljanrao5927 2 ปีที่แล้ว +1

    Very nice sar video 👌

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @jagannathkamble8797
    @jagannathkamble8797 2 ปีที่แล้ว +4

    सर्वांनी भेट दया.जे नेते फुलेंच्या नावावर मतांचा जोगवा मागणाऱ्या लोकांना लाज वाटली पाहिजे .सुधारणा करण्यात यावी .

  • @dhammadinadhole8061
    @dhammadinadhole8061 2 ปีที่แล้ว +1

    Bhidewada

  • @SunitaHume-n6z
    @SunitaHume-n6z 5 หลายเดือนก่อน +1

    सावित्री माईचे उपकार आजच्या महिलेने कधी विसरू नये.अन्यथा पुन्हा देवदासी प्रथा आल्याशिवाय राहणार नाही.आपल्या व्हिडीओ मुले तरी जाग येईल त्यांना .माझ्या शाळेत शुक्र वारला सावित्री पूजन आणि सावित्री स्तवन होतो याचा मला अभिमान वाटतो.मी सावित्री बोलातेचे एकपात्री अभिनय करते .मी वाड्याला बघितलं फार वाईट अवस्था आहे. व्हिडिओ साठी धन्यवाद.

  • @bea81aniket
    @bea81aniket 2 ปีที่แล้ว +18

    डोळ्यातून पाणी आणि जाणिवेचे अंजन ओतणारा blog बनवलाय मित्रा तू,,,
    खूप शुभेच्छा तुला,,,
    जय ज्योतिसाऊ...❤

  • @balasochandane2513
    @balasochandane2513 2 ปีที่แล้ว +2

    शासनाने सदर वास्तूचे जुर्णोधार व संवर्धन करणे गरजेचे आहे

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      प्रकरण कोर्टात आहे

  • @वैभवगारे
    @वैभवगारे 2 ปีที่แล้ว +2

    Very nice

  • @ashoklomate3541
    @ashoklomate3541 2 ปีที่แล้ว +1

    दादा खूप वाईट वाटतंय..आज ची परिक्षिती .. बगुन...

  • @abhayjadhav3757
    @abhayjadhav3757 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

    • @abhayjadhav3757
      @abhayjadhav3757 2 ปีที่แล้ว +1

      @@SoloMarathi आमदार खासदार मंत्री कोणी काही करत नाही का

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      @@abhayjadhav3757 नाही

  • @padmanikam4119
    @padmanikam4119 2 ปีที่แล้ว +1

    आधी तर तेथे रोज सफाईकामगार ठेवायला पाहिजे.संध्याकाळी तेथे पणती लावणारे सोन्याचे हात हवे.व्यवस्थान कोणाकडे आहे का नाही. नसेल तर आपण पाऊल उचलावे.सफाई कामगाराचा पगार माझी संघटना देईल.पुढे चला...विनम्र अभिवादन.

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      तिथे कोणाचेही लक्ष जात नाही...आणि कोणी जात सुध्दा नाही

  • @ravsahebashtakar7220
    @ravsahebashtakar7220 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ नक्की च भेट देऊ

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद 🙏

  • @dhurajitambe5334
    @dhurajitambe5334 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद साहेब तुम्ही माहिती दिल्याबद्दल

  • @manishashende5610
    @manishashende5610 2 ปีที่แล้ว +1

    🙏 thanku dada khup mast mahiti ahe

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @vipulkadam2043
    @vipulkadam2043 2 ปีที่แล้ว +70

    आमचा उद्धार कोण्या दगडूशेठ ने नाही केला. आम्ही जे काय आहोत आज ते फक्त सावित्रीमाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळेच आहोत जय ज्योती जय क्रांती🙏🌹

  • @sanjiwanimoon5782
    @sanjiwanimoon5782 2 ปีที่แล้ว +2

    शोकांतिका आहे.काहीच जाणीव नाही आजच्या स्त्रीयाना.वाईट वाटते.

  • @akankshaambhore7944
    @akankshaambhore7944 2 ปีที่แล้ว +1

    yes absolutely right yaaar

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      👍

    • @akankshaambhore7944
      @akankshaambhore7944 2 ปีที่แล้ว +1

      Want to discuss with u on that topic

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว +1

      @@akankshaambhore7944 हो...चालेल

    • @akankshaambhore7944
      @akankshaambhore7944 2 ปีที่แล้ว

      So after making this video then what's next step regarding to this First Girls school in India

    • @akankshaambhore7944
      @akankshaambhore7944 2 ปีที่แล้ว

      @@SoloMarathi how we contact

  • @nandawaghle24
    @nandawaghle24 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @shilpajadhav701
    @shilpajadhav701 ปีที่แล้ว +3

    शाळेची सुधारणा झाली पाहिजेल

  • @akashmali1798
    @akashmali1798 ปีที่แล้ว +1

    ॲक्शन घेतली पाहिजे पुणे महानगरपालिका ने तेथे

  • @sawaitriratna2669
    @sawaitriratna2669 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान..

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 🙏

  • @harshashejwal379
    @harshashejwal379 2 ปีที่แล้ว +1

    Apan kahi tari karayla hav,jatan karnyasathi ,hi historical place la

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      आपण शासन दरबारी पाठपुरावा केला पाहिजे म्हणजे तिथे राष्ट्रीय स्मारक होऊ शकते....

  • @umapashilkar4506
    @umapashilkar4506 2 ปีที่แล้ว +3

    Thankyou dada, for exploring this important place

  • @mansigiri6891
    @mansigiri6891 2 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद बघितल्यावर खूप वाईट वाटलं रे बाळा 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @gajanangaiki9976
    @gajanangaiki9976 2 ปีที่แล้ว +1

    Thanks bhau aamhi nakki bhet devu 🙏🏻🙏🏻

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद 👍

  • @kajalambwade9125
    @kajalambwade9125 2 ปีที่แล้ว +2

    Hach tr problem aahe aplya ithe....jith laksh dyaych tithe lakshch Dil Jaat nahi .....kinva mahit asun muddam durlaksh Dil Jaat nahi....aani nko tith laksh deun tyach rajkaran Kel Jaat ..🙏
    Thanks dada tu khup chaan vishay ghetlas..

    • @SoloMarathi
      @SoloMarathi  2 ปีที่แล้ว +1

      या संदर्भात आपण सर्वांनी शासन दरबारी पाठपुरावा केला पाहिजे म्हणजे तिथे राष्ट्रीय स्मारक होऊ शकते 🙏