Very nice sir, सर मी शिर्डी हून आहे. मला 40×30चे फार्म हाऊस बांधायचे आहे. तुम्ही सांगितलेली माहती खूप उपयुक्त आहे पण माझा प्रश्न असा आहे की चारही बाजूने सुलूप असलेली टॉप छप्पर कस मोजायचं कृपया सांगा 🙏
साहेब! माझ्या. नातेवाईकांची कणकवली, सिंधुदुर्ग येथे ग्रामपंचायत हद्दीत 8 गुंठे जागा आहे. त्या जागेत मला रो हाउस प्रोजेक्ट करायचा आहे. त्यासाठी कोणकोणत्या परवानग्या लागतील आणि त्यासाठी किती खर्च येईल? याची सविस्तर माहिती द्यावी.
Khup sundar mahiti
to the point! कोणतीही अनावश्यक बडबड नाही.
perfect one
thank you
👌💯 छपरा ची माहिती दिली त्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद 👍
मी जी आपणास या बद्दल माहिती विचारली ती आपण दाखवलीत खूप छान माहिती,आभारी आहे
खूप उपयुक्त माहिती दिला, सर
उपयुक्त माहिती, धन्यवाद
खुप छान महत्वाची माहिती धन्यवाद
Khupach upayukt mahiti dili. Abhari ahe.
मी जी माहिती तुम्हाला विचारली ती तुम्ही सखोल दिली धन्यवाद
आभारी आहे 💐
फारच छान माहिती दिलीत...
33*30 load bearing gharavar slab takayla kiti kharch yeto
धन्यवाद
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
Sir, Tumhi, Sawantwadi madhe Kaularu chappar Banvoon dyal ka? almost 500sq feet aahe jaga L shape madhe
Namaskar Sir. Please make a video about different roofing tiles available, their pros and cons and their costing. Thanks in advance 🙏
छान माहिती दिलीत.. फक्त अजुन एक सांगा.. कौले waterproof करायची असतील तर त्याला अजुन किती खर्च येईल..
Sir 1000 sq foot Bmi monier chi concreat roof char paki mafhye karayala kiti andajit kharch yeil ?
Current rate ne per sqft kiti yeil
हे काम करणारे कारागीर चे कॉन्टॅक्ट मिळेल का?
MIVAN construction madhe villa bandhkam hote ka sindhudurg madhe.....
22×50 north facing plot kali matit ahe
600 sqft plan ani budget var ekhada video banva sir
माझे 28×26 बांधकाम असून सिमेंट पत्रा आहे तो काढून कौलारू छप्पर करायचे आहे त्यासाठी किती खर्च येईल .
4×2 tube tumhala swast milte saheb aani jindal patre hi swast aahet kuthun gheta material
Very nice sir, सर मी शिर्डी हून आहे. मला 40×30चे फार्म हाऊस बांधायचे आहे. तुम्ही सांगितलेली माहती खूप उपयुक्त आहे पण माझा प्रश्न असा आहे की चारही बाजूने सुलूप असलेली टॉप छप्पर कस मोजायचं कृपया सांगा 🙏
He Kam kankavli madhe banvoon milel ka 33x33 feet
Sangli
santring rate
Bad Kam 6"
4"
Pastring rate please
Ha breakup eka slide made dakhau sakhta ka
Chaan ❤
Sir 10by10 cha shed शेतात करायचा आहे किती खर्च येणार ?
Nice
Punyat he material kuth milel address pathava
तुम्ही पण याच काम घेता का आणि तुमचा लोकेशन काय आहे
साहेब! माझ्या. नातेवाईकांची कणकवली, सिंधुदुर्ग येथे ग्रामपंचायत हद्दीत 8 गुंठे जागा आहे. त्या जागेत मला रो हाउस प्रोजेक्ट करायचा आहे. त्यासाठी कोणकोणत्या परवानग्या लागतील आणि त्यासाठी किती खर्च येईल? याची सविस्तर माहिती द्यावी.
Plz contact personally
👍
Kon ahe ka banvnare
In which place?
Baramati @@constructionskill
Sorry sir
We are working in sindhudurg
Ratnagiri made karun denar ka ghar ch Kam 1200 sqft made
30000.लेबर पगार कमी होत नाही
मंगलोरी कौलाना फेब्रिकेशन जास्त होईल ना सर
Nahi
@@constructionskill 1x1 GI pipe quantity will increase for manglore right?
साहेब आपण करुन देता का, माझे घर सावंतवाडी मध्ये निरवडे गावांमध्ये आहे
@@umeshgawade3197 आम्ही बनून देतो
@@mangeshchunekar3576 mo no dy sir
सर आम्हाला घराचे काम करायचे आहे आपला नंबर हवा आहे
210
धन्यवाद सर तुमचा फोन न द्या ना
9422393663
Tum cha mo no dya
माझं गाव कणकवली आहे तेथे मला जुन्या घराचं छप्पर किंवा नवीन घर बनवायचं आहे.
आपला मोबाईल नंबर दिल्यास बर होईल.
9422393663