मालवण सिरीज भाग ६ जुवामधले होम स्टे । malvan series part 6 । juva malvan home stay @sakhisunayana

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 61

  • @jayantvasave6661
    @jayantvasave6661 ปีที่แล้ว +2

    हालाै मालव़ण

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर आहे

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      हो अगदी खरंय🙏🌹🥰

  • @anandpadwal187
    @anandpadwal187 ปีที่แล้ว +3

    सुंदर माहीती
    गोलतकरांचा जुवा

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      हो अप्रतिम गाव आहे👌👌☺️

    • @avadhutkhot8682
      @avadhutkhot8682 ปีที่แล้ว

      पाणखोल जुवा.

  • @venkateshnayak2011
    @venkateshnayak2011 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chann video

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  11 หลายเดือนก่อน

      Thank you so much🥰🙏🌹

  • @pramodacharekar4455
    @pramodacharekar4455 ปีที่แล้ว +2

    छान मसूरे, कावा वाडी, भगवन गड, बंदिवडे, जुवा छानच आहेत...

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      सर्व ठिकाणी भेट देण्याचा मानस आहे.. अभिप्रायाबद्दल अनेक आभार ☺️🙏🌹

  • @SudhaPatole-mm2in
    @SudhaPatole-mm2in ปีที่แล้ว +1

    Waw Apratim Nesarg
    Bhari Fish Thali
    Mast Blog 👌👌👌😋😋😋😋

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 ปีที่แล้ว +2

    छान व्हीडीओ छान माहिती दिली आहे सुंदर सादरीकरण केले ताई

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏♥️ प्रयत्न करतेय.. तुम्हां सर्वांची साथ राहू द्या..☺️

  • @namitad7597
    @namitad7597 ปีที่แล้ว +1

    अग हे सर्व पाहून तिकडे जावसं वाटतयं... खूप मस्त

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      हो करा दिवाळी सुट्टीला प्लॅन करा☺️🥰🍫

  • @ketannaik639
    @ketannaik639 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

  • @rashmikarekar2487
    @rashmikarekar2487 ปีที่แล้ว +1

    Nice atmosphere
    Khup sunder👌

  • @shekhartemghare8464
    @shekhartemghare8464 ปีที่แล้ว +4

    नक्कीच या जुवा ला जवळ जावून भेट दिली पाहिजे😊👌👌👍👍

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      हो खूप सुंदर गाव आहे 👌👌

  • @ajayacharekar7108
    @ajayacharekar7108 ปีที่แล้ว +1

    अग बर झाले मी जाणार आहे जुव्यावर

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      जाऊन आलात की अनुभव शेअर करा.. खूप सिम्पल आणि शांत गाव आहे.. रिलॅक्स वाटेल

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      Thank you 🥰🙏

  • @mayurpatil25
    @mayurpatil25 ปีที่แล้ว +1

    खूप छान संवाद आणि माहिती👍👍

  • @deepakpotale2397
    @deepakpotale2397 ปีที่แล้ว +1

    मला तरी खुप छान वाटला

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏☺️

  • @ambresandesh1
    @ambresandesh1 ปีที่แล้ว +1

    मोना एकदम झक्कास विडिओ आहे 👌👌

  • @pritamsurve1616
    @pritamsurve1616 ปีที่แล้ว +1

    छान ❤❤❤👌👌👌

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว +1

      Yes khup mast vatte tithle sarv kshan pahun na.. 🙏🥰♥️♥️

  • @shraddhashinde7197
    @shraddhashinde7197 ปีที่แล้ว +1

    आम्ही मैत्रिणी गेल्यावर्षीचं गेलो होतो खुप छान आहे निसर्ग इथला 👌 पुन्हा जावेसे असं आहे जुवा

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      हो ना.. आम्ही पुन पुन्हा जाणार आहोत🥰 अजून आजूबाजूचा बराच परिसर पाहायचा राहिलाय.. अशी अजून बरेच बेट आहेत कोकण मध्ये तिथेही जायचंय.. आपल्या प्रतिक्रियेबद्दल अनेक आभार.. कायम सोबत राहा🙏☺️ मालवण सिरीजचे सर्व भाग नक्की पहा🌹

    • @dashrathkadam8598
      @dashrathkadam8598 ปีที่แล้ว

      खरच का

  • @namitad7597
    @namitad7597 ปีที่แล้ว +1

    👌👌👌👌❤️❤️❤️

  • @saritagothankar3112
    @saritagothankar3112 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद मस्तच पत्ता कळवा म्हणजे जाता येईल

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      होय डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये पत्ता लिहिला होता पुन्हा येथे देते ☺️ संतोष दादा नीट कसे यायचे गाईड करतील आणि ते हडी जेट्टी पासून जुवा जेट्टीवर यायला स्वतः:ची बोट घेऊन येतात आणि रिटर्न सोडतात देखील🙏☺️
      Home stay Address
      Shree sadguru samarth krupa home stay
      Availables Ac / non ac rooms
      Pankhol juva bet, hadi, taluka malvan,district sindhudurg.
      Contact no. Santosh mithbaokar
      9011930054 / 9404776703
      (Stay and Boat ride)

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      जवळपासचे स्पॉट्स नाममात्र दरांत (एक्स्ट्रा चार्जेस) बोटीने फिरवितात..

  • @ramsawant7652
    @ramsawant7652 ปีที่แล้ว +3

    सखीजी, जय कोकण 🚩 ताई सुकलेला नारळ सोलतात, शहाळ नाही 👍कोकणातील जीवनसैली खुप कष्टाची आहे. बाकीचे तुम्ही सुंदर माहिती दिलीत 🙏येवा कोकण आपलाचं आसा 🌴 तो आपणांकंच वाचवचो आसा 💯🌳🌴🥭🦈🏡

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      नक्कीच भाऊ.. सुंदर कोकण संवर्धनार्थ नक्की प्रयत्नशील राहुयात👍 हो सुकलेले नारळ बोलायचे होते☺️ अभिप्राय नोंदविल्याबद्दल अनेक आभार.. असेच कायम सोबत राहा🙏🌹

  • @amitmayekar7968
    @amitmayekar7968 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @kavitaredkar3419
    @kavitaredkar3419 ปีที่แล้ว +1

    Thank you 🙏🌹

  • @harshadaparab1842
    @harshadaparab1842 ปีที่แล้ว +1

    झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      हो अगदी खरंय.. निसर्ग संवर्धनासाठी सर्वांनी पुढाकार घेतला तर नक्कीच कोंकण जपले जाईल🙏🥰

  • @avadhutkhot8682
    @avadhutkhot8682 ปีที่แล้ว +1

    हे माझ्या आत्याच घर. हा व्हिडिओत खोबरे कीसणारी माझी आत्या.
    तीचे माहेरही अशाच एका फक्त खोत बांधव राहत असलेल्या खोत जुवा बेटावर आहे. हे बेट कालावल पुलावरूनही पुर्वेवा पाहिल्यावर दीसते.
    अन आत्या चांगल्या प्रकारे होडीही चालवते

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      छान😊 त्यांचा आणि पूर्ण परिवाराचा स्वभाव आपुलकी खूप छान आई.. आम्ही पुन्हा जाऊ आपल्या अभिप्रायाबद्दल अनेक आभार🙏🥰

  • @shobhanaparelkar4142
    @shobhanaparelkar4142 ปีที่แล้ว +1

    आवाज ऐकू आला नाही

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      हो ना खरच क्षमस्व🙏😊 काही ठिकाणी माईक वापरला गेला नाही.. त्यामुळे असे झाले धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिल्यात पुढील वलॉगस मध्ये नीट करण्याचा प्रयत्न करेन🥰🙏कायम सोबत राहावे🌹☺️

  • @vrushaliindulkar9076
    @vrushaliindulkar9076 ปีที่แล้ว +1

    त्या ताई काय बोलतात ते ऐकायला येत नाहि.

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  ปีที่แล้ว

      हो ना माईक लावला नव्हता त्यामुळे असे झाले.. पुढच्या वेळेस काळजी घेईन ताई🙏☺️ आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद.. कायम सोबत राहा🌹🥰

  • @Kasal269
    @Kasal269 ปีที่แล้ว +1

    लाकडी चौकट 👍👍

  • @vaishalideshmukh1816
    @vaishalideshmukh1816 11 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan

    • @Sakhisunayana
      @Sakhisunayana  11 หลายเดือนก่อน

      धन्यवाद🙏🌹😍