कोकणातील माझं घर २०२३ | अंगणात लावली झाडे | केळीचा घड तोडला | kokanatil Majha Ghar 2023|Lavali Jhade

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025
  • कोकणातील माझं घर २०२३ | अंगणात लावली झाडे | केळीचा घड तोडला kokanatil Majha Ghar 2023|Lavali Jhade
    your Queries
    कोकणातली माझं घर २०२३
    अंगणात लावली झाडे
    केळीचा घड तोडले
    kokanatil Majha Ghar 2023
    Aanganat Lavali Jhade
    Keliicha Ghad Todale
    Lifestyle Vlogs
    You Tube Video
    Family Video
    People And Blog
    TH-cam Video
    Kokanatil My House
    Kokanatil Majha Ghar
    Kokan My House
    Village My House
    My Village House
    Gavatil Majha Ghar
    Kokanatil majha Ghar
    My House
    kokanatil Ghar Majhya Gavatil
    Ghar Kokanatil
    Kokanatil Gavatal Ghar
    Gavatil Ghar
    Majha Ghar Kokanatil
    Majha Ghar Gavatil
    Kokanatil Ghar aani angan
    A village house in Konkan
    Indian traditional village house in Konkan Ratnagiri
    kokan
    kokan vastu
    kokan ghar
    goshta kokanatli
    konkan sanskruti
    kokan hearted girl
    kokanatil ghar
    kokani ghar
    kokan properties
    kokani ghar design
    kokan sanskruti
    #kokansrushtivlogs
    #kokansrushti
    #youtubevideo
    #house
    #kokanhouse
    #villege
    #villegehouse
    #kokan
    #maharashtra
    #mynewhouse
    #myhouse
    #kokanhouse
    #newhome
    #villagehome
    #goshtkokanatil
    #viralvideo
    #gav
    #kokanatil
    #konkan
    #viralvideo

ความคิดเห็น • 181

  • @saylinaik
    @saylinaik หลายเดือนก่อน +2

    खरंच खूप मस्त आहे घर आणि परिसर पण.....प्रत्येकाचं स्वप्न असतं असच आपलं घर असावं..... माझ पण खूप वर्षांपासूनच स्वप्न आहे घर बांधायचं.....मला तुमचं घराचं structure खूपच आवडलं.....plzzz पाठवू शकता का ....

  • @anilshirsat4647
    @anilshirsat4647 9 หลายเดือนก่อน +4

    खूपच छान
    .फक्त गॅलरीत लाकडी पाळणा हवा होता. खूपच आवडला.मेहनत बरीच घेतली आहे
    . आयुष्यातले खरे स्वप्नं साकार झाले. खरचं किती झाला.हे सांगितले नाही.असो आनंद आहे.खूप शुभेच्छा.❤

  • @sangeetashetty9134
    @sangeetashetty9134 26 วันที่ผ่านมา +1

    जबरदस्त घर बनवलं तुम्ही Simple सादे

  • @sandesh1080
    @sandesh1080 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान मित्रा चांगले घर बांधले आहे

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 9 หลายเดือนก่อน +2

    Kiti chan jat ja nehami ghar jgrut thevave vassttu la pan man asate

  • @KiranBhatkar-b1l
    @KiranBhatkar-b1l 8 หลายเดือนก่อน +3

    घर खुप छान आणि प्रशस्थ आहे,लोकेशन पण छान आहे पावसाळ्यात वारा भरपूर असेल मग गॅलरीत पाणी,येईल, मागच्या पायरी वर डॉटेड टाईल्स लावल्यास छान वाटल्या असत्या घराच्या परिसरात माडाची झाड शक्यतो दुर लावा ऑल ओव्हर व्हिडिओ छान झाला घर अप्रतिम आहे

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद भावा. हो आजुन भरपूर घराचं काम बाक्की आहे. घराचं कलर काम करायचं आहे. मागच्या बाजुला दोन्ही बाजुला दरवाजे लाऊन चुलीच किचन करायचं आहे. खालच्या बाजुला टाईल्स पण लावायचे आहेत. घराची स्तुती केल्याबद्दल खूप खूप आभार

  • @fatimairfan5048
    @fatimairfan5048 5 หลายเดือนก่อน +1

    Masha Allah, Beautiful Konkan House. 👍❤️

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 7 หลายเดือนก่อน +1

    घर आवडलं, प्लॉट छान आहे झाडं लावून आगणाला शोभा आली आहे ,सर्व छान आहे,आभार

  • @Xxxshilahar6333
    @Xxxshilahar6333 9 หลายเดือนก่อน +2

    मुलाच्या तोंडावरील आनंद अवर्णनीय आहे. Great pappa 😅

  • @AnkitaPatil-sk1sz
    @AnkitaPatil-sk1sz 9 หลายเดือนก่อน +1

    Ek no aahe

  • @vijetabhogle1525
    @vijetabhogle1525 9 หลายเดือนก่อน +2

    खूप छान घर

  • @aaratisawant6699
    @aaratisawant6699 11 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर घर आहे झाडे छान लावली आहेत पारिजातक आहे रतांब्याचे ही झाड खुप सुंदर❤❤❤❤

  • @Champ0202
    @Champ0202 9 หลายเดือนก่อน +1

    घर खुप चान बनवल आहे. किती खरच आला असेल. आम्हाला ही जागा घेउन घर बनवायच आहे.

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 9 หลายเดือนก่อน +2

    Khup chan Ghar Bhavani ☑️☑️👍👍👍👍👍

  • @vithabaikamble3747
    @vithabaikamble3747 10 หลายเดือนก่อน +3

    खूप छान घर आहे.कोकणात जागा प्रशस्त असते.आमच्याकडे जागेचा विस्तारच नाही पैसे असुनही गावात मोठं घर बांधता येत नाही.

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 10 หลายเดือนก่อน

      कोकणात यावा

  • @rajantalasilkar1997
    @rajantalasilkar1997 10 หลายเดือนก่อน +1

    घरकुल सुंदर व प्रशस्त आहे....

  • @umanasnodkar9265
    @umanasnodkar9265 10 หลายเดือนก่อน +3

    घर खुप सुंदर आहे ्.

  • @deepakwarise4363
    @deepakwarise4363 9 หลายเดือนก่อน +1

    Nice Village Home 💐

  • @dilipmore2507
    @dilipmore2507 9 หลายเดือนก่อน +2

    Zadanchi arrangements khup changli aahea,

  • @SGEDITS_royal_12
    @SGEDITS_royal_12 11 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर आहे❤❤❤❤❤

  • @GSMkamal
    @GSMkamal 10 หลายเดือนก่อน +2

    मस्त घर आहे गावी अशीच प्रश् स्त घरे असावी त 👌👌👍

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 9 หลายเดือนก่อน +1

    Very nice House, Well planned n well Constructed, Plantation Very Good.

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 9 หลายเดือนก่อน +1

    Wow❤

  • @DS-jm8pc
    @DS-jm8pc 11 หลายเดือนก่อน +1

    जबरदस्त घर आहे

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 5 หลายเดือนก่อน

    घर व परिसर फारच सुंदर आहे, घराला वरून लोखंडी पत्रा उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होत असेल?

  • @ShraddhanandJadhav
    @ShraddhanandJadhav 7 หลายเดือนก่อน +1

    प़तेकाला वाटत ना आपलेही स्वताचे स्वप्नातले घर असेच असावे अगदीं तसेच तुम्ही साकारले आहे म्हणजे घर आजुबाजुला वेगवेगळ्या प्रकाराची झाडे घरापुढे बसायला पडवी जीथे घरातील सर्व जन बसुन मन मोकळे करतील खूप खूप छान वाटले घर आता मलाही अगदी तसेच घर बांधायचे ठरवले आहे तर किती गुंठ्यांत बांधले आहे ते व घराला खर्च कीर्ती आला आहे ते सांगितले तर खूप मदत होईल तुमची आपल्या ऊतरांची वाट पाहत आहे पुन्हा एकदा तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्या व माझ्या परीवाराकडून नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 10 หลายเดือนก่อน +1

    Khup chan ❤❤

  • @DeepaliSudrik-c3q
    @DeepaliSudrik-c3q 8 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤

  • @madhurapanvalkar9506
    @madhurapanvalkar9506 ปีที่แล้ว +1

    Chan ahe ghar

  • @snehasawant7681
    @snehasawant7681 11 หลายเดือนก่อน +1

    Khupch sundar ghar 👌👌👍💐

  • @vindhyadityapawar3581
    @vindhyadityapawar3581 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान , दादा

  • @santoshmane8652
    @santoshmane8652 9 หลายเดือนก่อน

    मस्तच आहे घर काका तुमच ऐसपैस 👍

  • @devendrapawar5615
    @devendrapawar5615 9 หลายเดือนก่อน +1

    Kupa chan Ghar.

  • @ravipatil-nd6cr
    @ravipatil-nd6cr ปีที่แล้ว +1

    खूपंच छान घर आहे

  • @bhargavidevlekar
    @bhargavidevlekar 9 หลายเดือนก่อน +1

    Khup ch chan aahe

  • @sharadkorgaonkar7467
    @sharadkorgaonkar7467 9 หลายเดือนก่อน +2

    छान घर आहे,झाडे मोठी झाली की आणखी घर छान दिसेल.

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  9 หลายเดือนก่อน

      हो झाड मोठी झाली पाहिजे. धन्यवाद

  • @amitmore1155
    @amitmore1155 หลายเดือนก่อน +1

    कोणते गाव ,कुठे आले हे, खरच खुप छान आहे.

  • @ckirpekar
    @ckirpekar 7 หลายเดือนก่อน

    खूप सुंदर

  • @lytsletyourthoughtsspeak82
    @lytsletyourthoughtsspeak82 9 หลายเดือนก่อน +1

    Prattekachya swapnatil ghar khup chan.new subscriber

  • @suhasbait5829
    @suhasbait5829 10 หลายเดือนก่อน +1

    छोटा खूप खूश आहे। छान घर हवेशीर।

  • @mangeshnaik1786
    @mangeshnaik1786 5 หลายเดือนก่อน

    एकदम छान. खुप सुंदर घर आहे. किती गुंठे जागा आहे. गावाचं नाव, तालुका -कोणता, जिल्हा कोणता ते कळवा. व किती खर्च आला.

  • @nandapawade4055
    @nandapawade4055 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर घर आहे दादा तुमचं

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 9 หลายเดือนก่อน +2

    पत्ता नाही सांगितला , बाकी सगला छान असा …👌👌

  • @sheetaldeorukhkar1257
    @sheetaldeorukhkar1257 10 หลายเดือนก่อน +4

    नशीबवान आहात

  • @vishuhomes
    @vishuhomes 9 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan Dada 👍✨

  • @prakashsawant3843
    @prakashsawant3843 ปีที่แล้ว

    Very beautiful house. The quality of construction is good.The planning is,also good

  • @sachinwaghmare3974
    @sachinwaghmare3974 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान घर ,

  • @mahendrakhandekar1321
    @mahendrakhandekar1321 ปีที่แล้ว +1

    Very very nice house 🏡🏡🏡

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 ปีที่แล้ว +1

    Khupchan

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 9 หลายเดือนก่อน +1

    Ghar khup chan aahe dada 😊aapal gav te gav asat😊

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 9 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर घर व बाग आहे.कोकणातच अशी प्रशस्त घरे बांधणे शक्य आहे.शहरात जागा मिळणे अवघड आहे.गावातील जीवन खरंच चांगले.गावाचे नाव सांगायला पाहिजे होते.

  • @subodhgodbole7266
    @subodhgodbole7266 9 หลายเดือนก่อน +1

    Chaan aahe video, mi Pardeshat pahat aahe,, -

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  9 หลายเดือนก่อน

      Vetoshi - Ratnagiri

    • @subodhgodbole7266
      @subodhgodbole7266 9 หลายเดือนก่อน

      @@kokansrushtivlogs मी तुमचा विडिओ परदेशा मध्ये पाहतो आहे. 👍..

  • @shantikothari7785
    @shantikothari7785 9 หลายเดือนก่อน +1

    Kaka tumchi tulas Konya bajula aali

  • @vijaynavalu4069
    @vijaynavalu4069 5 หลายเดือนก่อน

    घर छान आहे घर बांधायला किती खर्च आला

  • @AzimHasware-wp4je
    @AzimHasware-wp4je 9 หลายเดือนก่อน +1

    mi kuthe hi aslo tari koknatil pahila paus gawich jato

  • @rekharasal4360
    @rekharasal4360 ปีที่แล้ว +2

    दादा खूप छान घर आहे 🏡 plan avdla. Area kiti ahe kalala tar far bara hoil. Purn gharacha ani hall cha. Amhi ya month end pasun ghar bandhayla ghenar ahot. Informative video. Thank you.

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  ปีที่แล้ว

      Majha kade eka gharacha nakasha aahe tumhala mi patavto mala what's app number patava mi tumhala patav to

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  ปีที่แล้ว

      Majhycha gharacha aahe pan mi kahi badal kela aahe

    • @mazasindhudurgbreakingnews3199
      @mazasindhudurgbreakingnews3199 8 หลายเดือนก่อน

      मला पाठवा नकाशा दादा

  • @radhikadhotre1552
    @radhikadhotre1552 9 หลายเดือนก่อน +1

    एरिया किती आहे ? एकूण खर्च किती आला ? Comments madhyech sanga. घर आवडले. छान आहे.❤

  • @SanjayTalekar-x4b
    @SanjayTalekar-x4b 8 หลายเดือนก่อน

    एकूण किती अरिया आहे आणि टोटअल किती खरच झालं आहे माहिती द्या

  • @nareshbotle3651
    @nareshbotle3651 10 หลายเดือนก่อน +1

    खूप छान विडिओ बनवली आहे. तुमच्या घर बघून माला माझे घर आठवते. बहुतेक् 70% ते 80% सेम आहे. प्रतक्श्य घरतच् फिरल्या सारखे वाटले. असेच व्हिडिओ बनवत राहा साहेब. माझे नाव नरेश बोटले, गाव सिरसे सागवे, राजापूर ,🙏

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  10 หลายเดือนก่อน

      माझे नाव संतोष नार्वेकर आम्ही खरे अडिवरे - कोंबे - राजापूर , जागा घेऊन वेतोशी- रत्नागिरी मध्ये घर बांधले. धन्यवाद

    • @kamalkelkar7188
      @kamalkelkar7188 8 หลายเดือนก่อน

      केळीचे लोंगर उतरवताना संपूर्ण केळ पाडतात.

  • @tanajidhule9458
    @tanajidhule9458 ปีที่แล้ว +1

    Gar kiti by kiti ahe
    Gara cha map kiti ahe

  • @seemakharade4725
    @seemakharade4725 ปีที่แล้ว +1

    दादा किती गुठांत घर बांधले आहे. मला घर खुप खुप आवडले आहे. 👌👌

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  ปีที่แล้ว +1

      एकूण जागा 4 गुंठा आहे. आजू बाजूची जागा सोडून घर 2 गुंठा मध्ये आहे

    • @mazasindhudurgbreakingnews3199
      @mazasindhudurgbreakingnews3199 8 หลายเดือนก่อน

      खर्च किती आला दादा घरासाठी

  • @VarshaSalpe
    @VarshaSalpe 7 หลายเดือนก่อน

    खूपच सुंदर. गावच नाव काय आहे प्लीज सांगा

  • @devgonbare
    @devgonbare 11 หลายเดือนก่อน +2

    Dada ghar chan aahe

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  11 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद

    • @devgonbare
      @devgonbare 11 หลายเดือนก่อน +1

      @@kokansrushtivlogs gav konte?

  • @sheetaldeorukhkar1257
    @sheetaldeorukhkar1257 10 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला गाव नसल्यामुळे खुप अप्रूप वाटत

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  10 หลายเดือนก่อน

      होईल एकाधी जागा घेऊन छोटंसं घर बांधायचं. आम्हीं पण जागा घेऊन घर बांधलं आहे. आमचं खर गाव अडिवरे - राजापूर आणि आम्ही घर वेतोशी - रत्नागिरी येते बांधलं आहे.
      स्वामी करतील तुमची इच्छा पूर्ण. पुढच्या वर्षी नक्की तुमचं गावात घर असेल

  • @Ap-oz3xh
    @Ap-oz3xh 9 หลายเดือนก่อน +1

    खर्च किती आला dada plz सांगा

  • @pravinmore2512
    @pravinmore2512 3 หลายเดือนก่อน

    घरासमोर अंगणाला जांभा दगड ला ऊन फ्लोअरिंग केलं आहे का?

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  3 หลายเดือนก่อน

      हो जांभा दगडलावले आहेत.

  • @tanajidhule9458
    @tanajidhule9458 ปีที่แล้ว

    Kiti by kiti cha peyan ahe garacha

  • @pravinmore2512
    @pravinmore2512 3 หลายเดือนก่อน

    सर ,तुमचा नंबर share करा पर्सनल ला, मला तुमचे जांभ्या दगडाचे अंगण आवडले, त्याबद्दल माहिती हवी म्हणून

  • @RupaliBendre-c8k
    @RupaliBendre-c8k 9 หลายเดือนก่อน +1

    घर खूप छान आहे दादा पण तुमचं गाव कोणतं आहे आणि घराला खर्च किती आला

  • @madhurapanvalkar9506
    @madhurapanvalkar9506 ปีที่แล้ว +2

    Kiti kharch ala

  • @pravin1122
    @pravin1122 9 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर. गावाच नाव काय आहे

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 9 หลายเดือนก่อน +1

    कोणतं गाव आहे हे? खूप छान घर

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद, वेतोशी - रत्नागिरी

  • @nehamohire2999
    @nehamohire2999 10 หลายเดือนก่อน +1

    Gaonche nav Kay ....khup Chan ahe .....sandeep Andheri...

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 ปีที่แล้ว +2

    सुंदर घर आहे बाजूला घरं आहेत ka

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  ปีที่แล้ว

      हो आहेत. व्हिडिओ मध्ये दाखवली आहेत

  • @SulbhaBarve-lj6er
    @SulbhaBarve-lj6er 8 หลายเดือนก่อน

    Details

  • @revatichaughule8061
    @revatichaughule8061 11 หลายเดือนก่อน +6

    काका आताच नवीन बांधकाम केले आहे का आम्हाला पण बांधकाम करायचे आहे पण काही माहिती नाही ह्याची कीती खर्च येईल अंदाजे please help तुमचं घर छान आहे आम्हाला पण छोटसच बांधायचय

  • @sangeetashetty9134
    @sangeetashetty9134 26 วันที่ผ่านมา

    किती खर्च आला तुम्हाला

  • @sheetaldeorukhkar1257
    @sheetaldeorukhkar1257 10 หลายเดือนก่อน +1

    खुपच छान घर आहे कोणत गाव आहे

  • @vishnughode4676
    @vishnughode4676 5 หลายเดือนก่อน

    मित्रा फणस नाही लावलास 🌳

  • @surekhaindap3794
    @surekhaindap3794 6 หลายเดือนก่อน +1

    छान आहे. घर अणि परिसर. पण कुठे गाव कोणते ते सांगितले नाही

  • @ashokpatil8454
    @ashokpatil8454 10 หลายเดือนก่อน +1

    Dada I want to know villages name and plot yeriya

  • @anilkapkar2741
    @anilkapkar2741 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान आहे निसर्गरम्य परिसर ❤❤ पण दादा गावाचे नाव सांगितले नाही.

  • @tanujakanthe2553
    @tanujakanthe2553 8 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला यायची ईच्छा आहे

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  8 หลายเดือนก่อน

      नक्की या पण आम्ही आजुन मुंबईला आहोत. मे महिन्यात सर्व परिवार जाणार आहोत. नक्की या

  • @manojdalvi877
    @manojdalvi877 ปีที่แล้ว +1

    Kiti kharch aal ghar bandhayla

  • @mohitbelekar4441
    @mohitbelekar4441 9 หลายเดือนก่อน +1

    आपले घर कोणत्या गावी आहे कृपया सांगावे

  • @SonaliTalekar-wg6fy
    @SonaliTalekar-wg6fy 9 หลายเดือนก่อน +1

    Kiti kharacha ala dada

  • @amittanajibhuwad
    @amittanajibhuwad 10 หลายเดือนก่อน +1

    Kuthala gaav aahe

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 8 หลายเดือนก่อน

    केळीचा घड तोडले नाही तर केळीचा घड तोडला

  • @tanajidhule9458
    @tanajidhule9458 ปีที่แล้ว

    Chira kiti lagla

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  ปีที่แล้ว +1

      Gharala 20 loda lagala. Thapi bandkam aahe manje aadava chira lavala

  • @LatikaMalkar-zp9jx
    @LatikaMalkar-zp9jx 10 หลายเดือนก่อน +1

    गाव कोणत दादा

  • @vishakasonsurkar6225
    @vishakasonsurkar6225 9 หลายเดือนก่อน

    कुठे आहे घर कोकणात

  • @ashokpatil4476
    @ashokpatil4476 4 หลายเดือนก่อน

    तुमच्या हातातील घड तो यीलाची नाहीत.

  • @umeshgawade3197
    @umeshgawade3197 ปีที่แล้ว +1

    केळीचा घड काढल्यावर झाड तोडले नाही काय

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  ปีที่แล้ว

      Ho todale aamhi mumbaila aalya natar

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 9 หลายเดือนก่อน

      माहीत असेल तर तोडेल.खरंच आपण खरोखरचे कोकणी आहात.याला घाई झाली आहे फक्त व्हिडिओ बनवायची.त्याला म्हणावे कोणाला तरी विचारुन ती केवळ तोडुन टाक दुसऱ्या केळीला व्यवस्थित वाढु दे.

    • @vitthalparab2380
      @vitthalparab2380 9 หลายเดือนก่อน

      पहिले केळीच्या खोडावर कोयत्याने घाव घालायचा नंतर केळीचा घड तोडायचा

    • @vishwanathrane5531
      @vishwanathrane5531 9 หลายเดือนก่อน

      @@vitthalparab2380 परबानु एकदम बरोबर आसा.हीच खरी पद्धत आसा.

  • @janchav8833
    @janchav8833 9 หลายเดือนก่อน +1

    Kokanat baherche upre ghustayat bilder lok ghare bandhun vikatyat besumar jangal tod shet jamini gilun mothe cementche jangal tayar hoatayt push kahi varshatach kokanbbarbad karti hw lok. ।।।।।।।।।।।

  • @shekharshinde7196
    @shekharshinde7196 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान घर आहे.मात्र त्यात एक झोपाळा व एक तरी इंग्लिश संडास असायला हवा. तसेच या घरात कुणीतरी कायमस्वरूपी राहायला हवे जेणेकरुन त्याची चांगल्याप्रकारे निगा राखता येईल.अर्थात कामधंद्यामुळे मुंबईच्या चाकरमान्यांना ते शक्य होत नसेल.हे कुठलं गाव आहे? पाणीपुरवठा ग्रामपंचायती कडून होत असावा.धन्यवाद.🙏

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  ปีที่แล้ว +2

      हो नक्की एक झोपाळा लावणार आहे. घरातील संडास इंग्लिश करणार आहोत. कोणी आपल्याला कडे वयस्कर मंडळी आली तर त्यांची गैरसोय होऊ नये. मुंबईत नोकरीमुळे गावी जास्त जाणे येणे होत नाही. पण आम्ही हप्त्यातून कचरा आणि लादी पुसायला एक बाई ठेवली आहे. आमचं मुळ गाव अडिवरे ( राजापूर) आहे. आम्हीं जागा घेऊन घर बांधले आहे वेतोशी गाव (वरचीवाडी) रत्नागिरी

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  ปีที่แล้ว

      धन्यवाद आपल समजून घरासाठी काही उपयुक्त गोष्टी सांगितल्यात

    • @rajshreesingh-ww9qi
      @rajshreesingh-ww9qi 9 หลายเดือนก่อน

      ​@@kokansrushtivlogs2 gunthe jaga milel ka kimat kiti ahe 1 gunthya chi please details dya

  • @thebeardedbiker4321
    @thebeardedbiker4321 ปีที่แล้ว +1

    झाड खूप जवळ झालीत.

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  ปีที่แล้ว +1

      हो पण केली आणी सुपारीला चालत जवळ असले तरी

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 11 หลายเดือนก่อน

    कुटले गाव दादा

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 ปีที่แล้ว +2

    गावाचं नाव काय

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  ปีที่แล้ว +1

      गावाचं नाव वेतोशी वरचीवाडी रत्नागिरी

    • @deepakhursale7550
      @deepakhursale7550 ปีที่แล้ว

      छान घर आहे 👌👍🙏

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 8 หลายเดือนก่อน +1

    Mast ahe ghar.. spacious ahe.. mast jaga aat baher.. 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @kokansrushtivlogs
      @kokansrushtivlogs  8 หลายเดือนก่อน

      धन्यवाद दिपक

  • @suvarnagothankar6907
    @suvarnagothankar6907 9 หลายเดือนก่อน +1

    खूप छान घर