1 ब्रास चिरा दगड बांधकाम 9 इंच जाडी मध्ये करणासाठी चिरा दगड किती लागेल ? chira dagad,jambha dagad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ก.พ. 2022
  • #construction #skillinmarathi
    या व्हिडिओ मध्ये आपण चिरा दगड किंवा जांभा दगड बांधकामविषयी माहिती घेलेली आहे.
    चिरा दगड बांधकाम करण्यासाठी किती दगड लागतील त्या विषयी माहिती घेतली आहे.आपण 1 ब्रास म्हणजेच 100 स्क्वेअर फूट आकारमान असलेल्या बांधकामाच उदाहरण घेतलं आहे.
    laterite stone quantity calculation in construction.
    चिरा दगड बांधकाम
    जांभा दगड बांधकाम
    chira stone
    chira stone construction
    laterite stone calculation
    laterite stone quantity
    how many chira dagad in 1 brass
    jambha dagad
    lal chira dagad
    kokan chira dagd
    stone quantity for wall
    100 sqft wall construction
    construction knowledge
    civil engineering knowledge
    बांधकाम माहिती
    बांधकाम शिक्षण

ความคิดเห็น • 66

  • @sharadmore875
    @sharadmore875 2 ปีที่แล้ว +4

    सर लय भारी आहात छान माहिती सांगत आहात 🙋‍♂️🙏🤝🤝

  • @lalitachawla5587
    @lalitachawla5587 4 หลายเดือนก่อน +2

    Aap ne bahut simply tarike se samjhaya bahut acha laga thank u agar aap aur help kare toh bahut meherbani

  • @dhondibakale3031
    @dhondibakale3031 10 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर दादा माहिती दिलीस

  • @prakashnanarkar2353
    @prakashnanarkar2353 ปีที่แล้ว +2

    खुप छान

  • @user-eh7lh8co2p
    @user-eh7lh8co2p 3 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर माहिती दिली दादा तुम्ही

  • @suryakanttamhankar5596
    @suryakanttamhankar5596 2 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद साहेब

  • @santoshbhopi9461
    @santoshbhopi9461 ปีที่แล้ว

    Thanks

  • @subhashgawas1596
    @subhashgawas1596 2 ปีที่แล้ว +7

    10×10 चे तीन रुम काढायचे आहे त्या साठी पाय सह किती चिरे लागतील तसेच पावा किती इचात खणायला पाहिजे कॄपया कळवा

  • @pratapbarbade6566
    @pratapbarbade6566 หลายเดือนก่อน +1

    Good information

  • @sudhiringawale932
    @sudhiringawale932 ปีที่แล้ว +3

    Mast

  • @prakashtulaskar660
    @prakashtulaskar660 2 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @manishsawant4178
    @manishsawant4178 2 ปีที่แล้ว +3

    sir,
    expecting video on chemicals for mortor.
    like for slab concrete, plaster etc.

  • @shashikantghag4689
    @shashikantghag4689 3 หลายเดือนก่อน

    दादा छान माहिती दिलीत. 10x10 ची चिरा किती लागेल दे समजाऊन छान सांगीतलेत . पण सिमेंट वाळू खडी किती लागेत ते सुद्धा सांगा धन्यावाद दादा .

  • @anilthombare9456
    @anilthombare9456 2 ปีที่แล้ว +2

    दोन्हीकडे नऊ इंच असल्याने ते टाळून फक्त दोन आकडे ठेवता येतील.

  • @sunilchavan3884
    @sunilchavan3884 2 ปีที่แล้ว +4

    नमस्कार सर🙏🏼 , आमचे आता 10 फूट लांबी आणि 40 फूट रुंदी असे घर बांधकाम चालू आहे तरी चिरा दगड 6 इंच चे किती लागतील

  • @milindkasbe8785
    @milindkasbe8785 2 ปีที่แล้ว +3

    साईज नुसार चिर्याचे किंमतीवर विडिओ बनवा

  • @leenat3023
    @leenat3023 2 ปีที่แล้ว +2

    Asach dabar bandhkam cha vedio banava pl. 1 brass madhe dabarch kiti square foot kam hot?

  • @PrakashShedge-ix7tj
    @PrakashShedge-ix7tj ปีที่แล้ว +1

    Very good

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  ปีที่แล้ว

      Thanks

    • @RahulBansode9172.
      @RahulBansode9172. 6 หลายเดือนก่อน

      ​@@SkillinMarathisir 12×13 chya 4 room
      Aani 10 feet hight kiti chira lagtil

  • @vishalpawane2059
    @vishalpawane2059 ปีที่แล้ว +2

    सर लोड बेरिंग स्लॅप बांधकाम करण्यासाठी चिराफाउंडेशन करताना एक दोन थर देऊन भीम टाकला तर चालेल का नंतर वीट बांधकाम

  • @user-kw7vo3sz2j
    @user-kw7vo3sz2j 2 หลายเดือนก่อน

    दादा मी कोकणातली आहे मी तिथे एका शेत जमीनीत एक गुंठा जागा खरेदी केली आहे घर बांधायला तर थोडी माहिती हवी आहे कि घर वन बी एच के बांधायच आहे तर घराच्या आतल्या किती स्क्वेअर फुट असायला हव्यात म्हणजे हॉल किचन बेडरूम टॉयलेट बाथरुम त्या मध्ये लागणारे दरवाजे खिडक्या यांची साईज किती असायला हवी नंतर घराच्या बाहेरचा भाग ओरांडा अंगण घराच्या पाठीमागचा भाग प्लस घरा भोवती चीरा कंपाऊंड हे सगळ किती खर्चात होईल किती चीरा लागेल आणि घर स्लॅबचे घर बांधायचे आहे प्लीच सांगाल का जरा

  • @mayur29uji
    @mayur29uji หลายเดือนก่อน

    12×15 che cottage bandhayche aahe

  • @RajendraPatil-rd6bq
    @RajendraPatil-rd6bq 2 ปีที่แล้ว +3

    6 इंच चीरा किती लागेल याची माहिती द्या

  • @alcoholics7258
    @alcoholics7258 2 ปีที่แล้ว +2

    Vidarbha madhe chira milel ka

  • @dnyaneshwarbgavali6062
    @dnyaneshwarbgavali6062 ปีที่แล้ว +2

    औरंगाबाद मधे कुठे उपलब्ध आहे

  • @subhashchavhan2226
    @subhashchavhan2226 ปีที่แล้ว +1

    12 x 20x10unchi kiti chira dagad lagel

  • @milindnalawade3223
    @milindnalawade3223 5 หลายเดือนก่อน +1

    Wsl road badal mahiti dya

  • @prasadbandre1272
    @prasadbandre1272 ปีที่แล้ว +1

    Sir mortar nahi getla tar kiti balance rahtil

  • @tanajipatil159
    @tanajipatil159 ปีที่แล้ว

    Chira dagdavat angle Farsi cha roof takta yeto ka .?? mala slab aavdat nahi ani angle Farsi sati column chi garaj aahe ka ? please guide me.

  • @pawarprasad1947
    @pawarprasad1947 2 หลายเดือนก่อน

    Foundation 35×35 area how many chira stone required & how to place the chira while diging 2 feet wide 3fert depth vertical or horizontal.

  • @evelyncrasto8232
    @evelyncrasto8232 2 ปีที่แล้ว +2

    Sir, Mala changla chira tiles kuthe miltil.?

  • @tanajipatil159
    @tanajipatil159 3 หลายเดือนก่อน

    Mala 30 x30 size che Ghar havay tar kiti chira lagel . varti angle Farsi karaychey . tar mala guide line dya please

  • @spro647
    @spro647 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर,
    नाशिक (सिन्नर) करिता चिरा आरसीसी बांधकाम करायचे असल्यास सल्ला व contractor चा contact नंबर द्यावा

  • @reyazsheikh4810
    @reyazsheikh4810 15 วันที่ผ่านมา

    20×10 room chi costkng kiti honar

  • @kishor0atil411
    @kishor0atil411 ปีที่แล้ว +1

    सर मला 25 × २२ चे घर चिरा दगडात मध्ये बांधकाम करायचे आहे वन पल्स करायचे आहे एकुण चिरे किती लागतील खर्च किती येईल श्रीवर्धन हरिहरेश्वर कोकणात

  • @madhavikamble2455
    @madhavikamble2455 หลายเดือนก่อน

    दादा माझं पैशाचं ज्यादा बजेट नाही परीस्थिती नाही साधं पत्र्याचं तीन खोल्या बांधायच्या आहेत तर किती खर्च येईल

  • @archanamahalingpure7862
    @archanamahalingpure7862 2 ปีที่แล้ว +1

    15बाय 23 च्या बांधकामाला किती चिरा लागतात plz सांगता का

  • @user-nf2rp3gt6z
    @user-nf2rp3gt6z 2 ปีที่แล้ว +1

    10बाय12चो रूमला किती चिरा लागेल

  • @lalitachawla5587
    @lalitachawla5587 4 หลายเดือนก่อน

    Pune me kidhar milega aur 150 Jo aap ne batata woh Kitna ko milga

  • @tanajisutar7788
    @tanajisutar7788 3 หลายเดือนก่อน

    20' x 30' च्या घराला किती चीरा लागेल

  • @balajikhotkar2599
    @balajikhotkar2599 ปีที่แล้ว +2

    सर मला तुम्हाला अस विचाच आहे चिरा मध्ये सुरक्षा भिंती च बांधकाम करायचं आहे चिरा किती लागतील
    लांबी 100 फिट आहे उंची 6 फिट आहे रुंदी 9 इंच

  • @amolhousalmal343
    @amolhousalmal343 ปีที่แล้ว

    Chira kuthe milto and how to contact

  • @suryakantrathod7605
    @suryakantrathod7605 11 หลายเดือนก่อน

    24 बाय 54 बांधकाम साठी किती चिरा दगड लागतील 10 फूट हाईट आहे.

  • @kalakar_pratham
    @kalakar_pratham 5 หลายเดือนก่อน +1

    Dada pn price sanga na 1 chira kitila

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  4 หลายเดือนก่อน

      45 ते 50 रु प्रयत्न दर असतो
      वाहतूक किती आहे यावर दर ठरतो

  • @vidyutashetye464
    @vidyutashetye464 2 ปีที่แล้ว +1

    Hello, मला वाकेड या गावी 25 × 30 असं घराचं बांधकाम करायचं आहे..foundation 3 चिरे थर आहे ..पाया भरणी साठी किती चिरे लागतील?? मला लांजा येथील चिरे खाणीचा पत्ता मिळेल का?? मी material देणार आहे..

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 2 ปีที่แล้ว +4

    या मापचया एक चिरा किमत किती

    • @sandipshinde9756
      @sandipshinde9756 ปีที่แล้ว

      कुठे लागणार आहे चिरा
      लोकेशन वर किंमत ठरलेली असते

  • @milindkasbe8785
    @milindkasbe8785 2 ปีที่แล้ว +2

    घरासाठी लागणारी चिरा लांबी रुंदी उंची किती असावी 🙏🏻

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 ปีที่แล้ว

      14x9x6 best ahe👍
      9 " व 6 " दोनीही बांधकाम करता येते

  • @sp4787
    @sp4787 2 ปีที่แล้ว +2

    लेंटेल बिम कोणत्या भिंती वर देतात

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  2 ปีที่แล้ว +1

      लिंटेल म्हणजे दरवाजा खिडकी वर लहान बीम तयार केलेला असतो. दरवाजा खिडकी च्या वर जी भिंत असते त्याचा लोड त्या बीम वर टाकला जातो

  • @akashlohar3379
    @akashlohar3379 ปีที่แล้ว

    10,×10 हे दोन भिंतच हे माप आहे का चार भिंतीचा राउंड आहे

    • @SkillinMarathi
      @SkillinMarathi  ปีที่แล้ว

      भिंतीच माप आहे . लांबी x उंची

  • @lalitachawla5587
    @lalitachawla5587 4 หลายเดือนก่อน

    Pleasehelp kyuki meri friend ko upar banana Hai ek room aap apna no de sakte ho kyuki hum dono ladies hai .Mai senior citizen hu.

  • @varshakelkar983
    @varshakelkar983 10 หลายเดือนก่อน

    तुमचा नंबर द्या

  • @santoshbhopi9461
    @santoshbhopi9461 ปีที่แล้ว

    Tumcha number send kara please

  • @nishthapropertybroker2567
    @nishthapropertybroker2567 ปีที่แล้ว +1

    Sar apna contact number Mel ka