गावी घर असावं टुमदार छान पण जास्त महाग नसावं फार फार तर ४-५ लाखापर्यंत बांधावे बाकीच्या पैशात फळझाडे फुलझाडे मसालाची झाडे लावावीत भविष्यात नफा मिळवून देतील गावाला जागा खुप असते मेहनतीचा पैसा असेल तर शो बाजी नको. 🙏
Pragat ji, you might be knowing this but still sharing as information, cement mix fix type kaul roofing is also available, looks good, recently seen eco friendly kaul factory in Sindhudurg, just a week or two old video on Lucky kambli malvani life...
Good presentation Pragatji , best suggestions given to all those interested to build the budget home in native place n mumbaikar must to have home at your village 😊
नमस्कार, मी राजापूर तालुक्यात खारेपाटणच्या जवळ रहातो .असेच घर मी बांधूले. स्वता साठी स्वतंत्र घर बांधले आहे.( सन २०१८ ला) दहा लाख खर्च आलेला आहे. फक्त टाटाचे पत्रे घातलेले आहेत. ते महाग आहेत. मध्ये माळा असल्याने गरम होत नाही.
मि असलदे गावात नुकताच 1200 फुटाचे घर बांधले. छपरावर सिमेंट पत्रे टाकले व आतून पिओपी केले . टू बिएचके व दोन संडास बाथरूम आहे. खर्च 18 लाख आला. गुढीपाडव्याच्या दिवशी पुजा घातली. धन्यवाद.
pragat dada tuja video bgitla aamcha gawat ghar aamhi already todlai ata aamhala navin ghar bandaicha aahe 13 she quaver fit jaga aahe kami bajet madhe 3 bedroom hall kichen
घर बांधताना जमिनीचे प्रथम सपाटीकरण करावे समारंभासाठी गाडी पार्किंगसाठी जागा सोडावी रस्ता गटार बांधण्यासाठी जागा सोडावी घर छोटे पण एक मजली बांधावे वरती अनब्रेकेबल कवले टाकावी जागेचा पूर्ण वापर होईल मोठी घरं साफसफाईला त्रासदायक आहेत
नमस्कार मित्रहो फार छान केले आहे.. सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या मध्ये बरेच मित्र आर्थिक सक्षम नसतात .. तेव्हा कृपया सर्व समावेशक विचार करावा.. दोन्ही options बघितले पाहिजेत.. COST FACTOR IS VERY ESSENTIAL TO ECOMINICAL WEAKER SAGEMENT, I THINK. धन्यवाद !!!
Ata paryant je bandhlay te maximum 3 lakh pure ahet total sagle ghar 8 lakh madhe hote. Cement che salb kuthe milalet? Idea useful ahe.saglyat best ghara chya bhinti chi height jast thevlya mule aat madhe haveshir rahil v थंडावा asel...
नमस्कार सर्वाना मी प्रविण बी वाडेकर, राह-मुंब ई प्रथम हे सांगा तालुका पासून जी घरे बांधणार किती जवळ आहेत.मगच किंमत ठरवता येईल.व संपूर्ण घर बांधून झाल्यावर कळेल नाही तर लोकांची फसवणूक होत आहे.कारण आम्ही मुंबईकर. माझं मत मी व्यक्त केलंय काही चूक असेल तर माफ करा.
प्रगत, जय कोकण 🚩तुम्ही म्हणाला होतात कि,घर पूर्ण झाल्यावर पूर्ण खर्च किती? ते सांगणार होतात पण अजून तुमच उत्तर वा विडिओ पण आला नाही 🤷♂️येवा कोकण आपलाच आसा. 🌴🌳🥭🐬🐟🏠
दादा फायबर पत्रे नका वापरू, त्यापेक्षा टाटा पत्रा वापरा बेस्ट आहे, तुमच सिलिंग असल्यामुळे गरम पण होणार नाही आणि पावसाचा आवाज पण कमी येईल. माझा अनुभव सांगतोय मी स्वतः वेल्डिंग ची कामे करतो
एक हजार स्क्वेअर फूट बांधकाम करताना घराचे हॉलची लांबी रूंदी तसेच दोन्ही बेडरूमचे मोजमाप म्हणजे त्यिची लांबी रूंदी किती ते सांगितले नाही बाकी डिझाईन छान आहे मस्त आवडले.
प्रगतबेता जमीन ते पूर्ण घर रजिस्ट्रेशन बिजली पाणीकनेक्शन सहित किमतीचा व्हीडिओ करशील व सार्वजनिक वाहन सुविधा असप्ताल मेन शहरापासून अंतर दैनिक गरजेचे सोयी म्हणजे मार्केट सर्व व्हीडिओ त बोल
Hi namaste sir i am interested in construction 2BHK, + first floor 1500sq feet, ( gr floor+ kitchen Bathroom, toilet, first floor with toilet bathroom X 2, what will be the price, thanks.
गावी घर असावं टुमदार छान पण जास्त महाग नसावं फार फार तर ४-५ लाखापर्यंत बांधावे बाकीच्या पैशात फळझाडे फुलझाडे मसालाची झाडे लावावीत भविष्यात नफा मिळवून देतील गावाला जागा खुप असते मेहनतीचा पैसा असेल तर शो बाजी नको. 🙏
Barobar
Agadi barobar
👍👍👍
छान घर बांधल आहे. किती खर्च झाला तो सांगा म्हणजे कळेल. 👌👍
100% agree
प्रगत फायबर चे पत्रे याच्यामुळे घरात गरम जास्त होईल.बाकी घराच्या बांधकामात प्रश्न नाही. छान बांधकाम झालं आहे.
Pragatji Architect kadun design karun ghyaychi.Mhanje Bangla khup sundar banto. Jaga vest hot nahi. Ani budget kantrol madhy rahate.
Pragat ji, you might be knowing this but still sharing as information, cement mix fix type kaul roofing is also available, looks good, recently seen eco friendly kaul factory in Sindhudurg, just a week or two old video on Lucky kambli malvani life...
छान माहिती दिलीत त्याबद्दल आपण आपले आभारी आहोत
Lucky kambli kadun idea ghe. He has great experience in that filed.❤
Good presentation Pragatji , best suggestions given to all those interested to build the budget home in native place n mumbaikar must to have home at your village 😊
Nice information
चांगला निर्णय धन्यवाद.
घराला चान्गली उंची असावी जेणेकरून आपल्याला किचन मध्ये किंवा बेडरूममध्ये rak बनवता येतात आणि ते असावेत बरेचस सामान तिथे राहू शकत बाकी छान
POP Peksha Bamboo bricks try karun paha. good for health and beautiful look
Chire adve alavle tar 2 feet wastage hote , space Kami hote, atlya bhindi thick cement sheets lavlya tar? Just a suggestion
फार सुंदर माहिती दिलीत. चिरा भिंतीना , प्लास्टर करण्याची गरज असते का? त्या मुळे खर्च कमी होऊ शकेल का? प्लॅस्टर लां काही पर्याय?
बजेट सागा ❤❤🎉
नमस्कार, मी राजापूर तालुक्यात खारेपाटणच्या जवळ रहातो .असेच घर मी बांधूले. स्वता साठी स्वतंत्र घर बांधले आहे.( सन २०१८ ला) दहा लाख खर्च आलेला आहे. फक्त टाटाचे पत्रे घातलेले आहेत. ते महाग आहेत. मध्ये माळा असल्याने गरम होत नाही.
Contractor mahititala asel tar no send kara na.mala wargaon madhe ghar bandhayche aahe.
Dada, Kiti room bandhlya kiti area aahe gharacha..?
KUTE KONDIYE MADHE BADHALA AHE
जागा कशी आहेस म्हणजे भाव काय आहे,ते समजेल का
Hi Pragat mi interior cha kaam karto all over India , mulcha Devgad cha aahe, kahi kaam karaycha asel tar sang 😊
मि असलदे गावात नुकताच 1200 फुटाचे घर बांधले. छपरावर सिमेंट पत्रे टाकले व आतून पिओपी केले . टू बिएचके व दोन संडास बाथरूम आहे. खर्च 18 लाख आला. गुढीपाडव्याच्या दिवशी पुजा घातली. धन्यवाद.
Saheb patre mule Garam hote ka gharat
Kitchen च्या खिडकीची height हि २'६" हवी. कारण ओट्यावरच्या बर्नरवर direct बार लागत नाही.
बाधकाम मस्त झाल आहे माझ्या मते ८ ते ९ लाख असले
Are. भाऊ. सर्व खरे. सुंदर. माहिती. पण. उंच. होणाऱ्या. घराला. वरती. वजन. वाढते. म्हणून. त्याच्या. खिडक्या. रुंद. न ठेवता. उंच. पण रुंदी कमी. अश्या. असाव्यात त्यामुळे. रेंतल. वर. प्रेशर यत नाही. जून. झालं. तरी. वरील. वजनाची. काळजी. नाही. धन्यवाद
centering kelela bara karan bhintichya corner la tade jaat nahi pude kahi varsha.
pragat dada tuja video bgitla aamcha gawat ghar aamhi already todlai ata aamhala navin ghar bandaicha aahe 13 she quaver fit jaga aahe kami bajet madhe
3 bedroom hall kichen
Khup chan mahiti dilat saheb 👍
शुभेच्छा, खूप छान..
नकीच हे घर खूप भारी imagine kelay मस्त आहे आणि कोकणात जर असं घर बांधायचं झालं तर या squr fut नि घर khup छान वाटेल आणि मि पण असं घर बांधायचं विचार करेन
घर बांधताना जमिनीचे प्रथम सपाटीकरण करावे समारंभासाठी गाडी पार्किंगसाठी जागा सोडावी रस्ता गटार बांधण्यासाठी जागा सोडावी घर छोटे पण एक मजली बांधावे वरती अनब्रेकेबल कवले टाकावी जागेचा पूर्ण वापर होईल मोठी घरं साफसफाईला त्रासदायक आहेत
Matichi jamin kashi tayar karatat, aani aata dakhavlelya ghara madhye aapan matchi jamin (earthen flooring) karu shakto ka, please guide kara
And also let me know from where we can get fiber roof??
Purna complete zalayvar home tour de dada Ani kiti kharcha zhala te pan sang
नमस्कार मित्रहो फार छान केले आहे.. सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या मध्ये बरेच मित्र आर्थिक सक्षम नसतात .. तेव्हा कृपया सर्व समावेशक विचार करावा.. दोन्ही options बघितले पाहिजेत.. COST FACTOR IS VERY ESSENTIAL TO ECOMINICAL WEAKER SAGEMENT, I THINK. धन्यवाद !!!
Ata paryant je bandhlay te maximum 3 lakh pure ahet total sagle ghar 8 lakh madhe hote. Cement che salb kuthe milalet? Idea useful ahe.saglyat best ghara chya bhinti chi height jast thevlya mule aat madhe haveshir rahil v थंडावा asel...
If possible try ya gharach complete kama sathi kiti kharch ala to please share
नमस्कार सर्वाना
मी प्रविण बी वाडेकर,
राह-मुंब ई
प्रथम हे सांगा तालुका पासून जी घरे बांधणार किती जवळ आहेत.मगच किंमत ठरवता येईल.व संपूर्ण घर बांधून झाल्यावर कळेल नाही तर लोकांची फसवणूक होत आहे.कारण आम्ही मुंबईकर.
माझं मत मी व्यक्त केलंय
काही चूक असेल तर माफ करा.
Tumhala gavi ghar bandhayche aahe ka
Ya video var Part Yetil Ka, khup chan 👌.
Nice home layout 👌
Budget aata paryant 6.5 te 7 lac zale astil aani purn ghar 11 te 12 lac hotil. Please reply me
Sir vitch codi bandhkam aahe ka
Puran Ghar zalyavar nakki dakhava
Great
Kay upyog ahe evdha motha bangla bandhun ? Nokri sathi sagle Mumbai lach janar ahe ani tikdech rahnar ahet. Ugach showoff kashala karaycha ? Investment karaychi ahet tar mothya sharat karavi jene karun bank account madhi 4 paise yetil.... gava khedyat investment karun kahi upyog nahi.
Ek tumdar chhotase ghar bandhave bud tekayla baas!😊
Chira hi kithi enchi aste
very nice information, mast
प्रगत, जय कोकण 🚩तुम्ही म्हणाला होतात कि,घर पूर्ण झाल्यावर पूर्ण खर्च किती? ते सांगणार होतात पण अजून तुमच उत्तर वा विडिओ पण आला नाही 🤷♂️येवा कोकण आपलाच आसा. 🌴🌳🥭🐬🐟🏠
Sunder mahiti
दादा फायबर पत्रे नका वापरू, त्यापेक्षा टाटा पत्रा वापरा बेस्ट आहे, तुमच सिलिंग असल्यामुळे गरम पण होणार नाही आणि पावसाचा आवाज पण कमी येईल. माझा अनुभव सांगतोय मी स्वतः वेल्डिंग ची कामे करतो
Nice
साहेब मी कोल्हापूरचा आहे चांगला चिरा कसा ओळखावं ते जर सांगितलं तर बर होईल
Very nice HOUSE.
Mast Ghar ahe👌👌
Very nice
Bhai sampurna budget tumhala samajle tar amchya paryant share nakki kara jai Maharashtra 🙏🙏🙏
Kavla new 1 price kiti aahe
फायबर माहग आहे
Insulated रूफिंग sheets वापरले तर काही अडचण येईल का
Very nice. ShivVedu TH-cam channel.
Khane ne ky bhav ahe
Nice house.. ❤
Bhai mala etka thambau nakos me aata plan kartoy
He ghar complete jal asel tr part ekda video kara
Nice video
Yacha next part kuthe ahe
एक हजार स्क्वेअर फूट बांधकाम करताना घराचे हॉलची लांबी रूंदी तसेच दोन्ही बेडरूमचे मोजमाप म्हणजे त्यिची लांबी रूंदी किती ते सांगितले नाही बाकी डिझाईन छान आहे मस्त आवडले.
How much expected ammount? I am planning for the same in Dapoli
Bhau kharch kiti ala
एकून किती चिरे लागले भाऊ ते सांगा
प्रगतबेता जमीन ते पूर्ण घर रजिस्ट्रेशन बिजली पाणीकनेक्शन सहित किमतीचा व्हीडिओ करशील व सार्वजनिक वाहन सुविधा असप्ताल मेन शहरापासून अंतर दैनिक गरजेचे सोयी म्हणजे मार्केट सर्व व्हीडिओ त बोल
Kharch kiti aala?
Karwar kadi yenaar
चिरे 🏡 घर खुप छान 👌👌👌👌👌🥰🥰🥰🥰🥰 कोंकण 👌🥰
मी सुध्दा घर बांधतोय सर पण दिवाळी ला
Bhai kiti te tumchi sanga
दादुस किती खर्च येईल
7-9 lakhs
मी सामान्य माणूस आहे मला 250 चौरस फूट चिरा फार्म हाऊस बाधणेचा विचार आहे. किती बजेट होईल.
Hw can we connect boss
COMPLETE PRICE NAKKI SANGA.
Amhi pan same asach ghar bandhl ahe gavi sawantwadi la😊
Kiti kharch aala asel andaje
Ghar final zalywr on blog banva
बजेट सांगा साहेब
चिरा बांधकाम मधील सिमेंट काहि वर्षांनी पडते किंवा भेगा पडतात का सांगा
कोकणात घर बांधण्यासाठी टाऊन प्लॅनिंग ची गरज आहे का please तुम्हाला या बद्दल काही माहीत असेल तर सांगा
प्रगत घर बांधून झाले का सगळे?सर्व मिळून किती खर्च आला घर बांधायला गुठल्या ला?
कोकणात आमच्या इथे सेम असंच घर बांधून पूर्ण झाले आणी 8 ते 9 लाख खर्च आला.
WINDOW varchya concrete BLOCK chi PRICE kaay aahai
लिंटल बिम म्हणतात त्याला.
@@govindsatam1281 काय price आहे?
Khupch chan Aahe
दादा pop नको करू फळ्या किंवा ply टाका
अजुन घर पूर्ण झालेलं व किम्मत सांगितली नाही. 🤷♂️🤷♂️
मला जर 800 सकयूर फीट मध्ये हवं असेल तर सादरण किती बजेट मध्ये पडेल ते सांगा 🙏
Pragat loke tumhi ata tumchya page var business chalu kelay
6 lakhs
व्हारांडा छोटा वाटतो.
रेप्ले का देत नाही
किती खर्च आला आहे
सहा ते सात लाख
घर खूप छान आहे आम्हाला अलिबाग मध्ये 28 28 चा घर बांधण्याचे असेल तर किती खर्च येईल
Hi namaste sir i am interested in construction 2BHK, + first floor 1500sq feet, ( gr floor+ kitchen Bathroom, toilet, first floor with toilet bathroom X 2, what will be the price, thanks.
❤❤
स्केच टाका
price
7 to 8 lakhs