How to Calculate Quantity of Plaster?/प्लास्टर ब्रास मध्ये कसे मोजतात?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #plaster #plasteringwork #plastering #construction
नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं BUILDREAM The Engineer या youtube channel वर, या channel वर आपण construction related vlogs देखील टाकायला सुरवात केलेली आहे. जेवढं काही या vlog मधून आम्हाला information देता आली ती आम्ही दिली आहे पण याव्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते comment box मध्ये comment करून विचारू शकता.
🔴काही प्रश्न असल्यास 👇👇👇
🔸 E-mail: buildream2315@gmail.com
About this Video-
मित्रांनो या video मध्ये तुम्हाला site वर जाऊन information मिळवून द्यायचा प्रयत्न केला आहे आणि ही एक सुरवात आहे जर तुमचा support आमच्यासोबत राहिला तर पुढे जाऊन नक्कीच खूप चांगले content देण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि तुमचा support आमच्या पाठीशी नेहमी राहुद्या आणि channel ला subscribe करा, तसेच video आवडली तर video ला like करा.
videos-
🔴Unit Conversions in civil engineering|ब्रास,इंच,फूट,मीटर,क्यूबिक मीटर,मीटर स्क्वेअर :
• Unit Conversions in ci...
🔴मीटर चे फुटात व फुटाचे मीटर मध्ये रूपांतर कसे करावे व आणखी महत्वाची माहिती कामात येईल/Meter and Foot:
• मीटर चे फुटात व फुटाचे...
TAGES FOR REFERENCES-
Civil engineer
Civil engineering
Hit the like button if you liked this video and share it with someone you think should watch this video
This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.
THANK YOU
Very nice information
खूप छान माहिती दिलीत आपण सर, धन्यवाद
धन्यवाद 😊🙏
भारी माणूस आहे तुम्ही
🙏😊
Bahut badiya Aditya Sir .
Tahe Dill se Shukriya Adaa karta hai ye Pathan Aapka🤗😊🤝💚
Lai bhari samjun sangitla bhava✌️👌
Very nice bhau
सविस्तर माहिती आहे.इतके सोपे की दुसरीच्या विद्यार्थ्याला सुद्धा समेज तयामुळे व्हिडिओ लांबलचक झाला आहे
Sir khup khup chhan information.... 🎉🎉ashech video banva sir 🙏
धन्यवाद 😊🙏
Nice sir
सर अगदी सोप्या ,सहज भाषेत आपण खूप छान समजावून सांगितलेत,धन्यवाद सर
धन्यवाद 😊🙏
👍👍👍 सुंदर
मस्त विडिओ असतात सर तुमचे समजायला खूप सोप्प जात
🙏😊
Great job aditya sir 💟💟
😊🙏
Mst ❤
😊🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍
Sir jar wall madhe windows aani door asel tar ti pn bandhkam madhe mojli jaate ka please
विषय हार्ड रे भावा 💯🔥
😊🙏
nice sir
🙏😊
काय rate आहे सर गावामध्ये per brass cha
कॉलम व स्लॅप ब्रास व स्केअर फुट मध्ये कसे मोजतात त्याचा व्हिडिओ पाठवा
👍👍
Very nice. Tiles che calculations kase karave
हो नक्कीच पुढचा विडिओ टाईल्स चे calculation व त्यांच्या किमती वरती डिटेल मध्ये येईल 😊🙏
👌👌👍👍
😊🙏
1200sf sathi plaster majuri kiti , cement kiti lagel
सर स्लॅप चा मोजमाप कसा काढता येईल ब्रास मध्ये व्यवस्थित
Sir tiles. Basvnyasathi bandhkamachi dust use karu ka
माझ्या मते नका वापरू कारण एवढा खर्च करून आपण टाईल्स बसवतो आणि काही प्रॉब्लम आला तर टाईल्स काढणं परत परवडणार नसत कारण टाईल्स काढताना तुटतात यापेक्षा तुम्ही " ग्रीट किंवा आपण प्लास्टर साठी जी वाळू चाळतो त्यातून जी जाड वाळू शिल्लक राहते ती देखील वापरली तरी चालेल आणि तरी तुम्हाला डस्ट वापरायची असेल तर जो मिस्त्री टाईल्स बसवणारा असेल त्याला तुम्ही विचारून घेऊशकता 😊🙏
@@BUILDREAMTheEngineer thanks sir
Tumi velat vel kadhun amhala mahiti deta
😊🙏
खूपच छान माहिती सर, पण ठेकेदार मिस्तरी खिडकी विंडो व दार मायनस- मापे घेतांना करत नाही. ते पूर्ण मापे लागतात असं म्हणतात. मग काय करावे
Maza pan same problem ahe.mistari yektach nahi
Bhdan kartoy
@@pradnyanandchatse6513 प्लास्टर करताना धार कोर कोपरा याचे सेपरेट पैसे द्यायचे असतात. ते द्यायचे नसतील तर चौकट खिडकी चे माप वजा करू नये
वरच्या स्लॅब च पण माप असच घ्यावं लागतं का sir
हो अशाच प्रकारे माप घेतले जाते स्लॅब मोजताना
प्लास्टर मध्ये स्लॅब च पण माप aad करतात का
जिथे प्लास्टर करतो, फक्त त्याच ठिकाणचं माप add केलं जात.... जिथे प्लास्टर करणार नाही त्या ठिकाणचं माप नाही..
सर एक बिल्डिंग बांधण्यासाठी किती खर्च येईल ? यांचे Estimate Sqft प्रमाणे कसं काढायचं हे सविस्तर सांगा ?
हो estimate वर थोडक्यात माहिती असलेला एक विडिओ येत आहे, त्याला जो response असेल त्यावर आपण बघू detail video बनवायचा की playlist 😊🙏
@@BUILDREAMTheEngineer r
Sir 1brass plastar =sand+siment kiti lagte
वॅाल टाईल्स चे माफ ब्रासी मध्ये अशाच पद्धतीने काढावे का?
हो.. वॉल चा पण एरिया काढायचा square foot मध्ये आणि 100 ने भागायचे मग ब्रास मध्ये येते.
Sir 1200 square feet che house aahe tar संपूर्ण घर प्लास्टर करण्यासाठी किती खर्च येईल
प्लास्टर चा खर्च हा,
वाळू, सिमेंट आणि लेबर किंवा काम करणार्यांचा रेट यावर अवलंबून असतो,
तसेच तेवढ्या कामासाठी लागणारी वाळू व सिमेंट यांचा खर्च व काम करणारे कामगार असेल किंवा ठेकेदार हे पेर स्क्वेअर फूट या हिशोबाने पैसे घेतात त्यामुळे आपल्याला याची किंमत किंवा कोटेशन काढायचे असल्यास ठेकेदाराला ( 3-4 ठेकेदारांकडून कोटेशन घ्यावे लागेल) आणि त्यातील जो चांगले काम करणारा असेल तसेच रेट सुद्धा परवडणारा देत असेल असाच ठेकेदार निवडून आपले काम करावे, अश्या सर्व गोष्टींवर कामाचा खर्च अवलंबून असतो त्यामुळे अंदाजे सांगणे चुकीचे ठरू शकते 😊🙏
पाया आखणी कशी करायची
Sir mistarila paise atlya ani bahercha bajuche vegvegale paise dyayche ka
मिस्त्री रोजाने लावलाय की केलेलं काम मोजून ठरवलंय? जर मोजून असेल तर जितकं मोजलेलं असेल स्क्वेअर फूट किंवा मीटर स्क्वेअर किंवा ब्रास कशात दिलेलं असेल ते मोजून द्यायचे आहे, नेमकं कस केलेलं आहे?
@@BUILDREAMTheEngineer brass cha hishobat dilay pn to bhinticha atlya ani bahercha bajuche vegvegle paise magtoy
आतल्या बाजूने single coat असेल आणि बाहेरच्या बाजूला double coat asel.. आणि रेट काय आहे आतील आणि बाहेरील? आणि किती ब्रास काम आहे आणि कशाचे काम आहे थोडी माहिती द्या म्हणजे तो रेट आहे का बाहेर ते सांगता येईल चौकशी करून
@@BUILDREAMTheEngineer 4 brass kam ahe gharach bandh kam zalay plaster rahily tr kiti paise dyave lagti plaster sathi
मी उद्याकडे नक्की डिटेल्स सांगेन याबद्दल
आमच्या इकडे सुतार खिडक्या आणि दरवाजे असतील तर ते पण ब्रास मध्ये घेतात आणि लुटतात त्यांच्यावर काय करता येईल
एकाच ठेकेदार कडे काम डायरेक्ट देण्यापेक्षा 4-5 ठिकाणी ठेकेदार कडून कोटेशन काढून घ्यायचे, आणि काम कसे आहे त्यांचे हे सुद्धा पाहून घ्यायचे (त्यांनी आधी केलेलं काम) आणि त्यानंतरच त्यांना काम द्यावे, कारण 4-5 ठिकाणी आपण माहिती घेतली असता आपल्याला त्यातील बऱ्यापैकी माहिती मिळते, आणि तसेच काम जसे जसे होत राहील तसे पैसे देने,
त्यांचे काही पैसे आपल्याकडे जमा ठेवावे कारण जर कामात काही हलगर्जीपणा झाला तर ते पैसे आपल्याला त्यातूनच कट करून घेता येतील, अशाने आपली फसवणूक आपण टाळू शकतो 😊🙏
😇👍
भाऊ भिंत जर तिरकी असेल तर कसे मोजमाप करता येते
तिरकी म्हणजे नेमक कशी याचा एखादा फोटो पाठवला तर बरं होईल, म्हणजे सांगण्यासाठी सोप्प होईल 🙏
15.50बाय 7 मिटर चे ब्रास कशे काढावे
15.50 meter and 7 meter
15.50×3.28 = 50.84 foot
7×3.28 = 22.96 foot
50.84×22.96 = 1167.2864 square foot
1167.2864÷100 = 11.67 brass
Sir, Plaster Work साठी Sangli डिस्ट्रिक्ट Mdhe सध्या per Brass ky rate आहे? आणि काम per brass दिलेले Changle कि per Square feet?
Sir, जर कामगार १२०० rs per brass ने काम घेत असेल् तर हे काम Including cement + वाळू + इतर् ख़र्च = १२०० अस असेल्?
Please reply, I am in confusion
मी आपल्या सर्व प्रश्नांना rply करतो मला थोडा वेळ द्या आणि यासाठी एक विडिओ सुद्धा घेऊ आपण म्हणजे डिटेल सांगता येईल 😊🙏
प्लास्टर चा सांगली मधील रेट तर नाही सांगू शकत पण रेट सध्याचा आहे तो मी चौकशी केली तर, आतील 1800 ते 2000/ ब्रास आणि बाहेरील 2400 ते 2500/ ब्रास .. च्या आसपास तिकडे कमी जास्त होतो. आणि ब्रास ने घेतला किंवा स्क्वेअर फूट ने घेतला तरी फरक नाही पडत पण दोन्हींमधून तुम्हाला समजायला सोपं जाईल रेट समजेल आणि ते कसं यावर मी एक विडिओ बनवेल आणि त्यात सर्व explain करेल 🙏
Thank you for reply🙏... All the best👍💯... You are doing great work
Kypn video
Khidki ka Kami ke liye jaati
१०/१० ब्रास चा रेट काय आहे
दोन्ही बाजू पकडायचा की separate
तुमचा प्रश्न पूर्ण विचार म्हणजे मला पुढच्या विडिओ मध्ये नीट explain करता येईल!
Brass cha rate nahi sangitala
Rate change hota thik thikani kiva kamanusar tyamule particular rate nahi sangta yet ...to aplyala prtek thekedar la vicharun andaj ghyava lagto ...pn apan sangitlelya vishayavr video bnvnyacha prynt mi nkki krel 😊🙏
जेव्हा दोन्ही बाजू प्लास्टर करतो तेव्हा खिडकी वजा दोन्ही बाजू करतात की एका बाजूने वजा करतात
दोन्ही बाजूने वजा करतात कारण तेवढा भाग प्लास्टर केला जात नाही
Good sir ji
Sir jar wall madhe windows aani door asel tar ti pn bandhkam madhe mojli jaate ka please