1 ब्रास वीट बांधकाम,किती विटा लागतील|How to calculate bricks for 1 brass|brick work|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2023
- 1 ब्रास वीट बांधकाम,किती विटा लागतील|How to calculate bricks for 1 brass|brick work|
नमस्कार मी वैभव देवकर स्वागत करतो आपणा सर्वांचे माझ्या या TH-cam channel मराठी Construction wala मध्ये,
आजचा video वीट बांधकाम वरती आहे ज्यामध्ये आपण
1 ब्रास वीट बांधकाम करण्यासाठी किती विटा लागतात हे पाहणार आहे.
1 ब्रास मध्ये,
#brick
#brass
#typeofbrick
#वीट
link for Measuring tape समजून घेताना =
• How to read Measuremen... - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Lay bhari
Thanks
घर बांधकाम करत असताना या 10 चुका टाळा
://th-cam.com/video/MXCmlwXJS8w/w-d-xo.html
Asech video banvat raha sir...marathi mdhun baryach goshti lavkar samajtat
Thanks 😍
घर बांधकाम करत असताना या चुका टाळा
th-cam.com/video/MXCmlwXJS8w/w-d-xo.html
कुठ कमी13 फुट उंची 17 फुट लांबी
तर ब्रास कसा काडायचा
Voice quality boggus
9+4+3
Ha sir
बरोबर आहे तुमचे ,
पण जागे नुसार विटां च्या size मध्ये बदल आहे
घर बांधकाम करत असताना या चुका टाळा
th-cam.com/video/MXCmlwXJS8w/w-d-xo.html
एक ब्रॉस म्हणजे काय. हेच तर समजत नाही. म्हणून एक ब्रॉस म्हणजे काय हे अगोदर समजावून सांगा
घर बांधकाम करत असताना या चुका टाळा
th-cam.com/video/MXCmlwXJS8w/w-d-xo.html
10 by 10 = 100 square foot, mhanje 1 bras.
@@pavitra_ghasmare हा
बरोबर
10*10=100 sq
10×10foot=100 चौरस फूट एक ब्रास
Gharache sampurn brass kase kadhayache
Lavkarach या वरती सुद्धा एक चांगलासा video घेऊन येणार आहे
आवाज ऐकू येत नाही
पुढच्या videos मध्ये try करतो
For clear sound
वैभव भाऊ फोननंबर पाठवा बर तुमचा