तुषार सर तुम्हाला त्रिवार मुजरा. तुम्ही इतिहास, मंदिरं, त्यांची शैली पुरातत्व शास्त्र यांचा इतका सखोल अभ्यास एवढ्या कमी वयात केलात, इतकं सुंदर विवेचन केलं खरोखरच कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब आहे.
तुषार सर धन्यवाद इतकी छान माहिती दिलीत निनाद बेडेकर सर यांची आज आठवण झाली आपल्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा 💐 तुम्हाला पुन्हा बघायला आणि ऐकायला आम्हाला आवडेल
खूप खूप ओजस्वी झाली मुलाखत. श्री. तुषार बाहेकर दादा यांचा एवढ्या लहान वयात केवढा प्रचंड अभ्यास आहे !! अद्भुत आहे. आणि मुलाखत तर एकदम लाजवाब, फार च छान 👍🙏
I really appreciate how accurately the podcast covered all the events of our history. The depth of research was impressive! The storytelling was captivating, especially when describing the incidence of Shaniwar Wada. This podcast made the history feel so real! Abhinandan Tushar dada🎉
मंदिरे कशी पहावीत, किल्ले कसे पहावे ही मोठी गोष्ट आहे, जी तुम्ही आम्हाला छान समजावून सांगितलात त्या बद्दल खुप खुप धन्यवाद ! शनिवारवाड्या बद्दल इतका स्पष्ट व सकोल गोष्टी आज पहिल्यांदाच ऐकायला मिळाला, काहि नविन माहिती आज समजली ते कायम स्वरुपी स्मरणात असेल
Very nice tushar... Bhot hi achese apne apna knowledge share kiya hai...... I am feeling proud and happy ki kabhi ap mere baju m bethkr sathme work kiya krte the... And aaj itna acha work krrhe ho...bhot bhot badhai ho👍
Podcast कशी वाटली हे comment करून नक्की सांगा
Khup chhan sagital
मैंने आपको इस तरह पहली बार देखा सुना ... बहुत अच्छा लगा ... ढेर सारी शुभकामनाएं तुषार
Best speaker , phir se invite kijiye inhe kaafi knowledge h
Sure
गुरुजी (तुषार दादा ) हे नेहमीच अतिशय उत्तम आणि सत्य उत्तर देतात..
कोणत्याही विषयावर सखोल अभ्यास असणारा हा मनुष्य ..🙏
कमी वयात अफाट ज्ञान ..🚩🚩
तुषार सर तुम्हाला त्रिवार मुजरा. तुम्ही इतिहास, मंदिरं, त्यांची शैली पुरातत्व शास्त्र यांचा इतका सखोल अभ्यास एवढ्या कमी वयात केलात, इतकं सुंदर विवेचन केलं खरोखरच कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब आहे.
खुप छान, तुमच्याकडून खूप ज्ञान मिळण्यासारखे आहे..👍
तुषार सर धन्यवाद इतकी छान माहिती दिलीत निनाद बेडेकर सर यांची आज आठवण झाली आपल्याला पुढील कार्यासाठी शुभेच्छा 💐
तुम्हाला पुन्हा बघायला आणि ऐकायला आम्हाला आवडेल
खूप छान बोलतात तुषार सर. असेच आम्हाला माहिती देत जा....
तुषार शिक्षक खूप छान. खूप काही नवीन गोष्टी समजल्या 🙏
Khup chhan❤
खूप खूप ओजस्वी झाली मुलाखत. श्री. तुषार बाहेकर दादा यांचा एवढ्या लहान वयात केवढा प्रचंड अभ्यास आहे !! अद्भुत आहे. आणि मुलाखत तर एकदम लाजवाब, फार च छान 👍🙏
Thank you for the comment ♥️
खुप छान, ह्या podcast मूळे खूप knowledge मिळाले
Thanks for watching Harshal, make sure to subscribe for more content 🙏
एक नंबर तुषार सर 🚩🚩
I really appreciate how accurately the podcast covered all the events of our history. The depth of research was impressive!
The storytelling was captivating, especially when describing the incidence of Shaniwar Wada. This podcast made the history feel so real!
Abhinandan Tushar dada🎉
मंदिरे कशी पहावीत, किल्ले कसे पहावे ही मोठी गोष्ट आहे, जी तुम्ही आम्हाला छान समजावून सांगितलात त्या बद्दल खुप खुप धन्यवाद !
शनिवारवाड्या बद्दल इतका स्पष्ट व सकोल गोष्टी आज पहिल्यांदाच ऐकायला मिळाला, काहि नविन माहिती आज समजली ते कायम स्वरुपी स्मरणात असेल
Thanks for watching the podcast please share with others 🙏
Very knowledgeable 😮
Nice Guruji💐👍
Very nice tushar... Bhot hi achese apne apna knowledge share kiya hai...... I am feeling proud and happy ki kabhi ap mere baju m bethkr sathme work kiya krte the... And aaj itna acha work krrhe ho...bhot bhot badhai ho👍
Our country is in great need of such podcasts and historians who provide such information. Great information, fabulous podcast 👌👍
Khup chan tushar 😊
💯💯👏🏻
♥️
Mastt!!
Thanks Jay ♥️🙏
Khup mast podcast hoti ❤❤❤...
Sir khup knowledgeable ahet. 🙏
Thanks for watching
Kuhp chan proud of you
तुषार सरांना पुन्हा एकदा बोलव खुब छान माहिती दिली ऐकायला आवडेल
पुन्हा अजून एक podcast बघायला नक्कीच आवडेल 😍🙏🚩
Nakkich आपण प्रयत्न करूया आणखी एक part आणू
Deep facts, Great content. NEED PART 2 AS WELL...
Will try to bring it soon
Nice knowledge sir
Tushar sir great information 👍🏼
I have no words about your knowledge.great
खूप छान माहिती सांगितली
Thanks for watching please share with others
👍
Very useful for the beginners ,,🙏 iam obsessed with his speech of everything his explanation is awesome about our culture
True ✅
Got a lots of information second part of thish series we needed 🙏
Soon
Our country is in great need of such podcasts and historians who provide such information. Great information, fabulous podcast 👌👍
We will try to bring more guests make sure to share with others