- 114
- 142 523
Prasad Awhale
India
เข้าร่วมเมื่อ 27 ต.ค. 2022
Official youtube videos channel of Mr. Prasad Awhale, here all videos related to education, personal growth and business are uploaded.
कविता कोकण आणि जात || ft. Nainesh Tambe || marathi podcast || The Prasad Show
nainesh tambe एक युवा कवि आहेत. त्यांचा काव्यक्षेत्रातील प्रवास आपण the prasad show च्या या एपिसोड मध्ये जाणून घेणार आहोत. त्यांचा काव्य क्षेत्राशी झालेला परिचय, त्यांची पहिली कविता ,त्यांचे आवडते कवि,त्यांच्यासाठी आदर्श असणारे थोर व्यक्ती, त्यांच्या या प्रवासात त्यांच्या सोबत असणारे त्यांचे सगळे साथीदार यांची माहिती आणि बरोबर त्यांच्या काही काव्य रचना आपल्याला या एपिसोड मध्ये पाहायला मिळणार आहे.
पुढे जात आहे ..
हे त्यांचे सध्या प्रचलित असलेले गीत आपल्याला यूट्यूब वरती पाहायला मिळेल
पुढे जात आहे = th-cam.com/video/1EQF40ElL8E/w-d-xo.htmlsi=W9S-9D0A5JNk6uQF
या गाण्याच्या making process ची गंमत त्यांनी आपल्यासोबत या पॉडकास्ट च्या माध्यमातून शेअर केली आहे . त्यांना आलेले अनुभव आलेल्या अडचणी त्यांनी शेअर केल्या आहेत
follow Nainesh on instagram
nainesh_tambe?igsh=MXB2c29xOWxucHRuNg==
follow Prasad on Instagram
prasad.awhale?igsh=dWliMWE2aW1rbXc=
If you got some value from the podcast consider subscribing to our channel.
Thanks for watching this marathi podcast, we will see you in the next Marathi podcast video.
#marathipodcast #prasad awhale #poetry #marathi poem #nainesh tambe #marathi #caste
पुढे जात आहे ..
हे त्यांचे सध्या प्रचलित असलेले गीत आपल्याला यूट्यूब वरती पाहायला मिळेल
पुढे जात आहे = th-cam.com/video/1EQF40ElL8E/w-d-xo.htmlsi=W9S-9D0A5JNk6uQF
या गाण्याच्या making process ची गंमत त्यांनी आपल्यासोबत या पॉडकास्ट च्या माध्यमातून शेअर केली आहे . त्यांना आलेले अनुभव आलेल्या अडचणी त्यांनी शेअर केल्या आहेत
follow Nainesh on instagram
nainesh_tambe?igsh=MXB2c29xOWxucHRuNg==
follow Prasad on Instagram
prasad.awhale?igsh=dWliMWE2aW1rbXc=
If you got some value from the podcast consider subscribing to our channel.
Thanks for watching this marathi podcast, we will see you in the next Marathi podcast video.
#marathipodcast #prasad awhale #poetry #marathi poem #nainesh tambe #marathi #caste
มุมมอง: 630
วีดีโอ
Indian History, Dirty Politics & Caste System | Ft. @ashishbharatvanshi | Marathi Podcast
มุมมอง 26Kหลายเดือนก่อน
#marathipodcast #marathi #maharashtra In this podcast I have talked with Mr. Ashish Bharatvanshi . Ashish is a very well known content creator and UPSC mentor on Social media space. In todays episode we talked about a lot of things which include: What is caste system in India ? How can we tackle casteism? What is the importance of History? How winners define the historical context? What are the...
How to start Online Business in 2024 ? Coaching Industry Explained in Marathi #marathi #podcast
มุมมอง 4082 หลายเดือนก่อน
In this episode of our marathi podcast the prasad show, we have talked with sagar Garve. Sagar is a online business coach, he teaches people how to set up an online coaching business and how to make a living out of it. He is from a really humble background but now he is doing really well for himself and his business community. We have tried to get few answers to following questions How to start...
How to grow on Social Media | Engineering Life | Ft. @saintinbaggy4326 | Marathi Podcast TPS Ep 05
มุมมอง 1K3 หลายเดือนก่อน
#marathipodcast #marathi #maharashtra In this podcast I have talked with Mr. Prasad Vidhate aka Saint in Baggy . He is a very well known content creator in Indian Social media Space. In todays episode we talked about a lot of things which include: Struggle life of a content creator How to create relatable content How to grow on Social Media What is engineering life, what is hostel life. This wh...
महाराष्ट्र पोलिस भरती 2024 | पोलिस भरती तयारी कशी करावी ? @MaheshAwhale | Marathi Podcast TPS Ep.4
มุมมอง 24K3 หลายเดือนก่อน
महाराष्ट्र पोलिस भरती 2024 | पोलिस भरती तयारी कशी करावी ? @MaheshAwhale | Marathi Podcast TPS Ep.4
Valentines special - Single Boys, Love & Breakup | Marathi Podcast with @Marathi_gazal_Jayesh_Pawar
มุมมอง 1.1K4 หลายเดือนก่อน
Valentines special - Single Boys, Love & Breakup | Marathi Podcast with @Marathi_gazal_Jayesh_Pawar
Story of @graduate_chai_ | How to start Tea business | Chai Business | Marathi Podcast
มุมมอง 1.4K5 หลายเดือนก่อน
Story of @graduate_chai_ | How to start Tea business | Chai Business | Marathi Podcast
What is Stock Market in Marathi | Mutual funds, FD, Investment |@rahulkulkarni1141 | Prasad Show
มุมมอง 4.2K6 หลายเดือนก่อน
What is Stock Market in Marathi | Mutual funds, FD, Investment |@rahulkulkarni1141 | Prasad Show
How our culture is changing, गणपती मध्ये अस का करतात, #marathi #youtubeshorts #ganpati #maharashtra
มุมมอง 3809 หลายเดือนก่อน
How our culture is changing, गणपती मध्ये अस का करतात, #marathi #youtubeshorts #ganpati #maharashtra
आदरणीय नैयनेश साहेब खूप अभिमान वाटतो आपला, आपल्या पुढिल वाटचालीस खूप खूप साऱ्या हार्दिक मानवी शुभेच्छा...!❤❤❤
भारी! नैनू
Good
Love from a small creator bruh❤ good work ❤
खूप खूप छान आणि अभिनंदन भावा
👌👌❤️❤️❤️
❤❤
Right
❤❤❤
Chan podcaste❤😊
Thanks for watching please share with others❤
Thanks❤
❤❤❤❤
2:55 😢 😅
❤❤❤
❤❤❤
Hi ❤
Hii
❤❤❤❤
Chhan
चांगली, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक मुलाखत. तरुण पणी ch चांगला अभ्यास व चिंतन आहे Bharatwanshi यांचे. ग्रेट! असेच तरुण अभ्यासक सत्याला निर्भय पणे सामोरे आणू शकतात. Best wishes to Bharatwanshi and this channel!
Thank you for your kind words, will try to improve in future
Bro.. tu je kartoy ha channel vagere kadhun tya sathi tula khup subhechya but ya purn video madhe ek hi point tyane purn clear kela nahi in fact each and every topic left behind incomplete.. ya peksha saral saral ek mudda gheun tya vr sakhol charcha karaychi hoti ugich saglya jagachya history cha gondhal ghatlay.. Ani podcast two way discussion asayla hav na ki koni ekach jan swatach opinion press kart rahan..!
Hii vaibhav, I got your point, since this was our first attempt of this type so we had figured some mistakes out and active audience like yourselves also have suggested few things, we would sort it out and would have detailed podcasts on selected topics. Thanks for your feedback
Very good work bro 🤜 Keep going ❤ Jay Maharashtra 🚩🚩🚩
Thanks bhai, Jai Hind, Jai Maharashtra 🚩
आपण पण होणार लवकरच #फौजी❤️🙋🏻
Tumhala khup shubhecha bhau
Jabardast
आशिष भारतवान्सी एक कट्टर ब्राह्मणवादी bjp rss चा दलाल आहे हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख नेहमी अपमानास्पदपणे करतो तो डॉ बाबासाहेब आंबेडकराना नेहमी 'आंबेडकर ' या एकेरीपणे बोलतो यावरून हा किती जातीवादी आहे हे लक्षात येतो या bjp rss च्या दलालाचा मी निषेध करतो
save this man and share this video , we need such people
प्रभू श्री राम आणी श्री कृष्ण याचे वैचारिक कॉम्बिनेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...
अन्न वस्त्र निवारा या तिन्ही मूलभूत गरजांपेक्षा जातीभेद ही सगळ्यात मोठी गरज आहे . हे कटू सत्य स्वीकारण्याची तुझ्या अकलेची कुवत आहे का ? हां,इथे जातीभेद महत्त्वाचा आहे , पण भेदभाव हा सर्वथा त्याज्य आहे . पण मला नाही वाटत,की तुझ्या बाजारू बुद्धीला ही गोष्ट पटेल . कारण तुकोबांनी म्हटलंय, तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येरा गबाल्याचे काम नव्हे ते.
भाडव्या तुला फिलॉसॉफीतला फ तरी कळतो का ? प्रथम तू तुझ्या आईला विचार,की तिने तुझ्या अवतारा साठी किती जणांशी व्यभिचार केला ?
या संकरित पैदाशिला कॅमेरासमोर आणून काय साध्य करता आहात ? हरमखोराला आपले खरे आडनाव सांगायला सुद्धा लाज वाटते. हा ध्रुव राठीचा पार्टनर आहे,है नक्की.
I found less of history but more of his imposed opinion!!
Mitra ha itihaskar nahi. Changle lok bolav
Zala tr bhalchandra nemadencha interview ghya. Thode mothe loka bolva ashe propoganda log bolavnyapeksha
भाऊ तुला फॉलो करतोय अह्मी इतिहास महाराष्ट्र चा आणि भारताचा खूप वेगळा आहे हा वेक्ती खरा इतिहास सांगत नाही
Mag tumhi sanga dada itihas
Tumhala mahiti asel tar purn santana shastra pasun varn vyavastha Ani jati vyavastha hya sagdya goshti tumhi sanga dada ..
भाऊ तुझा no सेंड कर
SIR CAPTION AVAILABLE KARWAO PLEASE
संजय सोनवणी सरांना एकदा बोलवा....
अरे काय हे. मोबाईल आणि दिड जीबी डाटा रोज मिळाल्यामुळे कोण पण येऊन ज्ञान पाळतय राव. ज्याला वर्ण व्यवस्था आणि जात व्यवस्था यातील फरक कळत नाही तो इतिहास, समाजशास्त्र राज्यशास्त्र यावर बोलतो.
Tech tr bhau dit shahana distoy 😂😂😂
१००
सायन्स जर्नी सर जी चा च्यानल बघावं ❤
Mg varnvad pn band karun taka na ka swatala brahman mhnun gheta
श्रीमंत कोकाटे सरांची podcast करा भाऊ
To kasla sir . Kay tar Maharaj Buddha hotey 😂😂😂😂
आरक्षण वर बोलायला पाहिजे होत
Next podcast madhe boluya❤️
दादा अभ्यास आहे काही कमी असे वाटते... राजा भोज होता पण गंगू तेली नाही आहे..कारण ते दोन प्रदेश मिळून गंगू तेली झाले आहे.. तिथ जातीचा काही संदर्भ नाही आहे..असो
असल्या स्वयंघोषित छपरी इतिहासकार यांची मुलाखत घेण्यापेक्षा ज्यांनी खरेच जीव ओतून त्या क्षेत्रात काम केले आहे त्यांची मुलाखत घेतली पाहिजे.
Please suggest names....
@@prasad_awhale इद्रजित सावंत
😂😂😂 Sawant politician aahe...
Ghanekar sir@@prasad_awhale
या आशिष साठी काही प्रश्न आहेत. अहमदनगरचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवाजी महाराजांना अपशब्द वापरले होते यावर तू कुठला व्हिडिओ बनवला???? कर्नाटक मध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली त्यावर तू कुठला व्हिडिओ बनवला??? माजी राज्यपाल कोश्यारी याने वारंवार महाराजांचा अपमान केला यावर तू कुठला व्हिडिओ बनवला???? सुधांशू त्रिवेदी याने म्हटले की शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाची ५ वेळा माफी मागितली यावर तू कुठला व्हिडिओ बनवला???? जय भगवान गोयल याने नरेंद्र मोदी आज के शिवाजी हे पुस्तक प्रकाशित केले यावर तू कुठला व्हिडिओ बनवला???? यावरून असेच दिसते की तू BJP चा भडवा आहेस आणि नेहमी selective criticism करतो.
Good work guys
thanks man hope you liked it, please share with others
Jai chattarpati shivaji maharaj 🚩 . I am from delhi would have been helpful if podcast was in hindi
Thanks for watching brother, we will try to post subtitles in coming days, thanks
Except in 1 , who's that?
sir khup chan video hota
Podcast सुरू केला हे चांगली गोष्ट आहे पण स्वतःला थोडा ज्ञान पाहिजे... सर म्हणतात लोकशाही मध्ये राजा कोण तर तू म्हणतो पंतप्रधान म्हणतो या वरून कळत आपला अभ्यास किती आहे... म्हणून या नंतर कोणाला बोलवण्याच्या आधी स्वतः अभ्यास करावा...
Hii shunam Gaming, thanks for your comment I will keep that in mind🙏, मी या क्षेत्रात नवीन आहे, आणि overall podcast चे प्रश्न डोक्यात असल्याने, ते spontaneously निघून गेलं, त्या साठी क्षमस्व, आणि राहिला मुद्दा माझ्या तयारीचा तर मला तेव्हा वाटलं की ते सरकार बद्दल काहीतरी बोलणार आहेत त्यामुळे ते उत्तर अचानक आल, असो, तुम्ही कमेंट करून ते सांगितलं, ते बोलतानाच मला हे जाणवलं होत, की कोणीतरी हे विचारेल, त्यामुळे, तुमचं धन्यवाद🙏
❤@@prasad_awhale
Majhya ghara madhe konta kutra was personal 😂 no germen shepherd harm in these vedio
Khup important ashi podcast jo baghel tyala vichar karayla lavel ashi.....ha apla itihas pratakane aikava ani janava hi kalachi garaj ahe .... 💯