भावा तू चांगला podcast चालू केला आहे पण आपल्या मराठी पोरांना 15s ची रील बघून गर्व करायचं पण येवढं काही आपल्या इतिहास बद्दल podcast बनवलाय तुला खूप कमी views येतात आहे.I hope your channel grows well 👏🏻💗
बरोबर आहे तुमचं, पण आपल्याला सगळेच नको आहेत, कमी का होईना पण growth oriented audience असली की content बनवायला पण मज्जा येते, आणि तसही आपण reels सुद्धा post करतो😁
चांगली, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक मुलाखत. तरुण पणी ch चांगला अभ्यास व चिंतन आहे Bharatwanshi यांचे. ग्रेट! असेच तरुण अभ्यासक सत्याला निर्भय पणे सामोरे आणू शकतात. Best wishes to Bharatwanshi and this channel!
कमेन्ट सेक्शन मध्ये काही लोकांना वाटतेय की मी लिब्रांडु आहे..😂 अरे मी नाहीय लिब्रांडु.. मी घोर नास्तिक आहे आणी गर्वाने सांगतो कि मी हिंदू आहे..कारण माझे हिंदू बांधव मी नास्तिक आहे म्हणुन माझा सर तन से जुदा करणार नाहीत.... .......नास्तिक निरीश्वरवादी
Podcast सुरू केला हे चांगली गोष्ट आहे पण स्वतःला थोडा ज्ञान पाहिजे... सर म्हणतात लोकशाही मध्ये राजा कोण तर तू म्हणतो पंतप्रधान म्हणतो या वरून कळत आपला अभ्यास किती आहे... म्हणून या नंतर कोणाला बोलवण्याच्या आधी स्वतः अभ्यास करावा...
Hii shunam Gaming, thanks for your comment I will keep that in mind🙏, मी या क्षेत्रात नवीन आहे, आणि overall podcast चे प्रश्न डोक्यात असल्याने, ते spontaneously निघून गेलं, त्या साठी क्षमस्व, आणि राहिला मुद्दा माझ्या तयारीचा तर मला तेव्हा वाटलं की ते सरकार बद्दल काहीतरी बोलणार आहेत त्यामुळे ते उत्तर अचानक आल, असो, तुम्ही कमेंट करून ते सांगितलं, ते बोलतानाच मला हे जाणवलं होत, की कोणीतरी हे विचारेल, त्यामुळे, तुमचं धन्यवाद🙏
2 counter example for jati or varna vyavastha 1) Chandragupta Maurya a low cast become king with help of Brahmin guru chanakya 2) Aadi Shankaracharya sashtang naman to Chandal schedule cast We have varna vyavastha Now in company we have Class A Class B Class C and Class D jobs
i think u should read scriptures of our religion. also you are comparing 2 different systems, Class system is diffrent but caste system was very diffrent both are not at all same.
Bro.. tu je kartoy ha channel vagere kadhun tya sathi tula khup subhechya but ya purn video madhe ek hi point tyane purn clear kela nahi in fact each and every topic left behind incomplete.. ya peksha saral saral ek mudda gheun tya vr sakhol charcha karaychi hoti ugich saglya jagachya history cha gondhal ghatlay.. Ani podcast two way discussion asayla hav na ki koni ekach jan swatach opinion press kart rahan..!
Hii vaibhav, I got your point, since this was our first attempt of this type so we had figured some mistakes out and active audience like yourselves also have suggested few things, we would sort it out and would have detailed podcasts on selected topics. Thanks for your feedback
जात पात जांच कमेटी गठित किसने कि? क्यो? 1करोड 5 लाख आदिवासी पोर्टल ला दिसते तर वैलिडिटी शिवाय शिक्षण नोकरी भेटते का? यांचा फायदा केंद्र सरकार ला राजस्थान वालेच का? मग ही पोर्टल जनसंख्या ला निधि आदिवासी स भेट ते की जात पात जांच कमेटी?
दादा अभ्यास आहे काही कमी असे वाटते... राजा भोज होता पण गंगू तेली नाही आहे..कारण ते दोन प्रदेश मिळून गंगू तेली झाले आहे.. तिथ जातीचा काही संदर्भ नाही आहे..असो
अरे काय हे. मोबाईल आणि दिड जीबी डाटा रोज मिळाल्यामुळे कोण पण येऊन ज्ञान पाळतय राव. ज्याला वर्ण व्यवस्था आणि जात व्यवस्था यातील फरक कळत नाही तो इतिहास, समाजशास्त्र राज्यशास्त्र यावर बोलतो.
bro theres no evidence that chanakya existed , i might be wrong pls provide proof if you have from idica wrote by greek traveller or chinese travellers .... dont get offended .
Kadambari by Banabhatta Arthashastra Vishnu Puran Emperor Chandragupta Maurya's ascension to throne I have Many literary proofs I can even text you the photos
First thing the original indica had lost and no one knows when it was lost. The indica available today is reconstructed. It may not contain much of what Megasthenes wrote, as today's indica is built on references taken by later writers only. There is mention of chanakya in Buddhist text mahavamsa , Banbhatta kadambari, nitivakya amrut , kamandaki nitisara.
मी घोर नास्तिक आहे आणी मी सर्वांना सुचवू इच्छितो की तुम्ही कुशल मेहरा चार्वाक पॉडकास्ट ह्या यूट्यूब चॅनल वर जा त्यात तो आपल्या धर्मात काय वाईट आणी काय चांगलं आहे हे बरोबर सांगतो...
Aplya dharmat kahihi kharab nahi..... He je Chuka kadtat te loka kartat dharma mde as nahi ahe dharm revolving ahe.apan jati ch bolto kon dharmgrantha pramane mant.vedic kalat he Sagal nvt he division anla gelay.kushal khup Chan sangtat pn ya babtit mala as vatat tyana durdrishti nahi.tumhi Ankit shah cha podcast Baga ekda tumachya lakshat yeil mala ky bolaychay.jaipur dialogue podcast vr yetat te.dharm jati kul varn ka garjech ahe he tyani sangitalay
@@vjay412 तू काय जन्माला येताना तुझ्या आईचा भोसडा फाडून आलता काय रे का गु लागून बाहेर आला होता...😅 अरे मी स्वतः नास्तिक आहे आणी गर्वाने म्हणतो की मी हिंदू आहे मी फक्त एव्हढेच म्हणतोय की सगळ्याच धर्मात चांगल्या वाईट गोष्टी असतात. माझ्या धर्मात माझा कोणीही सर तन से जुदा करणार नाही हे मला चांगलं माहितीय...
दहावी पर्यंत मी पण नास्तिक होतो ani सर्व धर्म समभाव अस मानायचो tya age madhe कोण काही सांगितल ki खर वाटायचं, पण आता स्वतः अभ्यास करायची ताकद आहे देशात काय चालू आहे te कळतय कोणत्या धर्माची kay शिकवण अणि कोण दिशाभूल करताय. आपला हिंदू धर्म सगळ्यात भारी आहे. मलाही ठेच लागली तुम्हाला पण लागेल, वेळ होईल इतकच. जे आपल्या धर्मासाठी लढले त्यांना स्मरण करून आपण hi to वारसा पुढे चालू ठेवला pahije. 🚩🚩 mg bagha kase आस्तिक hotat.
तुम्ही नास्तिक आहात याचा ढोल सोशल मिडीयावर बडवायला येऊ नका... हि काही गौरवाची बाब नाही.. तुम्ही नास्तिक आहात तर तुम्ही नैतिक आहात का याचा विचार करा... आणि मग सांगा
भावा तू चांगला podcast चालू केला आहे पण आपल्या मराठी पोरांना 15s ची रील बघून गर्व करायचं पण येवढं काही आपल्या इतिहास बद्दल podcast बनवलाय तुला खूप कमी views येतात आहे.I hope your channel grows well 👏🏻💗
बरोबर आहे तुमचं, पण आपल्याला सगळेच नको आहेत, कमी का होईना पण growth oriented audience असली की content बनवायला पण मज्जा येते, आणि तसही आपण reels सुद्धा post करतो😁
चांगली, अभ्यासपूर्ण, विश्लेषणात्मक मुलाखत. तरुण पणी ch चांगला अभ्यास व चिंतन आहे Bharatwanshi यांचे. ग्रेट! असेच तरुण अभ्यासक सत्याला निर्भय पणे सामोरे आणू शकतात. Best wishes to Bharatwanshi and this channel!
Thank you for your kind words, will try to improve in future
दोघे तरुण बहुजन समाजातील मुले एक चांगली चर्चा करतात 😊 आनंद होत आहे
Sagal musal kerat
Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai 🚩
🚩
Acha
save this man and share this video , we need such people
Khup important ashi podcast jo baghel tyala vichar karayla lavel ashi.....ha apla itihas pratakane aikava ani janava hi kalachi garaj ahe .... 💯
प्रभू श्री राम आणी श्री कृष्ण याचे वैचारिक कॉम्बिनेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...
😍❤️🚩🧡🧡awesome work ashish bharatvanshi.......
Jai hind Jay Maharashtra 🚩🔱
Very good work bro 🤜
Keep going ❤
Jay Maharashtra 🚩🚩🚩
Thanks bhai, Jai Hind, Jai Maharashtra 🚩
Best podcast .This Real can Help The Youth History In Indias manner*
Sure, thanks for watching, it would help if we keep sharing this with youth ❤️🚩
खूप महत्त्व ची podcast होती
Thanks kanishk❤️
भाऊ तुला फॉलो करतोय अह्मी इतिहास महाराष्ट्र चा आणि भारताचा खूप वेगळा आहे हा वेक्ती खरा इतिहास सांगत नाही
Mag tumhi sanga dada itihas
Tumhala mahiti asel tar purn santana shastra pasun varn vyavastha Ani jati vyavastha hya sagdya goshti tumhi sanga dada ..
Jabardast
Best history podcast❤
Good
✨ ashish bhau khup knowledgeable aha tu, jya prakara sarva ghatanan na jodun mahiti dili. Khup chan. Bjp cha mamlyat nah u hv some 😵💫.
Great podcast brother.❤️🔥
Keep it up..💯
Thanks भाऊ ❤️
रवींद्रनाथांनीही शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर काव्य लिहीले आहे.
SIR CAPTION AVAILABLE KARWAO PLEASE
Good work guys
thanks man hope you liked it, please share with others
❤
Mast bhava. Keep it up 💪🏻
Thank you so much 😀
Good podcast 👍
Thanks shahrukh❤️
Bhai subtitles on nhi kar sakta kiya?
Kar sakte hai, just give us some time for it, thanks
@@prasad_awhale plz kardena bhai
कमेन्ट सेक्शन मध्ये काही लोकांना वाटतेय की मी लिब्रांडु आहे..😂 अरे मी नाहीय लिब्रांडु.. मी घोर नास्तिक आहे आणी गर्वाने सांगतो कि मी हिंदू आहे..कारण माझे हिंदू बांधव मी नास्तिक आहे म्हणुन माझा सर तन से जुदा करणार नाहीत....
.......नास्तिक निरीश्वरवादी
Amvedkar chya माई चि 😂😂😂😂
@@4veekआंबेडकरांच भरपुर योगदान आहे ह्या समाजात त्यामुळे त्यांना असे असभ्यता पूर्ण बोलू नका....
आणि हो मी काही भीमटा वगैरे नाहिये..😅
Shivta aahes ka mg ...😂
मी काही जय भीम आणी जय मिम वाल्यां सारखा yz नाहीये.....
मस्त झाला podcast
Thanks Rupesh ❤️🚩
🔥🔥
Thank you
Podcast सुरू केला हे चांगली गोष्ट आहे पण स्वतःला थोडा ज्ञान पाहिजे...
सर म्हणतात लोकशाही मध्ये राजा कोण तर तू म्हणतो पंतप्रधान म्हणतो या वरून कळत आपला अभ्यास किती आहे...
म्हणून या नंतर कोणाला बोलवण्याच्या आधी स्वतः अभ्यास करावा...
Hii shunam Gaming, thanks for your comment I will keep that in mind🙏,
मी या क्षेत्रात नवीन आहे, आणि overall podcast चे प्रश्न डोक्यात असल्याने, ते spontaneously निघून गेलं, त्या साठी क्षमस्व, आणि राहिला मुद्दा माझ्या तयारीचा तर मला तेव्हा वाटलं की ते सरकार बद्दल काहीतरी बोलणार आहेत त्यामुळे ते उत्तर अचानक आल, असो, तुम्ही कमेंट करून ते सांगितलं, ते बोलतानाच मला हे जाणवलं होत, की कोणीतरी हे विचारेल, त्यामुळे, तुमचं धन्यवाद🙏
❤@@prasad_awhale
सायन्स जर्नी सर जी चा च्यानल बघावं ❤
2 counter example for jati or varna vyavastha
1) Chandragupta Maurya a low cast become king with help of Brahmin guru chanakya
2) Aadi Shankaracharya sashtang naman to Chandal schedule cast
We have varna vyavastha
Now in company we have Class A Class B Class C and Class D jobs
i think u should read scriptures of our religion.
also you are comparing 2 different systems, Class system is diffrent but caste system was very diffrent both are not at all same.
संजय सोनवणी सरांना एकदा बोलवा....
Except in 1 , who's that?
Qualification kiti aahe bharavanshi sahebanchi...sanga bar aadhi?
8 varsh history Shikavat ahet
समजा एखाद्याला जास्त पदव्या घेता आल्या नाहीत तर तो knowledge, चिंतन करू शकत नाही का?
Tumch baghaa oo kaka alay tond var kadun
Bro.. tu je kartoy ha channel vagere kadhun tya sathi tula khup subhechya but ya purn video madhe ek hi point tyane purn clear kela nahi in fact each and every topic left behind incomplete.. ya peksha saral saral ek mudda gheun tya vr sakhol charcha karaychi hoti ugich saglya jagachya history cha gondhal ghatlay..
Ani podcast two way discussion asayla hav na ki koni ekach jan swatach opinion press kart rahan..!
Hii vaibhav, I got your point, since this was our first attempt of this type so we had figured some mistakes out and active audience like yourselves also have suggested few things, we would sort it out and would have detailed podcasts on selected topics. Thanks for your feedback
जात पात जांच कमेटी गठित किसने कि?
क्यो?
1करोड 5 लाख आदिवासी पोर्टल ला दिसते तर वैलिडिटी शिवाय शिक्षण नोकरी भेटते का? यांचा फायदा केंद्र सरकार ला राजस्थान वालेच का? मग ही पोर्टल जनसंख्या ला निधि आदिवासी स भेट ते की जात पात जांच कमेटी?
दादा अभ्यास आहे काही कमी असे वाटते... राजा भोज होता पण गंगू तेली नाही आहे..कारण ते दोन प्रदेश मिळून गंगू तेली झाले आहे.. तिथ जातीचा काही संदर्भ नाही आहे..असो
श्रीमंत कोकाटे सरांची podcast करा भाऊ
To kasla sir .
Kay tar Maharaj Buddha hotey 😂😂😂😂
Greatest ever❤
Thanks akash❤️🚩
Evdhi aadani podcast denara pahila nahi kadhi 😂
❤❤❤😂😂
Majhya ghara madhe konta kutra was personal 😂 no germen shepherd harm in these vedio
Jai Shivrai 🤎
Ashish bharatvanshi jindabaad 🙏
Whatsup varch gyan gheun podcast vr aalay 😂 avghad aahe Yana thammbvun kunitari pustake hatat dya😢
Marathi awadh oza 😅
असल्या स्वयंघोषित छपरी इतिहासकार यांची मुलाखत घेण्यापेक्षा ज्यांनी खरेच जीव ओतून त्या क्षेत्रात काम केले आहे त्यांची मुलाखत घेतली पाहिजे.
Please suggest names....
@@prasad_awhale इद्रजित सावंत
😂😂😂
Sawant politician aahe...
Ghanekar sir@@prasad_awhale
अगदी बरोबर! मी इतिहासाची विद्यार्थि म्हणून सांगते ह्या आशिष मध्ये एका इतिहासकाराकडे जी objectivity असते ती अजिबात नाहीये.
अरे काय हे. मोबाईल आणि दिड जीबी डाटा रोज मिळाल्यामुळे कोण पण येऊन ज्ञान पाळतय राव. ज्याला वर्ण व्यवस्था आणि जात व्यवस्था यातील फरक कळत नाही तो इतिहास, समाजशास्त्र राज्यशास्त्र यावर बोलतो.
Tech tr bhau dit shahana distoy 😂😂😂
१००
Bhai timestamp??
Oops!! sorry will add soon
bro theres no evidence that chanakya existed , i might be wrong pls provide proof if you have from idica wrote by greek traveller or chinese travellers .... dont get offended .
Read Sandeep balakrishnan book...may be there will be some
माधवाचार्यची सर्वदर्शनसंग्रह ही टीका
Kadambari by Banabhatta
Arthashastra
Vishnu Puran
Emperor Chandragupta Maurya's ascension to throne I have Many literary proofs I can even text you the photos
First thing the original indica had lost and no one knows when it was lost. The indica available today is reconstructed. It may not contain much of what Megasthenes wrote, as today's indica is built on references taken by later writers only.
There is mention of chanakya in Buddhist text mahavamsa ,
Banbhatta kadambari, nitivakya amrut , kamandaki nitisara.
No bro. You need to see ashish s video on it
मी घोर नास्तिक आहे आणी मी सर्वांना सुचवू इच्छितो की तुम्ही कुशल मेहरा चार्वाक पॉडकास्ट ह्या यूट्यूब चॅनल वर जा त्यात तो आपल्या धर्मात काय वाईट आणी काय चांगलं आहे हे बरोबर सांगतो...
Aplya dharmat kahihi kharab nahi..... He je Chuka kadtat te loka kartat dharma mde as nahi ahe dharm revolving ahe.apan jati ch bolto kon dharmgrantha pramane mant.vedic kalat he Sagal nvt he division anla gelay.kushal khup Chan sangtat pn ya babtit mala as vatat tyana durdrishti nahi.tumhi Ankit shah cha podcast Baga ekda tumachya lakshat yeil mala ky bolaychay.jaipur dialogue podcast vr yetat te.dharm jati kul varn ka garjech ahe he tyani sangitalay
Lavdya tula nasen Dharma manayacha nako manu na tula koni jabardasti kartay ka tula nahi avdat tu nako karu pn je mantat to tyancha vishwas
@@vjay412 तू काय जन्माला येताना तुझ्या आईचा भोसडा फाडून आलता काय रे का गु लागून बाहेर आला होता...😅
अरे मी स्वतः नास्तिक आहे आणी गर्वाने म्हणतो की मी हिंदू आहे मी फक्त एव्हढेच म्हणतोय की सगळ्याच धर्मात चांगल्या वाईट गोष्टी असतात. माझ्या धर्मात माझा कोणीही सर तन से जुदा करणार नाही हे मला चांगलं माहितीय...
दहावी पर्यंत मी पण नास्तिक होतो ani सर्व धर्म समभाव अस मानायचो tya age madhe कोण काही सांगितल ki खर वाटायचं, पण आता स्वतः अभ्यास करायची ताकद आहे देशात काय चालू आहे te कळतय कोणत्या धर्माची kay शिकवण अणि कोण दिशाभूल करताय. आपला हिंदू धर्म सगळ्यात भारी आहे. मलाही ठेच लागली तुम्हाला पण लागेल, वेळ होईल इतकच. जे आपल्या धर्मासाठी लढले त्यांना स्मरण करून आपण hi to वारसा पुढे चालू ठेवला pahije. 🚩🚩 mg bagha kase आस्तिक hotat.
तुम्ही नास्तिक आहात याचा ढोल सोशल मिडीयावर बडवायला येऊ नका... हि काही गौरवाची बाब नाही..
तुम्ही नास्तिक आहात तर तुम्ही नैतिक आहात का याचा विचार करा... आणि मग सांगा
Yaar hindi me bhi daala karo😂😂😂
Sorry man, I will try to post subtitles in hindi soon
@@prasad_awhale ok sir
I found less of history but more of his imposed opinion!!
He has his own channel for history..so you can go there
@@harshatewar3178 one rice is enough to taste the dish lol
@@kiranvysya well, podcaster is asking for opinions so he is presenting it
आरक्षण वर बोलायला पाहिजे होत
Next podcast madhe boluya❤️
Mg varnvad pn band karun taka na ka swatala brahman mhnun gheta
Zala tr bhalchandra nemadencha interview ghya. Thode mothe loka bolva ashe propoganda log bolavnyapeksha