In these soak pirs, if you add brick bats and waste sand, it may be more effective. Construction waste or malba might be very good for arresting soil and water. Please try at your next project.
सर आपण खूपच उपयुक्त असा प्रकल्प राबवत आहात.आपणास खूप खूप धन्यवाद. सर माझे 15 एकराचे शेत आहे ,त्यामध्ये जवळजवळ पावसाळ्यातील वाहून जाणार्या पाण्यामुळे कमीअधीक 2 एकराचा पाट पडला. आपल्या या प्रयोगाने हा प्रश्न सोडविता येईल काय? आज जून महिण्यात मी हा प्रयोग करु शकतो काय ? कृपया मार्गदर्शन करा व आपला भ्रमणध्वणी क्रमांक द्या.
Khup chhan mahiti dili sir 🙏 dhanyavad
समृध्द ,अतिवृष्टी आणि कृषी शब्द नीट उच्चार करा सर उच्चार खटकतात..... आपलं काम ग्रेट!
In these soak pirs, if you add brick bats and waste sand, it may be more effective. Construction waste or malba might be very good for arresting soil and water. Please try at your next project.
जय गुरुदेव
👏👏
Excellent video
अभिनंदन
I have submitted this concept to art of living in 2020 but they didn't gave me credit... But I am happy farmers getting results...
Nice👏👏👏👏 sar
सर आपण खूपच उपयुक्त असा प्रकल्प राबवत आहात.आपणास खूप खूप धन्यवाद. सर माझे 15 एकराचे शेत आहे ,त्यामध्ये जवळजवळ पावसाळ्यातील वाहून जाणार्या पाण्यामुळे कमीअधीक 2 एकराचा पाट पडला. आपल्या या प्रयोगाने हा प्रश्न सोडविता येईल काय?
आज जून महिण्यात मी हा प्रयोग करु शकतो काय ? कृपया मार्गदर्शन करा व आपला भ्रमणध्वणी क्रमांक द्या.
Mala mazya shetat hi yojna rabyachi ahe
❤❤
Jai gurudev aapla mobile no taka plese.
Sir eka acre madhe kiti khade karaye
🙏🌹जय गुरुदेव🌹 🙏
काळी माती खोल पर्यंत असल्यास काय करावे?
सर,मी माझ्या शेतात असा प्रयोग केला.
जमीन काळी आहे 40 फुटावर मुरूम लागतो खड्डा किती घ्यावा
माहितीबद्दल धन्यवाद
Estimate
जय गुरुदेव . आमच्या शिवारात मुरून जास्त खोल ( ६० फुट ) आहे तर आम्ही ५*५*६ फुटाचा खड्डा केला तर चालेल का ?
सर तुमचा संपर्क न. देऊ शकता का.
सर 1 एकर मध्ये किती खड्डे करावे
Khadda 10x10 kholi 7 foot keli tar chalu shakte?
Ho kitihi motha gheu shakto
Apla mobile no taka plese. Jai gurudev.
शासन फक्त विहिरी देऊन चूक करतंय...हे काम खास करून केलं पाहिजे सध्यातरी
श्री श्री रविशंकर यांना काय श्रेय देता,त्यांना काय शेतीतल कळते
ही शेतकरी यांनी तयार करून
त्याचे श्रेय घेयचे ही नेहमीची ब्राह्माण निती राहिली आहे.
Ha karbhri pan baman asava.😊
सर आपला फोन नंबर द्यावा ही विनंती.
Sir tumch contact number mil
जय गुरुदेव